एक उनाड दिवस | Ek Unad Divas | Full Marathi Movie HD | Ashok Saraf, Viju Khote, Sudhir Joshi

Фильм және анимация

Synopsis: Vishwas (Ashok Saraf), a workaholic businessman, has never experienced life in the true sense. One day he meets his friend Govinda (Shahji Kale), who nudges him to rethink his way of life. He is inspired to make up for what he missed out on by letting loose and having one fantastic, fulfilling day!
Genre: Drama - Family
Star Cast: Ashok Saraf, Sudhir Joshi, Viju Khote, Vijay Gokhale, Ila Bhatey, Ravindra Berde, Shahaji Kale
Director: Vijay Patkar
Producer: Vijay Patkar
Banner: Shardul Films
Music: Salil Kulkarni
Actress Ashok Saraf is known for her roles in films like De Dana Dan, Ek Daav Dhobi Pachhad, Ashi Hi Banwa Banwi, Gharabaher, Gammat Jammat, Thartharat, Zapatlela, Aayatya Gharat Gharoba, Dhoom Dhadaka, Eka Peksha Ek, Aamchya Sarkhe Aamhich, Chimani Pakha, Shrimant Damodar Pant.
#ekunaaddivas #videopalace #marathimovie #marathi
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
SUBSCRIBE for the best marathi films, movies and scenes, all in ONE channel: / @videopalace.movies
Like, Comment and Share with your friends and family. Watch more Full Movies and videos starring your favourite celebrities, only on / @videopalace.movies
Enjoy & Stay Connected with us:
Facebook: bit.ly/3TEg6zM
Instagram: bit.ly/40xXrI9

Пікірлер: 255

  • @jayeshpakhare6318
    @jayeshpakhare631811 ай бұрын

    पिक्चर cha खरा हिरो तर तो मित्र आहे...गोविंदा

  • @dattatraypatil6585
    @dattatraypatil65853 ай бұрын

    असे मराठी चित्रपट हल्ली बघायला मिळत नाही...फक्त पांचट विनोदी चित्रपटामुळे मराठी चित्रपटांचा दर्जा खालावत चालला आहे

  • @sagarshinde-yx4fi
    @sagarshinde-yx4fi8 ай бұрын

    मी इतका वेळा बघितला आहे की यातला प्रत्येक एक शब्द पाठ झाला आहे ❤

  • @ADPBooster
    @ADPBooster11 ай бұрын

    माणूस फार चांगलाय रे पण घड्याळाच्या काट्यात आणि शिस्तीत अडकलाय रे touched line

  • @kamblesonali1294

    @kamblesonali1294

    3 ай бұрын

    Kharay

  • @mohanmanwadkar1334
    @mohanmanwadkar13344 ай бұрын

    आपण आजकालच्या धावपळीच्या जीवनात असा च एक उनाड दिवस जगलं पाहिजे आणि आनंदी राहिला पाहिजे, हा चित्रपट महिन्यात एकदा तरी बघावे अशोक सराफ सर खूप छान चित्रपट आहे, धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shobha2984
    @shobha2984 Жыл бұрын

    काहीतरी वेगळं, मस्त❤ मनस्वी... Villian नाही, ghatpat नाही, annyaya नाही, व्यभि चार नाही.....

  • @pingorifarmsmilk7642
    @pingorifarmsmilk76424 ай бұрын

    खुप भारी चित्रपट ❤ , सिनेमेटोग्रा फी जरी जुनी वाटत असली तरी - अशोक सरांचा अभिनय आणि चित्रपटाचा हेतू दोन्ही अप्रतिम आहेत ....❤🎉 . फक्त मीच नाही बघितला तर आणखी ४ लोकांना दाखवला . मस्त ❤

  • @Newera1082
    @Newera10829 ай бұрын

    एक अविस्मरणीय चित्रपट ❤️❤️ जगणं म्हणजे फक्त दिवस ढकलणे नव्हे...तर प्रत्येक क्षण जगणं..❤️❤️

  • @pallavikonkar2669

    @pallavikonkar2669

    15 күн бұрын

    हो बरोबर

  • @rohansatte7102
    @rohansatte71027 күн бұрын

    मी एक बसनेस वाला आहे तीन चार महिन्यांतून एक सुट्टी घेतो निवांत झोपतो सूर्यास्त पाहतो....आणि एक उनाड दिवस हा चित्रपट नक्की पहतोच.. मनाला खूप आनंद भेटतो 😊

  • @Marathi-Audiobooks
    @Marathi-Audiobooks Жыл бұрын

    प्रामुख्याने दोन प्रकारच्या कलाकृती आपल्या भोवताली गळ घालतात...एक म्हणजे हलकं फुलकं मनोरंजन...आणि दुसरं भीषण वास्तव जे आपल्याला हेलावून टाकतं....!! वास्तविक गरज पाहता दुसऱ्याची समाजाला गरज आहे... परंतु सुन्न होऊन जर आपल्या क्षणांचा आनंदच जर ते हिरावून घेत असतील तर जगण्याचे अंतिम उद्दिष्टच मुळी भेदल्यासारखे प्रतीत होते... यापेक्षा सदर कलाकृतीप्रमाने हलके फुलके जीवन विषद केले असेल तर जीवन सुसह्य होते....!! आधीच अमाप दुःख असणाऱ्या लोकांच्या जीवनात अशोक सराफ यांसारखे महात्मे आनंदाचा मोहर घेऊन येतात.!!😊

  • @krishnanavratne2089
    @krishnanavratne2089 Жыл бұрын

    खरंच असं मोठ्या मनाने जगता येतं का आणि आयुष्यात इतका बदल होतो का आणि होत असेल तर हा बदल नक्कीच आयुष्यासाठी चांगला आहे

  • @ajaykhandagle238
    @ajaykhandagle238 Жыл бұрын

    जगण्या मधे काही राहिले असेल तर मिस करू.नका घमड नाहीसा करणारा अप्रतिम सिनेमा

  • @jayashreepol3835
    @jayashreepol3835 Жыл бұрын

    कितीदा डोळे भरावे जगणे राहुन जाऊ नये अप्रतिम सुंदर चित्रपट अशोक मामा व सगळे कलाकार अप्रतिम

  • @_ps_editz2628

    @_ps_editz2628

    Жыл бұрын

    हा चित्रपट काहीतरी सांगून गेला

  • @FeelAyurveda

    @FeelAyurveda

    10 ай бұрын

    Khup chaan lihita ...,👍

  • @user-uh4ih6wr5k
    @user-uh4ih6wr5k9 ай бұрын

    माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक ❤

  • @LearnWithMe_amirfakir
    @LearnWithMe_amirfakir Жыл бұрын

    आयुष्य जगायचं कसं .... याचं सुंदर मार्गदर्शन हा चित्रपट करतो...अशोक सराफ यांचा अभिनय तर बोलायलाच नको❤❤

  • @rakeshpatil4874
    @rakeshpatil4874 Жыл бұрын

    अतिशय सुंदर चित्रपट, जीवनाचा खरा सार सांगून जाणारा आणि त्यात आमचे आवडीचे अशोक सराफ सर

  • @girishlahande8294
    @girishlahande829410 ай бұрын

    अप्रतिम दिग्दर्शन आणि निशब्द करणारी अशोक मामांची acting....👌👌👌👌👌 Masterpiece....

  • @mohanmanwadkar1334
    @mohanmanwadkar133411 ай бұрын

    ह्या गडबडीच्या आयुष्यांत आपले जीवन असेच चाले आहे, हा चित्रपट खूपच सुंदर आहे, आजकाल आपण कसे जगतो ह्याचे उत्तम उदाहरण, हा चित्रपट बघून भारी वाटलं

  • @kb13586
    @kb135865 ай бұрын

    One of the best marathi movies I've seen ❤🙌...Ashe movies ajun banle pahijet..feel good,Life changing,Ani uplifting ❤.. HATS OFF TO ASHOK SARAF SIR AND THE ENTIRE TEAM BEHIND THIS MASTERPIECE 👏 🙌 ❤

  • @amolsuryawanshi6077
    @amolsuryawanshi607710 ай бұрын

    One of Gem movies, aamhala 100, 500, 1000 crores movies nkoy amhala ase kharya aayushasobt jodnare, real movies have aahet, ani ase Marathi mdhech hou shkt. Thanks Ashok mama

  • @che_tan77
    @che_tan777 ай бұрын

    No actor in Marathi cinema as good as Ashok Saraf. Born for acting. ❤❤❤

  • @kv4565

    @kv4565

    Ай бұрын

    💯

  • @kokancashew247
    @kokancashew247 Жыл бұрын

    पूर्ण चित्रपट पाहताना डोळ्यात दहा वेळा पाणी आले

  • @RahulMorye007
    @RahulMorye007 Жыл бұрын

    Kiti chan hota haan chitrapat ☺️literally made me cry 😭

  • @bharatipathak2409
    @bharatipathak2409Күн бұрын

    ंखरचंच पिक्चर खूप च छान आहे . कि आपण माणसे चेहरयावर खोटे मुखवटे लावून ऊगाचच सभ्यतेचा आव आणतो .त्यामुळे जिवन जगण्या स अवघड होते ., तर जसे आहे तसे खरे व साधे ,सरळ व सहज पणे आयुष्यातला आनंद जगता आला पाहिजे . कारण आयुष्य. हे खुपच सुंदर आहे . फक्त ते आपल्या ला जगता आले पाहिजे .

  • @shraddhasalunkhe1254
    @shraddhasalunkhe1254 Жыл бұрын

    🥰खूप छान चित्रपट आहे, असाच आपला आयुष्यातील एक दिवस मजेत जगायला हवा 🥰🥰👌👌

  • @shaileshkhot5580
    @shaileshkhot55808 ай бұрын

    मामा तुम्ही अप्रतिम अभिनय करून आमच्या आयुष्यातील नैराश्य दूर केल त्याबद्दल आपला मी ऋणी आहे फक्त मामा

  • @yashpatil6502
    @yashpatil650211 ай бұрын

    My father Suggested this movie Worth to watch 💯

  • @sujitpandit839
    @sujitpandit839 Жыл бұрын

    सर्व मराठी कलावंताना ईश्वराने खुप आयुष्य दयावे

  • @rautanil5543
    @rautanil5543 Жыл бұрын

    अप्रतिम चित्रपट, अशोक मामा खरच अभिनयाचे महामेरू आहात ❤❤❤❤❤

  • @user-fn7sm2kx8e
    @user-fn7sm2kx8e8 ай бұрын

    लोक का म्हणतिल हा विचार करू नये आपल्याप्रमाणे आयुष्य जगावे❤कारण आपलं आयुष्य आहे...पैसा म्हणजेच सर्व काही नसतं एक उनाड दिवस ❤

  • @yashwantarts9245
    @yashwantarts924511 ай бұрын

    छान चित्रपट खूप काही शिकायला मिळाले. पाटकर यांचे आभार. अशोक साहेब तर ग्रेट ॲक्टर आहेतच.

  • @NeoHomoSapien
    @NeoHomoSapien Жыл бұрын

    जीवन फार गंभीर होऊन जगु नका. बस.

  • @buntysonawane5750
    @buntysonawane57509 ай бұрын

    One of the best Marathi films you'll ever see. Low budget, natural locations, simple story & good message. Well done Vijay Patkar ji.

  • @user-zl5en8sp8j
    @user-zl5en8sp8j8 ай бұрын

    खरोखर आयुष्य एक दिवस तरी उनाड जायलाच पाहिजे ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @mangeshdeshmukh9288
    @mangeshdeshmukh92888 ай бұрын

    पुन्हा पुन्हा पहावा असा सर्वांगसुंदर मराठी सिनेमा जगण्याची नवीन सुखद परिभाषा ❤ अशोकमामा ❤

  • @Baba_A.rj88
    @Baba_A.rj889 ай бұрын

    आयुष्य नव्याने कसं जगाव हे उत्तम रित्या विजय पाटकर माझ्या फेवरेट अ‍ॅक्टर ने प्रेझेंट केलं Love u viju bhay... God bless u dear with good health ❤

  • @munjajikadam6125
    @munjajikadam6125Ай бұрын

    Popat posato mala me nahi posat tyala❤️❤️

  • @user-fn7sm2kx8e
    @user-fn7sm2kx8e8 ай бұрын

    पगार कीतीही मिळो पण तुम्ही तुमचं लाईफ कसं enjoy करता हे महत्वाचय❤

  • @gurudattash
    @gurudattash9 ай бұрын

    My dear "Ashkya Mamya," only YOU can make us laugh and cry at the same time. Take a bow. ❤🙏

  • @vishalzende9423
    @vishalzende9423 Жыл бұрын

    खुप छान चित्रपट आहे जगायचं कसं हे छान दाखवल आहे.

  • @sanjivanikhalde9891
    @sanjivanikhalde989129 күн бұрын

    खूप खूप खूप सुंदर सिनेमा अशोक सराफ धन्यवाद असा खरच एक दिवस तरी माणसानं जगाव हो

  • @sarpmitradeepaksharmapune6725
    @sarpmitradeepaksharmapune6725 Жыл бұрын

    Hi aahe sundar picture, kiti chhan waaa Shabd nahi aani great legend super star Ashok Saraf sir ji , the best actor among all cinema

  • @KOCKING-qi6zx
    @KOCKING-qi6zx7 ай бұрын

    खय्रा आयुष्यातील अशोक सराफ हे असेच आहेत... जसे ह्या चित्रपटात आहेत

  • @65owaisabid72
    @65owaisabid729 ай бұрын

    I just Started with learning Marathi and I loved the movie great direction and Ashok sir Dabolkar zindabad

  • @sainathsuryawanshi7218
    @sainathsuryawanshi7218 Жыл бұрын

    Kup chan muvi ahe jivantle prem.kalji.jivan kas jagav . best muvi

  • @sanjayparil5006
    @sanjayparil500611 ай бұрын

    अशोक शराफ. सरांचा. उत्कृष्ट अभिनय असलेला चित्रपट आहे हा. आपल्या दैनंदिन जीवनापेक्षा एक दिवस खरंच वेगळा जगुन घ्यावा. अप्रतिम चित्रपट आहे हा. ❤

  • @nitinsonawane5635
    @nitinsonawane56359 ай бұрын

    Waiting for sequel part 2 ❤❤❤

  • @cardano9503
    @cardano9503 Жыл бұрын

    हा एकच मूवी आहे जो मी खूपदा बघतो

  • @rajratnakadam9821
    @rajratnakadam98219 ай бұрын

    Vijay Patkar Has Directed amazing movies is 2000s

  • @sudhakarnanotkar3963
    @sudhakarnanotkar39636 ай бұрын

    Excellent movie with good lesson of how to be happy. Ashok as usual great.Hats off to producer and director

  • @dineshbhangre7928
    @dineshbhangre7928 Жыл бұрын

    अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले आहे सर्व शिक्षकांना याचा निश्चितच फायदा होईल

  • @manoharpimpare712
    @manoharpimpare71210 күн бұрын

    या चित्रपटातून एक मात्र चांगले शिकायला मिळाले ते म्हणजे माणसाने आपला एक दिवस तरी असा आनंदाने मजेत जगावं... मरण सांगता येत नाही केव्हा येईल आज आपण दुनियात आहोत उद्या असो की नाही?

  • @kokancashew247
    @kokancashew247 Жыл бұрын

    अतिशय उच्च दर्जा चा चित्रपट

  • @gautamwagh839
    @gautamwagh83911 ай бұрын

    खूप छान,,,,, आयुष्याचा खरा अर्थ समजवला

  • @anshup1
    @anshup111 ай бұрын

    किती दुःख आहे जगात? कुणाकुणाचे सोडवावे?

  • @vitthalzingade3002
    @vitthalzingade3002 Жыл бұрын

    खूप छान अणि अगदी मन भरून पहिला हा सिनेमा मी

  • @godawarikawarkhe37

    @godawarikawarkhe37

    11 ай бұрын

    Chan

  • @jimmssv9238
    @jimmssv92384 ай бұрын

    Hur hur song.... Jabardast gana ahe... Ashok Sir na Salam 👍👍🙏🙏

  • @anilfanse3595
    @anilfanse3595 Жыл бұрын

    या भागात जेव्हढी गाऱ्हाणी गांठ्या मार्फत पांडुरंग ला.सांगण्यात आली ती तर भगवंताने पूर्ण करावीच पण माझे अजून एक गाऱ्हाणे असे आहे.की माणसाने सर्वांशी प्रेमाने आणि माणुसकीने वागू दे

  • @chinarc64
    @chinarc6411 ай бұрын

    V v v nice and inspiring movie.... Don't live the life live th days ❤❤❤ Apratim Chitrapat Thank you 🙏🙏🙏

  • @VideoPalace.Movies

    @VideoPalace.Movies

    11 ай бұрын

    So nice! Thank you :)

  • @kuldeepsuryawanshi2220
    @kuldeepsuryawanshi2220 Жыл бұрын

    अप्रतिम एक ऊनाड दिवस ☀️🙏🏻

  • @ushapitre6884
    @ushapitre68846 ай бұрын

    अशोक सराफ उत्तमच पण फ़ैयाज यांना पण खूप दिवसांनी पाहिलं . गाणं अर्थपूर्ण आहे. मध्यन्तरा पर्यंत जरा स्लो आहे त्यानंतर मात्र कधी संपला ते कळलं नाही .एकंदरीत चांगला !!!👍

  • @sujitpandit839
    @sujitpandit839 Жыл бұрын

    अशोक मामा एकदम जबरदस्त त्यांचे सव॔ पिक्चर खुपच छान

  • @munjajikadam6125
    @munjajikadam6125Ай бұрын

    Duniysobat spardha karu naka bindasst jaga❤️❤️

  • @ganeshkaduskar5776
    @ganeshkaduskar57766 ай бұрын

    खरंच खुप खुप छान आहे जिवनात खुप पैसे नकोत पण सुख मात्र खुप पाहिजे.

  • @konkankalarava1504
    @konkankalarava15046 ай бұрын

    Loved this movie. Very important msg for this generation. Hats off to makers. I am kannadiga. Can someone tell me what is unad means in English.

  • @ashuutoshtalwatkar8179

    @ashuutoshtalwatkar8179

    6 ай бұрын

    unad means truant or wandering

  • @kishoreredekar1103

    @kishoreredekar1103

    4 ай бұрын

    This movie is based on a story by S.N.Naware named 'Tangent'. Means going out of circle while keeping the routine.

  • @konkankalarava1504

    @konkankalarava1504

    Ай бұрын

    Can you share tangent story. Pdf or any other source

  • @gomteshpatil9511
    @gomteshpatil95113 ай бұрын

    सर्वांच्या आयुष्याला मॅच होणारा चित्रपट. खूपच मस्त… *साष्टांग दंडवत अशोक सर🙏*….. ग्रेट ओल्ड टीम 🙏

  • @oracleamol
    @oracleamol Жыл бұрын

    One of my all time favorite ❤️

  • @VideoPalace.Movies

    @VideoPalace.Movies

    Жыл бұрын

    धन्यवाद! 🙏🏻 अशेच जबरदस्त मूव्ही बघण्यासाठी VIDEO PALACE MOVIES ला नक्की SUBSCRIBE करा! 😊❤️ सुपरहिट मराठी चित्रपट - kzread.info/head/PL9DDGkXDb6omeGblVRg4he_ceUYtJYXQg

  • @sarvesh_coep-tech777
    @sarvesh_coep-tech7776 ай бұрын

    best movie ashok saraf can only play this role better, many life lessons to learn from this movie 💖

  • @devendramittal5773
    @devendramittal57733 ай бұрын

    एकदम मस्त आणि यथार्त, खरंच माणसाने नकली जगातून बाहेर निघून एकदा तरी खऱ्या जगात जगून पहावें ❤👌🏻👌🏻👌🏻👍🏻☝🏻🙏🏻🚩🕉️

  • @user-lz9hu2qo6r
    @user-lz9hu2qo6r10 ай бұрын

    Best movie it was to motivationg to me.. thank you so 3

  • @sachinthakare2395
    @sachinthakare23956 ай бұрын

    Khup mast hota

  • @varshabetawadkar5339
    @varshabetawadkar5339Ай бұрын

    छान चित्रपट. सई ताम्हणकर ची आव्हानात्मक भूमिका सुंदर. इतरांची कामेही छान. विषय अनोखा आणि दिग्दर्शन चांगलं.

  • @kapilpotdar5217
    @kapilpotdar52172 ай бұрын

    This is a must watch movie, full off Positive vibes.

  • @sunilpande9324
    @sunilpande93249 ай бұрын

    लेखक शं. ना. नवरे यांची उत्तम कथा आणि अशोक सराफ यांचा जबरदस्त अभिनय

  • @user-nz9ud9oz1f

    @user-nz9ud9oz1f

    2 ай бұрын

    विजय पाटकर चे दिग्दर्शन पण उत्तम आहे

  • @skatingfever1724
    @skatingfever17242 күн бұрын

    खूपच सुंदर सिनेमा.... ❤

  • @manishjanaikar9866
    @manishjanaikar98667 күн бұрын

    Ashok saraf yancha ek uttam abhinaycha chitrapat

  • @manojdixit5795
    @manojdixit5795 Жыл бұрын

    Vijay Pathak Agdee Sunder ani Manaala Bheednara Cinema kaadlat tumhi, te pan Ashok Mamanancha Barobar❤❤ manapasun Dhanyawad😊

  • @sanketsawant7828
    @sanketsawant78284 ай бұрын

    खुप काय शिकण्यासारखा आहे या चित्रपटामधे....❤🙏🏻आणि अशोक मामासारखा अभिनेता पुन्हा होणे शक्य नाही...❤

  • @nitinnanavare5199
    @nitinnanavare51996 ай бұрын

    पार्ट 2 आल पाहिजे

  • @chetanbakshi7673
    @chetanbakshi76733 ай бұрын

    सुधीर जोशी आणि अशोक सराफ अभिनयाची शिखरे अप्रतिम 👌

  • @bhushansonar1136
    @bhushansonar113621 күн бұрын

    या आठवडयात दोनदा बघितला मस्त पिक्चर

  • @aachalaachal2919
    @aachalaachal29195 ай бұрын

    Kharach khup chan chittrpat aahe..👌

  • @atmarampangare
    @atmarampangare2 ай бұрын

    अप्रतिम मूव्ही

  • @brucekent7442
    @brucekent74425 ай бұрын

    Great Movie..... So relaxing.

  • @bhushanjadhav1652
    @bhushanjadhav1652 Жыл бұрын

    छान चित्रपट आहे

  • @MM-so7py
    @MM-so7py11 күн бұрын

    ❤❤❤❤❤२०२४ मध्ये बघण्यासारखा पिचर आहे ❤❤❤❤

  • @ranjeetakosumbkar1919
    @ranjeetakosumbkar1919 Жыл бұрын

    जबरदस्त ❤

  • @ravindrabidve3722
    @ravindrabidve37229 ай бұрын

    खरंच खुपचं छान सिनेमा. आयुष्यात स्वतःलाही वेळ देणं जरुरीचे आहे. छोट्या छोट्या गोष्टीत मोठ्ठा आनंद असतो. तो कुठेही विकत मिळत नाही. तो आपल्यातच असतो. त्याला व्यक्त व्हायला वेळ द्या.😊

  • @maheshawate4312
    @maheshawate43123 ай бұрын

    कितीतरी वेळा पाहिला हा मी पण you tube पहात असतांना हा दिसला की मी परत पाहतो खूप छान आहे माझ्या आठवणीतला अविस्मरणीय चित्रपट

  • @user-dt1zn5zx9q
    @user-dt1zn5zx9q Жыл бұрын

    अप्रतिम चित्रपट आहेत...

  • @vishnujadev2558
    @vishnujadev25582 ай бұрын

    हा चित्रपट मला खूप आवडला मी कमीत कमी पाच वेळेस बघितला आतापर्यंत

  • @ankitkhodke6795
    @ankitkhodke6795 Жыл бұрын

    ❤ परफेक्ट अशोक मामा

  • @raskarsir3
    @raskarsir3Ай бұрын

    खूपच छान चित्रपट मार्मिक❤

  • @jeevanrekha5028
    @jeevanrekha50286 ай бұрын

    जगण्यातील मजा

  • @vrpffilms
    @vrpffilms4 ай бұрын

    Best Movie Of All Time.😘😘

  • @satish_Guttedar
    @satish_Guttedar10 ай бұрын

    Me dusrysnda ha picture baghitla . Mast aahe ❤😘👏👏👌

  • @PratikshaPhadatare-ep9zj
    @PratikshaPhadatare-ep9zj5 ай бұрын

    छान वाटल ❤

  • @All.is7-well
    @All.is7-well11 ай бұрын

    धंदा म्हंटले तर चावला आणि अगरवाल का दाखवता... मराठी लोक पण करोडोचा धंदा करतात ना?

  • @munjajikadam6125
    @munjajikadam6125Ай бұрын

    Ashok mamacha aayatya gharat gharoba movie pn mast ahe

  • @sanjivanikhalde9891
    @sanjivanikhalde989129 күн бұрын

    खूप आवडतो मला हा सिनेमा

Келесі