No video

Priyanka Chaturvedi यांचं काय महत्व आहे की त्यांना Uddhav Thackeray यांच्या सेनेकडून राज्यसभा दिली?

#BolBhidu #PriyankaChaturvedi #SanjayShirsat
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या जिभेचा पुन्हा एकदा ताबा सुटला आणि त्यांनी ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली. ते म्हणाले कि, "प्रियांका चतुर्वेदी यांचं सौंदर्य पाहून राज्यसभेची उमेदवारी दिली". शेलक्या शब्दात प्रियांका चतुर्वेदी यांनी शिरसाट यांच्या टीकेला उत्तर दिले. पण चतुर्वेदींवर टीका होणं हे पहिल्यांदा घडत नाहीये, शिवसेना एकसंध असताना देखील प्रियांका चुतुर्वेदींना खासदार करण्यावरून शिवसेनेचे अनेक जेष्ठ नेते नाराज होते. तरीही आदित्य ठाकरेंच्या पाठबळामुळे प्रियांका चतुर्वेदी यांना खासदारकी मिळाल्याचा आरोप अजूनही होतो.
प्रियांका चतुर्वेदी नेमक्या कोण आहेत ? प्रियांका चतुर्वेदी यांचं असं काय महत्व आहे कि त्यांना पक्षाच्या तीन राज्यसभेच्या सिट्सपैकी एक सीट देण्यात आली ? जाणून घेऊया प्रियांका चुतर्वेदी यांचा संपूर्ण राजकीय प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 722

  • @user-mk1sv1ny1j
    @user-mk1sv1ny1j Жыл бұрын

    एकदम बरोबर मॅडम चांगले विश्लेषण केलेत. त्या शिरसताचे चांगले डोळे उघडलर. जय महाराष्ट्र

  • @VishwasDabholkar-eu6es

    @VishwasDabholkar-eu6es

    Жыл бұрын

    Uuu

  • @shahajikhot959

    @shahajikhot959

    2 ай бұрын

    Ulluu

  • @anilsinnarkar9614

    @anilsinnarkar9614

    2 ай бұрын

    Ulllu ki elu elu??

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 Жыл бұрын

    मेन कारण मुंबईमध्ये उत्तर भारतीय लोकसंख्या जास्त आहे प्रियंका चतुर्वेदी यांचा फायदा नक्की होईल. प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. संजू शिरसाट चा दृष्टिकोन सडक्या विचार सर्णीचा.

  • @Jungle_boy123

    @Jungle_boy123

    Жыл бұрын

    उलट त्यानर प्रियांका चे नाव घेऊन शिवसेना आणि तिला प्रसिद्ध केलं पुढील निवडणुकीसाठी😂युपी बिहारी मतदान मिळेल😂

  • @malojidarade8782

    @malojidarade8782

    2 ай бұрын

    एखादा गडी नव्हता की काय

  • @MrSantyyadav

    @MrSantyyadav

    2 ай бұрын

    दावोस ची गुलाबी ठंडी

  • @MrSantyyadav

    @MrSantyyadav

    2 ай бұрын

    गुलाबी ठंडी ani मस्ती आदित्य

  • @user-jm6ks3fm7h
    @user-jm6ks3fm7h Жыл бұрын

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे ताई आपण.....!

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 Жыл бұрын

    प्रियांका चतुर्वेदी यांनी आमदार महोदय यांना चांगलेच पण झणझणीत उत्तर दिले.

  • @shahajikhot959

    @shahajikhot959

    2 ай бұрын

    Mahoday. Nvahye 😅.. Gaddar

  • @vinayakgh1
    @vinayakgh1 Жыл бұрын

    बोल भिडू, छान काम चालू आहे, फक्त एक विनंती, जे काय मांडल ते स्वच्छ आणि प्रामाणिक असावेत , कधीच कोण्या एका पक्षाचे एजंट होवू नका 🙏 आजची माहिती या पूर्वी ची माहिती उत्तम होती 🙏

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 Жыл бұрын

    संज्या शिरसाट स्वतः रंगेल अन आंबट शौकीन माणूस आहे 💯😡🤬 आता पुन्हा आमदार होणे नाही 💯

  • @keepsocialdistance1643

    @keepsocialdistance1643

    Жыл бұрын

    😂😂😂😂 तुझ्या आईचा अनुभव दिसतो

  • @thegodfather2271

    @thegodfather2271

    Жыл бұрын

    संज्या महंजे राउत का 😂

  • @itsbrandnamesantoshpatil6570

    @itsbrandnamesantoshpatil6570

    Жыл бұрын

    शेट घे

  • @umeshbhure2589

    @umeshbhure2589

    Жыл бұрын

    Baap dusryacha kshala aae kadta yithe

  • @shivam7492

    @shivam7492

    2 ай бұрын

    @@keepsocialdistance1643tuzi aai la bi asach bolto ka ghari

  • @aniketsutar9521
    @aniketsutar9521 Жыл бұрын

    ताई जय महाराष्ट्र.शिरसाट यांना सत्तेची मस्ती आली आहे. त्याला साधं कु सुद्धा विचारत नाही.त्यामुळे त्या ला जास्त महत्व देऊ नये.फक्त उद्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🔥🙏

  • @SunilG.1010
    @SunilG.1010 Жыл бұрын

    त्या महिला खासदारांच्या सावलीची तरी सर येईल का ह्या लोकांना.. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण तरी आठवा आणि महिलांचा मान सन्मान करायला शिका... तुमच्या वक्तव्यावरून दुखाने एकच म्हणावेसे वाटते "कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा"

  • @jaydeepJoshi2424
    @jaydeepJoshi2424 Жыл бұрын

    We support Priyanka ji We support uddhav Thakrey ❤❤ Jai Maharashtra ❤❤❤

  • @LawOnOff

    @LawOnOff

    Жыл бұрын

    ^₹6₹&/57";÷/^; UDHAV THAKRE >> CONSPIRACY. >> CONSPIRACY. >> COCORDIAL TEARS 😢😢 >> ETC

  • @TV00012
    @TV00012 Жыл бұрын

    शीतल चा जलवा प्रकरण दाबले असताना हे काय नवीन 😂शिरसाठ आता शिंदे गटात आली की शिंदे चा मनात खोटं आहें म्हणणार काय?? 🤔🤔😜🤪😝

  • @user-qr4uf5zz9x

    @user-qr4uf5zz9x

    Ай бұрын

    😂😂😂

  • @random_videozz
    @random_videozz Жыл бұрын

    *नमस्कार बोल भिडू, मी सध्या अमेरिकेत राहत आहे आणि माझी मुळे महाराष्ट्रातील छोट्या गावातली आहेत* *तुम्ही ही टिप्पणी पाहत असाल तर, कृपया स्पर्धा परीक्षांवर ( Jee , Neet , Nata , CAT , Gmat , Gre , etc.) व्हिडिओ बनवा. मराठी तरुण फक्त त्यांची प्रतिभा वाया घालवतात हे मी पाहिले आहे त्यांच्यापैकी बहुतेकांना परीक्षेची माहितीही नसते* *सध्या महाराष्ट्राचे राजकारण बिकट आहे , तुमचे सुमारे 50% व्हिडिओ राजकारणावर आहेत ते संख्या कमी करा आणि नोकरी, अभ्यासक्रम, वाहक मार्गदर्शन, कला इ. वर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा.*

  • @rameshwarkawale2746

    @rameshwarkawale2746

    Жыл бұрын

    100% बरोबर आहे

  • @k_omprakash07

    @k_omprakash07

    Жыл бұрын

    Correct 💯

  • @vasundharaborgaonkar9770

    @vasundharaborgaonkar9770

    2 ай бұрын

    आपले म्हणणे खरे आहे पण मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा हे सर्वच राजहे विसरावे असे बोलत आहे

  • @milinddhumane6711

    @milinddhumane6711

    2 ай бұрын

    अतिशय समर्पक प्रतिक्रिया यूट्यूब ला सध्या फक्त राजकारणावर विश्लेषण विश्लेषण विश्लेषण बाकी काहीच नाही विश्लेषणाचा आपल्या रोजच्या जीवनावर काहीही परिणाम होत नाही कारण कोणीही सत्तेवर आले तरी आपल्या दैनंदिन जीवनात काहीही फरक पडत नाही खरं तर आपण असले व्हिडिओ बघून आपला वेळ वाया जातो पण वरील माहिती पर व्हिडिओ जर आत्ताच्या पिढीला वेळेच्या आधी मार्गदर्शन मिळाले तर नक्कीच इथे मी तरुण पिढी सर्व क्षेत्रात नाव गाजवेल

  • @sanjaypatil6104
    @sanjaypatil6104 Жыл бұрын

    Priyanka Chaturvedi is the best defender , she always keep her strong stand on any issue either in Rajyasabha or in media or in state level politics sincerely Jai hind jai maharashtra 🚩

  • @ravindraabnave1203
    @ravindraabnave1203 Жыл бұрын

    बोल बीड वरती 99% सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला जातो शिरसाट यांचे कमी दिवस राहीले

  • @prashantwaghmare3850
    @prashantwaghmare3850 Жыл бұрын

    Proyanka ताई तुम आगे बढो हम tumhare साथ है. जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भीम

  • @Explain-bm8nm

    @Explain-bm8nm

    Жыл бұрын

    Chup re hijdya

  • @sunilpawar4788
    @sunilpawar4788 Жыл бұрын

    सिरसाट याचा मेंदू सडलेला आहे म्हणून ते असे बोलतात उद्या म्हणतील माझी बायको पण सुंदर आहे तिकीट द्या

  • @santoshghadge4077
    @santoshghadge4077 Жыл бұрын

    शिरसाठ मतदार संगत काय बगुन महिलांना तिकीट देतो खोके घेऊन यांचा मेंदू सडलाय

  • @painterprashant
    @painterprashant Жыл бұрын

    Perfectly said it, dicision taken in the past has been proved useful today what a vision of tomorrow's leader Aditya Thakray

  • @k_omprakash07

    @k_omprakash07

    Жыл бұрын

    Kuch bhii

  • @NeerajV.
    @NeerajV. Жыл бұрын

    👌🏻 विश्लेषण

  • @rameshranjvan4898
    @rameshranjvan4898 Жыл бұрын

    सिरसाट गटारात पडलेला आमदार आहे त्याचा तोंडावर थुकाय पाहिजे सुंदर आहेत तर काय झालं का सुंदर असू नये का?आम्हाला आवडतात

  • @SwapnilPatil-db8ss

    @SwapnilPatil-db8ss

    Жыл бұрын

    😂amhala avadtat...

  • @shahajikhot959

    @shahajikhot959

    2 ай бұрын

    Pindkaa

  • @user-qr4uf5zz9x

    @user-qr4uf5zz9x

    Ай бұрын

    😂😂

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Жыл бұрын

    प्रियंका चतुर्वेदी ह्या निष्ठावंत असून कडवट मराठी आवाज आहेत 🤣🤣🤣🤣

  • @RahulJadhav-pv1xd

    @RahulJadhav-pv1xd

    Жыл бұрын

    हिंदी आवाज 😂

  • @iamganeshghanekar

    @iamganeshghanekar

    Жыл бұрын

    हो त्या इतक्या निष्ठावंत आहेत की संसदेचा रस्ता विसरून इन्स्टा वर हजेरी लावतात 😂😂😂

  • @prashantdeorepatil3829

    @prashantdeorepatil3829

    Жыл бұрын

    ​@@iamganeshghanekar😂😂😂

  • @prashantdeorepatil3829

    @prashantdeorepatil3829

    Жыл бұрын

    ​@@RahulJadhav-pv1xd🤣🤣🤣🤣

  • @AN-uf7mk

    @AN-uf7mk

    Жыл бұрын

    ह्यांना उत्तर प्रदेशचे आता मराठी वाटू लागले.... काहीं दिवस थांबा मुंबई महानगर पालिका इलेक्शन आले की हे गुजराती मारवाडी बिहारी नेपाळी , दक्षिण भारतीय, लोकांची पण चाटत फिरतील आणि ते पण कडवट मराठी होतील 😂😆

  • @gajananpanchal6275
    @gajananpanchal6275 Жыл бұрын

    Respected Aaditya Thakre and Chaturvedi...Madam.🙏🥰🙏

  • @VP-hm7zo
    @VP-hm7zo Жыл бұрын

    30-40 वर्ष मेहनत केल्यानंतर ही.... कार्यकर्ता कधी तरी मोठा होतो. आणि ही लोकं काहीही public-political baseनसताना 5-6 वर्षा मध्ये खासदार होता येतं....!

  • @sahilbaviskar1680

    @sahilbaviskar1680

    Жыл бұрын

    Congress chi national vakta hoti

  • @pratikkshirsagar9200

    @pratikkshirsagar9200

    2 ай бұрын

    Kahi dar khas asatat tya mule patakan kgasdar hota yet

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 Жыл бұрын

    संजय शिरसाट पिसाटला आहे ज्याला मंत्रीपद मिळाले नाही म्हणुन तो पिसाटला आहे.

  • @shahajikhot959

    @shahajikhot959

    2 ай бұрын

    Lingpussatt

  • @user-qr4uf5zz9x

    @user-qr4uf5zz9x

    Ай бұрын

    😂😂

  • @Raj_Thackeray
    @Raj_Thackeray Жыл бұрын

    जय महाराष्ट्र🚩

  • @user-rs6oo7zs1c
    @user-rs6oo7zs1c Жыл бұрын

    चतुर्वेदी ह्या उत्तम भारतीय स्त्री आहे त्या शिरसाट ला कळणार नाही

  • @pratikkshirsagar9200

    @pratikkshirsagar9200

    2 ай бұрын

    Tyanacha upyog kasa karun ghyayacha he phakat Thakare na samajale bakinchya budhichya baher aahe kana magun aali and tikhat zali

  • @yugsantoshthakare6382
    @yugsantoshthakare6382 Жыл бұрын

    छान विश्लेषण केले ताई अगदी बरोबर बोललात

  • @jayantraut8210
    @jayantraut8210 Жыл бұрын

    selection of Priyanka is perfect for rajyasabha

  • @ajinkya9028
    @ajinkya9028 Жыл бұрын

    शिरसाठ एकदा टेबल वर debate साठी समोर बस मग कळेल सुंदर कोण आहे..

  • @prabhakarkamble6788

    @prabhakarkamble6788

    3 ай бұрын

    संजा चौथी नापास आहे तो कसा डिबेट ला बसेल

  • @suryakantmane7550
    @suryakantmane75502 ай бұрын

    चंद्रकांत खैरे यानी स्पष्टच सांगितलं का राज्यसभेच सदस्य केलं या बाईला? नाईट लाईफ एंजॉय, दाओस मद्ये एंजॉय आणि एक हक्काचं कधी पण बोलून घ्या पेंग्विन साठी!

  • @yashrajdeshmukh989
    @yashrajdeshmukh9892 ай бұрын

    खूप छान विचार... बोल भीडु... सबसे बेस्ट

  • @rajeshmisal2242
    @rajeshmisal2242 Жыл бұрын

    नेत्यांखाली झोपने हा उत्तम पर्याय (शॉर्टकट) असतो प्रियंका चतुर्वेदी सारख्या बाईकांपाशी. अदित्या ठाकरे ची आईटम आहे रे ती मज्जा देते रात्रभर म्हणून खासदारकी पर्यंत पोहोचलि ती नाही तर उत्तम वक्तृत्व असलेले कितीतरी नेते आहेत पक्षात त्यांना का मिळ ली सीट? 🤔🤔

  • @Rocket_T2
    @Rocket_T2 Жыл бұрын

    नीलम गोऱ्हे सारख्या अगदी वरिष्ठ असणाऱ्या महिला नेत्या ठाकरे सेना सोडुन एका वर्षाने का जात आहेत याचा विचार केलाय कधी?

  • @pradeeppatil5212

    @pradeeppatil5212

    Жыл бұрын

    केलाय ना, कोणती ना कोणती धमकी मिलालि हे १००%

  • @bytheway4819

    @bytheway4819

    Жыл бұрын

    Kahi nahi...ed cbi cha mamla aahe

  • @abhijitraut9505

    @abhijitraut9505

    Жыл бұрын

    निलम ताई ला 25 वर्ष आमदार केल उपनेते पद दिल पण ते ताई पुणे मध्ये येक नगरसेवक आपल्या हिमतीवर आणु सकली नाही.. पक्षा ने ईतक दिल वर पण नाराज होतात नवल वाटते

  • @abhaykudtarkar7907
    @abhaykudtarkar7907 Жыл бұрын

    Priyanka chaturvedi ji thanks for being adhere with shivsena ubt

  • @skadam3945
    @skadam3945 Жыл бұрын

    अशावेळेस SN ला मराठी कार्यकर्ते आठवत नाहीत का? मराठी बाणा, अस्मिता वगैरे गोष्टी केवळ बोलण्यासाठीच का? राज्यसभेत SN चे बहुतांश अमराठीच खासदार झालेत. नंदी,धूत,निरूपम...

  • @KingOfTheJungle123

    @KingOfTheJungle123

    Жыл бұрын

    तुझं आडनाव पण अमराठी आहे कदम ... मराठीत तुला पाय म्हणतात कदम

  • @pradeeppatil5876

    @pradeeppatil5876

    Жыл бұрын

    मुळात मराठी ठिक आहे पण इतर भाषिक शिवसेनेत येत असतील तर हरकत काय गिते,खैरे आढळराव यांच्यापैकी कोणाला दिले तर तेथे परत उमेदवार कोण.युपी निवडणुकीत ३०-३२ जागा लढवल्या त्या त्यांच्याच नेतृत्वाखाली

  • @VenkyRedij-yk5go

    @VenkyRedij-yk5go

    Жыл бұрын

    ​@@pradeeppatil5876शिवसेनेचा पाया हा मराठी माणसांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी झाली आहे. खासकरून मुंबईत सर्व ठिकाणी मराठी माणसाला डावलून परप्रांतीय कब्जा करत होते आणि आजदेखील करून राहिलेत.

  • @anilmhatre3303

    @anilmhatre3303

    Жыл бұрын

    इतके वर्ष मराठी माणसालाच संधी दिली ठाकरेनी. काय झाले पाहिलेत ना. सर्व गद्धार निघाले. ज्यांना वर्षनुवर्षे खासदार /आमदार केले ते सर्व मातोश्री च्या जीवावर उठले. 😞

  • @KartikKadam1999

    @KartikKadam1999

    Жыл бұрын

    Tuza kay ahe re mg

  • @dilipkumarkhot7475
    @dilipkumarkhot7475 Жыл бұрын

    अगदी बरोबर, जय महाराष्ट्र 🚩

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk Жыл бұрын

    एवढ्या दिवसात चंद्रकांत खैरे ना कोणीच विचारलें नाहीं त्यांनी असे विधान केले होते की नाहीं ??? मराठी मीडिया नक्की काहीं लपवत आहे का 😌🙏

  • @sachingajre5069

    @sachingajre5069

    Жыл бұрын

    गुजरात प्रेमी अंडभक्त गण 🔥🔥🔥🔥

  • @Heart_bh

    @Heart_bh

    Жыл бұрын

    ​@@sachingajre5069तू नमाजिभक्त सुंताप्रेमी😂😂😂

  • @Jai_shree_Ram188

    @Jai_shree_Ram188

    Жыл бұрын

    Te mahit nahi but muka ghya muka show zala ka nahi.. Kirit cha nagada show ch kay zal

  • @KhaledShaikh.
    @KhaledShaikh. Жыл бұрын

    Aditya Thakrey has broad vision 👍

  • @user-gf8hl5sw5k
    @user-gf8hl5sw5k Жыл бұрын

    She is one of the few faces in the opposition alongside Prof. Manoj Jha, Mahua Moitra, Shashi Tharoor etc, who are know all over the country for their sharp and studious personality. These are the shining stars in the oppositions- only a few left among them, which skillfully and boldly articulate the pressing problems of the country. Right decision by Aaditya Thackeray 👍

  • @krushnamortale7125
    @krushnamortale7125 Жыл бұрын

    Great leader Aditya Thackeray ❤

  • @andmore7456

    @andmore7456

    Жыл бұрын

    😂😂😂 Sarcsm 💯

  • @Mr._Bean.

    @Mr._Bean.

    Жыл бұрын

    Peg

  • @lalitpawar1094

    @lalitpawar1094

    Жыл бұрын

    Penguin

  • @k_omprakash07

    @k_omprakash07

    Жыл бұрын

    अंधभक्त 😂😂

  • @pramodpawarthanks5492
    @pramodpawarthanks54923 ай бұрын

    शिवसेना पक्षाने प्रियांका चर्तुवेदी यांची केलेली निवड म्हणजे पक्षनेतृत्वाचा योग्य निर्णय

  • @Mr.KUNDAN.1-5-1
    @Mr.KUNDAN.1-5-1 Жыл бұрын

    ते काहीही असू द्या हो पण खरंच प्रियांका दिसायलाच सुंदर आहे.

  • @Prashantyadv722

    @Prashantyadv722

    Жыл бұрын

    Adiya la roj lagte hot bai😂😂

  • @narendravichare
    @narendravichare Жыл бұрын

    यथायोग्य आणि सुंदर विश्लेषण 🚩👌👏👏😊

  • @FrozenKingArthas
    @FrozenKingArthas2 ай бұрын

    डाओस च्या गुलाबी थंडीत पेंगुईन ला बाईने खुश केले आणि त्याचे फोटो पण काढले😊 त्यामुळे त्याची फी म्हणजे खासदारकी मिळत राहणार

  • @aadeshsusare6903

    @aadeshsusare6903

    2 ай бұрын

    😅

  • @rsk_st1294
    @rsk_st1294 Жыл бұрын

    एकी कडे मराठी मराठी चे नाटक करायचे, आणि दुसरी कडे गैर मराठी लोकांना मोठे स्थान द्याचे. ह्या धोरणा मुळेच शिवसेने चे हे हाल झाले.

  • @kalpeshpatil.5720
    @kalpeshpatil.5720 Жыл бұрын

    This technical analysis helps to people to understand about how things changed. Thank you for this

  • @AkshayDeshmukh-cj9gj
    @AkshayDeshmukh-cj9gj Жыл бұрын

    आज एवढी सुंदर दिसत आहेस 😊😊❤️🌹तुझा गोड आवाज आणि ते समजावून सांगणे 🍫💯खूप आवडत मला ❤️❤️😊😊😊😊😊😊

  • @milindbhoir1217
    @milindbhoir12172 ай бұрын

    खूप सुंदर आणि मार्मिक, यथायोग्य असे विश्लेषण आपण केले आहे. प्रियांका चतुर्वेदी ह्यांचे विश्लेषण हे अगदी पक्षाच्या विचारधारेची सुसंगत ,निर्भिड विचारपूर्वक आणि मुद्देसूदपणे असते, कुठल्याही प्रकारचा अहंकार किंवा मुद्दामहून कुणाला टार्गेट करायच्या भावना त्यामागे नसतात.एक शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून त्याच्याकडे पाहिले पाहिजे. सर्वसामान्य लोकांच्या भावना त्यांच्या माध्यमातून त्या पोहचवत असतात त्याच्यात त्यांच्या विचारांच्या सुंदरतेचे दर्शन होत असते. त्याच्या कार्यास खूप खूप शुभेच्छा.

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Жыл бұрын

    अगदी बरोबर खूप छान

  • @sameertabib4993
    @sameertabib4993 Жыл бұрын

    खरी माहिती. म्हणूनच प्रियांका चतुवेदींची बदनामी कारस्थान चालू आहे.

  • @nitinpradhan91

    @nitinpradhan91

    Жыл бұрын

    जा तीचा गु खायाला

  • @chetan.chaudhari7934
    @chetan.chaudhari7934 Жыл бұрын

    हा टॉपिक एवढं important navata madam ..😊

  • @user-zu9xk6iv7z

    @user-zu9xk6iv7z

    Жыл бұрын

    टॉपिक इमोपोर्टन्ट कसा नाही.?🤔 असं कसं बोलता ? 🤔 मग पेंग्विन,खैर्या,रावत, घरकोंबड्या मध्ये आग कशी लागल ? 🤔 आणि TRP कसा मिळेल ? 🤔

  • @chetan.chaudhari7934

    @chetan.chaudhari7934

    Жыл бұрын

    @@user-zu9xk6iv7z 😀

  • @rohanykadam

    @rohanykadam

    Жыл бұрын

    Marathi media bhikarda aahe. I am surprised, he loka Priyanka Chaturvedi sarkhya lokana faltu madhe motha karat aahe.

  • @akshaypasare930
    @akshaypasare930 Жыл бұрын

    Very True

  • @suchitsahane6161
    @suchitsahane6161Ай бұрын

    खूप अचूक आणि उत्तम विश्लेषण केले आहे. उध्दव ठाकरेंचे लोक व्यवस्थापन कौशल्य यातून दिसून येते पण काही लोक मात्र स्वार्थ साधून स्व अस्थlपण करण्यात व्यस्त होते आणि त्यांनी तो डाव साधला ही.. एक चांगला लीडर हा नेहमीच आपल्यातून चांगले नेतृत्व उभे राहावे यासाठी झटत असतो, नक्कीच स्वार्थ तर त्यांचा ही असतो पण तो वय्यक्तिक कमी सार्वजनिक जास्त असतो आणि वय्यक्तिक स्वार्थ साधणाऱ्यांची काय अवस्था होते हे इतिहास सांगुनच गेला आहे..

  • @prabhakarpatankar9418
    @prabhakarpatankar9418 Жыл бұрын

    Absolutly Right

  • @mdchavan2831
    @mdchavan2831 Жыл бұрын

    वरच्या माळ्यात शेन भरलं असेल तर आसेच विधान होतील.

  • @Aradhya_karate
    @Aradhya_karate Жыл бұрын

    जय महाराष्ट्र

  • @nileshanpat7012
    @nileshanpat7012 Жыл бұрын

    हा टॉपिक खरच एवढा imp होता का ,,,की बोल भिडू हा चॅनेल आता आता भाजप विरोधी अजेंडा रबावतोय ,,,हे लक्षात आलाय आता

  • @suvarnatelgote1406
    @suvarnatelgote14062 ай бұрын

    Rightly said.

  • @mahadevdusar9313
    @mahadevdusar93132 ай бұрын

    योग्य माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद.

  • @suryakantmatkar6213
    @suryakantmatkar62132 ай бұрын

    अतिशय सुदंर विश्लेषण जय महाराष्ट्र

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore90982 ай бұрын

    प्रियंका जी छान बाजू मांडतात

  • @user-ux2dp5yl9v
    @user-ux2dp5yl9vАй бұрын

    तुमची बात लय न्यारी जाईल तिकडे भारी ही उपमा कोणी दिली अजून ही बाई कोठे कोठे जाणार आहे

  • @ANILSHEJWAL-lz9vs
    @ANILSHEJWAL-lz9vs2 ай бұрын

    छान आहे प्रियंंका म्हणुनच खासदार झाली आसेच भाजची स्मृति ईरानी व नवनित राना पण या सर्व फक्त सुंदर दिसत होत्या म्हणुन पक्षाने त्यांना खासदार केल होत कारण आता राजकारणात पण सुंदर ता खुप महत्वाची

  • @girishmahadik3793
    @girishmahadik37932 ай бұрын

    संजय शिरसाट हा मंत्रिपद साठी स्वत्ताच्य मुलीवर पण अशी टीका करेल येवढं खालच्या लेवल चा माणूस आहे 😂😂😂😂

  • @ravirajm943
    @ravirajm943 Жыл бұрын

    shirsat ch kay chukle? barobar ch bolla toh

  • @jatinukey4062

    @jatinukey4062

    Жыл бұрын

    😂😂

  • @akshaymane5873

    @akshaymane5873

    Жыл бұрын

    😀😀

  • @user-lf2fx5sq1o

    @user-lf2fx5sq1o

    Жыл бұрын

    ह्या जगाची रीत आहे भावा सत्य बोललं की टोचत 😂😅😅😅

  • @user-je1uq9qb5j
    @user-je1uq9qb5j Жыл бұрын

    अगदी बरोबर बोललात आहे विश्लेषण केले आमाला माहीती मिळाली आहे

  • @gurappapatil7597
    @gurappapatil7597 Жыл бұрын

    योग्य निवड अदित्य ठाकरे साहेब.

  • @SanjayPatil-oj2xi
    @SanjayPatil-oj2xi Жыл бұрын

    फार चांगले विष्लेषण

  • @hemantdeo764
    @hemantdeo764 Жыл бұрын

    Perfectly said. She is capable leader... Rest ...Dogs are barking ignore it...

  • @raj4087
    @raj4087Ай бұрын

    तुम्ही जे सांगता तेच शिरसाट बोलले समजकरण , लोककल्याण महिला सक्षमीकरण हे सोडून सगळ केलं

  • @jemssalve3273
    @jemssalve3273 Жыл бұрын

    Mohine Tai Best Explanation - Super Voice Quality

  • @arunchougule2353
    @arunchougule2353 Жыл бұрын

    This is a slight change in strategy by Uddhav ji and Aditya ji. Shiv Sena's only Marathi Manus narrative is changed to now all nationalists who love India, even if they are Muslims or Bihari or UP or South Indians. It's the best strategy for Shiv Sena to go ahead in state and around the country.

  • @dipaknimbalkar7326
    @dipaknimbalkar7326 Жыл бұрын

    म्हणे काय तर पक्षाची बाजू दिल्ली त मांडायला हिंदी आणि इग्रजी पाहिजेल, दक्षिणेतिल एक तरी राज्यसभेचा खासदार दाखवा (प्रादेशिक पक्षांचा )इतर राज्यातील आहे का, एक तर मराठी लोकांना दिल्लीत कोण विचारत नाही, फक्त ग्रहित धरतात😂आपले लोक कधीच आपल्या लोकांना मोठ करणार नाहीत हे काल ही खरे होते आज ही खरे आहे आणि उद्या ही खरे राहणार (अपवादात्मक)

  • @sandiprangate8998
    @sandiprangate89982 ай бұрын

    खूप छान विश्लेषण

  • @vijaychavan1742
    @vijaychavan1742 Жыл бұрын

    अगदी योग्य विश्लेषण केले

  • @user-nd4mh2im7h
    @user-nd4mh2im7hАй бұрын

    संजय शिरसाठ यांच्या न्याया नुसार नवनीत राणा, शीतल म्हात्रे यांना देखिल खासदार, प्रवक्ते, नगरसेवक त्याचं मुळे शिंदेंनी, भाजप ने केले होते की काय?

  • @sandipkale8861
    @sandipkale8861 Жыл бұрын

    अरे मराठी नेते काय मेले होते का?मतं मराठी माणसाच्या नावावर मागायची आणि पद द्यायची वेळ आली की बाहेरून आलेल्या अमराठी लोकांना पद द्यायची.

  • @BhagadBilaa
    @BhagadBilaa Жыл бұрын

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.... RSS बद्द्ल महिती देनारा video बनवाना....

  • @theatre1246

    @theatre1246

    Жыл бұрын

    Yess

  • @Kbhft

    @Kbhft

    Жыл бұрын

    बनवला आहे 2 महिन्या पूर्वी

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade92972 ай бұрын

    शिवसेनेनी एक उत्तर भारतीय महिलेला राज्य सभेच तिकीट दिले, तर विरोधकांच्या पोटात शुळ उठतो, याचे कारण उत्तर भारतीयांची मत शिवसेला मिळू नयेत हिच वृत्ती आहे, जणुकाही उत्तर भारतीयाच्या मतावर यांचाच हक्क आहे..

  • @user-mi6sn5ji6m
    @user-mi6sn5ji6m2 ай бұрын

    Priyanka chaturvedi Imaandar Shivsena Aahet🎉🎉🎉❤

  • @sugrivshingade2636
    @sugrivshingade2636 Жыл бұрын

    खरं तर हा प्रश्न तुम्ही पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारला पाहिजे.

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore60302 ай бұрын

    शिरसाट महीलाबद्धल आई भाष्य करतात तर मग सकाळचा भोंगा संजय राऊत काय महिलांची आरती ओवाळून महिलांना भगिनी माता बोलून त्यांची पूजा करतो का ? किती पैसे दिलेत किंवा घेतलेत तुम्ही हे सर्व बोलायला ते पण सांग !

  • @Swapnil_KULKARNI.
    @Swapnil_KULKARNI. Жыл бұрын

    मोहिनी मॅडम , जर मी म्हणालो कि तुमचं सौन्दर्य पाहून आम्ही बोल भिडू बघतो तर याचा अर्थ आम्हची जीभ घसरली असा होतो का??🤦‍♂ याचा अर्थ आम्ही वाईट आहोत असा होतो का.🤷‍♂...?? बरं असू द्या... राजकारण आहे ते चालत च राहील परंतु तुम्ही मात्र आज खूपच 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 दिसत आहेत ..... छान video .

  • @jayramkute3608

    @jayramkute3608

    Жыл бұрын

    कुलकर्णी पंत🍌🍌🍌🍌🍌😁😁

  • @Swapnil_KULKARNI.

    @Swapnil_KULKARNI.

    Жыл бұрын

    @@jayramkute3608 आरे कुट्या , तुझी का जळत आहे रे ??😀

  • @swapnilanandepatil5172
    @swapnilanandepatil5172 Жыл бұрын

    शिवाजी महाराज, मराठी मानुस, मराठी अस्मिता, मराठी भाषा,मराठी संस्कृती, मराठी भावना,आणि मराठी मराठी मराठी आणि प्रवकत्या 15 वर्ष मुंबईत राहून मराठी न येणाऱ्या. आता मराठी च्या नावावर मत पडणार नाही म्हणून उत्तर भारतीयांचं पुळका आलाय

  • @pratikkshirsagar9200

    @pratikkshirsagar9200

    2 ай бұрын

    Evadhi varshe marathi lokana chutya banavun zale aata bhaiyyani na phasavanar

  • @hpshinde9077
    @hpshinde9077 Жыл бұрын

    ताई तुम्ही निष्टावत आहे जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव साहेब ठाकरे

  • @Underthesun123
    @Underthesun123 Жыл бұрын

    उंच आवाजात ध्वनी प्रदूषण न करता ...सावकाश छानपैकी मुद्देसूद बोलतात. त्यामुळे मला फार आवडतात. प्रियांका मॅडम!

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126Ай бұрын

    मॅडम.तुमची.वार्ता.अगदी.बरोबर.आहे.खरी.आहे.प्रीयंका.चतुर्वेदी.मॅडम.बद्दलची.पण.तुमची.वार्ता.प्रीयंका.मॅडम.बद्दलची.शिलसाटनी.आयकावी.

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 Жыл бұрын

    संजय शिरसाट चि बायको किंवा मुली असेल तर त्या कुरुप आहेत का

  • @SP-pk6gc
    @SP-pk6gc Жыл бұрын

    She is sole reason, you have to accept the fact for shivsena to dilute its strong ideology, she has changed perspective of aditya and uddhav, made them aware to you can't any longer go with hindu, marathi votes you need to pseudo secular. It can be seen the day she joined, there has been tectonic shifting the way she is handling media, . Nothing wrong in it, you have to adapt with politics. However it is damaging uddhav .

  • @user-zh6vq4ju2y
    @user-zh6vq4ju2y2 ай бұрын

    संजय शीरसाट.....बौद्ध नसुन. महार आहे....तो न बाबासाहेबांना मानतो..तर ना तो गौतम बौद्धा ला मानतो...स्वत:हा ला बाम्हंन समजतो...कींवा सवर्ण समजतो...! 💙💙…जय भीम…💙💙

  • @pankajdhargalkar736
    @pankajdhargalkar736 Жыл бұрын

    प्रियांका खरोखरच सुन्दर आहे ❤️ ly

  • @murlidharpatil7960
    @murlidharpatil7960 Жыл бұрын

    बुरसटलेल्या विचारांचा शिरसाठ गद्दार काय लायकी चा आहे.हे आता दिसत आहे.

  • @omgadhave752
    @omgadhave752 Жыл бұрын

    कामाच्या गोष्टी सोडून रिकाम्या गोष्टी दाखवणं सुरू केलंय बोल भिडू ने पण आता...

  • @Nine-art
    @Nine-art Жыл бұрын

    ज्या लोकांना ही सुंदर वाटते ते दुष्काळ ग्रस्त भागातले असतील. बाकी दुसरा जे कारण आहे त्या साठीच खासदार केलं असणार तिला कारण ते बाकी काही आहेच नाही..

  • @user-el7hn7yq7w
    @user-el7hn7yq7w2 ай бұрын

    इतर पक्षात सुद्धा सुंदर राजकारणी आहेत म्हणून का त्या तिथल्या पक्षाच्या त्यांचा संबंध आहेत का आदित्यनाथ फसवलं जात आहे राजकीय स्वार्थासाठी पण जनता एवढी खुळी नाही जय महाराष्ट्र

  • @sidharthdixit8071
    @sidharthdixit80712 ай бұрын

    कसला शिवसैनिक म्हणायचा हा आमदार .... शिवविचाराचा गंध नाही ह्या लंपटांना आणि म्हणतायत हिंदुत्वासाठी शिंदेबाबरोबर गेलो ... मुळात शिवसेनेनं असल्या लंपट माणसाला आमदार केलच कस ???

  • @KumarPatil-xl9pe
    @KumarPatil-xl9pe2 ай бұрын

    अतिशय कडवट मराठी बाई आहे...त्या मुळे मराठी माणसाच्या सेनेने त्यांना खासदारकी दिली... बाकी आदित्य ची नजर चांगली आहे........

  • @DnyaneshwarGanjale
    @DnyaneshwarGanjale Жыл бұрын

    सिरसाठ याची नजर बरोबर दीसत नाही

  • @user-yw8ki8kl2t
    @user-yw8ki8kl2t2 ай бұрын

    खरंच आहे madam तुमचे विश्लेषण ते त्या महात्रे मॅडम ला काय समजणार

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 Жыл бұрын

    प्रियंका चतुर्वेदी हुषार आहे.सुंदर तर आहेच परंतु सिरसाट नीट मराठी बोलायला शिका काय तुमची जागा हे जनता ठरवेल २०२४ ला.

  • @ashokshedge2716
    @ashokshedge27162 ай бұрын

    जय महाराष्ट्र प्रणाम बोलभिडू प्रणाम. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद प्रियांका चतुर्वेदीजी झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.

Келесі