Doosari Baju | Kedar Shinde | HD | दुसरी बाजू | केदार शिंदे | Ep 45
सहभाग - केदार शिंदे..
This Programme was first aired on 09.08.2015
शीर्षक गीत लेखन - निरंजन पाठक..
लेखन - गुरुदत्त नकाशे, सतीश लब्धे, शशांक केवले..
निर्माता - दिग्दर्शिक - निरंजन पाठक
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Doosari Baju '
Artist : केदार शिंदे
Anchor : विक्रम गोखले
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer Director : निरंजन पाठक
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZread@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Пікірлер: 32
केदार शिंदे म्हणाले,"योग्य वया मध्ये तुम्हाला चांगलें मित्र मिळणे गरजेचे आहे. " I appreciate this sentence. All the best.
अप्रतिम आहात केदार सर आपन...
खुप हुषार director. आनंद देणारा देवदूत. परमेश्र्वर केदार तुझ्या हातून खुप छान छान कलाकृती करून घेवो. शुभम भवती 🙏
मुलाखत ऐकली पाहीली ,खुप छान वाटली🙏🙏
नाट्यमंदार चा उल्लेख झाला आणि राजाराम शिंदे यांच्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. मी त्यांच्याच ’राजाराम शिंदे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, चिपळूण’ चा विद्यार्थी होतो. वार्षिक स्नेहसंमेलनांना ते प्रमुख पाहुणे म्हणून दर वर्षी हजेरी लावायचे. 👌
मला ही आठवते आर.एम.भटमध्ये शिक्षिका असताना पोळ गुरूजी यांची मुलगी म्हणून मला भेटायला आला होता व सही रे सही पाहून केदार भेटायला गेले पण भरतची व लतामावशींची भेट झाली एकदा घरी आली तेव्हा सगळे भेटले तुझी भेट झाली नाही असो होईल अशीच तुझी प्रगती होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
लय भारी...👌👌
खूप छान...🌹🙏🌹
खूप छान मुलाखत दिलीस ..केदार
छान कार्यक्रम आहे
Sahi re sahi sathi salut
Dusri baju sarv program the best 👌
Marathi industry la motha karnara mahan manus kedar sir
You chose the very bad words by mistake.....kontya changlya gharchi mulgi ratri bara la yehil
सर वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🌷🎂🎉🎁
Eka (navya) kade blade magitale aani pant phadat hoto .teva tya navyane sangitle ithe basun kay phadto ..ghari Jason phad. Mi tyala mhatle blade bhari gheun Jaoo shakto....
Nice.....
Mast
Full faltu film banta hai
Kedar shinde faltu director hi work ko pement nahi deta hi