Vastav Katta

Vastav Katta

वास्तव कट्टा ( VASTAV KATTA) ...

वास्तव कट्टा हा असा कट्टा आहे की ज्यावर प्रत्येक गोष्टीतील वास्तवावरच चर्चा होते...

या चॅनेल वर फक्त वास्तवच दाखविले जाते... बढाया व खोटेपणा तसेच भावणीकतेला वास्तव कट्ट्यावर थारा नाही....

सध्या या चॅनेल वर स्पर्धा परिक्षेमधील वास्तव दाखविण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
त्यासोबतच नवनियुक्त अधिकारी, प्रशासनात कार्यरत असलेले अधिकारी, mpsc ते उद्योजक, वेगवेगळ्या क्षेत्रामधील वास्तव मांडणारे व यश मिळविलेल्या मान्यवरांच्या मुलाखती वास्तव कट्ट्यावर घेतल्या जातात
वास्तव कट्ट्यावर वास्तव मांडण्यासाठी खालील नंबर वर संपर्क साधावा
8484086061

MPSC STUDENTS RIGHTS .
VASTAV KATTA .

Vastava Katta is a Katta that discusses the reality of everything

Only reality is shown on this channel.

We are currently trying to show the reality of the competition exam on this channel ...
MPSC preparing students rights, help for mpsc preparing students, movement against irregularity of mpsc conducting exam

#mpsc, #upsc #ips #IAS #live #helth #education #reality

Пікірлер

  • @subhambhai7562
    @subhambhai75629 минут бұрын

    Duty imandari se krna thik sir

  • @kudkekarshivprasad9827
    @kudkekarshivprasad98275 сағат бұрын

    खूपच छान मार्गदर्शन केलात धन्यवाद सर.💐🙏

  • @vaibhavkumarnimkar8564
    @vaibhavkumarnimkar85649 сағат бұрын

    Big congratulations

  • @umwwhsesh.jadhav8300
    @umwwhsesh.jadhav830017 сағат бұрын

    Ho आमचा पण वेळ वाया गेला आहे आणि वय वाढत चाललाय खूप tanshin आहे प्री ची exam zali aani कोर्टाचा निर्णय झाला नाही कायदे बदलले आहेत 😢😢

  • @khushalbhonde8140
    @khushalbhonde814018 сағат бұрын

    Kya hme mam k mobile no. Mil sakta hai

  • @samrajya_farms
    @samrajya_farms23 сағат бұрын

    धाधंत खोटं बोलण्याच्या प्रवृत्तीमुळे आणि मी मी मी मी आणि मीचपना या गोष्टीमुळे आम्ही यांना जन्मात vote देणार नाही

  • @comedyYouTubefamily
    @comedyYouTubefamilyКүн бұрын

    Congratulations dada mi pn hamal panchayat kashtakari vidyalaya madhich shiklo ahe amhla tuze khup storytris sangitl ahe Amala khup abhiman ahe tuza🎉❤😊

  • @Sam-hr2kn
    @Sam-hr2knКүн бұрын

    राजकारण खूप खालच्या पातळीवरच चालू आहे

  • @sandippatil6276
    @sandippatil6276Күн бұрын

    Congratulations ताई

  • @SandeshJogdand-yo3wn
    @SandeshJogdand-yo3wnКүн бұрын

    ❤❤❤❤

  • @omdahatre2402
    @omdahatre2402Күн бұрын

    Combined sati avaj uthvlya baddal thanku ❤❤❤

  • @vishweshpatil5117
    @vishweshpatil5117Күн бұрын

    Thanks sir...MPSC grp B & C... बद्दल आवाज उठवला...खूप वाट बघत आहोत sir.... आम्ही... सरकार ची अनास्था दिसून येत आहे 😐

  • @sunilshinde8003
    @sunilshinde80032 күн бұрын

    सर इथे तुम्ही बसून व्हिडिओ बनवून टाकता पण ते प्रशासक तुमचे व्हिडिओ बघत असतील का

  • @sandeepyasge2934
    @sandeepyasge29342 күн бұрын

    Sir baki result tr lava mnav te pn nhi krt

  • @teenan8882
    @teenan88822 күн бұрын

    Directly 1tarik declared kraychi n postpone cha navakhali amcha study chi fajiti hoti

  • @Aarupatil1721
    @Aarupatil17212 күн бұрын

    स्पर्धा परीक्षा तयारी करणारे मुलांबाबत एक वाक्य कायम.... वर्षानुवर्षे मुले स्टडी करतात पण खरच मुले वर्षानुवर्षे स्टडी करतात की ही सिस्टीम त्यांना वर्षानुवर्षे स्टडी करायला लावते.. विकसित देशात शासन गतिमान म्हणून घेते, ट्रेन ची स्पीड वाढवी म्हणून वंदे भारत, बुलेट ट्रेन, इंटरनेट गती वाढवावी म्हणून 5G पण स्पर्धा परीक्षा मध्ये निकाल लवकर येणे साठी काय? एक परीक्षा जाहिरात ते नियुक्ती हा कालावधी जर अडीच तीन वर्ष असेल तर हे कुठ तरी चूक आहेच..ह्यात कुठ तरी गती देणे साठी त्या पदाला पात्रता नुसार अभ्यासक्रम हवा आणि परीक्षा टप्पे पण...संबधित संस्थेला गती मिळावी म्हणून तिला जे काही लागेल ते पुरवणे गरजेचे आहे Psi Aso STI SR scale S14 आणि दुसरीकडे लिपिक scale S6 ह्या दोन्ही साठी पूर्व आणि मुख्याचा सारखाच अभ्यासक्रम कुठ तरी अन्याय कारक आहे. पण याची जाणीव पण मुलांना ह्या खासगी कोचिंग वाल्यांनी होऊ नाही दिली हे ह्याचा करिश्मा म्हणा.... प्रत्येक गोष्टीला सरकार आणि सिस्टीम ला दोष देणे योग्य नाही ..कारण आपण तेवढेच जबाबदार आहोत..कारण आपण हे सर्व मोठे मनाने स्वीकारले असून ह्याला motivational quotes आणि शायरी मध्ये गुंफून स्वतः सांगत की good things take time' म्हणत आयुष्यातील अनेक वर्ष वाया घालत आहोत.. वर्ष नाही आयुष्याचं म्हणा...

  • @Aarupatil1721
    @Aarupatil17212 күн бұрын

    स्पर्धा परीक्षा तयारी करणारे मुलांबाबत एक वाक्य कायम.... वर्षानुवर्षे मुले स्टडी करतात पण खरच मुले वर्षानुवर्षे स्टडी करतात की ही सिस्टीम त्यांना वर्षानुवर्षे स्टडी करायला लावते.. विकसित देशात शासन गतिमान म्हणून घेते, ट्रेन ची स्पीड वाढवी म्हणून वंदे भारत, बुलेट ट्रेन, इंटरनेट गती वाढवावी म्हणून 5G पण स्पर्धा परीक्षा मध्ये निकाल लवकर येणे साठी काय? एक परीक्षा जाहिरात ते नियुक्ती हा कालावधी जर अडीच तीन वर्ष असेल तर हे कुठ तरी चूक आहेच..ह्यात कुठ तरी गती देणे साठी त्या पदाला पात्रता नुसार अभ्यासक्रम हवा आणि परीक्षा टप्पे पण...संबधित संस्थेला गती मिळावी म्हणून तिला जे काही लागेल ते पुरवणे गरजेचे आहे Psi Aso STI SR scale S14 आणि दुसरीकडे लिपिक scale S6 ह्या दोन्ही साठी पूर्व आणि मुख्याचा सारखाच अभ्यासक्रम कुठ तरी अन्याय कारक आहे. पण याची जाणीव पण मुलांना ह्या खासगी कोचिंग वाल्यांनी होऊ नाही दिली हे ह्याचा करिश्मा म्हणा.... प्रत्येक गोष्टीला सरकार आणि सिस्टीम ला दोष देणे योग्य नाही ..कारण आपण तेवढेच जबाबदार आहोत..कारण आपण हे सर्व मोठे मनाने स्वीकारले असून ह्याला motivational quotes आणि शायरी मध्ये गुंफून स्वतः सांगत की good things take time' म्हणत आयुष्यातील अनेक वर्ष वाया घालत आहोत.. वर्ष नाही आयुष्याचं म्हणा...

  • @Manoj_jarange-patil_
    @Manoj_jarange-patil_2 күн бұрын

    Sir पैसे भरून टायपिंग सर्टिफिकेट मिळवणार्यांवर कारवाई करा.... आम्ही कष्टाने टायपिंग करून टायपिंग सर्टिफिकेट मिळवलीत.. आणि पैसेवाले लोक चार पैसे फेकले की टायपिंग सर्टिफिकेट मिळवतात आणि अधिकारी होतात

  • @Manoj_jarange-patil_
    @Manoj_jarange-patil_2 күн бұрын

    Sir पैसे भरून टायपिंग सर्टिफिकेट मिळवणार्यांवर कारवाई करा.... आम्ही कष्टाने टायपिंग करून टायपिंग सर्टिफिकेट मिळवलीत.. आणि पैसेवाले लोक चार पैसे फेकले की टायपिंग सर्टिफिकेट मिळवतात आणि अधिकारी होतात

  • @indianpatriotic1733
    @indianpatriotic17332 күн бұрын

    सारखं कशाला डिप्रेशन मध्ये जातात विद्यार्थी? विद्यार्थी आहेत का मानसिक रुग्ण...

  • @Jay_Hind79
    @Jay_Hind792 күн бұрын

    खूप शहाणा आहेस बाबा बस😂

  • @dadabhagat4464
    @dadabhagat44642 күн бұрын

    ही लोक काही लोकांना अभ्यासाचा फायदा मिळावा म्हणून अफवा पसरवतात.... अभ्यास करा नाहीतर घोडे लागतील

  • @vasimpathan7034
    @vasimpathan70342 күн бұрын

    Morcha kadha poroho tya shivya jagevarc yet nahi he khel lavalay yani studants cha

  • @Rameshjankar370
    @Rameshjankar3702 күн бұрын

    कृपया या संभ्रमात कोणी राहु नका 21 तारखेला परीक्षा आहे अस समजुन शेवटच्या 10 दिवसात अभ्यासावरती लक्ष केंद्रीत करा,परीक्षा पुढे जाईल या अफवेवरती विश्वास ठेवु नका 2024 आपल्यासाठी शेवटची संधी असेल

  • @ShituGadade-lz8jz
    @ShituGadade-lz8jz2 күн бұрын

    Ho Admit card pn aale aahet aata

  • @abhijitsonawane1935
    @abhijitsonawane19352 күн бұрын

    Hall tickets are released.. So exam is on time on date so ignore relative rumours..

  • @ajinkyatale3045
    @ajinkyatale30452 күн бұрын

    He सरकार काय विद्यार्थ्यानं कडून काही अपेक्षा ठेऊन आहे का विदयार्थी लाच देतील तर च जागा काढू.

  • @VishuD7
    @VishuD72 күн бұрын

    October नंतर ठेवा combine

  • @DTamerika
    @DTamerika2 күн бұрын

    यांना काही माहित नसतं राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 पण सगळे असेच बोलत होते पुढे जाणार पण आयोगाने एकदा ठरवलं ना एक्साम घ्यायची तर काय पण करा घेणारच

  • @ashwinidaphal3009
    @ashwinidaphal30092 күн бұрын

    Hall ticket आली आहेत तर मग होणारे का exam? अजूनही संभ्रम आहे कारण हि चर्चा दोन आठवड्याूर्वी पासून सुरू झाली आहे exam postponed ची

  • @teenan8882
    @teenan88822 күн бұрын

    Sir afwah mule study hot nahi Ani eka aik hall ticket aal aata fqt depression

  • @sandipbhoir6159
    @sandipbhoir61592 күн бұрын

    Anek result ale asun doc verification zalay pan niyuktya det nahit Tymule barech candidate repetly doc verification karatayat

  • @Monster-mc8rm
    @Monster-mc8rm2 күн бұрын

    does height matter ? i'm about 5'2

  • @user-ye1pl6so4i
    @user-ye1pl6so4i2 күн бұрын

    Khar sir combine chi add lavkrt lavkr yayl havi

  • @rakshachauhan8257
    @rakshachauhan82572 күн бұрын

    Postpone honar ka

  • @prashantkale4437
    @prashantkale44372 күн бұрын

    Hall ticket aale aata nhi honar

  • @aditishinde9860
    @aditishinde98602 күн бұрын

    Hou shakte

  • @prashantkale4437
    @prashantkale44372 күн бұрын

    @@aditishinde9860 not at all

  • @rnfr5360
    @rnfr53602 күн бұрын

    @@prashantkale4437 postpone honaar 100 takke

  • @pujadeshmukh3523
    @pujadeshmukh35232 күн бұрын

    कशावरून......pospond करायची असती तर hall ticket का आले असते

  • @aditishinde9860
    @aditishinde98602 күн бұрын

    @@rnfr5360 tula kasa mahit bhava?!

  • @6084saur
    @6084saur2 күн бұрын

    Sir यांना लाडकी बहीण योजनेतून पैसे द्यायला लोकांना पैसे आहेत पण add काढून अधिकाऱ्यानं चां पगार हा सरकारला त्यांना भार वाटतो म्हणून ते जास्त पदांची add kadat नाही..😢😢

  • @agricoss7782
    @agricoss77822 күн бұрын

    Thanks sir nahi तर मोर्चा काढला जाईल

  • @agricoss7782
    @agricoss77822 күн бұрын

    ज्या दिवशी व्होटिंग असेल त्याच दिवशी आंदोलन करण्यात येईल तेंव्हा तरी समजेल सरकार ला.

  • @rnfr5360
    @rnfr53602 күн бұрын

    Rajyaseva postpone honaar Hallticket aalet aaj

  • @ashwinidaphal3009
    @ashwinidaphal30092 күн бұрын

    म्हणजे काय होणारे? हॉल तिकीट आलेत तरी postpone होऊ शकते का exam

  • @rnfr5360
    @rnfr53602 күн бұрын

    @@ashwinidaphal3009 yess....

  • @ironmanpatil75
    @ironmanpatil752 күн бұрын

    Kashavarun mhntay tumhi

  • @pujadeshmukh3523
    @pujadeshmukh35232 күн бұрын

    @@rnfr5360 बरोबर पुढे जाणार कशावरून...... .... तस काही वाटत नाही आहे.

  • @priteshdeshpande2088
    @priteshdeshpande20882 күн бұрын

    Krushy chy jaga nahi ad tyt charcha suru ahe

  • @bharatdhaygude7611
    @bharatdhaygude76112 күн бұрын

  • @dattaharale947
    @dattaharale9472 күн бұрын

    Sir mi Open maratha ahe Mazyakd SEBC certificate kadlo ny.tr mi EWS मधुन फॉर्म भरू शकतो का लाभ घेऊ शकतो को

  • @deepalivankudre9133
    @deepalivankudre91333 күн бұрын

    अभिमानास्पद! असे उत्तम अधिकारी आपल्या भारताची शान वाढवतात.

  • @mayurigurav1171
    @mayurigurav11713 күн бұрын

    Khup emotional story ahe sir tumchi khrch radyla aal khup khup pudhe java sir🎉❤😢

  • @abdulrahimshaikh8919
    @abdulrahimshaikh89193 күн бұрын

    Psi mening