Aala Wadal Bhimach Full Lyrical Song | Shital Sathe | Sachin Mali
Navayan Mahajalsa Official Song 2021
Production Navayan Mahajalsa
Production Head - Sachin Mali
Lyrics :Sachin Mali
Music / Singer : Shital Sathe
Arrangements : Pravin Done
Live Rhythm - Rohan Pawar | Aniket Mohite
String & Melody -
Chorus Part - Pravin Done | Babasaheb Atakhile | Shirish Pawar | Aniket Mohite
Video Editing : Satish Sathe ( Sattu Status)
Record | Mix | Master |
All Copyright Reserved at©Navayan Mahajalsa
Special Thanks : Siddharth Chabukswar
---------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal
नवयान महाजलसा हा अधिकृत KZread Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसाचे बँक खाते क्रमांक, Google Pay , PhonePay आणि Paytm नंबर देत आहोत.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
आपले साथी,
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी
--------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal
NAVAYAN MAHAJALSA is official KZread channel. We have been publishing new Art creations regularly on our channel. Navayan Mahajalsa is running on an objectives like people’s art. People’s Path, People’s Entertainment, People’s Enlightenment, People’s Struggle. We have taken this ‘ Panchsutri’ for the cultural revolution .People are appreciated our Artwork very heart fully. And this is become our motivation.
We don’t have sufficient resources for this cultural work. But people support is our strength. We are appealing humbly & politely to all our supporters, followers please help us through financial way and support to Navayan Mahajalsa. Our every creation has been taking more time and expenses as well. We are engaged our cultural work without help from money launderers. A Navayan Mahajalsa is giving credit to the people for this appreciation.
We are humbly request to our friends, fans and well-wishers to support in financial ways as per your wish. It gives an inspiration to us. Therefore we will publish new Artwork frequently on our channel. Following Information about ‘Navayan Mahajalasa’ official Bank account.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
You can give any help and any suggestions to Navayan Mahajalsa. Please Contact & Join Us...And connect with Navayan Mahajalsa. Dosti Zindabad!
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
Yours Thankful,
Navayan Mahajalsa
Shital Sathe & Sachin Mali
Пікірлер: 222
जबरदस्त.....
✨...💙...✨
माझं जे जे काही सारी भीमाची पुण्याई.... बाबासाहेब हेच अंतिम सत्य आहे बहुजनांच्या जीवनाचं... ❤🙏
अप्रतिम
🙏
💙💙💙💙
काय आवाज आहे आणि गाणे आणि शब्दरचना
उर्जा देणार संगीत
✌️✌️
जय भीम
जय जोती जय भीम 🙏
ग्रेट
जयभीम💐
जय भीम👍👍👍👍👍
खुप सुंदर गीत गायले ताई जयभिम
Nice Jai Bhim
👌🙏
Jay Bhim
अप्रतिम..!!!
उत्कृष्ट 🙌
खूप सुंदर शब्द
ग्रेट गान, क्रांतिकारी जयभीम जय भारत
👌🙏👌👌👌
Khup mast song jay bhim
🙏🙏 कडक जय भीम ताई 🙏🙏
Jay bhim namo budhay🙏
जय भीम 🙏🙏 जय शिवराय
@pemamahadu6214
3 жыл бұрын
जय भीम 🙏 जय शिवराय 🙏🙏
Sheetaltai great
Cha This song is veryspritsble jay bhim
Nice song 🙏
Good song tai. Jay bhim
💙💙💙💙💙
डॉ बाबासाहेब मुळे जीवन समृद्ध झाले
एकच no.🙏🙏🙏🙏
Jay भीम जय जिजाऊ जय शिवराय
अप्रतिम गीत रचना
मस्त 👌👌
JayBhimTai...
अप्रतिम ताई
हे गीत लिहिले त्यांना आणि ज्या ताईंने गायले त्यांना मनापासून क्रांतिकारी जय भीम
धन्यवाद सर्वांना... सप्रेम जयभीम!!❤
फार सुंदर लिखाण जबरदस्त आवाज ताई साहेब
Sathey Tai la manacha JAIBHIM
खुप छान
खुप सुंदर रचाना ताई जयभिम
शितलताई आपणास मानाचा जयभिम🙏🙏💜
@anandshinde4319
3 жыл бұрын
जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzread.info/dash/bejne/Y2uIl5V-hZOTmKw.html भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏💙🇪🇺🎉👑🎊
Blue salute Shital tai
👌👌👌👏👏👏 खुपच दर्जेदार गीत भिमाच वादळं घेऊन येणार आमची लाडकी क्रांतीकारी ताई
@anandshinde4319
3 жыл бұрын
जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzread.info/dash/bejne/Y2uIl5V-hZOTmKw.html भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏💙🇪🇺🎉👑
Khup chaan Shital tai and Sachin Dada
very nice shitaji sachin
Khup khupch sundar song Geetamadhil satyavaad apratim aahe
खुप सुंदर गीत
माय फेवरट सोंग ।
लय भारी ताई गीत
खुप छान शितल ताई
Jay bhim
Jai bhim tai
Jay bhimlahuji
खुप छान गाणे
खुपच छान
Jay bhim Jay bharat Jay mulnivasi Jay bamsef namo buddhay
@anandshinde4319
3 жыл бұрын
जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzread.info/dash/bejne/Y2uIl5V-hZOTmKw.html भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏💙🇪🇺🎉👑
खूप छान ताई
Tai tumhala krantikari jai bhim
Shital tai ....aplyla krantikari jaibhim maja...aplya ganyani amhla ambedkari chalvalit samil vhayla shikvl.....
Super Tai
Nice
ताई जय भिम खुप छान गित
Very nice song
🙏🙏🙏🙏🙏👑👑👑👑
@anandshinde4319
3 жыл бұрын
जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzread.info/dash/bejne/Y2uIl5V-hZOTmKw.html भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏💙🇪🇺🎉👑🎊
Jay Bhim Tai
Good
Khup chhan song ahe 🙏jaybhim🙏
@ashokmaske6898
2 жыл бұрын
जय भिम
Great video song
Very nice bhim song krantikari jay bhim Tai
@anandshinde4319
3 жыл бұрын
जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzread.info/dash/bejne/Y2uIl5V-hZOTmKw.html भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏💙🇪🇺🎉👑🎊
Very Very nice no1song
Kdk Jay_bhim tai
Mast
Manacha jay bhimTai
Each time i hear this song i get soo energized and feel so proud.
Jabardast song 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥🔥👌👌🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
Nice 👍👍👍👍👍👍👍tai
Shital tai, sachin saheb tumha doghanahi mangalmay jaybhim tai apritam gan aani pahadi aawaj
Jay beem jay ahilya
जाती आंताचा संघर्ष रेटणार्या समता वाद्यांची प्रेरणा होऊन लढ्याचा आवज बनलेले गित जय भिम
ताई तू मरगळ आलेल्या समाजाला नव्याने भीमशक्ती प्रदान करतेस. ताई तू आमचा ऊर्जास्रोत आहेस....🙏🙏🙏🙏🙏 माझ्या ताईला मानाचा जय भिम......🙏🙏🙏
@anandshinde4319
3 жыл бұрын
जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzread.info/dash/bejne/Y2uIl5V-hZOTmKw.html भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏💙🇪🇺🎉👑
, खूप मस्त
@anandshinde4319
3 жыл бұрын
जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzread.info/dash/bejne/Y2uIl5V-hZOTmKw.html भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏💙🇪🇺🎉👑🎊
Jayanti 130 Jay bhim

Amhi ghari kadhi vidrohi gani mhnat aslo ki he gan Sachin sir yancha dola sapan लिऊन yatun mhnto ❤
शब्द थेट.. काळजाला भिडले अप्रतिम शब्द..रचना👌👍
💙Jay Bhim
शीतल ताई चा आवाज म्हणजे भीम बांधवाना साद घालणार आवाज आहे... आश्या क्रांतिकारी गीताने व पहाडी आवजाने आंबेडकरी चळवळ प्रत्येक माणसाच्या मनात जिवंत राहील... जय भीम, जय लहूजी
जबरदस्त.... स्वाभिमानी वादळ.... नवायानासह आर्थिक समता आणि सांस्कृतिक क्रांती करण्यासाठी...... आलं वादळ भीमाचं...
अभिमानी आणि स्वाभिमानी ...आपले गाणे..नवयान महाजलासा 🔥
@anandshinde4319
3 жыл бұрын
जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzread.info/dash/bejne/Y2uIl5V-hZOTmKw.html भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏💙🇪🇺🎉👑
जय 🙏 भिम ताई 👍👍👍
Khup apratim 👌👌👌👏🏽👏🏽👏🏽
अप्रतिम ✌️✌️✌️✌️ जय भीम💙💙💙💙
@anandshinde4319
3 жыл бұрын
जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzread.info/dash/bejne/Y2uIl5V-hZOTmKw.html भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏💙🇪🇺🎉👑
20 मार्च ..1927... महाड चवदार तळे सत्याग्रह. अाम्हाला कि पाणी पिण्यासाठी संघर्ष करावं लागला. पुण्य आणि माणुसकी म्हणजे खरा धर्म पण काही वर्षा पुर्वी ज्या सार्वजनिक ठिकाणी कुञे मांजरे हे पाणी पित होती.त्या ठिकाणी माणसे माणसांना पाणी पिऊ देत नव्हती.मग ह्या अन्याया ला मोडुन काढला. जो बंड झाला त्याला इतिहासात महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह म्हणतात.जगातला पहीला व शेवट चा असा एकमेव पाण्यासाठी केले ला सत्याग्रह.... थँक्यू सो मंच बाबा ... जय भिम...जय रमाई...जय संविधान...
Kay zabardast Gaana aahe🔥🔥
आंबेडकर चळवळ बुलंद आवाज ....शितल साठे.... सचिन सऱ़़.. संपुर्न टिम क्रांतिकारी जय भिम..
खरेच आणि खरच शिंदे शाही नंतर आता तुम्हीच