Ladki Bahin Yojana: अटी शर्तींमध्ये अडकली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | Agrowon

#ajitpawar #ladkibahinyojana #adhiveshan
सरकारने महिलांसाठी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून सर्वच महिलांना महिन्याला १५०० रुपये मिळणार नाहीत. सरकारने अटी आणि शर्ती घालून जास्तीत जास्त महिलांना कसे वगळता येईल, याची काळजी घेतलेली दिसते. आता हेच पाहा, सरकारने अट घातली की सर्व कुटुबाच्या नावावर एकत्रित ५ एकरपेक्षा जास्त शेती असली तर लाभ मिळणार नाही. कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, अशा अनेक अटी सरकारने घातल्या.
Not all women will get Rs 1500 per month from the Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana announced by the government for women. The government seems to have taken care to exclude as many women as possible by imposing terms and conditions. Now look at this, the government has made it a condition that if all the families have more than 5 acres of land in their name, they will not get the benefit. The government imposed several conditions such that the family income should not exceed Rs 2.5 lakh.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 647

  • @mas55555
    @mas555552 күн бұрын

    म्हणजे शहरी महिला पात्र आणि शेतकरी महिला अपात्र

  • @vishalshinde4995

    @vishalshinde4995

    Күн бұрын

    😂😂👌

  • @linkeshahirrao6146

    @linkeshahirrao6146

    12 сағат бұрын

    Barobar aahe

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c2 күн бұрын

    आम्हाला वाटत फडणविस आहेत तोपर्यंत काहीच मिळणार नाही शिवाय अटीशर्ती शिवाय

  • @vishwambarjinkle1056

    @vishwambarjinkle1056

    Сағат бұрын

    Correct

  • @vishwambarjinkle1056

    @vishwambarjinkle1056

    Сағат бұрын

    ह्यांचे कधी पन असाच आहे

  • @vilasmapari2980
    @vilasmapari29802 күн бұрын

    सर्व मंत्री यांनी आपापल्या घरच्यां महिलांना ही योजना द्या नका करू परेशान सर्व साधारण जेनतेला

  • @SanjayJadhav-hj7ri

    @SanjayJadhav-hj7ri

    2 күн бұрын

    आमच्या कुटुंबामध्ये चार व्यक्ती आहे. नवरा-बायको मुलगा आणि सून प्रत्येकी तीन-तीन एकर जमीन आहे परंतु आम्ही स्वतंत्र राहत आहोत आम्हाला लाभ मिळेल का? काठी शर्ती मध्ये आमचे 12:00 वाजणार?

  • @vilasmapari2980

    @vilasmapari2980

    2 күн бұрын

    @@SanjayJadhav-hj7ri हो

  • @smitakapase-deshmukh.3150

    @smitakapase-deshmukh.3150

    Күн бұрын

    मतं मिळवण्यासाठी हे सगळे चालले आहे.... हे फक्त गरीब महिलांचेच भाऊ आहेत.... इतर महिलांकडून मताची अपेक्षा करु नका....केली तर अपेक्षा भंग होईल.

  • @harishchandrakhade7335
    @harishchandrakhade73352 күн бұрын

    फसवनीसांच्य आती आणि शर्थी सोडुन गाजरे पण मिलनार नाही.....

  • @govinddandwate7423

    @govinddandwate7423

    17 сағат бұрын

    मुख्यमंत्री शिंदे अर्थमंत्री अजित पवार आणि फडणवीस च्या नावाने काहून खडे फोडतो रे बाबा

  • @harishchandrakhade7335

    @harishchandrakhade7335

    16 сағат бұрын

    @@govinddandwate7423 तुला काय दिल असेल तर तू घे दंडवत दंडवत्या का त्या तिघाचा कोतवाल आहे तू उगीच आग आग करूं घेउ नको

  • @harishchandrakhade7335

    @harishchandrakhade7335

    8 сағат бұрын

    @@govinddandwate7423 tu ghe re baba dandwat-tya tighanpudhe an ugich ka kotwalki kartoy tyanchi

  • @ashokrajput1725
    @ashokrajput17252 күн бұрын

    आधी पीएम किसान योजना सुरळीत करा, भरपूर प्रमाणात खरे लाभार्थी शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत

  • @user-cz4te5oe4v

    @user-cz4te5oe4v

    19 сағат бұрын

    बरोबर आहे भाऊ

  • @user-vl9zw3ys4x

    @user-vl9zw3ys4x

    2 сағат бұрын

    बरोबर बोललात भाऊ

  • @TanvishBhagat-mn6in

    @TanvishBhagat-mn6in

    25 минут бұрын

    Amhi pn shetkri ahot pn ajun amhala pn kisan yojnecha labh zala nahi tithe gelo ki ult uttr detat

  • @sagar_badade
    @sagar_badade2 күн бұрын

    ज्यांना मिळणार नाही ते मत देणार नाहीत... अशीच अटी राजकीय पुढाऱ्याना पण असावी... फुकट ची पेंशन मिळते, ती मिळणार नाही... 🙏

  • @annasahebkute5894
    @annasahebkute58942 күн бұрын

    60 वर्षा नंतर तर खरी गरज आहे

  • @arunmore4205

    @arunmore4205

    2 күн бұрын

    Correct 💯

  • @vaibhavumbarkar4142

    @vaibhavumbarkar4142

    Күн бұрын

    Ha na

  • @bhushanhalkare2496

    @bhushanhalkare2496

    Күн бұрын

    Barobar

  • @rushisawrate2590

    @rushisawrate2590

    Күн бұрын

    बरोबर आहे

  • @manojpatil3382

    @manojpatil3382

    21 сағат бұрын

    ज्या महिला वारीला गेलेल्या आहेत त्यांना लाभ नाही 60 वर्षांच्या महिलांना नाही शाळा शिकणारे मुली त्यांना नाही महाराष्ट्र सरकार हुशार आहे

  • @SanjayJadhav-hj7ri
    @SanjayJadhav-hj7ri2 күн бұрын

    घोषणांचा पाऊस पडायचा आणि अटी शर्तीच्या इतक्यात टाकायच्या खात्यात कोणीच बसलं नाही पाहिजे.

  • @Sachin_Shejul

    @Sachin_Shejul

    Күн бұрын

    बरोबर ❤

  • @AjayTGaikwad
    @AjayTGaikwadКүн бұрын

    काय दुर्दैव म्हणायचं महाराष्ट्राचं...... लाडकी बहीण योजनेची घोषणा करणारे अर्थमंत्री,गेल्याच महिन्यात आपल्या बहिणीच्या पराभवासाठी सभा घेऊन भाषण ठोकत होते 😊😊

  • @samirpathan4932

    @samirpathan4932

    11 сағат бұрын

    💯

  • @createrspathshala

    @createrspathshala

    9 сағат бұрын

    😂

  • @devidasgaikwad801
    @devidasgaikwad801Күн бұрын

    सरकारने या अटी घातल्या अगदी बरोबर आहे जे गरजू आहे यांनाच या योजनेचा लाभ मिळावा

  • @uttamugale2150
    @uttamugale21502 күн бұрын

    लबाडाचे जेवण जेवुसतर काही सांगता येत नाही

  • @AshokMete-ig8nw
    @AshokMete-ig8nw2 күн бұрын

    गरीब जनतेची चेष्टा लावली या सरकारने यांची लोकसमे पेक्ष। वाईट अवस्था होणार यातकाही रांका नाही

  • @akshayshinde8387

    @akshayshinde8387

    2 күн бұрын

    कोण गरीब कोण श्रीमंत हे पाहण्यासाठीच अटी व शर्ती लावल्या जातात

  • @anandakumare2780
    @anandakumare27802 күн бұрын

    देण्याचे नाही फक्त घोषणाबाजी पाहिजे

  • @nishadeshmukh2834
    @nishadeshmukh2834Күн бұрын

    पोट भरण्याकरता गरीब माणसाकडे सुद्धा चार चाकी वाहन आहे तरी सरकारने त्या महिलांना लाडकी बहीण या योजनेचे पात्रता ठरवावे

  • @chetnahatwar7636
    @chetnahatwar7636Күн бұрын

    कोणाकडे आटाचक्की तर कोणाकडे काँक्रिट मशीन तर कोणाकडे अजून दुसऱ्या प्रकारच्या मशिन्स हे सर्व प्रकार criteria मध्ये बसतात पण एखाद्याने पोट भरण्यासाठी छोटीसी एखादी चार चाकी गाडी घेतली तर ती criteria madhye बसत नाही वाह रे सरकार

  • @swapnilbhagat9823

    @swapnilbhagat9823

    Күн бұрын

    फसवी योजना आहे...खूप अटी घातल्या मुद्दाम.....

  • @yogeshwankhade5501

    @yogeshwankhade5501

    11 сағат бұрын

    पटलं भाऊ

  • @ramraoharale8363
    @ramraoharale83632 күн бұрын

    रहिवासी प्रमाणपत्राची अट वगळण्यात यावी ज्या महिले कडे रेशन कार्ड आहे व तिच्याकडे महाराष्ट्रातले आधार कार्ड आहे अशा सर्व महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळावा

  • @niteshkhairnar9426

    @niteshkhairnar9426

    10 сағат бұрын

    अहो ज्यांच्याकडे महाराष्ट्राचा रेशनकार्ड आहे आधारकार्ड आहे अजून कोणता पुरावा पाहिजे या राज्य सरकारला महाराष्ट्राचे रहिवासी असण्याचा

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari67072 күн бұрын

    काही कामाची योजना नाही, फक्त 🥕 गाजर वाटप जोरात सुरू आहे

  • @markaddaji9016
    @markaddaji90162 күн бұрын

    निवडणुकीपूर्वी ची घोषणा‌. 🥕

  • @gajanankumare3893
    @gajanankumare38932 күн бұрын

    योजना काढून काढून देशाला भिकारी व कर्ज बाजरी करून ठेवा इकडे बेरोजगार तरुण आत्महत्या वर येऊ द्या असेच चालत राहील तर शेतकर्या नंतर बेरोजगार आत्महत्या राहील धंदे कोना कोणाचे चालेल सारेच गुजराती , मारवाडी होणार नाही 1 दुकान तेथे 10 दुकान उभे झाले काय करणार

  • @muktaandhale7528
    @muktaandhale7528Күн бұрын

    रेशन कार्डावर चे नाव नाही,आणि सासरचे नाव वेगळं माहेरचं नाव वेगळं,अशा बऱ्याच महिला महाराष्ट्रामध्ये आहे, महिलांना परेशानी होणार आणि वगळल्या जाणार ,खूप जास्त अटी टाकल्या आहेत.

  • @yogeshwankhade5501

    @yogeshwankhade5501

    11 сағат бұрын

    चार चाकी वाहने वगळता कारण लोडीग गाडी ची अट नको होती कारण लोडीग गाडी ही बेरोजगार युवकांना रोजगार संधी आहे

  • @ramushinde4535
    @ramushinde45352 күн бұрын

    जोपर्यंत फडवणीस आहे तोपर्यंत अटी राहणार कर्जमाफीला पण अटी होत्या

  • @ManishLodam-md6zs
    @ManishLodam-md6zs2 күн бұрын

    सरकारने कुणालाही फुकट पैशे देऊन लोकांना आळशी करू नाही.

  • @bhaulad7033
    @bhaulad7033Күн бұрын

    खरोखरच योजना खुप चांगली आहे.पण यासाठी अटी शर्ती च्या कागदपत्रे मिळवण्यासाठी तहसीलदार , तलाठी या कार्यालयात चपला घासाव्या लागणार.म्हणून म्हणतो गॅस सबसिडी सारखी सरकारने चेष्टा मात्र करू नये.जय महाराष्ट्र

  • @sawantgurudev6642
    @sawantgurudev66422 күн бұрын

    द्यायची ईच्छाच नाही

  • @ThePravin910
    @ThePravin9102 күн бұрын

    दादा काय लाडकी बहिण योजना आणतील बहिणी विरोधात बायको उभी केली बिन लाजी

  • @niceahire9019
    @niceahire90192 күн бұрын

    जन्म दाखल्याची अट रद्द करायला पाहिजे

  • @vinayshegokar4298

    @vinayshegokar4298

    Күн бұрын

    Abe the proof ahe be band nahi karta yet

  • @satishjadhav7190
    @satishjadhav71902 күн бұрын

    सरकारला एवढा दानशूर पना दाखवायचा होता तर सरसकट महीलाना द्या की कशाला भेदभाव करता

  • @bharatpichare8945
    @bharatpichare89452 күн бұрын

    साठ वर्षे पूर्ण झाली त्या महिलेला का नाही

  • @kirangangurde5677
    @kirangangurde56772 күн бұрын

    त्याच्यापेक्षा शिक्षण फ्री द्या चांगलं शिक्षण द्या

  • @narayaningle9237

    @narayaningle9237

    Күн бұрын

    60 वर्ष नंतर महिलेचे काय वारेवर का

  • @SanjayJadhav-hj7ri
    @SanjayJadhav-hj7ri2 күн бұрын

    60 वर्षाच्या पुढील महिलांना ह्या योजनेचा लाभ का नाही? याचं उत्तर कोणाकडून मिळेल.

  • @PrashantDeshmukh-gr6cq
    @PrashantDeshmukh-gr6cq2 күн бұрын

    बहुतांश नाही जवळपास 60%महीला वगळतील.

  • @tusharsonawane5338
    @tusharsonawane5338Күн бұрын

    ह्या योजना विधान सभेत निवडणुकीत दाखऊन देतील कर्जमाफी केली नाही अती शर्ती लाव म्हणा अजून तुम्हाला पण मतदान करताना दाखऊन देतील महिला😂

  • @user-gd5gh8di4y
    @user-gd5gh8di4y2 күн бұрын

    पाच एकर शेती असेल तरी पन नाही पाच एकरांवर असेल तरी पन नाही काय नियोजन हाय

  • @ankushgavhad3918
    @ankushgavhad39182 күн бұрын

    कर्ज माफी करावी सरकारनी सरसगट

  • @vinayshegokar4298

    @vinayshegokar4298

    Күн бұрын

    Sarkar kuthn maaf Karel karj

  • @nileshabari2888

    @nileshabari2888

    13 сағат бұрын

    कर्ज तुम्ही कडा सरकार माफ कारेल 😅😅

  • @SatishTarawade

    @SatishTarawade

    11 сағат бұрын

    ​@@nileshabari2888तुझ्या पोटात का कळ निघाली😅

  • @anishshaikh4028
    @anishshaikh40282 күн бұрын

    राजा ऊदार झाला आणी हाती भोपळा दिला😂😂😂😂😂

  • @anilbhamare8560

    @anilbhamare8560

    Күн бұрын

    😂😂

  • @vikramphadatare6119
    @vikramphadatare61192 күн бұрын

    सर विज बिल माफीची माहिती सविस्तरपणे सांगावी ही विनंती

  • @shantmallappatakkalaki2292
    @shantmallappatakkalaki22922 күн бұрын

    महायुती सरकार नारी शक्तीला गाजर हलवाची नैवेद्य दाखवून मते मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे.

  • @sachinvirkar8924
    @sachinvirkar892413 сағат бұрын

    खरी गरज राज्यत अनेक हुशार मुले आहेत त्त्यांच्या शिक्षणावर करायला पाहिजे ही रक्कम देऊन एकप्रकारे आळशी करण्याचा उपक्रम आहे. शिवाय शेतकऱ्यांना त्यानंच्या मालाला हमी भाव द्यायला पाहिजे.

  • @muazzamasiddiqui9120
    @muazzamasiddiqui9120Күн бұрын

    ही योजना पुरुष वर्गाला पण मिळाली पाहिजे, अनेक गरीब मुले आहेत.

  • @piyusshinde1984

    @piyusshinde1984

    10 сағат бұрын

    Kahikamachinahi

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2fКүн бұрын

    जेवढ्या अटी शर्ती लावतील तेवढी नाराजी ओढवेल उलट योजना चालू न केलेली बरी असे वाटेल चालू करायची असेल तर अटी व शर्ती कमी कराव्या लागतील नाहीतर सरकारवर खुश लोकांचे प्रमाण कमी व नाराज लोकांचे प्रमाण जास्त होणार हे नक्की

  • @VijayThakur-wx8nd
    @VijayThakur-wx8nd2 күн бұрын

    5 एकर जमीन ऐवजी 6 किव्वा 7 एकर जमीन असलि तर तो का लखपती माणूस आहे का सरकार चि हि अट बरोबर नाही

  • @user-oh5ye2rt6l

    @user-oh5ye2rt6l

    21 сағат бұрын

    1500 रुपये साठी एवढं कशाला तडफडत आहेस तू.

  • @vitthallahane4299

    @vitthallahane4299

    14 сағат бұрын

    As kahi nahi bhau arj भरून टाका

  • @user-oh5ye2rt6l

    @user-oh5ye2rt6l

    13 сағат бұрын

    1500 रुपये साठी एवढं कशाला तळमळतो.

  • @vaijnathhonshette2825
    @vaijnathhonshette282510 сағат бұрын

    21 वर्षाच्या पुढील साठ वर्षापर्यंत प्रत्येक स्त्रीला 1500 रुपये भेटले पाहिजे

  • @gajanankumare3893
    @gajanankumare38932 күн бұрын

    ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती कडे 5 एकर म्हणजे 2 हे शेत जमीन आहे ते बाद होणार आहे त्या लोकांचे उत्पन्न 2.5 लाख कसे झाले

  • @shivajikute3605
    @shivajikute360514 сағат бұрын

    रहिवासी प्रमाणपत्र साठी 10 ते 15 दिवस लागतात आणि सरकार ने अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 15 जुलै दिली काय फायदा अशी योजना काढून हे सरकार फक्त गाजर दाखवते अशा योजना आणता कशाला ज्याचा फायदा गरिबाला होत नाही

  • @lalitsarnaik2845
    @lalitsarnaik2845Күн бұрын

    शेतकरीवर्गाला कर्जमाफी,हमीभाव आपत्ती काळात नुकसानभरपाई, बेरोजगारांना नोकरीची हमी, मजुरांना राहणीमान उंचावण्यासाठी मदत सोडून सत्तेसाठी पोकळ मदत

  • @devidasgaikwad801
    @devidasgaikwad801Күн бұрын

    या योजनेच्या सर्व गरीब महिलांना नक्कीच लाभ होणार असा माझा नक्की विश्वास आहे

  • @user-cz4te5oe4v

    @user-cz4te5oe4v

    19 сағат бұрын

    किती लाभ होणार आहे ते खेड्यात ऐऊन पाय त्याच अधिवास आणि जन्म प्रमाण पत्र मुळे लाभ कसा होत आहे ते

  • @sachinkottapalle1182
    @sachinkottapalle1182Күн бұрын

    रहिवाशी आणि जन्म दाखला ही अट रद्द करायला हवी . हे कागदपत्र काढण्यासाठीच 1000/1500 घेतात आणि ते ग्रामीण भागातील महिला ज्यांचे वय 35/40/45 असे आहेत त्यांनी आता जन्म दाखला, रहिवाशी कागद काढायचं का ?

  • @rameshwarganorkar6058
    @rameshwarganorkar6058Күн бұрын

    आभाळा खालचं सर्व जरी दिलं तरी लोकांचं समाधान होणार नाही. वारे जनता.

  • @user-db1hr7eq1p
    @user-db1hr7eq1pКүн бұрын

    सरकार तर आगणवाडी वार्यावर सोडलय जो येईल तो त्या सेविके कडुन काम करुन घेतोय त्याना मानधन वाढीच बट्या बोळ चाललय सरकारच

  • @VaishuSawant-ic7wv
    @VaishuSawant-ic7wv2 күн бұрын

    ज्या महिला आता पात्र नाही तेनी मतदान वेली मत देयाचि काय गरज नाही

  • @SantoshMore-j2e
    @SantoshMore-j2e9 сағат бұрын

    पाच एकर पेक्षा कमी शेती भरपूर शेतकरी लोकाकडे आहे पण चारचाकी मालवाहू छोटी गाडी जसे पिकप, टाटा एस सारखी गाडी भरपूर शेतकरी लोकाकडे आहे अशा महिला अपात्र होतील एक प्रकारे अन्याय होणार आहे

  • @success6069
    @success6069Күн бұрын

    फेडणाविस ची जे भी schme असते तिया मध्ये कोणी बसत नाही तिचा उद्देशच हे असतो 😂

  • @user-nr4it5wv6e
    @user-nr4it5wv6e14 сағат бұрын

    खरे गरीब वारकरी तर दिंडीत आहेत, त्यांची वारी पूर्ण होईपर्यंत तारीख संपणार. अपत्याची अट का टाकली नाही.

  • @user-mp9jf6zz2b
    @user-mp9jf6zz2bКүн бұрын

    हे सरकार दिलदार पने काहीच देवू शकत नाही यांची ती आवकात नाही

  • @sanjaydhondhon3522
    @sanjaydhondhon35222 күн бұрын

    काहीही केलं तर हे सरकार येणार नाही या वर्षी. कारण इतक्या अटी टाकल्या तर कशाला योजना आणली या सरकारने ... फक्त अस पाहिजे 21to 60वर्ष सर्व मुली अँड महिला फक्त aadhan अँड पास बुक पाहिजे hot अशी अट पाहिजे होत तस उध्दव साहेबांनी केलं होत कर्ज माफ.... मला नाही झालं होत कर्ज माफ... तरी ती योजना chagli होती

  • @amitbhau

    @amitbhau

    Күн бұрын

    😵‍💫 उध्वस्त ची योजना बोगस होती त्या पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना चांगली होती जवळपास सगळे कर्ज माफ झाले होते,माझे 1 लाख रुपये माफ झाले होते

  • @ankitapathe138
    @ankitapathe13822 сағат бұрын

    शेती मालाला भाव जर योग्य दिला तर अश्या योजनांची जास्त गरज पडत नाही

  • @mubarakshaikh1892
    @mubarakshaikh1892Күн бұрын

    ह्या सर्व अटी आमदार खासदार यांना लागू करावी

  • @bhavanamalkar7674
    @bhavanamalkar767414 сағат бұрын

    ही योजना साठ वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना दयावी खरी गरज या महिलांना आहे सरकारच्या लक्षात का येत नाही काही अटी सरकारने काढून टाकायला हवेत मतदान करायला साठ वर्षे पूर्ण झालेली महिला चालते आता या योजनेला का नाही चालत परत येणार या मतदानावर परीणाम होऊ शकतो सरकारने लक्ष द्यावे

  • @JaysingJadhv-qo4mv
    @JaysingJadhv-qo4mvКүн бұрын

    या योजनेचा श्रीमंत जनता फायदा घेते आणि गरीबांची चेष्टा केली जाते तर सर्वे करणारी प्रामाणीक पाहिजे

  • @sujatabhoir.4711
    @sujatabhoir.4711Күн бұрын

    कोणतीही अट न ठेवता सरसकट सर्व महिलांना ही योजना लागू करावी

  • @laxmanshinde2006
    @laxmanshinde2006Күн бұрын

    म्हणजे शहरी महिला पात्र आणि शेतकरी गरीब महिला अपात्र हे कोणता स्कीम आहे😂

  • @vinayshegokar4298

    @vinayshegokar4298

    Күн бұрын

    Apatra ka br ahet te

  • @laxmanshinde2006

    @laxmanshinde2006

    Күн бұрын

    @@vinayshegokar4298 कारण पाच एकर पेक्षा जास्त जमीन एका नॉर्मल शेतकऱ्याकडे असते आणि शहरी भागातील महिलांना शेत नसतं त्यामुळे कोणत्याही शेतकरी महिलांना याचा लाभ भेटणार नाही फक्त शहरी भागातील महिलांना मिळेल

  • @veergharde7577
    @veergharde75776 сағат бұрын

    21 un married मुलींना पण या योजनेत सहभागी झाले पाहिजे

  • @user-cz4te5oe4v
    @user-cz4te5oe4v19 сағат бұрын

    बऱ्याच महिलांचे जन्म नोंद नाही म्हणून त्यांना जन्म प्रमाण पत्र काढण्यासाठी खुप परेशानी होते आणि खेड्यातील महिला अशिक्षित असल्यामुळे त्यांना कुठे टि सी पण मिळत नाही त्यामुळे त्यांच्या जवळ न जन्म प्रमाण पत्र न टि सी नसल्यामुळे त्यांना अधिवास काढणे पण खुप अवघड आहे त्यामुळे या योजनेचा लाभ गरजू आणि गरीब महिलांना होणार नाही याची खात्री मी देतो या योजनेची प्रकिया सोपी असावी नाही तर बंद करून टाका ही योजना काई गरज नाही.

  • @user-db1hr7eq1p
    @user-db1hr7eq1pКүн бұрын

    लाडकी बहिण योजनेची ला संजय गांधींचे अनुदान मिळते त्या बहीणी कस बसतील या योजनेत सरकार जनतेच्या हिताचे असेल तरच डब्बल फायदा द्या त्याना आहे त्यातच वाढ करावे सरकार

  • @user-sv2oo5om9n
    @user-sv2oo5om9nКүн бұрын

    डोमेशिल अट रद्द करावी आधार कार्ड वर योजना राबविण्यात यावी लग्न नोंदी नाहीत गॅजेट्स नाहीत

  • @user-bb3ik5er8k
    @user-bb3ik5er8kКүн бұрын

    दादा माझी लाडकी बहीण म्हणतो आणि माझ्या बहिणीचं लग्न झाल्यावर माझ्याकडे मागायला काहीच येऊ नये म्हणून अशी अट घालतो वारे माझा दादा असं दादाच बोलतो

  • @prashantdhole7869
    @prashantdhole78692 күн бұрын

    सोपी गोष्ट कठीण करून सांगीतले भाऊ धन्यवाद 🙏

  • @swatichaudhari7056
    @swatichaudhari705623 сағат бұрын

    Khup chhan samjaun sangitle...

  • @satishkshirsagar1512
    @satishkshirsagar15122 күн бұрын

    शेतीची अट काढून टाकावी

  • @user-yr9ke2fy6l
    @user-yr9ke2fy6l2 күн бұрын

    निवडणूकीपुरते गाजर दाखवले

  • @sampataher7038
    @sampataher70382 күн бұрын

    पाच एकर जमीनीची अट रद्द करावी.

  • @satishhanvte
    @satishhanvteСағат бұрын

    गरीब जनतेला लाभ मिळते पण गरीब जनतेचे कागदपत्र तयार 15 दिवसात होणार नाही म्हणून माझं म्हणणं हे कोणाला लाभ मिळणार नाही

  • @TradeForLive
    @TradeForLiveКүн бұрын

    सर्व अटींची पूर्तता होतेय पण रेशन कार्ड नाहीये तर काही उपाय सुचवा...

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4ogКүн бұрын

    अधिवास प्रमाण पत्र मिळवण कठीण आहे महिलांच्या आधार कार्ड वर पतीचे नाव असते TC वर वडिलांच बँक खात पती चे

  • @parmeshwarbhadange7770
    @parmeshwarbhadange7770Күн бұрын

    विधानसभा निवडणूक जवळ आली म्हणून ही योजना सुरु केली त्यांनी, नाहीतर एवढे दिवस झोपले होते, आता त्यांना ही योजना दिसत आहेत

  • @rajabhausirsat5070
    @rajabhausirsat507011 минут бұрын

    महिला जिंवत आसेलतर लाभ मिलणार नाही त्या करीता तीघाजणाला भेटा आणी त्यांचे पक्षाला मतदान करा त्याचे करीता फक्त आधार कार्ड पाहीजे बाकी कशाची जरुरतं नाही

  • @jayashrichaudhari9945
    @jayashrichaudhari9945Күн бұрын

    उत्पन्नाचा दाखला काढायला ₹500 लागतात ते सरकारच्या तिजोरीत जातात रहिवासी दाखला काढायला ₹500 म्हणजे ₹1000 सरकारच्या तिजोरीत काय फायदा

  • @dilippawar7805
    @dilippawar7805Күн бұрын

    रेशन कार्ड मध्ये कुटुंबाच्या ज्या ज्या व्यक्तींची नावे आहेत त्या त्या त्या व्यक्तींचे आधार कार्ड रेशन कार्ड ला लिंक केल्यास त्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न किती आहे हे कळेल सध्या रेशनिंग कार्ड साठी कुटुंबाचे उत्पन्न मर्यादा 50,000 दाखवली जाते तेच मुळात खोट आहे ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel801422 сағат бұрын

    योग्य निर्णय गरीब कुटुंबातील लोकांच्याच घरी पैसे मिळतील

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare41302 күн бұрын

    शेती ची अठ रद्द करावी

  • @baburaokshirsagar9074
    @baburaokshirsagar9074Күн бұрын

    ही योजना चांगली महिलांसाठी आहे परंतु ज्या काही तहसीलच्या प्रमाणपत्राच्या जाचक अटी आहेत त्या कमी करावेत अशी अपेक्षा महिला कडून होत आहे

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh74542 күн бұрын

    या योजनेचा लाभ सर्वात जास्त अतिशय शांतीप्रिय समुदायाच्या महिला घेणार हे नक्की.

  • @108_JayShriRam_

    @108_JayShriRam_

    18 сағат бұрын

    👍

  • @parmeshwarbhadange7770
    @parmeshwarbhadange7770Күн бұрын

    एवढ्या आठी घालून ठेवल्या म्हणजे ५% महिला या योजनेचा लाभ घेतील फक्त ,

  • @pramoddesai1306
    @pramoddesai130619 сағат бұрын

    काही महिलांचे लग्नापूर्वी एक नव्हते लग्न झाल्यावर यांचे नाव बदलण्यात आलेले आहे त्यामुळे जन्मतारीख चा राष्ट्रीयत्व दाखला काढण्याचा अडचणी येणार आहेत निवृत्ती नाव बदलाचे गॅजेट तयार करणे सद्यस्थितीत अडचणीची व खर्चिक आहे ज्यांच्या आधार कार्ड व पॅन कार्ड आहे या अटीवर सर्व ऑनलाइन पूर्तता करून घ्यावी ही विनंती

  • @sunitagaikwad6608
    @sunitagaikwad6608Күн бұрын

    अंगणवाडी सेविकांच्या पेन्शनचे काय झाले ते सांगा आधी आता विश्वास ठेवावा का नाही ठेवावा हा प्रश्न पडला आहे 60 वर्षाच्या पुढच्या महिलांचे काय ही महिला फक्त साठ वर्षापर्यंत आहे पण नंतरच्या पुढच्या महिलांचं काय

  • @balasahebgade451
    @balasahebgade45123 сағат бұрын

    काही भूमिहीन तरुणांनी कर्ज काढून चारचाकी वाहने घेतली धंद्यासाठी त्यांनी काय करायचं

  • @DevidasNirmal-wi5bi
    @DevidasNirmal-wi5bi14 сағат бұрын

    फडणवीस आहे तो पर्यंत फुटकी दमळी सुद्दा मिळणार नाही एक yयोजना साठी साहेब एक एक वर्ष जाते तुम्ही तर या दोन महिन्यात वर्सावच केला वाजी हे सगळं कळत आता मतदार खूप सावध झाला म्हटलं

  • @gorakhdasi1857
    @gorakhdasi185712 сағат бұрын

    Khup cchan padhatine mhahiti sangitli

  • @onlygoodvibes11
    @onlygoodvibes112 күн бұрын

    Ekdam barobr ahe sir .. sarva la phukat nahi bhetl pahij...

  • @AjayPawar-u2t
    @AjayPawar-u2t2 күн бұрын

    काही महिलांचे नाव रेशन कार्ड मध्ये नाही त्यांना मिळणार का लाभ

  • @laxmaningle7704
    @laxmaningle7704Күн бұрын

    केवळ गजुंनाच लाभ मिळावा त्या करिता लावलेल्या अटी योग्यच आहे. नाहीतर ज्या कुटुंबात 30एकर शेती आहे ते लोक पण 1000चा लाभ घेताना दिसतात.

  • @rameshwarmurkute3172
    @rameshwarmurkute3172Күн бұрын

    एका रेशन कार्ड वर जितक्या पात्र महिला असतील त्यांना लाभ देणे आवश्यक आहे. त्याबद्दल काहीही स्पष्ट केलेले नाही. समजा ग्रामीण भागात एका व्यक्तीला 4 मुले आहेत त्यापैकी 3 मुलांचे विवाह झालेले आहेत अन त्या सर्वांचे नावे त्या एकाच रेशन कार्डवर सर्वांची नावे आहेत तर त्या एकाच रेशन कार्ड वर पात्र 3 ते 4 महिलांना लाभ मिळाला पाहिजे.

  • @mahadevmaske7250
    @mahadevmaske725042 минут бұрын

    अशा योजना देऊन सरकारने लोकांना फुकट खायची सवय लावू नये द्यायचंच असेल तर उत्तम दर्जाची दवाखाने आणि चांगल्या शाळा द्याव्यात

  • @vijaykale2238
    @vijaykale2238Күн бұрын

    अटी आणि नियम बराबर आहे.

  • @rameshwarmurkute3172
    @rameshwarmurkute3172Күн бұрын

    महाराष्ट्राचा रहिवाशी दाखला किंवा जन्म दाखला हि अट रद्द करायला पाहिजे कारण रहिवाशी किंवा डोमिसाईल काढण्यासाठी टीसी/प्रवेश निर्गम लागते महिला निरक्षर असेल तर शपथपत्र द्यावे लागते. ते ऑनलाईन केल्यावर ३ ते ४ दिवस लागतात अन शासनाने १५ जुलै पर्यंत वेळ दिलेला खूप कमी आहे.

  • @democracy-matt
    @democracy-mattКүн бұрын

    खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा.!! 🎉🎉

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368Күн бұрын

    दुसऱ्या राज्याची असेल महाराष्ट्र राज्यआतील व्यक्ती विवाह झाला असेल,त्यांना मुलंही असतील त्यांना मदत मिळाली पाहिजे.

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh23012 сағат бұрын

    जे १५ लाख शेतकऱ्यांना देणार होते तेच १५ लाख आमच्या आई , बहीणी यांच्या खात्यावर जमा करा तरच खऱ्या अर्थाने तुम्ही लाडक्या बहीणीची काळजी घेता हे म्हणता येईल

  • @sopankale9115
    @sopankale91152 күн бұрын

    काही महिलाचे नाव रेशनकार्ड मधील नाव नाही नविन लग्न असलेले

  • @ShirdharShinde-u4m
    @ShirdharShinde-u4mКүн бұрын

    Okay I like the government disijan ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Thanks. Thanksssss

Келесі