।।प्रल्हादा एकच तुझे नाम।। (Shri Pralhad Maharaj Sakharkherda)
Музыка
मुख्य सत् शिष्याचे लक्षण| सद्गुरू वचनी विश्वास पूर्ण | अनन्य भावे शरण |या नाव गुरू भक्ती|
ह्या समर्थ रामदास स्वामींच्या उक्ती प्रमाणे असणारा शिष्य अखंड आपल्या सद्गुरु च्या स्मरणात धन्यता मानतो, त्यांच्या नामा ने आपला उद्धार आहे, सद्गुरूंचे नामच तेवढे शाश्वत आहे
ही भावना भक्ताला तरून नेणारी असते *नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ| लक्ष्मी वल्लभ तया पाशी
* ह्या प्रमाणे नामात सातत्य आले की आपला उद्धार होण्यास वेळ लागत नाही म्हणून आपल्या सद्गुरूंना सर्व भक्त प्रार्थना करतात रात्र दिवस अदरा वरती एकच तुझे नाम गुरुवरा एकच तुझे नाम.......
तेजप्रभा.
Пікірлер: 23
सुंदर! अप्रतिम! ||अनंत कोटी ब्रह्माण्ड नायक राजाधिराज सद्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय!जय जय रघुवीर समर्थ ||
जयगुरुदेव
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम🙏
खुप सुंदर जय श्री राम
जय सद्गुरुनाथ
श्री राम जय राम जय जय राम🙏
जय सद्गुरु
जयश्रीराम
व्वा प्रसाद खूप सुंदर 👌🏻🙏🏻
मन प्रसन्न झाले
जय श्रीराम
श्री राम
Ķhupach chan
Mst
श्री राम जय राम जय जय राम . सद्गुरू नाथ महाराज की जय.
🙏🏼🙌🌺श्रीराम🌺🙌🙏🏼
🙏Jay Shreeram 🙏
जयगुरुदेव
श्रीराम जय राम जय जय राम🙏
जयश्रीराम
श्रीराम जय राम जय जय राम🙏
श्रीराम जय राम जय जय राम🙏