ठाकरेंनी फासे टाकले, तिकडे हिंगोलीत Santosh Bangar कामाला लागले | Maharashtra Times
#UddhavThackeray #SantoshBangar #MaharashtraTimes
शिंदेंनी शिवसेनेचे आमदार खासदार फोडले, तेव्हापासून उद्धव ठाकरेंनी पुन्हा निवडून येऊनच दाखवा असं म्हणत बंडखोरांना इशारा दिला. यामुळे फरक पडत नसल्याचं दाखवणाऱ्या बंडखोरांच्या मनात एक अस्थिरता तर निर्माण झाली. पण उद्धव ठाकरे इतक्यावरच थांबले नाहीत. त्यापुढे जाऊन त्यांनी बंडखोरांना पुरुन उरणाऱ्या त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांना बळ देण्यास सुरुवात केली. बंडखोरी केलेल्या आमदारांवर उद्धव ठाकरेंनी केलेला वार वर्मी लागल्याचं पाहायला मिळतंय. हाच धोका लक्षात घेत आता बंडखोर आमदार संतोष बांगर कामाला लागलेत. संतोष बांगर यांना शिवसेनेनं धक्का कसा दिलाय, संतोष बांगर यांनी कामाचा धडाका कसा लावलाय ते या व्हिडिओतून पाहू
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
Пікірлер: 120
उद्धव ठाकरे साहेब सोबत आम्ही सगळे शिवसैनिक आहोत जय महाराष्ट्र
छान माहिती,बांगर पडणार 100%
बांगर पुन्हा निवडून येणार नाही
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
आता हे गटातील निवडून नाही येणार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विजय असो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो ओन्ली शिवसेना जय महाराष्ट्र फक्त शिवसेनाच
Only शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩
तुमची थडगी उभारणार उद्धव साहेबांचे सैनिक हे लक्षात ठेवा. फक्त शिवसेना , जय महाराष्ट्र !
सामान्य माणसाने उभी केलेली सेना नक्कीच टिकली पाहिजे... 🚩🙏
अजित मगर च पाहिजेत
मगर साहेब नी शिवसेना मध्ये प्रवेश करायलाच हवा
आजीत मगर १०० टक्के निवडून येणार कृषी अधिकारी होते उच्चशिक्षित आहे
त्या बांगर कावळ्याला सोडा तिकडे आता
उद्धव साहेब झिंदाबाद.
Gadaar
बांगरला हिसका दाखवा
बांगर 💯आपटणार
Shivshena ✌️
बांगर पडणार
अजित भाऊ मगर 🔥🔥
जय महाराष्ट्र
Ajeet magar next mla Santosh Bangar gaddar aahai
किती कार्यक्रम घेऊ द्या यांनी यांचा कार्यक्रमच होणार आता जय महाराष्ट्र 🙏🙏
38 बंडखोर आमदार पडणारच.
Gaddar bangar
Only shivsena जिंदाबाद
Gaddar
Bangar gaddar aahe
@santoshsalvi8884
Жыл бұрын
B j p la माहीत आहे २०२४ laa shivsena नसेल तर b j p हरणार. म्हणून शिंदे ल फोडला duplicate हिंदू शिवसेना ल जवळ केलं
🚩👍
Magar saheb Zendabad
Only शिवसेना
Only shivsena Uddhav Saheb Thackeray 🏹🏹🏹🏹🏹⛳⛳🙏👍
Shivsena
स्वतःच्या स्वार्थासाठी काम करा पडणार आहेत म्हणून काम करायला सुरुवात
Bhavi Aamdar Ajit Magar
100% हा आपटणार 🙉🙉
बांगर येणे आटपते घ्यावा आणि आमदार पदाचा राजीनामा देऊन पाय उतार व्हावा जय महाराष्ट्र जय शिवाजी जय उद्धव साहेब🚩🚩
व्हिडिओ क्लिप वर निवडून येण्याची शक्यता कमी आहे🙏
Ajit Magar Ya Tumi Senet 2024 MLA
Jai Maharashtra 🙏
Ajit magar 💯 takke nivdun yenar only one shiv sena jinda baad uddav thakare tum aage badho hum tumhare sath hai
येथून पुढे निवडणुकीत जर उमेदवार मग तो कोणत्याही पक्षाचा असो मत मागायला आले तर त्यांना तुम्ही निवडुन आल्या नंतर पुन्हा कोणत्या पक्षात जाणार हे विचारले पाहीजे म्हणजे मतदाराचे मत वाया जाणार नाही व गावपातळीवर समाजात वाईटपणा येणार नाही
🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩 🚩🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩🚩
Ek no saheb
बांगर गदार
,Ek no
King of heart udhav thakray
नाराजच दीसत आहे बांगर
@shivlinghundiwale3167
Жыл бұрын
Gadder is Gadder🚩🚩🚩
Fkt thakrey...
BANGAR..PADNAR..1000%
Yala gaddarala padychy avdch vatty
Hyana olakh dili shivsenene
Only shivsena
65 cr madhe 10 cr vaoartoy
उद्धव साहेब नवीन चांगल्या माणसांना बळ द्या पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सोडू नका
Bangar la bhangar jama krayla lawnar Ata voter
काही करू द्या हे पडणार 👍
हिच तर लोकशाहीची ताकत आहे,विरोधी उमेदवाराने चांगली काम केली की आमदाराला रात्र दिवस टेंशन येते,व त्याला पलत निवडुन यायचे असल्यास त्याच्या पेक्षा चांगले काम करावे लागते,यामध्ये जनतेचा फायदा होतो,जनतेचे प्रश्न सोडवले जातात
संतोष बांगर पडणार सुशिक्षित अजित मगर निवडून येणार
Bagar adani aahet ani Ajit sahe uccha shikshit aahet so Ajit hr 100 takke nivdun yenar Ajit saheb uddhavjina sath dya
मगर साहेब शिवसेनेत या
अजीत मगर यांना तिकीट दिले तर लढत बीड सारखी होईल अण मगर शंभर टक्के निवडून येवू शकतात
कामाचा धडाका आता सुचला काहीही करा मगर साहेब लाखाच्या फरकाने निवडून येणार शंभर टक्के यात कसलीही शंका नाही कारण जनता मा. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे याच्या मागे भक्कमपणे उभी आहे
असे चालू द्या मग जनतेला सुखी करण्यासाठी
अजित मगर हा वंचित बहुजन आघाडी या पक्ष्याला धोका देऊ नाही शकत जर महा युक्ती झाली तर बघू मग संतोष बांगर येतो का?
पुन्हा गुलाल उधळला जाणार नाही
मराठे वाट पाहून आहेत बांगर ला घरी बसवणार
मगर ने शिवसेनेत यावं आणि गद्दार ला जागा दाखवा
आता 2024ला सामान बांधा
Magarsahebani Shivsenet pravesh kela pahije
अजित मगर परफेक्ट
Santosh Bhangaar
Bangar la nagar lava
ओन्ली.ऊधवजी
Janta tummhi pan fayda uchla ........nantar yane je kele tech kara.....gaddarala gaddaricha bhashet uttar dya.....
Are ky bolta on de spot jo amadr ashato toch karto
Bagarla konihi gaddarala matdan Karu naka bhagaral layki dakhava
अजित मगर निवडणून येतात
Bapachya jivavar favdya la koni mat det nahi 🙄 kame kar, vikas kar, jantetun nivdun ye 😝😝😝
Ya haramkhor amdarala gharcha rasta dakhwlyashiway janta rahnar nahi
Amhacha samazacha ahe pan gadha ahe bangar
Bandkhor Amdar Khasdar Don bapache aahet
@sanjaymore8046
Жыл бұрын
Eak Balasaheb Dusara Apka bap
Hi pn wicket janar
Favdya sena 😝😝 pegiun sena 😂😂
Only Bangar Saheb
Fakt shivsena gaddar bandkhor ani bhajapa, desh vikrete.
Shinde sarakha gaddar japala chuk zali.. swarthi Manus
मटा ला घपाघाप पाकीट मिळताहेत.... एक पाकीट एक व्हिडीओ... 😂😂😂 काय उत्तम पाकीट पत्रकारिता करताहेत 😆😆
@arunkadam383
Жыл бұрын
फाटली वाटतं... 🤭
@narendrajadhav7829
Жыл бұрын
ईडी एकनाथ चि फाटली
Gaddar
Gaddar
Gaddar