No video

कारस्थानी डाव्यांचा ट्रम्पवर हल्ला! मोदींना सावधानतेचा इशारा?सत्तेसाठी काहीही करणारे जीवही घेतील!

#donaldtrumpnews #firringontrump #modi #narendramodi #uselections2024

Пікірлер: 475

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830Ай бұрын

    खरोखर आहे मोदी साहेबांनी फारच सावध राहायला हवं कारण आपल्या देशात अनेक राघोबा दादाचे हस्तक मोदींच्या जीवावर तापलेले आहेत तेव्हा मोदी साहेबांनी सावध राहायला हवे

  • @abhijeetkirtane5450

    @abhijeetkirtane5450

    Ай бұрын

    राघोबा दादाच का आठवला? गणोजी शिर्के का नाही आठवत?

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923Ай бұрын

    ईतर देशा पेक्षा भारता मधील राजकिय वातावरण जास्त घृणा येण्या सारखे आहे..

  • @satishjadhav4388

    @satishjadhav4388

    Ай бұрын

    बरोबर आहे २०१४ पासून या देशाची वाट लावली दोन गुजराती नालायकानी एवढे घाणेरडे राजकारण पाहीले नाही मोदी,अमित शहा हा देश विकतील एकदिवस अडाणी,अंबानी ला

  • @sunilpadwaldesai4121

    @sunilpadwaldesai4121

    Ай бұрын

    नाही बाहेरच्या देशात जास्ती घाण आहे. अमेरिकेत जास्त घाण आहे. जपान संसदेत खासदार एकामेकांच्या उरावर बसतात(कोरीया) पण.

  • @sanjaysakhalkar3813

    @sanjaysakhalkar3813

    Ай бұрын

    नीट अभ्यास करून बोलावे

  • @babasahebpawar650

    @babasahebpawar650

    Ай бұрын

    महाराष्ट्रातील राजकारण अतिशय नीच पातळीवर पोहचले आहे.

  • @shashankkapshikar4125

    @shashankkapshikar4125

    Ай бұрын

    याला दोन तीन लोकच जबाबादार आहेत.

  • @prabhakardumbre7648
    @prabhakardumbre7648Ай бұрын

    मोदींचे रक्षण करते भगवान प्रभुरामचंद्र आहेत. आतापर्यंत त्याच श्रीरामाने त्यांना वाचवले आहे. दुष्टांचा नाश होईल.

  • @nitinshelke4508

    @nitinshelke4508

    Ай бұрын

    Well Said 👍👍

  • @a1a23vte66

    @a1a23vte66

    Ай бұрын

    andhbhakt 😂

  • @Kalyankar12

    @Kalyankar12

    Ай бұрын

    पूजा खेडकर वे बोला

  • @by89564

    @by89564

    Ай бұрын

    ​@@Kalyankar12बोला

  • @by89564

    @by89564

    Ай бұрын

    ​@@a1a23vte66 हुशार फारच की 🥄🥄🥄

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997Ай бұрын

    मोदींनी खूपच सावध राहिलं पाहिजे . मोदींचा द्वेष करणाऱ्यांबद्दल काहीही खात्री देता येत नाही . काही लोक खालच्या पातळीवर उतरू शकतील , अशी भीती वाटते . परमेश्वराने मोदींजीचं सदैव रक्षण करावं , अशी प्रार्थना !! ॥ जय श्रीराम ॥ 🙏

  • @sanjaybhalerao4346

    @sanjaybhalerao4346

    Ай бұрын

    बरोबर🎉🎉🎉

  • @bharatihawaldar5311

    @bharatihawaldar5311

    Ай бұрын

    मन की बात!मन चिंती ते वैरी न चिंती!

  • @hindurashtra2851

    @hindurashtra2851

    Ай бұрын

    एकदम बरोबर बोललात सत्य आणि दूसरे तिसरे कोणी नसून हे मोदी विरोधी हिंदू विरोधी पार्टीतील नेते असतील मोदीचे दुश्मन.

  • @hindurashtra2851

    @hindurashtra2851

    Ай бұрын

    मोदींसाठी देश सर्वोपरी पण मोदी विरोधींना खूर्ची सर्वोपरी.

  • @santoshyegaonkar892

    @santoshyegaonkar892

    Ай бұрын

    हिंदूस्थान स्वतंत्र झाल्यापासून कोणत्याही पंतप्रधानचा आणि महाराष्ट्र राज्य निर्मितीपासून कोणत्याही मुख्यमंत्रीच्या द्वेष झाला नसेल एवढा द्वेष नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा करण्यात येत आहे त्यामुळे दोघांनीही स्वतःची काळजी घ्यावी

  • @ravindradesai1376
    @ravindradesai1376Ай бұрын

    भारतातील डाव्यांनी तसा मुर्खपणा केला तर देशातील त्या पक्षाचा एकही कार्यकर्ता जीवंत राहणार नाही याची व्यवस्था करावी लागेल

  • @Aniket369

    @Aniket369

    Ай бұрын

    Bengal madhe darroj chalu ahe.

  • @ulhasguhagarkar6534

    @ulhasguhagarkar6534

    Ай бұрын

    नक्षलवादी कोणाचे भाईबंद आहेत.

  • @chandrakantpanchal1316

    @chandrakantpanchal1316

    Ай бұрын

    सहमत आहे ❤

  • @vijaykhedkar8312

    @vijaykhedkar8312

    Ай бұрын

    नेभलट हिंदू काही करू शकणार नाहीत,

  • @sudhirkumbhar2426

    @sudhirkumbhar2426

    Ай бұрын

    Saheb Ghat sutra ahe

  • @raghunathalande799
    @raghunathalande799Ай бұрын

    अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प वरील हल्ल्यावरून जगातील लोक सत्तेसाठी कोणत्या थराला जातात हे लक्षात येतं |यावरून मोदींनी आता खुपच अतिसावधपणे रहायला हवं | लोकसभा निवडणूकीवरूनच मोदींना आंतरराष्ट्रीय कट आहे हे समजलय त्यावरून मोदींनी सावध रहाणच योग्य.

  • @Truth2.00
    @Truth2.00Ай бұрын

    😡😡😡😡😡पूर्ण जगातील right विचार सरणीची सत्ता left विचार सरणीच्या लोकांना उलथवायची आहे किंवा त्यांना सत्तेत येऊन द्यायचं नाहीये... आणि ह्यासाठी left विचारसरणीचे लोक कुठल्याही थराला जातील.😡😡😡😡😡

  • @chadrashekhar6559
    @chadrashekhar6559Ай бұрын

    सर..जोपर्यंत बंगलादेशी,रोहिंग्या यांना देशा बाहेर काढत नाही...तोपर्यंत त्यांचे रेशनकार्ड,आधारकार्ड,वोटर कार्ड रद्द तरी करा, आणि त्यांच्या तुष्टीकरण करणाऱ्या नेत्यांना तिहाड मध्ये पाठवा तरच देश सुरक्षित राहील 💙🚩

  • @sunitaavasare7643

    @sunitaavasare7643

    Ай бұрын

    आगदी बरोबर बोललात चंद्रशेखर साहेब तुमही

  • @sunildighe5011

    @sunildighe5011

    Ай бұрын

    एकदम खरोखर बोलताय सलाम तुम्हाला, काहीही भावात गुंठा दोन गुंठा घेतात,आणि रेशनकाङ ,आधार कार्ड ,काढतात, हे खुप घातक आहे, आपले राजकारणी सत्तेतसाठी अशा गोष्टीकङे लक्ष देत नाही, खुप भयानक वास्तव आहे.

  • @rajendraparkar8887

    @rajendraparkar8887

    Ай бұрын

    अगदी बरोबर ते आता इथे मोठे मोठे काॅन्टरकटर झाले आहेत आणि बांगलादेश मधुन स्वस्तात लेबर आणुन काम करून देत आहेत.आणी आपल्या इथले गुजराती मारवाडी बिल्डर पण त्यांना सपोर्ट करत आहेत.

  • @hemawayare7110

    @hemawayare7110

    Ай бұрын

    He 100%hksr bolata​@@sunildighe5011

  • @madankhandade4819
    @madankhandade4819Ай бұрын

    प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.मोदिजींची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे, पंजाब मध्ये मोदिजीची सुरेक्षा अडचणीत आली होती.आपण दोन पंतप्रधान व शास्त्रीजी सारखा हिरा गमावला आहे.धन्यवाद.

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043Ай бұрын

    होय हे कोणत्याही थराला जाऊ शकतात

  • @nisha280

    @nisha280

    Ай бұрын

    नक्की कोण? बुरे कामका बुरा नतीजा क्यु भाई चाचा हा भतीजा.

  • @ravindraapte3796
    @ravindraapte3796Ай бұрын

    बंगालमधल्या निवडणुकांत एवढा हिंसात्मक कारवाया झाल्या,ई.डी.,सी.बी.आय. च्या कर्मचार्यांवर हल्ले झाले,तेथील राज्यपाल ही सुरक्षीत नाहीत. तरी ही केंद्र सरकार निष्क्रीय राहणार असेल तर सामान्यांनी काय करावे. हे सरकार नपुंसक झाले आहे का?

  • @Pb-pc5lp
    @Pb-pc5lpАй бұрын

    वसंत तात्या थुकलेली बिर्याणी आणि शिर कुळमा खाऊन हिरवट तपकिरी झाला त्यामुळे उध्वस्त गटी झाला म्हणतात...

  • @namdevmulay1080

    @namdevmulay1080

    Ай бұрын

    Right said 👏

  • @vijaybhosle3771
    @vijaybhosle3771Ай бұрын

    BJP मोदी सरकार ने फार कठोर पने पाऊले उचलायला हवीत.आत्ता पर्यंतचे गुळमुळीत धोरण देश रसातळाला नेईल.

  • @rajangurjar2183

    @rajangurjar2183

    Ай бұрын

    हे बावळट नाही सुधारणार.

  • @sanjaybhalerao4346

    @sanjaybhalerao4346

    Ай бұрын

    बरोबर

  • @bhaskarkulkarni1502

    @bhaskarkulkarni1502

    Ай бұрын

    Pennsylvania is a state and not a city. It is just update your information.

  • @dattachavan6878

    @dattachavan6878

    Ай бұрын

    देव सदैव सत्याच्या मागे उभा रहातो ही बातमी मोदीच्या कानावर गेली नसेल का?भगवान श्रीकृष्णाना किती वेळा मारण्याचा प्रयत्न झाला पन स्वयं ईशवराचा अवतार असलेल्या श्री कृष्णाला काही झालेनाही आपल्याकडचे कॉंगी डावे ह्यांचा नमोनी चांगला अभ्यासकेलाय इत्यामुळे सतर्क आहेत.

  • @umeshpaygude1910

    @umeshpaygude1910

    Ай бұрын

    ​@@dattachavan6878 मोदी म्हणजे भगवान श्रीकृष्ण नाहीत आणि वेळ आली तेव्हा भगवान श्रीकृष्ण यांना साध्या पारध्याच्या साध्या बाणामुळे निजधामास जावे लागले नको त्या ठिकाणी फालतू गांधी गिरी नको

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87Ай бұрын

    सुरक्षा वाढविली पाहिजे. मोदीजी नी राममंदिर बांधले पासून विरोधी पक्ष संतापला आहे त्यांना हा प्रश्न तसाच ताटकळत ठेवायचं होता. परमेश्वर श्रीराम राम सत्याच्या पाठीशी आहे.परमेश्वर मोदींना 100 वर्ष आयुष्य देव

  • @geetasawant8493

    @geetasawant8493

    Ай бұрын

    Hoy mhanunach Ayodhya chya lokani changalach dhada shikavala

  • @ganeshpatil435
    @ganeshpatil435Ай бұрын

    प्रभाकर त्यांना धोका स्वकीयकडूनच आहे

  • @premsir1507
    @premsir1507Ай бұрын

    भारत सरकारने कट्टर विरोधात कठोर पावले उचलली पाहिजेत.

  • @eknathvitonde1296
    @eknathvitonde1296Ай бұрын

    हा हल्ला, " पेनसिल्व्हेनिया राज्यात, * बटलर PA येथे झाला.* हे एक गावाचे नांव आहे. मी सध्या अमेरिकेत च असून, माझा मुक्काम ह्या गावाजवळच आहे.

  • @AlienTitanic

    @AlienTitanic

    Ай бұрын

    Yes small village and poor SS team work

  • @shripadbehere5645
    @shripadbehere5645Ай бұрын

    नेपाळ चं राजघराणं देखील, चिनी लाल माकडां नी त्यांच्याच घरच्यां कडून संपवलं.

  • @shailendrakelkar1251
    @shailendrakelkar1251Ай бұрын

    डावे खुप dangerous आहेत. आपण सावध रहावे.

  • @user-zl4uu2vb5r
    @user-zl4uu2vb5rАй бұрын

    अगदी बरोबर मोदी साहेबानी जास्त काळजी घ्यायला हावी

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921Ай бұрын

    जॉर्ज सोरस अमेरिकेत आहे, म्हणजे बाईडनचा पाठिम्बा आहे

  • @vikasp4704
    @vikasp4704Ай бұрын

    शांतीदुत दुतांबरोबर आहेतप्रभाकर जी आपल्या कडचे डावे

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522Ай бұрын

    मोदीजी आणि त्यांचे अंगसंरक्षक यांनी खूप सावध राहणे खूप गरजेचे आहे...मोदीजी आम्हाला प्रधानमंत्री पाहिजेतच..

  • @manojdani5264
    @manojdani5264Ай бұрын

    सरकारने कुणाचेही लाड करू नये कडक शिस्त ठेवावी

  • @ashokdikshit7410
    @ashokdikshit7410Ай бұрын

    पश्चिम बंगाल मधे ममता विरोधी कार्यकर्ता तसेच केरळ मधे देखिल विरोधी कार्यकर्ता संपवले जातात 😒😡😡 एक सिनेमा आला होता " द डे ऑफ जेकाल "

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643Ай бұрын

    पकडेपर्यंत आणखी ४-५ ठोकले असते त्याने.ठोकला हेच योग्य.त्याचे कॉल डीटेल्स व लोकेशन शोधले तर सर्व समजेल.

  • @prakashbhilare4480
    @prakashbhilare4480Ай бұрын

    विशालगड मुद्द्यावर चर्चा गरजेची आहे.. काय उपयोग आमच्या नामधारी राजांचा..

  • @Babyachabap

    @Babyachabap

    Ай бұрын

    हे नामधारी राजे मतांसाठी काँग्रेसी रेशनचे लाभार्थी झालेत आणि मशिदीच्या बाहेर खिचडा खाण्यासाठी कटोरा घेऊन उभे राहिलेत.

  • @Humanrightspm
    @HumanrightspmАй бұрын

    पंजाब बलक्षात ठेवा

  • @vinodpande8506
    @vinodpande8506Ай бұрын

    खरच मोदीना खबरदारी घेण आवश्यक आहे

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807Ай бұрын

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @eknathtalele307
    @eknathtalele307Ай бұрын

    अदृश्य शक्तिची नजर सोरोसवर जायला हवी.

  • @panchsheelaraut9426

    @panchsheelaraut9426

    Ай бұрын

    नाही जाणार, हम सब भाई भाई 😅

  • @pramodchaugule4399
    @pramodchaugule4399Ай бұрын

    मोदीजी नी पण सावध राहायला पाहिजे वातावरण खूप खराब होत आहे कुठे काय होईल सांगता येत नाही

  • @mangalpatil2995
    @mangalpatil2995Ай бұрын

    मोदी व योगी यानी सावध राहीले पाहीजे

  • @dhananjaychhatre7159
    @dhananjaychhatre7159Ай бұрын

    चन्नीच्या कार्यकाळात वाचले होते मोदीजी.

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921Ай бұрын

    पप्पूचा बंदोबस्त करायला पाहिजे, तो सहज अडकू शकतो, फक्त मोदीजीनी हिंमत दाखववल्या पाहिजे

  • @rg7-

    @rg7-

    Ай бұрын

    हेच केले...याला मार...त्याला मार....त्यामुळे जनतेने लायकी दाखवली लोकसभेत... आता विधानसभेत सुफाडा साफ होणार...भाजपा च...कितीही चाटा

  • @dhananjaychhatre7159

    @dhananjaychhatre7159

    Ай бұрын

    सद्गुण विकृतीला कवटाळून बसलेत. त्याला काय करायचं?

  • @panchsheelaraut9426

    @panchsheelaraut9426

    Ай бұрын

    पप्पूच असं ही कारस्थान करू शकतो.आपल्या मोदींनी सावध रहावे. श्री स्वामी समर्थ त्यांचे रक्षण करो.

  • @rajeshgosavi2376

    @rajeshgosavi2376

    Ай бұрын

    पप्पु L A N D A असल्यामुळे, तो काहीही भुंकतो

  • @dilipkarambelkar6942

    @dilipkarambelkar6942

    Ай бұрын

    नॅशनल हेरॉल्ड प्रकरण त्वरित सुरू करा, सगळं ठीक होऊन जाईल...

  • @user-me4ty6xq3v
    @user-me4ty6xq3vАй бұрын

    जळगाव मध्ये रेल्वेवर दगडफेक केली हिवर्यांनी !!

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454Ай бұрын

    हे जॉर्ज सोरेस आहेत ते अब्जाधीश ज्यू आहेत. पण हे त्या अपवाद असलेल्या ज्यू पैकी आहेत जे सतत अतिशय शांतीप्रिय समुदायाची पाठराखण करत असतात. बहुदा या जॉर्ज सोरेसच्या घरी याचा जन्मापूर्वी अब्दुल ,करीम ,सलीम मोहम्मद इत्यादी लोकांचे येणे जाणे असणार.

  • @hifistuded
    @hifistudedАй бұрын

    अहो बरेच मराठी अमेरिकन सुद्धा अद्यान आहेत बरेच ट्रम्प विरोधी आहेत आणि डाव्यानां सपोर्ट करतात, पण भारतात राईट विंग आहेत. ह्यांना hypocrite असं म्हणतात

  • @shirishmandsorwale430

    @shirishmandsorwale430

    Ай бұрын

    सटीक

  • @ajaybidwe

    @ajaybidwe

    Ай бұрын

    ट्रम्प चे राजकारण पूर्णपणे गोरे लोकांचे जे आर्थिक व सामाजिक नुकसान झाले आहे त्याचे पुनर्वसन झाले पाहिजे यावर आहे. नुकसान साठी गोरेइतर व परदेशी कामगार जवाबदार आहेत ह्या narrative वर त्याचे राजकारण चालते. त्यात भारतीय लोक आलेच. त्यामुळे बहुतांश भारतीय, भारतात Right विंग ला पाठिंबा व अमेरिकेत left विंग ला सपोर्ट देतात ह्यात नवल नाही. प्रत्येकाने आपला आपला इंटरेस्ट पहावा. ट्रम्प ला डावे खूपच टारगेट करतात हे मान्य आहे, खूप केसेस लागल्यात पण त्यात त्याचा स्वतः चा मूर्खपणा व अतिटोकाच्या भूमिका जास्ती कारणीभूत आहे. पण यावर कुरघोडी करत तात्या नी आपल्या खिशात असलेलय सर्वोच्च न्यायालयात सगळ्या केसेस संपवल्या. ह्यात खऱ्या अर्थाने संविधान बासनात गुंडाळले आहे, त्यातून होणारे परिणाम अतिशय दूरगामी असतील, पुढील काळात दिसेलच.

  • @diliparbooj6644
    @diliparbooj6644Ай бұрын

    अगदी अचूक आणि सावध करणारे विश्लेषण आहे

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797Ай бұрын

    आपल्या कडे कार्यकर्ते पेक्षा मतदारच मतदान यादीतून गायब होतात.

  • @sakharampatel342
    @sakharampatel342Ай бұрын

    राम तात्यांच्यावर झालेला हमला म्हणजे कम तात्या हमखास निवडून राष्ट्राध्यक्ष बनतील हे लिहून घ्या

  • @sheilaireland3961
    @sheilaireland3961Ай бұрын

    Praying for Modiji and President Trump, always, Trump 2024🙏🙏🙏 Trump 2024

  • @ChandrakantRajolkar
    @ChandrakantRajolkarАй бұрын

    2024 च्या शेवटी विश्व युद्ध होण्याचे भाकीत केले गेले होते, ते बहुतेक खरे होणार असे दिसते.

  • @vijaylad9222
    @vijaylad9222Ай бұрын

    ही अमानुष विकृती आताच्या आधुनिक समजल्या जाणाऱ्या काळात उफाळून यावी हे अनाकलनीय आहे..

  • @satishrekhi
    @satishrekhiАй бұрын

    हिंदूस्थानने दोन पंतप्रधान अशा प्रकारे गमावले आहेत इंदिरा गांधी ना त्यांचे अंगरक्षक च काळ बनुन आले व राजीव गांधी ना फुलाची माला मृत्यू म्हणून च घातली गेली 😢😢

  • @padmakarkini7981
    @padmakarkini7981Ай бұрын

    शेवटचं वाक्य वसंतात्या थोडाच आहे खुप हसलो

  • @Khavchat
    @KhavchatАй бұрын

    😁🙏 लक्ष्मण सिल्व्हेनिया!! पुरे घर के बदल डालूंगा!!

  • @maheshbane-2435
    @maheshbane-2435Ай бұрын

    GOD protect Modiji. And Prabhakar Aakar digital , very informative video

  • @anitabade7226
    @anitabade7226Ай бұрын

    खरच मोदीजी नी खूप खूप सावध रहावे . भारताला पुन्हा असा पंतप्रधान मिळणार नाही. विरोधिना फक्त स्वतःची तिजोरी भरणे एवढेच काम आहे.मोदीजी नी काळजी घेतली पाहिजे ❤❤❤❤

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643Ай бұрын

    बारवालीच्या नाजायजवर असा हल्ला झाला तर बोंबलत सुटतील

  • @SureshKenjale-py1wt
    @SureshKenjale-py1wtАй бұрын

    यातील सर्वात दुर्दैवी घटना इतक्या लगेच ज्याने फैरींग केले तो मारला गेला म्हणजे तपासाचा पुढचा मार्ग बंद झाला .

  • @vikasjagtap5242

    @vikasjagtap5242

    Ай бұрын

    कसली दुर्दैवी घटना!कशाचा तपास आणि चौकशी करावयाची. त्यांच्या लोकशाहीमध्ये पिसाळलेल्या सैतानाला वर्षानुवर्षे कोर्टामध्ये केस चालवून बिर्याणी घालायची पद्धत नाही. योग्य वेळी निर्णय आणि न्याय ‌.

  • @user-qn6xo7zj1b

    @user-qn6xo7zj1b

    Ай бұрын

    आरे भाऊ president च्या kanala goli चाटून गेली कान आणि मेंदू ह्यामध्ये किती अंतर असते है जरा विचार कर 😂😂😂😂

  • @NitinBadhe-mj1og
    @NitinBadhe-mj1ogАй бұрын

    सर तुमच्यासारख्या युट्युबर ची खूप गरज आहे हिंदूंना.

  • @shailendrakelkar1251
    @shailendrakelkar1251Ай бұрын

    गर्दीत नव्हे, एका इमारतीच्या गच्चीवर एकटा सापडला

  • @ulhasguhagarkar6534

    @ulhasguhagarkar6534

    Ай бұрын

    मग तर त्याला जिवंत पकडणे सोपे होते.

  • @umeshpaygude1910

    @umeshpaygude1910

    Ай бұрын

    ​@@ulhasguhagarkar6534 ती आपल्या कडे पद्धत असते तिकडे आधी गोळ्या घालतात मग चौकशी कमिशन बसवतात

  • @dilipnadkarni9776
    @dilipnadkarni9776Ай бұрын

    ट्रम्प कैलासवासी नाही ख्रिस्तवासी झाले असते.

  • @beastintheattic3992

    @beastintheattic3992

    Ай бұрын

    परमात्मा एकच आहे ही, नाव वेगळी असतील.

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619Ай бұрын

    खूप सुंदर माहिती दिली आहे जय शिवराय जय श्रीराम

  • @maheshkulkarni4756
    @maheshkulkarni4756Ай бұрын

    आपण श्री. मोदींना सवध रहावे हा इशारा दिला आहे भारतत t काहीही होऊ शकते धन्यवाद आपले विश्लेषण चांगले आहे

  • @shaileshgaikwad4808
    @shaileshgaikwad4808Ай бұрын

    Gorge Sorus is Behind it

  • @dilipherlekar1019
    @dilipherlekar1019Ай бұрын

    खरोखरच मोदींना सावध रहायला हवे. केव्हा काय होईल ते सांगता येत नाही.

  • @Bhoomi.jalasandharan
    @Bhoomi.jalasandharanАй бұрын

    डाव्यांचे अहवान खूपच चिंताजनक आणि तितकेच कठीण आहे. यातून मार्ग शोधून पुढील वाटचाल सावधानतेने करायला हवी. नाहीतर अराजकता आणि अविश्वास प्रसारित होण्यास वेळ लागणार नाही.

  • @meghnadshriram668
    @meghnadshriram668Ай бұрын

    घटना बघितल्यावर माझाही मनात हाच विचार आला

  • @shashankkapshikar4125
    @shashankkapshikar4125Ай бұрын

    पप्पुला हलक्यात घेऊ नये.

  • @malinichinchalkar588
    @malinichinchalkar588Ай бұрын

    देव तारी त्याला कोण मारी. जर देव मारी त्याला कोणीही तारू शकत नाही. दैवलिखित चुकत नसते.

  • @vinaynaswale8112
    @vinaynaswale8112Ай бұрын

    नमस्कार प्रभाकर जी जय हिंद वंदेमातरम्.

  • @sakharampatel342
    @sakharampatel342Ай бұрын

    या मागच्या कारण म्हणजे पुरावा नष्ट करणे

  • @mukundrajkulkarni7121
    @mukundrajkulkarni7121Ай бұрын

    माझे बरेच मित्र अमेरिकेत आहेत. तुम्ही सांगितलं त्यातला शब्द न शब्द खरा आहे. डाव्यांची इकोसिस्टीम तिथेही प्रचंड प्रभावी आहे. सर्व प्रसारमाध्यमांवर डाव्यांचे अदृश्य नियंत्रण आहे.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796Ай бұрын

    हा हल्ला बराक हुसेन ओबामा आणि cabal ह्यांनी केला आहे !!! जो बायडन हा नावाचा president आहे मागून ओबामा सरकार चालवत आहेत त्यामुळे हा हल्ला कारण नंतर पुढे निवडणुका आहेत अमेरिकेत !!!

  • @deodattapathak316

    @deodattapathak316

    Ай бұрын

    अमेरिकेत म्हणतात , हे ट्रम्पचेच आहे , तो असे करू शकतो इफेक्ट साठी ,नाहीतर गोळी चुकली नसतीच . खरेखोटे …..आजकाल राजकारण्यांनी फारच जगाला ढवळून काढले आहे .

  • @vijaydeshpande7723
    @vijaydeshpande7723Ай бұрын

    या प्रसंगानंतर गर्दीत भगदड माजली नाही..आपल्याकडे काय झाले असते

  • @mallikakeni3701
    @mallikakeni3701Ай бұрын

    अमेरिका पेक्षा महाराष्ट्र मध्ये धोका जास्त आहे

  • @user-qn6xo7zj1b

    @user-qn6xo7zj1b

    Ай бұрын

    शरद आणि उद्ध्वस्त त्याच प्रयत्नात आहेत 😂😂😂

  • @sakharampatel342
    @sakharampatel342Ай бұрын

    प्रभाकर सूर्यवंशी साहेब अमळनेरला जालना रेल्वे वरती दगडफेक तुम्ही उलगडून काढा

  • @yashwantpachpute2948
    @yashwantpachpute2948Ай бұрын

    ट्रम्प तात्या घाबरला नाही

  • @AjitBhat-sh5fq
    @AjitBhat-sh5fqАй бұрын

    सत्तेविना दहा वर्षे राहिल्यामुळे आणि आत्ताही पुढची पाच वर्षे काही आशा नसल्यामुळे हे डावे लिब्रांडू कुठल्याही थराला, अगदी जीवे मारण्यापर्यन्त, जाऊ शकतात. दक्ष राहून काळजी घ्यायलाच हवी.

  • @sanjaydahiphale3677
    @sanjaydahiphale36773 күн бұрын

    मीत्रा लै भारी बरका धन्य धन्य जय भगवान.बीड

  • @anghakonarde3081
    @anghakonarde3081Ай бұрын

    या लोकांपासून सावध राहणे खूप गरजेचे आहे

  • @Bharatyodhha
    @BharatyodhhaАй бұрын

    आपल्या संसदेत पण दोन माथेफिरू तरूण घुसले होतेच की काही महिन्यापूर्वी.

  • @ravindrajoshi7921
    @ravindrajoshi7921Ай бұрын

    माझा आपल्या व्यवस्थेवर विश्वास आहे. राबविण्यात कशी येईल ते महत्त्वाचे

  • @healthwealth2155
    @healthwealth2155Ай бұрын

    Well said lot of enemies are surrounded Modiji

  • @contactrustling3884
    @contactrustling3884Ай бұрын

    ट्रम्प तात्या ट्रम्प तात्या काय आहे? ट्रम्प म्हणजे काय हे आधी जाणून घ्यावे। तेही एक असाधारण व्यक्तीमत्व आहे। जीव पणाला लावून अमेरिका आणि मानवता वाचवण्याचा त्यांचाही प्रयत्न जग बघतोय। उगाच नाही जीव घेण्याचा प्रयत्न होत।

  • @abhaykhare5930
    @abhaykhare593027 күн бұрын

    सत्य आहेय हे.

  • @shilpakulkarni9060
    @shilpakulkarni9060Ай бұрын

    सत्तेसाठी काहीही करणाऱ्यांचे हे हाल होऊ शकतात, पण देशासाठी काहीतरी करणार्यांना कोणी काही करू शकत नाही❤

  • @99amogh
    @99amoghАй бұрын

    Wakeup call to Indian Security agencies protecting PM Modi and CM Yogi

  • @ShashikantDabade
    @ShashikantDabadeАй бұрын

    100% हा इशारा च आहे... आणि हे प्रयत्न काॅंग्रेस नी केले ही असतील पण ते त्यात अयशस्वी ठरले असतील.

  • @prapoo1493
    @prapoo1493Ай бұрын

    खर आहे जिवंत पकडायला हवा होता

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796Ай бұрын

    हे जे cabal आहे त्यांना सगळं जग त्यांच्या ताब्यात पाहिजे आणि ते जे म्हणणार तेच त्यांना करायचंय !!!

  • @balijadhav2185
    @balijadhav2185Ай бұрын

    Davyancha nishedh

  • @chaitanyapattarkine2902
    @chaitanyapattarkine2902Ай бұрын

    Parmeshwar Modiji che rakshan Karo.

  • @narayanutekar9996
    @narayanutekar9996Ай бұрын

    ही बातमी तुम्हीच दिली आहात. असेही टीव्हीवर च्या बातम्या पाहण्यात स्वारस्य राहिले नाही...

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812Ай бұрын

    Correct

  • @nitinkulkarni1741
    @nitinkulkarni1741Ай бұрын

    Prabhakarji I had requested you to make 20 minutes videos as you have got excellent fluency and vocabulary skills. Feels you try to limit your thoughts. Anyway you are the best judge. Excellent speech🎉 🎉🎉🎉🎉.

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431Ай бұрын

    ह्या ची किती हिंमत वाढली आहे राव काय बोलायच आता

  • @amrutagupte5423
    @amrutagupte5423Ай бұрын

    Khup chaan

  • @yodigital12
    @yodigital12Ай бұрын

    Bro absolutely true. I find your Marathi to be a good analysis and knowledge full. Expecting more informative video for our state brothers

  • @khilarepatil595
    @khilarepatil595Ай бұрын

    Prabhakar ji .....sadhya punyatil saras bug madhye jumma chi namaj ganpati mandira samore pathan keli jate ...tyavar ek video banva ... material me deto aplyala .... thanks

  • @nagrajmarthe2687
    @nagrajmarthe2687Ай бұрын

    🙏🙏🙏

  • @SanjivanPatil-xf1kt
    @SanjivanPatil-xf1ktАй бұрын

    Right

  • @shripadjamkhedkar3694
    @shripadjamkhedkar3694Ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @arunsalunke6554
    @arunsalunke6554Ай бұрын

    Trum निवडून येणार 😂

  • @user-fk6ww8fe3l
    @user-fk6ww8fe3lАй бұрын

    जय श्री राम,वंदेमातरम.

  • @shrikantjogdand8095
    @shrikantjogdand8095Ай бұрын

    True

  • @satyam1529
    @satyam1529Ай бұрын

    Modiji ni var pan he try karun jhale, Punjab madhye two years back 😢

  • @akshaydeshmukh8088
    @akshaydeshmukh808829 күн бұрын

    लास्ट चा डायलॉग भारी होता😂

Келесі