Solapur Aaji घेतात 3 गुंठ्यात 75 प्रकारची पिकं, कशी साधली कमाल? | Solapur Farming
सोलापुरातल्या मनिषा भांगे यांनी अवघ्या तीन गुंठ्यात बारमाही पीक घेणारी, सेंद्रिय शेतीचं नवी पद्धत विकसीत केलीय. त्यात त्यांनी मेथी,पालक,कोथिंबीर,शेपू पासून अगदी आंबे, चिकू, चिंचपर्यंत तब्बल 75 पाळं भाज्या, फळ झाडे आणि औषधी वनस्पतीची लागवड केली आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या बाजारात येणा-या कृत्रिमरित्या पिकवलेल्या भाज्याना जोरदार टक्कर देणा-या या भाज्या अवघ्या तीन गुंठ्यांमधून त्यांना 26 ते 30 हजाराचे वार्षिक उत्पन्न मिळवून देत आहेत. म्हणजे जर हीच शेती तीन एकरमध्ये केली तर वर्षाला 18 लाखांचं उत्पन्न मिळू शकतं हे त्यांनी दाखवून दिलंय.
म्हणजे निरोगी, विषमुक्त अन्नाबरोबरच इतका मोठा नफा.. पण फक्त नफा जास्त मिळेल म्हणून नाही तर आरोग्यासाठी चांगली म्हणूनही आपल्या मुला-बाळांसाठी ही शेती करणं गरजेचंच असं त्या सगळ्यांना आवर्जून सांगताएत.
#MHT026
---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
Пікірлер: 98
खुप छान आहे मी पंधरा गुंठ्यांत हा प्रयोग चालू केला आहे
खुपच प्रेरणादायी.. व नवीन पिढीला विषमुक्त शेतीचे प्रोत्साहन..... सलाम तुम्हाला भांगे मावशी..👏👏👌👌💐💐
प्रत्येक शेतकऱ्यांनी निदान एक गुंठा अशी विषमुक्त सेंद्रिय भाज्या घरी कराव्यात,बाजारातलं केमीकलच खाऊन अनेक आसाध्य आजारांच्या विळख्यात सापडलीय जनता,मी एक गुंठयावर हे करतोय,घरचे, नातेवाईक,मित्रांना मोफत पुरवतो, तुम्ही पण करा,या आजींना अनेक सलाम!!
हे त्या दिल्ली सीमेवर जमा झालेल्या बिनडोक पगडीधारींना दाखवा,मेहनत आणि बुध्दी असेल तर चमत्कार कुठे ही करता येऊ शकतात। बारामतीचे स्वतःला शेतकरी म्हणवनारयांच्या तोंडावर चपराक देणाऱ्या आजींना मानाचा मुजरा 👌👌🙏🙏
@aartimaynale6001
3 жыл бұрын
Right
@maninisbuisnessidia1639
3 жыл бұрын
Correct 👍
@vishnupatil2779
3 жыл бұрын
अगदी 100%बरोबर !
@balasahebkhaire5116
3 жыл бұрын
विचार करून कमेंट कर . तुझ्या बापाला तरी ३ गुंठ्यात येवढे शक्य आहे का ? स्वतः शेती करून बघ !
@chhatradharsalve6228
3 жыл бұрын
@@balasahebkhaire5116 बरोबर आहे।
खुपच छान आजी 100 एकर वाल्यांनी आदर्श घवया
सेंद्रिय भाजीपाला खाण्यास साठी , 7 लाखाची सरकारी नोकर सोडण्याची गरज वाटत नाही मित्रांनो ,, 3 गुंठ्यांत वार्षिक 30. हजार उत्पन्न फक्त !! 😔😔
@matoshripatil5518
3 жыл бұрын
BH
@tamrajkilvish9215
2 ай бұрын
मला वाटत त्याला महिन्याला म्हणायचं होत.😂
आजी तुम्हाला प्रणाम
खूपच छान उपक्रम ,आजींच अभिनंदनष
प्रेरणादायी
@pushpapatil2741
3 жыл бұрын
Lai Bhari must
Very very nice mawasi salam tumala we proud of you...
Everyone must appreciate her skills n 100% involvement in organic farming.Great lady with clear vision.Hope farmers will follow suut n will not commit suicides that is the underline of her great work.Salam to her n her family members
@bhaskarzemse6659
3 жыл бұрын
Pl read suit not suut pl
Salute to you. खुप महान आहात तुम्ही
Great Ajiiii 👏👏👏👏👏
प्रेरणादायी खूप छान
आजी कडे जर 100 एक्कर असती तर सुप्प्रिया सुळे ताई पेक्षा उत्पन्न काढले असते
@vinaypatil8868
3 жыл бұрын
Tuzya Kade kiti aahe?
@bhanudassatras4927
3 жыл бұрын
जळी स्थळी पवार कुटुंब तुम्हाला दिसते का?
Aai,tu tar khup aanandi,samadhani, shrimant aahes
फार उत्तम 🎉🎉
सलाम तुम्हाला 🙏🙏🙏
Mala khupch, aspla aavdla,so I like it ,love u tai
nice work
फार छान
खूप छान
Uttam... Jai kisan Kisan desh ki Shan hai...
Vashi valyala pahile patahv,,tyanna tevhdach pahije..hatbhar lavaela ajibat yet nasan ladhi.. Anyway sallute hai mhatare tula..
The area looks like more that an acre, 3-acre, most probably. The background gives it away.
अतिशय सुंदर
@janardhanmore9488
3 жыл бұрын
veri.nice.aaji.n
Wah kya bat hai.... Chan watale....
खूपच छान पण शेवट ला वाईट वाटले सागाचे झाड लाकूड कापून पैसे कमवू नका असे धोरण बरे वाटतं नाही फळांची फुलांची पानाचा उपयोग जरुर करा विचार करा बाकी सर्वच सुंदर
मावशी खुपच छान शैती
Khupach chhan aaji,,,.... Kiti chhan vichar ahet....
Women is great hatus of aai
1 acre sheti asel tar kiman 20 vegvegle fal kiva bhaji prakar lavavet..karan kontya eka pikala bhav nahi milala tar kahina tari nakkich milto..ani shetkaryche nuksan vachte..mag kanda radvato kiva tomato pani hote manayachi garaj nai...compalsary shetat tomato kanda mirchi lasun ani gahu jwari thoditari asavich..tasech pashupalan kele tar koni shetkari rajacha hath dharnar nahi
Khup chan
खून छान भांगे मावशी 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
far chan ani kalachi garaj
Is it really possible in asha gunthe?
Nice
Bhange saheb agdi yogya nirnay,
Khup Chan👍
तीन गुंठा नशेल तीन एकर आसेल
👌
Nes
I like it , but confused in guntha & ekar
कृपया यांचा पत्ता व मोबाईल क्रमांक देण्यात यावा.
Best
जी दिसते आहे ती ३गुंठे आहे असे वाटत नाही. ३एकर असेल.
@milindrane4995
3 жыл бұрын
ती कितीही असुदेत.. त्यापैकी तीन गुंठयात त्यांनी हे सर्व केले आहे असं त्यांनी सांगितलं आहे
@samadhangadekar5464
3 жыл бұрын
Pan teen ekar valyana tar jamtay he
👍
धन्यवाद आजी
3 gunthe Nahi tar 1 yekar jamin di sat ahe Ase mala watate 3 gunthyat sarv fale fruit kase hotil? Pale Bhaji ani fule ani fal bhaji ani teach chinchece zadacha pasara 1 guntyaat Hoti plus Ty.madhye amba chili Peru dalimbe chiku santea mosambi shiway saga bandhawar lawale ahet . Yewadhi Gard zadi hoil ki aajibai disanar nahit . Warshij utpanna kiti hoil 18 lakh ki sarv milun 1 lakh paryant. 1 ani 1 pratyek prakarcha zad lawala tari 3 gunthyat basanar Nahi.
🙏👍 प्रेरणा🙏👍
Atma hatya karnya aadhi ya mauli chi ekda bhet ghya mag tharva.
तीन गुंठे जमीन नाही ,जास्त आहे
@kalpanabangude2319
3 жыл бұрын
तिन गूठां जागा मागे पुढे फक्त बारा खोल्या होतात 3o हाजार कूठ फक्त दोन माणसाचं पोट भरत अस आसतर शेतकरी आत्महत्या केली नसती
Khup chan 👍👌
Saga chi rope kothe milteel plz guide
छान शेतकरी भाऊ
छान आजी
👌👍
How it is possible only in 3 gunta?
@milindrane4995
3 жыл бұрын
आजकाल multilayer farming च्या जमान्यात हे शक्य आहे
हे शक्य नाही 3 गुठयात आम्ही पण शेतकरी आहेत 3 गुंठे तीनच चिचेचया झाडासाठी लागतात
@kailasraomundhe1235
2 жыл бұрын
बरोबर सर। , पण हे भयाड 3एकराले 3 गुंठे समजतात
Ya shekakaryacha number bhetel ka konakade
सानुकूल
३ गुंठे शेतात ७५ प्रकारच्या भाजी पाला, फळे शक्यच नाही... विडिओ माहिती चुकीचे... एवढे ७५ प्रकारच्या पिकासाठी किती क्षेत्र लागेल?
Sashtng dandvt mavshi
Nokri sodnyaa pekshaa 7 lakh 10 year service madhee dusri zamin ghevoo shaklaa astaa.... wrong design 😁😁
@isandeepdhumal
3 жыл бұрын
Nusti jamin wadhwun property wadhanyapesksha aani ayushya gulamit kadhnyapeksha manacha RAJA banlay to ...
@yparadkar
3 жыл бұрын
@@isandeepdhumal Aree bhavaa Imotion aani vyavahar vegli gosta astee..... Government job mhanjee gulami thodi people service boltaat tyaa laa 😁😁 Government job mhangee lok sevaa ....
बी मिळेल का?
3 gunthyat income nahi fakt khavti sutel news dakhvtat par purn dakhva
Plz adress ani contact no dye mala pan karaycha ahe
NOKARI SODU NAKA DADA
तीन गुंठे शेती करायला सरकारी नोकरीचा राजीनामा दिला काहीतरीच काय आम्ही काय वेडे आहोत काय
@babanborhude64
Жыл бұрын
थापा मारु नको.
Bakwas aahe he jya bhadwyanna shetice kame kartayet nahi tech like kart aahe shetit gham gadun bagha mag katel sheti kay aani comment karne kay aahe
चुकीचा व्हिडिओ !विचार न करता कधी शेतीचा अनुभव नसणाऱ्यांनी मुर्खासारख्या कमेंट करू नयेत . ३ गुंठे म्हणजे किती जागा होते व त्यामध्ये एवढी पिके बसविणे कसे शक्य आहे ?त्याच प्रमाणे इतर शेतकऱ्या बदल अपमानकारक बोलने म्हणजे मुर्ख व बांडगुळ आवलादीं काम !