29,31,33,41,45 साईज साठी कोणता पेपर पॅटर्न वापरावा ? ताई तुम्ही कुठे राहता ?🤔 katori blouse pattern
29,31,33,41,45 साईज साठी कोणता पेपर पॅटर्न वापरावा ? ताई तुम्ही कुठे राहता ?🤔 katori blouse pattern
आपल्याकडे 28 साईज पासून तर 50 साईजचे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न मिळतात, पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी 8200261303 या नंबरवर व्हाट्सअप ला मेसेज करा 👍🏻
नमस्कार मैत्रिणींनो,
व्हिडिओ मध्ये29,31,33,35,37,39,41,43,45,47,49 या साइज साठी नेमका कोणता पेपर पॅटर्न वापरला पाहिजे त्याबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे जर तुम्हाला 29 साईजचा ब्लाउज तैयार करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 28 साईजचा पेपर पॅटर्न वापरायचा आहे 43 ब्लाऊज तयार करण्यासाठी 42 साइज चा पेपर पॅटर्न वापरायचा आहे म्हणजे जेव्हा तुम्ही ऑड नंबर च्या ब्लाऊज तयार करतात त्या वेळेला तुम्हाला त्याच्या आधीची पेपर पॅटर्न साइज वापरायची आहे.
त्यासोबतच पेपर पॅटर्न ऑर्डर कशी करायची ते सांगितलेला आहे त्याचबरोबर मी कुठे राहते हे देखील सांगितलेला आहे.
पेपर पॅटर्न आमच्यापर्यंत पोहोचतील का ? 🤔 Khushi fashion point katori blouse paper pattern / cutting
• पेपर पॅटर्न आमच्यापर्य...
अगदी 2 मिनिट वेळ काढून बघाच पेपर पॅटर्न वरून कटोरी ब्लाऊज ची कटिंग | paper cutting | Katori Blouse
• अगदी 2 मिनिट वेळ काढून...
#कटोरीब्लाऊजपेपरपॅटर्न
#प्रिन्सेसब्लाऊजपेपरपॅटर्न
#कटोरीब्लाऊजपेपरकटिंग
#कटोरीब्लाऊज
#खुशीफॅशनपॉइंट
#katoriblousepaperpattern
#katoriblousepapercutting
#katoriblaousecuttingandstiching
#khushifashionpoint
Пікірлер: 73
Waist size pn vegli asti mg konta paper pattern use karycha
Ho tai mala pan ha prshan padla hota mahiti Chan dili 😊👌👌
ताई खूप छान माहिती दिली 🙏🙏👌👌👍❤️❤️❤️❤️
ताई हा प्रश्न सर्वानाच होता 😅धन्यवाद
Mla have tai
Khup bihari tai👌
किंमत कीती आहे ते सांगा ताई
Khup divasani video ala tai .. thanks
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
हो मी काही कारणामुळे परत गॅप गेल्या व्हिडिओ बनवण्यामध्ये
खूपच छान माहिती दिली ताई.खूप दिवसांनी व्हिडिओ पहाण्यास मिळाला धन्यवाद ताई 🙏
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
👍🏻😊
Mam boat neck blouse cutting dakhava
खुप छान विडियो होता खुप दिवसांनी भेटलो
@khushifashionpointmarathi
6 ай бұрын
हो मध्यंतरी बऱ्याच कॅप केला पण आता रेगुलर व्हिडिओ येतील म्हणजे गाठीभेटी लवकर होतील 👍🏻😄
ताई छान व्हिडीओ होता बरचकाही कळतं ऐकल्या नंतर
Tai size nusar front and back neck theory cha video banva plz
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
Ok
MLA pn have tai
Tai 3 pice princess cut cha video taka
@khushifashionpointmarathi
6 ай бұрын
Ok 😊
ताई मी कापडणे राहते मी पण पेपर मागवले होते ब्लाउज खूप छान बसतात
@khushifashionpointmarathi
6 ай бұрын
अरे वा खूपच छान 👍🏻
Taisaheb khup divaani disalat😊mast video.blaujcha magil baju kat KSA adjust kraycha plz lvkr banva video 🙏🌹
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
Ho nakki
Back boat and front deep prince cut blouse cutting dakhva boat madhe key hol
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
Ok
Tumche map he full bust ki uppar chest pramane aahe ka te sanga
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
Full chest
ताई तुमचा परिवार खुप मोठा झाला आहे
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
🙏😊
प्रिन्स कट कटोरी पेपर कटिंग हवी आहे
@khushifashionpointmarathi
16 күн бұрын
8200261303 या नंबरला WhatsApp ला मेसेज करा
ताई बोटनेक गळा वेगवेगळ्या साईजनुसार कटिंग दाखवा
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
Ok
खूप दिवसांनी आज विडी ओ पाठवला
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
Ho
दमानला कुठे ग ताई मी पन वापिलाच रहाते ताई सांग ना ताई दमन मधे नेमक कुठे प्लिज ताई
Tai princess cut pattern miltil ka
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
सध्या नाही नंतर मिळतील
@mandakinidoifode5521
7 ай бұрын
@@khushifashionpointmarathi lm waiting tai
Paturn order kashi karaychi ,price ky ahe,plz sanga.
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
व्हिडिओमध्ये दिलेले मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
Tai mi 33 cha blouse 34 varun kat kala aahi to bigadnar nahi na
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
Nahi
Paisa kite geta
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
गृपवर फोटो बघितला
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
Ok
ताई विडिओ मध्ये जे पेपर cutting शिकवता, त्यामधे आणि tumhi banvlelya रेडीमेड पेपर कटींग मध्ये फरक आहे की map सेम आहे. नक्की काय फरक आहे ते आम्हाला video मार्फत सांगा. कारण तुम्ही आम्हाला कटींग करायला शिकवता आणि पेपर कटींग मध्ये बोलता फरक आहे मग आम्ही कस करायच ,हा pan सगळ्यांचा प्रश्न आहे .कारण ताई मी पण तुमचे विडिओ ज्यांना येत नाही किव्वा je विसरले आहेत त्यांना पाहायला सांगते आणि त्यांना पण पेपर कटींग मागवायचे आहे. म्हणून हे सगळे त्यांना पडलेले प्रश्न .
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
फरक आहे
Tai mi sudha nashik la rahte ...proper kuthlya ahe t tai tumhi
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
Kay किंमत आहे पॅटर्न ची?
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
Tai tumcha class zala ahe ka fationcha diploma
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
Ho
तुम्ही swami च्या होम साठि पुजेला बसल्या होत्या का ताई
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
Ho
पार्सल साठी किती खर्च येतो आम्हाला
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
कोणताच खर्च येत नाही शिपिंग फ्री आहे
Pattern prize kiti ahe
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
Pp
@khushifashionpointmarathi
6 ай бұрын
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
३४/३८/४४/ चे मिळतील का आम्हाला ते कसे मगवाचे हे pattern ची किंमत किती आहे आम्हाला पाहिजेत. किती प्राइज आहे सांगा .
@khushifashionpointmarathi
6 ай бұрын
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
याची किंमत किती ते सांगा
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
ताई नेहेमी प्रमाणे ब्लाऊज कटींग पण दाखवत जा मंजे नवीन शिकणार आहेत त्यांना माप कस घ्याच हे कळेल 🙏🙏👍तुम्ही खूप छान शिकवता 🙏👍
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
Ho 👍🏻
ताई माझं नावं नाही घेतले माझं पार्सल पाठवलं नाही का
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
😃😃