Gaav Aala Gotyat 15 Lakh Khatyat - Full Movie | Prakash Bhagwat, Priya Gamre | Marathi Movies 2023
Фильм және анимация
Gaav Aala Gotyat 15 Lakh Khatyat - Full Movie | Prakash Bhagwat, Priya Gamre | Marathi Movies 2023
Movie - Gaav Aala Gotyat 15 Lakh Khatyat
Starring - Prakash Bhagwat, Priya Gamre, Sanjivani Jadhav, Virag Jakhad, Vilas Ujawane, Rangrao Ghagre.
Child Lead- Trigya Chandrikapure (Ojas kumar)
Music Director : Sameer KS
Choreographer and lawni lead :- Ashwini Chandrikapure (khonde)
Director. Prashant Prakash Chandrikapure & Shubham Ray.
Producer:- Prashant Prakash Chandrikapure.
Co.produecer:-Ganpatrao Mahisne.
Productions house:-Zira Film Productions
#GaavAalaGotyatPandhraLakhKhatyat #marathimovie #ComedyScene #PrakashBhagwat #UltraMarathi #SanjeevaniJadhav #MarathiMovie2022
#गांवआलंगोत्यातपंधरालाखखात्यात
Subscribe to this channel and stay tuned:
/ ultramarathi
► Like us on Facebook: / ultramarathi
► Follow us on Twitter: / ultramarathi
► Circle us on G+: plus.google.com/+UltraMarathi
Пікірлер: 145
अप्रतिम चित्रपट, सहकुटुंब आनंद घ्या फक्त करमणूक नाही तर जनता नेत्यांच्या थाप्पाना कशी बळी पडते आणि शेतकऱ्याची समस्या हे दोन गंभीर विषय घेतले आहेत. टीम वर्क अतिउत्तम सर्वांचे अभिनंदन.अभिनेते रंगराव घागरे याची भूमिका नक्कीच स्मरणात राहील मस्तच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
भन्नाट सिनेमा आहे..रंगराव घागरे ..तुमची भुमिका १ नंबर आहे.
खूप खूप आभार आज हा चित्रपट youtube ला बघून खूप आनंद झाला 🙏
घागरे साहेब मस्त सिनेमा आहे ❤❤❤🎉🎉🎉
प्रकाश भागवत सर.. शेवटी आपण आपल्या अभिनयाने भाऊक करून दिलं.. खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
लय भारी बघतच बसावं वाटत होत पण स्टोरी संपली एकदम कडक गाव आल् गोत्यात आणि पंधरा लाख खात्यात संपूर्ण टीमने केलेल्या अभिनय खूप मस्त होता शेतकऱ्याची चाललेली खरी परिस्थिती तुम्ही तुमच्या अभिनयातून समाजासमोर मांडली खूप छान आणि असेच तुम्ही अजून नवनवीन अभिनय करून आम्हाला समाजामध्ये काय चाललंय आणि काय चालायला पाहिजे हे दाखवलं संपूर्ण टीमच पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचाीसाठी लाख लाख शुभेच्छा
@manojhajare8695
11 ай бұрын
Nice movie ankhin new movie pathva plz ❤❤❤❤
@popatshelke8074
11 ай бұрын
😂😮❤😊😅
@sharad.hrs6308
6 ай бұрын
Khup mast movie
वाह... घागरे सर.. खूप छान सिनेमा
एकदम comedy आणि भाषा आपली अस्सल गावठी भारी मज्जा आली movie बघताना, आणि विषय पण सत्य परिस्थिती वर हसता हसता मधेच डोळ्यात पाणी पण आलं
@amargajbhiye6795
11 ай бұрын
❤❤
@sandiplahane6277
5 ай бұрын
एकदम बरोबर
गोप्या आणि पोपटराव या जोडीची धम्माल बघायला भेटली खूप वर्षांनी असा चित्रपट बघायला मिळाला
@amargajbhiye6795
11 ай бұрын
Salai Mokasa ta.parshioni जिल्हा नागपूर या आमुच्या गावात शूट झालं पूर्ण शूटिंग..
एक नंबर चित्रपट आहे आम्हाला फार आवडला
हा सिनेमा फक्त सरकार ने पाहावे, म्हणजे झालं. ....
Khupch sunder script. Nice film. Mast comedy. Super direction. Best songs. All is well. All character chi acting pn mast ❤❤❤ Gopya nice actor. Chictrapat khidvun Thevto.
अतिसुंदर चित्रपट निव्वळ मनोरंजन नाही तर सामाजिक समस्या पण मंडणयात आल्या आहेत पोपट रावांची भूमिका सदैव लक्षात राहील पूर्ण टीम चे अभिनंदन.
खूप छान सिनिमा आहे खास करून रंगराव सर व प्रकाश सर मस्त अभिनय आहे
घागरे साहेब खूप छान चित्रपट तुमचा अभिनय खूप छान असेच काम करत रहा.पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤❤❤
Kupcha chan 👍
Mast movie
अप्रतिम मूवी आहे.........
Khoop chan acting script and presentation well done 👏
अप्रतिम छान अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला
Kupcha chan 🙏🙏
घागरे साहेब एकच नंबर जबरदस्त पिक्चर आहे तुमची एक्टिंग तर लई जोरात आहे 👌👌👌👌👌👌👌❤❤
अतिसुंदर
खेडोपाड्यातील विकासावर आ हे छान आहे
लय भारी.
❤❤❤❤lay bhary gavchi lok sadhi bholi astat tyana konti afva ahe Ani tyane kay hoil he kharch nasta mahit akdam bhary vishay sir❤🎉
छान सिनेमा आहे , अभिनय मस्त आहे प्रकाश सर
दादा मला वाटतं न्हवत मी तुमचा movie's एवढ्या लगेच बघेल पण तुम्ही लगेच दिल्याबद्दल आपला खूप आभारी आहे
अप्रतिम सत्य परिस्थिती वर आधारित
Nice 👍
Very nice Movie
लय भारी चित्रपट आहे
सिनेमा तर चांगला आहे परंतु गोप्याने शेवटी दिलेल उत्तर जास्त महत्त्वाचा आहे...😂😂😂❤❤❤❤😢🎉🎉🎉
मी भूमिपुत्र आर्केस्ट्रा कडून तुमच्या सर्व टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
❤❤❤very nice subject, very nice work, congralutation all team,
Khup chan movie
मस्तच घागरे सर
खूप छान आहे चित्रपट
मस्त मस्त
खूपच छान चित्रपट 👌👌👌👍
❤ sarvana rakshabandhan chaya hardik shubhechha ❤🎊🇮🇳
Khup chan aahe🎉🎉🎉🎉🎉🎉
Very nice. Movie and all actors🎉🎉🎉🎉❤
लय भारी
छान फिल्म खुप छान
Suppr movie ahe khup chan ase baghayala mala khup avdatar
नंबर एक
खर तर ही रिॲलिटी आहे ..आजसुद्धा अशी काही गावे आहेत तिथे साक्षरता, किंवा आधुनिकीकरण झाले नाही .हे एक उदाहरण जरी समजले तरी चालेल. घागरे साहेब आभारी आहे तुम्ही ह्या सिनेमा ची link पाठवली .
लय भारी घागरे साहेब
एक नंबर मुवी माजा आली राव ❤❤❤❤😂😂😂😂🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ghagre sir movie fantastic and dhamal comedy kip it up
Khup bhari rangrao sir
Iay bhari😊😊😊😊😊
Apratim picture khup chaan thanks director and script writer 😂😂😂
👌🏻👌🏻👌🏻👌🏻khup chan movie aahi
खूप छान चित्रपट
Exellent acting R.G. sir.
Vaineech lambulkh vaang ❤❤
Asi movie baghala nehmich midav❤
Mast movie and very nice movie 🎬 🎞 🎥 🎦 📽 👌
Lay bhari aahe ❤❤❤❤❤
Super movie
या मूवी ची कधी पासून वाट बघतोय
खुप ् छान मुवि एक नंबर 👌👌👌👌⚘⚘⚘👍❤❤❤💙💙💙🤩🤩
❤❤❤
Lay bhari aahe movie
एक नंबर RG सर
🚩🚩🚩
खूप छान आहे
🎉🎉🎉🎉🎉
mast movie aahe ❤
खुपच छान .,खूपच छान सर्व कलाकार यांचे अभिनंदन
खूप छान गोप्या लई भारी
❤❤❤❤❤ अती सुंदर
खुप छान चित्रपट आहे😂
Exalted movie ❤❤❤❤
Khupch chan praksh bhagwat sir ani rangrao ghagare sir khup hasvlat khupch bhanat comedy 🎭 🎬🎥
Khup chaan movie aahe Dada Congratulations 🎉
खुपच छान चित्रपट आहे मज्जा आली
😂 मस्त आहे movie
Lay bhari 🎉
🔥🔥🔥🔥🔥
मस्तच
Sangi i love u😂😂❤❤❤❤
रंगराव घागरे सर उर्फ आर जि सर आपणास खूप खूप शुभेच्छा असंच प्रगती करत राहा आमचे प्रेम व शुभेच्छा नेहमी सोबत आहेत
Mast ch ahe RG 🎉🎉
Khup divasani utam chitrpat bhaghitala.
14:10 hicha nav kai ahe 😍
Khup chhan vicky bhauji...ani Bhasaji....TRIGYA..well done👍👍👍
👌👌👌👌
Chandni i love u😂😂❤❤
Keep it up R G bro, congratulations ❤🎉
चित्रपटाचा शेवट विचार करायला भाग पाडतो ही गोष्ट खरी आहे विकास झाला होतो आहे १५ लाख रुपये असेही किती दिवस पुरणार होते पण देशाची पिढी घडणं महत्त्वाचं आहे ✌️🚩
Namaste Bhau😮😮😮😮😮
ह्या मोव्ही मध्ये दाखवली खरी कहाणी शेतकऱ्यांची ...❤😊
👏👍👌
कायद्याचं बोला पुर्ण चित्रपट upload करा
Ha chitrapat mazyach gavcha ahe salai moghra made sutig Keli ahe ❤
Very nice videos My fevaret comedy Movie 👌👌👌👌👌✌✌✌✌✌✌✌✌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏💞💞💞💞💞💞💞💘💘💘💗💗💗💗💗💚💚💚💚💚💚💟💟💟💟💟🔔🔔🔔🔔🔔🔔🔔
ARRE PRIYA GAMRE!!!!!! HICHE DUSRE PICTURE ME ROZ BAGHTO🤣😘