चार थेंब पडले तरी, जोरात पाऊस आला तरी, पावसाळ्यात electricity जाण्यामागे कारण काय असतं? | Bol Bhidu
#BolBhidu #Monsoon #Electricity
लहानपणी कसं व्हायचं, पावसाचं चिन्ह दिसायला लागलं की वातावरण एकदम भारी व्हायचं. उन्हाबिनाचं टेन्शन नसायचं, निवांत क्रिकेट नायतर फुटबॉल खेळावं वाटायचं. पण घरचे म्हणायचे आधी अभ्यास करुन घे नंतर लाईट जाईल. सगळं प्लॅनिंग गंडायचं. आजही जरा कुठं आभाळ भरुन आलं की आपला एक डोळा लाईट आहे का गेलीये यावर असतो. वारं सुटल्यावर तर आपण लाईट जायच्या आधीच मेणबत्ती शोधून ठेवत असतोय. पण कधी विचार केला का? की पाऊस आल्यावर लाईट का जाते..? केला असेल, तर या व्हिडीओमधून उत्तर बघा.
When the sky is full, one of our eyes is on whether we have light or not. When the wind blows, we are looking for the candle before the light goes out. But have you ever thought about it? Why does the light go off when it rains? If so, see the answer from this video
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Пікірлер: 652
नवीन घरात जरी राहायला गेलो तरी झुरळ कुठून येतात व त्यांची उत्पत्ती कशी होते या बद्दल संशोधन करून माहिती द्या.
@perfectionist6624
2 жыл бұрын
😄😄😄😄😄
@Gamerr_Cr7
2 жыл бұрын
😂😂
@chetanaher1487
2 жыл бұрын
CID ch shodh chalu ahi 😂😂
@joppenheimer7314
2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@kartikjagtap6286
2 жыл бұрын
far gambhir vishay aahe ha jyacha ahe tyalach kalto
बोल भिडू.....अचूक माहिती देतात तुम्ही...जे महाष्ट्राच्या सामान्य जनतेस प्रश्न पडतात तेच नेमक तुम्ही दाखवतात.... जबरदस्त....✌️🙏
@dhirajmagdum8962
2 жыл бұрын
Dusrya deshat ani metro Sharat , ka bar light Jat nahi ....😛Ajun aplya MSEB vale radgane gatat ka ...kadhi mature honar...🙏🙏
@nileshsutar8880
2 жыл бұрын
hoka mothya shaharat hya adchani ka yet nahi mag 😅
लाईट जितकी गपकन जाऊ शकते तितकीच गपकन येऊ पण शकते....👌👌👌😊😊
"भाव आत्तराचे आज पार कोसळले, पहिल्या पावसाचे थेंब जेव्हा मातीवर पडले." वाह काय मिश्रा आहे!!!
No extra bakwas.. No sponsor...1 no. KZread cannel.. I like it.. 💓💓
Tapri Varchi Light Was the best line 🤣🤣
@abhishekkerulkar2245
2 жыл бұрын
??
@x______city9951
2 жыл бұрын
@@abhishekkerulkar2245 goldflake light Sigarete brand 😁😁
@abhishekkerulkar2245
2 жыл бұрын
@@x______city9951 okk atta samjal 😅
@sachhinGB
2 жыл бұрын
टपरी शब्द सगळीकडे रुळलाय आता, इंग् टीव्ही अँड मध्ये पण असाच संबोधिले जातय.
हलक्या दर्जाचे समान आणि काम करण्याची चुकीची पद्धत हे खरे कारण.
,🤫😀भाऊ ह्या सर्व थापा आहे. मुंबई मध्ये रोज वादळ ,पाऊस येतो तरीही लाईट जात नाही... ...
@iamtushar72
2 жыл бұрын
Ye n bhau gavamadhe kadhi 😃
@harshalkagane2288
2 жыл бұрын
Bhai tukd underground लाईन आहे सगळ्या,आणि ते आपल्या संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कारण शक्य नाही
@lifeisnothingbuttorturepai4610
2 жыл бұрын
@@harshalkagane2288 ka
@omgadekar4564
2 жыл бұрын
@@lifeisnothingbuttorturepai4610 cost
अप्रत्यक्ष बरेच काही सांगितले लाईट गेल्या वर नवं विवाहित लोकांसाठी..... 😎😎 पणं माहित पण एक नंबर होती भिडू 🙌🙌🙏🙏
पावसाचं वातावरण तयार झालं की MSEB वाले पॉवर घालवतात. मी पण वीज निर्मिती करणाऱ्या कंपनीत काम करतो. इन्शुलेटर बदलणे, केबल puncture दुरुस्ती ला खूप वेळ लागतो म्हणून MSEB वाले सरळ पॉवर off करतात. मी परदेशात पण काम केले आहे. मात्र आपल्या इथंच पॉवर बंद करतात. श्रीलंका मलेशिया या ठिकाणी वर्षभर पाऊस पडतो कधी कधी वादळी पाऊस पण असतो, मलेशियात तर वीज पडण्याची जास्त प्रमाण आहे पण कधीही पॉवर जात नाही 😀
@ashishkakade596
2 жыл бұрын
Ani 5-10 seconds sathi sarkhi jau ye pan karte aplyakade light ti saglyat mothi faltugiri..purn pc band karun chalu karava lagto 😆😆
@VijayPatil-kc6cz
2 жыл бұрын
@@ashishkakade596 ती spike असते. कुठेतरी लोकल ग्रीड मध्ये फौल्ट झाला तर होऊ शकते. मेजर फौल्ट असेल तर जातेच व लवकर येत नाही
भिडू चा शेवट चा डायलॉग डायरेक्ट मानलं लागलं राव. लाईट जेवढ्या लवकर जाते तेवढ्याच लवकर येते त्या मूळ काळजी घ्या 🤣🤣
@Shodswatachaa
Жыл бұрын
😂😂
गावी, सिंगल फेज (घरची) लाईट व थ्री फेज (शेतातली) लाईट मध्ये काय काय फरक असतो? कृपया यावर एक व्हिडिओ बनवा
@motivsuccess88
Жыл бұрын
3 फेज मधून च 1- 1 फेज करून 3 फेज करतात. आणि 3 वेगवेगळ्या ठिकाणी घरगुती वापरासाठी देतात. कारण घरामध्ये सगळे उपकरणं 1 फेज असतात पण शेती मध्ये मोटर व बाकी उपकरणं साठी जास्त पॉवर लागते त्यामुळे 3 फेज मोटर वापरतात त्यामुळे शेती मध्ये 3 फेज चा वापर होतो
उत्कृष्टपणे माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार 🙏🏻 महावितरण कर्मचारी 🙏🏻
@ramangadekar6995
2 жыл бұрын
😁😁🤣 लाईट नका बंद करू ओ काका
@sagarshitole6578
2 жыл бұрын
O kaka खरेच
@dhirajmagdum8962
2 жыл бұрын
Dusrya deshat ani metro Sharat , ka bar light Jat nahi ....😛Ajun aplya MSEB vale radgane gatat ka ...kadhi mature honar...🙏🙏
@peltronmusk4515
2 жыл бұрын
@@ramangadekar6995 kaka ahe he kashavrun assume kel?
@dhirajmagdum8962
2 жыл бұрын
@Shubham Bar mag aplyakade pan saglikade changes kara...kadhi paryant ajun adimanav sarkhe rahache...🙏🙏
मुंबईत (मुंबई शहर) कधीही अशा कारणांमुळे वीज पुरवठा खंडित झाला नाही. महावितरणचे विजेचे इन्फ्रास्ट्रक्चर अजूनही जुनेच आहे.
महावितरणन म्हन्जे lightbill वेळेवर पाठवीणे पन fault झाला तर लवकर नाही सोडविणे.
नव विवाहित जोडप्यांचा ह्या प्रॉब्लेम बद्दल सविस्तर उल्लेख आणि चर्चा केल्याने ह्या चिन्मय भिडू ला BolBhidu Salaam.
वाह कीती खतरणाक Technology आहे आपल्या कडे. की पाऊस आला की line बंद करा लागते व Tower चे signal पण चालले जातात.
@blackdevil1403
2 жыл бұрын
मग भावा दे त्यांना पैसे ते आणतील नवीन टेक्नलॉजी 😂 आकडे टाकू टाकू light वापरायची आणि इथ शहाणपणा करायचा 😂 गावाकडे खूप लोक आकडे टाकून वीज वापरतात ते पण फुकट आता याचा तोटा महावितरण लाच होतो
@SurajKhawaleOfficial
2 жыл бұрын
@@blackdevil1403 पैसे ची कमी नाही ईकडे corruption व कोनी त्याची सरकारी नौकरी serious घेत नाही त्या जण BSNL, महावीतरण सारखे technology मधे मागे आहेत.
@aarushirajput7821
2 жыл бұрын
jio use kra mg nhi janar network
@SurajKhawaleOfficial
2 жыл бұрын
@@aarushirajput7821 jio चीच range जाते line गेली की कारण jio चे tower line वरच चालतात VI,Airtel,BSNL वीजीवर पण व Diesel वर पण चालतात... त्याजण मला आता दोनी sim मधे Recharge टाकावा लागते एक Airtel मधे व एक jio मधे😅😂
@purabsheth9646
2 жыл бұрын
@@SurajKhawaleOfficial same here😂😂
लाईटच सोडा आधी पाऊस तर पडू द्या . लाईट दोन दिवस गेली तरी चालेल पन पाऊस पडला पाहिजे
@yadavv.b.2550
2 жыл бұрын
Nahi पडायला पाहिजे
@ourcultureagriculture6093
2 жыл бұрын
@@yadavv.b.2550 😡
@sachinghadge7179
2 жыл бұрын
कुणाला तरी जगाची काळजी आहे
@aj-jc8mi
2 жыл бұрын
@@yadavv.b.2550 Nahi pdla tr moot pishil ka
@sunilmalwade805
2 жыл бұрын
@@yadavv.b.2550 पाऊस नाही पडला तर अन्नधान्य नाही पिकायचं अन्नधान्य नाही भेटलं तर तु काय ---------खानार काय?
4:00 🤣🤣🤣🤣😈 bahut hi sharati bhai
खतरनाक यार मानलं पाहिजे बोल बिडू ला अगदी साधे सोपे मनातले टॉपिक उचलतात
फारच उपयुक्त माहिती तीही मनोरंजनाचे मूल्य सांभाळून. आणि हा भिडू बॉल्लाय पण छान! नाहीतर बोल भिडू बऱ्याच प्रमाणात प्रमाण भाषेत कधीच नसतात. लै आवड्या!
खूप छान माहिती दिली.धन्यवाद .
अगदी मनात गढलेला विषय उकरून काढला "भिडू" धन्यवाद🙏🙏
Khupp chhan description
सर एखादया गोष्टीबाबत विश्लेषण खूप भारी करता तुम्ही...👌👌👌
Bhavacha presentation skill ek number 👌👌👌
Khup useful info aah . Thank you Sir.
अचूक माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचवन हे खूप चांगलं काम बोल भिडू च्या मार्फत होत आहे ☘️☘️
शेवटचे वाक्य लय भारी फक्त एक लक्षात ठेवा light जेवढी गपकन जाते तितकीच गपकन येऊ पण शकते त्यामुळे जरा जपूनच hahahaha
हल्ली दुर्गेश काळे विडिओ मध्ये दिसत नाही , त्याच्यावर पण एक विडिओ बनवा.😀😀
@sachinghadge7179
2 жыл бұрын
त्याची पण लाईट गेली असेल😜
Poor maintenance of mseb.
Ekdum mast. Maza sagala sanshy dur zala. Aabhari aahe.
खूप छान माहिती दिल्याबद्दल बोल भिडू टीम चे खुप खुप धन्यवाद
थोडक्यात महावितरणच्या भोंगळ कारभार मुळेच वीज जाते.. पावसाळ्यात फक्त तो कारभार उघडा पडतो एवढंच.
@sauravkakade9296
2 жыл бұрын
Barobar
@bhushangharat2363
2 жыл бұрын
Very bad services from Mahavitaran .they don't want improve .their unit cost is also very high. Monthly bill include hidden charges.
@expertiseaditya09
Жыл бұрын
@@bhushangharat2363 Beacuse of This Give Your Vote To The Good political party
@kalyanghadge9694
Жыл бұрын
शहाणा 😅😅
खूप छान माहिती दिली आपण
Thanks for explaining think in behalf of MSEB
Mag insulator la cover karun nahi theu shakat ka? Hushar lokanna nokrya dya.
कसले डायलॉग टाकतोस भावा कडक स्टाइल आहे भावा तुझी एक्सप्लेन करायची, विषय किती गंभीर असू दे तू बरोबर टप्प्यात घेऊन समजावून सांगतो, बोलायच झाल तर तू म्हणजे legand च ahes👍👍👌👌
खूप छान माहिती देता दादा तुम्ही
आजच्या व्हिडिओत माहिती सोबत कॉमेडी सुद्धा !!! वा चिन्मय भाऊ : ) मस्त
Plz make a video on Difference between electricity production and distribution in India and the developed countries.
पद्मश्री सुभाष पालेकर यांच्या शेती संशोधनावर व्हिडिओ बनवावा... ही विनंती आहे.
खुप छान माहिती दिलीत....
माहिती छान आहे
Sunder mahiti dili bhava 👌👌
जिथं mseb च नुकसान आहे तिथं mseb ला कॉल करून जे भंडावून सोडतात की light सोडा light सोडा...तिथं त्यांची ठासायला mseb ने मागे पुढे बघू नये....
@sunnypawar7873
2 жыл бұрын
Barobr bollat ekdam, lokanna tecnical goshti mahit nastat, 4 bhinti mdhe basun ekhadyashi phone vr bhandanyapeksha.. Tikde konitari apla jiw dhokyat takun kam kartoy hi sadhi goshta lakshat yet nay lokanna
@prashantjadhav5146
2 жыл бұрын
MSEB नसते MSEDCL असते .... आणी राहीली गोष्ट ठासायची तर विज दर वाढवून अवाजवी वीजबील पाठवत आहेत
@sunnypawar7873
2 жыл бұрын
@@prashantjadhav5146 MSEB- Maharashtrat State Electricity Board.. Ani rahili goshta Vadhiv vij bilachi.. Ti aplyach lokanni swatavar odhaun ghetleli vel ahe.. Akde takun Vij chori karun Varshanuvarshe Vij Fukat vaparlyavar महावितरण khat Totyat janarach na.. Ani hach tota bharun kadhnyasathi Mg he vadhiv bill..
अप्रतिम माहिती दिलीत ❤
आमच्या इथे MSEB घरातील लाईट्स घालवतात आणि रस्त्यावरील लाईट्स चालू ठेवतात ते ही समजावून सांगा भाऊ
@rikhilbarewar6747
Жыл бұрын
भाऊ त्याचे वेगवेगळे फ्यूज असतात. Dp वरुण जी स्ट्रीट लाइट असते तिला नगरपालिका /महानगर पालिका /ग्रामपंचायत कंट्रोल करते. तिचा महावितरण सी संबंध नसतो.
Mumbai, Delhi sarakhya metro cities madhe ka nahi jaat electricity paus aalyavar? Ha same concept metro city madhe applicable kasa nahi ?
खूप छान माहिती
खुप छान माहिती मित्रा
Nad vishay ghetla ek number bhau
पाऊस येतो झाटभर लाईट जाते तासभर
@exonysis8252
Жыл бұрын
Ratbhar
1:40 actual answer start here
बोल भिड़ू खुप छान माहिती देतात
पाऊस आला ग्लासभर आणि लाईट गेली रात भर 😂😂😂😂
@rikhilbarewar6747
Жыл бұрын
पाऊस आला झाट भर, लाइट गेली रात भर
@sandeeppal8904
Жыл бұрын
@@rikhilbarewar6747 राखी मॅडम मला हा शब्द वापरता आला असता पण 👍
@rikhilbarewar6747
Жыл бұрын
@@sandeeppal8904 दादा मी राखी नाही रिखील आहो. एक महावितरण कर्मचारी
@Adityadeshmukh123
Жыл бұрын
@@rikhilbarewar6747 😄😅😂
@akshaygomare5390
Жыл бұрын
😜🤣🤣😭
Aplyala lai kalty... yach samabhan yeil 😂🤣🤣🤣👌🏻👌🏻👌🏻👌🏻
मस्त माहिती दिली भाऊ
लैच भारी एकदम कडक रे भावा
मी सुद्धा एक बाह्य्स्रोत् विज कर्मचारी आहे आपली माहिती बरोबर असून छानाहे
@KoliQueen
Жыл бұрын
Chatt काढतो का
Bol bhidu 1 number channel...Jay Maharashtra
बढिया मस्त माहिती दिली
Mg Mmubai la Pavsat Veej ka jat Nahi sir?
Bhawa gharat Pali kashya kay jast hotat shodh ki..Kami karnyache upay sanga
All weather Chimnya bajarat milatat tya basava. Aapan ugadya dolyani pahil tar vidyut vahinya chi jodani paha lagech kalel light ka jate, purn vahinya lombkalat asatat tya thodi hava lagatach ek mekana sparsh hotatat, 50 varsha purvi jasi jodani hoti tasi aata nahi hot, shatra sudh padhatine vahinya joda nantar dusare karan dya?
अहमदनगर मध्ये या ... वारा आला तरी लाईट धिष्क्याव होते पाऊस तर येऊ नाहीतर नाही येऊ ...
एकदम बरोबर
हुश्श्.....एकदाच उत्तर मिळालं बाबा....😂😂
भाई जबरदस्त परफॉर्मन्स 💕💕💕
Thank u bhai
खतरनाक भिडू.....👌
छान...👌माहिती
भिडू, विजमंडलाचा भ्रष्टाचार यावर प्रकाश टाकावा. 🤩🤩🤩
असे माहितीचे व्हिडिओ बनवत राहावे सर
खुप छान माहिती होती .....आता mscb ल शिव्या देणार नाही
अतिशय सुंदर माहिती दिलीत. स्विमिंग पूल बनवण्यासाठी कोणती प्रकाराची जमीन लागते? आणि तिथे बिझनेस कराच असल्यास (मीनी वॉटर पार्क) परमिशन कोण देते? यां सर्व बाबी बद्दल माहिती द्या खूप सर्च केलं पण अजून कोणतीच योग्य माहिती उपलब्ध नाही
पण लाईट ही फक्त गावाकडची जाते, शहरातली नाही असं का??
That's true sir...🙏
एक नंबर दोस्ता पूर्ण खेढ्यातले विषय घेता तुम्ही😊😊
Lai bhari Chinmay Rao!! 😍😍🔥🔥
Kadak Atta mahit zale light ka jate 🤣🤣
Topic कुठला पण असो.... चिन्मय भाऊ तुमचा विषयच भारी आहे राव, .... 👌👌👌
ऐवढी Light जाऊन पण Light Bill जास्तच येत 😂
पण माझा एक अत्यंत प्रामाणिक पणे विचारणे आहे....की दिल्ली पासून ते एमएससीबी परेंत करंट असतो. पण अशा कोणता मोठा प्रोब्लेम की हे mscb ते गाव .....प्रॉब्लेम दुरुस्ती करू शकत नाही...नुसते नाटक करतात हे....🙏
Muli love but as friends as mhannya magch Karan Kay explain kra plz
हीच गोष्ट मला नाय आवाढत पावसाळ्या बद्दल बाकी माझा आवढता ऋतू हा💖👍 श्रीमंत शहरी वस्तीत नाय जात ह्यांची वीज
khup mothe adyan dur zale ...ani tyamule light gelyaver MSEB ver honari chid chid kami hoil ....
Bol bidhu is rocking💥💥💥👌👌👌
Mumbai madhe evdha paus padto but tithe light jaat nahi. Jr samja geli tr lagech yete 10 15 min madhe. Tr tithe Kay asa connectivity aahe jyamile light 99% jaat nahi.
खूप छान 💡
Are Bhau amchya ithe naahi jaat kaadhich light. Kiti hi motha paaus aala tari #Mundhwa #Pune ❤️🥰
Bhau तू बोलतो खूप छान🍫
Waahh.....
भारी माहिती देतात राव तुम्ही
Sarv barobar ahe..parantu 2022 madhe sudha..thodusa paus wadal vara ala ki light jane..yogya nahi. Developemwnt whayala hav jenekarun vij grahkana ani karmchayana sudha suvidha hoil.
मुंबईत का जात नाही?
Chhan mahiti ☺️☺️👌
सर्वात महत्त्वाच प्रश्न होता हा... 😃
पाऊस येतो झाटभर लाईन जाते रातभर ....अशी म्हण प्रचलित झाली आहे 😂😂
@tejasnaik638
2 жыл бұрын
आणि बिल येतो हातभर
Hyachya light varun light kalali