सरकार झोपलय का? पोलीस भरतीचा पावसाळ्यात अट्टाहास का? | Vastav Katta | Police Bharati Andolan

#mpsc #upsc #vastavkatta #vastavtalks #ips #वास्तव talks
@Vastav Katta _The Reality Platform @वास्तव Talks @Mi Adhikari मी अधिकारी
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मुलाखती पहाण्यासाठी , विडियो , व इतर वास्तव वादी गोष्टी पहाण्यासाठी आताच वास्तव कट्टा या चॅनल ल subscribe करा व बेल बटन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपणास माहिती मिळेल
Join this channel to get access to perks:
/ @vastavkattathereality...
For More
Subscribe You Tube channel
वास्तव कट्टा
/ mpscstudentsrights
वास्तव Talks
/ @vastavtalks
मी अधिकारी
/ @miadhikari8192
facebook :
vastav katta
/ vastavkatta
mpsc students rights
/ mpscstudents. .
Follow us on Twitter
वास्तव कट्टा
VastavKatta?t=BP1...
MSR
MPSCstudsRight?t=...
Join us onTelegram
Mpsc Students Rights
t.me/MPSCStudentsRightsofficial
vastav katta
t.me/vastavkatta
मी अधिकारी
www.youtube.com/watch?v=nbq1o...
अप्पा हातनुरे सर
www.youtube.com/watch?v=zQMOr...
नव्या वाटा
www.youtube.com/watch?v=A179a...
Daily Video
www.youtube.com/watch?v=kP7_1...
Plan B
www.youtube.com/watch?v=JVY87...
#mpsc
mpsc new syllabus
#upsc #ias #ips #psi #mpsc #vastavkatta #upsc #ias #maharashtra #dysp #maharashtrapolice #मराठीव्याकरण #mpscnewsyllabus #miadhikari, #mpsctopper #live #livestream
#पोलीस #polishgirl #policeofficer #policeman #policechallenge #vastavkatta #republicdayparade #Republicday2022 #प्रजासत्ताक #पुणे #पुणेकर #PunePolice #MaharashtraPolice #mhpolice #MH #maharashtra #mumbai #mumbaipolicecommissioner #mpsc #mpscexam #psi #DYSP #IPS #IAS #UPSC

Пікірлер: 210

  • @Appa1996
    @Appa1996Ай бұрын

    सर्व मनस्वी आभार मुद्दा मांडल्या बद्दल❤

  • @kishorghavate9279
    @kishorghavate9279Ай бұрын

    पाऊस सगळीकडे सुरू झाला आहे. याची नोंद घ्यावी भरतीसाठी आपल्याला 1-1 मार्क सुध्दा महत्त्वाचा आहे.... 100 तयारी सुरूच ठेवा. पण पावसात मैदान घेऊन आपले नुकसान १००% होणारं. यासाठी पाऊल उचलायला सुरूवात करावी लागेल. 😢😢

  • @sandipnagre7440

    @sandipnagre7440

    Ай бұрын

    नक्कीच भाऊ 👍 यांनी आता भरती घेतली तर आपल 50% नुकसान होणार......

  • @sai_0290
    @sai_0290Ай бұрын

    यांना विधानसभेला झोपवा म्हणजे हे कायमचे झोपतील

  • @AnandMhetre7757
    @AnandMhetre7757Ай бұрын

    फडणीस साहेब विधानसभा निवडणुकीत आम्ही दाखवू तुम्हाला

  • @maniktidke2709
    @maniktidke2709Ай бұрын

    आजच निर्णय झाला pahije❤️

  • @rohandandwate8319

    @rohandandwate8319

    Ай бұрын

    Udya bharti honar 100 takke

  • @bharatbabar2923
    @bharatbabar2923Ай бұрын

    माननीय मुख्यमंत्री साहेब पोलीस भरती पुढे ढकला हि मनापासून विनंती

  • @kiranuttkekar5392
    @kiranuttkekar5392Ай бұрын

    किरण सर अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे तुम्ही. भरती ही पुढे गेली पाहिजे आणि मुलांना एक संधी मिळाली पाहिजे🙏🙏

  • @kishorjadhav5573
    @kishorjadhav5573Ай бұрын

    यांना लाज नाही राहिली विधान सभेला झोपलेच म्हणून समजा हे आता

  • @user-pr4bn2np3x
    @user-pr4bn2np3xАй бұрын

    Ias ips त्यांच्या क्लास वेगळा आहे त्यांना सांगा 1600 run करा पावसात time आम्ही लावतो

  • @2003mahi
    @2003mahiАй бұрын

    त्यांना कळतंय फक्त गोरगरिबांचे पैसे लुटायचे 😡😡😡😡

  • @suryawaghamare2663
    @suryawaghamare2663Ай бұрын

    खूपच छान मांडणी केली सर पोलीस भरती च्या मुलांची मागणी ...आणि वय वाढ मिळे परेंत तुम्ही पाठापूरावा करावा ही विनंती

  • @rakeshgijjewar539
    @rakeshgijjewar539Ай бұрын

    सर खूप छान .सलाम सर अप्रतिम मुद्दा मांडला ...सर गोर गरिब मुलांच्या आयुष्या मुदा मांडला जय हिंद..सर

  • @commonman6655
    @commonman6655Ай бұрын

    विधानसभेला NOTA हाच पर्याय असेल आमच्यासमोर आत्ता कारण कोणत्याच नेत्याने इथे आंदोलन ठिकाणी येण्याचे कष्ट घेतले नाही यांना स्वतः चे जागावाटप आणि इतर गोष्टी जास्त महत्वाची आहेत .... पण आपण पण यांना दाखून देऊ निवडणुका येऊ द्या

  • @khatalraju
    @khatalrajuАй бұрын

    पोलीस भरती वय वाढ एक विशेष संधी मिळालीच पाहिजे 🔥

  • @AtulDasare-gw6db
    @AtulDasare-gw6dbАй бұрын

    सर खुप चांगला विषय मांडला.. राज्य सरकार ने नक्की विचार करावा...नाहीतर याचा परिणाम येत्या विधानसभा निवडनुकीत दिसेल 🙏

  • @dhiwragota6918
    @dhiwragota6918Ай бұрын

    Khup chan प्रस्तावना मांडल्याबद्दल धन्यवाद सर

  • @narsinggiri3374
    @narsinggiri3374Ай бұрын

    पावसाळ्यात भर्ती खेउ नये,हि विनंती🙏😊

  • @user-gs2yu1lf8x
    @user-gs2yu1lf8xАй бұрын

    माननीय मुख्यमंत्री साहेब नुसतं भाषणात हे जनतेचं सरकार आहे.. सर्वसामान्यांच सरकार आहे असं बोलुन होत नसत.. एकदा तरी ह्या सर्वसामान्यांचा लेकरांचा विचार करा .. डोळ्यावर पट्टी बांधल्याडसारखं निंमूढपने पाहत राहता.. गेले 3 वर्षांपासून राज्यात एक पण परीक्षा किंवा भरती सुरळीत पार पाडत नाहीये.. पारदर्शकता हा फक्त भाषणातला शब्द राहिलाय.. भरती मध्ये तर तो तिथे दिसतच नाही, मग ती तलाठी भरती असो किंवा पोलीस, कुपया विद्यार्थ्यांना न्याय द्यावा .. आपल्या खुर्चीला कर्तव्यांची जाणीव करून द्यावी. मुले आधीच तुमचा परिक्षा फी च्या बोजयाखाली दाबली आहेत आणि तुम्ही तर अजूनही त्यांची पिळवणूकच करत आहेत. एक विनंती माणुसकीचा नात्याने तरी विचार करावा ।।

  • @NN-gs9nq
    @NN-gs9nqАй бұрын

    पोलीस भरती पावसाळा आणी विधानसभा निवडणुका झाल्यानंतर घ्या

  • @rajujadhav1854

    @rajujadhav1854

    Ай бұрын

    निवडणुकी मुळे भरती घेत आहे

  • @hanumanmutale2306
    @hanumanmutale2306Ай бұрын

    आज निर्णय झालं पाहिजे वयवाढ बदल

  • @powergaming1712
    @powergaming1712Ай бұрын

    रंगील ग्रहमंत्री आहे त्याचा त्रास आम्हाला झाला आहे 😢

  • @uttammore7713
    @uttammore7713Ай бұрын

    अगदी बरोबर बोलले तुम्ही साहेब आम्हांला पोलिस भरती आता नको हिवाळ्यात हवी पाऊस चालू असल्याने वाहने सुद्धा बंद केली जातात मग एखाद्या उमेदवार भरतीच्या ठिकाणी पोहचणार कसा जर तो वेळेवर पोहचलाही तर ग्राउंड पुढे ढकलले जाईल जर एखाद्या उमेदवार रस्त्याच्या कङेला झोपून रात्री चावूलेल्या ङासांमुळे आजारी पङला ह्याला जबाबदार कोण आणि पाऊस सतत दोन चालू असेल तर खुप उमेदवांना त्रास होईल भरती आम्हाला हिवाळ्यातच हवी.

  • @jalindardabal5582
    @jalindardabal5582Ай бұрын

    खरचं कष्ट करून आधिकरी झालेत का त्याचा स्वशय येतोय आत्ता .यांच्या वागण्यावरून

  • @gopalgavali-bg2sy
    @gopalgavali-bg2syАй бұрын

    इलेक्शन येत आहे दादा यांना पोळी भाजून घायची आहे सरकारला पोलीस भरतीच्या नावावर😣

  • @user-pr4bn2np3x
    @user-pr4bn2np3xАй бұрын

    पोलीस भरती पुढे गेलीच पाहिजे

  • @rameshjadhav4734
    @rameshjadhav4734Ай бұрын

    भरती पुढे गेली पाहिजे...

  • @GowardhanBagmare
    @GowardhanBagmareАй бұрын

    हे सरकार गरीबच राहिला नाही

  • @sureshpatil4352
    @sureshpatil4352Ай бұрын

    प्रत्येकाने शपथ घ्या यांना कोणीही मतदान करायचे नहीं..आपला जीव असे पर्यंत

  • @rajujadhav1854

    @rajujadhav1854

    Ай бұрын

    मी मतदान करणार नाही

  • @tej2968

    @tej2968

    Ай бұрын

    Abki bar fadanvis sarkar, bharti atach zali pahije

  • @prafullasawant8044

    @prafullasawant8044

    Ай бұрын

    ​@@tej2968GE aaptun mg pavasat

  • @manojwarule3433
    @manojwarule3433Ай бұрын

    बरोबर बोललात सर झोपल्याच नाटक करणाऱ्याला जाग करणं अवघड असते ,सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष्य करतय

  • @shubhamnarayane6688
    @shubhamnarayane6688Ай бұрын

    तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला तुमचे‌ आम्ही आभारी आहोत. भरती पुढं गेली तर सगळ्यांसाठी चांगली बाब आहे.

  • @pratikkapase3849
    @pratikkapase3849Ай бұрын

    किरण सर तुम्ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. भरती ही पुढे गेली पाहिजे आणि मुलांना एक संधी मिळाली पाहिजे........

  • @nxtrgaming6608
    @nxtrgaming6608Ай бұрын

    मुलान्नो पवसला घबरु नका, कही चिंता करू नका, आपन स्वताच्या मेहणतिवर विश्वास ठेवा आणि मैदानात् उतरा ❤❤

  • @MohitMykal
    @MohitMykalАй бұрын

    Sir tumchya mudyala hatsoff and salute ❤

  • @gunwantdarokar7366
    @gunwantdarokar7366Ай бұрын

    शाब्बास....... तुमचे साहेब आभार

  • @shubhamdhangar6754
    @shubhamdhangar6754Ай бұрын

    #boycott फडणवीस सरकार #boycott फडणवीस सरकार #boycott फडणवीस सरकार #boycott फडणवीस सरकार #boycott फडणवीस सरकार #boycott फडणवीस सरकार #boycott फडणवीस #boycott फडणवीस सरकार #boycott फडणवीस सरकार

  • @Raghu...07
    @Raghu...07Ай бұрын

    पहिले तुमचे आभार व्यक्त करतो मी.....

  • @priyankasurvase9116
    @priyankasurvase9116Ай бұрын

    ekdm Correct mudda mandla sir tumhi

  • @santoshawari197
    @santoshawari197Ай бұрын

    खरोखरच वास्तववादी विचार मांडता सर 🙏

  • @adityapanchal5623
    @adityapanchal5623Ай бұрын

    Dhanyawad sir

  • @flixcorner
    @flixcornerАй бұрын

    ते म्हणत आहेत की पाऊस आला तर दुसरी तारीख देऊ..... तर परत परत 500-600km येण्यासाठी यांचा बाप पैसे देणार का

  • @ganeshdeshamane5489

    @ganeshdeshamane5489

    Ай бұрын

    Nalayk h sale sgle

  • @ranjeetkhadse5366
    @ranjeetkhadse5366Ай бұрын

    एखादया मुलाचं ग्राउंड जर लालमाती वर झालं.... त्याचा स्कोअर चांगला येणार... अन् त्याच जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी का पाऊस झाला.. सरळ त्या मुलांना डांबरी रस्त्यावर पळवणार मग तुम्ही तिकड मरा का हाथ पाय मोडून घ्या... मणजे भरती तर गेलीच गेली अन् कस चांगल शरीर होत... तर ते बी मोडून घेतल... हे सरकार म्हणते आम्ही तारीख बदलून पुढील तारीख देऊ अरे बाबा पण आम्ही एवढे श्रीमंत नाहीत नांदेडचा विद्यार्थी त्याचा फॉर्म जर नंदुरबारला असेल तर त्यांना काय प्रवासातच पैसे घालावे काय 😡😡😡

  • @user-xj5vf9kr4j
    @user-xj5vf9kr4jАй бұрын

    धन्यवाद सर तुम्ही मुद्दा मांडला

  • @maniktidke2709
    @maniktidke2709Ай бұрын

    Thanks सर

  • @bestmoviescenes1893
    @bestmoviescenes1893Ай бұрын

    Khup aabhar sir aapl mat mandnyasathi...

  • @maniktidke2709
    @maniktidke2709Ай бұрын

    बरोबर आहे सर

  • @NiteshUmale
    @NiteshUmaleАй бұрын

    Right 👍

  • @nilkantsuryavanshi3072
    @nilkantsuryavanshi3072Ай бұрын

    Khup Chan vishay mandla sir

  • @dayanandnarsinge7021
    @dayanandnarsinge7021Ай бұрын

    Barobar aahe sir thank you tumhi gorbaribachya mulancha mudda mandlat

  • @hanumantkhade9471
    @hanumantkhade9471Ай бұрын

    खूप खूप धन्यवाद सर

  • @Rocky-nh4ht
    @Rocky-nh4htАй бұрын

    गृहमंत्री कुठ आहेत तेतर दिली ला गेलेत स्वतःच....

  • @balukharat1118
    @balukharat1118Ай бұрын

    Barobar aahe sar

  • @omkumbhare5535
    @omkumbhare5535Ай бұрын

    Thanks sir

  • @tukaramdhavaleekno500
    @tukaramdhavaleekno500Ай бұрын

    खूप छान मुद्दा मांडला 🎉🎉

  • @anilrathod-lm5rp
    @anilrathod-lm5rpАй бұрын

    विधानसभा मध्ये या सरकारला कळून जाईल. जास्त नाही आता फार कमी काळ राहिला आहे. राज्य सरकारचा जर विद्यार्थांच्या विरोधात निर्णय घेतले तर त्याचा निकाल लवकरच सरकारला कळेल. त्यामुळे सरकारने थोड विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे....

  • @vinayakkangralkar93
    @vinayakkangralkar93Ай бұрын

    सर खूप चांगला मुद्दा घेतला तुम्ही

  • @hanumantkhade9471
    @hanumantkhade9471Ай бұрын

    भरती नंतरच झाली पाहिजे

  • @gajananshrimangale6208
    @gajananshrimangale6208Ай бұрын

    Ak dam barobar sir

  • @jaydeeppathare4792
    @jaydeeppathare4792Ай бұрын

    Sir vishay mandat raha asach khup dhanyawad 🙏🏻🙏🏻

  • @vikkishamkule2602
    @vikkishamkule2602Ай бұрын

    true bolat ahat sir tumhi

  • @mogalerushikesh6178
    @mogalerushikesh6178Ай бұрын

    Thanks ❤❤

  • @vishalbadiwale5742
    @vishalbadiwale5742Ай бұрын

    Khup chan bhau

  • @statusaurkuchnaya3641
    @statusaurkuchnaya3641Ай бұрын

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860Ай бұрын

    Nice explanation every point

  • @mayurmurhe4457
    @mayurmurhe4457Ай бұрын

    Good explain sir

  • @swarashirgaonkar4137
    @swarashirgaonkar4137Ай бұрын

    Sir khup aabhar mudda mandla.

  • @dattatraykumbhar3675
    @dattatraykumbhar3675Ай бұрын

    सरकारचा जाहीर निषेध

  • @sandipnagre7440
    @sandipnagre7440Ай бұрын

    आम्ही 8 वर्षापासून तयारी करतोय आम्ही पूर्ण वैतागलो आहोत अभ्यास करून ग्राउंड करून.... आणि आता हे भरती पावसाळ्यात घेऊन आमची वाट लावत आहे ना आम्ही शपथ घेऊन सांगतो की तुम्ही ही भरती पावसाळ्यात घेऊन लावा आमची वाट...पण तुमची येत्या विधानसभेला पूर्ण वाट लागेल येवढं लक्षात ठेवा तुमची पहिलीच भरपूर वाट लागली आहे ह्या लोकसभेला आणि आता तुम्ही आमचं नुकसान केलं तर तुमचा जर महाराष्ट्रातून पूर्ण सुफडा साफ नहीं केला ना तर मग बोला.... लिहून घ्या...... तुम्ही आमच्या मुळावर उठले ना बघा तुम्ही समोर.........🚩🙏 जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🙏

  • @meeradevakar9051
    @meeradevakar9051Ай бұрын

    Thank u sir

  • @sujatarahul697
    @sujatarahul697Ай бұрын

    Thank you sir🙏

  • @nilubawari1067
    @nilubawari1067Ай бұрын

    सर बरोबर आहे तुमच

  • @Akash-ng4gs
    @Akash-ng4gsАй бұрын

    पावसात ग्राउंड घेऊन मुलांचं नुकसान करतय सरकार, 2/3 महिने पुढ करा भरती

  • @shiralvaibhav7shiral784
    @shiralvaibhav7shiral784Ай бұрын

    पोलीस भरती एक संधी द्या पोलीस भरती पावसाळा झाला की घ्या

  • @navnathchatrabhuj1467
    @navnathchatrabhuj1467Ай бұрын

    Thank you sir ❤

  • @aniketdongare6032
    @aniketdongare6032Ай бұрын

    Exactly well said sir

  • @rahulingawale308
    @rahulingawale308Ай бұрын

    फोडणवीस असतो तेव्हा पोरांना हमखास आंदोलन करावं लागतं..

  • @rajujadhav1854
    @rajujadhav1854Ай бұрын

    सर तुम्ही चांगल बोलत आहे

  • @amolkale6722
    @amolkale6722Ай бұрын

    Thanks सर पोलिस भरती video बद्दल

  • @Dhirajxedits555
    @Dhirajxedits555Ай бұрын

    👍🏻👍🏻

  • @saurabhsurve7272
    @saurabhsurve7272Ай бұрын

    आता विधानसभा यातच त्यांना दाखवून कोणी वोट द्यायला जायचे नाही

  • @laxmikale-tj8nr
    @laxmikale-tj8nrАй бұрын

    Gret sir kharch yogy mudde mandlet

  • @shiralvaibhav7shiral784
    @shiralvaibhav7shiral784Ай бұрын

    धन्यवाद दादा मुद्या gytla

  • @nileshhogade8515
    @nileshhogade8515Ай бұрын

    ❤❤

  • @nileshpatil-qh8uu
    @nileshpatil-qh8uuАй бұрын

    super

  • @sagarsanap6010
    @sagarsanap6010Ай бұрын

  • @abkalamsayyad3794
    @abkalamsayyad3794Ай бұрын

    ❤❤❤❤❤

  • @Nilsa1675
    @Nilsa1675Ай бұрын

    🙏🙏🙏🙏

  • @Status-Raja002
    @Status-Raja002Ай бұрын

    🙏🙏🙏

  • @shridharkolekar-dz2lm
    @shridharkolekar-dz2lmАй бұрын

    धन्यवाद sir मुदा मांडल्या बद्दल 🙏🙏🙏

  • @satishdhawle6
    @satishdhawle6Ай бұрын

    मित्रांनो भरतीची तयारी करणाऱ्यांना कुणाच्याही नादी लागू नका तुम्ही तुमची तयारी चालू ठेवा कारण शासन हे भरती आत्ताच घेणार आहे त्यामुळे तुम्ही कुठेही कुणाच्याही नादी लागू नका व अफवांना बळी पडू नका तुम्ही तुमची तयारी चांगल्या प्रकारे चालूच ठेवा

  • @soniyajadhav972
    @soniyajadhav972Ай бұрын

    🙏🙏

  • @aatikpatelsir
    @aatikpatelsirАй бұрын

    वयोमर्यादा वाढवून देण्यात यावे....😢

  • @nikhiljadhav3514
    @nikhiljadhav3514Ай бұрын

    हुकूम शाही चालू झाली १०००रुपये घेणार ते तरी नीट घ्या भरती विद्यार्थी फॉर्म भारतात म्हणून तुमचा लोकसभेच्या इलेक्शन झालं आता m संपले पैसे म्हणून अस करतायत मतदान करू नका पावसात साधं हे छत्री घेवून बाहेर पडत नाहीत m amhi yevde paise bharun pavsat maraych kay विधानसभे ल दाखवू ताकद येवढ पैसे नसतं तरी फॉर्म भरतो आम्ही पेपर फुटत काय सरकार आहे पावसात काय अडले आहे काय

  • @adityapanchal5623
    @adityapanchal5623Ай бұрын

    भरती पुढे ढकला

  • @ranjeetshevde5704
    @ranjeetshevde5704Ай бұрын

    Barobar bolat sir tumhi bharti pudhe jayala pahij

  • @gajanannikam6542
    @gajanannikam6542Ай бұрын

    ह्या फडणवीस ने तर खूप मुलांचं नुकसान केलं आहे ,2014 ते 2019 याने 5000 वर जागा काढल्या नाहीत .

  • @dnyandevsodmise9696
    @dnyandevsodmise9696Ай бұрын

    Ek yah kis number se dhanyvad

  • @akshaynaitam3748
    @akshaynaitam3748Ай бұрын

    Ekda jar police bharti chalu zali tar cancel hona khup mushkil ahe

  • @pratiksha.balkhande
    @pratiksha.balkhandeАй бұрын

    💯💯✅😢

  • @moreshwarkatre7004
    @moreshwarkatre7004Ай бұрын

    पोलिस भरती पावसाळ्या नंतर घ्या

  • @RamGoykar
    @RamGoykarАй бұрын

    भरती पुढे गेली पाहिजे सर🙏🙏🙏🙏

Келесі