रंगपंढरी Face-to-Face: Atul Parchure - Part 1

Ойын-сауық

'वासूची सासू', 'नातीगोती', 'तरुण तुर्क म्हातारे अर्क', 'बे दुणे पाच', 'ए भाऊ डोकं नको खाऊ', 'व्यक्ती आणि वल्ली', 'वा गुरु', 'आम्ही आणि आमचे बाप' अशा दर्जेदार कलाकृतींतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अतुल परचुरे हे जगभरातील मराठी रसिकांचे अतिशय आवडते नट.
'नातीगोती' मधील मतिमंद मुलाची आव्हानात्मक भूमिका सादर करताना देहबोलीचा केलेला अभ्यास, 'तरुण तुर्क' मधील विद्यार्थ्यांची व्यक्तिरेखा साकारताना बायकीपणा आणि बीभत्सपणा ह्यांत जाणीवपूर्वक केलेली फारकत, मिळालेल्या संवादातील सौंदर्यस्थळं शोधण्याची सवय, तसेच कुठलीही विनोदी भूमिका अधिक उठावदार करण्यासाठी 'विनोदाची दहीहंडी रचून फोडणे' अशा आपल्या अभिनय प्रक्रियेतील अनेक बारकाव्यांविषयी अतुल सर सांगताहेत, आजच्या भागात.

Пікірлер: 71

  • @nileshnimhan2265
    @nileshnimhan22654 жыл бұрын

    अतुल ची करीयर मधील पहीली मुलाखत असेल,ज्यात तो पुर्ण पणे मनमोकळा बोलाय. खुप माहीती मिळाली.रंगपढरीचे खुप खुप धन्यवाद.

  • @jaydeepchipalkatti
    @jaydeepchipalkatti4 жыл бұрын

    ह्या सगळ्या मुलाखती (दोनतीन भागांत मिळून) तास-दीड तास चालतात ही चांगलीच गोष्ट आहे. पण त्या पाचसहासाताठ तास चालाव्यात असं वाटत राहतं. मुलाखतकर्तीचा वाखाणण्यासारखा सद्गुण म्हणजे मध्ये काड्या न घालता समोरच्याला मनसोक्त बोलू देणं. त्यामुळे फार मजा येते.

  • @omkardandekar

    @omkardandekar

    4 жыл бұрын

    Khoop chhan Vatale Aikun.

  • @rrkelkar2556
    @rrkelkar25564 жыл бұрын

    रंगपंढरी मालिकेतील आजवरची सर्वाधिक प्रामाणिक आणि दिलखुलास मुलाखत. मधुराणीचेही अभिनंदन. - डॉ. रंजन केळकर

  • @swaradaranade8713
    @swaradaranade87134 жыл бұрын

    " अतुल परचुरे " या गुणी कलाकाराची नेहमीप्रमाणे अप्रतिम मुलाखत झाली! रंगपंढरी ने अक्षय तृतियेची छान भेट दीली त्या बद्दल मनापासून आभार! 👌👌👌🙏🙏

  • @krupakulkarni4908
    @krupakulkarni49084 жыл бұрын

    Thanks. Lock down च्या काळात 'रंग पंढरी' हा एक सकारात्मक किरण आहे. आभार! बघून झाल्यावर लिहीणारच आहे.

  • @umeshbehere5306
    @umeshbehere53064 жыл бұрын

    अतुल परचुरे ना ऐकून मजा आली आणि त्यांना पाहून मला मित्राचा भास होतो ़़़ तो मित्र आज नाही खूप शुभेच्छा धन्यवाद रंग पंढरी

  • @bhalchandraphadtare5008
    @bhalchandraphadtare50084 жыл бұрын

    अप्रतिम! परचुरे साहेबांकडे अनुभव आणि आठवणींचं खूप मोठा साठा, खजिना,असेल त्यांचं भाषेवरही छान प्रभुत्व आहे आशा आहे तुम्ही खूप बोलत कराल,आणि मेजवानी द्याल ह्या lockdown च्या काळात

  • @krupakulkarni4908
    @krupakulkarni49084 жыл бұрын

    "अभिनय न करणं हे कठीण आहे." हे वाक्य फक्त चकचकीत वाक्य म्हणून वापरले असे वाटू शकते पण परचुरे यांनी इतक्या खरेपणाने सांगितले की त्यातला सच्चेपणा जाणवून गेला. दुसरा भाग पुरवून उद्या बघणार आहे. तेवढेच काहीतरी looking forward to................ असेल. सलग बघण्याचा मोह होतोय पण नाही...... उद्यासाठी काहीतरी राखून ठेवायचे आहे..... A lesson learnt in Corona Lock down..... Thanks रंग पंढरी for the lovely अक्षयतृतिया gift. रंग पंढरी अक्षय होवो, हीच सदिच्छा. P

  • @RangPandhari

    @RangPandhari

    4 жыл бұрын

    🙏

  • @radhikapatankar1246

    @radhikapatankar1246

    3 жыл бұрын

    B

  • @radhikapatankar1246

    @radhikapatankar1246

    3 жыл бұрын

    Yy for the

  • @prachisathe7656
    @prachisathe76564 жыл бұрын

    मधुराणी ताई खूप छान घेतेस मुलाखत..खुलून बोलतो समोरचा माणूस तू विचारल्यावर.

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi41124 жыл бұрын

    अक्षयतृतीयेची सुरवात रंगपंढरी मुळे अतुल परचुरेंसारख्या गुणी अभिनेत्याच्या मुलाखतीने झाली. अजून काय आनंदाच दुसरं निधान असणार !!! 🙏🏻 सुंदर, अप्रतिम

  • @ratnaprabhajoshi8054
    @ratnaprabhajoshi80543 жыл бұрын

    Madhurani aai sadhya. Ani ata rang pandhari.......mast

  • @priyapalnitkar4252
    @priyapalnitkar42524 жыл бұрын

    Sakali sakali chan mejvani,atul parchure 🙏🙏dhanyawad rangpandhari team🌹🌹💐💐💐

  • @omalane3826
    @omalane38263 жыл бұрын

    मस्त आहे ओमकार.

  • @JDPA3
    @JDPA34 жыл бұрын

    #रंगपंढरी/ Rang Pandhari जयंत सावरकर यांची पण मुलाखत घ्या खूप मजा येईल अनुभव ऐकायला.खूप छान बोलतात

  • @ulkakathale4906
    @ulkakathale49063 жыл бұрын

    आहो मधुराणी ताई तूम्ही तरूण तूर्क पाहीले नाही ही गोष्ट मला वाईट वाटले खरचं सवड काढून पहा.

  • @timetable641
    @timetable6419 ай бұрын

    छान मुलाखत, गुणी,साधा सरळ मराठी कसलेला कलाकार

  • @nachiketmhetre
    @nachiketmhetre4 жыл бұрын

    अतुल परचुरे सर, सलाम तुम्हाला...

  • @Smita-Shinde
    @Smita-Shinde3 жыл бұрын

    सुंदर अप्रतिम मुलाखत. किती प्रांजलपणे सांगितले सर्व. खरंच गुणी कलाकार. आणि मधुराणी चे पान कौतुक कीं त्याला मनमोकळे पणाने भरपूर बोलू दिले.

  • @Manoj17Patankar
    @Manoj17Patankar Жыл бұрын

    kyaa baat hai.. Agam cha music ne ankhin maja aanli!

  • @aditioak2683
    @aditioak26834 жыл бұрын

    व्वा व्वा मस्त !! याबद्दल खूप खूप धन्यवाद योगेश जी, तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीम ला... 👍👍🙏🙏

  • @shubhamjoshi8885
    @shubhamjoshi88854 жыл бұрын

    अतिशय उपयुक्त आणि उत्तम मुलाखत , 👌 धन्यवाद 😊

  • @mandarmhase6717
    @mandarmhase67173 жыл бұрын

    Madhurani nav kasla mast ahe 🥰wahha bharie ekdum

  • @varadnishantrautrollno56di39
    @varadnishantrautrollno56di394 жыл бұрын

    अतिशय सुंदर मुलाखत👌👍

  • @RajeshBedse
    @RajeshBedse4 жыл бұрын

    Video quality is extremely good :). And Interview as well.

  • @RangPandhari

    @RangPandhari

    4 жыл бұрын

    धन्यवाद राजेश जी. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @snayak983
    @snayak983 Жыл бұрын

    Me Saman leke auun....All the best movie ...!!! This man is an awesome comedian

  • @vinayakkotwal7256
    @vinayakkotwal72564 жыл бұрын

    Very Nice. Waiting for some directorial or natak writers interviews too.

  • @kanchanskitchen7961
    @kanchanskitchen79614 жыл бұрын

    Very Nice...Thank U once again.😊🙏🙏

  • @Nixx1010
    @Nixx10104 жыл бұрын

    🔥🔥🔥 एकदम मोटीवेशनल 🔥🔥🔥

  • @jayantsumita
    @jayantsumita4 жыл бұрын

    'व्वा गुरु 'हे नाटक खूप सुंदर होते त्याचे प्रयोग होतील का? त्यांचे पुस्तक किंवा नाटक रेकॉर्ड केलं आहे का? मुलाखत खूप सुंदर

  • @avijutams1975
    @avijutams19753 жыл бұрын

    तरुण तुर्क हे नाटक आम्ही सतत बघत असतो.आता पर्यंत २०वेळा बघितले आहे,आणि प्रत्येक वेळी हसून हसून बेजार होतो.

  • @vrushalic3389
    @vrushalic33893 жыл бұрын

    खुप छान काम करतो अतुल . मग ते नाटक असो किंवा सिरियल असो.

  • @cadiwan
    @cadiwan4 жыл бұрын

    अप्रतिम मुलाखत !😊

  • @danceforever5940
    @danceforever59404 жыл бұрын

    Khupch chaan

  • @sulabhaapte2228
    @sulabhaapte22283 жыл бұрын

    खूप छान. सोदाहरण माहिती मिळाली.

  • @vikasborade4170
    @vikasborade41702 жыл бұрын

    Grt

  • @ameyabhogate2783
    @ameyabhogate27832 жыл бұрын

    Swami na aai ka mhatle jate hyache uttar dadar mata chaya pravesh-dwarapashi sapdle.....

  • @ajinkyakulkarni1591
    @ajinkyakulkarni15914 жыл бұрын

    नाटक म्हणजे केवळ संवादफेक नाहीये,तर इतर गोष्टीही त्यात येतात जसे सेट लावणे, कुणी उशीरा आलं तर .. आणि सर्वात महत्वाचे प्रयोग चालू असताना कुणी लहान मूल रडायला लागलं तर...याचा मी स्वतः अतुल परचुरेंच्या 'ए भाऊ डोकं नको खाऊ' च्या प्रयोगादरम्याण अनुभव घेतलेला आहे. आमच्या शिर्डी जवळ राहाता या गावी या नाटकाचा प्रयोग होता. एक लहान पोरगं मोठ्याने रडायला लागले. तेव्हा अतुल परचुरे स्टॅच्यू पोझिशन मध्ये पण डोळ्यात जरब आणत त्या महिलेकडे पाहत होते. नाटक थांबलं होतं तिथेच. जेव्हा ती महिला मुलाला घेऊन गेटच्या बाहेर गेली तेव्हा यांनी पुढं नाटक सुरु केलं. प्लीज हा प्रसंग अतुल परचुरेंपर्यंत नक्की पोहोचवा.

  • @deepikasawale6870
    @deepikasawale68704 жыл бұрын

    1 नंबर

  • @asmitakulkarni9737
    @asmitakulkarni97374 жыл бұрын

    Chanach zali mulakat

  • @ameypalsule5362
    @ameypalsule53622 жыл бұрын

    Atul is one of the great actor.

  • @ameyabhogate2783
    @ameyabhogate27832 жыл бұрын

    Sai baba padkya machdidit rahat hote tari sudha tyala tya padkya machidi la dwarka-(mai) he naav ka dile asave.....????

  • @manasichachad3614
    @manasichachad36143 жыл бұрын

    जयंत सावरकर यांची मुलाखत ही ऐकायला आवडेल. त्यांच्याकडून त्यांचे अनुभव ऐकायलाही आणि शिकायला मिळेल.

  • @RangPandhari

    @RangPandhari

    3 жыл бұрын

    Thanks for your suggestion.

  • @swatijori391
    @swatijori3914 жыл бұрын

    छान मुलाखत...

  • @nishantrele4464
    @nishantrele44643 жыл бұрын

    Navin video takaa lavkar

  • @RangPandhari

    @RangPandhari

    3 жыл бұрын

    लवकरच!

  • @kaustubhk8648
    @kaustubhk86484 жыл бұрын

    mastach... Ajun baryach kalakarana pahayla avdel Mohan joshi, Nana Patekar, Prashant Damle, Sanjay Mone.......

  • @sushilbhise8113
    @sushilbhise81133 жыл бұрын

    Nice interview

  • @anujam3377
    @anujam33773 жыл бұрын

    Tarun turka baghitla nahiye madhurani ne?

  • @yogeshukidwe9133
    @yogeshukidwe91334 жыл бұрын

    superb video editing

  • @RangPandhari

    @RangPandhari

    4 жыл бұрын

    Thanks, Yogesh.

  • @saangtoaikaa9211
    @saangtoaikaa92114 жыл бұрын

    Interview Avinash Kharsheekar too

  • @kshirsagar45
    @kshirsagar454 жыл бұрын

    Tumhala jamlay mandali!

  • @krupakulkarni4908
    @krupakulkarni49084 жыл бұрын

    खूप दिवस झाले. पंढरीची वारी झाली नाही. कधीचा मुहूर्त आहे?

  • @SpellBinder2

    @SpellBinder2

    4 жыл бұрын

    Aaj ratri 9.30

  • @vrushalic3389
    @vrushalic33893 жыл бұрын

    आमहाला कळेल अशी मुलाखत झाली .नाहीतर खूप मोठे अभिनेते काय बोलले ते कळलेच नाही .साधी सोपी भाषा .सगळे खूप हु शा र नसतात.

  • @satishvhanmane5935
    @satishvhanmane59354 жыл бұрын

    Sachin Khedekar...please

  • @RangPandhari

    @RangPandhari

    4 жыл бұрын

    Thanks for the suggestion.

  • @mayursarkale4046
    @mayursarkale40464 жыл бұрын

    आता लेखक आणि दिग्दर्शक यांच्या पण मुलाखत घ्या ना.

  • @RangPandhari

    @RangPandhari

    4 жыл бұрын

    रंगपंढरीने 15 हून अधिक ज्येष्ठ दिग्दर्शकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. लवकरच पब्लिश होतील.

  • @mayursarkale4046

    @mayursarkale4046

    4 жыл бұрын

    Thank you so much रंगपंढरी. वाट पाहतोय😊

  • @snehalphadke8452

    @snehalphadke8452

    4 жыл бұрын

    Ho. वाट पाहतोय....

  • @sk.p2588
    @sk.p25884 жыл бұрын

    Kiti shikshana baddal negative bolat ahet....

Келесі