पेपर पॅटर्न आमच्यापर्यंत पोहोचतील का ? 🤔 Khushi fashion point katori blouse paper pattern / cutting
Тәжірибелік нұсқаулар және стиль
पेपर पॅटर्न आमच्यापर्यंत पोहोचतील का ? 🤔 Khushi fashion point katori blouse paper pattern / cutting
---------------------------------------------
28 ते 50 साईजचे तयार कटोरी ब्लाऊज पेपर पॅटर्न available आहेत . ज्या मैत्रिणींना ऑर्डर करायचे असतील त्यांनी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हाट्सअप ला मेसेज करा, मेसेज केल्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल्स मिळून जातील.
👇👇
8200261303
------------------------------------------------------
कटोरी ब्लाऊज पेपर पॅटर्न वरून ब्लाऊज कटिंग
👉 • हरतालिका स्पेशल सुंदर ...
ब्लाऊज कटिंग चा व्हिडिओ
👉 • ब्लाऊज कटिंग कमी वेळात...
ब्लाउज गोट पायपिंग कशी लावावी🤔
👉 • ब्लाउज ला गोट कसा लावा...
#khushifashionpoint
#katoriblousepaperpattern
#blousecutting
#katoriblousepapercutting
#katoriblaousecuttingandstiching
Our Queries
पेपर पॅटर्न आमच्यापर्यंत पोहोचतील का ?
खुशी फॅशन पॉइंट कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग
पेपर पॅटर्न
पेपर कटिंग
Khushi fashion point katori blouse paper pattern / cutting
katori blouse paper pattern
Пікірлер: 114
excellent work
💯 % पार्सल पोहोचतात, ताई वर 💯 विश्वास ठेवू शकतो, 👍👍👍
Ho maj pan parsal milal aahe mi sangola talukyat rahate , tai kharch khup vishvasu aahet manat kahich shanka aanu naka patarn pan parfekt aahet gheu shakata pahije tyani 🙏🙏tai tumhi khup mothi madat keli aahe thanks tai❤
ताई पार्सल मिळालं आहे थँक्यू
ताई पेपर पॅटर्न पार्सल मिळालं पॅटर्न खूप छान आहेत thank you ताई
होय... माझ्या पर्यंत पोहचले आहे...👍👍
Mazi order atavdyat milalo ani blauj khup khup Chan basla. Dole zakun vishvash teva . taisaheb me castmercha blauj shivla Chan basla🙏🙏🙏
ताई खूप छान माहिती दिली👌👌🙏👍ताई तुमच्या बोलण्यातून तुमचा विश्वास पटतो😊❤👍 तुमचे सर्व video खूप खूप आवडतात. धन्यवाद ताई🌹🙏
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
धन्यवाद😊
Nice
Paper pattern khup chhan ahet
👌👌❤
मुंबईमध्ये मला पार्सल मिळाले. ताई तुमचे आभार. ताईवर विश्वास ठेवून कोणीही सहज पॅटन मागवू शकतात.
@khushifashionpointmarathi
4 ай бұрын
👍🏻👏👏
Tai princess blause pettan la kiti vel laghel
Tai parsal milal ha.Thanku
Aaj pepar pattern milala. Thank you mam 🙏
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
👍🏻👏👏
Tai order kelele paper pattern milale. Thanks
माझेही पार्सल मिळाले मी ब्लाऊज शिवला छान बसला
Maze parsal milale agdi 3divsatch thank you tai
@khushifashionpointmarathi
3 ай бұрын
हो ताई जवळचं अंतर असेल तर तीन ते चार दिवसात पार्सल पोहोचते पण मी सांगताना मुद्दाम आठ दिवस सांगत असते
ताई पारसल मिळाले.आभारी आहे.
@khushifashionpointmarathi
4 ай бұрын
👍🏻👏👏
ताई मलाही पार्सल मिळाल .मी ही फोटो पाठवलेत.
Hai Sister , my name is Kawita, from Malaysia. I already started your program and some of them I followed the way you made blouse. Now I ask you to make baot neck size 34 , if you like.
मी 28ते50साईजचे पेपर पॅटन मागवले ते मला गुगल पे केल्या नंतर पाच दिवसातच मुंबईत मिळाले.पॅटन सगळे छान आहे.धन्यवाद
@khushifashionpointmarathi
4 ай бұрын
👍🏻👏👏
Hi
Astr blouse chi bahi ji aahe ti एकाचने yet
40 Size chi katting Video Kara pliz
प्राईज काय आहे पेपर पटर्न ची
@RamanGangurde-lh4kc
2 ай бұрын
किंमत किती आहे
ताई माझ नाव आहे बर का पार्सल मध्ये सविता गुंजाळ
पार्सल खूप लवकर येत माझं 3 दिवसातच आलेलं आणि खूप छान कटिंग aahe
@manishabankhele9459
7 ай бұрын
तुम्ही कुह्ते राहता मला बरा दिवस झ्हाले अजून मिळाले नाही
ताई फोर टक्सचे कटींग तयार झाले का
माझेही पार्सल मिळाले
किती किंमत आहे pattetrn ची?
दहा दीवस झालें booking करुन
Tai mala to विडियो milat nahi plz
Hii tai 36 size cha katori boat neck dakhva n साडे सात शोल्डर घेवून please cutting dakhva n
माझी ऑर्डर आली नाही अजुन
Parai j Kay aahe tai
ताई डिझाईन पॅटर्न आहेत का आसेल तर किंमत सांगा
Katori pepar paten 28 te 42 praiz Kay aahe
28 ते 38 साईटचे ब्लाऊज पेपर पॅटर्न पाहिजेत पोस्टाने पाठवाल काय फोन पे करता येत नाही मला .
Hi praiz sanga
@khushifashionpointmarathi
6 ай бұрын
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
𝐊𝐢𝐭𝐢 𝐥𝐚 𝐚𝐚𝐡𝐞 𝐩𝐞𝐭𝐧
पॅटर्न ची किंमत किती आहे ताई
Tai pepar Varun bahi Kami jast Kashi करायची plz sanga mala pepar cuting pahije kiti prize ahe
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
पेपर पॅटर्न वरून बाही कशी कमी जास्त करायची त्याचा व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहे आणि पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
पार्सल मिळतेच पण पॅटर्न पण खूप छान आहेत सर्व जण बिनधास्त मागवा
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
🙏👍🏻😊
40size prince cut blouse video banva please
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
Ok 😊
Price kiti aahe sanga mala ghya che aahe
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
36.38 chi saiz kating chi prise kiti
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
Praij Kay hai
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
मल 28ते50चेमापेपहिजेआहे
@khushifashionpointmarathi
6 ай бұрын
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
माझे पण पार्सल ३ दिवसातच मिळाले
@khushifashionpointmarathi
2 ай бұрын
👍🏻👍🏻
ताई तुम्ही कुठे राहता
@khushifashionpointmarathi
6 ай бұрын
Daman
Hii tai Mala paper patern pahije ahe kase milnar
@khushifashionpointmarathi
6 ай бұрын
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
कीती ला आहे
@khushifashionpointmarathi
6 ай бұрын
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
२८ ते ५० पेपर प्याटन ची प्राईज कीती आहे कटोरी
@khushifashionpointmarathi
6 ай бұрын
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
How to paper pattern price
@khushifashionpointmarathi
Ай бұрын
8200261303 या नंबरला WhatsApp ला मेसेज करा
28 ते 38 पर्यंत चे पेपर पॅटर्न हवेत
ताई मला पण 28 साईज ते पन्नास पर्यंत पेपर पॅटर्न पाहिजे किंमत किती आहे सांगा मी तुम्हाला मेसेज केला पण तुम्ही
@khushifashionpointmarathi
4 ай бұрын
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
ताई मला हवा
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
Prise kiti Tai
@khushifashionpointmarathi
6 ай бұрын
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
किंमत किती आहे
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
ताई पार्सल नक्की पोहचेल ना
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
Ho
किती रूपायला आहे
@khushifashionpointmarathi
6 ай бұрын
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
@minalbakre5402
3 ай бұрын
2:29 एका पॅटर्नची काय प्राईज आहे मला 44 मापाचा पॅटर्न हवा आहे कटोरीचे
पेपर प्याटर्न ची प्राईज काय आहे सांगा
@khushifashionpointmarathi
4 ай бұрын
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
28 ते 50 पेपर कटिंग ची किंमत काय आहे ते कळवा
@khushifashionpointmarathi
6 ай бұрын
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
Price Kami karra na tai
पार्सल मिळालं खूप छान आहे
@santoshlohar8430
3 ай бұрын
तुमच्या सर्व व्हिडिओ खूप छान
@khushifashionpointmarathi
3 ай бұрын
👍🏻👏👏
मला पण व्यवस्थित मिळालं आहे पार्सल
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
👍🏻😊
@ajaykhanzode5228
7 ай бұрын
😮
Tai, please मार्गदर्शन करा.मी तुमचे v video पुर्ण पाहले.तरी माझा shoulder उतरणे हा problem solved होत नाही आहे.मी खुप वेळा comments ही केल्या आहेत.तुम्ही कोणत्याही प्रकारची उत्तरे दिली नाही, मार्गदर्शन केले नाही.कृपया माझा shoulder उतरणे हा problem solved करा.
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
शोल्डर उतरण्याची खूप सारी कारणे आहेत ती कटिंग आणि शिलाई या दोन्हींमध्ये व्यवस्थित मॅनेज करावं लागते तसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेले आहेत तुम्ही जर म्हणता की ते सर्व व्हिडिओ तुम्ही बघितले तर नुसतं बघून चालणार नाही ती कृतीतही तुम्ही केलं पाहिजे सगळ्यात पहिलं कारण शोल्डर उतरण्याची ते म्हणजे गरजेपेक्षा जास्त शोल्डर घेतलं तर ते उतरते त्याचबरोबर ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित नसला म्हणजे दिला असला तरीही शोल्डर उतरते तिसरं कारण गळा डीप असेल आणि गळ्याची रुंदी जास्त असेल तरीदेखील शोल्डर उतरते त्यासोबतच पाठीमागचा जो भाग असतो त्याचीही व्यवस्थित कटिंग झालेली पाहिजे आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पायपिंग किंवा गळ्याची पट्टी जोडत असणार तर शिलाई करताना ती शोल्डरच्या दोन्ही बाजूंना थोडीशी खेचून घ्यायची असते जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्याप्रमाणे हे सर्व पैकी नेमकं तुमचं कुठे चुकतं हे तुम्हीच आता शोधून काढा
ताई मला 28 ते 50 पेपर पत
@rajshende8037
7 ай бұрын
ताई मला 28 ते 50 पेपर पेटर्न पाहिजे एका पेपर पॅटर्न ची किंमत किती सांगा
@khushifashionpointmarathi
7 ай бұрын
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
प्राईज काय आहे
@khushifashionpointmarathi
5 ай бұрын
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
Hi
@khushifashionpointmarathi
4 ай бұрын
Hi
Katori pepar paten 28 te 42 praiz Kay aahe
@deepalikulkarni8183
5 ай бұрын
Price kay aahe
किंमत किती आहे