Pritam Munde Emotional : Pankaja ताईंसाठी पाच युवकांचं बलिदान, विजयानंतर खासदार प्रीतम मुंडे भावुक!

#PankajaMunde #PritamMunde #Beed #BJP #MaharashtraTimes
लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना बीडमधून पराभवाला समोरं जावं लागलं.
मात्र भाजपने त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी विधान परिषदेत संधी दिली होती.
अखेर पंकजा मुंडे यांचा विजय झाला आहे. त्यांना पहिल्या पसंतीची २६ मतं मिळाली.
पंकजा मुंडेंच्या विजयानंतर त्यांच्या बहिण माजी खासदार प्रितम मुंडे भावूक झाल्या.
त्यांना अश्रू अनावर झाले. अतिशय आनंदाची आणि स्वप्नपूर्तीची भावना आहे.
गेले अनेक दिवस आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो.
त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पाठिशी उभ्या राहिलेल्या प्रत्येक माणसाचा हा विजय असल्याचं त्या म्हणाल्या.

Пікірлер: 351

  • @VishalJadhav-dn4uo
    @VishalJadhav-dn4uo24 күн бұрын

    काही नाही जनतेतून निवडून यायची शक्यता पूर्ण मावळली म्हणून विधानपरिषदचा मार्ग निवडला 😅

  • @balajisakarge3770
    @balajisakarge377024 күн бұрын

    हा विजय जनतेचा नाही हा पैशाचा आहे.

  • @shitalmunde6277

    @shitalmunde6277

    24 күн бұрын

    @@balajisakarge3770 हा विजय लोकशाहीचा आहे झुंडशाही cha नाही

  • @tygfsjdhfg

    @tygfsjdhfg

    24 күн бұрын

    हा विजय मराठ्यांन‌ मुले झाला

  • @MrPratik96

    @MrPratik96

    24 күн бұрын

    ​@@shitalmunde6277 what a joke 😂

  • @RaosahebVighne

    @RaosahebVighne

    24 күн бұрын

    Kasya mirchya laglya

  • @jayhind1199

    @jayhind1199

    24 күн бұрын

    काय गरज आहे पैश्याची त्यांच्य कड १०३+१० असे ११३ आमदार आधीच आहेत

  • @babruwanshinde463
    @babruwanshinde46324 күн бұрын

    पदावर असताना खासदार निधी खर्च करायची अक्कल नाही.

  • @tcrd7012

    @tcrd7012

    24 күн бұрын

    chandan chor kay karto pahu na

  • @Power_of_ECOM
    @Power_of_ECOM24 күн бұрын

    तुम्ही रडले आनंदात.. पण ते 3 मेले त्यांच काय???

  • @avinashawate9362

    @avinashawate9362

    24 күн бұрын

    आता ताईने आर्थिक मदत म्हणून 20 लाख रु या कुटुंबातील सदस्य यांना मदत करायला पाहिजे

  • @abcdetgfdtdfghj-9696

    @abcdetgfdtdfghj-9696

    24 күн бұрын

    ते मेले म्हणूनच भावनिक झाल्या आहेत😢😢

  • @maheshghadage7918

    @maheshghadage7918

    24 күн бұрын

    झवाडी प्रीतम😂😂😂😂

  • @mahadevbhabad7553

    @mahadevbhabad7553

    24 күн бұрын

    ​@@abcdetgfdtdfghj-9696त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे म्हणून बुडते हे जण देखवेना म्हणूनी डोळा कळवळा येतो

  • @SwapnilBhange-fu8jc

    @SwapnilBhange-fu8jc

    24 күн бұрын

    जरांगे च्या नादी लागून कित्येक मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या

  • @manikjadhav5057
    @manikjadhav505724 күн бұрын

    जनतेने नाकारले मागच्या दरवाजाने आले

  • @aniketkhedkar7018

    @aniketkhedkar7018

    24 күн бұрын

    Tumhi tr jabardasti ch ale 😂

  • @jaihind8335

    @jaihind8335

    24 күн бұрын

    शरद पवार 10 वर्ष मागच्या दारानेच आहे 😂 कुणबी आरक्षण मागच्या दारानेच आहे 😂 🤣

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn924 күн бұрын

    दोघी बहिणी बहिणी सारख्या रडत असतात. निवडून द्या म्हणून रडतात. निवडून आल्यावर पण रडतात. पडल्यावर पण रडतात. ये दुःख खतम काहे नही होता बे 😂😂

  • @Democratic12346

    @Democratic12346

    24 күн бұрын

    बरोबर 😂😂😂

  • @tcrd7012

    @tcrd7012

    24 күн бұрын

    tumi padale ki chandan chori karata

  • @Democratic12346

    @Democratic12346

    24 күн бұрын

    ​@@tcrd7012बीड सर्वात वेगाने विकसित होणार जिल्हा आहे😂😂😂

  • @Htgjkyjkjgh3748

    @Htgjkyjkjgh3748

    24 күн бұрын

    Bhau padla ki pn radnar 😂😂

  • @uttamshinde5195

    @uttamshinde5195

    24 күн бұрын

    😂

  • @paratapdeore3790
    @paratapdeore379024 күн бұрын

    राज्याची वाट लावलीय जनतेनं लाथाडलेले उमेदवारच लादले जातात अन वरून हा भावनिक ड्रामा.

  • @shitalmunde6277

    @shitalmunde6277

    24 күн бұрын

    मिरची लागली वाटते

  • @onlyentertainment-gg8364

    @onlyentertainment-gg8364

    24 күн бұрын

    Mirchi lagali gandilaaaa😂

  • @Bap11372

    @Bap11372

    24 күн бұрын

    Tuja maivr udayla yetot thamb jra

  • @tcrd7012

    @tcrd7012

    24 күн бұрын

    Are upataya tumi nivadun dila bappa tala kay sotaya kalto ka

  • @tcrd7012

    @tcrd7012

    24 күн бұрын

    chandanchor

  • @somanathchingunde8414
    @somanathchingunde841424 күн бұрын

    राजकारणी लोकांना सत्ता शिवाय झोप येत नाही

  • @shitalmunde6277

    @shitalmunde6277

    24 күн бұрын

    जसे जराअंगे येत नाही

  • @narayangamingg

    @narayangamingg

    24 күн бұрын

    @@shitalmunde6277 rada radi band Kara 😅

  • @shitalmunde6277

    @shitalmunde6277

    24 күн бұрын

    @@narayangamingg तुला काय प्रॉब्लेम आहे का...

  • @jaihind8335

    @jaihind8335

    24 күн бұрын

    ​@@narayangaminggतुम्ही जळायच कमी करा😂🤣

  • @AnilPatil-et6im
    @AnilPatil-et6im24 күн бұрын

    जनतेचे नोकर झाल्याबद्दल रडते.. काय कमाल आहे राव... दाल मैं कूच काला है

  • @ashutoshmundhe4026

    @ashutoshmundhe4026

    24 күн бұрын

    Thambun ghya bhau. 😂

  • @babruwanshinde463

    @babruwanshinde463

    24 күн бұрын

    ​@@ashutoshmundhe4026 लोकसभा विसरली काय

  • @sujaykakde8274

    @sujaykakde8274

    24 күн бұрын

    Gire to bhi g..ND upar😂

  • @ashutoshmundhe4026

    @ashutoshmundhe4026

    24 күн бұрын

    @@babruwanshinde463 Factor thode diwas, brand permanent. 🙏

  • @ashutoshmundhe4026

    @ashutoshmundhe4026

    24 күн бұрын

    @@Prathamesh990 🙏😞

  • @somanathchingunde8414
    @somanathchingunde841424 күн бұрын

    आमदार तुमचेच आणि मैदान देखील तुमचाच मग विजय होणारच की खरा घोडा मैदान तर विधानसभेला आहे😂

  • @umeshghumare9342

    @umeshghumare9342

    23 күн бұрын

    एकच नंबर

  • @SachinPatil-gv2ig
    @SachinPatil-gv2ig24 күн бұрын

    मागिल दरवाजातुन आत घेतली

  • @shitalmunde6277

    @shitalmunde6277

    24 күн бұрын

    तुमच्या का पोटात धुकते

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite44424 күн бұрын

    चले थे समंदर की और आखिर नाली में आकर गिरे 😅

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb24 күн бұрын

    हा कसला विजय खरा विजय जनता निवडून देतेतो असतो सोताचे आमदार असल्यावर निवडून येणे सज असत

  • @shitalmunde6277

    @shitalmunde6277

    24 күн бұрын

    महाराष्ट्रात सध्या मराठ्याची झुंडशाही चालू आहे

  • @user-le2su4qc1l
    @user-le2su4qc1l24 күн бұрын

    झिरो बजेट खर्च केला आदरणीय मोहदय........ आपल्या कार्यकाळात...

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu24 күн бұрын

    भाजपवाल्याने काय तमाशा लावलायराव महाराष्ट्राचा. महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.

  • @jaihind8335

    @jaihind8335

    24 күн бұрын

    Ek number bjp👌💪

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare530724 күн бұрын

    आता पर्याय एकच उरला यांच्या पाशी विधान परिषेध राज्य सभा 😂😂

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb24 күн бұрын

    दुसरी ताई का रडते काय काय प्रदेशात जाऊन युद्ध जिंकून आल्या काय काम करा लोकांची मग निवडून येईल बाबाच्या नावाने होत नाही आपलं कर्तुत्व दाखवायला लागतं

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o24 күн бұрын

    शेवटी रडुन रडुन आमदार झालीच 😂😂😂

  • @dipakrao6416
    @dipakrao641624 күн бұрын

    मला पण कुठून तरी येणाऱ्या आमदारकीला उभा करा ह्यासाठी.

  • @Democratic12346
    @Democratic1234624 күн бұрын

    ह्यांना कामधंदा आहे का नुसते रडत असतात...हिने तर दोनदा खासदार निधी वापरला नाही...विकासाच्या नावावर झीरो आहे हे कुटुंब..अजून भावनिक करून मते मिळवतात

  • @Htgjkyjkjgh3748
    @Htgjkyjkjgh374824 күн бұрын

    रडणं थोड शिल्लक ठेवा...भाऊ पडणार आहे विधान सभेला त्यावेळी राहिलेलं रडा 😂😂

  • @dhananjaychavanononlyncp3065
    @dhananjaychavanononlyncp306524 күн бұрын

    विधान परिषदेला निवडून येणे म्हणजे दहावीला नापास झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश देणे जनतेनी नाकारलं तरीपण किती सत्तेचा हाव

  • @shitalmunde6277

    @shitalmunde6277

    24 күн бұрын

    जनतेने नाकारले नाही बीड मधील मराठ्याने नाकारले.... झुंडशाही करून

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb24 күн бұрын

    स्वतः पक्षाचे आमदार असल्यावर कोणी निवडून येतं खरा विजय हा जनता ठरवते तो तुम्हाला जनतेने दिलेला आहे त्यात एवढं नाचण्यासारखं काही नाही

  • @User93579

    @User93579

    24 күн бұрын

    Mirchi lavun ghe ajun bar vatel tula..

  • @jaihind8335

    @jaihind8335

    24 күн бұрын

    🔥🔥🔥😂

  • @chetannalawade9766
    @chetannalawade976624 күн бұрын

    झाली बाबा एकदाची आमदार, आता महाराष्ट्राचे भाग्य उजळणार,

  • @shitalmunde6277

    @shitalmunde6277

    24 күн бұрын

    @@chetannalawade9766 तुमच्या सारखी जातीवादी जनता असताना कशी उजळेल

  • @shitalmunde6277

    @shitalmunde6277

    24 күн бұрын

    @@chetannalawade9766 जोपर्यंत शरद pawar आहे राजकारण तोपर्यंत तर महाराष्ट्र काही उजळणार नाही

  • @jaihind8335

    @jaihind8335

    24 күн бұрын

    नुसत जळा😂

  • @SinghmP24
    @SinghmP2424 күн бұрын

    खरे बलिदान.. प्रीतम ने दिलंय 😂😂

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg24 күн бұрын

    मराठा आमदार होते म्हणून ताई आमदार झाली विसरू नका बांधवांनो

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal901124 күн бұрын

    ताई माई अक्का तीन गले कार्यकर्ते तयाच काय तुम्ही मागच्या दारान आलया

  • @ranjeetnanaware9653
    @ranjeetnanaware965324 күн бұрын

    जनमत विसरलात काय? दोनच दिवसात, खोटा विजय, हा मुंढे साहेबांना अभिप्रेत नाही

  • @shitalmunde6277

    @shitalmunde6277

    24 күн бұрын

    जनमत नाही मराठ्याची झुंडशाही आहे.....33%समाज आणि.5%समाज.... तरी पण तगडी टक्कर दिली....

  • @maheshphawade4871
    @maheshphawade487124 күн бұрын

    हा विजय जनतेतून नाही

  • @dhananjayjadhav4094
    @dhananjayjadhav409424 күн бұрын

    मागच्या दाराने प्रवेश

  • @govindkharabi1691
    @govindkharabi169124 күн бұрын

    न्याय व्यवस्था मोडीत निघत चालली आहे हुकूमशाही चालू झाली आहे अनिल देशमुख यांना मतदानासून रोखले आणि गायकवाड खुनाचा आरोपी असतानाही मतदान करून दिलं हा न्यायव्यवस्ता चा अपमान नाही तर काय

  • @wamansangule5657
    @wamansangule565724 күн бұрын

    जनता मतदारांनी निवडून दिल्यास आनंद वेगळाच असतो !

  • @Abcdxyz_abcdxyz
    @Abcdxyz_abcdxyz24 күн бұрын

    मॅडम पूजा खेडकर प्रकरणात मुंढे कुटुंबाचा हात आहे असं समजतेय 😮😮 यावर पण प्रतिक्रिया द्या

  • @jaihind8335

    @jaihind8335

    24 күн бұрын

    ललित पाटील ड्रग्स प्रकरणात पवार चा हात आहे

  • @Abcdxyz_abcdxyz

    @Abcdxyz_abcdxyz

    24 күн бұрын

    @@jaihind8335 पवार चा हात असेल तर त्यावर वर कारवाई झालीच पाहिजे ती पण निपक्षपातीपणे

  • @kiranjagdale5308
    @kiranjagdale530824 күн бұрын

    तुमाला नाकारले आहे जनतेने हे खर आहे

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar869124 күн бұрын

    Congratulation tai.

  • @abaraokolhe89
    @abaraokolhe8924 күн бұрын

    मागच्या दारातुन आमदार,जनतेतून व्हा,जनतेने याच्या फक्त सतरंज्या उचलायच्या ,यांनी मज्जा करायची.घराणेशाही वाढवायची.दुसरा कोणी पुढे आला नाहीपहिजे

  • @pralhadbirari9340
    @pralhadbirari934024 күн бұрын

    हा पैशांचा विजय आहे तुम्हाला जनतेने दोन वेळेस नाकारले आहे.

  • @shitalmunde6277

    @shitalmunde6277

    24 күн бұрын

    @@pralhadbirari9340 जनतेने नाही नाकारले बीडच्या जरांगेच्या चेल्यानी नाकारले आहे

  • @narayangamingg

    @narayangamingg

    24 күн бұрын

    @@shitalmunde6277 Nidhi , Vikas Kame Kara agodar

  • @shitalmunde6277

    @shitalmunde6277

    24 күн бұрын

    @@narayangamingg Te ata बाप्पा करणार... आणि आम्ही आता तुमच्यासारखी अडवणूक करणार

  • @ruralmaharashtra8043
    @ruralmaharashtra804324 күн бұрын

    दोन गरजू आहेत त्यातला एक आपल्या समाजाचा तर...तर... पहिलं प्राधान्य आपल्या समाजाला द्या अस बोलणारी एका ठराविक जातीची महिला अरे मराठ्यांनो हिला लक्षात ठेवा .... आतून काय कांड्या चालू असतील याचा विचार करा

  • @jaihind8335

    @jaihind8335

    24 күн бұрын

    जातीवादी मराठा 😂

  • @ganeshraokedar9805
    @ganeshraokedar980524 күн бұрын

    Congratulations Taisaheb.

  • @user-fq8xh6wb7w
    @user-fq8xh6wb7w24 күн бұрын

    ताई जतेतुन दोन दा पडलया आहेत आता मागचया दारान आत जावा भाजपला सुधया माहीत आहे जनते तुन निवडुन यनार नाही महणुन मागचा दारान आत घेतल

  • @Bharat-wo9im
    @Bharat-wo9im24 күн бұрын

    आता डायरेक्ट जायचं , मराठे काय तुम्हाला जनतेतून निवडून येऊन देत नाहीत फक्त विधान परिषद , राज्य सभा एवढंच राहणार तुमच्याकडे

  • @amolbhokare1794
    @amolbhokare179424 күн бұрын

    Taisaheb🎉❤❤❤❤🎉

  • @DhanrajDhas-qu8cv
    @DhanrajDhas-qu8cv24 күн бұрын

    Congratulations ताई

  • @balawantkadam1062
    @balawantkadam106224 күн бұрын

    Congratulations 🎉

  • @kadirpathan8822
    @kadirpathan882223 күн бұрын

    त्यांनी बलीदान दिले तुम्ही मजा करा ‌तु तुझा निधी खर्च नाही केला तो आपो आप परत गेला बलीदान गेल्यावर त्यांना सरकारी नौकरी ऐका व्यक्तीतीला लगेच द्यावी.

  • @parmeshwardhawale7408
    @parmeshwardhawale740821 күн бұрын

    त्यांना म्हाणाव लोकसभा आणि विधानसभा मराठयांनो विचार करून मतदान करा यांना परत येऊन देयच च नाही

  • @AmolKalambe-j8e
    @AmolKalambe-j8e23 күн бұрын

    Pritmma pritamma

  • @pradeepjagtap5610
    @pradeepjagtap561024 күн бұрын

    आगोदर आपल्या समाजाच्या मानसाचा विचार करा..... लोकसभा निवडणुकीत आम्ही तेच केले. बजरंग बप्पा किंग

  • @shashank255
    @shashank25524 күн бұрын

    मुंडे साहेबांना तुमची लाज वाटली असती

  • @NamdevDangta
    @NamdevDangta24 күн бұрын

    Pangkajapay❤❤

  • @user-jm1ps6wh8c
    @user-jm1ps6wh8c24 күн бұрын

    हा विजय वंचित सामान्य लोकांचा 🎉🎉🎉🎉

  • @prashantzanzan1668
    @prashantzanzan166824 күн бұрын

    जनतेच्या रिंगणात या, आम्ही तुमचं पुन्हा घरी बसवून पुनर्वसन करू..असली मागच्या दाराने मायेच्या पदरी झोळीत टाकलेली आमदारकी स्व.मुंडे साहेबांच्या शानच्या विरोधात आहे

  • @ganeshdabhade4208
    @ganeshdabhade420824 күн бұрын

    खासदार म्हणून काहीच काम नाही प्रीतम मॅडम तुमचं मोदी शहा सभा प्रचंड पैसा तरी जनतेने तुम्हाला नाकारले ३ वेळेस

  • @jayantpatil6482
    @jayantpatil648224 күн бұрын

    यासाठीच तर करायला भाग पाडले वडिगोड्री येथील उपोषण आणि आंदोलन...

  • @dnyanobabhosle6366
    @dnyanobabhosle636624 күн бұрын

    इ इथे पण विश्वास नव्हता का ताई ना एवढा जल्लोश करता म्हन्जे पक्ष वर पैसा जिंकला गरीब माणूस जयंत पाटील यांचा बळी दिला सर्वांनी मिळून सर्व पक्ष एकच पैसा आसता तर जयंत पाटील पण निवडून आले आसते

  • @jaihind8335
    @jaihind833524 күн бұрын

    कमेंट बॉक्स मध्ये नुसतं जळाल्याचा वास येतोय जळा जळक्यानों😂🔥💪

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru518724 күн бұрын

    ज्याना जनता स्वीकार करीत नाही त्यांच्यासाठी विधान परिषद ची खुर्ची खाली आहे.

  • @manojkale1255
    @manojkale125524 күн бұрын

    अभिनंदन ताई

  • @SwapnilBhange-fu8jc
    @SwapnilBhange-fu8jc24 күн бұрын

    जरांगे नी किती पण डाव रचला मराठवाड्याचा विकास म्हणजेच पंकजाताई साहेब मुंडे अभिनंदन

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade295523 күн бұрын

    जनतेतून नाही बस जनतेतून निवडून आलेल्या ची मज्जा वेगळीच असते

  • @janardhanpalve9868
    @janardhanpalve986823 күн бұрын

    Only Mundhe ❤

  • @wamansangule5657
    @wamansangule565724 күн бұрын

    आता फक्त गुजरात राज्याला श्रीमंत करा ! महाराष्ट्राची वाट लावून टाका .

  • @user-gt4md7to5f
    @user-gt4md7to5f24 күн бұрын

    लोकसभेच्या कामकाजात लक्ष देणे गरजेचे होते कॅमेरा 📷 चर्चा चालू असताना हसत आसलेल्या व्हीडिओ वायरल झाला तेंव्हा च वाटत होते डॉ प्रितम ताई परत नाहीत दिल्ली ला जाणार

  • @adimkala
    @adimkala24 күн бұрын

    कोणत्या ही पदाशिवाय मी जगू शकत नाही.. परोपजीवी 😂😂😂😅

  • @user-ci5jl9fc3l

    @user-ci5jl9fc3l

    4 күн бұрын

    @@adimkala आम्ही रीचार्ज केला म्हणुन तुमच नग्न झाल एकचनं

  • @adimkala

    @adimkala

    3 күн бұрын

    @@user-ci5jl9fc3l smjl nhi Kay mnaych ae

  • @Common_man_abc
    @Common_man_abc24 күн бұрын

    प्रस्थापित समाजातील लोक मतदारसंघ SC/ST राखीव झाला, पराभव झाला, किंवा कुटुंबातील सदस्य राजकारणात आणायचे असले की राज्यसभा, विधान परिषदेत आमदार होतात, ते कोणत दार असतं.

  • @payalindianvlogger6236
    @payalindianvlogger623624 күн бұрын

    निवडून नसती आली तर काय केलं असत, काय प्रतिक्रिया दिली असती,😊

  • @wamansangule5657
    @wamansangule565724 күн бұрын

    नापास झालेल्या विद्यार्थ्याला नोकरीवर घेतल्यासारखे वाटते .

  • @jayantpatil6482
    @jayantpatil648224 күн бұрын

    करकर्त्याला उपोषण करायला लाऊन आमदारकी मिळवता आली हा पण एक मोठा इतिहासच म्हणायला हवा...

  • @user-wj5ej9ls7y
    @user-wj5ej9ls7y24 күн бұрын

    आहो पण सच्या गेला की

  • @saritajaybhaye6835
    @saritajaybhaye683524 күн бұрын

    आमच्या वाटे कुणी गेलं तर आम्ही त्याची जिरव शिवाय माघार घेत नाही

  • @jaihind8335
    @jaihind833524 күн бұрын

    🔥🔥🔥🔥

  • @chavansagar3222
    @chavansagar322224 күн бұрын

    चिक्की ताई ची बहिण 😂😂 बीड चा विकास पॅरिस सारखा केला जणू 😂😮

  • @dnyaneshwarwayal3864
    @dnyaneshwarwayal386424 күн бұрын

    ताई त्या कुटुंबाना ऑल रेडी भेटून आल्या आहेत, त्यामुळे आता पुन्हा भेटायला जायची काही आवश्यकता नाही राहिली 😢😢😢

  • @wamansangule5657
    @wamansangule565724 күн бұрын

    नापास विद्यार्थ्याला नोकरीवर घेतल्यासारखे आहे...

  • @n.9785
    @n.978524 күн бұрын

    मागच्या दरवाजाने प्रवेश 😂

  • @marutibavane6603
    @marutibavane660324 күн бұрын

    फुकट सहानुभूती

  • @kailasdeshmukh489
    @kailasdeshmukh48924 күн бұрын

    हा विजय जनतेचा नाही पैसेचा आहे

  • @bhauraut7516
    @bhauraut751624 күн бұрын

    नवीन ला संधी मिळायला पाहीजे...

  • @AD21000
    @AD2100024 күн бұрын

    मतदार संघाचा विकास केला असता तर रडायची वेळ आली नसती... जनतेतून निवडून या...!!

  • @chetansalunke7220
    @chetansalunke722024 күн бұрын

    दुसऱ्या चा बळी घेऊन... लोकन मधून निवडून आली नाही म्हणून मागच्या दारांनी आमदार झाली...

  • @user-qn9tl2eh8s
    @user-qn9tl2eh8s24 күн бұрын

    सत्तेबिना कशी हालत होते 😢😢😢सत्त्तेसाठी काहीपण😂😂जनतेत हारलेले आहेत हे विसरू नका

  • @abaraokolhe89
    @abaraokolhe8924 күн бұрын

    नापास पण ग्रेस पास

  • @sunil01061
    @sunil0106123 күн бұрын

    नाक कापले म्हणून काय झाले.... आहे ना.. आसच काही तरी झाले ना!

  • @ArjuBommawar
    @ArjuBommawar24 күн бұрын

    Abhinandan

  • @ramsinghbayas4238
    @ramsinghbayas423824 күн бұрын

    एकदाचं गंगेत घोडं न्हाहलं।

  • @abhijeetdholepatil4005
    @abhijeetdholepatil400524 күн бұрын

    शेवटी मराठा समाजाच्या आमदार लोकांनी मतदान केलंय तेव्हा निवडून आल्या आहे,

  • @jaihind8335

    @jaihind8335

    24 күн бұрын

    आमदार bjp आहेत मराठ्याचा पक्ष म्हणजे तुतारी 😂

  • @madanchauthe3970
    @madanchauthe397023 күн бұрын

    ओबीसीचे शिलेदार विजयी अभिनंदन

  • @sbvideos5720
    @sbvideos572024 күн бұрын

    मागच्या दाराने प्रवेश..........जनता तुम्हाला नाकारते

  • @wamansangule5657
    @wamansangule565724 күн бұрын

    आता सर्व मंत्री मिळून गुजरात राज्य श्रीमंत करा आणि महाराष्ट्राला कंगाल !

  • @user-zu5op6bf3j
    @user-zu5op6bf3j22 күн бұрын

    आमदारकी नसली तर यांना झोपा येत नाही.. पहा

  • @johnkeyer2454
    @johnkeyer245424 күн бұрын

    मागील दरवाजाने प्रवेश 😮😮

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade295523 күн бұрын

    थांबा विधानसभा अली आहे परळी मधी सीसीटीव्ही ऑन कॅमेरा असणार आहे आता पाहू मग

  • @vishalshinde1137
    @vishalshinde113724 күн бұрын

    यांचा जीव सत्तेत आहे

  • @TRCsimplelearning
    @TRCsimplelearning24 күн бұрын

    पैशांचा विजय.... लोकांतून निवडणूक लढवा...

  • @saritajaybhaye6835
    @saritajaybhaye683524 күн бұрын

    वंजारे यांचा नाद करायचा नाही

  • @vishi8029
    @vishi802924 күн бұрын

    हेच कमावलेलं प्रेम आहे आणि हीच पुण्याई❤❤

  • @akashkartule7780

    @akashkartule7780

    24 күн бұрын

    Loksabhet Prem navhat vatat?

  • @jaihind8335

    @jaihind8335

    24 күн бұрын

    ​@@akashkartule7780लोकसभेत जातीवाद्यांनी गणिमी कावा च्या नावाखाली गद्दारी केली ।😂

  • @akashkartule7780

    @akashkartule7780

    24 күн бұрын

    @@jaihind8335 खरच त्या जिल्हाध्यक्ष यांची ऐवढी ताकत आहे का काहीतरी कारण द्यायच बरं मंग त्या आगोदर विधानसभेला का पडल्या होत्या तुमच्या ताईसाहेब

  • @jaihind8335

    @jaihind8335

    23 күн бұрын

    @@akashkartule7780 विधानसभेला मत विभागणी झाली म्हणून पडल्या समजा तुमचे ताई व दादा उभे आहेत कुणाला निवडून देणार तुम्ही कुणी तरी एक पडणारच ना? मत विभागणी झाल्यामुळे पडल्या धनंजय मुंडे सोडून दुसरे कोणी उभे असते तर पडल्या असत्या का विधान सभेला परळी मधून।

  • @jaihind8335

    @jaihind8335

    23 күн бұрын

    @@akashkartule7780 जिल्हा अध्यक्ष आहे तो 5 - 10 हजार मत मागे असणारच त्याच्या नाहीतर जिल्हाध्यक्ष कशाला केले असते, साधा सरपंचाच्या 2-3 हजार मत मागे असतात तो तर जिल्हयाचा शिवसेना अध्यक्ष आहे।

  • @ajitsid8094
    @ajitsid809424 күн бұрын

    Ok 👍

  • @funsukwangdu9363
    @funsukwangdu936324 күн бұрын

    कुठ नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा

  • @vivekanandsonwane
    @vivekanandsonwane24 күн бұрын

    आता कुठ तरी बीड शांत राहणार

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru518724 күн бұрын

    याला म्हणतात दुखापत असतांना जबरदस्ती आनंद व्यक्त करने.

  • @jaihind8335

    @jaihind8335

    24 күн бұрын

    जळा😂

Келесі