Doosari Baju | Atul Parchure | HD | दुसरी बाजू | अतुल परचुरे | Ep 29

Ойын-сауық

सहभाग - अतुल परचुरे
This Programme was first aired on 31.07.2016
शीर्षक गीत लेखन - निरंजन पाठक..
लेखन - गुरुदत्त नकाशे, सतीश लब्धे, शशांक केवले..
निर्माता - दिग्दर्शिक - निरंजन पाठक
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Doosari Baju '
Artist : अतुल परचुरे
Anchor : विक्रम गोखले
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer Director : निरंजन पाठक
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZread@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Пікірлер: 49

  • @pravindeorukhkar6767
    @pravindeorukhkar67672 жыл бұрын

    मी दुसरी बाजू अतुल परचुरे यांच नाव बघुन मुलाखत बघण्यासाठी वेळ काढला. मी अतुल चा जबरदस्त फॅन आहे, त्यांचं नाती गोती मधील काम बघुन सुन्न झालो, ताकदीचा कलाकार, त्यांच्या पुढील कारकीर्दी साठी मनापासून शुभेच्छा व अजून नाव कमवावं ही इच्छा

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk ____________________________________________________________________________

  • @dahliadsouza9638
    @dahliadsouza96383 жыл бұрын

    His act in नातीगोती speaks volumes about his talent....had watched it twice back then as there were two of my fav artists dilip प्रभावळकर and Atul parchure

  • @ganeshhatkalkar3603
    @ganeshhatkalkar36032 жыл бұрын

    कार्यक्रमाचे नाव खुपच सुंदर आणि साजेस आहे. दुसरी बाजू. मुलाखत अजुन कश्या प्रकारे घेता येऊ शकते. ही एक वेगळी पध्दत आणि सुंदर बाजु. कोणतेही बडेजाव प्रश्न नाहीत. साधी आणि सरळ आपलिशी वाटणारी मुलाखत.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @pralhadakolkar4307
    @pralhadakolkar43072 жыл бұрын

    अतुल खूप छा न. कार्यक्रम. सलाम. शुभेच्छा. श्रीराम. धन्यवाद. 🙏🙏🙏👌👌👌

  • @dahliadsouza9638
    @dahliadsouza96383 жыл бұрын

    My extremely likable artist .very talented.against all odds which were stereo typed and beating all parameters he has proved his mettle time and again......thank you DD

  • @dileepbarshikar8323

    @dileepbarshikar8323

    3 жыл бұрын

    मुलाखत कशी घेऊ नये याचं आदर्श उदाहरण म्हणजेच विक्रम गोखले

  • @Prabhu_Desai

    @Prabhu_Desai

    2 жыл бұрын

    @@dileepbarshikar8323 çan you elaborate your opinion of course

  • @aparnakale6992
    @aparnakale69923 жыл бұрын

    Thank u DD for real content

  • @rameshsakhare1288
    @rameshsakhare12883 жыл бұрын

    सर्वांगसुंदर मुलाखत. नातीगोती गेल्याच आठवड्यात यु टयुब वर पाहिलं. थरारक भुमिका आहे अतूलची.

  • @anujabahutule7482
    @anujabahutule74822 жыл бұрын

    आज ही मुलाखत बघितली आणि आजच टिळक आणि आगरकर लागणार आहे.... नक्की बघणार

  • @ashwinighatpande398
    @ashwinighatpande3982 жыл бұрын

    अत्यंत प्रभावी अभिनेता! त्यांनी सांगितले तसे खरोखर नागरिकशास्त्र १०० गुणांचे निदान ५ वी ते १० वी पर्यंत ठेवले तर खूप चांगले होईल. अजून खूप काम पहायची इच्छा आहे! शुभेच्छा!

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @aparnakale6992
    @aparnakale69923 жыл бұрын

    Programme changale aahet... Fakt timing thode prime kele .. Tar adhik prekshak milatil

  • @sharashchandrasant6274
    @sharashchandrasant62742 жыл бұрын

    अतुल परचुरे एक गुणी व हरहुन्नरी नट असल्याने मला आवडतोच पण त्याचे सामाजिक भान आणि कुटुंबाबाबतची बांधिलकी फारच भावली.त्याला खूप शुभेच्छा!

  • @saurabhgondhali5282
    @saurabhgondhali52822 жыл бұрын

    खूपच सुंदर कार्यक्रम आहे❤️❤️

  • @chandrakantshinde5281
    @chandrakantshinde52812 жыл бұрын

    खूप छान मुलाखत

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 Жыл бұрын

    स्पष्ट वक्तेपणा खूप आवडला सर.... God bless you 💐

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    🙏🙏 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @starrzdance7771
    @starrzdance77713 жыл бұрын

    Khup honest & to the point answers by a very talented actor to perfectly asked questions. Correctly said about being a good citizen which we see here in usa & is missing in India .

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    3 жыл бұрын

    धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @swapniljo161
    @swapniljo1612 жыл бұрын

    Superb! Very much defined Actor! Vikarm kaka shocks Atul sir Rocks! 👍

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar51082 жыл бұрын

    खूप छान..🙏🌹

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @avinashrajarshi5086
    @avinashrajarshi5086 Жыл бұрын

    अतुल ने सुजाण नागरिक तयार व्हायला हवे ते त्यासाठी जे सांगितले त्याशी मी पूर्ण सहमत आहे . प्रत्येक माणसाने जास्त जबाबदारीने वागायला हवं .

  • @shubhangigawande4794
    @shubhangigawande4794 Жыл бұрын

    फार सुंदर विचार आहे

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @radhe8453
    @radhe84532 жыл бұрын

    Kiti shudh marathi may boli bhasha ani jay maharst jay shivray

  • @showbaazz
    @showbaazz Жыл бұрын

    भाई हिंदी में ये इंटरव्यू कोई उपलब्ध करा दो।

  • @bhushan2357

    @bhushan2357

    11 ай бұрын

    कैसे 🤔

  • @sunilmalusare6655
    @sunilmalusare66552 жыл бұрын

    Ekda doordashan madhe Atul ji yani ek mandbudhi mulancha role hota swati chitnis mother hotya

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sohanjadhav572
    @sohanjadhav5723 жыл бұрын

    Far mahan actor aahe

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 Жыл бұрын

    अतुल परचुरे यांच्याकडून चित्रपट, दूरचित्रवाणी आणि अखेरीस नाटकाचा टप्पा असा उलटा प्रवास.

  • @madhukarpendse5034
    @madhukarpendse50342 жыл бұрын

    Ihv special liking for atul purchure readily available st shivaji park corner.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @2277niks
    @2277niks Жыл бұрын

    विक्रम गोखलेंना अजिबात मुलाखत घेता येत नाही. महान अभिनेते पण टुकार host.

  • @shrik1234567
    @shrik12345672 жыл бұрын

    Doordarshan still a great channel, I favourite .

  • @arunbarve
    @arunbarve2 жыл бұрын

    टेलिव्हिजन खास करून मराठी सीरियल याचा एकाच फायदा झाला .कलावंतांना बोरीवली ,ठाणे इथे फ्लॅट घेतला तर हप्ते जायची सोय झाली ! बाकी शून्य !

  • @Devanshwasnik99
    @Devanshwasnik992 жыл бұрын

    Jd character best aahe sir

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @gorakhtalekar7032
    @gorakhtalekar70322 жыл бұрын

    मी अतुल पर्चूरेंच्या सुजाण नागरिक बाबत सहमत आहे

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sohanjadhav572
    @sohanjadhav5723 жыл бұрын

    Vikram gokhle ringmaster sarkha ka act kartay

  • @shashideshmukh1881

    @shashideshmukh1881

    2 жыл бұрын

    कारण ते महान कलाकार आहेत, त्यांना तो हक्क आहे.

  • @AmolMeshram
    @AmolMeshram Жыл бұрын

    Dhondu...... Chill.....

Келесі