दावोस फाईल्सच्या दणदणीत यशानंतर येतोय, लंडन फाईल्स पार्ट वन! थंडीत बर्फ-बर्फ कोण कोण खेळलंय?

#eknathshinde #adityathackeray #uddhav_thackeray #priyankachaturvedi

Пікірлер: 3 400

  • @SachinHolkar1988
    @SachinHolkar19882 ай бұрын

    शीतल म्हात्रे मॅडम यांचे कर्तुत्वावर व्हिडिओ बनवा.

  • @vickyindia3474

    @vickyindia3474

    Ай бұрын

    😂😂😂😂😂😂😂..right

  • @uddhavvyas2389

    @uddhavvyas2389

    Ай бұрын

    तेव्हा ह्यांना आदेश नसतील आता आदेश असतील

  • @user-yv3xj8ci8u

    @user-yv3xj8ci8u

    Ай бұрын

    😂😂😂

  • @mohandesai7086

    @mohandesai7086

    Ай бұрын

    ती बाई पक्याचा दांडा याच्या तोंडात घालेल.

  • @jagdishpimpale7025

    @jagdishpimpale7025

    Ай бұрын

    Ek tarpi video banawtat

  • @dashrathmore933
    @dashrathmore9332 ай бұрын

    आजकालचे पत्रकार म्हणजे स्वघोषित न्यायाधिश झाले आहेत.

  • @anilmalwankar1230

    @anilmalwankar1230

    Ай бұрын

    हा भाजपचा गुप्तहेर आहे हा पत्रकार नाही बिजेपी हस्तक आहे

  • @kiransapkale6358

    @kiransapkale6358

    Ай бұрын

    स्वतःला लई दिवसांना समजता हा पत्रकार तुम्ही किती दूधचे धुले आहे जनतेला का माहित आहे तुम्ही एक नंबरचे ब्लॅकमेल आहे भाडखाउ

  • @nitinbhosale1376
    @nitinbhosale1376Ай бұрын

    या नीच पत्रकारांनी पत्रकारितेची पूर्ण वाट लावली आहे अशा लोकांनी

  • @pradeepsurywanshi5579
    @pradeepsurywanshi5579Ай бұрын

    खतरनाक विश्लेषण आहे सर आपलं मी फॅन झालो आपला साधी सरळ आणि सडेतोड शैली मानलं राव तुंहाला

  • @sushilvarma1939
    @sushilvarma19392 ай бұрын

    कुजबुज मोहीम ... बदनामीचे कारस्थान ही नीच मनोवृत्ती... 😢😢😢

  • @omkarkale270

    @omkarkale270

    29 күн бұрын

    खरं बोललं की मिर्ची लागते

  • @devidasjadhav9902
    @devidasjadhav99022 ай бұрын

    तू जरा धनु भाऊ,पक्या आणि शीतल बाई, रुपाली चाकणकर आणि अजित दादा ह्यांची पण लफडे पण दाखव

  • @Sagar-le9dw

    @Sagar-le9dw

    2 ай бұрын

    Nahi dakhavnaar to BJP cha camachya aahe ha

  • @polakash2

    @polakash2

    2 ай бұрын

    Sangitle ahet old videos bagha jara neet

  • @pawanyamgar-yy5ps

    @pawanyamgar-yy5ps

    2 ай бұрын

    Ha na bjp la support krtoy 😂😂 package bhetla vatte

  • @nkitadeshmukh8767

    @nkitadeshmukh8767

    Ай бұрын

    हा नाही दाखवनार गोदी मीडीया चालवतो

  • @tanajipatil1628

    @tanajipatil1628

    Ай бұрын

    HA BHAJPCHA PYADA AHE FKT

  • @shrizugar72
    @shrizugar72Ай бұрын

    एखाद्या स्त्रीचे वाभाडे काढाताना आपल्या घरात हि स्त्री आहे यांची जान ठेवा,पत्रकार म्हणजे मला सगळ माहित आहे हा गैरसमज पहिला दुर करा. समाजमाध्यमांवर एखाद्या स्त्रीची अब्रू काढणे हे तुमच्यासारख्या स्वयंम घोषीत पत्रकाराला शोभत नाही

  • @bhaskarghavate3560

    @bhaskarghavate3560

    14 күн бұрын

    अरे, मग महाराष्ट्र मध्ये इतके शिव सैनिक असताना उत्तर प्रदेश मधल्या, मागचा दरवाजातून आलेल्या बाइला राज्यसभेत का पाठविले, आहे का उत्तर.

  • @Manohar.76.76
    @Manohar.76.76Ай бұрын

    तसे हे युवा नेते पुर्वी पासून नाईट लाईफ एन्जॉय करत आहेत

  • @nareshmore5595
    @nareshmore5595Ай бұрын

    आहो साहेब ही निच प्रवृती सोडा मग शीतल म्हात्रे बद्दल पण बोला ना ?

  • @googleuser6894

    @googleuser6894

    Ай бұрын

    चल फूट रडक्या वाकरे चे पाय चाटे. 😂 नेतृत्व गुण नसलेल्या माणसाची गुलामगिरी करणारे तुम्ही दुसऱ्यांना अक्कल शिकवताय. फावड्या चा मुलगा आता तुमचा नवीन मालक. मग त्याचा मुलगा तुमचा नवीन मालक. अशीच चाटोगिरी करा. उध्वस्त च्या पोराला पहिलं मुला सारखं बोलयला शिकवा.

  • @dongreganesh

    @dongreganesh

    Ай бұрын

    Tu s kol theke

  • @omkarkale270

    @omkarkale270

    29 күн бұрын

    खरं बोललं की मिर्ची लागते

  • @dattatrayithape1554
    @dattatrayithape1554Ай бұрын

    पत्रकारीतेचा पहिला स्तंभ निष्पक्षता असते त्याचाच आभाव दिसतो

  • @abcdefg-zn8en

    @abcdefg-zn8en

    Ай бұрын

    तुम्हाला कोण म्हटलं हा पत्रकार आहे... हा तर चाटुगार वाटत आहे गद्दार मिंधेचा.. याचे मागचे एपिसोड बघा

  • @ajinkyaghorpade5491

    @ajinkyaghorpade5491

    Ай бұрын

    हा पत्रकार व्हय 🤪🤪🤪🤪🤪

  • @googleuser6894

    @googleuser6894

    Ай бұрын

    चल फूट रडक्या वाकरे चे पाय चाटे. 😂 नेतृत्व गुण नसलेल्या माणसाची गुलामगिरी करणारे तुम्ही दुसऱ्यांना अक्कल शिकवताय. फावड्या चा मुलगा आता तुमचा नवीन मालक. मग त्याचा मुलगा तुमचा नवीन मालक. अशीच चाटोगिरी करा परिवाराची त्यांच्यात नेतृत्व गुण नसेल तरी. उध्वस्त च्या पोराला पहिलं मुला सारखं बोलायला शिकवा.😂

  • @sachinkhude6763
    @sachinkhude6763Ай бұрын

    एकतर्फी विचारसरणीचा पत्रकार

  • @vikaskharat2033
    @vikaskharat2033Ай бұрын

    दादा कोंडके यांच्या चित्रपटानंतर तुमच्या सारख्या पत्रकाराचा नंबर लागतो.

  • @culturalbuddies007
    @culturalbuddies007Ай бұрын

    तुमच्या पक्ष निरपेक्ष पत्रकारितेला 1001 तोफांची सलामी.... ही झाकणझुलवी पत्रकारिता बंद करुन योग्य त्या प्रश्नांना वाचा फोडा.. जसे की महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, कमी झालेली मतदानची टक्केवारी

  • @father_wise

    @father_wise

    Ай бұрын

    kashala gandicha nirpeksha ahe

  • @googleuser6894

    @googleuser6894

    Ай бұрын

    चल फूट रडक्या वाकरे चे पाय चाटे. 😂 नेतृत्व गुण नसलेल्या माणसाची गुलामगिरी करणारे तुम्ही दुसऱ्यांना अक्कल शिकवताय. फावड्या चा मुलगा आता तुमचा नवीन मालक. मग त्याचा मुलगा तुमचा नवीन मालक. अशीच चाटोगिरी करा परिवाराची त्यांच्यात नेतृत्व गुण नसेल तरी. उध्वस्त च्या पोराला पहिलं मुला सारखं बोलायला शिकवा.😂

  • @sadhairya1920
    @sadhairya19202 ай бұрын

    पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते...पण यांचे बोलणे ऐकून यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा . ... पार पत्रकारितेचाही यांनी चिखल केलाय..

  • @karan4251

    @karan4251

    Ай бұрын

    Hi vyakti khup jast kaat khate shivsenevar... Sadhya yanchi vel ahe.. Nantar shivsenechi yeyilach... Mag baghu kay videos takato te..

  • @sandeepk846

    @sandeepk846

    Ай бұрын

    पचत नसेल तर पळा ईथुन

  • @sandeepk846

    @sandeepk846

    Ай бұрын

    मागे शिंदे गटाच्या महिला नेत्या आणि शेवाळे का कोण यांचा माॅर्फ फोटो यात्रेतला फार चवीने बघीतलात तेव्हा तुम्ही पत्रकारीता काय तुमच्या सोबत पिंगा घालत होती का.

  • @sahadevbiradar-ze9lz

    @sahadevbiradar-ze9lz

    Ай бұрын

    Yana bjpne supari dili ahe he patrakar nahit ok

  • @kiranjadhav90

    @kiranjadhav90

    Ай бұрын

    इराणी मॅडम आणी नवनीत राणा यांच्या बदल आपले म्हणणे काय आहे पत्रकार साहेब 🤔

  • @vasantgudulkar9162
    @vasantgudulkar916213 күн бұрын

    तुम्ही नेहमी इतरांची नसलेली लफडी तिखट मीठ लावून सांगता त्यापेक्षा तुमच्या एखादया लफड्याच फुटेज टाका. त्याने लोकांचं मनोरंजन होईल.

  • @maheshmore1788
    @maheshmore17882 ай бұрын

    एखादी महिला आहे म्हणून अस गलिच्छ पत्रकारिता नाय व्हायला पाहिजे

  • @assmashaikh7025

    @assmashaikh7025

    2 ай бұрын

    Galich pratarakar

  • @nagpurindian8994

    @nagpurindian8994

    Ай бұрын

    यांच्यात पण काही सुरू आहे, अरे देवा काय म्हणावं या लोकांचं

  • @omkarkale270

    @omkarkale270

    29 күн бұрын

    खरं बोललं की मिर्ची लागते

  • @sandeshjagtap6273

    @sandeshjagtap6273

    20 күн бұрын

    अरे बाबा हें संजय रावतःला का सांगत नाही तो काय दिवे लावतो ते दिसत नाहीका

  • @siddheshkarnik6507
    @siddheshkarnik65072 ай бұрын

    शिव सेनेत "घेतलं गेलं"....😂😂😂😂😂😂

  • @sanketdeshpande9242

    @sanketdeshpande9242

    2 ай бұрын

    😂

  • @subhashchitnis4764
    @subhashchitnis47643 күн бұрын

    प्रियांका बाई बद्दल आपण बरेच सभ्य शब्द वापरलेत.त्यांची स्तुती करावी अशीच त्यांची कारकीर्द आहे. एवढ्या लहान वयात त्यांना हे मिळाले. अहो त्याकरता सौंदर्य लागते. मनाचा मोठेपणा लागतो. सर्वस्व अर्पण्याची सेवा वृत्ती लागते. आणि चांगले सावज हेरण्याची नजर लागते एकदम राज्य सभेत बढती. आणि लंडन दावोसच्या पंच तारांकित हॉटेलात मजा. सूर्यवंशी साहेब आम्ही कोट्याधीश राजपुत्र आहोत. पैशात लहानपणापासून लोळत आहोत. आमच्यावर प्लीज जळू नका. आम्ही राजयोगी आहोत.

  • @fighter681
    @fighter681Ай бұрын

    असच सविस्तर स्मृती इराणी बद्दल पण ऐकायला आवडेल लोकांना

  • @sudeshsalelkar9102

    @sudeshsalelkar9102

    Ай бұрын

    तुमच्या कडे काहीं बातमी असेल इरानिबद्धल तर तुम्हीच सांगा ना... आवडेल आवडेल म्हणजे काय?

  • @PritamRajgadkar

    @PritamRajgadkar

    Ай бұрын

    कुणाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चुकीची माहिती पसरविणे हेच आजची पत्रकारिता आहे का..त्या कशा आहेत ते त्यांनाच माहीत पण तुम्ही एक chatukaar पत्रकार असून या कामाकरीता आपणास वेतन मिळते की पॅकेज मिळालं आहे..😂😂

  • @dattaz277

    @dattaz277

    Ай бұрын

    ​@@sudeshsalelkar9102 आहे ना गुजरात मध्ये खूप माल आणि मालाला दाम आहे असं ऐकलं आहे. Shining Gujrat

  • @santoshdeshmukh9494

    @santoshdeshmukh9494

    Ай бұрын

    Modi😂Irani..

  • @NGVlogsA2Z

    @NGVlogsA2Z

    Ай бұрын

    सगळेच पेंग्विन सारखे नसतात रे भावा 😋

  • @bhartiya777
    @bhartiya7772 ай бұрын

    ही लोक मराठी गूजराती वाद पेटवतात आणि स्वत मिळून मिसळून राहतात

  • @charvim.gaurkar9156
    @charvim.gaurkar9156Ай бұрын

    श्रीकांत शिंदेचा घरगडी

  • @shahurajyadav9373
    @shahurajyadav9373Ай бұрын

    विश्लेषण कीती निच असावं याच हे ऊत्तम ऊदाहरण....

  • @netsutar
    @netsutar2 ай бұрын

    प्रभाकर जरा त्या म्हात्रे च्या शीतल आणि सुर्वे यांच्या बद्दल देखील बनाव की.

  • @arunkangaonkar2905
    @arunkangaonkar29052 ай бұрын

    क्या बात है!!!!!!

  • @rajendrasirsath2525
    @rajendrasirsath2525Ай бұрын

    सर्व प्रकारची पत्रकारिता कुणाची तरी रखेल झालीय हे ऐकून आणि रोज बघून झालय पण त्यांची पिलावळही तंत्वज्ञान सांगत आहे....

  • @thethinker4468
    @thethinker446828 күн бұрын

    विश्लेषण उत्तम , असाच एक व्हिडिओ शीतल म्हात्रे यांच्यावर बनवाल म्हनजे तुम्ही निःपक्षपाती पत्रकार आहेत हे सिद्ध होईल , अन्यथा भाजप प्रेरित पत्रकार हा tag आहेच

  • @sweettooth3895
    @sweettooth38952 ай бұрын

    बर्फ बर्फ कोण कोण खेळते...😂😂😂 शीर्षक छान सुचवले सर... सगळेच बाहेर पडत चाललंय🎉

  • @chetankshirsagar2643

    @chetankshirsagar2643

    2 ай бұрын

    Aata lavakarach video sadar honar are lave re to video by somaiyya saheb

  • @Avipatil1980

    @Avipatil1980

    2 ай бұрын

    डॉक्टर डॉक्टर अस म्हणायचं आहे का तुम्हाला?

  • @sanketdeshpande9242

    @sanketdeshpande9242

    2 ай бұрын

    ​@@Avipatil1980🤣

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye1042 ай бұрын

    आदित्य ठाकरेला आवडलेली प्रत्येक वस्तु त्याला मिळत गेली.हि वस्तू सुध्दा त्यापैकी एक.

  • @LalitSolav

    @LalitSolav

    2 ай бұрын

    😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @ganeshsutar3652

    @ganeshsutar3652

    2 ай бұрын

    Ek-2 rahiliyat jun tuzi aani ani bahin.. Lavakrch milveel😂😂😂

  • @rajangurjar2183

    @rajangurjar2183

    2 ай бұрын

    मी नाही त्यातला कोयंडा लावा आतला.

  • @pranit241

    @pranit241

    2 ай бұрын

    सही

  • @vivekchikankar9310

    @vivekchikankar9310

    2 ай бұрын

    ​@@ganeshsutar3652Saheb boltana bhan te ha thod apn Tynche sakkhe bhau jri nsla tri Maharajanchi hi shikvn nvti

  • @rajivsavle8095
    @rajivsavle8095Ай бұрын

    तुमच्यासारख्या पत्रकारांनी देशाची वाट लावली अशी लोकांमध्ये चर्चा आहे

  • @shashikantpalkar4531
    @shashikantpalkar4531Ай бұрын

    ज्यांना.या बद्दल राग आलाय त्याना माहीत नाही आदु बाळ बावळट दिसत असलं तरी किती रंगेल आहे.दिशा आठवा.

  • @rahulsawant599
    @rahulsawant599Ай бұрын

    हे पत्रकार नाही तर अघोषीत प्रवक्ते

  • @khanvilkarvlogs

    @khanvilkarvlogs

    Ай бұрын

    दलाल

  • @bhimashankarumarani6630
    @bhimashankarumarani6630Ай бұрын

    ह्याच निवडणुकीचा काय संबंध आहे? उगाच बातमी चालवायचं?

  • @user-zv3hs6uz7n
    @user-zv3hs6uz7nАй бұрын

    ❤🎉 good sir

  • @NatureLoverDev-oq4ig
    @NatureLoverDev-oq4igАй бұрын

    पत्रकारिता संपली आहे..हेच खरं 😢 सगळे असं भाजप प्रवक्ते बनलेत.

  • @rajenimbalkar6511
    @rajenimbalkar65112 ай бұрын

    पदर पाडनारी बाई आहे ही ❤

  • @santoshjadhav2906
    @santoshjadhav2906Ай бұрын

    पत्रकार ला चाटूकार म्हणाव लागतंय या पेक्षा मोठी खंत काय असू शकते तुमची 😢😡😡

  • @googleuser6894

    @googleuser6894

    Ай бұрын

    चल फूट रडक्या वाकरे चे पाय चाटे. 😂 नेतृत्व गुण नसलेल्या माणसाची गुलामगिरी करणारे तुम्ही दुसऱ्यांना अक्कल शिकवताय. फावड्या चा मुलगा आता तुमचा नवीन मालक. मग त्याचा मुलगा तुमचा नवीन मालक. अशीच चाटोगिरी करा परिवाराची त्यांच्यात नेतृत्व गुण नसेल तरी. उध्वस्त च्या पोराला पहिलं मुला सारखं बोलायला शिकवा.😂

  • @omkarkale270

    @omkarkale270

    29 күн бұрын

    खरं बोललं की मिर्ची लागते

  • @bharatjadhav9350
    @bharatjadhav9350Ай бұрын

    तुम्ही ज्या हेतूने बोलता ते हेतू तुमच्या किरीट सारखाच आहे जे ते करत आहे

  • @agricoss9663
    @agricoss9663Ай бұрын

    भाजपाच्या बैठकीनंतर राहिलेले बिस्कीट चहावर जगणारा हा पत्रकार

  • @jitua394

    @jitua394

    Ай бұрын

    😮😢😂😂👌🏻👍

  • @PrakashKhapre

    @PrakashKhapre

    Ай бұрын

    Ho

  • @Janardan647

    @Janardan647

    Ай бұрын

    Correct

  • @chetan9881

    @chetan9881

    Ай бұрын

    एकदम बरोबर.. आणि स्वतःला विश्लेषक म्हणून घेतात.. 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️

  • @amolparte3520

    @amolparte3520

    Ай бұрын

    निच प्रवृत्ती

  • @sangramkolhatkar6124
    @sangramkolhatkar61242 ай бұрын

    आपण दुर्दैवी सामान्य नागरिक,फक्त जमेल तेवढा वेळेवर कर भरायचा व वेळोवेळी मतदान करून ह्या विशेष नेते रुपी नागरिकांना मजा करायची संधी उपलब्ध करून द्यायची,

  • @udayupasani2697
    @udayupasani26972 ай бұрын

    घेतलं गेलं! हाच योग्य शब्दप्रयोग आहे प्रभाकरजी,👌😆😂🙏🚩⛅

  • @MAYA-qy8ze
    @MAYA-qy8zeАй бұрын

    श्रीकांत शिंदे सामान्य कुटुंबातला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @prathamesh5786
    @prathamesh5786Ай бұрын

    Dada ek no, more power to you

  • @user-jp6zp6kl4n
    @user-jp6zp6kl4nАй бұрын

    सूर्यवंशी , काय खोटे आरोप करायचे ते करून घे . एक दिवस अवघड होणार आहे . हे लक्षात ठेव .

  • @vitthalsangle9123
    @vitthalsangle91232 ай бұрын

    दुसऱ्याच्या महिला वर बोलण्या अगोदर स्वतः चा घरातील महिला आठवून बोला.

  • @arunkangaonkar2905
    @arunkangaonkar29052 ай бұрын

    अनिल थत्ते यांनी खुप छान प्रकारे सांगितले आहे.

  • @shantanupathak2622

    @shantanupathak2622

    2 ай бұрын

    त्यांनी तो सदर विडिओ A सेन्सॉर सर्टिफिकेट 😂लाऊन केला आहे

  • @rushikeshbarge
    @rushikeshbargeАй бұрын

    दुर्देवी आहे. वैचारिक मतभेद असू शकतात पण हा व्हिडिओ सर्व स्थरावर निंदनीय आहे. पत्रकारितेचा स्थर फारच ढासळला आहे

  • @shailesht592
    @shailesht592Ай бұрын

    Ekdam Sahi hai😂...Good Analysis..Keep it up

  • @sachin12984
    @sachin129842 ай бұрын

    भाजपने आता पर्यंत किती बिनकामी लोकं राज्यसभेवर पाठवले त्यावर विश्लेषण करा तुम्ही एकाद्या महिलेवर डबल मिनींग बोलता हे किती योग्य आहे

  • @globantteam3069

    @globantteam3069

    2 ай бұрын

    Aaala baai wedaaa

  • @prashantprashant1291

    @prashantprashant1291

    2 ай бұрын

    Alas kai शिकवायला शेंक्या

  • @atishkore541

    @atishkore541

    2 ай бұрын

    Ya warun tumachi layaki karate kasale Patrkar aahe ha te

  • @mayurlatake96

    @mayurlatake96

    2 ай бұрын

    भाजप पुरस्कृत आहे हा पत्रकार. तो फक्त भाजपच्या बाजूनेच बोलतोय

  • @AtulSalvi-gf9pt

    @AtulSalvi-gf9pt

    2 ай бұрын

    To nehmi.asach.bolto.bjp.cha.ptrkar aahe

  • @amarphatak3642
    @amarphatak36422 ай бұрын

    शिट्टी वाजली गाडी सुटली पदर गेला उडून पोरी जरा जपुन दंडा धार पोरी जरा जपुन..

  • @Gar391

    @Gar391

    2 ай бұрын

    😂😂😂😂😂

  • @pavanshorts9514

    @pavanshorts9514

    2 ай бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sharadjanjal2430
    @sharadjanjal243022 күн бұрын

    राज ठाकंरे काय म्हणंत होते...जास्त कांळ राहिले तर ते..... इंकडेचेचं म्हणाल्या जाईल ना...❤

  • @shamzunjar6973
    @shamzunjar6973Ай бұрын

    तुम्ही खरोखर पत्रकार आहात भाजपाचे एजंट आहात हे पूर्ण महाराष्ट्राला कळलं पाहिजे कारण पत्रकार अशी बोलत नाहीत

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise88072 ай бұрын

    जनाब उदय ठाकरे, बारक्याचे पापा यांच्या सगळ्या फाइल्स वर मांजरेकरांनी, सचिन, महेशकोठारे यांनी सिनेमा काढावा

  • @rahulphapale407

    @rahulphapale407

    2 ай бұрын

    मांजरेकर पळपुटा आहे छक्का

  • @sureshsalekar4214

    @sureshsalekar4214

    Ай бұрын

    अरे तुला नाच्या म्हणून कोणीही काम देतील.

  • @deepakraut665
    @deepakraut6652 ай бұрын

    ही मांजर डोळे मिटून दुध पिणारी आहे सोबतचा "दिशाहीन" बोका कोण हे सुद्धा जगजाहीर आहे..

  • @govindfatik606

    @govindfatik606

    2 ай бұрын

    त्या बोक्याला चोखोबार आवडतो म्हणे , मोरीया रे डीनो मोरीया रे

  • @balasahebaher9948

    @balasahebaher9948

    2 ай бұрын

    दिशाहीन चमडीचोर आहे हा ..

  • @sat8482

    @sat8482

    Ай бұрын

    निवडणूकीच्या तोंडावर उगीच ढुंगन खाजवून हाताचा वास घेत बसू नका रे... 😂😂😂😂

  • @rknnkr9663
    @rknnkr9663Ай бұрын

    Best

  • @kvmenglishlearnerskattadha9326
    @kvmenglishlearnerskattadha9326Ай бұрын

    शीतल म्हात्रे वर पण बोला... बाकी खोके खूपच भेटलेलं आहेत

  • @dilipvaidya6491
    @dilipvaidya64912 ай бұрын

    सगळी नाटकं करून झाली. आता शेवटचे एकच नाटक ४जूनला- 'अंधार माझा सोबती'!

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute33862 ай бұрын

    छोटे पप्पू जोमात, मोठे पप्पू कोमात

  • @yuvrajmali3718
    @yuvrajmali3718Ай бұрын

    मा.बाळासाहेबांचे भाषण आठवले....किती चाटायची जिभेला काही विश्रांति देता की नाही........

  • @shashikantjoshi3211
    @shashikantjoshi3211Ай бұрын

    प्रभाकर जी फ़ार आगाऊ आहात तुम्ही, पूर्ण भाषा सांभाळून मेसेज दिलाय तुम्ही 😂😂😂

  • @haridasnunawat8495
    @haridasnunawat8495Ай бұрын

    थोडं चाकणकर -अजितदादा च पण सांगाल

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute33862 ай бұрын

    अप्रतिम विश्लेषण प्रभाकर सुर्यवंशीजी !

  • @Aa-od9jy
    @Aa-od9jyАй бұрын

    Prabhakarji miss you तुमचे विश्लेषण शब्दांचा चॉईस हे सगळं विलक्षण आहे

  • @janmatkatta5810
    @janmatkatta5810Ай бұрын

    या छपरी पत्रकाराला काईच काम नसते स्वताला खुप विद्वान समजतो

  • @Saveearth.pollutionfree.
    @Saveearth.pollutionfree.2 ай бұрын

    कोणताही पक्ष असो किंवा नेता यांनी देश , राज्य यांच्या हितासाठी प्रामाणिक प्रयत्न केले तर आपण अजून चांगला समृध्द देश घडवू शकतो. जसे की आपले वीर जवान फक्त आणि फक्त आपल्या देशासाठी बलिदान द्यायलाही मागे पुढे पाहत नाही त्यांच्या मुळे आपण सुरक्षित राहतो मग आपण आपल्या देशासाठी चांगले प्रामाणिक प्रयत्न केले तर काय हरकत आहे. आपला देश स्वच्छ सुंदर व्हावा , व्यवसाय वाढवावेत, पर्यटन वाढावे , निर्व्यसनी आणि निरोगी सगळेच असावेत किती छान होईल आपला देश अर्थातच यात जनतेनेही योगदान हवे .

  • @shailajasalagare5759
    @shailajasalagare57592 ай бұрын

    ४ जुन नंतर सगळंच समजेल डिटेल 😂 बर्फ वितळलेलं असेल

  • @sakibkhan-mt2nj
    @sakibkhan-mt2nj2 сағат бұрын

    दोनो की चलती है तो तेरी क्यु जलती है.😂😂😂😂😂

  • @mangeshkale6914
    @mangeshkale69142 ай бұрын

    ही पत्रकारीता अपेक्षित नाही.

  • @LAXMANPADMERE-tm7zn

    @LAXMANPADMERE-tm7zn

    Ай бұрын

    महिलांची वैयक्तिक निंदा करतोय.हा मूर्ख पत्रकार आहे.

  • @amolshirsat2276
    @amolshirsat22762 ай бұрын

    असं काय आहे की, चित्रा वाघला BJP मधे रातोरात "घेतलं गेलं"? असं काय केलं की रूपाली चाकणकरला महिला आयोगाचं अध्यक्ष " करून घेतलं गेलं " ह्याचा पण एक video करा .

  • @shivanandbole586

    @shivanandbole586

    2 ай бұрын

    Tyavar nahi banavnar ha.😊😊

  • @nkitadeshmukh8767

    @nkitadeshmukh8767

    Ай бұрын

    हा गोदी मीडीया चालवतो

  • @roshankapadia3091

    @roshankapadia3091

    Ай бұрын

    Pahile tuzya bapach ani tuz nav lih ​@user-iv3lq2bq4b

  • @father_wise

    @father_wise

    Ай бұрын

    to nahi karnar …harami ahe to

  • @ashutoshgaikwad9463

    @ashutoshgaikwad9463

    Ай бұрын

    तुमच्या प्रश्नाचे उत्तर हे देऊ शकत नाही.. पण लोकांना माहित आहे हे कोणाचे आहे ते 😂

  • @warangivikasmanch
    @warangivikasmanch24 күн бұрын

    एवढ्या खालच्या पातळीवर टीका...!!! 😢

  • @satishsalunkhe305
    @satishsalunkhe30527 күн бұрын

    एवढं जळण्यापेक्षा तू स्वतः नागपूरवाल्यांचे कसे किरीट सोमय्या स्टाईलने पूर्ण समाधान करतोस हे सर्वांना माहीत- - होईल हळूहळू उघड- -

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre43522 ай бұрын

    काॅंग्रेस,नाही तरी,तेव्हां संपलींच् होती.

  • @pravinpatil4550
    @pravinpatil45502 ай бұрын

    प्रभाकर जी अप्रतिम विश्लेषण 😂

  • @vivekmore6235
    @vivekmore623526 күн бұрын

    खुलके ओपन शाँट माहीती

  • @vsg2760
    @vsg2760Ай бұрын

    I hope लोकांच्या कमेंट पाहत असाल मोदी भक्त मीडिया

  • @subhashkothare1839

    @subhashkothare1839

    Ай бұрын

    बरनॉल घ्या साहेब 😂😂

  • @sanjaybetawar4289
    @sanjaybetawar42892 ай бұрын

    तुमचा शब्दांची चपराक भयंकर असते।

  • @navnathgund5698
    @navnathgund5698Ай бұрын

    हा नेहमीच उध्दव ठाकरे विरोधात बोलतोय, स्वतः ची अक्कल पाजळू नका

  • @jitendramane8259

    @jitendramane8259

    Ай бұрын

    तास काही नाही हो राजकारणी लोकां ची सेक्स भूक खूपच जास्त असते यांना कितीही भेटलं तरी यांची मन भरत नाही. है लोक बई बाटलीच्या आहारी गेलेले असतात

  • @VaibhavJadhav-jz9bh

    @VaibhavJadhav-jz9bh

    Ай бұрын

    पगार चालू आहे 😂😂😂

  • @SMG12345

    @SMG12345

    Ай бұрын

    खरं बोलल्यावर सख्ख्या आई बापाला राग येतो.

  • @santoshgawade4798

    @santoshgawade4798

    Ай бұрын

    लायकीच तेवढी आहे उध्दवची

  • @babar4863

    @babar4863

    Ай бұрын

    हा वाईट अणि वागले चान्गला

  • @rameshwardeo4605
    @rameshwardeo4605Ай бұрын

    Suryvanshi Sir, apratim Bhashha Vinyas. Jai Mata saraswati. Long live Sir.

  • @totalFilmy108
    @totalFilmy1082 ай бұрын

    राज्यसभेचे खासदार वगैरे असले प्रकार बंद करायला हवे, देशाचा खुप पैसा वाचेल

  • @jyotsnapantsachiv5346

    @jyotsnapantsachiv5346

    2 ай бұрын

    Rajyasabhe ch aani Vidhan- parishadechi garajach naahi aahe.

  • @nitinpimpale9134

    @nitinpimpale9134

    2 ай бұрын

    राज्यसभेचे पण निवडणूक झाली पाहिजे

  • @mbg61

    @mbg61

    2 ай бұрын

    मोदी साहेबांनी 3ऱ्या टर्म मध्ये राज्यसभा आणि विधान परिषद बरखास्त केली पाहिजेत...खूप पैसा वाचेल देशाचा

  • @pravinshirgaonkar6797

    @pravinshirgaonkar6797

    2 ай бұрын

    अगदी सहमत!

  • @omprakashramavat7030

    @omprakashramavat7030

    2 ай бұрын

    ❤❤❤❤❤😂

  • @balataral2607
    @balataral26072 ай бұрын

    saheb kup hasayla etay

  • @balataral2607

    @balataral2607

    2 ай бұрын

    saheb kup KADAK

  • @sandeepdadas1701
    @sandeepdadas1701Ай бұрын

    पगार वाढला की अशी पत्रकारिता करावी लागते

  • @pradipyadav4782
    @pradipyadav478225 күн бұрын

    👍✊️🤝

  • @desaibandhu
    @desaibandhu2 ай бұрын

    गुलछबु 😀 एकदम झकास उपमा

  • @monajjawanjal6276
    @monajjawanjal6276Ай бұрын

    आदित्य साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @abhijitkarpe4012
    @abhijitkarpe4012Ай бұрын

    हा मोदी का पत्रकार आहे.......

  • @DevendraRanerajput-ko2fk
    @DevendraRanerajput-ko2fkАй бұрын

    पूर्ण महाराष्ट्रात दावोस फाईल्स ची चर्चा, गुलाबी थंडीत युवराज आणि मॅडम

  • @sharadpatil8384
    @sharadpatil83842 ай бұрын

    अभिनंदन प्रभाकरजी एका तासात 20000 viwers great achivment

  • @SunilJadhav-ok2pv
    @SunilJadhav-ok2pv2 ай бұрын

    1 नंबर प्रभाकर

  • @kishorparit7421
    @kishorparit7421Ай бұрын

    तुमचा व्यवहार झाला आहे बहुतेक 😅

  • @16989pravin
    @16989pravinАй бұрын

    छानच विश्लेषण 🎉🎉🎉❤❤

  • @sarangkadam1471
    @sarangkadam14712 ай бұрын

    स्मृती इराणी अमो मोदी यांच्या नात्यावर एक बनवा.

  • @ashutoshgaikwad9463

    @ashutoshgaikwad9463

    Ай бұрын

    नाही बनवू शकत.., त्यांना संसार आहे मूल बाळ आहे 😂

  • @amitr4385

    @amitr4385

    Ай бұрын

    Smita thakre var banav na sarang kadam...mag bolu

  • @angelshadow835

    @angelshadow835

    Ай бұрын

    Jali na jali na 😆😆😆😆😆😆😆

  • @sarangkadam1471

    @sarangkadam1471

    Ай бұрын

    @@amitr4385 हे असले अर्ध अश्लील व्हिडिओ चा तमाशा करायचा धंदा आमचा नाही ज्यांचा आहे त्यांना सांगितलं🤣

  • @amolkaduskar3074

    @amolkaduskar3074

    Ай бұрын

    Nich वृत्ती

  • @1602parag
    @1602parag2 ай бұрын

    पुणेकर, कृपया उद्या घराबाहेर पडून मतदान करा.

  • @praan245
    @praan245Ай бұрын

    सटीक विश्लेषण 🚩👍

  • @LAXMANPADMERE-tm7zn
    @LAXMANPADMERE-tm7znАй бұрын

    मृत माणसाची निंदा करणे हे कोणत्याही धर्माला मान्य नाही.परंतु सध्या मृतात्म्यास दोष देऊन आपली राजकीय पोळी भजन्याचे धंदे चालू आहेत. लक्षात ठेवा त्यांचे शापाने तुम्ही आपल्याशी ठराल.

  • @arti5444
    @arti5444Ай бұрын

    श्रिकांत शिंदे सुसिक्षित पक्षाची,चिन्हाची चोरी करण्यात बापाला साथ देण्यापेक्षा नविन पक्ष काढू असं सांगितलं पाहिजे होते

  • @googleuser6894

    @googleuser6894

    Ай бұрын

    चल फूट रडक्या वाकरे चे पाय चाटे. 😂 नेतृत्व गुण नसलेल्या माणसाची गुलामगिरी करणारे तुम्ही दुसऱ्यांना अक्कल शिकवताय. फावड्या चा मुलगा आता तुमचा नवीन मालक. मग त्याचा मुलगा तुमचा नवीन मालक. अशीच चाटोगिरी करा. उध्वस्त च्या पोराला पहिलं मुला सारखं बोलयला शिकवा.

  • @snehalsathe3672
    @snehalsathe36722 ай бұрын

    400000 एवढा पगार बाकी सर्व फुकट सुविधा एवढा खर्च करण्याची गरज आहे का????फुकट सरकारचे पैसे जातात.

  • @kusumiyer8119

    @kusumiyer8119

    2 ай бұрын

    Tri sudha Noughty Ch Khichdi Chorn Patrachwal Sapna Patkar la Chllne Chalooch Aahe Kiti Halkt Ghttarch Kida Var Tond Karun Modig na Jameenit Gadayla Challa Ashe Kuttra

  • @manasijadhav2725

    @manasijadhav2725

    2 ай бұрын

    सरकारचे नाही हो, आपले जनतेचे पैसे जातात😮 आपण सर्व प्रकारचे टॅक्स भरतो त्यातून हे मजा मारतात🤨

  • @snehalsathe3672

    @snehalsathe3672

    2 ай бұрын

    @@manasijadhav2725 होय तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे पण एवढा फुकटचा पगार दिला नाही तर मोदींसारखे प्रामाणिक नेते तो पैसा देशासाठी वापरतील या अश्या फडतुस माणसांना सरकारने खर्चाचे विवरण द्यायला सांगायला हवे म्हणजे सगळं बाहेर येईल

  • @sandhyaparab7102

    @sandhyaparab7102

    2 ай бұрын

    आपल्या करातून हे पैसे जातात.

  • @kiransawant1367

    @kiransawant1367

    2 ай бұрын

    Salary Kami Kara Pension band kara

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar5782Ай бұрын

    तुम्ही कितीही ठरवलात तरी आदित्य ठाकरे यांच्या बद्दलची किंमत कमी होणार नाही.

  • @rajendragadhave2558
    @rajendragadhave2558Ай бұрын

    याचा नका कोणी ऐकत जाऊ याला काय धंदा नाही दुसरा

  • @girishbaviskar8937
    @girishbaviskar8937Ай бұрын

    भाऊ खुप हुषार दिसताय... काही पुरावे न देता लोकांच्या डोक्यात virus सोडून गेले...अशा बडबडल्याने एक दिवस विचार स्वातंत्र्यावर पण बंदी येऊ शकते

  • @vikramsalokhe
    @vikramsalokhe2 ай бұрын

    एकदम बरोबर

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kjАй бұрын

    .सुर्यवंशी तुमची प्रभावळचं काळी आहे त्यात तुमच्या दृष्टीत ही पाँब्लेम आहे आणि तुमच्या मनात आकस आहे सोनी मोदी दाखवाना

Келесі