Santosh Bangar : मध्यान्ह भोजनात करपलेल्या पोळ्या वरणात अळ्या,संतोष बांगर पुन्हा संतापले

#santoshbangar #hingoli #abpmajha #marathinews #ThackerayvsShinde #ShivSena #Shivsenasymbol
Santosh Bangar : मध्यान्ह भोजनात करपलेल्या पोळ्या वरणात अळ्या,संतोष बांगर पुन्हा संतापले
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 239

  • @iam-111
    @iam-111 Жыл бұрын

    याला म्हणतात आमदार.. असे आमदार सगळ्या ठिकाणी पाहिजेत..

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 Жыл бұрын

    बांगर दादा तुम्ही ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवा.मंजे लोकांना किती कमी दर्जाचे अन्न दिले जाते हे तुमच्या लक्षात येईल.🙏🙏

  • @aniketpradhan6453
    @aniketpradhan6453 Жыл бұрын

    Ek number Santosh saheb 🚩❤️💐

  • @smilingstars5232
    @smilingstars5232 Жыл бұрын

    जरा शाळेतील पोषण आहाराकडे पण लक्ष द्या रोज रोज खिचडी खाऊन मुलांचे पोषण होणार आहे का????🤔

  • @AB-si5yr

    @AB-si5yr

    Жыл бұрын

    Kalaji करू नका jantet rahanara mukhyamantri aahe aata..सर्व thik hoil

  • @akashd2843

    @akashd2843

    Жыл бұрын

    @@AB-si5yr st वाल्यांच कस हो 🤣

  • @vishnusatalkar8857

    @vishnusatalkar8857

    Жыл бұрын

    Sarkarchya bharoshavar paida kartya ka

  • @smilingstars5232

    @smilingstars5232

    Жыл бұрын

    @@vishnusatalkar8857 Tula koni vicharal

  • @smilingstars5232

    @smilingstars5232

    Жыл бұрын

    @@vishnusatalkar8857 tujh tu bagh na nko te Salle deto.

  • @sandipdhongade4237
    @sandipdhongade4237 Жыл бұрын

    जिल्हा परिषदेच्या पोषण आहार योजना बंद करून ते पैसे पालकांना दिले पाहिजे खुप खराब तांदूळ डाळ हरबरा वाटाणा योतोय म्हणून

  • @akashbodkhe4859
    @akashbodkhe485911 ай бұрын

    एकच नंबर आमदार.... याला म्हणतात आमदार दमदार

  • @Yogesh_sh
    @Yogesh_sh Жыл бұрын

    धन्यवाद संतोष बांगर साहेब 🚩🚩🙏💐

  • @Digitalserch

    @Digitalserch

    Жыл бұрын

    कशाच धन्यवाद करताय या गदाराच पन्नास खोके एकदा म्हटला आहे ना तुमच्या बायका सोडून जातील तुम्ही मुंजे होसाल रडला होता माहिती आहे का नाही. सोन्याच्या अंगठ्या कुठुन आल्या गदारा कडुन

  • @vijayjadhav2119
    @vijayjadhav2119 Жыл бұрын

    कोण बोलताय 😂 अरे तुमचं सरकार ahe na😂😂😂

  • @akashwaze1442

    @akashwaze1442

    Жыл бұрын

    Publicity stunt mhntat yala

  • @maheshgawade1289
    @maheshgawade1289 Жыл бұрын

    Khup chan sir

  • @ravimonde478
    @ravimonde478 Жыл бұрын

    हे सगळं शिंदे गटाला दाखवा... तुमच सरकार आहे.... 🚩🚩🚩🚩

  • @shitalgutte5331
    @shitalgutte5331 Жыл бұрын

    Good work sir

  • @bharatgawai1178
    @bharatgawai1178 Жыл бұрын

    सत्ता तुमचीच आहे साहेब

  • @sunilkhalde2855
    @sunilkhalde2855 Жыл бұрын

    टक्केवारी कमी केली तरच योग्य दर्जाचा पुरवठा करतील ना ?ते काय थोडच घरुनआणुन घालतील का पैसे ?

  • @perfectridermh6867

    @perfectridermh6867

    Жыл бұрын

    अरे चुत्या टक्केवारी कमी चा विषय आहे का किडे अळ्या घालणार का खायला भेंडी

  • @swapnalipednekar5360
    @swapnalipednekar5360 Жыл бұрын

    बरोबर 👍

  • @sunildhadave4790
    @sunildhadave4790 Жыл бұрын

    हे यांचं नाटक आहे स्वयंपाक यांच्या संगम मताने बनवून आणलेला आहे व त्याच्यात अळ्या टाकलेल्या आहेत हे म्हणजे कसं झालं मी मारतो तू रडायचं नाटक कर तुला जर आत मध्ये टाकला थोड्या दिवसांनी मी बाहेर काढेल फक्त मला फेमस होऊ दे

  • @loversspot8503

    @loversspot8503

    Жыл бұрын

    भाऊ जो खातो त्यालाच कळते राजकारण सोडून यांच्या कडे लक्ष दिले पाहिजे

  • @rituwakar3248
    @rituwakar3248 Жыл бұрын

    great job

  • @sudamkhairnar8929
    @sudamkhairnar8929 Жыл бұрын

    दलाली बंद करून खात्यात पैसे ट्रान्स्फर करायला हवेत 🙏

  • @akashd2843
    @akashd2843 Жыл бұрын

    अरे यार पण सरकार ते तुमचं आहे ना 🤣🤣

  • @abhijitsawant309
    @abhijitsawant309 Жыл бұрын

    Good work

  • @manojdevlekar2764
    @manojdevlekar2764 Жыл бұрын

    50 खोके तुम्ही घ्या गरीब मुलांना हलक्या दर्जाचा जेवण द्या

  • @uttamkhorane6210
    @uttamkhorane6210 Жыл бұрын

    अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे.

  • @latathange4419
    @latathange4419 Жыл бұрын

    Good work बांगर साहेब

  • @Digitalserch

    @Digitalserch

    Жыл бұрын

    कशाच good work सरकार कोणाचे आहे. जरा. आश्रम शाळेत जाऊन चौकशी करा म्हणावं कळेल विद्यार्थी जेवण कसे करतात.

  • @balurathod6262
    @balurathod6262 Жыл бұрын

    प्रत्येक जिल्ह्यात एक वाघ आगर जागे झाले पाहिजे जागे वाहा जय महाराष्ट्र 🙏

  • @akashlakade834
    @akashlakade834 Жыл бұрын

    किती हि काही केले तरी गद्दार राहणार

  • @krushnaphdtare
    @krushnaphdtare Жыл бұрын

    Great wark bangar

  • @ankleshpathare7559
    @ankleshpathare75596 ай бұрын

    ग्रेट वर्क साहेब

  • @ashoksakalkar7556
    @ashoksakalkar7556 Жыл бұрын

    Best 👍

  • @deepakhivare8210
    @deepakhivare8210 Жыл бұрын

    सर्व ठीक चाचणी केल्या बद्दल सर्वांचे आभार पण हा भाडखाऊ या ठिकाणी नाही पाहिजे होता

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 Жыл бұрын

    Very good. Apratim.

  • @rajeshbadwaik6888
    @rajeshbadwaik6888 Жыл бұрын

    Gaddar Amdar

  • @jejeraoshinde8954
    @jejeraoshinde8954 Жыл бұрын

    Super sir

  • @akshaysinglalajithakur2888
    @akshaysinglalajithakur2888 Жыл бұрын

    अतीशय रोखठोक छान 👌

  • @suyogdhondge7754
    @suyogdhondge7754 Жыл бұрын

    कमीशन नाही भेटल म्हणून नसता उपद्याप..

  • @vijaybinnar8808
    @vijaybinnar8808 Жыл бұрын

    पा हा यडा बांगर गदारी सिद्ध कारण्या साठी काय पिल्यान करतोय हा सोन जरी हागला तरी शेवटी गदार तो गदारच५० खोके एक्दम ok गदार आमदार संजय बांगर👈शिवसेना शिवसेनाप्रमुख उदवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 💯🚩🏹🙏🔥🐯👈

  • @vitthalshirgire4267
    @vitthalshirgire4267 Жыл бұрын

    अहो एबीपी माझा वाले, सरकार ची योजना आहे. सरकार जेवण देणाऱ्यांची व्यवस्था किंवा परवानगी देत असते. आरोप करणारे आमदार यांचाच सरकार आहे. उगाच काहीही अपलोड करता.

  • @KonkanTimesNews
    @KonkanTimesNews Жыл бұрын

    या मागे राजकारण किती हे अनेक भोळ्या लोकांना माहीत नाही🫡

  • @mahebubshekh6339
    @mahebubshekh6339 Жыл бұрын

    अबे सरकार कुणाचे आहे. ठेकेदारा वर् कार्यवाही का केली नाही. मग च्या वेळी च.

  • @shredharmule3534
    @shredharmule3534 Жыл бұрын

    Great work saheb

  • @Proud_Hindu_Sanatani
    @Proud_Hindu_Sanatani Жыл бұрын

    ठेकेदार हफ्ता देत नव्हता म्हणून केलेली नाटके

  • @rohitrana9787
    @rohitrana9787 Жыл бұрын

    Good 👍 ..

  • @sunilakolkar3282
    @sunilakolkar3282 Жыл бұрын

    सगळं ठरवून झालं का बांगर , कार्यकर्ते लक्ष देऊन आणि तू कॅमेरा तयार ठेवून रेडी होता ना. काँट्रॅकटर नीट करायचा होता ना

  • @nehakakade6648

    @nehakakade6648

    Жыл бұрын

    😃😃😃

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 Жыл бұрын

    आता सरकार कोणाचं आहे कोना विष्यी बोलत आहे

  • @sushiladoke8504
    @sushiladoke8504 Жыл бұрын

    , अरे बैला सरकार तूझच आहे साग ना तूझ्या खोक्याला

  • @vikasvare9343
    @vikasvare9343 Жыл бұрын

    येजटंचा नंबर पाहिजे आहेका असेल तर दया

  • @Nitureshrirang
    @Nitureshrirang Жыл бұрын

    सता तुमची आहे मग तुमी कुणाचा विरोधात बोंबलत आहेत

  • @murlidharekade6870
    @murlidharekade6870 Жыл бұрын

    या नंतर निवडून येत नाही साहेब तुम्ही रेती...क्लब.....सुरू करून व्यवसाय वाढवा..ओपन चलेंज

  • @dhanushjadhav3213
    @dhanushjadhav3213 Жыл бұрын

    ज्याचे सरकार तेच भुकतय...मिदें सरकारचा विजय असो...

  • @ashataigavali8455
    @ashataigavali8455 Жыл бұрын

    तयार झालेले वरण आहे त्यात जिवंत अळ्या कशा असतील उगीच क,ॅमेरया समोर यायची हौस म्हणून ठरवून सगळे

  • @arundahifale1517
    @arundahifale1517 Жыл бұрын

    लई 2 नंबर करतेत

  • @gajananjadhav4802
    @gajananjadhav4802 Жыл бұрын

    Sarkar hyanchach aahe tar complaint kona kade kartayt

  • @dnyaneshwarkokane1889
    @dnyaneshwarkokane1889 Жыл бұрын

    The great आमदार बांगर साहेब

  • @comedy5105
    @comedy5105 Жыл бұрын

    माझी लय इच्छा आहे .. बांगर साहेब ना कॅबिनेट अर्थमंत्री, कृषी मंत्री , महसूमंत्री किंवा मुख्यमंत्री पद तरी एकदा द्यावे..आणि हे पदे नाही भेटले तरी भाजपा ने पक्ष प्रमुख पदी त्यांची वर्णी लावावी ही माझी नम्र विनंती आहे...

  • @sagarkatkar1116

    @sagarkatkar1116

    Жыл бұрын

    🤣🤣🤣🤣🤣

  • @user-es1yf3ws8r

    @user-es1yf3ws8r

    Жыл бұрын

    तिते बसून हे आणी अधिकारी एकमेकांना बुटाने तुडवतील

  • @nmane5400
    @nmane5400 Жыл бұрын

    एकदम छान

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or Жыл бұрын

    50 पैकी 5 दे

  • @khanavaltiffin2653
    @khanavaltiffin2653 Жыл бұрын

    तुमचं सरकार जागेवर अँक्शन घेणार आहे फाईल बघणार नाही जागेवरच कॉन्ट्रॅक्ट बंद करा ना की कॉन्ट्रॅक्टर कडून पण खोके घेता

  • @sunilingole7130
    @sunilingole7130 Жыл бұрын

    Barobar aahe saheb

  • @sunilakolkar3282
    @sunilakolkar3282 Жыл бұрын

    जुळलं नाही का बांगर

  • @Anonymous_0321
    @Anonymous_0321 Жыл бұрын

    बघा तुमचंच सरकार आहे

  • @lavanyak3550
    @lavanyak3550 Жыл бұрын

    बांगर साहेब 👍👍👍

  • @dinkarbudhwant7859
    @dinkarbudhwant7859 Жыл бұрын

    bangar saheb यांना अन्न औषध प्रशासन खात द्यावं ही विनंती शिंदे साहेब यांना,योग्य तो न्याय देतील,भावी मंत्री ...

  • @adityakakad9716
    @adityakakad9716 Жыл бұрын

    🙏1 no.

  • @user-eq4bi2ig5r
    @user-eq4bi2ig5r Жыл бұрын

    हप्ता पाहिजे का कॉन्ट्रॅक्टर कडुन

  • @amitshisal1316
    @amitshisal1316 Жыл бұрын

    आमचा इथे हे जेवण गुरांना जनावरांना घातले जाते सरकारने हे बंद केलं पाहिजे

  • @gajananpailwad2447
    @gajananpailwad2447 Жыл бұрын

    सरकार तुमचाच आहे... तर अस कस चाललं .... त्याच्या कडून हे मद्यांनन कडून घ्या...भाषण नको..

  • @mangeshtarmale920
    @mangeshtarmale920 Жыл бұрын

    शाळेतील पोषण आहार पण बघा जरा

  • @d.m.5410
    @d.m.5410 Жыл бұрын

    काम करणार्‍या माणसासाठी राजकीय पक्ष महत्वाचा नसुन ते सर्व सामान्य जनतेसाठी काय आणि कसे काम करतात.

  • @munnabhai-xu6dr
    @munnabhai-xu6dr Жыл бұрын

    50 khoke khaun majlay,,annala nav thevtoy 🔥

  • @silentviewer9291

    @silentviewer9291

    Жыл бұрын

    Are lvdya annat alya sapdtayt mg kay tyacha satkar krnar ka bhadya

  • @LT-yw2jx
    @LT-yw2jx Жыл бұрын

    अजित पवार ला दाखवा लई बोलत होता

  • @navnaththote8032
    @navnaththote80329 ай бұрын

    मतदारसंघात मटका आणि दारू बंद झाली पाहिजे त्याला आमदार म्हणावे

  • @manojjadhav3976
    @manojjadhav3976 Жыл бұрын

    Gaddar na dile pahije he jevan

  • @dineshneware3466
    @dineshneware3466 Жыл бұрын

    50 -🥪🍟🍔🍜🍥🍭🍮🎂🍿🍩🍪🍬🍼🧃50

  • @prashantbhore1690
    @prashantbhore1690 Жыл бұрын

    साहेब आपल्या पायातील चप्पल काढा , अन्न आहे

  • @anonymous1-h4r

    @anonymous1-h4r

    Жыл бұрын

    तू काय हॉटेल मध्ये चप्पल काढून मांडी घालून जेवायला बसतो का? काही ही विरोध करायचा म्हणून करू नका

  • @prashantbhore1690

    @prashantbhore1690

    Жыл бұрын

    @@anonymous1-h4r साहेब हॉटेल मध्ये कोण चप्पल काढत नाहीत , फक्त अन्न चांगले किंवा वाईट आहे, हे आपण पाहत आहेत,किचन मध्ये चप्पल घालून कोण जात नाहीत,

  • @balurathod9136
    @balurathod913611 ай бұрын

    बांगर साहेब जिंदाबाद

  • @rajeshtambuskar2503
    @rajeshtambuskar2503 Жыл бұрын

    ही आता कुठली स्टंटबाजी करतो आहे एकदा रडून झाले ना.

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 Жыл бұрын

    सरकार तुमचेच आहे सांगता कुणाला

  • @sureshjamge
    @sureshjamge Жыл бұрын

    Kashala Garibachya potawar pai deta, Milat tar khu dya, Band kas hoil he pratnya karu naka

  • @prakashbhalerao1542
    @prakashbhalerao1542 Жыл бұрын

    संतोष बांगर याचयकडेच ह्या बोजन व्यवस्थेचेकन्ट्रात द्यावे

  • @vdhande2013
    @vdhande2013 Жыл бұрын

    ज्याला हे कॉन्ट्रॅक्ट दिले असेल त्याचे कडून नक्कीच तुम्ही हप्ते घेत असणार म्हणूनच असे प्रकार होत आहेत

  • @Marshivanepallavi

    @Marshivanepallavi

    Жыл бұрын

    खर आहे

  • @user-zh6vq4ju2y
    @user-zh6vq4ju2y Жыл бұрын

    बांगर गद्दार आहे...पण...काम शानदार करतो....परत शीवसैनेत याव....!

  • @pradippawar862
    @pradippawar862 Жыл бұрын

    बांगर तुम्ही राजीनामा द्या तुम्हीं पुन्हा पुन्हा तक्रार करतात तरी काही फरक पडत नाही काय उपयोग तुमच्या आमदारकीचा

  • @meenajadhav769
    @meenajadhav769 Жыл бұрын

    Bangar dada brobar aahet 🙏

  • @sagarmukne4254
    @sagarmukne4254 Жыл бұрын

    Abp माझा नंबर मिलेल

  • @sagarpatil2995
    @sagarpatil2995 Жыл бұрын

    मग महत्वाचे म्हणजे ज्याच्या त्याच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर करा जेवणाचे

  • @deepakmore9343
    @deepakmore9343 Жыл бұрын

    शंभर खोके ढुकनारा आमदार साहेब खुप चांगलं काम करत आहेत . मोठ मोठे मासे पन गळाला लावुन घ्या. गरीबावर काय अत्याचार करता

  • @vikasjagtap7852
    @vikasjagtap7852 Жыл бұрын

    काम चांगल केलं आमदार

  • @nileshdoshi4743
    @nileshdoshi4743 Жыл бұрын

    ह्या साहेबांना हप्ता वेळेवर देत जा नाहीतर असच होणार 🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺👎

  • @gajananpanchal6275
    @gajananpanchal6275 Жыл бұрын

    Chappal tar kadha sir.. te Anna aahe.

  • @pritikhaire6592
    @pritikhaire6592 Жыл бұрын

    Sarkar tumch ahe na ,mg konala sagta tumhi

  • @shrikantshedge1007
    @shrikantshedge1007 Жыл бұрын

    ऊदया पासुन बनवत जा बाबा .......म्हणजे काहीही होणार नाही .....मग तु मंत्री होणार .......

  • @sushilchavan5612
    @sushilchavan5612 Жыл бұрын

    संतोष. बंगर जिंदा.बाद.

  • @allhappy1238
    @allhappy1238 Жыл бұрын

    बांगर तू कोणत्या सेना आहे?

  • @avinashabhure61
    @avinashabhure61 Жыл бұрын

    जनतेला लूटतात सांगीतलं की गरीब घाबरुन जातो फायदा ऊचलतात

  • @tabgalaxy4725
    @tabgalaxy4725 Жыл бұрын

    50 खोक्याच्या majel बोकड

  • @vishnudhakne5088
    @vishnudhakne5088 Жыл бұрын

    सरकार तुमचं आहे, मग तुम्ही काय करता प्रशासन चालवण्याचे तुम्हाला अनुभव नाही त्यामुळे सर्व राज्य तुम्ही अरविंद केजरवाल यांना देऊन टाका

  • @sambhajiatole2943
    @sambhajiatole2943 Жыл бұрын

    देखावा नुसता यांचं सरकार आहे

  • @anilrojekar9709
    @anilrojekar9709 Жыл бұрын

    Tumchha sarkar aahe bhau

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 Жыл бұрын

    3 mahine झाले तुम्ही सत्तेत ala आहे तुम्ही ajprynt काय करत होता

  • @allhappy1238
    @allhappy1238 Жыл бұрын

    मी bjp mam aahe pan cukila माफी नाहि

  • @mashnaphanjewad1023
    @mashnaphanjewad102310 ай бұрын

    Dada god dad

  • @prasadmurade5066
    @prasadmurade5066 Жыл бұрын

    याला म्हणतात आमदार

Келесі