पोलीस स्टेशनच्या पुढं साचलेल्या गाड्यांच्या ढीगाचं नंतर पुढे काय होतं? | Bol Bhidu |
#BolBhidu #SeizedVehicals #PoliceStation
परवा पोलीस वेरीफिकेशनसाठी ठाण्यात गेलो तर ते नुसता गाडयांचा खच पडला होता. मग विचार केला कि ह्या एवढ्या गाड्या इथं येतातच कशा ? आणि इथल्या गाड्यांचं पुढं काय होतं? आता प्रश्न पडला पण उत्तर तर एक्सपर्टच सांगणार होते. तर मग बोल भिडुने ऍडव्होकेट अतुल गुंजाळ यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी हे प्रकरण पूर्णपणे विस्कटून सांगितलं.
We went to the police station for police verification, and saw too many vehicles on the station. Then we thought, how come, there are so many vehicals over here? from where do they come here? And what happens to the vehicals later? Now the question arose but the answer was to be given by the expert. Bol Bhidu then approached Advocate Atul Gunjal and he completely dismissed the case.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Пікірлер: 144
आई शपथ मनातलं सगळं कस कळत भिडू तुला जे प्रश्न मनात येतात त्याचे व्हिडीओ तयार असतात तुझे ग्रेट 🙌🙏🏻
आमच्या इथे highway bridge खाली चौकी आणि जप्त केलेल्या गाड्यांचा जमावडा आहे, रात्रि Mechanic लोकं Setting लावून त्यांचे parts काढून नेतात, फुल्ल झोल आहे सर्व
प्रतेक गाडीला नंबर प्लेट असते नंबर प्लेट वरुन RTO fine लाऊ शकते पण गाडीचा मालक शोधूनं त्याला गाडी दे ऊ नाही शकत
कायद्याच्या नावाखाली राष्ट्रीय संपतीचा विनाश केला जातो.
बोल भिडू अश्या चॅनेल मार्फत लोकांना प्रश्नचिन्ह पडलेल्या अनेक गोष्टींचा उलघडा करून दिला जातो... परंतु ही संकल्पना कशी आणि कुणाला उमगली ह्याचा व्हिडीओ प्रदर्शित करावा....
छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आणी अजून काही शिवकालीन साहित्य हे लंडन मध्ये आहे . मग ते आपले साहित्य आपला जिवंत इतिहास आपण तिथून का घेऊन येऊ शकत नाही ..... ह्या विषयावरती एक व्हिडिओ नक्की बनवा .
अनेक व्यक्तिंच्या तोंडुन ऐकलय व ते सांगत असतात कि गायछाप इतर तंबाखुजन्य पदार्थ खाल्याशिवाय त्यांना शौचास येत नाही खाल्ले तर येते यावर माहिती सांगा
@lifeisbeautiful2936
2 жыл бұрын
😃😃😃😃
रिलायन्स पंपा शेजारी असलेली हॉटेल का बंद पडलेत यावर एक व्हिडिओ बनवा🙏
शेवटचा काही भाग रिपीट झालंय...बोल भी डू टीम एकदा व्हिडिओ अपलोड करायचा आधी बघत जा ही विनंती. बाकी मस्त आहे व्हिडिओ. माहिती आवडली
@poojagavhane1933
2 жыл бұрын
मला वाटलं मला एकटीलाच रिपीट ऐकू आलं काय की पण हे खरच रिपीट आहे की 😂😂
@onlymaratha1355
2 жыл бұрын
@@poojagavhane1933 हो न😆😆
@doitlikeamacho
2 жыл бұрын
What a professionalism bol Bhidu
कृष्णा नदीला एवढं पाणी असून सुद्धा टेंबु कॅनॉल मधून दुष्काळी आडपाडी तालुक्यातील भागात पाणी का सोडले जात नाही या वर एक व्हिडीओ बनवा प्लीज.
@shikshakiaag3823
2 жыл бұрын
Other state madhe asel
वकिलांनी सर्व प्रकरण विस्कटून सांगितलं. उलगडून सांगितलं असं म्हणायचं असेल.
खुप दिवस हा प्रश्न पडायचा काही महिन्या पूर्वी आमच्या बीड मधे काही गाड्या चा लिलाव केला होता.
You channel provide good and authentic information to us...stay continue ...thanks..
Sir तुमचा चॅनल चा प्रत्येक व्हिडिओ चा आवाज खूप बारीक असतो please व्हिडिओ बनवताना थोडा मोठा आवाजात बनवा
@amolmhaske6648
2 жыл бұрын
आवाज तर बरोबर येतोय. एकदा मोबाईल चा स्पीकर चेक करून घ्या नाहीतर मोबाईल बदलून घ्या
@sushakar9879
2 жыл бұрын
तुमचा mobile पाण्यातून काढा एकदा
Hach ya channel var saglyat bhari bolato .ekach number bhava
👍Malahi hi utsukta hoti ,dhanyawad bol bhidu che tumhi yacha ulgada kela,pan ajun tari police station madhil ya japtichya gadya ,nit nikali tar nighat nahi yapeksha japtichya gadya vishetaha gunhyat vaparleli gadya chya video scaning karun record kela pahije tyamule gaadi thevnyachi garaj naahi,& sthanik mechAnichya madtine lilav kela pahije courtchYa samatine ,& baki bhangar gadya bhangarat devun vilhevat lavli pahije
ह्या video मध्ये 2:35 to 2:56 Ani 2:57 to last same आहे. Editor ne neat edit नाही केले आहे
@RHT31
2 жыл бұрын
😂😂😂
Wakya repeat kasala kelas, khupach chan vedio !
Nice information...
आमच्या इथं तर... जेव्हा 15 Aug/26 jan असते तेव्हा पोरं कचेरीत नेतात तवा सगळी पोरं... त्या गाडीच्या लाईटा, बॅटऱ्या... पळवून नेत्याती..... 🤣🤣🤣
@sandeeppawar7614
2 жыл бұрын
🤣 खतरनाक 🤣
@amannadaf2246
2 жыл бұрын
@@sandeeppawar7614 😁😁
@Mayur78755
2 жыл бұрын
Malegaon madhe ka?
@amannadaf2246
2 жыл бұрын
@@Mayur78755 nahi sangli....
@tsedit9355
2 жыл бұрын
Tumhi tr direct vishayatach hat ghatla rav 😂😂😂😂😂
You guys are best
Chhan sangitli mahiti .. Mala suddha barech diwas he Karan janun ghyache hote ki hya sarv gadyanche pudhe kay hote.. thanks for this information
भिडू खूप छान विस्कटून सांगितले 👌👍
Please make video on rahata kopargoan division 🙏🙏
❤️❤️❤️ durgesh bhau
खूप छान माहिती भिडू
I think about it every time I make a visit to Chinchwad Police Station
Kharach khup bhari mahiti detay
Answer of that question - गंगामाता वाहन शोध संस्था... Kindly check on KZread, instagram,google
nice information
Superb
लहापणापासूनच ऐकतोय running,केल्यावर लगेच लघविला जाऊ नये पण यामागच कारण नाही कळू शकलं याबद्दल सांगाल का?
@shivprasadnaik5632
2 жыл бұрын
Why are you asking this , I haven't listened yet , kahi khar nasta asl
@sushonfire
2 жыл бұрын
असे काही नाही, काही waight lifters किव्हा runner's अचानक प्रॅक्टिस मधे लघवी करतात, याचा आणि प्रकृती चां काही संबंध नाही
@shrikantbidari7078
2 жыл бұрын
हा काय विषय आहे का
@umeshghodkevines3058
2 жыл бұрын
लगेच पाणी पिऊ नये, असं असेल् ते
@ameysawant8132
2 жыл бұрын
काय पन दादा तुम्ही विषय शोधलाय.... तुम्हाला मेंदू भूषण पुरस्कार जाहीर..
02:37 to 02:57 part is repeated. just change of camera angle. nice trick to extend video lengths!
Maximum साऊंड मध्ये व्हिडिओ अपलोड करत जा
@NSS31079
2 жыл бұрын
Bahera ahes ka
@sohamkulkarni6800
2 жыл бұрын
@@NSS31079 का रे बेट्या तुला विचारलं आहे का कोणी ? का मस्ती आली रे तुला
Pls tell us how to elect gram panchayat election.
बोल भिडू वाले विषय मस्त शोधुन काढतात
लास्ट पार्ट रिपीट झाला.
Kahihi n lagta summer madhe nakatun blood baher yet. 2min nak daba and pani dokyavar taka.
Police station madhun second hand gadi vikat kashi ghyaychi yaver ek video banava
Sahi he bhidu
Japt kelelya daru cha kay hote te pan sangave
पुण्याचे मस्तान बाबा वर व्हिडिओ बनवा 🙏
Last la script double repeat zali ahr
Aplyala gadi purchase karaychi asel tr kai karav lagel
👍👍
नवीन कायदा करावयास पाहीजे कारण ही देशाची संपती आहे. सडून जाण्यापेक्षा देशाला याचा फायदा व्हायलाच पाहीजे . टाकावू कायदे रद् करा
Project Sathi gadi bhetli ka
Mi bhangarwale la bagitle hote bikes ghyala ala hota police station la
POLISH STASHAN MADHIL BICKCH BOL भिडू पूर्ण सत्य सांगा अर्डीच माहिती सांगू नका नाहीतर दंड पडेल तो पण नेमआत!!!!!!!!!!
Ky hot mhanje part part karun vikta he police vale nahitr bhangar valyana deta police vale.police vale kahipn karu shakta varkamai sathi
मध्यंतरी आपण बादल मिनी कार व बजाजच्या थ्री व्हीलर कार संबंधीत माहीती दिली होती परत माहीती मिळू शकेल का?
नेमक सांगायचं काय होत तुला. ते तरी माहित होत का...
बीडचे भावी आमदार अमोल भैया गलधर यांंना कश्या मुळे मारले त्याच्या वरती. व्हिडिओ बनवा
Are bhava shevti yekch vakya Don Vela repeat zale aahe
Polisanchya post sanga na
👍👍👍
Anime var video banav dada
👍
Bewaris sampati cha pudhe kaay hota??
भावा किती दिवस झाले तू गायब आहेस
महसूल अधिकारी चे काम काय याचा विषयीची माहिती पाहिजे
Saglyat adhi police tyana lagnare parts, tyre ani battery kadhun ghetat
Dada Indian army var 1 video banva😥
rav mazya samor aatta gadyancha dhig aahe 😂😂😂😂😂😂😂
कंपन्यांत भंगार विकल्यास मेटल चा परत उपयोग होऊ शकतो ना
Shewti kaay hot tya bikesch te sangitalch nahi.
पण पुढे काय होत ते सांगीतलच नाही तुम्ही .
शब्दांचे उच्चार सावकाश व स्पष्ट करावे.
✌️
कुंपणच गवत खात
Shevati kay hote te sagitlay nahi
बोललेल वाक्य परत परत रिपिट होत आहे खूप ठिकाणी
पोलिस ठाण्यात दत्त मन्दिरच का आसतो
अरे मित्रा थोड़ हळू बोल खूपच फास्ट होत आहे
सार्वजनिक ठिकाणी धोकादायक असं कुठेही फाइन मारतात. एक नंबरचे भ्रष्ट
Editing वाला change करा...repet repet करतोय तुम्हाला तो...☺️
लिलावात फक्त k2व्यानां प्राधान्य मिळतं.
Gadi tale part viktata
कॅमिशन हेऊन भंगार वाल्याला विकली जाते
त्या गाड्यांमध्ये स्प्लेंडर गाडीचा old stroke silencer मिळेल काय 💨
@prashantchavan2648
2 жыл бұрын
ya ikd aamchya ith bharpur solendor padlya aahet dhigach aahe
@greedyz
2 жыл бұрын
@@prashantchavan2648 kontya गावाला
Mat
🌲🌲😊😊👍👍
भिडू, तुमचे वक्तव्य बोलणं शुध्द मराठीत स्पष्ट आवाज नसल्याने काहीं कळतच नाही तेंव्हा दुसरा कोणी चॅनल वर पाठवला तर बरे होईल.🙏😜
आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एखादी गाडी विकत घेऊ शकतो का??
@SpiritualMotivation1008
2 жыл бұрын
नाही केस कोर्टात चालू असते देता येत नाही कोणाला
व्हिडीओ प्रमाणभाषेत असावा, या चॅनेल चे प्रेक्षक संपूर्ण महाराष्ट्रात आहेत... महाराष्ट्रातल्या ठराविक लोकांसाठी व्हिडीओ बनवता का...?
Chay pani khache dhande ahe baki kahi nahi faltu deshachi sampati nasta hote .
भूत प्रेत सत्त्यता या वर व्हिडिओ बनवा काय खरच लोकांचा अंगात भूत येतो का ? ही नेमकी काय अंधश्रद्धा आहे हे लोकांना कळवा...आपला सौरभ
@TheGaneshkool
2 жыл бұрын
गाणगापूर ला जाऊन डायरेक्ट डेमो बघ..न तिथं सांग अंधश्रद्धा अस..मग बघ काय reaction येते तुला😂😂
@saurabhmangle1967
2 жыл бұрын
@@TheGaneshkool are dada hach maza prshan aahe ast ki nst nemk tumi prshn chukicha vachla
That marathi Accent... That nosal sound.. That is soo irratating... The rate of speech, the tone , that accent... Cant u guys talk proeprly...??
@ankushwankhade2672
Жыл бұрын
Agree..
👍🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑
बोल भिडू अश्या चॅनेल मार्फत लोकांना प्रश्नचिन्ह पडलेल्या अनेक गोष्टींचा उलघडा करून दिला जातो... परंतु ही संकल्पना कशी आणि कुणाला उमगली ह्याचा व्हिडीओ प्रदर्शित करावा....
Please make video on rahata kopargoan division 🙏🙏
👍
बोल भिडू अश्या चॅनेल मार्फत लोकांना प्रश्नचिन्ह पडलेल्या अनेक गोष्टींचा उलघडा करून दिला जातो... परंतु ही संकल्पना कशी आणि कुणाला उमगली ह्याचा व्हिडीओ प्रदर्शित करावा....
बोल भिडू अश्या चॅनेल मार्फत लोकांना प्रश्नचिन्ह पडलेल्या अनेक गोष्टींचा उलघडा करून दिला जातो... परंतु ही संकल्पना कशी आणि कुणाला उमगली ह्याचा व्हिडीओ प्रदर्शित करावा....