श्रींची नित्यनैमिक उपासना भाग १ (भूपाळ्या) ||Shri Bramhchaitanya Ramanand Pralhad Maharaj Upasana||
Музыка
सर्व सद्गुरू भक्तांच्या आग्रहास्तव श्री महाराजांच्या आशिर्वादाने श्रींची नित्य नैमिक उपासना ध्वनी स्वरूपात आपल्या समोर घेऊन येत आहोत ह्या उपासना मालिकेतील पुढचा भाग लवकरच प्रदर्शित होईल .....
प्रातःकाळी प्रात्स्नान ००ते ०२:११
उठी उठी बा मारोती ०२:१२ ते ०४:००
उठी उठी बा रघुनाथ ०४:०१ ते ०६:३०
उठी उठी सद्गुरू माय ०६:३१ ते ०९:५२
उठा उठा सद्गुरू दयाळा ०९:५३ ते १२:१९
उठी उठी प्रल्हाद गुरू १२:२० ते १५:२३
ऐका भोळे भाविक जण १५:२४ ते १७:५१
राम सर्वांगी सावळा १७:५२ ते २१:४७
विशेष आभार:-
श्री समर्थ रामदास स्वामी संस्थान,सज्जनगड
सातारा
श्री ब्रम्हचैतन्य महाराज संस्थान, गोंदावले
श्री प्रल्हाद महाराज संस्थान ,साखरखेर्डा
श्री राम मंदिर संस्थान,आनंदवाडी, जालना
🙏तेजप्रभा🙏
Пікірлер: 92
खूपच सुंदर भूपाळ्या आहेत महाराजांच्या सकाळ खूप सुंदर जाते ऐकत राहवस वाटते
ऐकताना कर्णेद्रीये सुखवतात फारच सुमधुर आवाज आहे
श्री राम जय राम जयजय राम ।।
श्री राम जय राम जय जय राम🙏
जयश्रीराम
श्रीराम जय राम जय जय राम
खूप च सुंदर वाटतं ऐकायला मन प्रसन्न होते 🙏😊
खुपच छान श्रीराम जय राम जय जय राम
@user-qt3vn9hi7l
3 жыл бұрын
Jay Shriram khup chan aavaj aahe
सुंदर छान माऊली
खूप दिवसापासून हे शोधत होते पण महाराज नी आज ही सेवा ऐकायला मिळून दिली धन्य वाद असेच महाराजाचे कार्य क्रम देत जा जय श्रीराम
Jai shri Ram... ......
खुप खुप छान, सर्व पदे अतीशय सुरेख
🙏🙏 ।। जय श्री राम ।। जय जय रघुवीर समर्थ।। 🙏🙏
श्रीराम जयराम जय जय राम🙏
❤❤
जय श्रीराम
खुप सुंदर
अतीशय सुंदर श्री महाराजांची उपासना, भाग 2 केव्हा मिळणार श्रीराम जयराम जय जय राम उदयनजींच्या आवाजातील नर्मदा मैयाची भूपाळी अतिशय सुंदर
तुमच्या हातून अशीच सेवा घडत राहो हीच महाराज चरणी प्रार्थना
Jai shriram 🙏
खुप छान आवाज आहेश्री राम राम जय राम जय जय राम
फार छान
अप्रतिम
खूप सुंदर संगीत आणि गायन , पारंपरिक चालीला कुठलाही बदल न करता सुंदर सादरीकरण , सद्गुरू कृपेने अशीच सेवा तुमच्या कडून घडत रहावी
खूप छान 👌 कार्तिक महिन्यात ही उपासना ऐकायला मिळत आहे . खूप धन्यवाद !! 👍जय श्रीराम
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
तेजप्रभा तुमचे खूप खूप धन्यवाद ही पर्वणी उपलब्ध करून दिल्या बद्दल जय श्रीराम
खुपच सुंदर 🙏
खूप सुंदर ते तेजप्रभा स्टुडिओ ग्रुप 🚩जय श्रीराम🚩
श्री राम जय राम जय जय राम
Jgd
खूपच सुंदर धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏
जय श्रीराम..खूपच सुंदर पारंपारिक चालीत असल्याने मार्गदर्शक 🙏🙏👌
सुंदर!
श्रींची नित्य उपासना खूपच छान आणी सुभाव्य वाटली ... धन्यवाद
ऊत्तम👌....तुमच्या हातुन अशीच सेवा घडत राहो आणि आम्हाला या सुंदर संगीतमय उपासनेचा आनंद घेता येत राहो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना!!🙏...जय श्री राम🚩
🙏श्री राम जय राम जय जय राम🙏
🌺 श्री राम जय राम जय जय राम 🙏
अप्रतिम आणि भावपूर्ण..keep it up प्रसाद आणि तेजस👍
खूप छान 🙏
खूप छान
श्रीराम. खुप छान 🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम🙏
खुप छान प्रसाद जय श्री राम
जय श्री राम🙏🙏
Jay shree ram 🙏
खूप छान मन प्रसन्न 👌👌👌🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद !! आम्हाला हि पर्वणी उपलब्ध करून दिल्याबदल. आवाज अतिशय सुंदर 👌👌 जय श्रीराम🙏🙏
@deepagharote2491
Жыл бұрын
Shree ram jai ram jai jai ram🙏🙏
@diwakarkulkarni8051
Жыл бұрын
जय श्रीराम
द्वादशीचे अभंग उपलब्ध करून द्व्यावेत ही विनंती
@tejprabhastudio8341
3 жыл бұрын
पुढिल काही भागात येईलच 🙏🏻
य़ा पुढचा भाग 2 काकड आरती पाठवावा हि विनंती .. ' . जयश्रीराम
atishay sundar upakram
Mast
Khup mast 😍
खूप खूप धन्यवाद सकाळच्या भूपाळ्या ऐकताना सज्जन गडावर आहोत असे वाटते मधुर आणि भावपूर्ण आवाज
@seemaanawkar6987
Жыл бұрын
जग😊😮
@seemaanawkar6987
Жыл бұрын
😊ष😊😊 😊
@manasikulkarni5597
Жыл бұрын
@@seemaanawkar6987 llllqlllll
श्रीराम,खूपच छान, कौतुक करावे तेवढे कमी
अप्रतिम खूपच सुंदर👌💐
Jai shri ram far sundar
खूप छान प्रसन्न वातावरण झाले
@niveditasarmokadam3371
3 жыл бұрын
खूपच सुंदर मी रोज सकाळी उठल्यावर लावते इतकं प्रसन्न वाटत अशीच सेवा नित्य घडो 🙏
@shubhadapatki4925
3 жыл бұрын
खूप आनंद समाधान झाले , जय श्री रामचंद्र की जय !
👌👌👌
Mast 👍🙏
खूप छान👌
ह्याचा तिसरा भाग आहे का नसेल तर बनवावा काकड आरतीचा शेवटचे तीन पदाचा
Keep it up Bro
👌👌👌🙏🙏
बधिया भाई
भजनाची पिडीएफ मीळेल का
पिडिऐफ आहे का
मेहेकरला मीळेल का
No ad
ॅंः
श्री राम जय राम जय जय राम🙏
जय श्रीराम
श्री राम जय राम जय जय राम !
श्री राम जय राम जय जय राम
य़ा पुढचा भाग 2 काकड आरती पाठवावा हि विनंती .. ' . जयश्रीराम
@tejprabhastudio8341
3 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/o2dmz7RuYqjSfco.html
श्री राम जय राम जय जय राम🙏
श्री राम जय राम जय जय राम🙏
श्री राम जय राम जय जय राम🙏
खुप छान
जय श्रीराम