Shrinivas Pawar On Ajit Pawar | अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची किंमत करत नाही
#ShriNivasPawar #AjitPawar #newsupdate #politics
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
Пікірлер: 188
धन्यवाद श्रीनिवास जी मला वाटले तुम्ही दादा सोबत रहाल ..पण तुम्ही साहेबांच्या सोबत आहात❤❤
अगदी बरोबर आहे पवार साहेब
Sharad pawar saheb🎉
एकदम बरोबर शब्द 👌😂😂😂🤣🤣
आपन आपले संस्कार विसरले नाहीन ते असच पिढ्यान पिढ्या राहुदया .. . ही श्री चरणी प्रार्थना धन्यवाद .
अगदी बरोबर बोलले साहेब
अगदी बरोब्बर 💯
बरोबर आहे
Barobar
👌👌पवार साहेब जिंदाबाद 💐💐🙏🙏
पटल आपल्याला सत्य आहे
महानीच अजित
@vijaykamble8690
3 ай бұрын
AJIT NAHI MAHANICH AAJYA..
@sagaranand6724
3 ай бұрын
@@vijaykamble8690 😂😂😂
जो व्यक्ती वडीलधाऱ्या माणसांचा मान राखत नाही तो जनतेचा काय मान राखणार अशा व्यक्तीला धडा शिकवलाच पाहिजे जनतेने अजित पवार
मी पहिल्यांदाच पवार कुटुंबातील सदस्य बोल त्याला बघितला आहे मला त्याचा अभिमान आहे जे श्रीनिवास पवार साहेब बोलले एकदम सत्य घटनेवरती आहे
खरंय ❤
असे लोक आहेत म्हणून काही प्रमाणात माणूसकी शिल्लक आहेत. नाहीतर मानसापेक्षा जनावर बरी म्हणावी लागेल
1ch no Great manus
Right
लय भारी भूमिका श्रीनिवास भाऊ 🙏🏻
अगदी बरोबर 👌
100 % Right❤
Very good ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Only sharad pawar saheb
Barobar bolat tumi sir
Great
श्री निवास जी आपण कुठे होते, ज्यावेळेस नगर जिल्ह्यामध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या विरोधी यांचा सख्खा भावला विरोधी उभा केले होते वाटेल ते बोलायला लावले होते त्यांच्यामध्ये घरामध्ये आग लावली होती . कालचक्र आहे
@sandeepkachare4296
3 ай бұрын
1नं साहेब
@GovindRamchandra-il9xy
3 ай бұрын
श्रीनिवासजी एकदम कोठून आले? निवडणुकीची हवा काय आहे ते साहेब व श्रीनिवासजी यांच्या रागातून सहज कळून येत आहे. सुप्रिया ताई काय काय बोलतात त्यांनासुद्धा सल्ला द्या.
👌👌
इतिहास साक्षी आहे भाऊ सोबत नसेल तर आपण कोणताच युद्ध जिंकू शकत नाही....
👍👍👍👍
बरोबर सर
Mast
Brobr bolat
दुसऱ्यांचे घर फोडले तेव्हा नाही का तुम्हाला काही वाटलं गोपीनाथ मुंडे यांचे घर फोडलं तेव्हा कुठे होता तुम्ही
@prashantdhumal3592
3 ай бұрын
त्या मुंडेंचा game zhala त्यावेळी कोठे होते.
श्रीनिवास हे पवार घराण्याचे भोग आहे, दुसऱ्यांची घरं फोडण्याची पाप केलेत तुम्ही कुणाला ही दोष देऊ नका ही पापाची फळं आहे.
अगदी बरोबर...
गर्व आहे आपल्या या भुमीके बद्दल श्रीनिवास दादा .
Only sharad pawar
एकदम बरोबर ❤
बरोबर
❤❤
शेवटी घरातल्यांना माहिती अस्ती सर्व गुणाची
सगळ्या महाराष्ट्राला हे आधी पासून च माहिती आहे..
आमचे चैरमन आहेत...1 no माणूस आहेत....❤मा. श्रीनिवास पवार साहेब
जो कुटुंबाचा नाही तो दुसर्याचा होऊच शकत नाही हे त्रिवार सत्य आहे
अगदी बरोबर ❤ साहेबंना सोडू नका
जेसी करनी वेशी भरणी
खर आहे,नालायक नाही महा नालायक माणूस आहे,आणि शिवतारे पण तेच सांगत आहे......
बरोबर 👍🙏🙏
बरोबर आहे 🙏🙏
Kdk ♥️
ही आहे विचाराची ताकत
Very nice 👍
🎉🎉🎉
सहमत !
आपल्याला आपल्या भावापेक्षा जास्त कोणी ओळखू शकत नाही. अजित पवाराची लायकी सख्या भावाने दाखवली ती महाराष्ट्राला आता तरी कळणार का ??????
Jai maharashtra
पुरंदर तालुक्याचे माजी आमदार नाना जाधव यांना शरद पवार काय म्हणाले होते प्रचार सभेत
श्रीनिवास साहेब एकदा नालायक बोले पण मिडिया वाले तर दिवसभर बोलत आहेत😂😂😂
अहो मग तुमच्या काकांच देखील वय झालय, कधी पर्यंत ते सक्रिय राहतील
@atpadkarashok5893
3 ай бұрын
Tu tujya bapach vay Zale aasel tar haklun de gharstun
@SQ1RQ2ZQ
3 ай бұрын
अजित कवळा आहे तुझी बहिण कीव पोरगी असेल तर दे त्याच्या सोबत लग्न लावून
Ajit Dada
I support Ajit Dada. Saheb must retire..old age how long he destroy Maharashtra
खरंतर शरद पवार साहेबांनी मराठी समाजाची वाट लावलीआसाम माणूस मराठा समाजाला कलंक आहे
चांगलं आहे. एखाद्या लहान मुलाप्रमाणे वयस्कर होईपर्यंत चुलत्यांच्या मर्जीत राहणारं राजकीय कुटुंब दाखवाल काय? कधीतरी पुतण्या काय म्हणत आहे याचाही विचार होणं गरजेचं नाही काय? जा पहाटे शपथ घे ये माघारी ही थेरं करून दादाची किंमत कमी करण्याचा प्रयत्न केला नाही का? पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो आणि आता माघारी घेतो हे नाटक कशासाठी. स्वतः संपूर्ण पक्षच फोडून स्वतः मुख्यमंत्री झालात ते चालतं, संपूर्ण महाराष्ट्रातील घरं फोडून राजकारण केलं ते चालतं, आणि दादाने थोडफार केलं तर मिरची लागली. बरं एवढे आमदार जातात ते काय बावळट आहेत का? स्वतः ची पण योग्यता, क्षमता, समाज कार्य असतंच की निवडून यायला. सगळौच पक्ष तिकीटावर थोडंच अवलंबून असतंय.
घराणेशाही खतरे में है 😂😂😂
@kaushalkhairmode8952
3 ай бұрын
Only jay shaha😅
मुंडे चे घर फोडले तेव्हा गोपीनाथ यांना काय वाटले असेल ते पण सांगा.
आता जनतेनेच ठरविले पाहिजे अजित पवार हे स्वार्थी व्यक्ती नाही राजकारणात,तसेच शिंदे साहेब पण आहेत
अरे तुझं संपूर्ण घराणच तसं आहे, एकालाच बोलून काय उपयोग
@vijaykamble8690
3 ай бұрын
Mag tuzyasarakhya Gobar Andha Bhaktakade yevudet ka.
चला आतापर्यंत फक्त गावगुडांच्या चालीत अडकुन भाउ भाऊ ग्रामपंचायतीला एकमेकांच्या विरुध ऊभे रहात होते पण आज तेच लोकसभेलासुद्धा होतय .बरं वाटलं कुठ नेऊन ठेवलीय संस्क्रुती आपली ?
Shabbass re pathhya😊😊😊😊😊
Amhi Dada barobar Only Ajit dada❤❤❤
😂😂mutra dadya...
आता खरी मजा येनार लाख लोक विरोधात गेली तरी चालतील पन आपला सख्खा भाऊ कधीच विरोधात जात नसतो. आता लोकांना समजायला पाहिजे ही सगळी शरद पवार साहेबांचीच खेळी आहे
अगदी योग्य अजित पवार गर्विष्ठ माणूस आहे.
सखा भाऊ × पक्का वैरी 😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂
पैसा जेवढा जास्त येतो तेवढी माणसे बिथरतात.... भाऊ महणेल तेथे उडी मारेल असे अस.. पवार घराणे खूप आजच्या कल युगात आदर्श ठरते..
एडिटिंग आहे.. मधला काही भाग cut केलाय..
कोण ओळखत श्रीनिवसला तुला किती दादानी मदत केले ती बघा
अजित पवारांनी सर्व कामे केलीत तर कामाच्या जोरावर प्रचार न करता निवडून यावे
आहो भाऊ 70000कोटी चा घोटाळ्यात जेल मधे जाणार का?
Kay layki ajit दादाची
1 noooooo
रामायणामध्ये बिभीषण सुद्धा विरोधात गेला होता
Shri Ajit Dada Pawar he Jante Chi Kame Karnari Vakti Aahet Kityak Varsh Jante sobat Aahet.Jante la Aapla Manus Vattat. Shri Shrinivas pawar Yanche Jante Karta Yogdan Kai Aahe? Tya chya Certificate Chi Shri Ajit Dada Pawar Yana Garaj Nahi.
Tumhi jevadhe pan pawar gang aahet sarvan varati yekach jadi butti aahe lakshat theva te mhanje 👇 Ajit Ashatai Anantrao Pawar ❤ ❤
Barobar aahe😂
आता फक्त पवार साहेब
अजून थांबा अजून पुढे खूप डाव बाहेर निघणार आहेत फक्त पवार साहेब
Manapasun akdam khar bole...
जो घरचा झाला nhi to जनतेचा काय होणार
तुमचा मुलाला आमदार करा 😅😅
Sagle एकच आहेत मधुन 😁😂🤣💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
Only Sharad Pawar Saheb
आजोबा ला आता राजकारण करून काय फायदा आहे
@kaushalkhairmode8952
3 ай бұрын
Same Modi pan..ata natvaana bagava......
@Mayur-88
3 ай бұрын
@@kaushalkhairmode8952 to 6 आहे 😂😂😂
@Mayur-88
3 ай бұрын
मोदी ने आता पुढे न राहता, गडकरी साहेबाना पुढे करावे मग मानेल 😂😂😂
@muznainansari4943
3 ай бұрын
@@Mayur-88you are right 👍
आई बापाला म्हातारपणी घरातून बाहेर काढणारी अवलाद म्हणजे अजित पवार.
जसं पेरलं तसं उगवल नवीन काय आहे. शेवटी संस्कार तुमचेच होते न आता कशाला बोलतात
घ्या अजित राव घरचा आहेर.
अजितदादांची राजकीय समज किती प्रगल्भ आहे याचा प्रत्यय येतो. दोन आठवड्यांपूर्वीच अजितदादांनी या गोष्टीचे भाकीत केले होते की परिवार त्यांच्या विरोधात जाईल.. आज त्याची प्रचिती आली.. शरद पवारांना पूर्णपणे ओळखणारा माणूस म्हणजे अजित पवार..
@spune5038
3 ай бұрын
बिनडोक भक्त😂😂😂
सखे भाऊ पक्के वेरी
पहिले सांगा 70 कोटीचा हिशोब द्यायला
Hmmm😂