3 New Criminal Bills Explained | नव्या criminal law मध्ये कोणत्या तरतुदी आहेत? | IPC | Bol Bhidu

#BolBhidu #IPC #NewCriminalLaw
भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम अशी तीन विधेयकं संसदेन नुकतीच पारित केली आहेत. हे तीनही विधेयक ऑगस्ट महिन्यात पावसाळी अधिवेशनात संसदेत मांडण्यात आली होती. या प्रस्तावित कायद्यांवर विचार करण्यासाठी त्यांना गृह मंत्रालय संबंधित संसदीय समितीकडे पाठविण्यात आलं होतं. समितीने त्यात अनेक बदल सुचवल्यावर गृहमंत्री अमित शाहांनी पुन्हा नव्याने हे विधेयकं संसदेत सादर केलं. या विधेयकांना आता अखेर मंजुरी मिळाली आहे. राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केल्यावर विधेयकांच कायद्यात रुपांतर होईल.
ही तीन विधेयक ब्रिटिश काळातील भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा या फौजदारी संबंधित कायद्यांची जागा घेणार आहेत. ब्रिटीश काळातील कायदे संपवून त्याजागी कालानुरूप नवीन कायदे आणू अशी घोषणा भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात केली होती. या नवीन कायद्यांमध्ये कोणत्या नव्या तरतुदी करण्यात आल्यात? वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी कोणत्या शिक्षेच प्रावधान करण्यात आलं आहे.. पाहूयात या व्हिडीओतून.. नमस्कार मी निखील आणि तुम्ही पाहताय बोल भिडू...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 436

  • @the-nikhil8502
    @the-nikhil85026 ай бұрын

    कायदा कितीही कठोर होऊ द्या पण गुन्हेगार राजकीय किंवा ताकतवर असला तर त्याच्यावर कोणतेच कलम लागत नाही त्याचं काय

  • @positivekumar3546

    @positivekumar3546

    6 ай бұрын

    हे महत्व पूर्ण आहे. सेटिंग/ वट / ओळख च्या नावाखाली गुन्हेगार सुटले नाही पाहिजेत

  • @parmeshward8931

    @parmeshward8931

    6 ай бұрын

    यावर उपाय करायला पाहिजे

  • @anilpatil144

    @anilpatil144

    6 ай бұрын

    उदा ब्रिजभूशन सिंह त्याला काहीही धोका नाही

  • @shubhamghojage2825

    @shubhamghojage2825

    6 ай бұрын

    Couldn’t agree more 💯

  • @narayanKulkarni933

    @narayanKulkarni933

    6 ай бұрын

    ​@@anilpatil144हे फक्त उदाहरण आहे अशे कितेक राजकीय लोक आहेत ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही खुप खालच्या थरावर गेलेत पोलीस लोक

  • @rohanshinde7861
    @rohanshinde78616 ай бұрын

    भ्रष्टाचार आरोपीला सुद्धा जन्मठेप किंवा मृत्युदंड अशी तरतूद का नाही केली गेली

  • @SACHCHIDANANDTHIGALE

    @SACHCHIDANANDTHIGALE

    6 ай бұрын

    Hoil hoil thamba jara

  • @Jaymaharashtramaza

    @Jaymaharashtramaza

    6 ай бұрын

    सगळे खासदार व आमदार लागतील की धंद्याला 😂😂😂😂

  • @nkdrums85

    @nkdrums85

    6 ай бұрын

    mhanje chamchyani lagech jail bharo andolan karayla ka?

  • @Gajananpatil26

    @Gajananpatil26

    6 ай бұрын

    सोताच्या विरुद्ध कोन्ही कायदा काढत काय 😂😂

  • @vedhh7727

    @vedhh7727

    6 ай бұрын

    मग अर्ध्या अधिक हेच लोक आत जातील.

  • @rahulkhomane10
    @rahulkhomane106 ай бұрын

    चांगले बदल आहेत.

  • @vicky...9672
    @vicky...96726 ай бұрын

    बिजभूषण काय केलं ते सांगा कायदे कठोर करुन काय होणार अमलात अना..

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar63146 ай бұрын

    अॅट्रोसिटी कायदा रद्द करा...

  • @bhuvikamble8332

    @bhuvikamble8332

    6 ай бұрын

    जात बघुन मारता . Atrocity काढला तर मोकाट मारत सुटल sc st लोकांना

  • @AkshayKharat-ex7ev

    @AkshayKharat-ex7ev

    6 ай бұрын

    Shett ghe

  • @user-fc2hf5rk8k
    @user-fc2hf5rk8k6 ай бұрын

    महत्वाचा & चांगला बदल.....

  • @Krushnat_Kamble_1103
    @Krushnat_Kamble_11036 ай бұрын

    यामुळे ब्रुजभूषण जेलमध्ये जाणार नाही आणि साक्षी मलिक ला न्याय मिळणार नाही 😂 वा मोदीजी वा 🙏

  • @mujamilmansuri
    @mujamilmansuri6 ай бұрын

    भ्रष्टाचार वर कडक कायदा नाहीत जेवण अधिकारी लाज मागतात त्याचा काय आमदार खासदार च्या पेन्शन च काय?

  • @milindingale9
    @milindingale96 ай бұрын

    दादा धन्यवाद खर तर संहिता समजून घ्यायला मला दीड दिवस लागला आणि तेव्हा ही तितका नव्हता समजला जितकं तू आठ मिनिटात समजवलास खूप छान

  • @keshavmishra07
    @keshavmishra076 ай бұрын

    स्वतंत्र भारत स्वतंत्र आपले कायदे 😊🇮🇳 जय हिंद .

  • @vinayakbkolpyak5453
    @vinayakbkolpyak54536 ай бұрын

    समान नागरी कायदा लवकर झाला पाहिजे

  • @sumitdiwanji50

    @sumitdiwanji50

    6 ай бұрын

    Kashasathi

  • @vinayakbkolpyak5453

    @vinayakbkolpyak5453

    6 ай бұрын

    @@sumitdiwanji50 Karan pratyek samajasati ekach kayada asayala pahije

  • @sumitdiwanji50

    @sumitdiwanji50

    6 ай бұрын

    @@vinayakbkolpyak5453 kasha prakarcha kayda pahije tumhala

  • @devendrashinde1

    @devendrashinde1

    6 ай бұрын

    @@sumitdiwanji50Tuz aarkshan band voyasathi

  • @sumitdiwanji50

    @sumitdiwanji50

    6 ай бұрын

    @@devendrashinde1 Tuza baap pan aarkahn band nahi Karu shakt Ani Aaj bg kon bhik bhagat ahe aarkahn sathi

  • @rajputbm
    @rajputbm6 ай бұрын

    Brijbhushan la ata government ne law and woman ministry dyala havi😂😂😂

  • @user-ue5th6gs6j
    @user-ue5th6gs6j6 ай бұрын

    तुमचे 15 लक्ष + सदस्य झाले आहेत...अभिनंदन..💐💐 आशा करतो की तुम्ही हा चॅनेल कसा सुरु केला त्या बद्दल सविस्तर व्हिडिओ बनवाल...😊

  • @amithole2088
    @amithole20886 ай бұрын

    हे कायदे देशातील सर्वांना लागु, झाले पाहिजे, नाहीतर या कायद्यांचा उपयोग विरोधी पक्षावर होणार,आणि या कायद्यातुन भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना सुटका मिळणार असेल,तर काय उपयोग...

  • @pavanramekar1044

    @pavanramekar1044

    6 ай бұрын

    Adi thoda study kela asta tar bare zale aste bhava Jay bhim

  • @amithole2088

    @amithole2088

    6 ай бұрын

    @@pavanramekar1044 ईडी सीबीआय देशात फक्त कोणाचा तपास करते,,याचा कधी अभ्यास केला का....

  • @sharadthite919

    @sharadthite919

    6 ай бұрын

    आजची बातमी, श्री सुनील केदार कांग्रेस आमदार यांना ५ वर्षे बॅंक घोटाळ्यात शिक्षा झाली तीही २१ वर्षांनंतर. कायदे बदलाने महत्वाचे. नवीन कायद्यानुसार वेळेची मर्यादा घालून दिली आहे.

  • @amithole2088

    @amithole2088

    6 ай бұрын

    @@sharadthite919 देशभरातील ज्या भ्रष्टाचारी नेत्यांना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे,, त्यांच्यासाठी तर अच्छे दिन आले आहेत ...

  • @prakashlondhe8121
    @prakashlondhe81216 ай бұрын

    जय हिंद सर, भारत मे जो नया क्रिमिनल कानून आया है! वह अच्छा भी है! और बुरा भी है! कानून मे बहुत कुछ कमिया है ! सबसे बडी और अहम बात है! इस नये कानून मे मिलावट याने Adulteration खिलाफ कोई सक्त कानून याने प्रावधान बनाया नही! आज पानी से लेकर खाने मे सब जगह मिलावट होती है! मानवता के लिए बहुत बडा खतरा है! इसी के उपर आपको और हमे आवाज उठाना ही पडेगा! धन्यवाद

  • @sandipkokate9458
    @sandipkokate94586 ай бұрын

    जय हिंद नवा भारत

  • @abhaytarange
    @abhaytarange6 ай бұрын

    ब्रिटिश सरकारने काही जातींचा 'गुन्हेगारी जमाती ' म्हणून समावेश केला आहे . त्या अभागी देशबांधवांना न्याय कधी मिळणार ?

  • @blackpole5936

    @blackpole5936

    6 ай бұрын

    तो कायदा केव्हाच काढून टाकला आहे बहुतेक १९५०-५२ च्या दरम्यान

  • @ranjananikam7390

    @ranjananikam7390

    6 ай бұрын

    Nyay Parmeshwar karto manushya nahi

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan6 ай бұрын

    One of best decision taken by current government in betterment of people ❤

  • @userunfound_

    @userunfound_

    6 ай бұрын

    मराठीची लाज वाटते का तुला भाड्या..?

  • @ravindramundale6104
    @ravindramundale61046 ай бұрын

    Nice माहितीपूर्ण व्हिडिओ धन्यवाद

  • @akashkashid7172
    @akashkashid71726 ай бұрын

    खूप छान माहिती

  • @user-ww3lo9hi5u
    @user-ww3lo9hi5u6 ай бұрын

    हे सर्व कायदे सामान्य जनते साठी आहेत

  • @ryanreynoldsdeadpool8264
    @ryanreynoldsdeadpool82646 ай бұрын

    गरीब लोकांसाठी कायदे आले😢😢😢😢😂😂

  • @akshaybora3411

    @akshaybora3411

    6 ай бұрын

    Gapp

  • @CaptainPatil

    @CaptainPatil

    6 ай бұрын

    Ho

  • @vedhh7727

    @vedhh7727

    6 ай бұрын

    100%

  • @shardul_bhardwaj

    @shardul_bhardwaj

    6 ай бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @AbhishekFakirpure
    @AbhishekFakirpure6 ай бұрын

    we welcome new laws

  • @sachiningole2729
    @sachiningole27296 ай бұрын

    खूप छान माहिती. 👍🏻 स्पष्ट आणि मुद्देसूद. निखिल 👍🏻👍🏻

  • @rightwing4015
    @rightwing40156 ай бұрын

    Very good decisions 💥💥👌👌

  • @mayurmurudkar9771
    @mayurmurudkar97716 ай бұрын

    One step forward for Judicial Reform.

  • @TellaTrix
    @TellaTrix6 ай бұрын

    Indeed very good decision

  • @nageshzore6182
    @nageshzore61826 ай бұрын

    सार्वजनिक ठिकाणी दारू पिवून दिसले तर, कडाक शिक्षा,? कित्येक लोकं बायकोच्या भीतीने पिल्या नंतर उतरल्याशिवय घरी जात नाहित.

  • @arjunkumbhar1698

    @arjunkumbhar1698

    6 ай бұрын

    कायदा आत्ता चालू झालाय बाळ😂 लगेच कुठं त्याला ट्रॉल करतोस

  • @snpsnk.3329

    @snpsnk.3329

    6 ай бұрын

    😂😂😂

  • @khairu100
    @khairu1006 ай бұрын

    नवीन कायद्यात खोटे आरोप असतील तर काय करावे काही आहे का

  • @nandlalpatil4662

    @nandlalpatil4662

    6 ай бұрын

    Ho aahe khoti kes kelyas

  • @abhishekpatil5740
    @abhishekpatil57406 ай бұрын

    बहुतेक कायदे हे महिलांच्या बाजुने मग पुरुषांवर अत्याचार व अन्याय झाला त्याने कुठे दाद मागावी? महिलांसाठी महिला आयोग आहे मग पुरुषांसाठी काय? हीच का स्त्री - पुरुष समानता.

  • @SACHCHIDANANDTHIGALE

    @SACHCHIDANANDTHIGALE

    6 ай бұрын

    स्त्री पुरुष समानता हा सर्वात मोठा जोक आहे, 🤣

  • @rohitnagwanshi

    @rohitnagwanshi

    6 ай бұрын

    कायदा हातात घायचा, सामण्य लोक यात अडकले म्हणजे विकास वर कोणी काही विचारणार नाही.

  • @userunfound_
    @userunfound_6 ай бұрын

    बलात्काराला शिरच्छेद करण्यात यावा ही एक शिक्षा द्यावी म्हणजे बऱ्याच निष्पाप मुलींना न्याय मिळेल आणि बऱ्याच मुली वाचतील...

  • @prafulwathore9729

    @prafulwathore9729

    6 ай бұрын

    त्याच्यामुळेच बोलतो पहिला नीट शोध लावावे खरंच गुन्हा आहे का त्याच्यानंतरच त्याला आत्ता टाकला जाऊ नाहीतर खोटे आरोप पण करतात काही मुली

  • @bepositive7880

    @bepositive7880

    6 ай бұрын

    ​@SearchExmuslimSahilOnKZreadcorrect khoti takrar asel tar tila phashi

  • @SACHCHIDANANDTHIGALE

    @SACHCHIDANANDTHIGALE

    6 ай бұрын

    @@bepositive7880 gender equality 🗿

  • @SACHCHIDANANDTHIGALE

    @SACHCHIDANANDTHIGALE

    6 ай бұрын

    aajkal boyfriend sobat maja maraychi ani nantar fake takun sympathy khaychi he suddha khup pori kartat tyamul jo paryant prove hot nahi kk kon khar ani kon khot, toparyant kahi karaych nahi

  • @rohitnagwanshi

    @rohitnagwanshi

    6 ай бұрын

    बलात्काराच्या कीती खोट्या तक्रारी दाखल होतात माहिती आहे का?

  • @abhaybhope172
    @abhaybhope1726 ай бұрын

    😅यातली बरीच कलमे तुम्हाला लागू होतात,शहा साहेब😂

  • @CaptainPatil

    @CaptainPatil

    6 ай бұрын

    कोणते कलम लागू होते ते सांग

  • @harshvardhanrawade8935
    @harshvardhanrawade89356 ай бұрын

    Best decision 👍🏻❤️

  • @advpritamsingrajput1374
    @advpritamsingrajput13746 ай бұрын

    BJP च्या कोणत्याही खासदाराला विचारा या कायद्यात काय आहे ते ते फक्त मोदी,देश,राम, पाकिस्तान, काश्मीर म्हणतील

  • @India3006
    @India30066 ай бұрын

    महाराष्ट्रातून संकल्प यात्रेच्या विरोध यावर एक व्हिडिओ बनवा...

  • @shekharohol
    @shekharohol6 ай бұрын

    एखाद्यावर तडीपारीची केस असेल तर तो देशाचा गृहमंत्री होऊ शकणार नाही असा पण कायदा पाहिजे होता.

  • @rajeshmisal2242

    @rajeshmisal2242

    6 ай бұрын

    Ekhada chutya asun pn deshacha pahila kayda mantri hou shakto tr tadipar gruhmantri ka nahi?

  • @Vicky-fl7pv

    @Vicky-fl7pv

    6 ай бұрын

    Shhh 🤫

  • @jagdus
    @jagdus6 ай бұрын

    Barobar

  • @farukabid63shaikh
    @farukabid63shaikh6 ай бұрын

    Doing with Good intention 👍

  • @rahulwable6924
    @rahulwable69246 ай бұрын

    भाजप जो काही नियम बदलत आहे ते बरोबरच आहेत की 🚩

  • @virajjadhav2400
    @virajjadhav24006 ай бұрын

    Very good decision of government.

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare25436 ай бұрын

    Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat ❤ super decision by modiji and shahaji 😊

  • @mithungaikwad9680

    @mithungaikwad9680

    6 ай бұрын

    Yes Brijbhushan Singh / Ajit Pawar any many more good decision

  • @discostation4539

    @discostation4539

    6 ай бұрын

    ​@@mithungaikwad9680ok karamatikar kaka and Sonia Italy pizza😂😂😂

  • @sachinvinchu
    @sachinvinchu6 ай бұрын

    Good job Bhau

  • @Lokseva247socialmedia94
    @Lokseva247socialmedia946 ай бұрын

    भारतीय जनता पार्टीचा विजय असो

  • @mithungaikwad9680

    @mithungaikwad9680

    6 ай бұрын

    Ajit Pawar/ Brijbhushan/ nawab Malik/ Bhujbal Vijay aso

  • @ranjananikam7390

    @ranjananikam7390

    6 ай бұрын

    Kashasathi ?

  • @dhiraj_b
    @dhiraj_b6 ай бұрын

    हे कायदे "दाखवायचे दात" आहेत़ आणि निवडणूक आयुक्त निवडीच्या प्रक्रियेतून सरन्यायाधीशांना वगळले हा कायदा "खायचे दात" आहेत़.😂😂😂😂

  • @vishal-vk5yd

    @vishal-vk5yd

    6 ай бұрын

    तुमच्या बुडाजवळ अग्निशमन बंब कायमच असेल, नाही का?

  • @pingorifarmsmilk7642

    @pingorifarmsmilk7642

    6 ай бұрын

    ​@@vishal-vk5ydह्यांचं कामच आहे 24 तास रडायचं . चांगला निर्णय घेतला किंवा वाईट फक्त विरोध करायचा - पप्पू भक्त 😂

  • @dhiraj_b

    @dhiraj_b

    6 ай бұрын

    @@pingorifarmsmilk7642 काय जमाना आलाय 🤣🤣BJP च्या विरोधात बोलल तर पप्पू भक्त आणि BJP च्या बाजूने बोलल तर अंध भक्त . कुठे बोलायची सोय नाही

  • @dhiraj_b

    @dhiraj_b

    6 ай бұрын

    @@vishal-vk5yd नाहीओ. मी ह्यांचा पॅटर्न 2014 पासून बघतोय असच काहीसं करतात ते..

  • @vishal-vk5yd

    @vishal-vk5yd

    6 ай бұрын

    @@dhiraj_b आपण आंबे खायचे... कोयी कशाला मोजत बसायच्या उगीच

  • @AK-ek8vf
    @AK-ek8vf6 ай бұрын

    सरकारी अधिकारी, कर्मचारी, पोलिस, न्यायाधीशांचा एखादा गुन्हा प्रभावित करण्यासाठी वापर होत असेल तर काय शिक्षा केली आहे.

  • @user-ou4or1tr9y
    @user-ou4or1tr9y6 ай бұрын

    कायदे कठोर करा नरम करा पण जो पर्यंत। मानव समाज मध्यै मानसिक बदल होतच नाही तो पर्यंत। सर्व शुन्य आहे। 😂😂😂😂

  • @vishwasraopatil5334
    @vishwasraopatil53346 ай бұрын

    कोणत्याही आर्थिक दंडाची रक्कम त्या त्या वेळच्या महागाई निर्देशांका नुसार किंवा त्यावेळी असलेल्या सोन्याच्या किंमतीच्या प्रमाणात वाढविली पाहिजे.

  • @gulamnabipinjari6235
    @gulamnabipinjari62356 ай бұрын

    Very nice decision taken by home minister

  • @bhuvikamble8332
    @bhuvikamble83326 ай бұрын

    188 संसद निलंबित करण्यात आले मग 3 नविन कायदे केले म्हणजे चर्चा न करता केवळ कायदे थोपले गेले आहे 🙌 हे लोकतंत्र आहे भारताच 🇮🇳🙄

  • @jayeshsolanke2588
    @jayeshsolanke25886 ай бұрын

    ते कायदे हुकुमशाही प्रस्थापित करण्यासाठी असतील. फक्त.....😅😅

  • @santoshshevare4522
    @santoshshevare45226 ай бұрын

    Good information sir👍

  • @siddhantsawant5717
    @siddhantsawant57176 ай бұрын

    Corruption la janmathep chi shiksha zali pahije

  • @vijaykate8028
    @vijaykate802815 сағат бұрын

    5 दिवसापेक्षा जास्त वेळ कोणत्याही टेबल वरती फाईल अटकल्यास त्या अधिकाऱ्यांच्या पेमेंट कपात करण्यात यावी असा कायदा बनवा फाईल मध्ये कमतरता असल्यास पहिले तर रिटर्न झाली पाहिजे नाहीतर पुढच्या टेबल वरती गेली पाहिजे आपोआप भ्रष्टाचार कमी होईल

  • @Cracked0
    @Cracked06 ай бұрын

    जय महाराष्ट्र!!

  • @dipakvare7812
    @dipakvare78126 ай бұрын

    भावा..😂😂 मला ईथे तुझ्या बोलण्यातून एक जोक आठवलं आहे. ऐक तो अक्षय kumar चा फेवरेट सीन " जली ना तेरी 😂😅 अभी or jalegi".. भावा या कामाबरोबर काय देशाची प्रगती थांबली आहे काय??... या सरकार च्या काळात.. 1. भारत सर्वात प्रगतशील देश झाला आहे 2. आपली सैन्य ताकद सर्व देशांना कळली आहे 3. पहिले आपण आयात जास्त करत होतो..आता आपण आयाती पेक्षा जास्त निर्यात करत आहोत..त्यामुळे परकीय चलन आपल्या देशाला मिळत आहेत. 4 . आर्मी ताकत बरोबर त्यांना नवीन तंत्रज्ञान असलेली शस्त्र यांचे प्रशिक्षण देत आहे.. 5. पहिल्या सरकार पेक्षा जास्त देशाचे नाव उंच याच सरकार च्या काळात झाले आहे 6. देशात सगळीकडे रोड आणि development चालू आहे.. 7. स्पेस मध्ये तर भावा आपलीच हवा आहे 😂 आजून सांगितल असत भावा पण इंग्लिश मराठी टाइप करुन हात खूप दुखतोय...सांगायला लागल्यास दिवस कमी पडेल भावा.. || जय श्री राम || 22 जानेवारी 2023 लक्षात आहे ना भाऊ काय आहे..🚩🚩

  • @Siddharthfacetoface85

    @Siddharthfacetoface85

    6 ай бұрын

    जय श्री राम

  • @SACHCHIDANANDTHIGALE

    @SACHCHIDANANDTHIGALE

    6 ай бұрын

    Ahe na lakshat, dusri diwali ahe

  • @prathamesharage

    @prathamesharage

    6 ай бұрын

    Ti space madhli hawa wali isro nehru ni bandhli ahe 🤣🤣🤣 Deshache naav khuo uncha zale ..manipur ...ata WFI ni india la kadhla....bruj bhushan cha rape ... ekdum khuo motha naav zala ahe Sainya takad pakistan la ka dakhvtay chine 2km aat ala tyacha ky Itha parliament vr attack hoto ani challe desh vachvayla 🤣🤣

  • @positivekumar3546

    @positivekumar3546

    6 ай бұрын

    जय श्री राम!🚩⚔️🚩⚔️

  • @positivekumar3546

    @positivekumar3546

    6 ай бұрын

    जय शिवराय!🚩⚔️🚩⚔️

  • @Cracked0
    @Cracked06 ай бұрын

    जर तुम्हाला कोणाला माहिती असेल के sbi clerk चे admit card कधी यःणार तर सांगा!

  • @vinayakingawale8743
    @vinayakingawale87436 ай бұрын

    Cyber crime pn ajun strong kele pyje. Arthik fasvnuk

  • @divinegracetips9993
    @divinegracetips99936 ай бұрын

    सरकार म्हणजे फक्त स्वस्त पेट्रोल डिझेल गॅस सिलिंडर नाही यांच्याव्यतिरिक्त सरकारला बरीच काम असतात हे सरकार ने गेल्या नऊ वर्षांत दाखवून दिलंय.

  • @sachinthorat4965
    @sachinthorat49656 ай бұрын

    04:05 Not IPC it's Indian Evidence Act has 167 Act.

  • @kalpeshshinde7041
    @kalpeshshinde70415 ай бұрын

    सर्वांत आधी कोर्टात राज्यभाषेचा वापर होने महात्त्वाचे आहे. माग नंतर कायदा लागू करा.

  • @nileshnp5494
    @nileshnp54946 ай бұрын

    Essential changes

  • @mithungaikwad9680
    @mithungaikwad96806 ай бұрын

    Is mentioned the criminal belongs to bjp will not get punished not even eligible for fir????

  • @vj665
    @vj6656 ай бұрын

    लोक प्रतिनिधी (खासदार, आमदार, नगर सेवक, जि प सद्स्य , पं स सदस्य् तसेच इतर यांनी जर गुन्हा केला तर पुढील २५ वर्ष कोणतिही निवडणुक लढवता येणार नाही तसेच एफ आय आर असेल तरी सुध्दा निवडणुक लढवता येणार नाही , असा कलम हव😊

  • @sanketkamble1295
    @sanketkamble12956 ай бұрын

    शिक्षा येवढ्या भयानक झाले तर त्याचा गेर वापर होणार नाही का आपला अगोदरच्या ipc मध्ये गुने गराला सुध्रण्याचा एक मोका दिला जातो त्याला तो माणूस आहे हे जाणीव करून दिळजात होत

  • @obc7523

    @obc7523

    6 ай бұрын

    कशाला?

  • @etc_information
    @etc_information6 ай бұрын

    Good decision

  • @MGAMINGYT-ch4nc
    @MGAMINGYT-ch4nc6 ай бұрын

    Please Make video on sakshi malik 😓🙏

  • @NAPTE.
    @NAPTE.6 ай бұрын

  • @warriorsanatani_93
    @warriorsanatani_936 ай бұрын

    Community service 😮😮

  • @user-yt4ul4qi4p
    @user-yt4ul4qi4p6 ай бұрын

    अवघड तर BJP वाल्याचाच होणार 😂😂😂

  • @desh-bhakti01
    @desh-bhakti016 ай бұрын

    P. P. Should be 2 , one in court and one in police station ...

  • @RoyalAmbuj2420
    @RoyalAmbuj24206 ай бұрын

    Only Modi

  • @prathameshmanorkar1954
    @prathameshmanorkar19546 ай бұрын

    Great 😍

  • @vikrampatil8355
    @vikrampatil83556 ай бұрын

    संदीप महेश्वरी vs विवेक बिंद्रा काय प्रकरण आहे कोण बरोबर कोण चुकतंय या वर एक व्हिडिओ यावा

  • @SACHCHIDANANDTHIGALE

    @SACHCHIDANANDTHIGALE

    6 ай бұрын

    Mazyamate donhi kadun thod thod chuktay

  • @sumitdiwanji50

    @sumitdiwanji50

    6 ай бұрын

    Bindra chuklay

  • @SACHCHIDANANDTHIGALE

    @SACHCHIDANANDTHIGALE

    6 ай бұрын

    @@sumitdiwanji50 bindra ne sandeep chya office var appointment sathi 2-3 veles lok pathavle pan sandeep ne co operate nahi kel ani vivek cha no. Pan block kela

  • @sumitdiwanji50

    @sumitdiwanji50

    6 ай бұрын

    Lalantop KZread channel var paha kasa jativadi vichar ahet tyache

  • @sumitdiwanji50

    @sumitdiwanji50

    6 ай бұрын

    ​@@SACHCHIDANANDTHIGALEjativadi vichar ahet tyache interview Baga lalantop KZread channel var

  • @PranitaSuryawanshi1
    @PranitaSuryawanshi16 ай бұрын

    Majhe sir sudha ashech, lecture det hote, tyavli sudha kahi kalal nahi Ani tumcha video pahun pan ek tar Chinmay nahitar aarti Tai

  • @sbg6935
    @sbg69356 ай бұрын

    Most imp law was supposed to be punishment for misuse of womens law ..

  • @sanketkamble1295
    @sanketkamble12956 ай бұрын

    आता मोर्चा पण कडू शकणार नाही का मग😅

  • @Cracked0
    @Cracked06 ай бұрын

    लॉजिकल resoning ची तयारी कशी करावी?

  • @aniketkshemkalyani5472

    @aniketkshemkalyani5472

    6 ай бұрын

    Practice. If u r preparing for cat only that can save.

  • @AjayRathod-ye7xo
    @AjayRathod-ye7xo6 ай бұрын

    He junya case war lagu asel ka

  • @AmolShinde-qw5gy
    @AmolShinde-qw5gy6 ай бұрын

    भ्रष्टाचारी नेत्यासाठी नवीन कायदा भाजपमध्ये या शुद्ध व्हा

  • @rushikeshshinde263
    @rushikeshshinde2636 ай бұрын

    🎉

  • @prajwa6846
    @prajwa68466 ай бұрын

    हे दिलंय खरं, हे होईल का?

  • @aum0005
    @aum00056 ай бұрын

    Navbadaliin toch law analay..kiti lokanna fasavnar hech kalat nahi

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar53365 ай бұрын

    गुन्हेगारांना संधी मिळणार नाही याची शासनाने दक्षता घ्यावी

  • @deepakchavan1291
    @deepakchavan12916 ай бұрын

    Totally distraction from original core subjects from India .

  • @nakulpatil6156
    @nakulpatil61566 ай бұрын

    सगळयांवर हात राजकारणी लोकांचा असेल का ?? सर्व राजकारणी पात्र होतील लवकर

  • @parmeshward8931
    @parmeshward89316 ай бұрын

    खेळाडू आणि मंत्री यांचे काय झाले कळावे

  • @realexposer
    @realexposer6 ай бұрын

    Na balik mulanch vay hi kami karnyat yaav 10 year kara .please

  • @jitendramadhani2507
    @jitendramadhani25076 ай бұрын

    नी काल कधी लागते। 50वष न

  • @PrernaMestry-qo2mr
    @PrernaMestry-qo2mr6 ай бұрын

    समान नागरी कायदा झाला पाहिजे

  • @ajayrk2wt
    @ajayrk2wt6 ай бұрын

    पुन्हा 1857 सारखे उठाव होतील स्वातंत्र्य युद्ध होतील

  • @prolog86
    @prolog866 ай бұрын

    Aata ase houn rahile gunhegaarach Kayde banvanaar tar jhaale mag deshache kalyan

  • @paragnirali8145
    @paragnirali81456 ай бұрын

    ब्रिटिश कालीन कायदे?

  • @RamraoDhole
    @RamraoDhole6 ай бұрын

    आहे तेच कायदे योग्य रीतीनेराबवले तर अडचण येत नाही. नाचता येईना अंगण वाकडे.

  • @user-oc3qq2rs2v
    @user-oc3qq2rs2v6 ай бұрын

    But what about fake rape case

  • @nanaware1
    @nanaware16 ай бұрын

    Army and police laws should be abolished which are British ara

  • @prakashlatke8931
    @prakashlatke89316 ай бұрын

    राजकिय लोकांवर खोटी आश्वासने आणि बेलगाम वक्तव्य करून लोकांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणे तसेच राजकिय शक्तीचा वापर करून घोटाळे व देशाची लुबाडणूक करणे यासाठी काही नवीन कायदे येणार आहेत का

  • @Earthquake91
    @Earthquake916 ай бұрын

    उद्या कोणी सरकार विरोधी बोलले की देश विरोधी बोललं म्हणून आत टाकणार !

  • @sushant1492

    @sushant1492

    6 ай бұрын

    व्हिडिओ नीट बघितला नाहि वाटत 😂

  • @pavanramekar1044
    @pavanramekar10446 ай бұрын

    Khup ushira jag ali ho bol bhidu la news dyala😂

  • @nishkamp
    @nishkamp6 ай бұрын

    खूप सुंदर बदल घडविले...नूतनीकरण गरजेचे होतेच...

  • @Annalife13
    @Annalife136 ай бұрын

    कट कारस्थन करून उच्च पदावर आसेल तर त्यास काय कायदा आहे एकदा राजकारनी देशाला वां जनतेला वेठीस ठेवत आसेल तर किंव्हा गोलमाल आफ्रारतफर बा ब्रस्टाच्रअर होत आसेल त्यास काय शिक्षा.

Келесі