चटक मटक आंबटगोड चवीचा मेथांबा || मेथी आंबा || How To Make Methamba || Raw Mango Recipe ||
चटक मटक आंबटगोड चवीचा मेथांबा || मेथी आंबा || How To Make Methamba || Raw Mango Recipe ||
#vaishalideshpande #मेथांबा #methamba
Please have a look at our other videos as well!
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
कैरीचा मेथांबा साहित्य :
कैरीच्या फोडी सव्वा कप
मेथी दिड टीस्पून
गूळ पाव कप
तिखट अर्धा टेबलस्पून
हळद पाव टीस्पून
तेल १ टेबलस्पून
हिंग पाव टीस्पून
मोहरी पाव टीस्पून
मीठ चवीनुसार
कैरीचा वापर करून आपण अनेक पदार्थ बनवतो. कधी लोणचं, कधी पन्हं, कधी तक्कू तर कधी चटणी. अजून अनेक पारंपरिक पदार्थ कैरीचा वापर करून आपण बनवतो.
आज आपण कैरीचा वापर करून असाच एक पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत. त्याचं नाव आहे कैरीचा मेथांबा. आंबट गोड चवीचा हा कैरीचा मेथांबा आपल्या जेवणात सर्वांना आवडेल असा आहे.
तर कमीत कमी साहित्यात, साध्या सोप्या पद्धतीने, झटपट कैरीचा मेथांबा कसा बनवायचा ते या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल.
We make many dishes using fresh raw mango. Sometimes pickles, sometimes panha, sometimes takku or Chutney. Many more traditional dishes we make using raw mango.
Today we are going to make a similar traditional dish using a raw mango It's called Methamba. This sour sweet mango methamba is one that everyone will love.
In this simple way, you can see how to make instant mango methamba in this video.
video.
Topics Covered :
How to make methamba
methamba
methamba recipe in marathi
raw mango recipe
मेथांबा
मेथांबा रेसिपी मराठी
कैरीचे पदार्थ
पारंपरिक पदार्थ
Пікірлер: 387
फारच अप्रतिम आहे मेथांबा,माझी आई अगदी असाच बनवायची तिची आठवण आली. आणी तुम्ही दोघी किती गोड बोलताना असे वाटतच नाही की आपण तु ट्युब वरती रेसिपी बघत आहोत खूप खूप शुभेच्छा 💐 तुमच्या चॅनलला आणि धन्यवाद रेसिपी दाखवल्या बद्दल..आणी हो हिरव्या चिंचेचा तक्कूपण दाखवा प्लिज 🙏👍👍😊
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
धन्यवाद
@jyotikale4357
3 жыл бұрын
Mast , aamhi pan asach karato , tasty lagato ...yum yum ...ambat goad
@asondkar9
3 жыл бұрын
@@VaishaliDeshpande o
@rachnasurve4898
3 жыл бұрын
@@VaishaliDeshpande dude
Khup chhan
आईला खूप खूप धन्यवाद सासू असावी तर अशी असे म्हणता येईल किती प्रेमाने समजावून सांगत असतात अगदी सहज लक्षात येईल असे
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
आमच्या आई खरोखर अशाच आहेत.
@prakashmandve5673
3 жыл бұрын
Namskar Kaku aati say chan.
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
नमस्कार आणि धन्यवाद
Very nice good
Aaji खूप आवडल्या
मेथांबा एकदम मस्त👌👌
खूप छान मस्त.... आणि हो सासू बाई... खूप छान.. गोड आहेत ग.
छान छान रेसिपी
Aajji khupch Chhan , Methyamba.
मस्त
चटपटीत मेथांबा रेसिपी आवडली.
वैशाल ताई तुम्ही, तुमची आई, आणि सासूबाई 😙😙 खूपच गोड आहात आणि तुमचा टापटीप पणा दाखवलेल्या रेसिपीज् पण छान अगदी पारंपारिक, आटोपशीर, आणि चविष्ट. तुमचे आणि दोन्हीं गोड आजींचे खूप खूप आभार. तुम्ही त्यांना घेऊन व्हिडिओ बनवलेत ते जास्त कौतुकास्पद आहे. देव तुम्हांला खूप यश देवो.
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
धन्यवाद
Khup chan correct method ahe
खूप सोप्प्या receipy सांगतात बरे वाटते 👌👌👍
Khup chan methamba recipe
मस्तच recipi. आणि आजी खूप छान माहिती सांगतात. 👌👌🤗🤗💕
किती छान 👍❤️
मेथांबा छान 👌👌
Mast
Mstttt
मस्त रेसिपी 👍
Love to listen to your mom...she has so much experiences to share..keep going
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
नक्की. धन्यवाद
Khoop chhan
खूप छान होता 👍👍👍👌👌👌 मस्त 👍👌👍👌
Khupcha tastee.👌👌
Khupch apratim methanmba👌👌👌👌👌
खुपचं स्वादिष्ट
👍 खुप छान मेथंबा
Khup chaan thanks kaku
too lovely both of you and more yammy methi Amba.
V.good thank you
मस्तच
खूप छान धन्यवाद आजी , काकू
Mast methimba👌👌
तुम्ही खूप सुंदर सांगता त्यावरून पदार्थ पण छान होतो
Chan receipe.paramparik.
अगदी सोप करून सागितले
खूप मस्त 👍
खूप च छान सांगितलं आजी.. मला पाहीजे होती रेसिपि... खूप धन्यवाद..
मस्तच खूप छान... मीही असाच प्रकारे करते मेथांबा... मला खूपच आवडतो... धन्यवाद आज्जी 🙏
Khup chan ani karayla soppa
Zatpat honare sope v tasty tondilavane. Mast🤤
फारच छान मेथांबा....आजी ही खुप छान आहेत
खूपच छान
Chan recipe
तुम्ही रेसिपी दाखवताना बऱ्याच टीप्स देता त्या मुळे पदार्थ खरोखरच शिकायला मिळतो.तुमचा इतक्या वर्षांच्या अनुभवातून आलेला अभ्यास आम्हाला देता,मी मनापासून तुमचे आभार मानते.
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
धन्यवाद
Thank you so much Aaie. I tried it turned awesome..
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
अरे व्वा ! मस्त.
Jabardast
मस्तच 👌 😋😋
Khupach mast
वाव खूप छान आणि मस्त रेसिपीज
लुंजी म्हणतो. सुपर recipe
Khoopach mast taste
Very nice 👌🏼
छान
मस्त, होतो ही लवकर फस्त
चविष्ट पदार्थ हजर 👌👌👌
खुपच मस्त
Kakina Namaskar . Chaan samjaun sangitale . 👍🙏 Thank You Madam .
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
धन्यवाद
Khupach chhan 👍
खूप छान वाटले
Khup chaan
छान आई
Khup chan
Khup chan todala panic ale 👌👌
Aaji me lagech kala khup chan zala thanks aaji
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
अरे व्वा ! धन्यवाद
Khop Chan Banavtat tumhi recipes Its very helpful😄
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
धन्यवाद
Sundar
खुप छान माहिती दिली आजी
Waaaaa hya vayat tumchya ussahala salam sagle padarth lajawab 👌👍🌹🙏🙏🙏🌹
Mast recipi me karun pahate 👍👍
Khup chan mast recipe 👌👍❤️
"आई," खुप छान असाच सर्व घरात स्वयंपाक झाला तर (सुन आणि सासु) मधलं अंतर कमी होईल .आई आणि लेकीची मांडणी सुरेख होईल. धन्यवाद वैशाली ताई. अनेक शुभेच्छा
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
धन्यवाद
Methiamba banvayachi paddt khup aavdli dhanyawad
Aaji khup khup chan
तुम्ही दोघी किती छान पध्दतीने कैरी "तकु, मेथांबा" दाखवला. छान बोलता. धन्यवाद 🙏🙏
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
धन्यवाद
खूप मस्त👌👌👌
So nice
खूपच छान. नवीन पदार्थांची भितीच नाही .बाजूला उभं राहून कुणी सांगतंय ही जाणीव होते.
Khup Chan aajii
Suman aaji tumhi kharach sugaran aahat. Sagalya receipes best. Easy ani testy receipe share kartat thanks to u. Vaishali tai tumcha vlog best.
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
धन्यवाद
आजी नमस्कार मेथांबा खूपच सुंदर सांगण्याची पध्दत अगदी सोपी. सासू सूनेचे बाँडींग खूप छान आहे
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
धन्यवाद
Majhi favorate kaku
खूपच छान आजच करते
👌👌👌
खुपच छान. विविध प्रकारच्या चटणी आणि कोशिंबीर करून दाखवा
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
माझ्या सासूबाईंनी बनवलेल्या ३ चटण्या, कैरी चटणी, मिश्र भाज्यांची कोशिंबीर असे वाटते व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत. अजूनही नक्की करूयात.
आजींचे व्यक्तिमत्व फार छान मन मिळावू आहे व त्यातच रेसिपीची चव आहे.
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
धन्यवाद.
Khup mast. Mi aajach karun baghitala khup chan zala. Thanks kaku & vaishali.
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
धन्यवाद. आजींना तुमची प्रतिक्रिया सांगते.
खूप छान सांगता तुम्ही दोघीजणी आगदी आपल्या घरातलच कोणीतरी सांगतय आस वाटत
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
धन्यवाद
Khup chan, aai tumhi khup chan sangata
Khup chan mi pan banvate
आजी खूप छान माहिती देतात. त्यांचे कौतुक.
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
धन्यवाद
आजींची आणि तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान आहे. मी पण करते मेथांबा. आमच्याकडे पण विळी आहे.
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
मस्त
धन्यवाद ताई
Tumchi amchi bolnyachi ani karnyachi paddhat itki sarkhi aahe ki baghyla khupach maja yete.Ani donhi Aaji khup goad. Mala mazya donhi Aaji chi athvan yete
Khoop Chan sarva padarth dakhvtaApratim astat
@ruchasarmokadam41
4 ай бұрын
मस्त खूप छान आजी मेथांबा
Farach chan methamba . Aaichi bolane farach god .
किती छान ...आणी ताज करून खाण्यात खरी माजा येते
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
अगदी बरोबर.
खूप सुंदर..काकू खूप गोड आहेत..खूप छान दाखवली रेसिपी.. थँक्स सांगा त्यांना
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
धन्यवाद. नक्की सांगते.
सुंदर संवाद सासू सुनेचा
@VaishaliDeshpande
3 жыл бұрын
धन्यवाद