नमस्कार ,
मी खुशी आपल्या या चॅनेल वरती तुम्हा सर्वांचे स्वागत करते. येथे तुम्हाला सर्व प्रकारचे ब्लाऊज,ड्रेस, गाउन, फ्रॉक, नऊवारी साडी, घागरा, चनिया चोली तसेच कापडाचा रियुज, कापडी हॅन्ड पर्स, पाऊच, बॅग यांच्या शिलाई सोबत शिवणकामातील सर्व मूलभूत गोष्टी शिवण कामातील बारकावे (Stitching Tricks) सोबतच आधुनिक फॅशन प्रमाणे आपल्या कामात सुबद्धता कशी आणायची हे अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने सांगून तुमच्या कामात तुम्हाला तरबेज आणि परफेक्ट बनवण्यात मात्र नक्कीच मदत होईल.
मी शिलाईकाम माझ्या गुरु कडून शिकले त्यांचे खूप खूप धन्यवाद🙏 पण त्याहीपेक्षा अनुभवाने ज्या गोष्टी शिकले म्हणजे शिलाई कामातील बारकावे, ट्रिक,टिप्स त्या सर्व तुमच्यासोबत शेयर करेल.
शिलाई कामातील बेसिक गोष्टींपासून ते आजच्या आधुनिक फॅशन(Designer) पर्यंतचा आपला प्रवास असणार आहे.
त्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा😊
This channel is about learning to stitch a saree blouse, frock, navwar saree, ghagra, salwar kurtis, skirt & tops etc on our youtube channel. People who wish to learn about fashion designing will learn in this channel.
Пікірлер
योकपट्टीच प्रिन्सेस दाखवा 42 च, बोटनेक
छान शिकवल आहे
ताईईभाईचीचाटचाविडिओदाकवा
ताईभाउई
खूप छान सुंदर 🎉❤❤👌👌👍
ताई खूप खूप अभिनंदन 👏👏💐👌👍👍😊 🎊🎊🎊🎊❤️❤️❤️❤️👍
खुप छान
Cutting cha video dakhva pls
Nice video
खुशी ताई मला ब्लाउज पिसवर प्याटण ठेऊन कापताना 7ची बाही ला कमी पडत तर कशा पद्धतीने प्याटण ठेवावेतब्लाउज पिसवरती
ताई परतभाईचाचाटदखवा
अंगावरुन घेतलेले माप व ब्लाऊज वरुन घेतलेले माप यामध्ये काही फरक असतो का,,,ॽ
पेपरपटन किंमत किती
Khup sopi pdhat
Sangetli
Thank Tai
गळ्याच्या क्राॅसपट्ट्या ?
२८इंच छाती आहे उंची १४ईंच आहे पेपर कटिंग दाखवा
Kontya mapala kiticha tucks ghyavet
Cut kelele mape milatil ka
खुप छान ताई
Khup chan tai😊
बा
Khushi chahie Hamara 2840 printer blouse cutting video taka
ताई 34 साईचा कटोरी पेपर कटिंग कितीला मिळेल
38साईज प्रिंस कट बलाऊज पेपर कटिंग दाखवा
अभिनंदन 🎉🎉🎉
बा ही ३८ चा सेप चाट पाठवा😮
0:42 0समजली:43 ताईधनवादभाईकटिग
Excelente muchas bendiciones
Tai khub speed madhe sangat aahe chhan sangtate..pn speed khub aslyamgule aamhala ekdam samjat nahi.
बाहीची चाट पाफवा❤
चॅट चा मोठ्या विडिओ टाका ताई 👌🌹💐🙏
Very nice ❤
congratulations 🎉
प्रिन्सेस कट चे पेपर कटिंग पाहिजे किती पर्यंत आहेत ताई
8200261303 या नंबरला WhatsApp ला मेसेज करा
8200261303 या नंबरला WhatsApp ला मेसेज करा
❤❤ खूप छान माहिती धन्यवाद ताई 🙏🙏👍😍
Thank you 😊
Congratulations 🎉
Thank you 😊
Hi tai
Hi
खूप छान
Thank you 😊
मला पण फसवणूक झाली . ताई खूप मोठ्या मोठ्या पँट न होत म्हणून मला भिंती वटते .
Only 38 size milel ka
Ho
खूप छान 👌🏼👌🏼
Thank you 😊
खुप छान ताई ❤❤❤
Thank you 😊
बाही ची मापे कशी घ्यायची आणि कटिंग सांगा
बाहीची कटिंग कशी करायची बाईची रुंदी बाईची लांबी आणि कॅप हाईट कशी घ्यायची याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहे आणि त्याचा चार्ट सुद्धा दिलेला आहे तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला भेट द्या खुशी फॅशन पॉइंट बाही कटिंग असं टाईप करून सर्च करायला लगेच व्हिडिओ येतो
Losing manje margen ka
नाही लूसिंग वेगळी असते आणि मार्जिन वेगळी असते
@@khushifashionpointmarathi Sagan locing manje kyn majarment Kashi ghitli nhi samazal
Abhiinanadn tai❤
Thank you 😊
Magil gala 3 inch asel tr shoulder ,mondha kiti ghyaycha
खूप छान माहिती सांगितली आहे ताई खूप खूप धन्यवाद ताई ❤❤❤😊😊
Thank you 😊
खुप छान वाटले
Thank you 😊
Prize kiti ahe
8200261303 या नंबरला WhatsApp ला मेसेज करा
शीलाई दाखवा खुशी ताई
Ok