AjitPawar यांच्यावर Shrinivas Pawar संतापले, Amol Mitkari काय म्हणाले? | Baramati Lok sabha

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#ShrinivasPawar #AjitPawar #AmolMitkari #BaramatiLoksabha
श्रीनिवास पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर आता पवारांच्या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी उत्तर दिलं आहे. #MHT013
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 583

  • @bhagwanshejwal9214
    @bhagwanshejwal92143 ай бұрын

    50 हजार पगाराचा माणूस.

  • @sohampatne4588

    @sohampatne4588

    3 ай бұрын

    50 thousand barking dog.

  • @santosh80183

    @santosh80183

    3 ай бұрын

    500 रुपए😂😂

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep863 ай бұрын

    अर शेमण्या.. अजित पवार ला कोणी राजकारणात आणले 😂

  • @VikramPawer
    @VikramPawer3 ай бұрын

    आरे mitkari तु वाटोळं करणारं आजित पवार च 😂😂

  • @banduade191
    @banduade1913 ай бұрын

    लोक तुम्हाला लोक हासत 😂 मितकरी 😂😂

  • @user-uz4jr1ur8k
    @user-uz4jr1ur8k3 ай бұрын

    दादांचा सख्खा भाऊ आहे श्रीनिवास पवार

  • @ganeshrathod9278
    @ganeshrathod92783 ай бұрын

    अरे बाबा जनतेतून निवडून, याला खुप ठण, लागतो, तुला, काय कळणार, तु रेडिमेड विधान परिषद मद्ये आमदार झाला,

  • @user-hj8uh8mj6e
    @user-hj8uh8mj6e3 ай бұрын

    आरे बाजारु तुम्हाला कुनीही पक्ष म्हणत नाही तुम्हाला गट म्हणत आहे जनता 😂😂

  • @manishchipade9064
    @manishchipade90643 ай бұрын

    याची आवकात काय आहे हे सगळ्या जनतेला माहीत आहे

  • @ganeshrathod9278
    @ganeshrathod92783 ай бұрын

    लोक हसतील असो नको बोलू

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande27433 ай бұрын

    बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता उतरली ना

  • @umeshchaudhari8486
    @umeshchaudhari84863 ай бұрын

    यांना का विचारता लोकांना ठरवू द्या

  • @chetanlaxmanmate2120
    @chetanlaxmanmate21203 ай бұрын

    70 हजार कोटीचं काय झालं

  • @manishchipade9064
    @manishchipade90643 ай бұрын

    तुह्या सारखे माणसं अजीत पवारला घरी बसवतील

  • @sandipbagav7669
    @sandipbagav76693 ай бұрын

    आपला पगार किती आपण बोलतो किती

  • @dilipchilpipare7471
    @dilipchilpipare74713 ай бұрын

    अति शहाना त्याचा बैल रिकामा

  • @lakhlunkhe6739
    @lakhlunkhe67393 ай бұрын

    वां रे प्रवक्ते., लाज बाळगा मितकरी... तत्व बदलणारे तुम्ही लोक... जय भीम

  • @anilkumarmahale1672
    @anilkumarmahale16723 ай бұрын

    हा माणूस पवार परिवारावर बोलण्या इतका मोठा कधी झाला,

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane7593 ай бұрын

    मिटकरी आपण पवार साहेबांवर बोलण्या इतपत मोठे नाहीत आपण शांत रहा

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p3 ай бұрын

    मटणकरी 😂🤣

  • @Manyabhai123
    @Manyabhai1233 ай бұрын

    विधान परिषद आमदार यांनी विधानसभा लढवून आमदार होऊन दाखवा

  • @suryabhansatpute9715
    @suryabhansatpute97153 ай бұрын

    राजकारण फारच वाईट! पण शेवटी साहेब ते साहेबच! सुप्रिया येणारच ही काळ्या दगडावरची रेघ!

  • @harishmahadik2458
    @harishmahadik24583 ай бұрын

    धरणात मुतायला सांग.......?

  • @sunilshekhare2958
    @sunilshekhare29583 ай бұрын

    अजून जोर जोरात भूक 🐈🐈🐈

  • @shahajishinde8492
    @shahajishinde84923 ай бұрын

    फक्त तु कमेंट वाच

  • @ramdasmane7502
    @ramdasmane75023 ай бұрын

    अमोल पवारांच्या घरात फुट पाडू नको

  • @mhmaharashtra3035
    @mhmaharashtra30353 ай бұрын

    हेच्या गावात हेचं ग्रामपंचायत मध्ये पॅनल पडलेलं आहे 😂😂😂

  • @Dnrjj

    @Dnrjj

    3 ай бұрын

    Yachi layaki shalet moniter vhyaychi pn nahi😂

  • @user-km2ys8ih8b
    @user-km2ys8ih8b3 ай бұрын

    Bajaru

  • @mradi7415
    @mradi74153 ай бұрын

    मितकरी साहेबाना विनंती आहे विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लढा जेणेकरून तुमची क्षमता ओळखता येईल तुमच्या मतदार संघात

  • @paragbokil1469
    @paragbokil14693 ай бұрын

    Hya mahinyache 5000 Rs milale ka ?🤣🤣🤣🤣

  • @mayureshlondhe5657
    @mayureshlondhe56573 ай бұрын

    Moye moye झाला कॉमेंट मधी तुजा 🤣🤣

  • @user-jz4uk2ci8q
    @user-jz4uk2ci8q3 ай бұрын

    पगारी माणूस दादाच तुणतुणं वाजवतोय

  • @onkar1480
    @onkar14803 ай бұрын

    गप शेमण्या

  • @ShankarPawar-js3nw
    @ShankarPawar-js3nw3 ай бұрын

    पावणेदोन लाख मतांनी शरद पवार साहेबांमुळे निवडून आला

  • @Bullrace1001
    @Bullrace10013 ай бұрын

    या मीडिया वाल्याना अक्कल नाही कधीतरी चांगल्या व्यक्तीला रिपोर्टींग करत जा, हा कोण याला मीडिया वाले मोठे करत आहेत

  • @Yesaji_Kank
    @Yesaji_Kank3 ай бұрын

    Payment थकलेय 😂😂😂😂

  • @setbackful
    @setbackful3 ай бұрын

    Paliv kutra

  • @PradipBhosale-jb9bz
    @PradipBhosale-jb9bz3 ай бұрын

    Yeda aahe

  • @user-wf8il1ib6z
    @user-wf8il1ib6z3 ай бұрын

    अजित दादांना आज पर्यंत जे काही मिळालं ते शरद पवार साहेबांची मेहरबानी मुळे आणि मिटकरी साहेब तुह्मी सुद्धा विधानपरिषदेवर गेले ते सुद्धा शरद पवार साहेबांच्या संमती मुळेच, जनता खूप हुशार आहे. लवकरच घोडा मैदान जवळच आहे. पाहू काय होते ते.

  • @sachinshinde4164
    @sachinshinde41643 ай бұрын

    बाजारू

  • @piyushpawar4215
    @piyushpawar42153 ай бұрын

    50k

  • @umesh6748
    @umesh67483 ай бұрын

    Ajit pawar mhanaje arjun aani mitakari mhanje shikhandi 😂

  • @Manyabhai123
    @Manyabhai1233 ай бұрын

    अरे याला माणसात कोणी आणला हे विचारा याला

  • @uddhavsawant3681
    @uddhavsawant36813 ай бұрын

    अजित दादा घरच्या चा झाला नाही. तो इतरांचा होणार नाही

  • @bharatzore8852
    @bharatzore88523 ай бұрын

    कॉमेंट वाचून हासू आवरत नाही😂😂😂😂

  • @amolbibave6635
    @amolbibave66353 ай бұрын

    मी फक्त या बाजारू च्या कॉमेंट वाचायला येतो. खूप समाधान मिळते

  • @user-wi9dd5zy5b
    @user-wi9dd5zy5b3 ай бұрын

    Boss pagar zali ka ( march end aahe so mahntoy ,)

  • @vijayshete7359
    @vijayshete73593 ай бұрын

    तुम्ही काय केलं बापाला घरातून हाकलले

  • @madhvraokale3041
    @madhvraokale30413 ай бұрын

    अमोल मिटकरी अजितच्या घरगड्यासारखै बोलतात.जनतेतून निवडूण येउन दाखवा.

  • @kiranjadhav-ri1uh
    @kiranjadhav-ri1uh3 ай бұрын

    पक्ष्याच्या रोजंदारीवर आहे हा. रोजसंध्याकाळी पगार घेऊन जातो .

  • @SurakantHegade
    @SurakantHegade3 ай бұрын

    घर जागेवरच आहे, हा एकटाच ईडीच्या भीतीने घरातून पळून गेलेला आहे . हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे .

  • @nishajadhav7046
    @nishajadhav70463 ай бұрын

    नीतिमत्ता गहाण ठेवून काही बोलता राव साहेब तुम्ही

  • @bapudhumal8485
    @bapudhumal84853 ай бұрын

    संधीसाधू उपकाराची जाण ठेवा अजून तुम्हाला खूप लांब पल्ला गाठायचा फुकटच्या आमदारकीची मुदत संपल्यावर कळलं

  • @user-gk8xz3kk1q
    @user-gk8xz3kk1q3 ай бұрын

    5000 pagarwala😂😂

  • @gajananjatal5340
    @gajananjatal53403 ай бұрын

    सखा भाऊ ऊभा करायला काय भाऊल नाही ते कळत आसल न काही तेंना साहेबांवर बोलायला तु येवढा मोठा नाही तु भाऊ

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul58273 ай бұрын

    जाकीट कुटून आणले दुकानाचा पत्ता मिळेल का 😂😂😂

  • @nishajadhav7046
    @nishajadhav70463 ай бұрын

    तुम्ही कसं काय ठरवून टाकलं जनता अजित पवार साहेबांसोबत आहे. तुम्ही बारामतीच्या जनतेचे मालक झाला का? बारामतीची जनता सुज्ञ आहे.

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk3 ай бұрын

    Saliry early get

  • @Gamerpavan5050
    @Gamerpavan50503 ай бұрын

    अजित दादा पडल्यावर हा सुद्धा कुठं आहे दिसणार नाही 😄😄😄😄

  • @PDMisal
    @PDMisal3 ай бұрын

    पात्रता नसतांना चुकुन तुम्हाला विधानपरिषदेचेला पाठविले. ही तुमची पहिली व शेवटची आमदार की. हिम्मत असेल तर विधानसभा निवडणुक लढवा

  • @mdr3132
    @mdr31323 ай бұрын

    आरे bajarutbhadkhau

  • @vivekkanavje2897
    @vivekkanavje28973 ай бұрын

    3000 रुपया मध्ये प्रवचन देत फिरणारा हा लुक्का बाजारू ग्रामपंचायत मध्ये निवडून येऊ शकत नाही. आणि हा पवार कुटुंबा वर बोलतोय. ह्याला दादाच्या पक्षातले सुद्धा शिव्या घालत असतात ह्या बाजारू मुळे मत कमी होणार बोलून. म्हणून याला प्रवक्ता पदा वरून हटवला.

  • @GaneshShinde-is7xu
    @GaneshShinde-is7xu3 ай бұрын

    अमल्या तु पवार कुटुंबातील नाहीस आरे ते पण पवार साहेबांच्या आशीर्वाद पाठीशी होतें तुझ्या सारखा शकुनी आहे

  • @vickeytambade8247
    @vickeytambade82473 ай бұрын

    अजित पवार गटच आहेत तुम्ही तुमचा पक्ष होऊच शकत नाही स्वतःला पक्ष तुम्ही समजता जनता तुम्हला पक्ष समजत नाही

  • @user-uh3rt2um2k
    @user-uh3rt2um2k3 ай бұрын

    Amol Mitkari ha Dada cha Bhakar mittu ahe, tyachi layki Gram Panchayat madhe Nivdun Yenyachi nahi

  • @user-od1jm8jx9s
    @user-od1jm8jx9s3 ай бұрын

    अजित पवार पडले तर मितकरी यांचं पगार बंद होईल काळजी करू नका😂

  • @balanikalje9927
    @balanikalje99273 ай бұрын

    मिटकरी आपण पवार कुटुंबातील संत्ता संघर्षात पडू नका नाहीतर विधानसभेची आमदारकी धोक्यात येईल त्यांचे वडील बंधू आहेत श्रीनिवास पवार त्यांना बोलण्याचा अधिकार आहे

  • @lalitpatle4210
    @lalitpatle42103 ай бұрын

    ते सोबत येतील कधी तरी एक दिवस पण तुझे वांदे होतील रे सांभाळून बोलत जा

  • @ganeshpagar3231
    @ganeshpagar32313 ай бұрын

    Tuza nambar de mag sangto tula

  • @Siddharth-pi8iw
    @Siddharth-pi8iw3 ай бұрын

    Wt गेम तुझा पण होणार

  • @vinoddhawale3364
    @vinoddhawale33643 ай бұрын

    जनता ही शरदचंद्र पवार साहेबांसोबत आहे ही काळ्या दगडावरील पाढंरी रेघ आहे. निवडणूकीत दिसून येईल.

  • @khajaamin
    @khajaamin3 ай бұрын

    बघा कोण काय बोलतेय? मितकरी भाजपा मय अत्ता पुढच्या वेळेस जिंकून दाखाऊ दे

  • @sunilgade9620
    @sunilgade96203 ай бұрын

    आरे तु निवडणूक लढवून निवडूण येशील का ? मागच्या दाराने आलेला आमदार.

  • @rohitsurwase6290
    @rohitsurwase62903 ай бұрын

    शाब्बास भहादर आहे मीटकरी आदी जनतेतून निवडून ये मग पवारांनवर बोला

  • @shiv6449
    @shiv64493 ай бұрын

    मिटकरी साहेब हे सर्व संपल की तुम्ही स्वतःच चेहरा आरश्यात पहा .....आणि स्वतः चा पण गर्व वाटल आज सरड्याला पण मागे टाकलं.....म्हणून

  • @ganeshpawar5824
    @ganeshpawar58243 ай бұрын

    तुला बारामतीतील काय माहित आहे का. उगाच 50000 पगारावर काही पण बोलू नको. आम्ही महायुती सुप्रिया ताईंना मतदान करणार.

  • @vilastorawane3477
    @vilastorawane34773 ай бұрын

    अरे काय खोटं बोलतो बाबा, अजित पवार गट नाहीं, राष्ट्रवादी पक्ष म्हणा बाबा तु स्थापन केला का पक्ष,भाडेकरुनेच म्हणायचे घरमालक मीच आहे, अशीच गंमत झाली राव, दुनिया सब जानती है.

  • @vinodpawar9400
    @vinodpawar94003 ай бұрын

    Mitkari दादा तू तुझी बुद्धी अजित पवार कडे गहाण ठेवली.

  • @charandaspendor1079
    @charandaspendor10793 ай бұрын

    धमक असेल तर वेगळा पक्ष तयार कर शरद पवार साहेबांचा पक्ष तुम्ही चोरला म्हणून आम जणतेच मत नाही

  • @vijaypatil509
    @vijaypatil5093 ай бұрын

    मिटकरी श्रीनिवास पवार स्पष्ट बोलले तरी जर आपण उचलेगिरी का करता? श्रीनिवास पवार राजकारणात जरी नसले तरी ते काही वेडे नाहीत.. तू सर्व गोडबंगाल बंद कर, काही महाभारताची उदाहरणं देऊ नको लोकांना सर्व ज्ञान आहे,, नको डोस पाजू...

  • @asareshwarshitole5604
    @asareshwarshitole56043 ай бұрын

    विधानसभा 2024 मध्ये लीड हा शब्द विसरून जा.... बारामती खासदार फिक्स सुप्रियाताई

  • @vaibhavpatil1367
    @vaibhavpatil13673 ай бұрын

    तुम्ही आधी एखादी विधानसभा लढवून निवडून या नंतर बारामती वर बोला

  • @maheshpatil2032
    @maheshpatil20323 ай бұрын

    मिटकरी यांच्यासारख्यांमुळे दादा असे वागत आहेत

  • @manikraokhode7146
    @manikraokhode71463 ай бұрын

    अमोल जी अकोट मतदार संघात उभे रहा

  • @chandrakantdeokar8365
    @chandrakantdeokar83653 ай бұрын

    बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना काय करायचे हे ठाऊक आहे... जनता सुज्ञ आहे हे जे देशातील राजकारण चालू आहे हे सर्व देशवासियांना माहिती आहे.

  • @dattapawar7114
    @dattapawar71143 ай бұрын

    खरचं ही सगळी नाटक सुरू आहेत पवार फॅमिलीची

  • @user-op7ch2is9c
    @user-op7ch2is9c3 ай бұрын

    मिटकरी साहेब शकुनि कोण तेवढं जरा सांगितलं तर बरं होईल

  • @sitaramsatav8761
    @sitaramsatav87613 ай бұрын

    अहो फडणवीस साहेब यांनी तुम्हाला घोडा लावला आहे शुद्दीवर या तुम्हाला काहीच कळायला तयार नाही पोपटपंची बंद करा बकबक करु नका आता फक्त तुम्ही निवडणूक जिंकून दाखवा

  • @pratapgodage382
    @pratapgodage3823 ай бұрын

    कोणाची उपमा कोणाला देतोय.... शकुनी...

  • @rohitrajput-ht5kf
    @rohitrajput-ht5kf3 ай бұрын

    बाजारू विचार पंत 😂😂😂

  • @sbl111
    @sbl1113 ай бұрын

    10/20 लोकांच्या बैठकीचा एवढा धसका का घ्यावा....

  • @vishavaskatkar9520
    @vishavaskatkar95203 ай бұрын

    विजय बापु शिवतारे बारामती लोकसभा जिंकणारच

  • @prasantpatil2486
    @prasantpatil24863 ай бұрын

    Only sharad pawar Saheb

  • @user-uh3rt2um2k
    @user-uh3rt2um2k3 ай бұрын

    Dada ha shri krishna nahi to Mahabhartala Duryodhan ahe

  • @atulramdasi206
    @atulramdasi2063 ай бұрын

    अगदी बरोबर

  • @sandipdagade9399
    @sandipdagade93993 ай бұрын

    आपली पात्रता काय आहे.

  • @Viragwakade
    @Viragwakade3 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी❤❤❤💪💪💪

  • @kbpeducation3867
    @kbpeducation38673 ай бұрын

    अवकाळी पेक्षा जास्त बोलू नये

  • @yogik555
    @yogik5553 ай бұрын

    दादा तूम्ही यांच्या नादाला लागलाय वय आता😂😂

  • @user-pk8qz9kt5i
    @user-pk8qz9kt5i3 ай бұрын

    विकासाचा वादा अजित दादा

  • @vaibhdynamic
    @vaibhdynamic3 ай бұрын

    अमोल मिटकरी सगळ्यात गचाळ माणूस शाहू फुले यांचे नाव घेऊन राजकारणात आला आणि आता बीजेपी सोबत गेला😅😅 भाऊ वरती पण उत्तर द्यायचे आहेत जनाची नाही मनाची तरी बाळगा

Келесі