No video

वसईच्या समुद्रकिनाऱ्यावरील कलिंगडाची शेती | Watermelon farming | Vasai farming

वसईच्या समुद्रकिनाऱ्यावरील कलिंगडाची शेती | Watermelon farming | Vasai farming
वसई, भाजी व फुलशेतीसाठी प्रसिद्ध आहे मात्र बऱ्याच लोकांना माहीत नसेल की वसईत एकेकाळी खूप मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची शेती केली जायची. समुद्रकिनाऱ्याजवळील वाळूमिश्रित जमिनीत होणारी कलिंगडे रसाळ व मधुर चवीची असतात. वसईच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली ही शेती सध्या विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आज आपण वसईतील रानगाव ह्या गावी जाणार आहोत व श्री. प्रदीप ह्यांच्याकडून कलिंगडाच्या शेतीविषयी खालील बाबी जाणून घेणार आहोत
१. ही शेती का कमी होत आहे?
२. वसईत पिकणारी कलिंगडे व बाहेरून येणारी कलिंगडे ह्यात काय फरक आहे?
३. ह्याची लागवड कशी करावी? जमीन कशी असावी? खड्ड्यांचं मोजमाप? मशागत? खते? काही विशेष काळजी घ्यावी लागते का? पाण्याचे प्रमाण?
४. ह्या शेतीचा हंगाम कोणता?
५. ह्याची बाजारपेठ कुठे आहे? भावातील चढउताराबाबतची माहिती.
६. जे शेतकरी ही शेती करू इच्छितात त्यांना काय सांगाल?
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
विशेष आभार:
श्री. प्रदीप व वंदना मेहेर, रानगाव - वसई
संपर्क क्रमांक - ८८०६२ ७५४६२
श्री. निनाद पाटील, अर्नाळा
श्री. हेमराज घरत
गुगल लोकेशन - maps.app.goo.gl/gKeNCpNvDo6Tg...
हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ dmellosunny
हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ
गावठी गुलाबाची फायदेशीर शेती
• गावठी गुलाबाची फायदेशी...
मोगऱ्याची शेती किती फायद्याची
• मोगऱ्याची शेती किती फा...
सोन्याहून पिवळा वसईचा सोनचाफा
• सोन्याहून पिवळा वसईचा ...
वसईचा अनोखा बाजार
• वसईचा अनोखा बाजार | Wo...
भात झोडणी व शेतावरील जेवण
• भात झोडणी, वारा देणे व...
आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात
• आयुर्वेदिक तुळशीची शेत...
पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी
• पाण्यावर शेती करणारा म...
बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास
• बँक अधिकारी ते प्रयोगश...
वसईतील भाजी शेती
• वसईतील भाजी शेती | Veg...
वसईचा केळीवाला
• वसईचा केळीवाला - एक मा...
वसईची फुलशेती
• चांगला नफा देणारी वसईच...
वसईतील पानवेल/विड्याची पानं
• वसईतील पानवेल/विड्याची...
वसईच्या ऑर्किडची कहाणी
• वसईच्या ऑर्किडची प्रेर...
#watermelon #kalingad #watermelonfarming #vasaifarming #vasaimarket #vasai #freshfruits #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #haritvasai #saveharitvasai #kalingadsheti #vasaifruits

Пікірлер: 296

  • @sunildmello
    @sunildmello2 жыл бұрын

    वसईच्या समुद्रकिनाऱ्यावरील कलिंगडाची शेती | Watermelon farming | Vasai farming वसई, भाजी व फुलशेतीसाठी प्रसिद्ध आहे मात्र बऱ्याच लोकांना माहीत नसेल की वसईत एकेकाळी खूप मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची शेती केली जायची. समुद्रकिनाऱ्याजवळील वाळूमिश्रित जमिनीत होणारी कलिंगडे रसाळ व मधुर चवीची असतात. वसईच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली ही शेती सध्या विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आज आपण वसईतील रानगाव ह्या गावी जाणार आहोत व श्री. प्रदीप ह्यांच्याकडून कलिंगडाच्या शेतीविषयी खालील बाबी जाणून घेणार आहोत १. ही शेती का कमी होत आहे? २. वसईत पिकणारी कलिंगडे व बाहेरून येणारी कलिंगडे ह्यात काय फरक आहे? ३. ह्याची लागवड कशी करावी? जमीन कशी असावी? खड्ड्यांचं मोजमाप? मशागत? खते? काही विशेष काळजी घ्यावी लागते का? पाण्याचे प्रमाण? ४. ह्या शेतीचा हंगाम कोणता? ५. ह्याची बाजारपेठ कुठे आहे? भावातील चढउताराबाबतची माहिती. ६. जे शेतकरी ही शेती करू इच्छितात त्यांना काय सांगाल? छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो विशेष आभार: श्री. प्रदीप व वंदना मेहेर, रानगाव - वसई संपर्क क्रमांक - ८८०६२ ७५४६२ श्री. निनाद पाटील, अर्नाळा श्री. हेमराज घरत गुगल लोकेशन - maps.app.goo.gl/gKeNCpNvDo6TgUKw9 हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello/ हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ गावठी गुलाबाची फायदेशीर शेती kzread.info/dash/bejne/imh9u7irYpeXj6Q.html मोगऱ्याची शेती किती फायद्याची kzread.info/dash/bejne/fGh_2NaaeLG3iqg.html सोन्याहून पिवळा वसईचा सोनचाफा kzread.info/dash/bejne/lJOI0Khxf86ansY.html वसईचा अनोखा बाजार kzread.info/dash/bejne/lHasucWIccm9p6g.html भात झोडणी व शेतावरील जेवण kzread.info/dash/bejne/lYGY16Wtlaqngdo.html आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात kzread.info/dash/bejne/qKyiy6iDgM66mrg.html पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी kzread.info/dash/bejne/d6CoypOEkbDbl7w.html बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास kzread.info/dash/bejne/fWmbr6WNmJe5ZLA.html वसईतील भाजी शेती kzread.info/dash/bejne/lKGEmrmeY8LOeaw.html वसईचा केळीवाला kzread.info/dash/bejne/n6uKmrd6hMWomso.html वसईची फुलशेती kzread.info/dash/bejne/rJujqdynadyciNo.html वसईतील पानवेल/विड्याची पानं kzread.info/dash/bejne/laaT17SQgNvThqw.html वसईच्या ऑर्किडची कहाणी kzread.info/dash/bejne/hqRt2tSok9jUiLw.html #watermelon #kalingad #watermelonfarming #vasaifarming #vasaimarket #vasai #freshfruits #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #haritvasai #saveharitvasai #kalingadsheti #vasaifruits

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar41522 жыл бұрын

    स्थानिक शेती उत्पादनांवर एक उत्कृष्ट ब्लॉग. वसईची सांस्कृतिक आणि कृषी परंपरा जिवंत ठेवण्यासाठी धडपड करत असलेला एक अवलिया म्हणून तुमची ओळख सातासमुद्रापार जावो हीच माझी शुभेच्छा आणि प्रार्थना.

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, राजीव जी

  • @minakshimulye3252
    @minakshimulye32522 жыл бұрын

    प्रदीप काकांना माझाही सलाम वडिलोपार्जित शेती करत आहेत. ती परंपरा पुढे चालू ठेवत आहेत.त्यांनी दिलेली कलिंगडाची माहिती खूपच महत्वाची आहे.सुनीलजी, तुम्हांला कलिंगड खाताना पाहून माझ्याही तोंडाला पाणी सुटले.😋😋

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी

  • @sachinsank
    @sachinsank4 ай бұрын

    त्या कानीचे जी फोड खाल्ली तीच तुम्ही देखील चाखून पाहिलीत आणि तिथेच माणसातला माणूस पण दिसून आल❤❤❤

  • @sunildmello

    @sunildmello

    4 ай бұрын

    धन्यवाद, सचिन जी

  • @harshdesai6854
    @harshdesai68542 жыл бұрын

    Ek no video

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, हर्ष

  • @sudarshanpatil3767
    @sudarshanpatil37672 жыл бұрын

    नमस्कार वा छान पुन्हा एकदा नविन माहीती अप्रतिम व्हिडिओ. आई फार्म हाऊस म्हात्रोळी ता.अलिबाग जि.रायगड

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, सुदर्शन जी

  • @rashmidanait2938
    @rashmidanait29382 жыл бұрын

    रसाळ कलिंगड आणि तसंच तुमच रसाळ, ओघवत निवेदन... दोन्ही उत्तम... शेतकऱ्यांना भेटून माहिती घेणं, त्यांना प्रोत्साहन देणं आणि video आमच्या पर्यंत पोहोचवण हे अमूल्य काम तुम्ही करत आहात...तुमचे खूप कौतुक आणि मनःपूर्वक शुभेच्छा

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    आपल्या प्रोत्साहनपर व प्रेमळ प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रश्मी जी

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare57152 жыл бұрын

    Khupach chan ahey Video Sunil

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, माया जी

  • @jyotipulekar1648
    @jyotipulekar16482 жыл бұрын

    छान कलिंगडाची शेती व माहिती छान दिली धन्यवाद सूनील जी

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, ज्योती जी

  • @chandrashakershinde1155
    @chandrashakershinde11552 жыл бұрын

    बंधू 🙏 बंधू खूप मस्त विडिओ, आणि तुम्ही सुद्धा मेहनत केलीत, 👌👍🙏

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, चंद्रशेखर जी

  • @sharong009
    @sharong009 Жыл бұрын

    It's such a delight to watch you always. From start to the end you kept me engrossed not even a second of the video skipped. It's very rare to see KZreadrs who are genuine, passionate, humble and very down to Earth. I never feel like commenting on videos but today I felt that strongly. Though you're gonna touch 1lakh subscribers still you reply to each and every comment. That shows you're a gem of a person. And for those who don't know he works at a very reputable organization at managerial position still he's so down to earth. Hats off to you Sunil. Waiting for more videos from you✨

  • @sunildmello

    @sunildmello

    Жыл бұрын

    Thanks a lot for your kind words, Sharon.

  • @sumitmhatre1843
    @sumitmhatre18433 ай бұрын

    सुनील भाऊ तुमचे ब्लॉग खूप छान आहेत. आशा ब्लॉग मुळे निश्चित शेतकरी पुन्हा शेती कडे वळतील ❤

  • @sunildmello

    @sunildmello

    3 ай бұрын

    या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुमित जी

  • @sushilkumarkhandagle7320
    @sushilkumarkhandagle73202 жыл бұрын

    Sunder Ashi mahiti👍👍👍

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, सुशीलकुमार जी

  • @dominiclopes1553
    @dominiclopes15532 жыл бұрын

    धन्यवाद सुनील डिमेलो एकदम छान कलिंगड माहिती

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, डॉम्नीक जी

  • @sudhapatole5597
    @sudhapatole55972 жыл бұрын

    Chan mast 👌👌👌👌👌

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, सुधा जी

  • @rameshdesai7955
    @rameshdesai79552 жыл бұрын

    Chan video

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, रमेश जी

  • @prafullsanapmns
    @prafullsanapmns2 жыл бұрын

    खूप छान व्हिडिओ झाला दादा. मी बऱ्याच वेळेस रानगाव समुद्रकिनारी गेलो आहे पण या शेतीची काही कल्पना नव्हती आता पुढच्या वेळेस नक्की शेती ला भेट देऊन खरेदी करणार.👌👌

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    नक्की भेट द्या, प्रफुल्ल जी. धन्यवाद

  • @narayanpanavkar1442
    @narayanpanavkar14422 жыл бұрын

    Khoop khoop chhan tumach aabhnandan

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, नारायण जी

  • @rkrkrkrk6665
    @rkrkrkrk66652 жыл бұрын

    खूप सुंदर ,

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद

  • @shankarpalav8383
    @shankarpalav8383 Жыл бұрын

    Suberb

  • @sunildmello

    @sunildmello

    Жыл бұрын

    Thank you, Shankar Ji

  • @tukarampatil8579
    @tukarampatil85792 жыл бұрын

    सुनील डिमेलो सुंदर वसई हरित वसई अशीच राहुदे हि देवाकडे प्रार्थना

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, तुकाराम जी

  • @archanaraut8878
    @archanaraut88782 жыл бұрын

    एक नंबर वीडियो 👌👌👌👍👍👍

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, अर्चना जी

  • @rajanikntchipat4606
    @rajanikntchipat46062 жыл бұрын

    Khup chan mast agadi God aani rasaal kalingade. Kalingad khave tar te vasaitil rangav yethil.🍉 Dhanyavad sir chan mahiti sangitali 👌👍🙏

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी

  • @vijaymore1091
    @vijaymore10912 жыл бұрын

    Nice Sunilji

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    Thank you, Vijay Ji

  • @vinitashelar8981
    @vinitashelar89812 жыл бұрын

    Mast

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, विनिता जी

  • @santoshmanjavkar9903
    @santoshmanjavkar99032 жыл бұрын

    सुनील तू great आहेस तुझा स्वभाव खूप गोड आहे म्हणून तुला भेटण्याची खूप इच्छा आहे

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    नक्की भेटूया संतोष जी. खूप खूप धन्यवाद

  • @BlossysKitchen
    @BlossysKitchen2 жыл бұрын

    खुप छान व्हिडिओ आहे ✨

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, ब्लॉसी जी

  • @priyajoshi9379
    @priyajoshi93792 жыл бұрын

    नमस्कार नेहमी प्रमाणे तुमचे video छान आहे माझ्या सासर माहेर दोन्ही कडे तुमचा channel subscribe करायला सांगितले आहे .मी पण वसई कर आहे . माझ्या आई चे माहेर वसई (वासळी) चे आहे .तुमचे video बघितल्यावर तिला तिच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या video खुप आवडले तुमचे Once again thank you so much.

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    आपणा सर्वांना नमस्कार व आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रिया जी

  • @riteshdurve3941
    @riteshdurve39412 жыл бұрын

    Khupch chaan mahiti dilit. Watermelon chi sheti khupch problem madhe aahe. Awesome video Sunil ji. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, रितेश जी

  • @abhishekkalijkar3354
    @abhishekkalijkar33542 жыл бұрын

    Khup chan khup mhent pan ahe dada nice video dada 👌👍😍❤️

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, अभिषेक जी

  • @shivajipungle5069
    @shivajipungle50692 жыл бұрын

    khup chan ....

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, शिवाजी जी

  • @shambhavidesai9219
    @shambhavidesai92192 жыл бұрын

    सुनिल जी तुमचे विडीयो चे विषय खुप छान असतात. तुमचे शेती चे विडीयो मला खुप आवडतात हे विडीयो बघुन मला पण शेती करावीशी वाटते आहे. शेती आणि तुम्ही जे हि प्रश्न ना ची उत्तर ऐकुन खुप खुप माहिती मीळते खंरच तुमचे लवकरात लवकर एक लाख सस्क्राईब होऊ देत. 👍👍👍👍👍👍👍👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ शेतकऱ्यांना जे नुकसान होत ते हि समजते विडीयो मध्ये हि गोष्ट खुप छान पध्दतीने समोर येते आणि शेतकऱ्यांना जे दुख होते ते हि समजते

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शांभवी जी

  • @sanjeevkotkar9245
    @sanjeevkotkar92452 жыл бұрын

    अतिशय सुंदर माहिती सुनीलजी आपल्या वसई तालुक्याचा ऐतिहासिक ठेवा तुम्ही असाच पुढे दाखवीत जा.त्यासाठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संजीव जी

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar73772 жыл бұрын

    Wah samudra kinari kalingadachi kaashi khupach Chhan....👌👌 aani kalingade pan mast 👍👍

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, सरिता जी

  • @firozshaikh810
    @firozshaikh810 Жыл бұрын

    NICE VIDEO BRO

  • @sunildmello

    @sunildmello

    Жыл бұрын

    Thank you, Firoz Ji

  • @shundi5
    @shundi52 жыл бұрын

    मस्त व्हिडीओ कलिंगड पाहूनच गारेगार वाटलं. अलीकडे मुंबईत खूप कलिंगड येतात साठ ते शंभर रुपये. पण वेल आणि लागवड आजच पहिली. खूप मेहेनत आहे प्रदीप काकांची त्यांना सलाम. 🍉🍉🍉

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, शुंडी जी

  • @geetaathaide142
    @geetaathaide1422 жыл бұрын

    you are really jeneous in giving the best vedios

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    Thanks a lot for your kind words, Geeta Ji

  • @suchitamadkaikar3706
    @suchitamadkaikar37062 жыл бұрын

    तुमचे विडिओ खुप छान असतात, एकही विडिओ तुमचा आम्ही मिस नाही करत,खुप छान माहिती देतात, God bless you ❤

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुचिता जी

  • @Trektraveltelescope
    @Trektraveltelescope2 жыл бұрын

    पहिल्यांदच कलिंगडाची शेती तुमच्या माध्यमातून पाहिली सुनिल भाऊ 👍👍👍👌

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, संदीप

  • @Aagri838
    @Aagri8382 жыл бұрын

    Vasai virar madhil Aagri koli ani kupari are great in farming

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद

  • @krutantsatam1310
    @krutantsatam13102 жыл бұрын

    खूप उपयुक्त माहिती दिली आपण त्या बद्दल आपले खूप धन्यवाद 🤘🏻

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, कृतांत जी

  • @Musaafir_-bl3ed
    @Musaafir_-bl3ed2 жыл бұрын

    फारच उत्तम आणि माहिती पूर्वक विडीओ.. धन्यवाद सुनिल दादा.

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur14312 жыл бұрын

    वा.... मस्तच...आणि जे ग्रामस्थ / शेतकरी आपले पारंपरिक व्यवसाय आणि संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना अनेक धन्यवाद....

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, निरंजन जी

  • @sumanmore6878
    @sumanmore68782 жыл бұрын

    डिअर सुनील खुप खुप छान व्हिडिओ मला वसई तालुक्यातील विविध प्रकारची गावे खुप avedtata 🍉🍉🍉🍉🍉👌👌

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, सुमन जी

  • @rajudanane8555
    @rajudanane85552 жыл бұрын

    खुप सुंदर माहिती. वसई ला कलिंगड शेती केली जाते हे प्रथमच समजले

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, राजू जी

  • @raymonddabre5611
    @raymonddabre56112 жыл бұрын

    खूप छान माहिती हया शेतीविषयी, सर्व प्रकारचे विषय अगदी चांगल्या प्रकारे हाताळत आहेस. तुझे मराठी पण खूप मस्त आहे. ग्रेट

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, रेमंड जी

  • @sunilkotasthane4748
    @sunilkotasthane47482 жыл бұрын

    Khoob chhan video hai Sunil ji

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, सुनिल जी

  • @tanujamodak6003
    @tanujamodak60032 жыл бұрын

    समुद्रकिनाराच्या परिसरात नारळ,सुपारी, सुरुच्या बागा पहिल्या आहेत पण अशी पारंपरिक पद्धतीने कलिंगडाची शेती केली जाते.हे आज तुमच्या vlog मधून पहायला मिळाले. गावठी आणि केमिकलयुक्त कलिंगड कसे ओळखायचे तेही समजले. खूप मस्त माहिती मिळाली👌🤗.मेहेर काका काकी यांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद 👍नफा, तोटा न पाहता आपल्या वडिलोपार्जित पारंपरिक शेतीचा वारसा पुढे चालू ठेवण्यातच ते समाधानी आहेत आणि सुनील सर तुमचे देखील आभार अस्सल वसईची ओळख जगासमोर आणत आहात. 🤗🙏👌👍

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    आपण मोजक्या शब्दांत व्हिडिओचे सार मांडले आहे. आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, तनुजा जी

  • @ninadmungekar398
    @ninadmungekar3982 жыл бұрын

    Nice video.this work can be a documentary for future generations.There was a time that from bena beach in south to Arnala in North there use to be watermelon 🍉 farms on beach everywhere;now we only get to hear it from the older generation we don't get to experience it as the watermelon 🍉 farms are now replaced by resorts for couples as they earn more revenue.Good job Sunil 👍🏻

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    You said it right, Ninad Ji. Thanks a lot

  • @alexmachado6966
    @alexmachado69662 жыл бұрын

    नवीन आणि सुंदर माहिती सुनील. 👏👏

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूब आबारी मामा

  • @sakshiiiikadam
    @sakshiiiikadam5 ай бұрын

    👍

  • @sunildmello

    @sunildmello

    5 ай бұрын

    धन्यवाद, साक्षी जी

  • @vishalkadam1402
    @vishalkadam14022 жыл бұрын

    काकांचे आणि तुमचे खुप खुप आभार. व्हिडिओ महिती पूर्ण होता. वहिनी thank u.

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, विशाल जी

  • @p_b_brothers8374
    @p_b_brothers8374 Жыл бұрын

    भावा तुझ्या परिश्रमाला तोड नाही...माझी खूप इच्छा आहे तुझी भेट घ्यावयाची..

  • @sunildmello

    @sunildmello

    Жыл бұрын

    आपण वसईला आल्यावर नक्की भेटू. खूप खूप धन्यवाद

  • @Sandeep-qb8fs
    @Sandeep-qb8fs2 жыл бұрын

    मस्त ! ! ✌ ✌

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, संदीप जी

  • @manoharlavate2129
    @manoharlavate21292 жыл бұрын

    खूपच छान व्हिडिओ अजून कलींगडा वर व्हिडिओ कसा नाही पण लवकरच आला धन्यवाद

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, मनोहर जी

  • @maryannecolaso4766
    @maryannecolaso47662 жыл бұрын

    I liked and was happy to see rangav again on utube

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    Thank you, Maryanne Ji

  • @BrianMendes24
    @BrianMendes242 жыл бұрын

    सुंदर शेती

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूब आबारी ब्रायन

  • @brinalrodrigues6862
    @brinalrodrigues68622 жыл бұрын

    खूप छान माहिती सुनील सर.. thank you

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, ब्रिनल जी

  • @meghnavyas7343
    @meghnavyas73432 жыл бұрын

    Thanks a lot Sunil given such nice information 👍👍

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    Thank you, Meghna Ji

  • @royalart3002
    @royalart30022 жыл бұрын

    👌mahitipurn video 👍

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूब आबारी रॉयल

  • @rajeshkadam3923
    @rajeshkadam3923 Жыл бұрын

    nice vlogs Dada. khup chan keep it up. GBU.

  • @sunildmello

    @sunildmello

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, राजेश जी

  • @maryrodrigues5459
    @maryrodrigues54592 жыл бұрын

    मस्त माहीती मीळाली सुनील, आपण लहानपणी हीच रानगांवची कलिंगड खात होतो ऐवढी गोड व रसाळ की खाणारा पण कलिंगडासारखा लालबुंद दिसायचा ही बाहेरची कलिंगड वस ई ला नाही मीळायची आम्ही पण मीठ देऊन रानगांवची कलिंगड घेऊन जायचे मजा काही वेगळी च ही आता कमी आहे शेती आम्ही मोठी शेती होती रानगांवला, आभारी सुनील

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    वाह, आपण खूपच सुंदर आठवण सांगितली, मेरी जी. धन्यवाद

  • @pravinnirmal007
    @pravinnirmal0075 ай бұрын

    तुम्ही ज्या पध्दतीने समजावून सांगता विडीओ पुर्ण पाहावाच लागतो........🎉

  • @sunildmello

    @sunildmello

    5 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी

  • @malinisawant2181
    @malinisawant21812 жыл бұрын

    खुपच गोड कलिंगडची माहिती 😊😋😋🙏🙏👍👍💐

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, मालिनी जी

  • @ivana.gonsalves7368
    @ivana.gonsalves73682 жыл бұрын

    मी सुद्धा रानगाव मध्ये रहातो.... अप्रतिम मार्गदर्शन सुनील दादा. तुम्हाला हे जमतं कसं...👌👌👌👌👌👌👌 मी आजच जाऊन एक कलिंगड घेऊन आलो. रांनगाव नाक्यावरून.....

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    रानगाव खूपच सुंदर आहे, आयवन जी. धन्यवाद

  • @harishpratap1707
    @harishpratap17072 жыл бұрын

    वसई मधील कालीगडाची शेती होती ही माहिती मला नवीनच आहे. सुनीलजी या व्हिडीओ बद्दल धन्यवाद!

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, हरिष जी

  • @maryannecolaso4766
    @maryannecolaso47662 жыл бұрын

    I hv been to Rangav last bus stop near school these water melons are ready in June

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    Thank you, Maryanne Ji

  • @gtakalkar3904
    @gtakalkar39042 жыл бұрын

    कलिंगड शेती विषयावर चा विडीयो आवडला! छान आहे, नमस्कार डिमेलो जी 🌺💐🌺💐🙏टाकळकर परिवार औरंगाबाद

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, टाकळकर जी

  • @thomasdias8979
    @thomasdias89792 жыл бұрын

    खूप मस्त 👍🎉

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, थॉमस जी

  • @shrutikamane3252
    @shrutikamane32522 жыл бұрын

    Tumhi tumcha pratek video mast enjoy karta tyamule aamhi dekhil baghatana khup enjoy karto. Khup chhan mahiti

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, श्रुतिका जी

  • @manishapotdar7665
    @manishapotdar76652 жыл бұрын

    खुप छान व्हिडिओ सुनील जी 👍 👍

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, मनीषा जी

  • @ask2raj
    @ask2raj2 жыл бұрын

    Great work done Sunil ji ! GBU.

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    Thanks a lot, Rajendra Ji

  • @kadambarm9723
    @kadambarm97232 жыл бұрын

    Wow juicy watermelon 😋, u r giving very good info about watermelon farming, very brief description about their hardwork, thanks for sharing Sunil. Keep it up. Stay blessed always 💗👌💗👌💗👌💗👌💗👌

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    Thanks a lot for the appreciation, Kadamba Ji

  • @pradnyapawar5397
    @pradnyapawar53972 жыл бұрын

    Khup Chan mahiti dili👌👌

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, प्रज्ञा जी

  • @ammh1231
    @ammh12312 жыл бұрын

    सुनील , तुमचे मराठी खुपच सुन्दर आहें

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, अमित जी

  • @ankushbhoir
    @ankushbhoir2 жыл бұрын

    फार छान.

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, अंकुश जी

  • @bismillakhanpathan3964
    @bismillakhanpathan39642 жыл бұрын

    खुप छान माहीती दिली सर

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, बिस्मिलाखान जी

  • @judefernandes195
    @judefernandes1952 жыл бұрын

    Informative Video on Watermelon Farming....Thanks Sunil......

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    Thanks a lot, Jude Ji

  • @mayurpatil4700
    @mayurpatil47002 жыл бұрын

    सुंदर माहिती मित्रा🌹👌

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, मयूर जी

  • @brinalshivji7055
    @brinalshivji70552 жыл бұрын

    Ek no Sunil bhavu

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, डेनिस जी

  • @helenrebello8912

    @helenrebello8912

    2 жыл бұрын

    आपली सुंदर गावं 🙏

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    @@helenrebello8912 जी, धन्यवाद

  • @vanitamankame9346
    @vanitamankame93462 жыл бұрын

    छान, महिती आहे

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, वनिता जी

  • @roshanfurtado943
    @roshanfurtado9432 жыл бұрын

    Kharach khup mast.. Remember old days😍😍❤❤❤

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, रोशन जी

  • @pooja-fj3dj
    @pooja-fj3dj2 жыл бұрын

    खूप छान माहिती👌👌

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, पूजा जी

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes2 жыл бұрын

    It reminds me of my childhood days on Gorai beach 👌🏻 Beautiful 🌻 Greetings from Scotland 😊 Have a great day everyone 🌻

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    Thanks a lot, Doctor Ji

  • @ankitkukreti902
    @ankitkukreti902 Жыл бұрын

    Your simplicity in explaining minute details is awesome....I stayed few months in mumbai but I understand marathi. Your blogs are very rich in content.

  • @sunildmello

    @sunildmello

    Жыл бұрын

    Thanks a lot for your kind words, Ankit Ji

  • @manishawagh4749
    @manishawagh47492 жыл бұрын

    👌👌👍👍😋😋

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, मनीषा जी

  • @user-cv2tv2fr2b
    @user-cv2tv2fr2b2 жыл бұрын

    इकडे या मी दावतो किती मस्त शेती आमच्याकडे त्यात नुस्त गावात

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    यायला आवडेल आम्हाला, आपण कुठे राहता? धन्यवाद

  • @dineshchanchad9404
    @dineshchanchad94042 жыл бұрын

    Mast video

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, दिनेश जी

  • @kushalcreativeworld9566
    @kushalcreativeworld95662 жыл бұрын

    गावठी म्हणजे दाणेदार कलिंगड आणि त्या काळी कोल्हे सुद्धा कलिंगड खात असत त्यामुळे राखण करण्या करिता शेतात रहावे लागायचे. धन्यवाद सुनील दादा आमच्या रानगाव कलिंगडाची शेती दाखवली.

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    आपण खूपच सुंदर माहिती दिलीत, कुशल जी. धन्यवाद

  • @nazarethpereira5898
    @nazarethpereira58982 жыл бұрын

    धन्यवाद सुनील डिमेलो

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, नाझरेथ जी

  • @DINESHYADAV-fd9do
    @DINESHYADAV-fd9do2 жыл бұрын

    Khup chhan mahiti....Love you sunil Da.....❤👍

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, दिनेश जी

  • @suhasinidighe6017
    @suhasinidighe60172 жыл бұрын

    Seen interior VASAI because of you r videos.

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    Thanks a lot, Suhasini Ji

  • @vireshtadolge7211
    @vireshtadolge72112 жыл бұрын

    Great work Sunil dada..I live in vasai virar from last 10 years but didn't know about all this information

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    Thanks a lot, Viresh Ji

  • @russelllopes9876
    @russelllopes9876 Жыл бұрын

    Pls keep all your video as record for future generations. I had only heard the fact that watermelon farms used to be on our shores. Today saw it live. 🙌👌👍

  • @sunildmello

    @sunildmello

    Жыл бұрын

    Thank you for the suggestion, Russell Ji

  • @majm6234
    @majm62342 жыл бұрын

    Thank you Sunilji it’s reminds me my childhoods summer holidays memories of rangoan beach and watermelon farm From UK

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    That's great, Maj Ji. Thank you for sharing your memories.

  • @lourdeslovedale
    @lourdeslovedale2 жыл бұрын

    Very informative video. As rightly said by Pradeep kaka, the satisfaction that you get from growing your own product is totally different. Unfortunately i never get the locally grown 🍉 in the market. So my next trip is gonna be to Rangaon beach...atleast for the 🍉.

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    Thanks a lot, Lourdes Ji

  • @mayuripawar8616
    @mayuripawar86162 жыл бұрын

    me Rangaon so nice

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    धन्यवाद, मयुरी जी

  • @rajeshrigudiwala
    @rajeshrigudiwala2 жыл бұрын

    Thank you once again for bringing such informative content and recognizing the hard work of our humble farmers.

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    Thanks a lot for your kind words, Rajeshri Ji

  • @nainatuscano6305
    @nainatuscano63052 жыл бұрын

    👌👌 छान व्हिडिओ सुनील, सध्या जांभळाचे सिझन आहे, जांभळाची वाईन कशी बनवायची त्याचे योग्य ते प्रमाण, शक्यतो आपल्या उत्तर वसईमध्ये वाईन कशाप्रकारे बनवतात त्याची माहिती मिळाली तर खूप बरं होईल 🙏

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    हा, ई मस्त कल्पना हाय. कय जमाते गा बगिते. खूब आबारी नैना मावशी

  • @bmdgroup46
    @bmdgroup462 жыл бұрын

    Tumhi khup chaan kaam karta sunil bhau majha mitra tumala olakto silvon nav ahe tyacha khup bara wate apla vasai virar bagun ❤️

  • @sunildmello

    @sunildmello

    2 жыл бұрын

    आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद

Келесі