Petrol, Diesel आणि Gas च्या भाववाढीत रॉकेल आपल्या kitchen मधून गायब झालंय I Bol Bhidu|
#BolBhidu #KeroseneOil #PetrolRates
गाडी पंपावर नेली की पाकीट रिकामं होत चालल्याची जाणीव होते. कधी रिक्षातून कुठं जायचा योग आला की सीएनजी किती महाग झालाय हे ऐकावं लागतं. घरगुती गॅसचे भाव तर असे वाढत गेलेत की, काही दिवसांनी हॉटेलला जाणं परवडू शकतंय. पेट्रोल, डिझेल असो किंवा गॅस हे आपलं आयुष्य चालतं ठेवणारं इंधन चांगलंच महाग झालंय. पण कधीकाळी आपलं लाडकं आणि जीवनावश्यक इंधन होतं, रॉकेल. निळ्या रंगाचं, भारी वासाचं रॉकेल बनतं तरी कसं? सध्या रॉकेल कुठं गेलंय? आपल्या भारतात त्याचा वापर इतका कमी कसा झाला? ही सगळी माहिती आणि जुन्या आठवणी या व्हिडीओमधून ताज्या करूयात.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Пікірлер: 2 100
कोना कोणाला रॉकेल चा वास आवडतो ❣️😃
@shubhamthakare1338
Жыл бұрын
Me ...🙈🙈🙈 In my childhood i used to play with kerosene for its smell 🤭😆😆
@llllllll859
Жыл бұрын
सस्ता नशा 😂
@prashantpawar1591
Жыл бұрын
मी तर लहानपणी चहा म्हणून रॉकेल पिलो होतो😂😂
@shubhamthakare1338
Жыл бұрын
@@prashantpawar1591 kahipn ha...🤭😂😂
@redbull2631
Жыл бұрын
Sakali sakali stove petla ki vas yaych ani chahachi talaf vaychi
आज माझे वय 51वर्ष चालू आहे 7व्या वर्गात असताना घरात लाईट नव्हती त्यामुळे रॉकेल चे दिवे अभ्यास करण्यासाठी वापरत होतो त्या दिव्याची निघणारी धूर नाकात घेणे खूप आवडायचं तो वास आठवण केली की अजून पण नाकात धूर घेतल्या च भास होतो.
@Rotaryclub179
2 ай бұрын
Ky tir marla mg divya khali abhyas krun
भावड्या मी तर दिवसभर रेशन च्या रांगेत उभा राहत होतो... खूप आठवण येते त्या काळाची....😔😔😔
@Unknown-vl1qu
4 ай бұрын
Tya sathi Congress la punha nivdun dyave lagel 😅
@baburaopujari7074
4 ай бұрын
देशद्रोही खान ग्रेश कृपा होती भावा तुझ्यावर 😅 सर्व सरकारी योजना चा लाभ लाईन लावून च मिळत होते 😮 देशद्रोही खान ग्रेश चा काल च तसा होता😅😅
खूप दिवसानंतर आज असं वाटलं की comment कारावं. मित्रा तु खूप छान explain केलंस, तुझ्या सारख्याच अनेक लोकांच्या अश्याच आठवणी आहेत. ज्यांनी रांगेत उभे राहून रॉकेल घेतलं आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की आवडणार. मला अजूनहि आठवतं आई स्टोव वर चपाती शेकत आहे, मी आणि माझी छोटी बहीण जेवणासाठी वाट बघत आहोत. गावाकडचं साधं घर, तो typical रॉकेल चा वास, आईच्या हातचं जेवण... आणि आता शिक्षण नौकरी साठी गाव सोडून शहराकडे आलो आणि त्या फक्त आठवणीच राहिल्या...
कुठून इतके विषय शोधून काढता... पण मस्त👌 सर्व माहिती अतिशय मोजकी, महत्वाची असते 🙏😊
@hogakoiuser
2 жыл бұрын
Hindi valya KZreadr che चोरी karun मराठी मध्ये टाकायचे
@myaim9874
2 жыл бұрын
प्रश्न असा पडतो रॉकेल कशासाठी गायब करण्यात आली? याची उत्तर मिळालीच नाही
@maheshkalambe1792
2 жыл бұрын
Comment section madhe lokach vishay detat tyana.. tyavar research karun taktat te videos!
@agentharsh
2 жыл бұрын
@@myaim9874 Ho yache Ans bhetle nhi... Punha video banva
@maheshpotekar6878
2 жыл бұрын
Ho na
जुन्या आठवणी ताज्या केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻❤️💯
@sandippatale6365
2 жыл бұрын
Junya aatvni tazya kelyabdl khup dhanyawad Bhai 🙏🙏❤️💯💯
@user-vg9hb4oo8z
2 жыл бұрын
A
@ekbotepradeep
Жыл бұрын
----- | | -----
@mohanpawar-vh3lq
Жыл бұрын
@@user-vg9hb4oo8z /
@roshanbhalekar
3 ай бұрын
Rs 35 litre hota 2009 madhe
दररोज संध्याकाळी कांदिलाची काच स्वच्छ करायची आणि रॉकेल वोतून ठेवायचं 😅😅 हॆ माझं नियमित काम होत 😂😂 खरच आज त्या निळ्या कलरच्या कंदीलाची आठवण आली Miss u kandil..
आणखी आठवणी कादून रडवू नकोस भावा ! गेले ते दिवस, राहिल्या त्या ---------🙏
@rorohitx
Жыл бұрын
😢😢
कोणाच्या आयुष्यात नाही पण रोकेल च्या स्टो ला मात्र पिन नक्की केली आहे😂😂
@tusharmokale_14
2 жыл бұрын
😜😂😂
@Allinone-ht2ko
2 жыл бұрын
बोल भिडू ने ही प्रतिक्रिया पिन करावी ....😅😅
@NitinShelar.
2 жыл бұрын
😂😂
@vilaskakad1221
2 жыл бұрын
😂😂🤣🤣
@amolchavan3787
Жыл бұрын
😂😂😂
गेले आता ते दिवस.. .... राहिल्या फक्त आठवणी.. तुमची शब्दरचना व मांडण्याची शैली अद्भुत व अद्वितीय आहे.. सलाम आहे तुम्हाला ..
@chandrashekharjathar7026
2 жыл бұрын
नक्कीच, झकास 🙏
@amitgaikwad3365
2 жыл бұрын
पण हे रॉकेल परत यायला पाहिजे राव करण गॅस च्या दर वाढी मुळे उज्वला आता परत लाकडं शोधायला लागली आहे
@thegodfather2271
2 жыл бұрын
@@amitgaikwad3365👈🧐 पळ ईथुन बेशरम 😐
@amitgaikwad3365
2 жыл бұрын
@@thegodfather2271 काय अडचण आली का
@thegodfather2271
2 жыл бұрын
@@amitgaikwad3365 👈🙄 तुला लाज वाटत नाही का🤔 उज्वला ला लाकड आणायला पाटवतो . कमजोर माणसा गॅस कितीही माहाग असेल तरी आणून दे तिला 😡
आमचा कडे रॉकेल विक्रीचं लाईसन होतं, रॉकेलनी भरलेले मोठ मोठे ड्रम नेहेमी दुकाना बाहेर असायचे. पूर्ण गाव रॉकेल घ्यायला यायचं. लोडशेडिंग मुले रॉकेलच्या दिव्या खाली केलेला अभ्यास, कंदील लावून केलेल्या पार्टी सगळं आठवलं की खूप भारी वाटतं. धन्यवाद इतका सुंदर विषयासाठी. 💐
@user-li4ep4xo5g
4 ай бұрын
Nice 😊 where are u from bro 😅
@RolexRadhe
Ай бұрын
Hi
@RolexRadhe
Ай бұрын
आमच्याकडे पण आहे, रॉकेल बंद झाल्यापासून आवक बंद झाली 😢
आम्ही लहान असताना आमच्या घरातले आम्हाला राॅकेल आलं आहे का चौकशी करायला पाठवायचे. आणि राॅकेल नाही म्हणाले तर काळ्याबाजाराने मिळेल का विचारायला सांगायचे.. मग आम्ही रेशन दुकानात जाऊन चौकशी करायचो, आणि राॅकेल नाही म्हणाले तर, काळ्याबाजारने देणार का असे स्पष्ट व खडखडीत आवाजात सर्व ग्राहकांच्या समोर विचारायचो....😃😃 मोठं झाल्यावर लक्षात आलं की, काळाबाजार म्हणजे काय ते. आणि हे ही लक्षात आलं की आमच्या घरचे असं का विचारायला लावायचे ? राॅकेल मामा ला खोचक टोला मारण्यासाठीच...पण आम्हाला कुठं काय कळत होतं ?
रॉकेल घेयाला लायनीत उभा राहायला मज्जाच वेगळी असायचं जुनी आठवण बोल भिडू चे खूप धन्यवाद
@user-yd6jv7ve9m
4 ай бұрын
बायकांवर लाईन मारत😂😂
नेमका मनात प्रश्न आला आणि हा व्हिडिओ समोर आला...काय योगायोग! पण रॉकेल नेमकं कधी आणि कुठे गेलं हे काही कळलं नाही.
@Gm-tw1be
2 жыл бұрын
Same here
@prashantkadam9627
2 жыл бұрын
माझ्या मनात सुध्धा हा विषय दोन दिवसांपूर्वी आला होता.
@sushilpawarbanker
2 жыл бұрын
Same here
@dhananjayjadhav399
2 жыл бұрын
Kharach ka?
@prashantkadam9627
2 жыл бұрын
@@dhananjayjadhav399 होय.
वा चिन्मय, कोणताही संदर्भ सांगताना तु सरळ मनाला भिडून जातो. उत्तम.
सध्या गावी जत्रेला गेलो की आज्जीच्या जुन्या रॉकेल स्टोव्ह मध्ये डिझेल ओतून जेवण करतात , पाहुणे मंडळी जास्त असलीत तर गॅस शेगडी पण अपुरी पडते ,, पण जेव्हा स्टोव्ह पेटवला जातो तेव्हा पेटवलेल्या स्टोव्ह च्या आवाजाने लहानपणाच्या आठवणीने समाधान वाटतं 😍😍😇✌♥
आपण दिलेल्या "रॉकेल" च्या माहितीतुन जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दलसाठी मनःपूर्वक आभार.
चुकून कधीतरी बारीक एक थेंब अन्नपदार्थात जायचा, तरी ते अन्न वाया जाऊ दिले जायचे नाही. एक आठवण 🙏 धन्यवाद बोल भिडू.
@oldagecourage713
2 жыл бұрын
ही आठवन😰😰👌👌
@KrishnaDhavane
8 ай бұрын
Tyacha war j1 mast lagaych sto wat❤😢
आमच्या कडे रविवार आणि गुरुवार ला रॉकेल मिळायचे 2.2 तास लाईन मध्ये उभे राहून 4.5 लिटर रॉकेल मिळायचे 😂
खरंच खूप सुंदर विषय मांडतात तुम्ही आजकालच्या दुनियेत असे विषय मांडलाच हवे आणि नवीन मुलांना ही ही माहिती असायला हवी की आधीच जीवन किती बिकट आणि कठीण होतं जे आताच्या तुलनेत काहीच नाही थँक्स बोल भिडू
काय ते शब्द,काय तो उच्चार,काय तो हवभाव,काय ती हालचाल, आणि काय ती आठवण व्हा व्हा व्हा खूप खूप सुंदर ♥️♥️♥️
@hemant7465
2 жыл бұрын
भाऊ छान विषय बालपणीच्या आठवणी ना उजाळा मिळाला..
@aakashjadhav4681
2 жыл бұрын
@@hemant7465 ♥️
लहानपणी आम्ही बहिणींनी रॉकेलच्या जळणाऱ्या कंदीलावर अभ्यास केलेला! दहावी झाली त्यानंतर अकरावीला जाताना सकाळी अंघोळीचं पाणी, रॉकेलच्या स्टोव्ह वर गरम करावं लागायचं त्यावेळेस ची ती मेहनत आठवली! इतक्या दिवसांनी मन पुन्हा त्या सगळ्या आठवणीत जाऊन आले ❤️❤️ अशाच प्रकारची नवनवीन माहिती देत राहा #बोल_भिडू 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
@dattatraysalunkhe2982
Жыл бұрын
दारुच्या बाटलीचा दिवा पण असायचा
भिडू दादा... तुमच्या प्रत्येक video मध्ये काळजाला भिडणारं एखादे वाक्य हमखास असतेच... जसे की आपल्या पहिल्या जेवणात सुद्धा ज्या रॉकेल चा वाटा होता... ते रॉकेल , ज्याने आपल्या आयुष्यात अन्नही दिले आणि कंदील द्वारे प्रकाशही दिला... Thanks for providing such meaningful content ...
८ तास लोडशेडिंग होती तेव्हा कोन कोणी रोकेल चा टेंबा (दिवा) पेटवुन उल्टा पुस्तका सोबत अभ्यासु विद्यार्थी बनन्याची एक्टिंग केली? ❤
रॉकेलशी माझी कधीच न विसरणारी आठवण म्हणजे मी लहान असताना चुली जवळच रॉकेल पिल होत. आमच्या इथे ही रॉकेल वर चालणारा तो कंदील पंप मारून स्टार्ट करणारा स्टोव त्याला नीट करण्या साठी लागणारी ती पिन होती . दारू चा रिकाम्या बॉटल मधी बनवलेली ती चिमणी (छोटा लेंप) सगळ होत. आणि कोणी त्या रॉकेल ला घासलेट असे ही म्हणत असत
@__sk24
2 жыл бұрын
Age kiti ahe atta tumche
@surajgovande3910
2 жыл бұрын
@@__sk24 evdha hi mhatra nahiye 90s madhi hot hai sagla
@nanduborude
2 жыл бұрын
👍👍👍
@ashishmestry8174
2 жыл бұрын
"घासलेट" तर " मालवणी" मध्ये अजून पण बोलतात...
@arayna28
Жыл бұрын
दारूच्या बाटल्यांनी बनलेल्या झाकण काजळीने भरलेल्या 4 चिमण्या आमच्याही घरी होत्या. माझी राॅकेलची आठवण म्हणजे 6 वर्षाच्या वयात आई घरी नसताना स्टोव्ह पेटवण्याचा पहिला अनुभव आणि बर्नर मध्ये जास्तीचं राॅकेल बराच वेळ जळत राहिल्यामुळे घाबरून पळत जाऊन बाबांच्या पायाला मारलेली मिठी.. बाबा जाऊन 2 वर्षे उलटली. आठवणी जागवण्यासाठी thank you बोल भिडू..
अगदी आमच्या भूतकाळातील सगळा जीवनपट उलगडला....👌
आपल्या काळात रॉकेल रोजच्या वापरण्यात असायच पण रॉकेल मुळे कितेकं लोकाचे संसार जळाले कुणाची बहीण कुणाची मुलगी सुन आणि आई हया रॉकेल मुळे जिव गमवावा लागला सरकारनें खुप मोठा निर्णय घेतला रॉकेल बंद करुन कितेंक लोकांचे प्राण वाचवले मी सरकारला हात जोडून नमन करते
खूप छान माहिती दिली आहे मनापासून धन्यवाद 👌👌
रॉकेल ची खुप आठवण येत आहे, आमच्याकडे पूर्वी रॉकेल चे रेशन दुकान होते, आज कुठंच रॉकेल भेटत नाही.
@mohanwankhade7707
2 жыл бұрын
आमचे कडे पण रॉकेल च दुकान होते. हातगाडी पासून रॉकेलचा व्यवसाय केला आमच्या वडिलांनी पण सरकारने रॉकेल विक्री करणाऱ्या हॉकर परवाना धारकांना विचारात न घेता हा निर्णय घेतला आहे, आज आम्हाला यां व्यवसायाची गरज नाही पण भरपूर परवाना धारकाचा हाच मुख्य व्यवसाय होता, महाराष्ट्रातील निम्मे परवाना धारकांची सध्याची आर्थिक स्थिती कठीण आहे. बरेच जण वयोवृद्ध आहेत किमान त्यांचा तरी विचार करावा.
@ravindrajadhav9962
2 жыл бұрын
Are adani band kel te govt ne
@youthicon44541
2 жыл бұрын
आमच्याकडे पण होता
@sanketthombare5914
2 жыл бұрын
Lagn kar mg tu. Lay 8van yete tr 🤣🤣🤣
@arifsheikh4075
Жыл бұрын
@@mohanwankhade7707 दादा
मी लहान असताना माझ्या मामा कडे राजदूत गाडी होती... ते शेतकरी ... रेशन वर १० रु प्रति लिटर प्रमाणे रॉकेल मिळायचे. मामा ते गाडीत इंधन म्हणून वापरायचे.. पेट्रोल फक्त गाडी स्टार्ट करण्यापूर्तेच युज होयचे... मामाची गाडी १० रु पेट्रोल मध्ये ३५-४० च average द्यायची.. तेव्हा पेट्रोल बहुतेक ५० रु प्रति लिटर च्या भावात असेल... मामाची राजदूत गावात नुसता धुराळा करून फिरायची... ❤️
@ashwindhole3192
2 жыл бұрын
Majya mama kade pan hoti
My Father ration and kerosene dealer... Those day's was so beautiful... Ahhh but people don't used to call him rockel uncle😂...
Kharach khup divsa pasun ha prashna dokyat hota Thanks 😊
परत एकदा रॉकेल वापरायची वेळ येणार आहे. ग्रामीण भागात चूल. शहरात रॉकेल
@wantas659
2 жыл бұрын
🤣🤣🤣👌👌👌 Gramin bhagat tar gas navala ghetat... Pani ani jevan chulivarach alay ata..
@ShrikantChothe
2 жыл бұрын
रॉकेल भेटल तर वापरचाल
@vivekgogate3068
2 жыл бұрын
शहरात ही निर्वात चूल वापरता येते. सुरक्षित आणि परवडणारे ठरते. आम्हीही वापरतो. फक्त वापरायला जमणे गरजेचे आहे.. ते ही फारसे अवघड नाही. खरंच रॉकेल खूप उपयोगी पडते. पायदुखीवर तेलात रॉकेल टाकून चोळणे हा तर रामबाण उपाय होता. ...
@anitanaik8451
Жыл бұрын
@@vivekgogate3068
धन्यवाद भावा ह्या मौल्यवान माहिती बद्दल कारण मला रॉकेल कुठे गायब झाले हा प्रश्न खूप वर्ष सतावत होता.....
@machhindrabawaskar8728
3 ай бұрын
आहे अजून रोकल आम्हाला भेटते
भाऊ धन्यवाद। केरोसिन ठिक आहे पण जुन्या आठवन करुन दिल्या बद्दल मन भाउक झाल आहे yr❤❤❤
हा video पाहीला आणि सगळा भूतकाळ डोळ्यासमोर उभा राहिला.माझ्या आजीने ,आईने नंतर मी ही स्टो वर स्वयंपाक केला आहे.खरच खूप सुंदर दिवस होते ते, रांगेत उभे राहून गप्पा टप्पा करत करत कधी रांग संपायची कळतच नसे तो रोकेल चार वास स्टो ची पीन माचिस हे सगळं खूप कंटाळवाणे होते पण आता खूप खूप म्हणजे खूपच मिस करते
Rock madhun bhetnare Oil mhanun Rock-Oil...Aapan tyacha Rockel kela 😊 British lok Petrol, Diesel, Kerosene etc la Gas mhantaat... British era madhye Bombay la Street lamp Rockel var chalayche..Tyala tey Gas Light mhanayche, Mhanun Tyacha Ghaslet shabd aala
@hemlatapise1872
2 жыл бұрын
chhan mahiti
@shreeramgems8752
2 жыл бұрын
Ghaslet arthat rockel var chalnara pankha ( fan ) he udhaharahan pan deyla Vidur naka
@jogwarsachin
2 жыл бұрын
khup chhan mahiti. jasa Rockel shabadach apabhransh kela, tasach matchis cha pan kela.
@iswap007
2 жыл бұрын
@@jogwarsachin kai kela?
@AtulClassics
2 жыл бұрын
रॉक मधून भेटत नाही..मिळतं ऑइल...
रॉकेल आलं असं नुसत कळलं की मी आणि माझी आजी दोघे ५ ५ लिटर च्या दोन कॅन घेऊन रांगेत जाऊन तास तास उभे राहायचो, त्यावेळी रॉकेल आलं हे कळले म्हणजे मोठी गमंत असायची, सोसायटीत बाकी लोक हक्काने आमचा पण नंबर लावा अस सांगायची आणि मग कधी आम्ही तर कधी शेजारी एकमेकांसाठी लाईन मधे उभे राहायचो !! त्यावेळी रॉकेल जवळपास १२-१३ रू प्रती लिटर मिळत असे ! आज हा व्हिडिओ पाहून सगळे आठवले. त्यात अजून एक प्रकार म्हणजे एक नीले आणि कधी पांढरे रॉकेल मिळायचे, दोघात काय फरक असतो असे मी नेहमी विचारायचो 😄
@ramparlekar3451
2 жыл бұрын
निळे व पांढरे रॉकेल आत काहीच फरक नव्हता निळ्या रंगाचा वापर करून घेतला
@hrishikeshg7738
2 жыл бұрын
13 रुपयाचं एक लिटर.. 2006-07 चा काळ असावा
Khup chan mahiti dili dada...amhi rokel sathi khup ushirparyant line madhe ubhe rahat hoto
Khup chan, technical explaination suddha khup bhari ahe ❤
माझ्या आयुष्याचा भाग आहे रॉकेल एक दिवस असा जात नाही की रॉकेलचा वास हाताला येत नाही.मी माझ्या साईन बोर्ड पेंटिंग साठी कलर मध्ये मिक्स करण्यासाठी रॉकेलचा वापर करतो.कारण त्याच्या वापरामुळे ब्रश एकदम स्मुथ चालतो व ब्रश धुण्यासाठी एकदम बेस्ट रॉकेल आहे धन्यवाद
Bol Bhidu पहायचं एकमेव कारण म्हणजे चिन्मय and his anchoring 🔥
@Alexa20002
2 жыл бұрын
भावा लय चढवून सांगतो हा
@ssr2809
2 жыл бұрын
@@Alexa20002 😂😂 हा मला पण असं कधी-कधी वाटतं
@ravindrajadhav9962
2 жыл бұрын
Lay overacting karto na asa manayach ka Tula
@SSPhysics
2 жыл бұрын
सर्वच प्रेझेंटर चांगले आहेत .
@Alexa20002
2 жыл бұрын
@@ravindrajadhav9962 Ho
Kharach khup chan mahiti dili sir , thanks
Rockel havech Chul petvayla Smashanbhumit ,aani stove sathi pan Aata gas peksha rockel swast hai te parvadte. Tevha rockel punha chalu kara.
खूप भारी सांगतोयस रे दादा .....बर,खूप मस्त सांगितल्यास सर्व आठवणी जाग्या झाल्या..सध्या रॉकेल नसले तरी .. राशनला जाऊन 2..3तास बसून राशन घेऊन यायला गावाकडे खूप मज्जा येते ...मग त्यामध्ये प्रत्येक आपल्या गवाकडल्या शेजारच्या आत्याला, तात्याला गावातील इतर मंडळीसोबत भांडताना पाहायला खूप मज्जा येते😘..ते गावरान वाक्य.तो शब्दजोडपणा .एका शब्दात पुढचा व्यक्ती गार 💯झाला पाहिजे असे त्यांचे बोलणे....सर्वांचा खूप आनंद घेता येतो...पण वाईट या गोष्टीचं वाटतंय की जे आम्हाला सर्वांना आपुलकीने,लाडाने,आनंदाने बोलायचे ते आमचे राशन देणारे ❤️'' भाऊ ''❤️ मात्र या दृष्ट कोरोनाने आमच्यापासून हिरावून घेतले😭...आता आयुष्यभर आम्हाला त्यांची उणीव भासणार 😭😭😭
सारखा प्रश्न पडायचा रॉकेल च काय झालं.. आता मिळालं उत्तर.. लहानपणी रेशन दुकान बाहेर लाईन मध्ये उभारलेली लोकं अजूनही आठवतात आणि तो निळा रंग.. ते नरसाळे...
Very nice discribed with emotional words. Keep it up. Nice.
अगदी खरं आहे ... आपल्या बोली भाषेच्या संस्कृतीशी सुद्धा जोडलंय ... खूप राग आल्यावर एखाद्यावर आपण त्रागा काढायला त्यावेळी म्हणायचो ...." दहा डबे तुझ्यावर ". अर्थात डबे म्हणजे रॉकेल...
तेच दिवस छान होते लोक गावात एखादा कोणाच्याही घरी पावणा. आला की आस्थेनं विचारायचे किती मान किती आदर ज्यांनी १९८० चे दिवस पाहिले ते भाग्यवान आहोत पण आज काय कोण कोणाला विचारत नाही
@sandipsonawane9763
2 жыл бұрын
बरोबर आहे.
@hrishikeshg7738
2 жыл бұрын
त्या दिवसांचा अस्त हळूहळू 2005 पर्यंत झाला.. 2005 नंतर सगळच खूप बदलले.. आता कितीही पुढे गेलो तरी ते दिवस नाहीत येणार
@abhijitvedpathak6973
Жыл бұрын
#1984 चा माझा जन्म आहे, 95 सालापासुन माणूसकी कमी कमी होत गेली & 2005 पासून गायब, एकदम बरोबर आहे आपल मनोगत #1पुणेकर
1990 ते 1999 पर्यत घरात स्टोव होता आणि 5 लीटरचे राॅकेलचे कॅन कायमस्वरूपी होतं , राॅकेल संपलं की ब्लॅक मधुन पण घ्यायचो नतंर बघता बघता घरा भारत गैस आला ......
@ajjukashiwale1740
2 жыл бұрын
Amcha ghart matichi chul
@smitanaik5347
Жыл бұрын
Same story.
पहाटे 4 ला जाऊन नंबरला उभा राहिल्यानंतर 9 ला राकेल मिळायच, गेले ते दिवस.
विषय खुप छान निवडता चिन्मय तुम्ही. रेशन दुकानावर आम्ही सुद्दा रॉकेल साठी थांबलेलो आहे. जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻
जत्रेतली गाबडी , 😃😃😃 आम्ही पण केलाय प्रयोग , आग ओकायला राकेल चा उपयोग , मिरवणुकीत🤣🤣🤣🤣
@abhijitvedpathak6973
Жыл бұрын
एकदम बरोबर z🙂😃😂 #1पुणेकर
its only in india rockel/ kerosene was sold blue to differentiate it from other fuels and prevent mixing/ bhesal. in US its called kerosene/ paraffin and people use it for cold weather hiking stoves due its great freezing point. i use it in the cascade mountain camping trips. pretty simple and looks just like water. the smell is same though
कडक भावा...👌👌👌 जुन्या आठवणी जाग्या झाल्या आमचं तर त्या काळी घरातील सर्व जेवण त्या रॉकेल म्हणजेच आर्थात स्टो वरती व्हायचं पण भाऊ एक सांगतो काळ जरी कीतीही बदलला तरी आमचा पितळी गोल आकाराचा स्टो आजूनही आम्ही घरात जपून ठेवलेला आहे कारण 1980 साली आमच्या वडीलांना तो सप्रेम भेट म्हणून दिला होता. आमची खूप जुनी आठवण आहे तो आता त्याला 40 वर्ष पूर्ण झाले आहेत. गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी.....👈🙏
@KrishnaDhavane
8 ай бұрын
apn khara tya kalat janamayla pahije hota aaj apli mula mothi zhali asti dada tuza mhantla tr bg 1961 hoyla pahije ani maza 1970 😢bagayla pahije hota tyo kal 😢
लहानपणी च्या आठवणी, साध सरळ आयुष्य होत, फार गरजा नव्हत्या,
आता 100/- रुपये प्रति लिटर भाव चालू आहे.. रॉकेल बंद करण्या मागे मुख्य कारण म्हणजे काही राजकीय व उद्योगपती यांच्या केमिकल फैक्टरी मध्ये मोठया प्रमाणात रॉकेलची आवश्यकता लागते, म्हणून गरीबाला रॉकेल बंद आणि घरगुती गॅस महागले..
Chinmay bhau rocks with rockel story 😁
@ashm4261
2 жыл бұрын
48 likes तुझ्या कमेंटची लाईकी तरी आहे का ,
@abhishekchoudhari7383
2 жыл бұрын
@@ashm4261 ata majak kartana pan layki vicharat ghen mahatwach ahe ka 🤔
@samadjamadar9681
2 жыл бұрын
True😅
Khup chhan.... Tention free subject
खरच भाऊ, एक काळ होता, मी लहानपणी रेशनिंग दुकानात लांब रांगेत उभा राहायचो..जुनं ते जुनं असतं....
आणि तुमच्या टिम ची शोध पत्रकारीता अप्रतिम , सध्याच्या आघाडीवर असलेल्या मातब्बर चॕनल पेक्षा ही तुमची रचना अप्रतिम बोल भिडू चा प्रत्येक सदस्य उत्तम सादरीकरण करतात. इपण व आपली टिम यशाच्या सर्वोत्तम शिखरावर जावो ही सदिच्छा,
@pankajahire1861
2 жыл бұрын
बरोबर आहे🌹🌹
*बोल भिडू ला एक विनंती आहे....* *१००% मधिल ८०% Episodes दुर्गेश काळे कडे देत जा.* *तो मस्त Explain करतो.* 💯
@pragatikamble7283
2 жыл бұрын
Agree
@kalpeshwarpatil2169
2 жыл бұрын
कुरळ्या केसांची ताईडी पण मस्त विषय एक्सप्लेन करते.
@SPdigitals530
2 жыл бұрын
@@kalpeshwarpatil2169 💯
@pragatikamble7283
2 жыл бұрын
@@kalpeshwarpatil2169 ho mhnje sagle ch chan ahet team mdhle bhidu sagle chan explain krtat...pn durgesh jast Chan watato
@prafulomkar4661
2 жыл бұрын
नको रे बाबा फार घाई करतो तो
खुप छान, जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या .
ahhhhhaaaa rockel cha vas...😀😊😊 sudha atvyly lgla ya video tun ....ekdam bhari junya atvnit gel mn 😍
आमच्या घरी अजून आम्ही रॉकेल जपून ठेवलं आहे जवळ जवळ 14 वर्ष झाली असतील ते तसच आहे अजून कंदील , दिवा , स्टो आणि चूल पेटवण्यासाठी वापरायचे तेच अजून जपून ठेवलं आहे 😊🙏🤗
@milindpatil1128
2 жыл бұрын
🤨
आमच्या भागातील रॉकेल विक्रेता रॉकेल ऐवजी "राकेल" असा शब्दोच्चार करायचा...,,😊
@user-kx5qy8oo9u
Жыл бұрын
ghaslet pan
Ek number. Vishay bhidla thet. Khup Shebhechha.👍
अभ्यासपूर्ण माहिती 🙏💐👍
आपण सांगितले या व्यतिरिक्त रॉकेलचे इतर अनेक उपयोग आहेत. १ गंजलेले नट बोल्ट राॅकेलमध्ये टाकले की गंज निघून जातो. २ एक कपभर राॅकेल नालीत टाकले की नालीतील डास कमी होतात. ३ सापाच्या बिळात रॉकेल टाकले की उग्र दर्पाने साप निघून जातो. ४ ऑईल पेंटने भरलेला ब्रश धुण्यासाठी राॅकेल आवश्यक आहे. इत्यादी अनेक कामासाठी राॅकेल आवश्यक आहे. ते कुठेच मिळत नाही. कुठे कुठे उपलब्ध आहे याचा VDO सादर करावा.
पण एवढ्या महागाईत देश केरोसीन मुक्त करायची सरकारला काय गरज?
@rajnikantgolatkar1363
2 жыл бұрын
सरकार विरुद्ध बोलाल तर खबरदार! भक्त तुम्हाला बघून घेतील. 😊
@aag3336
2 жыл бұрын
महागडा गॅस जनतेच्या माथी मारायचं होत म्हणून...
@milindtambe203
2 жыл бұрын
सध्या लोकांना महागाइत रॉकेल ची गरज आहे धन्यवाद भाऊ छान सांगितले 💐
@maheshmadrewar6494
2 жыл бұрын
एकतर केरोसीन ला सबसिडी दयावी लागते तेव्हां ते स्वस्त मिळणार म्हणजे सरकारचा घाटा व जर गँस दिला तर कमाईच कमाई त्यामुळे...।
Khub, mast,Chan explainition....Rockail athvan mast vtla....
किती पाहिजे भाऊ तुला रॉकेल ये आमच्याकडे देतो तुला ❤
चिन्मय तुझे सर्वच व्हिडिओ अप्रतिम आहेत...👌 याची स्क्रीप्ट कोण लिहित माहिती नाही... 😅 पण तुझ्या भाषेतील साधेपणा आणि शब्दांची लकब तुझ्या सादरीकरणाला वेगळीच धार देउन जाते... ❤👌👍
दादा ! Terpentine आणि विमानाचे इंधन ही रॉकेल चीच भावंडे आहेत . तेव्हा सरकारी योजने नुसार या रॉकेलचे रूपांतरण झाले आहे . बाकी इंधन पुरवठा , सरकारी याजने नुसार च होत आहे .
माझ्या बाबांकडे राकेल चे दुकान होते त्यामुळे लहानपणी पासुन च राकेल हा आवडीचा विषय ...राकेल बंद झाल्या मुळे माझ्या बाबांचा रोजगार गेला तेव्हा आम्हाला खुप वाईट वाटले.😢 असो हा विडीओ बघून पुन्हा त्या आठवणी ताज्या झाल्या😊
Video बघून खरंच जुन्या आठवणी जाग्या झाल्या🙏🏻👍
Majhykde ajun 1ltr rokel ahe . Mhnje last time jevha band jhal tevhapasun aahe .5 year pasun asel can mdhe
आमच्या इथ एक मावशी होती ती रॉकेल आल की सगळण्याना सांगत जाणार आणि नंतर सगळी पोर त्या मावशीला ओ रॉकेल आल हाय म्हणून चिडवणार गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
he kod khup divsa pasun hot...aj sutl...dhanywad 🙏🏻
खूप छान विडिओ असतात भाऊ तुमचे. एकदम हटके
आमच्या घरी आज पण राॅकेल आहे ते ७ वर्षा पूर्वीचे आहे, आमच्या विदर्भातील भागाकडे राॅकेल ला मातीचे तेल असे म्हणतात.
@aniljore6979
2 жыл бұрын
माझ्याकडे पण आहे
भिडू या रॉकेल आणि रॉकेल वरच्या स्टोव ची खूप आठवणी आहेत ...लहान असताना माझ्या घरी हेच होते जेवण बनवण्यासाठी🙌🏻🙌🏻
@manojdevkar7948
2 жыл бұрын
भाऊ मी स्वता स्टो वर चाय बनवला आहे (मार पंप )
@saggysshorts
2 жыл бұрын
@@manojdevkar7948 हो लाका....त्यावर बनलेल्या चहा चि चव्ह वेगळीच असायची 😄
Khup changla jhal kerosin band jhal lokanla problam hoychya bhau
चिमणी त रॉकेल टाकावे लागत .अतिशय सुखद आठवण❤❤
राँकेल सुरू केले। पहीजे
काहीही म्हणा पण रॉकेल बंद झाल्यामुळे स्टोव्हच्या आणि कंदील च्या आयुष्याला घोडा लागला.🙏🙏🙏
ग्रामीण मधे बरेच रॉकेल वाले ग्रापं सदस्य पण होऊन गेले आणि विशेष ते आज पर्यंत काही त्या भरोसा वर आज सुधा राजकारण करता पण मुलांवर वाईट दिवस पण आले.
भाऊ आपन चागले लेखक आहात विषय साित्यामधुन रंजग पने माडतातण👏🌷🙏
2002 साली 10वी मध्ये असताना आम्ही गल्लीतल्या मुलानी स्कूटर शिकायचे ठरवले आणि आमच्याकडे पैसे कमी होते म्हणून आम्ही पेट्रोलमध्ये कॅरोसिन टाकायचो. ती स्कूटर चाळ मालकाची होती आणि आम्ही 3 आठवड्यात स्कूटरचा इंजिन चा बाजार उठवला😂😂😂
तुझ्यामुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या, जे सांगितलंस ते सगळं खऱ्या खुऱ्या आयुष्यात अनुभवलंय, thanks....
Mast hai bhidu. Really informative.
अद्भूत सादरीकरण 👍🏻
Rockel la kithlach colour nasaycha.. Price difference muley Petrol mixing saathi vaparle jaayche Mhanun Blue colour taknyat aala,
Excellent kerosene investigation ...was a past life picture a flashback in few minutes. ...gr8 .....BUT kerosene shud be available@cheaper rates since all fuel prices r at a sore as KEROSENE is cheaper for cooking @ emergencies .Regards
मस्त भाऊ तुम्ही काळजा जवळील विषयाला हात घातला कारण मी स्वतः खूप दिवस रॉकेल चे माप घातले लहानपणी मला वेगळाच आनंद मिळायचा रॉकेल वाटायला. पण काय करनार गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.
खूप खूप धन्यवाद... आयुष्य खूप सुंदर जगलो आपण सर्व रॉकेल काय...पतंग उडविणे... दिवस भर गोट्या खेळणे... बागेत झाडावर चडून फळे खाणे... नंदित विहारित पोहने...खूप खूप मज्जा केलेली लहानपणी 👆👆🙏🙏🙏
I really could relate everything
रोकेल चं वास आला की प्याव असं वाटत😍
@Sandippatil-9999
2 жыл бұрын
पायपमधुन ओढ़ताना पिलो होतो २ दिवस रोकेलचा वास गेला नवता🤣🤣
@hareshpatil9828
2 жыл бұрын
😂
उज्वला योजना आणि गॅस याचा संबंध वेगळा आहे, या योजने आधी लोक गॅस वापरत होते, उज्वला योजनेतील ग्राहक फार कमी आहेत. आपण योग्य माहिती द्यावी अशी विनंती.
Very nice good information thanks 👍👍