राष्ट्राच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ।। Jay Jay raghuveer samarth ।।Samarth Ramdas Swami
Музыка
।।राष्ट्राच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ।।
पवित्र अश्या महाराष्ट्र भूमी वर जेव्हा यवनांनी आक्रमण केल हिंदू धर्माचा ऱ्हास सर्वत्र होत होता अनाचार भ्रष्टाचार दुराचार ह्याचं राज्य सर्वत्र पसरलेल होत अश्या राष्ट्राच कल्याण करणारी गर्जना महाराष्ट्रात दुमदुमू लागली ती म्हणजे समर्थ रामदास स्वामींची जय जय रघुवीर समर्थ
छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राज वैभम संपन्न वर पराक्रमी राजाच्या मागे सद्गुरू रूपाने रामदास स्वामी उभे राहिले आणि ह्या महा भयंकर अश्या संकटापासून शिवरायांनी आणि समर्थांनी आपलं रक्षण केल शत्रूच्या गोटातील प्रत्येक गुप्त माहिती शिवरायांपर्यंत पोहचवणे, बलोपासनेच्या माध्यमातून तरुणांना तयार करून शिवरायांच्या कार्यासाठी त्याना जोडणे आणि शिवरायांच्या मावळा वाढवणे शक्ती भक्ती चा सुरेख संगम म्हणजे समर्थ रामदास स्वामी
समर्थ म्हणजे राष्ट्राचा संस्कार
समर्थ म्हणजे राष्ट्राचा कणा
संपूर्ण राष्ट्राच्या कल्याण करण्याची व हिंदुस्थानाला महासत्ता बनवण्याची ताकत समर्थांच्या जय जय रघुवीर समर्थ ह्या गर्जनेत आणि त्यांच्या आदर्श जीवनात आहे
अश्या महान संताच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेणार संग्राम गीत आम्ही आपल्या पूढे आणण्याचा प्रयन्त करत आहोत....
||जय जय रघुवीर समर्थ||
तेजप्रभा.
Song:- Rashtrachya Kalyanarth Jay Jay Raghuvir Samarth
Singer:- pranav joshi
Ashlesha kulkarni
Padmaja kulkarni
Lyrics:- D.V. Tiwari
Music arranging:Prasad Kulkarni
Tabla: Jay Karad
Dholki:Vijay Karad
Video:Tejas Hivarekar
Пікірлер: 36
खूप खूप छान आहे जय जय रघुवीर समर्थ
ह्या गीताचे गीतकार जे असतील त्यांना शतशः वंदन 🙏 सारखे ऐकावेसे वाटते, प्रत्येक वेळी डोळ्यात अश्रू येतात.. जय जय रघुवीर समर्थ ❤🙏
खूपच छान संगीत आणि आवाज
राष्ट्राच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ... 🙏 धर्माच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ... 🙏
Khupch mstaehe bhajn
खूपच सुंदर गायन जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
🙏Shree Ram Samantha🙏🙏 Jay Jay raguveer Samarth 🙏🙏Jay Sadguru 🙏🙏
Chan.jay.mharashtr.
Jayjay rdhuvir samth
सुरेख 👌👌👌 जय रघुवीर!!
Good traditions of our hindu jeeven dharma
Wow
Divine feeling
Mast mast
Mast
श्री राम जय राम जय जय राम🙏
जय जय रघुवीर समर्थ.. खूप छान 👌👌🙏
Khup sundar ❤
Khup chhan 👍👍🙏🙏
Chan
Khup changla kel...jay shri ram..
तिवारी जी lyrics अप्रतिम आहेत... आणि सर्व गायकांनी न्याय दिलाय त्या शब्दांनी.... 🙌🙌🙌
खूप सुंदर सादरीकरण, सर्वच कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन , शिव-समर्थांचे आशीर्वाद तुम्हा सर्वांना लाभो हीच सदिच्छा
Wah prnav mama
अप्रतिम आहात तुम्ही त्रिमूर्ति
जय जय रघुवीर समर्थ अप्रतिम गीत
Jay Shri ram
👌👍👍🙏
जय श्रीराम🙏🙏
Mast🙏🙏👍👌👌👌
Khupach mast Dada
जय श्री राम🚩🙏🏻
👍🏻👍🏻👌🏻👌🏻
R😁
जय जय रघुवीर समर्थ