Ultra Marathi

Ultra Marathi

Ultra Media & Entertainment Pvt. Ltd.
Ultra Marathi channel brings you beautiful Marathi Full Movie, Scenes, Songs, Biographies, Marathi Drama, Video Jukebox, Topics, etc., on a daily basis in the Marathi language specially created for KZread subscribers.

Пікірлер

  • @shyamjaiswar3208
    @shyamjaiswar320819 сағат бұрын

    Nama bhabhi 😂😂😂😂

  • @sanjaypalange7623
    @sanjaypalange762320 сағат бұрын

    Very nice 👍 act and acting all' kalakar all act

  • @anuplonkar2198
    @anuplonkar219821 сағат бұрын

    Chana ghya 😂😂 chana😂😂😂

  • @shashikantsuryawanshi6615
    @shashikantsuryawanshi661521 сағат бұрын

    पेड़ी दादा अंशुमान व शाम दादा तुम्ही खूपच हसवले खूप छान

  • @sudarshan6347
    @sudarshan634721 сағат бұрын

    अशोक सराफ साहेब फक्त कॉमेडी नाही तर विलनच रोल् पण खूप मस्त करतात

  • @user-ml2vy8sj9o
    @user-ml2vy8sj9o21 сағат бұрын

    Onkar bhojane ❤❤

  • @kavitabachlebachle-ww5up
    @kavitabachlebachle-ww5up21 сағат бұрын

    अर्धी स्टोरी

  • @anjalijoshi847
    @anjalijoshi84721 сағат бұрын

    Yeah😂😂

  • @santoshtaral912
    @santoshtaral91222 сағат бұрын

    Comedy king only omi

  • @manojmendgudale9819
    @manojmendgudale981922 сағат бұрын

    कार्यक्रम करताना हिंदू संस्कृती आणि अन्नाचा अपमान कोणत्याही परिस्थितीत होणार नाही, याची काळजी घ्यावी.

  • @prashantmestry1997
    @prashantmestry1997Күн бұрын

    Omkar apla favorite ahe....kharach tu jabardast krto bhai❤❤❤❤

  • @mania6602
    @mania6602Күн бұрын

    Magun 2 chakra marlya😂

  • @maneeshakulkarni7387
    @maneeshakulkarni7387Күн бұрын

    सगळे कलाकार खूप जीव तोडून काम करतात आणि हसवतात..तर कशाला त्यावर हास्य रसिकांची comments?

  • @Riddhi-hc1pp
    @Riddhi-hc1ppКүн бұрын

    Mais

  • @anilshete1502
    @anilshete1502Күн бұрын

    श्री. मकरंद म्हणाले त्या प्रमाणे पहिल्या skit चे नाटक होणे आवश्यक आहे.

  • @DEVIDASSAINEKAR
    @DEVIDASSAINEKARКүн бұрын

    प्रभाकर मोरे, उत्तम सादरीकरण

  • @user-fv5kc8zm8z
    @user-fv5kc8zm8zКүн бұрын

    😂🎉😅

  • @avinashthorat9565
    @avinashthorat9565Күн бұрын

    Gourav performance

  • @ashokpawar9396
    @ashokpawar9396Күн бұрын

    ती प्राजक्ता .. फाटे पर्यंत कशाला बोंबले?

  • @ashokpawar9396
    @ashokpawar9396Күн бұрын

    बोंबलते ?

  • @gorakhdhormale2419
    @gorakhdhormale2419Күн бұрын

    Hi

  • @NaredarVishwakarma
    @NaredarVishwakarmaКүн бұрын

    Fron plus too

  • @AmbicaChowhan-hw9cc
    @AmbicaChowhan-hw9ccКүн бұрын

    Kaam kartanahi baghat 😂basato ...Addicted this show❤🎉

  • @uttamgalave3036
    @uttamgalave3036Күн бұрын

    छान !

  • @song12585
    @song12585Күн бұрын

    1taas zala tari ky z*t story samajli nahi 😂😂

  • @anantkolambkar3590
    @anantkolambkar3590Күн бұрын

    सुपर डुपर समीर आणी नम्रता ✊👍🌹🎉😄🙏

  • @user-no8pm2re5v
    @user-no8pm2re5vКүн бұрын

    👎👎

  • @prabhakarkmv4135
    @prabhakarkmv4135Күн бұрын

    All 3 skits are damn good without a boring moment! Quite entertaining! Keep it up!👍 ❤😊

  • @jivanshelke5516
    @jivanshelke5516Күн бұрын

    या संभेराव ला खांडेकर ला पाह्यला इच्छा होत नाही भंक्कस भाषा बोलायची हीच्या स्किट फालतू लोकांना आवडते कसें काय भंगार भाषा अश्लील चाळे हेच असते बकवास

  • @ganeshchavan7514
    @ganeshchavan7514Күн бұрын

    अतिशयोक्ती नको करू

  • @maheshvadalkar5375
    @maheshvadalkar5375Күн бұрын

    *भारतातल्या 1150 वृद्धाश्रमांपैकी एकातही एकही मुस्लिम नाही, असे का*? सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, आपली संस्कृती जगात महान आहे. हिंदू संस्कृती महान आहे. देशात महाराष्ट्राला सर्वात पुरोगामी मानले जाते पण हे खोटे आहे. एका अहवालानुसार *भारतात ११५० वृद्धाश्रम* आहेत व या *वृद्धाश्रमांत ९७ हजार वृद्ध लोक राहतात.* महाराष्ट्रात २४ वृद्धाश्रम मातोश्री वृद्धाश्रम योजने अंतर्गंत विना अनुदान तत्त्वावर चालवले जातात. स्वत:ला सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या *पुण्यात सर्वात जास्त म्हणजे ६५ वृद्धाश्रम आहेत.* महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे. पैकी १ कोटी वृद्ध लोक आहेत. *हिंदूंना लाज वाटली पाहिजे की, समाजाला वृद्धाश्रमांची का गरज पडते ?* आई वडिलांना न संभाळण्याची कुपवृत्ती समाजात‌ वाढलेली दिसून येते. या ठिकाणी मुद्दाम नमूद करावे वाटते की, भारतातील सर्वच्या सर्व म्हणजे ११५० वृद्धाश्रमांत *एकही मुस्लिम वृद्धाश्रम नाही.* अहवालानुसार मुस्लिम समाज आईवडिलांना सांभाळतात व त्यांची देखभाल करतात. कुराणमध्ये अल्लाह नंतर आईवडिलांच्या चरणी जन्नत आहे असे ते समजतात. त्यामुळे मुस्लिम समाजाचा अगदी नावांलाही वृद्धाश्रम नाही आणि तशी गरजही नाही. मात्र हिंदू समाजाचे सर्वत्र जिकडे तिकडे अनाथाश्रम व वृद्धाश्रम दिसतात. सरकारलाही वृद्धाश्रम काढण्याची आवशकता भासणे ही अत्यंत लाजिरवाणी व शरमेची बाब आहे. *वृद्धाश्रम व अनाथाश्रम हा हिंदू संस्कृतीवरचा कलंक आहे.* आपले *आई वडील मुलांना जड व्हावेत इतकी नीच वृत्ती समाजात वाढली आहे.* पुणे या बाबतीत तर नंबर एक वर आहे सर्वात जास्त वृद्धाश्रम पुण्यांत आहेत. वैद्यकीय शास्त्रांतील प्रचंड प्रगतीमुळे नवसंशोधित उपचारांनी *वयोमान वाढले आहे.* पण माणसांतील *ओलावा माणूसपण मात्र पार आटला आहे.* लोकांच्या घरातील *कुत्री गलेलठ्ठ झाली आहेत आणि मातापिता आठ आठ दिवस उपाशी राहतातत.* काय झालंय काय या *गाबडयांना ?* यासाठीच का जन्माला घातले होते का त्यांनी ? *शांतपणे विचार करा देशांत एकही वृद्धाश्रम मुस्लिमांचा नाही यावरुन काय बोध घ्याल बोला ?* श्रावण बाळ योजना आणावी लागते. संजय गांधी निराधार योजना राबवावी लागते. कुठे तो श्रावण बाळ, कुठे आजची *बिलंदर बाळे ?* बरेचसे *बैलोबा म्हणतात* *बायको ऐकत नाही.* *ती आणि तू सुद्धा एक दिवस म्हातारे होणार आहातच ना ?* हे विसरू नका *पोरगा उच्च शिक्षित आणि बायको डिग्रीवाली तरी जन्मदात्यांनाच विसरलात.* *सामाजिक जबाबदाऱ्या शिकवल्याच जात नाहीत* आणि *एक मुलगा एक मुलगी पॅटर्न आल्याने काय झाले, एकुलता एक म्हणून दिवट्याचे फारच लाड होत असतात.* आणि *तोच घातक ठरत असतांना दिसत आहे.* *आई-वडील एकच दिवटा आहे म्हणून मुलांच्या अनेक चुका दुर्लक्षित करत असल्याने ते उदंड आणि उनाड होत चालले आहे.* जरा आवरा लाडल्याला ! नसता, हा लाडला तुम्हांलाच लावील धक्क्याला ! काय माहिती असते की मोठा होऊन लग्न झाल्यावर हे *दिवटे* जन्मदात्यां सोबत असे वागतील यांची पाय गुण जन्म झाल्यावरच कळाले असते तर यांना लहानपणीच बालसुधार गृहात भर्ती करून द्यायला पाहिजे होते म्हणजे जन्मदात्यांना म्हातारपणी पच्छाताप करण्याची वेळच आली नसती हो! *संस्कार द्या* तरच वृद्धाश्रमें कमी होतील..! नसतं, भयानक वास्तव आ वासून येत आहे. लक्षांत ठेवा. सौजन्याने... जास्तीत जास्त शेअर करावे जेणेकरून करून वृद्धाश्रमें कमी होतील ? खरोखरच जर आपल्याला लाज, लज्जा, असेल तर पुढे सर्व ग्रुप वर पाठवा, *जेणेकरून अशी औलाद जन्माला नकोच.* 🙏

  • @savyy43
    @savyy43Күн бұрын

    ekach no.!! sagle kalakar eka peksha ek

  • @gadgetworld987
    @gadgetworld987Күн бұрын

    Kiti days pasun me ha epispde shodhat hoto thx 😂❤

  • @sukhadevsupekar8026
    @sukhadevsupekar8026Күн бұрын

    Very good

  • @dokevikas1127
    @dokevikas1127Күн бұрын

    Aadesh 🚩🚩

  • @snehalsathe3672
    @snehalsathe3672Күн бұрын

    विनोद करताना हिंदू संस्कृतीचा अपमान होणार नाही याची खबरदारी घ्यावी. समीर चोगुलेकडून अशी अपेक्षा नाही. हिंदू ऐकून घेतो हे किमान हिंदूनी तरी लक्षात ठेवा

  • @irfantadvi9011
    @irfantadvi9011Күн бұрын

    हा मुवी मी माझ्या मराठी शाळे मध्ये बघितला आहे😇

  • @govindjoshi8381
    @govindjoshi83812 күн бұрын

    Super vishakha

  • @ganeshkamthe2211
    @ganeshkamthe22112 күн бұрын

    लुल्ला नगर आहे पुण्यात कोढवा रोड वर

  • @Doglover945
    @Doglover9452 күн бұрын

    Please support me 🥺

  • @Maharashtra7557
    @Maharashtra75572 күн бұрын

    चंकी सर 🤓🤓🤓😇😆

  • @Maharashtra7557
    @Maharashtra75572 күн бұрын

    अन्नचा अपमान केला आहे 😔😡

  • @madhusudanmartal6025
    @madhusudanmartal60252 күн бұрын

    Exactly which parts

  • @ramchandrathite5106
    @ramchandrathite51062 күн бұрын

    नमस्कार सोनी मराठी🙏 आपण माझ्या मोबाईल वर नेहमी नव नवीन एपिसोड पाठवतात त्या बद्दल मी आपला खूप खूप खूप खूप खूप खूप च आभारी आहे🙏 धन्यवाद सोनी मराठी आणि सर्व कलाकार अॅक्टर डिटेक्टर लेखक सर्वांचे खूप खूप आभार🙏💕

  • @kalpanatupe543
    @kalpanatupe5432 күн бұрын

    शेवटी खूप चुकीचं झाले आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म अन्न ताटात असतांना हात धुणं 😔🤔

  • @rajivshirsath
    @rajivshirsath2 күн бұрын

    Very good episode

  • @arunsanas7034
    @arunsanas70342 күн бұрын

    चौगुले ना उपाशी का ठेवलं .हे राजकारण का केलं

  • @satyajitnaik9965
    @satyajitnaik99652 күн бұрын

    20:01 20:02 20:06

  • @user-vl4ws1cd5d
    @user-vl4ws1cd5d2 күн бұрын

    चुत्या नो काय पण कॉमेंट करतात अक्कल काय गहाण ठेवली का अती शहाणे

  • @user-uc2bf8bn8e
    @user-uc2bf8bn8e2 күн бұрын

    जेवणात हात धुतले खूप😡 वाईट👎 विनोद

  • @AsifShaikh-hi5sv
    @AsifShaikh-hi5sv2 күн бұрын

    Mhj Wale tumhala hath jodun sangto ki kunachya hi thess lagel ashi skit naka Karu please.

  • @kamleshrajput1823
    @kamleshrajput18232 күн бұрын

    रडवनया साठी एक से एक टि व्ही सीरियल आहे पन दोन मिन्ट हसवनया चे काम महान आहे