Santosh Bangar Special Report : आधी म्हणाले मिशी काढणार, आता म्हणाले... बांगर यांचं नवं चॅलेंज

#abpमाझा #abpmajha #shivsena #mladisqualification #shindevsthackeray #uddhavthackeray #cmeknathshinde #rahulnarvekar #devendrafadnavis #ajitpawar #maharashtrarainupdates #pmmodi #shreeram #manojjarange #marathareservation #obcreservation #coronavirus #marathinews #maharashtrapolitics
Santosh Bangar Special Report : आधी म्हणाले मिशी काढणार, आता म्हणाले... बांगर यांचं नवं चॅलेंज
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Shiv Sena MLA Disqualification Case | MLA Disqualification Case Live Updates MLA Disqualification Case | Thackeray vs Shinde | Shiv Sena | Rahul Narvekar | CM Eknath Shinde | Uddhav Thackeray | Maharashtra Rain | Mumbai Rain | Unseasonal Rain | PM Narendra Modi Ram Mandir | Ayodhya Ram Mandir Live Updates | Corona Virus 2023 | Manoj Jarange | Ajit Pawar | Maratha Reservation |Ram Mandir | Corona Cases In Maharashtra | Corona Virus 2023 | Corona New Variant | Maharashtra Politics Live Updates News | Jarange Patil Sabha Updates | Maratha Reservation | OBC Reservation | CM Eknath Shinde on Maratha Reservation | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | Sharad Pawar vs Ajit Pawar | Devendra Fadnavis LIVE | Top Headlines Today | Marathi News Live Today | Maharashtra News Live Updates

Пікірлер: 456

  • @AVT6598
    @AVT65986 ай бұрын

    अरे हा बांगर चुकून आमदार झाला इथून पुढ याला ZP किंवा पंचायत समिती ला सुद्धा निवडून देऊ नका...

  • @jadhavgopal01

    @jadhavgopal01

    6 ай бұрын

    Paisa vatla❤😂 bhikari janta

  • @vasantsalape6518
    @vasantsalape65186 ай бұрын

    हे आहे शिंदे गटातील अस्वल ते आता माकड चाळे करता जनतेची ऐक प्रकारे करमणुकच करीत आहे .😊😊😊 जय महाराष्ट्र.

  • @anantnamugade8320
    @anantnamugade83206 ай бұрын

    फाशि दोर तयार ठेवा.

  • @kamlakarkoyande8812
    @kamlakarkoyande88126 ай бұрын

    बांगर बोलतात त्यांच्या विरूद्ध घडते तर बघुया जय महाराष्ट्र

  • @ravindradeoramlondhe
    @ravindradeoramlondhe6 ай бұрын

    चैलेंज पुर्ण करायला मर्द पाहीजे हे नेमकी मर्द आहे का पण 😂😂

  • @nitinvatte4892
    @nitinvatte48926 ай бұрын

    माणूस आपण मिशी काढू शकत नाही तर फाशी कधी घेऊ

  • @pravinmore6413
    @pravinmore64136 ай бұрын

    स्वतच्या शब्दाचा मान नाही राखला....आता जनताच ह्यांची मिशी काढेल 😂😂

  • @sunimosavi1229
    @sunimosavi12296 ай бұрын

    बांगरांना ईव्हीएम वर फुल भरोसा आहे वाटतं 😮

  • @chandrakantgurav8189

    @chandrakantgurav8189

    6 ай бұрын

    नरेंद्र मोदी घरी बसणार.

  • @gajananpanchal3719
    @gajananpanchal37196 ай бұрын

    प्रथम फाशी घेतली तर मिशी काढायचा प्रश्नच उद्भवत नाही, एका दगडात दोन पक्षी, आहे कां हिंमत ?

  • @shubhamchavan6038

    @shubhamchavan6038

    6 ай бұрын

    😂😂

  • @BalajiMundhe-zf7ot

    @BalajiMundhe-zf7ot

    6 ай бұрын

    एकदम बरोबर😅😂😂

  • @sonubhalerao5174

    @sonubhalerao5174

    6 ай бұрын

    🤔😂🤣

  • @anandraosapkal2131

    @anandraosapkal2131

    6 ай бұрын

    ह्याला म्हणतात दुसऱ्याचा बापासाठी मिशा काढणे

  • @chetan5682
    @chetan56826 ай бұрын

    आधी एका बापा चा हो

  • @tusharjagadale135
    @tusharjagadale1356 ай бұрын

    Confidence आणि over confidence यात फरक आहे. अति तिथं मातीच होते.

  • @user-jw6zu6eq2z
    @user-jw6zu6eq2z6 ай бұрын

    बाईच्या वाचनाचा डांगर तु आधी मीही काढ नालायका उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद

  • @gautamgaikwad2604
    @gautamgaikwad26046 ай бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली 😂

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare19126 ай бұрын

    हा फेमस होण्यासाठी असं करत असतो

  • @vimaldisale5206
    @vimaldisale52066 ай бұрын

    आजच. श्रद्धांजली. वाहा. रे. जिवंत. आहे. तर. लोकांचं. प्रेम. दिसू. द्या. ... फाशी. घेतल्यावर. लोकांना. फारच. आनंद. झाला. ते

  • @user-bz2od1uu9e
    @user-bz2od1uu9e6 ай бұрын

    हारनाऱ्या बांगराणी शप थ घेतली म्हणजे मोदी पंतप्रधान होणार नाहीत,हे नक्कीच.मिशी , फाशी, आता तर मोदींची काशी लावली.जय महाराष्ट्र. लाख मराठा. जय शिवराय.

  • @nyaykaringle5908
    @nyaykaringle59086 ай бұрын

    प्रतप्रधान 😂 नरेंद्र भाई,,एकनाथ भाई प्रत्येकाला भाई ची पदवी 👌🏻

  • @jackiejackie9248
    @jackiejackie92486 ай бұрын

    Santosh ji mishi rahudya Fashi ghya

  • @lovegalave9656
    @lovegalave96566 ай бұрын

    पहिली मिशी काढ रे बाबा.......

  • @dipakwahul9847
    @dipakwahul98476 ай бұрын

    Rip😢💐

  • @mahadevgujar2524
    @mahadevgujar25246 ай бұрын

    अर बाबा तू पहिल पंतप्रधान म्हणायला शिक.😂😂

  • @omkarsorde8489
    @omkarsorde84896 ай бұрын

    lok kas vote krta ashya lokana😂😂😂

  • @Amar12368
    @Amar123686 ай бұрын

    हा व्हिडिओ सर्वांनी सेव्ह करून ठेवा❤😂🎉

  • @thakareambadas
    @thakareambadas6 ай бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली नांगर

  • @keshav513
    @keshav5136 ай бұрын

    खरंच atta वाटतय शिवसेना फुटली te भारी झाले... एवढे येडे भरले होते त्यात... आत्ता यांचे स्टेटमेंट बघून कळतय

  • @ChhabilSelokar
    @ChhabilSelokar6 ай бұрын

    फारच विदूषक आहेत.

  • @sandipgavhane
    @sandipgavhane6 ай бұрын

    रडायचं सांगा लई भारी रडतो राव हा नोटनकी अस्वल

  • @user-hm7fo5yp5v
    @user-hm7fo5yp5v6 ай бұрын

    एकदम बरोबर आहे तुमचं साहेब🎉 मिशी काढ अगोदर मग फाशी घे

  • @user-ec8ye8do9t
    @user-ec8ye8do9t6 ай бұрын

    हिमत असेल तर बॅलेट पेपर आणा आणि मतदान घ्या त्यांना माहित आहे सर्व यंत्रणा आपल्या हातात आहे निवडणूक यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहे ते काय पण करु शकतात

  • @rankishansalunke8618
    @rankishansalunke86186 ай бұрын

    पंतप्रधानपदी हसवल मारायला तयार झालं😂😂

  • @Ssp2378
    @Ssp23786 ай бұрын

    Bhavpurna shradanjali 🙏

  • @mayurshirbhate6618
    @mayurshirbhate66186 ай бұрын

    Tase ka याच्यामुळे येणार आहे😂😂

  • @rajkute720
    @rajkute7206 ай бұрын

    बाता खपाट्या गोष्टीचा बाजार 😂😂😅

  • @MauliBiradar-ux2ls
    @MauliBiradar-ux2ls4 ай бұрын

    कूठे नेउन ठेवला महाराष्ट्र माझा अशी लोक आमदार कशी झाली

  • @sandipgaikwad2145
    @sandipgaikwad21456 ай бұрын

    नौटंकी ,सत्तेसाठी काहीपन.काहीपनचा अर्थ समजनार्यांनाच समजेल .

  • @tateraomunde3159
    @tateraomunde31596 ай бұрын

    मिशी काढा विश्वास ठेवतील लोक

  • @laxmanpillewad4327
    @laxmanpillewad43276 ай бұрын

    EVM बंद करा ना .नंतर बोला

  • @kailasdhatrak813
    @kailasdhatrak8136 ай бұрын

    त्याच्यामध्ये काही दम नाही दिलेलं चॅलेंज पूर्ण करत नाही

  • @anildube6956
    @anildube69566 ай бұрын

    बांगर च एवढं काही मनावर घेऊ नका😂😂😂

  • @bharatjadhav9677
    @bharatjadhav96776 ай бұрын

    दोर आणून ठेव र बाबा नंतर सांगू दोर नाही भेटला

  • @sandipgaikwad2145
    @sandipgaikwad21456 ай бұрын

    बांगर जर मीशा काढत नसेल तर त्याच्या मीशा जाळा

  • @vinodjade5268
    @vinodjade52686 ай бұрын

    Uddhav Bala Saheb Thackeray Shiv Sena Zindabaad.

  • @abhimanyugaikwad1321
    @abhimanyugaikwad13216 ай бұрын

    बांगर बोला मंजय मोदी नकी जाणार भावपूर्ण श्रद्धांजली ऍडव्हान्स 💐💐💐

  • @GaneshSrisat-vy1ro
    @GaneshSrisat-vy1ro6 ай бұрын

    आधी पंतप्रधान नीट बोलायला शिका😂😂😂

  • @TRUTH1288
    @TRUTH12886 ай бұрын

    हा टकल्या कोण आहे ....😂

  • @abhimanyugaikwad1321
    @abhimanyugaikwad13216 ай бұрын

    उद्धव साहेब ❤❤❤❤❤❤❤❤

  • @dnyaneshwarlimbhore9462
    @dnyaneshwarlimbhore94626 ай бұрын

    बागर.आता.बिगर.मिशीचे.राहणार.कायम

  • @prakashsanap1335
    @prakashsanap13356 ай бұрын

    Tyan nahi ghetali tr lok tyala fashi detil

  • @marutikamble1829
    @marutikamble18296 ай бұрын

    बांगर यांच्यासारखे 52 kule किंवा अजून 100000 लाखो लोक महाराष्ट्रामधून शप्पथ घेवू शकतात.

  • @ajaydeshmukh4848
    @ajaydeshmukh48486 ай бұрын

    हे लुचाड आहे पण लोकप्रतनिधीं असल्या कारणाने जनतेचा विश्वास असतो असे भाष्य करणं चुकीचं आहे

  • @user-yv1gn9rj1o
    @user-yv1gn9rj1o6 ай бұрын

    सत्तेतल्या लोकांनी फक्त बोलायच असत, हा नविन नियम आहे, त्याची चिंता करू नका.

  • @bhagwatlagad740
    @bhagwatlagad7406 ай бұрын

    Video save karun theva

  • @santoshbhujade4610
    @santoshbhujade46106 ай бұрын

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prashant0826
    @prashant08266 ай бұрын

    कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी असे बोलावे लागते कारण इतर कार्यकर्ते व मतदार फुटू नये म्हणून पण कळमनुरीतील जनतेने याला धडा शिकवावा

  • @ravibhadarge1555
    @ravibhadarge15556 ай бұрын

    ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवला तर खूप आहे, जो दिलेला एक शब्द पाळला नाही, तो दुसरा काय पूर्ण करणार

  • @Anushka4049
    @Anushka40496 ай бұрын

    बांगर साहेब मिशी काढणार होता त्याचं काय झालं 😊

  • @satishbhandalkar3674
    @satishbhandalkar36746 ай бұрын

    आहो हयाला झुवुनच दुसरया काढलय

  • @sanjaykamble6868
    @sanjaykamble68683 ай бұрын

    मिशीचं काय झालं?

  • @DnyaneshwarMuthal-tu2xl
    @DnyaneshwarMuthal-tu2xl6 ай бұрын

    हा जे बोलतो त्याच्या विरोधात म्हणजे,PM पद मोदी कडून जाते वाट त

  • @pavansawant6300
    @pavansawant63006 ай бұрын

    Hingolikar lokanna laaj watate asel ,kasala maanus aapla pratinidhi aahe mhnun....

  • @prashantkhariwale9265
    @prashantkhariwale92656 ай бұрын

    मतदान नाही करणार tumhi विकले आहे महराष्ट्राला

  • @rameshwardhone1081
    @rameshwardhone10816 ай бұрын

    पंतप्रधान असत प्रतप्रधन

  • @vitthalbhoir3708
    @vitthalbhoir37084 ай бұрын

    अरे बाबा त्याला मिशी असेल तर काढील तो तर ती आहे

  • @amolsangle1914
    @amolsangle19146 ай бұрын

    तू जरा सांभाळून बोलत जा बांगर साहेबाचा नाद नको करू बांगर साहेब हिंगोली किंग आहे आणि किंग राहीलच

  • @AA-xz5ql
    @AA-xz5ql6 ай бұрын

    नरेंद्र भाई नाही नरेंद्र पप्पा मोदी बोलायला पाहिजेल याने

  • @prakashbulbule8830
    @prakashbulbule88306 ай бұрын

    बांगर यांना जबरदस्तीने मिशा काढायला लावा

  • @user-yr2op4jl8g
    @user-yr2op4jl8g6 ай бұрын

    Right 👍

  • @suhasshewale6430
    @suhasshewale64306 ай бұрын

    बाटगे नेहमीच आपण किती कट्टर आहेत हे दाखवायचा प्रयत्न करतात. भाजपचा कोणीही नेता तर सोडा कार्यकर्ता पण असे बोलला नाही.

  • @Sopanshirke7910
    @Sopanshirke79106 ай бұрын

    रशी घेऊन येऊ का फाशी घेयला

  • @nitinkage2932
    @nitinkage29326 ай бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @user-ec8ye8do9t
    @user-ec8ye8do9t6 ай бұрын

    भाई हॊ ते भाई इच आहेत पंतप्रधान

  • @A_B_P_
    @A_B_P_6 ай бұрын

    नरेंद्र मोदी भाई कधी पासून झाला

  • @INDIAAA750
    @INDIAAA7506 ай бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली 🎉

  • @amoljadhav9342
    @amoljadhav93426 ай бұрын

    याला कोण विचारत नाही

  • @user-lq9py1hf6n
    @user-lq9py1hf6n6 ай бұрын

    पोरखेळ, माकड चाळे

  • @mayuringole3426
    @mayuringole34266 ай бұрын

    😢😢

  • @user-zo6fc4tl5u
    @user-zo6fc4tl5u6 ай бұрын

    सतोष बांगर (उर्फ अस्वंल,)यांनी फाशि साठी तयार रहावं,२०२४ ला मोदी जाणार हिमांलयात

  • @sweetMayra12
    @sweetMayra126 ай бұрын

    रडका आमदार,एक दिवसात पलटी खाल्ली😂

  • @user-qd2db6fz5d
    @user-qd2db6fz5d6 ай бұрын

    ह्याच्या कडे कोणी मिडिया वाले जात नाही म्हणून हा आसं काही पण बोलतो

  • @chandrakanthirve6184
    @chandrakanthirve61846 ай бұрын

    अरे evm वर भरोसा दिसतोय बेलेट पेपरवर निवडणुक होऊदे मग कळेल जनता धडा शिकवेल

  • @yuvrajrathod947
    @yuvrajrathod9476 ай бұрын

    एवढा जास्त आत्मविश्वास कस काय असू शकतो

  • @amitjadhav8894
    @amitjadhav88944 ай бұрын

    Bangar chya mishi varun 3 idiots picture chi aathvan zali

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil9734 ай бұрын

    पहिले मिंशी काढली असती तर मतदारसंघातील मतदारांनी विश्वास ठेवला असता

  • @Giram565
    @Giram5656 ай бұрын

    शब्दात बदल तर...... ब.......... बदल

  • @gulabgavhane7167
    @gulabgavhane71676 ай бұрын

    Yess zala jyo.

  • @prakashbulbule8830
    @prakashbulbule88306 ай бұрын

    बांगरांना मशीनवर भरोसा आहे

  • @urmilawaghmare1802
    @urmilawaghmare18026 ай бұрын

    EVM मशीन मध्ये बद्दल..... बॅल्लेट पेपर वर घ्यान निवडणुका मग समजेल...

  • @slcckarjat6952
    @slcckarjat69526 ай бұрын

    लोक पण कशा लोकांना निवडून देतात😂

  • @radhakisanmore5486
    @radhakisanmore54866 ай бұрын

    यावढा कॉन्फिडन्स कशामुळे. कारण महाराष्ट्रात नाही तर देशात हुकूमशाही चालू आहे. खरं बोलणाऱ्यावर कारवाई होते. Avm घोटाळ्यामुळे कॉन्फिडन्स आहे साहेबांचा

  • @rajusurywanshi3338
    @rajusurywanshi33383 ай бұрын

    😊😊😊😊

  • @brahamanandanmod1583
    @brahamanandanmod15836 ай бұрын

    Jai udhav thakre jai

  • @user-ug8ck7zq6s
    @user-ug8ck7zq6s6 ай бұрын

    परत एकदा विचार कर अजूनही वेळ आहे.वाक्य मागे घे.जर का यावेळी EVM चालले नाही तर तुझे काही खर नाही

  • @panditraoborse6336
    @panditraoborse63363 ай бұрын

    हा वेस्टइंडीज बांगर चा वकील आहे

  • @madhavvagdav3359
    @madhavvagdav33593 ай бұрын

    काय नाही करनार मिशी काढली नाही

  • @Anilhagre190
    @Anilhagre1906 ай бұрын

    हा बांगर साउथ इंडीयन आहे का ?

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale10216 ай бұрын

    बाप चेंज करण्यात यांचा कोणी हात धरणार नाही जिकडे गुलाल सांग मला आहे

  • @rajubhapkar8830
    @rajubhapkar88306 ай бұрын

    🚩 महाराष्ट्रात नको घे ऊ फक्त फाशी, गुजरात मध्ये घे. 😜

  • @roshanbaraf6986
    @roshanbaraf69863 ай бұрын

    हिंमत हाय का

  • @shankarphuke4072
    @shankarphuke40723 ай бұрын

    इ व्हि. एम. ची. कमाल

  • @kumarpathak4281
    @kumarpathak42816 ай бұрын

    बावनकुळे एवढ्या मोठ्या पदावर आहात पहिल्यांदा मराठी बोलायला शिका नीट ऐतिहासिक नाही

Келесі