आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात | Tulsi farming

आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात
तुळशीला आपल्या भारतीय समाजात अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशी वृंदावन तर आपल्याला घरोघरी आढळतात. आयुर्वेदातदेखील तुळशीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. पण तुळशीची शेती कशी केली जाते हे आपणास ठाऊक आहे का?
वसईत मोठ्या प्रमाणात तुळशीची शेती केली जाते त्यासाठी तुळशीची अक्षरशः लाखो रोपे तयार केली जातात. ह्या रोपांना केवळ वसईतुनच नव्हे तर महाराष्ट्राच्या इतर भागातूनही प्रचंड मागणी आहे.
आजच्या व्हिडिओत आपण खालील गोष्टी पाहणार आहोत.
१. तुळशीच्या लाखो रोपांची निर्मीती,
२. रोपांची मशागत व देखभाल,
३. रोपांचे पुनर्रोपण व देखभाल,
४. पिकाची कापणी
हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ dmellosunny
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
विशेष आभार:
प्रकाशकाका किणी व कुटुंबीय ९२२१२ ७९१४६
लुशीबाय व पद्रीन
मायकल अंकल
हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ
वसईचा केळीवाला - एक माहितीपट
• वसईचा केळीवाला - एक मा...
पारंपरिक नांगराने केलेली भात-शेती
• पारंपरिक नांगराने केले...
पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी
• पाण्यावर शेती करणारा म...
बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास
• बँक अधिकारी ते प्रयोगश...
वसईतील भाजी शेती
• वसईतील भाजी शेती | Veg...
वसईची फुलशेती
• चांगला नफा देणारी वसईच...
वसईतील पानवेल/विड्याची पानं
• वसईतील पानवेल/विड्याची...
२०२०मध्ये बैलगाडी वापरणारे वसईकर शेतकरी
• २०२० मध्ये बैलगाडी वाप...
वसईच्या ऑर्किडची कहाणी
• वसईच्या ऑर्किडची प्रेर...
#vasaifarming #tulsifarming #tulsi #indianfarmer #sunildmello #farming #vasai #haritvasai #saveharitvasai #sunildmellovasai #vasaiculture #greenvasai #basil #basilfarming

Пікірлер: 544

  • @sunildmello
    @sunildmello3 жыл бұрын

    आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात | Tulsi farming तुळशीला आपल्या भारतीय समाजात अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशी वृंदावन तर आपल्याला घरोघरी आढळतात. आयुर्वेदातदेखील तुळशीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. पण तुळशीची शेती कशी केली जाते हे आपणास ठाऊक आहे का? वसईत मोठ्या प्रमाणात तुळशीची शेती केली जाते त्यासाठी तुळशीची अक्षरशः लाखो रोपे तयार केली जातात. ह्या रोपांना केवळ वसईतुनच नव्हे तर महाराष्ट्राच्या इतर भागातूनही प्रचंड मागणी आहे. आजच्या व्हिडिओत आपण खालील गोष्टी पाहणार आहोत. १. तुळशीच्या लाखो रोपांची निर्मीती, २. रोपांची मशागत व देखभाल, ३. रोपांचे पुनर्रोपण व देखभाल, ४. पिकाची कापणी हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/dmellosunny/ छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो विशेष आभार: प्रकाशकाका किणी व कुटुंबीय लुशीबाय व पद्रीन मायकल अंकल हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ वसईचा केळीवाला - एक माहितीपट kzread.info/dash/bejne/n6uKmrd6hMWomso.html पारंपरिक नांगराने केलेली भात-शेती kzread.info/dash/bejne/foOCr7ikqZDZdKg.html पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी kzread.info/dash/bejne/d6CoypOEkbDbl7w.html बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास kzread.info/dash/bejne/fWmbr6WNmJe5ZLA.html वसईतील भाजी शेती kzread.info/dash/bejne/lKGEmrmeY8LOeaw.html वसईची फुलशेती kzread.info/dash/bejne/rJujqdynadyciNo.html वसईतील पानवेल/विड्याची पानं kzread.info/dash/bejne/laaT17SQgNvThqw.html २०२०मध्ये बैलगाडी वापरणारे वसईकर शेतकरी kzread.info/dash/bejne/nJt9wbFvnLKpps4.html वसईच्या ऑर्किडची कहाणी kzread.info/dash/bejne/hqRt2tSok9jUiLw.html #vasaifarming #tulsifarming #tulsi #indianfarmer #sunildmello #farming #vasai #haritvasai #saveharitvasai #sunildmellovasai #vasaiculture #greenvasai

  • @vandanagade7594

    @vandanagade7594

    3 жыл бұрын

    =

  • @vidyapawar191

    @vidyapawar191

    3 жыл бұрын

    Thank you so much Sunil sir🙏for this informative about Tulsi Mata....🌹🙏 Speechless about these farmers ...🙏🙏🙏

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, वंदना जी

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    Thanks a Vidya Ji

  • @SumangalCreations

    @SumangalCreations

    3 жыл бұрын

    सुनीलजी खूप छान माहिती दिलीत🙏🙏

  • @mohanbhogle5241
    @mohanbhogle52412 жыл бұрын

    सुनील सर तुमचे मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि प्रेम खूप आहे. बाप्पा तुम्हाला भरघोस यश आणि चांगले आरोग्य लाभो ही बाप्पा चरणी प्रार्थना.

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, मोहन जी

  • @vidyadharkhandekar3784
    @vidyadharkhandekar3784 Жыл бұрын

    आपली भाषा शैली उत्तम आहे.समाधान होतं.

  • @sunildmello

    @sunildmello

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, विद्याधर जी

  • @BlossysKitchen
    @BlossysKitchen3 жыл бұрын

    OMG येवढी तुळशीची रोपे प्रथमच पाहायला मिळाली 👍

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, ब्लॉसी जी

  • @vmcontent
    @vmcontent3 жыл бұрын

    सुनील दादा तुमचे शेतीचे विडिओ खूप प्रेरणा देणारे असतात. आपल्या शेत जमिनी कधीच विकू नका. जे शिकलेले तरुण शेतीकडे वळत आहेत त्यांना नक्की शोधा आणि त्यांची मुलाखत घ्या. धन्यवाद.

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    नक्की प्रयत्न करू, विकी जी. धन्यवाद

  • @viveknirgudkar1932
    @viveknirgudkar1932Ай бұрын

    सुनील जी खरोखरच फार छानच तुमचे सर्व यु ट्यूब असतात वसई केळी फक्त माहित होती तुमचे शुद्ध सुरेख मराठीत माहितीपूर्ण videos मुळे वसईत कित्येक कष्टाळू प्रगतीशील शेतकरी व शेती बद्दल माहीती मिळेली धन्यवाद You Are Brand Ambassador Of वसई शुभेच्छा ...

  • @sunildmello

    @sunildmello

    Ай бұрын

    या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विवेक जी

  • @minakshimulye3252
    @minakshimulye32523 жыл бұрын

    तुळशीची शेती पाहून खूप छान वाटलं.घरासमोर तुळशी वृंदावन आणि संध्याकाळी तेवत असणारा दिवा बाहेरच्या लक्ष्मीला घरात घेऊन येतो.सुनीलजी ,तुमच्यामुळे मला तुळशीची शेती पाहायला आणि तिची माहिती मिळाली त्याबद्दल तुम्हांला धन्यवाद!🙏

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan5082 жыл бұрын

    सुनिल, खुप छान माहिती मिळाली तुळशीच्या शेती बद्दल. खुप प्रेरणादायी असतात तुझे शेती विषयावरचे विडिओ. खास करुन तरुणांना स्फूर्ती देणारे असतात. आपण आपली शेती आणी निसर्ग जपला पाहीजे तरच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.ह्यावर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. तुझ्या विडिओतुन तु तो प्रयत्न करतो आहेस.तुझेही आभार हयामुळे नक्कीच काही प्रमाणात लोकां मध्ये जागरुकता निर्माण होईल. खुप खुप..... धन्यवाद 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मंगेश जी

  • @sachinalmeida5349
    @sachinalmeida53493 жыл бұрын

    सुनील दिमिलो हांचे व्हिडिओ हे खूप छान असतात व ते मी आवर्जून पाहत असतो ह्या व्हिडिओ साठी ते नेहमी खूप मेहनत आणि वेळ देत असतात. आजपर्यंत मी त्यांचे सगळे व्हिडिओ पाहिले आहेत.आपल्या वसईची संस्कृती ते नेहमी आपल्या व्हिडिओत दाखवत असतात...मी त्यांचे खूप आभारी आहे

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, सचिन जी

  • @ashamurkar5292
    @ashamurkar52923 жыл бұрын

    अत्यंत पवित्र अशी तुळस 🙏 आपल्याला औक्सिजन देणारी 🙏 आयुर्वेदिक 👌👌छान माहीती👍👍👍👍

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, आशा जी

  • @tanujamodak6003
    @tanujamodak60033 жыл бұрын

    तुळसीच्या शेतीची खूप छान माहिती दिली👌

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, तनुजा जी

  • @sashaaaaaaa.01
    @sashaaaaaaa.013 жыл бұрын

    सुनील दादा, मी पहिल्यांदा तुळसीची शेती पाहिली, भारी, मला खूप आनंद झाला, धन्यवाद

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, साशा जी

  • @ashokpalav6997
    @ashokpalav6997 Жыл бұрын

    खूप छान व्हिडिओ. आणि माहिती पूर्ण व्हिडिओ. 👍👌

  • @sunildmello

    @sunildmello

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, अशोक जी

  • @pravingawade3231
    @pravingawade32313 жыл бұрын

    शेती परवडत नाही असे म्हणून चालणार नाही. शेती ही केलीच पाहिजे आणि त्यात नव नवीन प्रयोग केले पाहिजेत. नक्कीच त्यात फायदा आहे.👍🙏🏻 सूनी तुझा व्हिडिओ एक नंबर यार👍❤️😁

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    अगदी बरोबर बोललात, प्रवीण जी. धन्यवाद

  • @arunapatil7255
    @arunapatil72554 ай бұрын

    खरोखर हा माणूस आनंदी आणि खूप छान बोलण आहे मीसुद्धा हे सर्व व्हिडिओ आवर्जून बघते खूप खूप धन्यवाद

  • @sunildmello

    @sunildmello

    4 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद, अरुणा जी

  • @deepalidavane4050
    @deepalidavane40502 жыл бұрын

    भाऊ तुम्ही खुप छान माहिती दिली. तुमची भाषा अतिशय शुद्ध आणि तुमचा आवाज ऐकण्यासाठी खुप मस्त आहे ‌. भाऊ तुमचे video खुप छान असतात.👌

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, दिपाली जी

  • @krutantsatam1310
    @krutantsatam13103 жыл бұрын

    Khupach chaan information dili apan.mastach.

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, कृतांत जी

  • @rashmidanait2938
    @rashmidanait29383 жыл бұрын

    आयुर्वेदिक तुळशीची शेती अप्रतिम...फार सुंदर परिसर...खरच शेतकऱ्यांना सलाम...उत्तम video...खूप धन्यवाद 🙏

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, रश्मी जी

  • @smrutideo8032
    @smrutideo80323 жыл бұрын

    Sundar mahiti sangitali.dhanyavad.tumache sagale video mahiti purn asatat.

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, स्मृती जी

  • @kanifshelke8154
    @kanifshelke81542 жыл бұрын

    दैनंदिन जीवनात आम्ही अनेकदा तुळशीचा औषधी वापर करतोय इलाज पण उत्तम आहे,यावरून अनेकदा मानात येत होते की आपण तुळशीची शेतीच केली तर,पण पुन्हा प्रश उभा राहिला की विक्री पानांची,फुलाची,खोड, फांदी,मूळ नेमकी करावी कशाची आणि आज तुमचा व्हिडीओ पाहायला मिळालं, खूप छान माहिती दिलीत,

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, कानिफ जी

  • @ripanferreira6632
    @ripanferreira66323 жыл бұрын

    तुळशीची लागवड.. खूप छान माहिती दिली सुनिल👌👍

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, रिपन जी

  • @The_MixedBag
    @The_MixedBag3 жыл бұрын

    आगळा वेगळा video

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद

  • @gtakalkar3904
    @gtakalkar39043 жыл бұрын

    सुनील डिमेलो जी नमस्कार! खूप सुंदर विडीयो. तुळशीची शेती हा विषय पहिल्यांदा च पहायला मिळाला! तुळस हा आम्हा लोकांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय! तुमच्या समाजातील लोक देखील याची शेती करतात हा खरच मोठ्या आश्चर्य करण्याचा विषय आहे! माझ्या छोट्या बागेत मी दरवर्षी तुळशीची आठ ते दहा रोपे लावतोच! असो, तुंम्ही खूप डिटेल माहिती चा विडीयो बनवलात. अर्थात तुळस ही ओषधी वनस्पती असल्याने तिला मागणी खूप असते, त्यामुळे तिची शेती करायला परवडत असेल. लुशी बाय, त्यांचे मिस्टर, दुसरे अंकल या सर्वांना सप्रेम नमस्कार सांगणे! बाय बाय💐💐💐💐💐 टाकळकर परीवार आैरंगाबाद.

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    आपल्या ह्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, टाकळकर जी व परिवार

  • @athalyerajan2823
    @athalyerajan28233 жыл бұрын

    Thank you Sunil. When I was a child growing up in a girgaon chawl we always had a tulas plant. Now i am 56 in the US and this video brought back memories of my father and my childhood. Thank you as my father also uses to say bhusbhushit mati

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    Nice old memories, Rajan Ji. Thank you.

  • @ajitkolgaonkar2473
    @ajitkolgaonkar24733 жыл бұрын

    छान व्हिडीओ सुंदर तुळशीच्या शेतीची माहिती 👌👌👌👍❤️

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, अजित जी

  • @suvarnak5876
    @suvarnak58762 жыл бұрын

    खूप उपयुक्त आणि नाविन्यपुर्ण माहिती 🙏👌

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, सुवर्णा जी

  • @archanaraut8878
    @archanaraut88783 жыл бұрын

    खूप सुंदर निसर्ग आणि समजावून सांगितलं s d mello

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, अर्चना जी

  • @kamlakarghaisas2146
    @kamlakarghaisas21463 жыл бұрын

    सुंदर माहिती दिलीत.वसयीकर शेतकरीबंधुना मुंबयी बाजारपेठ जवळ आहे.फायद्याची आहे.

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    अगदी बरोबर बोललात, कमलाकर जी. धन्यवाद

  • @Smita.687
    @Smita.6874 ай бұрын

    Khup chan tulshici sheti

  • @sunildmello

    @sunildmello

    4 ай бұрын

    धन्यवाद, स्मिता जी

  • @rushaliraut9073
    @rushaliraut90733 жыл бұрын

    Khup chhan mahiti dili

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, रुषाली जी

  • @manishapatil1785
    @manishapatil17853 жыл бұрын

    खूपच छान माहिती दिली

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, मनीषा जी

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 Жыл бұрын

    छान व्हिडिओ माहिती देणारा

  • @sunildmello

    @sunildmello

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, रंजन जी

  • @mamtachougule3442
    @mamtachougule34423 жыл бұрын

    Sunil bro खुप छान माहिती मिळाली तुळसी ची शेती अप्रतिम

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, ममता जी

  • @maheshsawant1692
    @maheshsawant16922 жыл бұрын

    खुप छान व्हिडिओ सुनिल, तुळशीचा रोपांची उपयुक्त माहिती दिल्याबद्दल ....... खुप खुप शुभेच्छा नवीन उपक्रमासाठी....

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, महेश जी

  • @santoshmanjrekar965
    @santoshmanjrekar9653 жыл бұрын

    Safed tulashila ram tulas mhantat and kali tulas Krishna tulas mahiti far mast dili tumache vegale videos far mast vasai tumache gao far avadle

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    वाह, माहितीबद्दल धन्यवाद, संतोष जी

  • @narharkorde
    @narharkorde2 жыл бұрын

    लुसीबाई नमस्कार. खूप छान. कष्टप्रद कार्य.

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, नरहर जी

  • @malinisawant2181
    @malinisawant21813 жыл бұрын

    🙏🙏👏सुनीलजी.खूप छान माहिती दिली आहे.

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, मालिनी जी

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar22103 жыл бұрын

    सुनिल भाऊ नमस्कार आपले मराठी खुपच छान कसे अहात आपण खुप सुंदर व्हिडीओ आहे आजचा छान माहिती केणी साहेब खुप मेहनती ते आहेत म्हणून निसर्ग टिकुन आहे छानच

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, अविनाश जी

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur14313 жыл бұрын

    मलापण माहित नव्हते वसईमधे तुळशीची लागवड केली जाते... धन्यवाद माहिती पुरवल्याबद्दल.... माझी मावशी .. चौधरी पालघरला माहिमला राहते... त्यांना प्रगतशील शेतकरी म्हणून पुरस्कार मिळाला होता. नवीन नवीन उपक्रम करत असतो तिचा मुलगा...पानवेली, डेलिया ... एक्सपोर्ट होतो सगळा माल...!!!

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    वाह, खूप छान. आपल्या मावशींचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद, निरंजन जी

  • @snehalkasare1028
    @snehalkasare10283 жыл бұрын

    Tulsi chi sheti mothya pramanat kartat he kalal.. Chan information dili tumhi👌👍👍👍👌👌

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, स्नेहल जी

  • @manishapotdar7665
    @manishapotdar76653 жыл бұрын

    सुनिल जी तुमच्या मु‌ळे पहिल्यांदा तुळशी ची शेती पाहायला मिळाली धन्यवाद 👌👍 अप्रतिम वसई आणि ‌तिथल्या वाड्या आणि प्रेमळ माणसं 👌🙏

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, मनीषा जी

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti86563 жыл бұрын

    सुनिलदादा छान VDO

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद

  • @snehavartak123
    @snehavartak1233 жыл бұрын

    Khup sunder video. Baghayala milala aaj tulshichi sheti tekale hote aaj prtakashat pahayla milaleTHANK YOu

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, स्नेहा जी

  • @manoharkhandekar2485
    @manoharkhandekar2485 Жыл бұрын

    परिपूर्ण video👌👍

  • @sunildmello

    @sunildmello

    Жыл бұрын

    धन्यवाद, मनोहर जी

  • @kalsekara.r.4025
    @kalsekara.r.40252 жыл бұрын

    Khup chahan mahiti

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, काळसेकर जी

  • @kishore8598
    @kishore85986 ай бұрын

    खूप व्हिडिओ आहेत तुमचे आणी शेतीवियक खूप बरीच माहिती सांगता आणी हेच विडिओ बनवा आणी सांगा

  • @sunildmello

    @sunildmello

    6 ай бұрын

    नक्की प्रयत्न करू, किशोर जी. धन्यवाद

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 Жыл бұрын

    आनंदी माणसा , नमस्कार. तुझे सारे व्हिडिओ आम्ही आवर्जून पाहतो. माहिती वगैरे तर मिळतेच मिळते पण,मुख्य म्हणजे आनंद मिळतो. जो आजकाल फार फार दुर्मिळ झालाय. ..........खूप खूप शुभेच्छा.

  • @sunildmello

    @sunildmello

    Жыл бұрын

    ह्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वैभव जी

  • @kalpeshtandel8896
    @kalpeshtandel88963 жыл бұрын

    खुप सुंदर आहे दादा

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, कल्पेश जी

  • @pravinapurao9447
    @pravinapurao9447 Жыл бұрын

    तुळशीची शेती खुप छान

  • @sunildmello

    @sunildmello

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, प्रविणा जी

  • @Patil504
    @Patil5043 жыл бұрын

    Jbrdst topic vr video banwtos.bhari

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, प्रकाश

  • @namdevhindlekar2942
    @namdevhindlekar2942 Жыл бұрын

    Very good go ahead best of my

  • @sunildmello

    @sunildmello

    Жыл бұрын

    Thanks a lot, Namdev Ji

  • @leenavinchurkar7651
    @leenavinchurkar76513 жыл бұрын

    तुळस लागवड उत्तम माहिती

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, लीना जी

  • @devanganatawde2249
    @devanganatawde22493 жыл бұрын

    Chhan video .

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, देवांगना जी

  • @padmakarkini7981
    @padmakarkini79813 жыл бұрын

    सुनील आपल्या जवळचा माणूस खूपच श्यान माहिती देतात धन्यवाद

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, पद्माकर जी

  • @vanitamankame8937
    @vanitamankame89373 жыл бұрын

    खूप छान मिहिती आहे 😇

  • @vanitamankame8937

    @vanitamankame8937

    3 жыл бұрын

    मजे मोदन पोन मता,माजी पन आहे,बरना 😊

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, वनिता जी

  • @vinayakwadke6670
    @vinayakwadke66703 жыл бұрын

    खुप छान माहीती आणि खुप छान सादरीकरण

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, विनायक जी

  • @sujatavarde1249
    @sujatavarde12493 жыл бұрын

    खरच शेतकर्यांना सलाम सुनिल तुझं पण अभिनंदन कि वेगवेगळे विषय explore केल्याबद्दल

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, सुजाता जी

  • @deepaksarode3764
    @deepaksarode37643 жыл бұрын

    छान नाविन्यपूर्ण माहिती दिलीत 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, दीपक जी

  • @shrikantsalvi9400
    @shrikantsalvi94003 жыл бұрын

    तुळसीची शेती मी पहिल्यांदाच पाहिली. तुळस आॅक्सिजन देते तसेच परीसर प्रदुषण मुक्त रहाण्यासाठी मदत करते म्हणून घरासमोर तुळशी वृंदावन असते. सुनील, माहितीपर सादरीकरण आवडले. 🙏🙏

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी

  • @vinoddeshmukh810
    @vinoddeshmukh8102 жыл бұрын

    Thanks for guidance

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    Thank you, Vinod Ji

  • @swatishringarpure8773
    @swatishringarpure87733 жыл бұрын

    खूप छान सुनिल तुळशीची शेती असते हेच मुळात माहित नव्हतं प्रकाश काका आणि त्यांचे सहकारी खूप मेहनत घेतात. ल्युसी ताईंना नमस्कार. त्यांना पुन्हा एकदा भेटून आनंद झाला.

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, स्वाती जी

  • @swabogam
    @swabogam3 жыл бұрын

    Lai Bhari bhau👏👏

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद

  • @SumangalCreations
    @SumangalCreations3 жыл бұрын

    Khup chan Information 🙏🙏

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद

  • @pankajvartak9145
    @pankajvartak91453 жыл бұрын

    Great sunilji Apli vasai sanskruti Thanks

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, पंकज जी

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan3 жыл бұрын

    वा फारच छान सुनील दिवसभर तुळस या रोपवाटिका मध्ये घालवला. तुम्ही खूपच लकी आहात दिवसभर ऑक्सीजन देणाऱ्या रोपान पासून तुमचा स्वतःचा ऑस्क्सिजन फुल्ल करून घेतला. खूप बरं वाटत वसईतील शेती बघून मन एकदम फ्रेश होऊन जातं. धन्यवाद सुनील

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    अगदी बरोबर बोललात, सचिन जी. खूप खूप धन्यवाद

  • @suryakantvapilkar3196
    @suryakantvapilkar31962 жыл бұрын

    I have seen this video 10 days back but forgot to give my comments on it. Nice information about Tulsi and hats of to the farmers who are starving hard to cultivate the Tulsi. As usual ...video is nice and informative.

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    Thanks a lot for the kind words, Suryakant Ji

  • @bluediamond6866
    @bluediamond68663 жыл бұрын

    Vasai madhe barecha prakarchi sheti karatat. Khup mahiti milate tumchya madhamatun.

  • @niranjanthakur1431

    @niranjanthakur1431

    3 жыл бұрын

    विशेषतः बाहेरून आलेल्या लोकांना नवल वाटते...

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, हितेश जी

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, निरंजन जी

  • @arvindlakhmapurkar69
    @arvindlakhmapurkar693 жыл бұрын

    Sunil bhau, Thank you very much for realistic & informative blog regarding modern agriculture. Thanks to your colegues

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    Thanks a lot for your kind words, Arvind Ji

  • @a007rp
    @a007rp3 жыл бұрын

    Sunil Dada, thanks for nice subject.

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    Thank you, Amit Ji

  • @gaurishankarkhot
    @gaurishankarkhot7 ай бұрын

    उत्तम चॅनल

  • @sunildmello

    @sunildmello

    7 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद, गौरी जी

  • @PritamKhedekar
    @PritamKhedekar3 жыл бұрын

    21:30 Goddess Tulsi leaves are precious

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    Thanks a lot, Pritam Ji

  • @nileshshingte2677
    @nileshshingte26773 жыл бұрын

    खुप खुप छान आणि सुंदर माहिती दिली तुम्ही सुनीलजी, मला तर काहीच कल्पना नाही यातील, लुशी ताई काम करून खूप थकल्या होत्या त्यांना बोलताना खूप धाप लागत होती.कीती झटपट रोप लावत होत्या त्या. 👌👌👌👍👍👍

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, निलेश जी

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar3 жыл бұрын

    खूप सुंदर माहिती मिळाली इतका नाविन्यपूर्ण व्हिडीओ आम्हाला दाखवला त्याबद्दल खरंच खूप खूप खूप आभार! अनेकदा दादर फुल मार्केट मधून तुळशीच्या जुड्या आणतो तेंव्हा तुळशी च्या राशी पाहून प्रश्न पडायचा की या एवढया प्रमाणात तुळशी उपलब्ध कुठून होतात पण आज उत्तरे मिळाली, वसईतील प्रसिद्ध फ़ुलांच्या बागां बद्दल ऐकून होतो आज तुळशीच्या बाग पण अनुभवल्या 👌👌👌

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, शिवप्रसाद जी

  • @induprabhadairy1423
    @induprabhadairy14233 жыл бұрын

    खूप छान

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, इंदूप्रभा जी

  • @AK-wi3df
    @AK-wi3df3 жыл бұрын

    Mastch 👌

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, अविनाश जी

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes3 жыл бұрын

    Excellent job🌻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    Thanks a lot, Doctor Ji

  • @sanaparab6073
    @sanaparab60733 жыл бұрын

    खूप सुंदर व्हिडीओ सुनील जी आपण पोस्ट केलात👌👌thank you very much...

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, सना जी

  • @VirShri
    @VirShri3 жыл бұрын

    धन्यवाद दादा

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, श्री जी

  • @raymonddabre5611
    @raymonddabre56113 жыл бұрын

    सुनील खूप चांगली माहिती आहे, प्रत्येक विषय मस्त पैकी हाताळत आहेस.

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    खूब आबारी, सर

  • @meenavartak3041
    @meenavartak30412 жыл бұрын

    Far chhan.Tumche videos khoop mahitipurna astat

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, मीना जी

  • @rameshpuralkar8346
    @rameshpuralkar83462 жыл бұрын

    God bless you

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    Thank you, Ramesh Ji

  • @sanjaymungekar8178
    @sanjaymungekar8178 Жыл бұрын

    किती मेहनत करतात हे शेतकरी, खरंच यांना योग्य मोबदला दिला पाहिजे.

  • @sunildmello

    @sunildmello

    Жыл бұрын

    अगदी बरोबर बोललात, संजय जी. धन्यवाद

  • @gautam160485
    @gautam1604853 жыл бұрын

    खुप छान माहिती🙏🙏

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद

  • @diptisutar6545
    @diptisutar65453 жыл бұрын

    Khup chan

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, दीप्ती जी

  • @jitendravaze6020
    @jitendravaze60203 жыл бұрын

    खूपच छान!!

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, जितेंद्र जी

  • @medhasathe6341
    @medhasathe63413 жыл бұрын

    Good afternoon, khup masta zala ahe VDO, changali mahiti sangitali ahe. Thank you Sunilji from England.

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, मेधा जी

  • @harshdesai6854
    @harshdesai68543 жыл бұрын

    Sunil khup chan navin mahiti bhetli aaj 👍

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, हर्ष

  • @clamy561
    @clamy5613 жыл бұрын

    Well explain and nice I formation

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    Thank you, Clamy Ji

  • @satishmandal8029
    @satishmandal80293 жыл бұрын

    Khup chan mahiti dili sir

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, सतीश जी

  • @satishmandal8029

    @satishmandal8029

    3 жыл бұрын

    Sunil sir keli viknarya kakacha video pahun dolyat pani aal😭

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    @@satishmandal8029 जी, 🙏

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani86713 жыл бұрын

    Khup Khup Chan👌👍🙏

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, किशोर जी

  • @Trektraveltelescope
    @Trektraveltelescope3 жыл бұрын

    Interesting video Sunil bhau 👍👍👍

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, संदीप

  • @atharvapendse3694
    @atharvapendse36943 жыл бұрын

    Sunil ji great

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, अथर्व जी

  • @maheshsawant9201
    @maheshsawant92013 жыл бұрын

    Sunil bhau great khupach chan apratim vlog 👍👍👍 ur always everytime making informative vlogs

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, महेश जी

  • @ravikhadke3006
    @ravikhadke30063 жыл бұрын

    Tulas volga nyc 🙏

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    Thank you, Ravi Ji

  • @harshadmondkar8736
    @harshadmondkar87363 жыл бұрын

    धन्यवाद, माहिती दिल्या बद्दल 🙏

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, हर्षद जी

  • @pushparebello3292
    @pushparebello32923 жыл бұрын

    Amsa kubhatsa bhat KZread ver thank you Sunil bhau. Lici vahini zakas.

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    खूब खूब आबारी, पुष्पा बाय

  • @modiajay112002
    @modiajay1120023 жыл бұрын

    salute

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    Thank you, Ajaykumar Ji

  • @rameshpuralkar8346
    @rameshpuralkar8346 Жыл бұрын

    Sunil Dada Very nice information God bless you ☝️

  • @sunildmello

    @sunildmello

    Жыл бұрын

    Thanks a lot for your kind words, Ramesh Ji

  • @sushamapathare7607
    @sushamapathare76073 жыл бұрын

    Hi Sunil Tlacichi sheti kup aavadali vidiomule aapali gavchi Kastalu Manas disatat hi sheti prathmach good Sunil tumache V khupkahi shikavtat Thankyou

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, सुषमा जी

  • @souzaskitchenbynamratadsouza
    @souzaskitchenbynamratadsouza3 жыл бұрын

    खूप छान 👌

  • @sunildmello

    @sunildmello

    3 жыл бұрын

    धन्यवाद, नम्रता जी

Келесі