कटोरी ब्लाऊज क्लास मराठी | katori blouse class marathi | कटोरी ब्लाऊज कटिंग | katori blouse cutting
Тәжірибелік нұсқаулар және стиль
कटोरी ब्लाऊज क्लास मराठी | katori blouse class marathi | कटोरी ब्लाऊज कटिंग | katori blouse cutting
💖--------------------------------------------------
आपल्याकडे 28 साईज पासून तर 50 साईजचे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न मिळतात, पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी 8200261303 या नंबरवर व्हाट्सअप ला मेसेज करा 👍🏻
---------------------------------------------------💖
Katori blouse class 1 || ब्लाउज वरून मापे कशी घ्यावी
👉 • कटोरी ब्लाऊज क्लास -1 ...
Katori blouse class 2 || 34 कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग
👉 • Katori Blouse Class-2 ...
Katori blouse class 3 || पेपर कटिंग वरून ब्लाऊज कटिंग
👉 • Katori Blouse Class-3|...
Katori blouse class 4 || 34size कटोरी ब्लाऊज ची संपूर्ण शिलाई👇👇
• Katori Blouse Class-4 ...
Katori Blouse Class 5 || 30 Size कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग👇👇
• Katori Blouse Class-5 ...
Katori Blouse Class-6 || 30 Size कटोरी ब्लाऊज ची संपूर्ण शिलाई || डीप नेक ब्लाऊज साठी पायपिंग करण्याची खास पद्धत
Katori Blouse Class-7 || 32"Size कटोरी ब्ला9ऊज पेपर कटिंग कटोरी चे माप कसे घ्यावे
👉 • Katori Blouse Class-7 ...
Katori Blouse Class - 8 || 32"Size कटोरी ब्लाऊज ची संपूर्ण शिलाई , पुढील भागा मागील भागापेक्षा कमी जास्त होतो का? 👉 • Katori Blouse Class-8 ...
Katori Blouse Class - 9 || बाही च्या अस्तराला जोड कसा द्यावा 👉 • Katori Blouse Class-9 ...
Our queries
कटोरी ब्लाऊज क्लास मराठी
कटोरी ब्लाऊज क्लास मराठी मध्ये
ऑनलाइन कटोरी ब्लाऊज क्लास फ्री मध्ये
कटोरी ब्लाऊज ची कटिंग कशी करावी
पेपर कटिंग कशी करावी
katori blouse class marathi
katori blouse class 1
katori blouse class 2
katori blouse class 3
katori blouse class 4
katori blouse class 5
katori blouse class 6
katori blouse class 7
katori blouse class 8
katori blouse class 9
katori blouse class 10
katori blouse class 11
katori blouse class 12
katori blouse class 13
katori blouse class 14
katori blouse class 15
katori blouse class 16
katori blouse class
katori blouse cutting class 1
katori blouse shivan class
katori blouse cutting and stitching class 1
Khushi fashion point katori blouse class 1
Khushi fashion point
#katoriblouseclassmarathi
#katoriblousecutting
#कटोरीब्लाऊजक्लासमराठी
#khushifashionpoint
Пікірлер: 47
13:21 एकदम सुंदर असा हा❤ व्हिडिओ आहे😊
Madam sholder kiti takaych he kas tharvaych
मॅडम तुमचे काम कौतुकास्पद आहे . घरबसल्या नवीन महिलांना फॅशन डिझायनिंग शिकायचं असेल तर खरोखर तुमच्या माध्यमातून या महिला चांगल्या पद्धतीने शिकू शकतील इतकी अप्रतिम माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहात -
@khushifashionpointmarathi
3 ай бұрын
धन्यवाद दादा तुमची कमेंट वाचून आनंद झाला
Thank you tai
Thank you mam. Ha video far helpful Kela aahe.
Khup chaan 👌
खुप छान सहज असे समजवता ताई Thanks you
@khushifashionpointmarathi
5 ай бұрын
धन्यवाद
🙏👌👌
खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेत ताई त्यामुळे धन्यवाद
❤❤
❤
खुप सुंदर व्हिडिओ
@khushifashionpointmarathi
5 ай бұрын
धन्यवाद
ताई बाही कटींग एक, दोन video आहेत. आणखी एक 4,5,7 च्या साईजvideo नक्की बनवा 👍😊 मंजे आम्हा आणखी छान समजेल 👍
Mast video tai
@khushifashionpointmarathi
5 ай бұрын
धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली ताई.खूप मोकळ्या मनाची आहेस.असे कोणीच परफेक्ट सांगत नाही.धन्यवाद 🙏
@khushifashionpointmarathi
5 ай бұрын
🙏😊
@ravindrashendge1610
5 ай бұрын
Exactly 💯.....ani me aata dusra channel bghat nahi ....most helpful channel
Khup chan tai👍🏻 tai aj tumchya mule me katori blouse shivayla shikle ani angat perfect basla
@khushifashionpointmarathi
5 ай бұрын
अरे वा खूपच छान अशीच तुमची उत्तर उत्तर प्रगती होत राहो पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला💐
🙏🌹🙏 खुशी डबल कटोरी कटिंग ४६ साईजचे पेपर कटिंग दाखवा मी डोंबिवली रहाते
👗 dress class start kar na,?
Double Katori dakhva 40 size Katori dakhva Tumi Khub expert Aahat
Boat neck price cut blouse chi cutting sanga n please tumi khup chan sangta thanku
डबल कटोरी ब्लाऊज कटिंग पण दाखवा ना ताई 🥰
@khushifashionpointmarathi
5 ай бұрын
Ok
ताई प्रिन्स कट ब्लाऊजचे कटींग मिळतील का
Tai 1 ench shoulder cha blouse cutting dakhava na
@khushifashionpointmarathi
4 ай бұрын
Ok
Tai three piece blouse stitching video Taka Tai 🙏
@khushifashionpointmarathi
5 ай бұрын
Ok 😊
Class time
@khushifashionpointmarathi
4 ай бұрын
क्लास घेऊन झालेला आहे त्याची व्हिडिओ आपल्या चैनल वर आहे ते तुम्ही तुमच्या वेळेनुसार बघू शकतात व्हिडिओ शोधण्यासाठी कृषी मशीन काम कटोरी ब्लाऊज असं टाईप करा लगेच व्हिडिओ येतील सर्व व्हिडिओ क्रमाने बघा
ताई तुमच्या तयार पॅटर्न विषयी डिटेल माहितीचा एक व्हिडिओ बनवा त्यामध्ये प्रत्येक पार्टची मापे किती आहे शिवून किती होईल याची माहिती द्या पेपर एकावर एक देऊन दाखवा प्लीज
@khushifashionpointmarathi
5 ай бұрын
हो नक्कीच एक व्हिडिओ बनवते
ताई मी शिवले आहे त्या चार्टनुसार ब्लाउज तरी सुद्धा problem येतो मी तुम्हाला अगोदर माप पाठवले आहे त्यावर प्लीज एक video बनवा ना •मी कधीपासुन तुम्हाला सांगत आहे तुम्हाला माझ्या मापावर एक video बनवा अस म्हणजे माझ ब्लाउज परफेक्ट होईल🙏🙏प्लीज ताई प्लीज बनवा न🙏🙏🙏
Didi 28 te 50 katori blouse madhe ek chart banva ki kabar,munda, sholder, pudhil gala,magil gala he kiti ghayche ten
@khushifashionpointmarathi
5 ай бұрын
👍🏻
@anjaliingale23
5 ай бұрын
Thanks didi
ताई मी तुमचे सर्व video बघते खुप काही शिकायला मिळते त्यामुळे तुमचे खुप धन्यवाद 🙏 पण माझा एक प्रश्न आहे तो प्लीज soul करा ना लांबी १४ फूल चेस्ट३७ कंबर ३०आर्महोल १६•५०तैयार शोल्डर पट्टी२ मागचा गळा११ पुढचा गळा ७ बाही१० दंडघेर१०•५ beginners चा video बघून कटिंग केले पण upper chest ला फुगा येतो प्लीज जरा कटोरी ब्लाउज कटिंग करून दाखवा ना🙏back Ani front deep neck मध्ये काय बदल करायचा प्लीज सांगा ना🙏🙏🙏
@khushifashionpointmarathi
5 ай бұрын
टिप्स फॉर बिगनर्सच्या सिरीज मध्ये तुम्हाला पद्धत शिकवलेली आहे की बघा मागील गळ्यानुसार शोल्डर आणि मुंडे मध्ये कसे बदल होतात ते त्यामुळे कटिंग साठी ते चार्ट वापरू नका कारण त्याच्या आर्टचा वापर कटिंग करताना बदल करावे लागतात त्यामुळे तिथे फक्त पद्धत शिकवलेली आहे ही गोष्ट लक्षात घ्या मी खूप सारे व्हिडिओंमध्ये सांगितलेलं आहे
@khushifashionpointmarathi
5 ай бұрын
आपल्या चैनल वर कटोरी ब्लाऊज क्लास सिरीज मध्ये 36 साईझचा ब्लाऊज ची कटिंग केलेली आहे ना त्याप्रमाणे कटिंग करा फक्त शोल्डर चे माप कमी घ्या आणि मुंडेंचं माप घेऊन आरमोल ची गोळी मोजून घ्या बाकी सेम पद्धत फॉलो करा
👗 dress class start kar na,?