Tejprabha Studio

Tejprabha Studio

Пікірлер

  • @minakshigohad7484
    @minakshigohad74846 күн бұрын

    🙏🙏🙏🌷🌷🌷🙏🙏🙏

  • @pushpasurse1565
    @pushpasurse156520 күн бұрын

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @niveditasarmokadam3371
    @niveditasarmokadam337126 күн бұрын

    खूप च सुंदर वाटतं ऐकायला मन प्रसन्न होते 🙏😊

  • @pralhadjavalekar7755
    @pralhadjavalekar775527 күн бұрын

    अप्रतिम सुंदर

  • @yograjkarambelkar6027
    @yograjkarambelkar6027Ай бұрын

    Khup sundar ❤

  • @suhasraodeshpande1820
    @suhasraodeshpande1820Ай бұрын

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @suhasraodeshpande1820
    @suhasraodeshpande1820Ай бұрын

    जय जय श्रीराम जय हरी श्री राम

  • @kshamagore105
    @kshamagore1052 ай бұрын

    खूपच भावपूर्ण आहे. गुरू महिमा अनंत अखंड अतुलनीय आहे.

  • @kamakshik.r4188
    @kamakshik.r41883 ай бұрын

    Divine feeling

  • @lakshmanbhawsar6873
    @lakshmanbhawsar68733 ай бұрын

    जयश्रीराम ❤

  • @manjushahatekar1178
    @manjushahatekar11783 ай бұрын

    खूपच सुंदर भूपाळ्या आहेत महाराजांच्या सकाळ खूप सुंदर जाते ऐकत राहवस वाटते

  • @pratibhapatodkar8420
    @pratibhapatodkar84203 ай бұрын

    खुप सुंदर

  • @vpktv4592
    @vpktv45923 ай бұрын

    श्री राम समर्थ

  • @upendrarode3737
    @upendrarode37374 ай бұрын

    ❤❤

  • @niranjanpatil4003
    @niranjanpatil40035 ай бұрын

    ह्या गीताचे गीतकार जे असतील त्यांना शतशः वंदन 🙏 सारखे ऐकावेसे वाटते, प्रत्येक वेळी डोळ्यात अश्रू येतात.. जय जय रघुवीर समर्थ ❤🙏

  • @user-zr3rs2sf7z
    @user-zr3rs2sf7z5 ай бұрын

    श्री राम जय राम जय जय राम

  • @arvinddeo3515
    @arvinddeo35155 ай бұрын

    Jai shri Ram... ......

  • @sakshijoshi5771
    @sakshijoshi57715 ай бұрын

    Atishay sundar❤

  • @alkadeshpande3228
    @alkadeshpande32285 ай бұрын

    सुंदर!

  • @ijardarshyam3014
    @ijardarshyam30146 ай бұрын

    श्रीराम जय राम जय जय राम...🙏🙏

  • @vijaykhade1031
    @vijaykhade10316 ай бұрын

    🙏🙏

  • @hemabarve1018
    @hemabarve10187 ай бұрын

    जय जय समर्थ स्वामी कल्याण स्वामी 🙏🙏

  • @rajandharangaonkar3165
    @rajandharangaonkar31658 ай бұрын

    श्री राम जय राम जय जय राम

  • @mohanjoshi5148
    @mohanjoshi51489 ай бұрын

    Good traditions of our hindu jeeven dharma

  • @neelkulkarni3745
    @neelkulkarni374510 ай бұрын

    राष्ट्राच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ... 🙏 धर्माच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ... 🙏

  • @UjjwalaAmbekar
    @UjjwalaAmbekar10 ай бұрын

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🏻🙏🏻💐

  • @UjjwalaAmbekar
    @UjjwalaAmbekar10 ай бұрын

    श्री राम जय राम जय जय राम सदगुरु रामानंद महाराज की जय

  • @UjjwalaAmbekar
    @UjjwalaAmbekar10 ай бұрын

    श्री रामानंद महाराज की जय 🙏🏻🙏🏻💐

  • @swatiaradhye8012
    @swatiaradhye8012 Жыл бұрын

    श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम

  • @TheSagar27
    @TheSagar27 Жыл бұрын

    Khup chaan ....aaj aikave vatle aani ha video baghitala.....जय श्रीराम

  • @meenakshikulkarni949
    @meenakshikulkarni949 Жыл бұрын

    खुपच सुंदर 🙏

  • @swatiaradhye8012
    @swatiaradhye8012 Жыл бұрын

    श्री प्रल्हाद महाराज की जय

  • @swatiaradhye8012
    @swatiaradhye8012 Жыл бұрын

    श्री रामानंद महाराज की जय

  • @swatiaradhye8012
    @swatiaradhye8012 Жыл бұрын

    श्री रामानंद महाराज की जय

  • @swatiaradhye8012
    @swatiaradhye8012 Жыл бұрын

    श्री प्रल्हाद महाराज की जय

  • @swatiaradhye8012
    @swatiaradhye8012 Жыл бұрын

    जंय श्री राम

  • @swatiaradhye8012
    @swatiaradhye8012 Жыл бұрын

    जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम

  • @lakshmanbhawsar6873
    @lakshmanbhawsar6873 Жыл бұрын

    जय जयश्रीराम

  • @lakshmanbhawsar6873
    @lakshmanbhawsar6873 Жыл бұрын

    जयश्रीराम

  • @govindkale5483
    @govindkale5483 Жыл бұрын

    श्रीराम जय राम जय जय राम🙏

  • @sudhakarkulkarni-sm3qr
    @sudhakarkulkarni-sm3qr Жыл бұрын

    Ķhupach chan

  • @lakshmanbhawsar6873
    @lakshmanbhawsar6873 Жыл бұрын

    जयगुरुदेव

  • @lakshmanbhawsar6873
    @lakshmanbhawsar6873 Жыл бұрын

    जयश्रीराम

  • @lakshmanbhawsar6873
    @lakshmanbhawsar6873 Жыл бұрын

    जय सद्गुरुनाथ

  • @lakshmanbhawsar6873
    @lakshmanbhawsar6873 Жыл бұрын

    जयश्रीराम

  • @lakshmanbhawsar6873
    @lakshmanbhawsar6873 Жыл бұрын

    जयगुरुदेव

  • @sudhanshukavimandan8691
    @sudhanshukavimandan8691 Жыл бұрын

    अतिशय सुंदर बसवले आहेत आपण. समर्थसंप्रदायांत या पारंपरिक चालींवरील भजने खूप प्रसिध्द आहेत. खुद्द योगीराज कल्याणस्वामी महाराजांची भजने याच पठडीतील आहेत. खेरिज येथे कोणी अंदाजे ठोकंबाजी करित नाहीये. विवेकसिंधु जो शब्द तो विवेकाचा सागर या अर्थाने लिहीली आहेत. त्यांचा व मुकुन्दराजांच्या ग्रंथाचा काही संबंध नाहीत. त्यामूळे कमेन्ट्स करताना करणार्याने विचार करावा. समर्थ कल्याणस्वामी या मंडळींची स्वत:ची प्रतिभा होतीच इतक्या प्रासादिक रचना करण्याची! दुसरा सल्ला बसविणार्यांकरिता. हा अभंग केशवस्वामींचा आहे, योगीराजांचा नाही. पण होय, हे केशवस्वामी म्हणजे समर्थपंचायतनातील नव्हेत! ते केशवस्वामी भागानगरकर! प्रस्तुत अभंग ज्या केशवस्वामींचा आहे, ते म्हणजे योगीराज कल्याणस्वामींचे पट्टशिष्य केशवस्वामी! ज्यांनी योगीराजांच्या समाधिनंतर समर्थ व योगीराज अशा दोघांचेही अस्थीविसर्जन गंगाजीत एकत्रच केले होते. ते हे केशवस्वामी! ज्यांनी विदर्भ, मराठवाड्यांत संप्रदायाचा खूप प्रचार प्रसार केला. दोन्ही प्रांतांत समर्थ संप्रदायाची परंपरा जी आहे ती योगाराज कल्याणस्वामींचीच आहे व त्यांतही बहुतेक शिष्यपरिवार हा शक्यतो केशवस्वामी व बाळकृष्णबुवा रामदासी याच कल्याणस्वामींच्या शिष्यांचा आहे. उदा. खेर्ड्याचे सुप्रसिध्द संत स.स.प्रल्हाद महाराज रामदासी हे उपरोक्त दोघा पट्टशिष्यांपैकी बाळकृष्णबुवांच्या परंपरेतील आहेत. समर्थ-कल्याण-बाळकृष्ण-चिंतामणी-रामकृष्ण-तुकामाई-ब्रह्मचैतन्य-रामानन्द-प्रल्हाद ही त्यांची परंपरा. हे केवळ उदाहरणादाखल दिले.

  • @lakshmanbhawsar6873
    @lakshmanbhawsar6873 Жыл бұрын

    जयश्रीराम

  • @lakshmanbhawsar6873
    @lakshmanbhawsar6873 Жыл бұрын

    जयश्रीराम

  • @vijayvinchureshankarvinchu1046
    @vijayvinchureshankarvinchu1046 Жыл бұрын

    खूप खूप छान आहे जय जय रघुवीर समर्थ

  • @sunitaingle4656
    @sunitaingle4656 Жыл бұрын

    ॅंः

  • @govindkale9258
    @govindkale9258 Жыл бұрын

    श्री राम जय राम जय जय राम🙏

  • @dhanshrivyas3553
    @dhanshrivyas3553 Жыл бұрын

    श्रीराम जय राम जय जय राम सदगुरू रामानंद प्रल्हाद महाराज की जय 🙏🙏🙏