सरकारकडून मोठी भेट 1 जुलैपासून सुरु होणार |changes 1st july, gas,fuel,Prices,KYC Rules,Tax,Budget
Discover the significant policy changes effective from July 1st, 2024. This video covers the latest petrol and diesel price hikes, natural gas and LPG price surges, new mandatory KYC updates for ration cards, and important income tax regulation changes. We also provide key takeaways and financial insights from the July 2024 budget. Stay informed on how these updates impact your daily life and financial planning.
Пікірлер: 108
अजुन मोदी सरकारला मत द्या म्हणजे लोकांना जगण मुश्किल करतील आता बघा कसे भाव वाढकरतील ते
आमदार रवाजदार कोटीने पैसा साठवून बसले आहेत त्याचं पेन्शन बंद करा
मालामाल आमदार व खासदार यांची पगार पेन्शन व सवलती बंद करा.जनतेला महागाई तून सुटका करा.
@pravinbhanudasdudhal7071
4 күн бұрын
सूर्यकांत भोसले साहेब 100%बरोबर बोले आहे
@vasantlamture4786
Күн бұрын
😊😊😊😊😊😊😊😊
विधानसभा निवडूनमध्ये ह्या सरकारला धडा लोकांनी शिकवावा
कांग्रेस च्या काळात हि खूप महागाई होती हे काही लोकांना माहीत नाही
मोदी नाही महागाई सरकार आता विधानसभा निवडणूकित याचं उत्तर मिळेल 👊🏻
पगार. पंतप्रधान राष्टपती खासदार आमदार मंत्री संत्री तसेच मोठे अधीकारी सतर हजारचया वरचया करमचयाचे पगार वाढवीले ते कमी कराव नंतरच सरकारला फटका बसनार नाही आणि सर्व सामानय लोंकाना महागाईच फटका बसनार नाही
महागाई खूप आहे आणखीन किती महागार्ड करणार महागाई वर नियंत्रण ठेवणे खुप आवश्यक आहे तसेच महागाई वाढणयाचे कारण एकच लोकसंख्या वर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे फक्त लोकसंख्या वाढते जमीण कधीही वाढणार नाही सरकार ला जबाबदार धरण्या पेक्षा जण तेचे काम आहे जेणे करूण महागाई वाढणार नाही तसेच भ्रष्टाचारावर आळा घालणे सुधा आवश्यक आहे
@Sssssss550
4 күн бұрын
Janina mule just ahet tyanchya sathi Sarkar ne kahi suvidha dilya ahet ka? Ma te konihi aso
सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील ग्रामीण भागात बघा काय चाललंय ते स्टोन क्रशर लावणे वरुन स्थानिक गाव पातळीवर कुठलीही चर्चा न करता हुकुमशाही चालू आहे
फापटपसारा कमी करून मुद्देसूद महीती थोडक्यात दया
Very Good , Nice Information
संभाजीनगर हायकोर्टातील कामगार कायदे बदल करून कामगारांचा केलेला वाटोळं सरकारने लक्षात घ्यावेत डिसमिस केलेल्या केसेस परत सुधारणा करावी ही विनंती गरीब कामगारांना कायद्यात बदल केल्यामुळे खूप नुकसानीला बळी पडावे लागले आहे
महागाई कमी करा ज्याचै पेन्शन चालू आहेत ते बंद करा त्या लोकांना पगार पण खुप होते त्यात त्यांना पेन्शन आणी हॉस्पिटल पण फ्री बाकीच्या लोकांना ना पेन्शन ना कोणतीच फॅसिलिटी श्रीमंत माणूस अधिक श्रीमंत होत चाललाय गरीब अधिक गरीब होत चाललाय त्याचे मुल हुशार असून नोकरी नाही ते बिचाऱ्यानी काय कराव मोदी सरकार ने तर पूर्ण वाट लावली
अजून दया मोदी ला वोट
खरी माहिती देत जा
सर्वात जास्त महागड सरकार आहे ,जस्या आपेक्षा केल्या त्या पुर्ण झाल्या नाहीत , महागड सरकारच कौतुक करु नका सर
मोदी सरकार नव्हे आता एनडीए सरकार म्हणत जा
@user-ei6ko6dx3e
4 күн бұрын
जलगाॅव वाला 😅😅😅
@Sssssss550
4 күн бұрын
Barobar 😅😅😂😂😂
@angadchopade8333
4 күн бұрын
😢
@sureshgadage2055
Күн бұрын
ते 2014 पासुन च एनडीए सरकार च आहे. तरीही मोदी सरकार. मविआ होते तरी ठाकरे सरकार होते. आता युती चे आहे तरी शिंदे सरकार. मोदी वर जास्त नाराज आहे. पप्पु खान अखिलेश मुल्ला जनाब चांगले वाटतात वाटते.
@sureshgadage2055
Күн бұрын
मोदी सरकार दहा वर्षे बहुमत असलेले सरकार होते मग संवीधान का बदलले नाही. आता हया पाच वर्षे त बदलणार असे खोटे बोलणारे चांगले वाटतात.
मतदान झाल्यापासून सगळ्या वस्तूवर भाव वाढले महागाई झाली
" Bharat Sarkar" बोला modi Sarkar nahi 😂😂
Come to the point
सिमकार्ड लाईफ टाईम करण्यात यावे व ईनकमिंग फ्री करा.
@patelazhar8401
4 күн бұрын
😂
आपल्याला संपूर्ण माहीत नसेल तर लोकाना वेड्यात काडू नका. गोदी मीडियात सामिल झाल्या बद्दल शुभ कामना.
@Sssssss550
4 күн бұрын
😂😂😂😂😂
ही बातमी खरी आहे की नाही यादी पडताळून पहा मित्रांनो
द्या, मतदान भाजप ला
कमळाबाई घ्या कमळाबाई 😂😂
Is k jamane me or bhout kuch dekhne milegaa.....
खरंच होईल का असं
एक वर्ष पासून शेतकरी कार्ड धार काना राशन नहीं पैसे पन नाहीं
गॅस पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करा शेतकऱ्याच्या खात्यावर जीएसटी सीएसटी घेऊ नका यांना फक्त थोडेसे सावलीत द्या आणि विकास कामे तुम्ही मोठी सोडून द्या काँग्रेसचे 60 वर्षांमध्ये काय विकास काम केले तुम्ही दहा वर्षात करून दाखवली तरी तुमच्या विरोधात लोक आहेत म्हणून म्हणतोय की तुम्ही फक्त खायला चारा बाकी विकास 0% करा
इतकी पाल्हाळ लावण्याचे काहीच कारण नाही
@goludadwe520
Күн бұрын
TV
खर क
जुने उकरायच कांही तरी केल्या आभास दाखवायचा. नविन नोक-या रोजगार द्या..
आता कमी करावे लागतील नाहीतर अब की बार 100 च्या आत।
महागाई ला आगः
170 ra kY hote…
अच्छे दिन आले..तयार रहा आनंदी रहायला 😂😂😂
भारत सरकार
sarkaar tupashi janta upashi
मोदी सरकार नाही भारत सरकार म्हणा भान ठेवून बोलत चला
उर्वरित जिल्ह्यांचे काय केसरी कार्ड आमच्याकडे पण आहे
Niyam Kai ahe he sang na bore kashala karto
Flate ghane mahage stamp duty Kami kara
Stamp duty Kami kara
Ha modilach denar vote
Ata modi sarkar nahi ahe, 400 par nahi zale .ata NDA sarkar mhana saheb
Mahagaimule parat loksbha nivdnuk honar ase diste
सरकारच डोक ठिकाणावर दिसत नाही
Sagle Marathi channels he timepass karnare aani khotarade aahet.
पेट्रोल डिझेल गॅस ची काही माहिती दिली नाही
Bolale hote modi la koni nivadun naka deu
पेट्रोल गॅस संबधात काहीच माहीती दिली नाही
Narendra Modi Sarkar bolo nahin
मोदी सरकार नव्हे,तर गठबंधन सरकार,नि... नितीश,च...चंद्रा बाबु,न.,..... नरेंद्र मोदी,निचंन सरकार.
Name This sulbha Rajput . Place Maharashtra ,satara city 462 a shaniwar peth satara
1 गुंठा जागा भेटलं का मोदीला विचारून कमेंट करा😮
@Sssssss550
4 күн бұрын
😂😂😂😂😂😂
NDA sarkar mhana
Evdha jar karaycha aahe tar sgalyvarcha tax band kara
अच्छे दिन आये है
Khup jast boltat saheb
Deto ksyala
आधी अधूरी जानकारी 🤙
Gyas1200.petrol 150 diesel 120
Nusti feka feki😂😂😂😂😂😂😂
घ्या आता मोदी सरकार पाहिजे ना जनतेला
10 गुंठे जमीन नावावर होते काय
कंपनी मधी 12 तासा आवेजी 8 तास करा
Petrol gsa kha gaya kya
Falthu ahe
😂😂😂
Crypto tax kami kara
Mahagai Kami kara.
सर्कसपगली
सरकारचा गड्डा भरतो जनता त्रस्त मरा आता जे जीवनाउपयोगी आहे ते महागणार वाह सरकार
Gya ata sekun
Ghy दाबून आता
पन्हाळा लावलाय सरळ सांग सारखं सारखं 1 जुलै सांगत बसलाय. हेडिंग दाखवलाय ना परत परत तेच का? यौ ट्यूब पैसे मिळतात म्हणून
विकासासाठी पुढे निवडून दिले जाते गरीबाला लुटण्या साठी का विकास करायचं नाय् बघत
Ccc
लवकर सांगायला काय रोग येतो का
ईलेकशन चा पुणॅ खचॅ वसूल करण्या साठी हेसवॅ येडेचाळे चालले आहे
Fake information
अपंगा साठी काही सुविधा नाही
Recharge ne ghode lavle
लाईक करायच याला रिकामी बडबड करतोय
गेल्याच वर्षी केले परत कशाला
Sarav bakvash ashe😢😢😢
Modi yenar tar hech honar
मोदी सरकार नाही! अनपढ सरकार!
abki baar modi Sarkar 😂😂😂😂
मोदी सरकार नाही भारत सरकार म्हणा भान ठेवून बोलत चला
अपंगा साठी काही सुविधा नाही