Ajit Pawar ज्यांच्याशिवाय कोणताच निर्णय घेत नाही, ते Shrinivas Pawar आहेत तरी कोण? | Sharad Pawar

#shrinivaspawar #ajitpawar #sharadpawar
पवार कुटुंब महाराष्ट्रातील आणि राजकारणातील एक शक्तिशाली आणि समृद्ध कुटुंब म्हणून ओळखले जात. संपूर्ण कुटुंब वेळोवेळी एकत्र येते. पण अजित पवारांच्या बंडामुळे कुंटुंबात फुट पडल्याच्या चर्चा आहे. आता अजितदादांनी राजकारणाची एबीसीडी काका शरद पवार यांच्याकडून शिकली असेल, तरी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ते एका दुसऱ्याच व्यक्तीकडून सर्व सल्ले घेतात. ते व्यक्ती म्हणजे श्रीनीवास पवार. आता हे श्रीनीवास नेमके कोण जाणून घेऊया
----------------------------------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe KZread Channel
/ @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...
AP_SP_0623
-----------------------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 15

  • @user-hl6ze9dq8i
    @user-hl6ze9dq8i Жыл бұрын

    दादा तुम्ही माघारी फिरा यातच तुमचे हित आहे नाहीतर 2024 ला जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी

  • @user-bf7er1zl1n
    @user-bf7er1zl1n Жыл бұрын

    सब गोलमाल है . हम सब एक है

  • @Save.Indian.Constitution
    @Save.Indian.Constitution Жыл бұрын

    अजित पवार यांचा काळा पैसा श्रीनिवास पवार यांच्या नावावर फिरवला जातो 😂

  • @babasahebmane-patil4483

    @babasahebmane-patil4483

    3 ай бұрын

    70koti.jiravale

  • @balumate4992
    @balumate4992 Жыл бұрын

    Super🎉🎉🎉🎉

  • @vasantjagtap3508
    @vasantjagtap3508 Жыл бұрын

    श्रीनिवास बापु पवार हे अजित दादा पवार साहेबांचे धाकटे बंधु आहेत आपण माहिती घ्यावी .

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 Жыл бұрын

    Mam पवारांना सांगा की मुम्बई गिरणी कामगारांना न्याय कधी मिळणार

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 Жыл бұрын

    अजित दादा पवार यांनी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धर्म संकटात टाकले आहे. त्यांना महाराष्ट्राच्या हितासाठी सुबुद्धी मिळो ही प्रार्थना.

  • @vilaspadave4472
    @vilaspadave447211 ай бұрын

    अजितदादा आणी थोरले साहेब यांचे राजकारण अनाकलानीय आहे. हे संपूर्ण देश जाणतो

  • @prakashchougule4775
    @prakashchougule4775 Жыл бұрын

    शरद पवार व अजित पवार एकत्रच आहेत का?हा जनतेला पडलेला प्रश्न.मात्र जनता खुळी नाही.

  • @mahadevkavade3432
    @mahadevkavade3432 Жыл бұрын

    कुटुंब एकच आहे

  • @pandurangjadhav5344
    @pandurangjadhav5344 Жыл бұрын

    कुटुंब एकत्र येऊ शकते

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Жыл бұрын

    Amhala kahich varat nahi yanchta dhu....varlatha marun eajkarantin haddapar kara bas avdch

Келесі