Doosari Baju | Kishore Pradhan | HD | दुसरी बाजू | किशोर प्रधान | Ep 88

This Programme was first aired on 19.06.2016
सहभाग - किशोर प्रधान
शीर्षक गीत लेखन - निरंजन पाठक..
लेखन - गुरुदत्त नकाशे, सतीश लब्धे, शशांक केवले..
निर्माता - दिग्दर्शिक - निरंजन पाठक
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Doosari Baju '
Artist : किशोर प्रधान
Anchor : विक्रम गोखले
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer Director : निरंजन पाठक
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZread@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Пікірлер: 42

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391

    वाह क्या बात है सुंदर मुलाखत बघायला मिळाली., मी स्वतः आता मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सेवेतून निवृत्त झालो आहे., सत्तर चे दशक म्हणजे दर्जेदार मराठी कलाकारांचा खजिना होता., याच काळात दूरदर्शन वर आदरणीय श्री किशोर प्रधान यांचे कल्पनेचा खेळ नावाचं एक नाटक प्रसारित झालं होतं अंध विश्वासावर प्रकाश टाकणारी एक दर्जेदार भय कथा होति त्या काळी बघितलेल्या बहूतेक प्रेक्षकांना कल्पनेच्या खेळाची आठवण नक्कीच असेल.,salute both of you.

  • @bhalchandraphadtare5008
    @bhalchandraphadtare50082 жыл бұрын

    सुंदर बोलतं केलंत

  • @ashwini1005
    @ashwini10052 жыл бұрын

    ह्या अशा senior कलाकारांना या कार्यक्रमात बोलावून खूप चांगलं काम केलं आहे. आमच्या पुढच्या पिढीच्या लोकांना हे कलाकार किती मोठे आहेत हे कळतंय.

  • @avinashrajarshi5086
    @avinashrajarshi5086 Жыл бұрын

    वेगवेगळ्या अनुभवांनी समृद्ध अशा किशोर प्रधान यांनी त्यांची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने मांडली. ते सर्व बाबतीत समाधानी आहेत हे ऐकून बरं वाटलं.

  • @eknathbhaginibhahini6539
    @eknathbhaginibhahini65392 жыл бұрын

    खुपच सुंदर. एवढा दिग्गज कलाकार आहे. ते अभिनय करतात अस वाटतच नाही. त्या त्या नाटकात ते मुळातच तसेच असतील असच वाटत. एवढी ताकद त्याच्या अभिनयात आहे.👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @ratnamalakhade9772
    @ratnamalakhade97722 жыл бұрын

    किती खरेपणा आहे.

  • @shilpadeshpande2740
    @shilpadeshpande2740 Жыл бұрын

    अतीशय सुंदर मुलाखत. किशोर प्रधान यांना सलाम.🙏🙏

  • @arungadge9944
    @arungadge99442 жыл бұрын

    खूप सुंदर मुलाखत घेतली.

  • @kumkumstriveconsultant5584
    @kumkumstriveconsultant5584 Жыл бұрын

    Far chan Kishorji

  • @SR-wg6mp
    @SR-wg6mp2 жыл бұрын

    खुप छान मुलाखत...❤❤❤❤❤

  • @Bhogichand
    @Bhogichand Жыл бұрын

    किशोर प्रधान हे २०१९ ला स्वर्गवासी झाले. म्हणजे हा कार्यक्रम त्या अगोदर चित्रीत केला आहे. पण युट्यूबवर वर्षांपूर्वी अपलोड केला आहे. म्हणजे चित्रीकरणा नंतर जवळ जवळ तीन वर्षांनी अपलोड केला आहे. दुसरी बाजू या मालिकेतील सर्व एपिसोड असेच जवळपास तीन वर्षांपूर्वी चित्रीत केले आहेत. असो, किशोर प्रधान हा कलाकार फार्सिकल नाटकाचा बादशहा होता असे म्हणायला हरकत नाही. आत्माराम भेंडे, बबन प्रभू व किशोर प्रधान हे त्रिकूट फार्स चे आधार स्तंभ होते. बबन प्रभू चं माहीत नाही पण किशोर प्रधान व आत्माराम भेंडे यांनी नोकरी सांभाळून नाटके केली. आत्माराम भेंडे आमच्या कॉलेज चे ( व्हीजेटीआय ) पहिल्या बॅच चे माजी विद्यार्थी. गिरणीत नोकरी करत असताना म्हणजे ड्युटी वर असताना साहेबांना विनंती करुन थोड्या वेळासाठी सुट्टी घेऊन ते गिरणी बाहेर पडले व लग्न लावून परत ड्युटी वर हजर झाले. म्हणजे बघा लग्नासाठी देखील त्यांना सुट्टी मिळत नव्हती त्या काळात. असं खडतर जीवन असताना देखील ते लोकांना हसवत होते. फार्सिकल नाटकाचा अंत झाला असे वाटते. खरंतर दूरदर्शन ने ही नाटके पुन्हा प्रक्षेपित करायला पाहिजेत.

  • @girishgavaskar
    @girishgavaskar2 жыл бұрын

    सुंदर मुलाखत. ग्रेट माणूस किशोर प्रधान. विक्रम गोखले ग्रेट माणूस. त्यांची दुसरी बाजू कधी पाहायला मिळणार ?

  • @urmilanair
    @urmilanair

    Beautiful!!!

  • @5sujal
    @5sujal2 жыл бұрын

    भरत दाभोलकर हे पार्ले टिळक विद्यालयात मराठी मिडीयम मध्ये शिकले आहेत पण ते जाहिरातीच्या जगात गेले आणि इंग्लिश मध्ये जास्त बोलायला लागले . विविध भाषिक लोकांमध्ये वावरायला लागले. त्यामुळे मराठी नाटकाच्या प्रेमामुळेच त्यांनी सगळ्या मराठी नाट्य कलाकारांना इंग्लिश स्टेज वर चांगली संधी दिली

  • @shubhadabhalerao4837
    @shubhadabhalerao48372 жыл бұрын

    My favourite actor 🌺🌸

  • @priyankssawant9576
    @priyankssawant95762 жыл бұрын

    अजोड किस्से !धन्यवाद दूरदर्शन !!

  • @SB25866
    @SB25866 Жыл бұрын

    अतिशय सुंदर मुलाखत. ❤

  • @shailuofyash
    @shailuofyash2 жыл бұрын

    माझ्या लहानपणीचे माझे चार्ली चैपलिन

  • @bodhatman230
    @bodhatman230

    RIP😢

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi55732 жыл бұрын

    🙏🙏🙏

Келесі