व्यथा SKIL Test वाल्यांच्या...Typing करून बोटं फुटली...स्किल टेस्ट केव्हा होणार? | Vastav Katta
#mpsc #upsc #vastavkatta #vastavtalks #ips #वास्तव talks
@Vastav Katta _The Reality Platform @वास्तव Talks @Mi Adhikari मी अधिकारी
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मुलाखती पहाण्यासाठी , विडियो , व इतर वास्तव वादी गोष्टी पहाण्यासाठी आताच वास्तव कट्टा या चॅनल ल subscribe करा व बेल बटन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपणास माहिती मिळेल
Join this channel to get access to perks:
/ @vastavkattathereality...
For More
Subscribe You Tube channel
वास्तव कट्टा
/ mpscstudentsrights
वास्तव Talks
/ @vastavtalks
मी अधिकारी
/ @miadhikari8192
facebook :
vastav katta
/ vastavkatta
mpsc students rights
/ mpscstudents. .
Follow us on Twitter
वास्तव कट्टा
VastavKatta?t=BP1...
MSR
MPSCstudsRight?t=...
Join us onTelegram
Mpsc Students Rights
t.me/MPSCStudentsRightsofficial
vastav katta
t.me/vastavkatta
मी अधिकारी
www.youtube.com/watch?v=nbq1o...
अप्पा हातनुरे सर
www.youtube.com/watch?v=zQMOr...
नव्या वाटा
www.youtube.com/watch?v=A179a...
Daily Video
www.youtube.com/watch?v=kP7_1...
Plan B
www.youtube.com/watch?v=JVY87...
#mpsc
mpsc new syllabus
#upsc #ias #ips #psi #mpsc #vastavkatta #upsc #ias #maharashtra #dysp #maharashtrapolice #मराठीव्याकरण #mpscnewsyllabus #miadhikari, #mpsctopper #live #livestream
#पोलीस #polishgirl #policeofficer #policeman #policechallenge #vastavkatta #republicdayparade #Republicday2022 #प्रजासत्ताक #पुणे #पुणेकर #PunePolice #MaharashtraPolice #mhpolice #MH #maharashtra #mumbai #mumbaipolicecommissioner #mpsc #mpscexam #psi #DYSP #IPS #IAS #UPSC
Пікірлер: 50
आयोगाने किमान notification काढून काही तरी कळवावे. जेणेकरून मुलांना पुढचे नियोजन करता येईल.
Amch jiv ghya mhna ata mpsc la evdch baki ahe ata. Election velevr hoto tych result pn brobr velet lagto tynchi te democracy and amch Kay.... Hukumshaha bsle ahet sgl jikd tikd konich poranch vichr krt nhi , tyna vatte por asech gulam bnvun rahav
@Vig6163
2 ай бұрын
Agidi बरोबर आहे भाऊ तुमचे
खुप भयानक वास्तव झालं आहे टायपिंग आणि आयोग.....
Clerk प्राधिकरण निवडी संदर्भात case ची MAT ने 27 जून तारीख दिली, एकतर निकाल वेळेत लागत नाही नाही आणि त्यामध्ये ही case ची भर , उमेदवारांनी जर pre चा form भरताना सगळे प्राधिकरण select केले असते तर निकाल वेळेत लागला असता. इथं MAT मध्ये जे गेले आहेत त्यांनी स्पर्धा परीक्षा संघटनांना सोबत घेऊन MPSC बरोबर चर्चा करायला पाहिजे होती, काहीतरी पर्याय नक्की निघाला असता. कोणताही विचार न करता direct MAT मध्ये गेल्या मुळे final result ला वेळ लागेल. October मध्ये विधानसभा निवडणुका आहेत त्यांची आचारसंहिता Saptember मध्ये सुरू होईल, आणि या case मुळे clerk 2023 नियुक्ती साठी डिसेंबर 2024 उजाडेल. Case करणाऱ्या प्रत्येकाने सगळ्यात पहिले तर कोणताही problem असेल तर चर्चेतून मार्ग काढला पाहिजे, म्हणजे कोणाला च नियुक्ती साठी उशीर होणार नाही.
@meenavairale5304
2 ай бұрын
Sadha notification tri dya ayog nusta dode bnd krun bslay
MPSC चा अभ्यास करताना दुसर काही करता येत नाही कारण स्पर्धा इतकी आहे की दुसर काही कराव तर स्पर्धेतून बाहेर पडण्याची भिती असते. लवकरात लवकर आयोगाकडून प्रक्रिया पूर्ण झाल्यास उमेदवारांना Plan-B चा विचार करता येईल व या मायाजालातून लवकर निघता येईल.
खर तर mpsc करणारे मुल bjp ला मतदान करु नका रे हे सरकार मुलांचं खूप वाटोळं केलं
सरकारला भरती करायची नाही, आणि करायची ठरवली तर आसच कुणाला तरी उभं करून कोर्टात जायला लावतात..
आयोगाने skill test 4 mahinyne का gyena पण result लवकर लावावा म्हणजे मुलांना ही समजेल टायपिंग करावे की ether exams चा study करावा.....
Dada tumche khup khup aabhar aamche prshan nehmich tumhi mudhe sutt aani nirbhid pane mandtat🙏
हे सरकार नोकरभरती करत नाही. ह्या सरकारचे जिथे ज्या कंपन्या, बँका इथे सत्ता आहे तिथले करार देखील झालेले नाहीत वा नोकरभरती देखील होत नाही.
MPSC आयोगाला कधी जागं येणार आहे काय माहिती...private मध्ये जॉब च अवघड आहे आणि goverment मध्ये mpsc रक्त प्यायचे काम करत आहे...💯💯
MPSC ला जाग केव्हा येईल मुल नैराशात आहेत आर्थिक व सामाजिक संघर्ष करावा लागत आहे सर आयोगाने लवकर रिझल्ट जाहीर करावा ही विनंती आहे 🙏😩
Typing साठी आता GYM JOIN करावं लागते वाटल य लई हात गळून यायालेत 😂😂
शेतीला पण चांगला वेळ दिला तर खूप कमवले असते या 5-6 वर्षात सगळीच नका रे पडू या मायाजालात....skill तयार करा यश मिळेल कुठेतरी ❤❤
@kokarde1234
2 ай бұрын
Skills sathi pn paisa lagto kuthun anaycha??
निव्वळ वेलकढू पणा आहे आयोगाला निकाल नाका लावू म्हणून कोर्ट ने सांगितले नाही...आता फक्त टायपिंग साठी पत्र निवड यादी द्यायला पाहिजे ज्यात केस चा काडीमात्र संबंध नाही...आणी हो हे केस टाकणारे पण yz आपल्या तले च त्यांना फॉर्म भारताना एवढी अक्कल नव्हती का सर्व प्राधिकरण निवडण्याची...
👍👍
होय... किती दिवस वेळ घालवायचा skill test मध्ये.. आयोगाने निकाल लवकर जाहीर करण्यात यावा🙏
Me tar maza Ghar gold banket gahan theun Ghar chalvte kadhi result lagel mpsc clerk cha khup asha ahe
Sir ek video objective pattern aani descriptive pattern yawar banawa.
मी काय बोललो की वाद होईल🙏🙏🙏
👍👍👍👍👍
Divsatun 50 veles telegram pahat ahe 2 taas typing karat ahe.😢
Amcha typing cha result lagla pn group C clerk cha nahi...😔
sir result साठी पाठपुरावा करावा 🙏🙏🙏
Kay karavve kalat nahi kadhi parynt typing karavi aayog ne result lavava aadhi
Khupch tras hot ahe ata limit sampli please ayog mahodaya kahi tari ilaaj kara
Vastvik Katta Coaching Classes vr video bnva plz. Topper Je astat Mpsc che. Tyanche photos Partek Coaching vale saglikde print karun Asa Dava kartat ki amche students hote he. Hyavr plz aaple mat kalva...
मी पन typing class लावत होतो पन हे ऐकून करू की नाही तेच विचारात पडलो?
दिवसातला जास्त तर वेळ टाईपयिंग करण्यातच जातोय....
800rs month li fee dyawi lagte aani mukhya dewun 5month nusta hya app war typing kra he kra te kra are pn nikal kadhi nusti karanee detey ayog nusta arthik aani manisk chal hotoy
प्राधिकरण चा result 27 जुन..manhje तो पर्यंत result nhi लगणार का?? court case finale नंतर असावी 🙏👍
Lucky bhava tu kay krtoy tikde
आयोग खूप हलगर्जीपणा करतोय result लावायला
Adhi jani case takli tya porna zodpun kadha .....phalech tras ....ani ha ajun tras ....mpsc la tar porani sandhi dili case takaun ....shekt basa tarikh pe tarikh😢
हा कोणता एरिया आहे सांगेल का कोणी
Ayogane result lavkar lavava...
😭😭😭😭😭
Mpsc kara
Mpsc manji zindagi barbaad😂
Russian army bharati vaha🎉
ज्याला आयुष्याचा भोसडा करायचा आहे त्यानेच mpsc करावी .
@rupeshb3022
2 ай бұрын
बरोबर...जवानी विसरून जावा mpsc करायची असेल तर ..
Puma wale garib kashe?????
@WAGH6789
2 ай бұрын
जसा चहा विकणारा फकीर😂