विलासराव देशमुख यांच्या भाचीचा अनुभव, रितेश देशमुख यांची मामे बहीण Swami Om 🕉

#swamiom #स्वामीओम
#स्वामीसेवा#swamiseva
#swamisamarthanubhavinmarathi
#akkalkotswami
#jayjayswamisamarth
#swamisamarthstory
#pradipsonavane#प्रदीपसोनावणे #swamisamarthanubhavmarathi #स्वामीसमर्थअनुभवमराठी #अक्कलकोटस्वामी #akkalkotswami #jayjayswamisamarth #जयजयस्वामीसमर्थ #स्वामीचमत्कार #गुरूवारसेवा #गुरूचरीत्र #guruvarseva #swamichamatkar #guruchartra #swamisamarthstory #swamicharansparsh #swamikiran swamianubhav #swamikatha #स्वामीकथा #स्वामीचरणस्पर्श #स्वामीकिरण #गुरूचरीत्र #स्वामीभक्त #swamibhaktta #shreeswamisamrth #श्रीस्वामीसमर्थ #गुरूवारसेवा #guruvarseva #gurumauli #गुरूमाऊली #दत्तदिगंबर #dattadigambar #bhaktacheanubhav #भक्ताचेअनुभव

Пікірлер: 1 100

  • @P.S.G.1137
    @P.S.G.11372 жыл бұрын

    ‼️श्री स्वामी समर्थ‼️निशब्द....gerat आहात ताई तुम्हाला शत शत नमन 🙏सुनीता ताई आज आपला चायनल खऱ्या अर्थाने सार्थिकी लागला ताई🙏सुनीता ताई तुम्हाला पण शब्द सुचत नाही माझं ही तसच झालं स्माईली ताई तुम्ही महान आहे🙏

  • @yuvrajraghunathraochavan1393
    @yuvrajraghunathraochavan13932 жыл бұрын

    आयुष्यातील आता पर्यंतच्या अनुभवांपैकी सर्वोत्तम अनुभव ! साक्षात स्वामी भेटीचाच अनुभव ! स्वामींना एकच विनंती करतो की माझा जन्म गुरुवारचा आहे आणि जन्म झाल्यावर माझ्या जिभेवर सोन्याच्या काडीने ओम हे अक्षर लिहिले आहे, असे माझी आई सांगते. स्वामींना माझी एकच विनंती आहे की सौ. स्मिता पाटील - देशमुख ताईला जसे तुम्ही अनुभव दिलेत, तसेच तुमच्या सर्व भक्तांना वेळो-वेळी तुमचे अनुभव देऊन उपकृत करावेत ! जय श्री स्वामी समर्थ !

  • @chandakarande2944

    @chandakarande2944

    2 жыл бұрын

    Jay sree swana sarth

  • @ramchandrajadhav1003

    @ramchandrajadhav1003

    2 жыл бұрын

    Shree swami samrth Tai Tu sakshat swami samrth aahes

  • @madhavipanjari427

    @madhavipanjari427

    2 жыл бұрын

    ताई तुझे खूप छान अनुभव ऐकले . मन प्रसन्न झाले. 🙏🙏🙏🙏

  • @rekhasarangdhar3344

    @rekhasarangdhar3344

    Жыл бұрын

    ताई खरच तुम्ही खुप धन्य आहे मनापासून तुम्हाला प्रणाम आहे माझा

  • @megharane3384

    @megharane3384

    Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ❤ या ताईनचे अनुभव एवढे छान आहेत की ऐकता ऐकता माझ्या डोळ्यातुन आपोआप पाणी येत होत आणि मला वाटलं हे सर्व स्वामीच मला सांगत आहेत.या ताईन कडून खूप काही शिकायला मिळालं. खुप खुप धन्यवाद 🙏🙏❤ आणि शुभेच्छा,

  • @anitadeshpande2967
    @anitadeshpande29672 жыл бұрын

    ताई एवढ्या लहान वयातला तुमचा अनुभव ऐकून थक्क झाले, एवढं अगाध ज्ञान स्वामींचा वरदहस्त लाभलाय तुम्हाला;सुनिता ताईंना हा सर्वात टाॅपमोस्ट,एकदम सुंदर शेअरींगचा अनुभव धन्य आहेत स्मीताताई

  • @asthagaikwad9425
    @asthagaikwad9425 Жыл бұрын

    ऐवढा मोठा अनुभव आयकाला भेटला खरच डोळ्यातुण पाणी आले अंगावर काटे आले आहे धन्य आहे गुरु माऊली ...तुमचा ऐवढा मोठा अनुभव आम्हांला शिकऊण जातो ...स्वामी ओम ताई...

  • @shivajinemane7500
    @shivajinemane75004 ай бұрын

    खुपच छान अनुभव.....ऐकून डोळ्यात पाणी आलं 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @ashokdeshmukh3138
    @ashokdeshmukh3138 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई तुमचा अनुभव एकल्या मुळे स्वामी वरील श्रध्दा 100 वाढण्यास मदत झाली श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @shailasarode5733
    @shailasarode57332 жыл бұрын

    🙏🏻ताई, तुझा अनुभव व प्रचंड स्वामीसेवा ऐकून थक्क व्हायला झाले आहे, एवढ्या लहान वयात एवढे अगाध ज्ञान म्हणजे खरच तुझ्यावर स्वामींचा वरदहस्त आहे. स्वामीच तुझ्या मुखातून बोलत आहेत असे वाटले. तू एवढी लहान असूनही तुला शतशः प्रणाम 🙏🏻🙏🏻व खूप शुभेच्छा!!💐💐

  • @rohinishendkar5047

    @rohinishendkar5047

    2 жыл бұрын

    Khup chan. Shree swami samarth

  • @surekhawagh3680

    @surekhawagh3680

    2 жыл бұрын

    L

  • @madhavipanjari427

    @madhavipanjari427

    2 жыл бұрын

    Shri swami samarth 🌺🌺🌼🌼

  • @praveentandel3826

    @praveentandel3826

    2 жыл бұрын

    ताई तुमचा अनुभव ऐकून खूप प्रसन्न वाटले श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏🙏

  • @rajashriparab4102

    @rajashriparab4102

    2 жыл бұрын

    @@rohinishendkar5047 5 ,

  • @kamalkembhavi2723
    @kamalkembhavi2723 Жыл бұрын

    नमस्कार ताई तु जे जे सांगितले ते सर्व माझ्या डोळ्यासमोर दिसत होते,ताई,तुमच्या,मुखातून,जे,शब्ध,येत,होते,अस,वाटत,होते,की,स्वामी,समर्थच,,,दिसत,होते,ताई,खूप,खूप धन्यवाद या,माध्यमातून खूप काही शिकायला मिळेल आणि आशिर्वाद पण कृतज्ञता, करत कृतज्ञता ताई 🌺🙏🌺

  • @vrushalibhilare7714
    @vrushalibhilare77142 жыл бұрын

    स्माईली ताईंनी जो -जो अनुभव सांगितला ते ऐकुन अ़ंगावर काटा येउन डोळ्यात पाणि येत होते खुप खुप छान वाटले असेच माझ्या ही प्रयत्नाना यश येवो ही स्वामी चरणी प्रार्थना....…ॐश्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊

  • @geetanadkarni9982
    @geetanadkarni9982 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹 ताई तुम्ही खूप धन्य आहेत. इतक्या लहान वयापासून स्वामींनी तुम्हाला त्यांच्या सेवेत आणलं आणि इतक त्यांच्या जवळ घेतलं. खूप खूप भाग्यवान ज्यांना अशी स्वामी सेवा मिळते आणि त्यांचे असे अनुभव मिळतात. आणि ताई तुमचे अनुभव ऐकताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला आणि एका क्षणाला डोळ्यात पाणी आलं. धन्य धन्य ती स्वामी माऊली. अशीच कृपा तिची सर्वांवर राहो हीच तिच्या चरणी प्रार्थना🙏🙏

  • @alkatambe4566

    @alkatambe4566

    Жыл бұрын

    Shri swami samrtha

  • @ratnaprabhaadagale2823

    @ratnaprabhaadagale2823

    Жыл бұрын

    स्वामी ओम "*श्री स्वामी समर्थ महाराज की जय* " ताई खूपच सुंदर अनुभव आहे. तुमच्या इतकी नाही पण थोडी फार अशी सेवा आमच्या हातून घडावी हीच माझ्या गुरू माऊलींच्या चरणी प्रार्थना करते. तुम्ही खरंच किती भाग्यवान आहात. तुम्हाला प्रत्यक्ष स्वामींनी दर्शन दिले. तुमच्या हातून अशी सेवा घडवून घेतात खरच खूप खूप भाग्यवान आहात. शत:शा प्रणाम.

  • @JayDalavi-gb7rm

    @JayDalavi-gb7rm

    5 ай бұрын

    Tai Tumi khup khup bhagywan ahat koti koti pranam tumala

  • @nidhikasare3210
    @nidhikasare32107 ай бұрын

    🙏 श्री स्वामी समर्थ स्मिता ताईंचे हे स्वामी चे अनुभव ऐकून खूप बरे वाटले खरंच अंगावर शहारे आले

  • @surabhikulkarni9842
    @surabhikulkarni98422 жыл бұрын

    खुप खुप भाग्य आमचं तुमचा अनुभव ऐकायला मिळाल खुप स्वामी ची कृपा आहे तुमच्यावर

  • @susmitapatil5041

    @susmitapatil5041

    2 жыл бұрын

    Jay Jay Swami Samarth

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 Жыл бұрын

    खूप खूपच भारी सेवा आणि स्वामींची कृपा आशीर्वाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @jayshrimusale6148
    @jayshrimusale6148 Жыл бұрын

    🌷🌷खूपच सुंदर, तुमच्या पाठीशी जसे स्वामी समर्थ उभे आहेत तसे सर्वांच्या पाठीशी उभे राहावे 🌷🌷श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

  • @jayshreebhatkar5063

    @jayshreebhatkar5063

    10 ай бұрын

    Shri swami smarth Jay Jay swami smarth .

  • @jayshreebhatkar5063

    @jayshreebhatkar5063

    10 ай бұрын

    Deshmukhtai tumhala lakh 2 pranam swami samrth .

  • @dilipjoshi5901
    @dilipjoshi59012 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹कोटी कोटी प्रणाम स्मिताताई स्वामींना आणि तुम्हाला 👏👏👏👏

  • @vrindakothavale311
    @vrindakothavale311 Жыл бұрын

    ताई तुझी अत्यंत स्वामी भक्ती चिकाटी बघून मन गहिवरून आल श्री स्वामी समर्थांना कौटी कौटी दंडवत

  • @ashwinipawarmarne3868
    @ashwinipawarmarne3868 Жыл бұрын

    खूपच सुंदर अनुभव डोळ्यात पाणी आलं आणि अंगावर काटे स्वामी सगळ्यांना असेच अनुभव प्रचिती देवोत हिच स्वामींचरणी प्रार्थना 🙏 आमच्याकडून खूप खूप सेवा करुन घ्या स्वामी🙏

  • @vijayshree5339

    @vijayshree5339

    6 ай бұрын

    Shree swami samrth jay jay swami samrth 🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @swaminiishere5067
    @swaminiishere50672 жыл бұрын

    Khupch sunder anubhav,swaminchi avadh krupa aahe tai var,tai chi purv janmachi punyai pan aahech tya shivay avghya kami vayat ashi seva shky nahi,shree swami samarth,dhanyvad anubhav share kelya baddal

  • @arundeshmukh2336
    @arundeshmukh2336 Жыл бұрын

    देशमुखताईंचे अनुभव ऐकून डोळयातले पाणी थाबंतच नव्हते .खरोखर खुपच सुंदर अनुभव सांगितले

  • @devilbrothers152

    @devilbrothers152

    Жыл бұрын

    Ho

  • @someshmirage4394
    @someshmirage439410 ай бұрын

    खूप सुंदर अनुभव... स्मिता ताई या खूप पुण्यवान आहेत... त्यांच्या सारखा स्वामी भक्त आजवर पहिला नाही. जर भक्त निस्वार्थी भक्ती करत असेल त्याच्या पाठीशी नेहमी उभे असतात.. आणि थोड्या सेवा करतो आणि लगेच काम पूर्ण होण्याची अपेक्षा करतो.. आज हा अनुभव ऐकून स्वामिंवराचा विश्वास आणखीन अधळ झाला.... श्री स्वामी समर्थ.. श्री गुरुदेव दत्त..... स्वामी होते... स्वामी आहेत... स्वामी असणार श्री स्वामी समर्थ

  • @rekhakharade7373
    @rekhakharade73732 жыл бұрын

    ताई तुमचा अनुभव ऐकून व तुमची स्वामी सेवा पाहून खूप छान वाटले अगदी अंगावर शहारे आले खरंच ताई तुम्हाला व स्वामींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @pratibhadesai2117
    @pratibhadesai21172 жыл бұрын

    इतक्या कमी वयात स्वामीची इतकी सेवा केलात किती सुंदर. ताई खरचं तुम्हाला माझा सलाम आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @shripadkarmarkar4474
    @shripadkarmarkar44745 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ, खूप छान अनुभव सांगितले. आपली साधना फार उच्च कोटीची आहे. 🙏

  • @mangalagorde6781
    @mangalagorde6781 Жыл бұрын

    तुम्हाला दैवी शक्ती मिळाली आहे तुम्हाला जसे स्वामी समर्थ प्रसन्न झाले आहे जी शक्ती मिळाली आहे तशीच आम्हाला पण थोडी मिळो आम्हाला स्वामी चे दर्शन मिळो आणि माझ्याकडून तुम्हाला कोटी कोटी प्रणाम जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🌹 मी नाशिककर 🙏🌹🌹

  • @manishkorde3204

    @manishkorde3204

    11 ай бұрын

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @ashwiniyeole9002
    @ashwiniyeole90022 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ,🙏🙏 कोटी कोटी प्रणाम ताई तुम्हाला, तुमच्याकडून साक्षात स्वामी बोलत होते असं वाटलं

  • @kanchanmahajan8543
    @kanchanmahajan85432 жыл бұрын

    खुप छान ताई धन्य आहेत ताई स्वामींची खुप खुप कृपा आहे तुमच्या वरती 🙏🏻🙏🏻

  • @anitasubhedar4949
    @anitasubhedar494928 күн бұрын

    अद्भुत अप्रतिम नितांतसुंदर अनुभव स्माईली ताईंचा त्यांना कोटी कोटी नमन 🙏🏻🌷🙏🏻

  • @revatikakade8644
    @revatikakade8644 Жыл бұрын

    Smita Tai किती सुंदर अनुभव आहेत तुमचे, ऐकुन अंगावर रोमांच उभे राहिले, तुम्ही सुद्धा किती मोठी सेवा करत आहात, खरंच ताई तुमचे अनुभव अजुन ऐकत राहावेसे वाटताहेत, खुप छान वाटले ताई, खुप आभारी आहे... श्री स्वामी समर्थ.

  • @sandhyakulkarni4926
    @sandhyakulkarni4926 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏 🌻🌻🌻🌻🌻

  • @rohiniwanve2611
    @rohiniwanve26112 жыл бұрын

    Tai khup khup पुण्यवान आहेत ....स्वामी कृपा अशीच राहो ...स्वामी भक्तांवर ....श्री स्वामी समर्थ...💐

  • @lataarjune6451
    @lataarjune64515 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई तुमचा अनुभव ऐकून फार छान

  • @sapanalandage1337
    @sapanalandage13379 ай бұрын

    प्रणाम ताई तुम्हाला खरच खूपच छान श्री स्वामी समर्थ

  • @archanasaswade3664
    @archanasaswade36642 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏 खूप छान अनुभव आहेत ताई तुमचे , साक्षात ब्रह्मांडनायक यांच्या प्रिय भक्त आहात तुम्ही

  • @kavitajadhav3373
    @kavitajadhav3373 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई. हा अनुभव एकूण चक्क स्वामींचे दर्शन झाल्या सारखे वाटले . कोटी कोटी प्रणाम ताई तुम्हाला.

  • @savitapatharkar3263
    @savitapatharkar3263 Жыл бұрын

    खरच ताई तुमचा अनुभव आईकुन मी धन्य झाले

  • @ashapaygude8438
    @ashapaygude84384 ай бұрын

    ताई,तु खुप भाग्यवान आहेस, प्रत्यक्ष स्वामींनी तुला दर्शन दिलं , सर्वांना असं भाग्य लाभत नाही, किती किती सांगते तु ऐकतच रहावं असं वाटत

  • @deepamotewar6404
    @deepamotewar6404 Жыл бұрын

    खुपच सुंदर नि अद्भूत अनुभव, अक्षरश:डोळ्यात पाणी येत होते या ताईंचा अनुभव नि त्यांची अतुट श्रद्धा पाहुन जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @dhanashreethakur9634
    @dhanashreethakur96342 жыл бұрын

    ह्या डाँ अंनत अनंत दंडवत तुम्हाला हा अनुभव सर्वापर्यंत पोहचवल्या बद्दल अनेक दंडवत

  • @dineshmate1293
    @dineshmate1293 Жыл бұрын

    खूपच छान dhanyawad श्री स्वामी माऊली

  • @user-vw6ej8zr5n
    @user-vw6ej8zr5n27 күн бұрын

    अतिशय सुंदर अनुभव आहे 😊 स्वामींची लिला अगाध आहे 🙏🙏🙏

  • @Sneha.4427
    @Sneha.44272 жыл бұрын

    खूप छान अनुभव आहे. Thank you for sharing.

  • @rasikamuli3019

    @rasikamuli3019

    2 жыл бұрын

    खुपच छान माहिती दिली 👍👍👌👌🌷🙏🌷

  • @sandipchavan4678
    @sandipchavan46782 жыл бұрын

    निःस्वार्थ सेवेचं फळ हे अतिशय गोड आणि समाधानकारक असतं हे यावरून सिद्ध झालं. 👌श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @user-bk4hk8ss3h
    @user-bk4hk8ss3h9 ай бұрын

    Khrch khup chan dolyat pane ale akshrsha shree swami samarth ❤❤

  • @rohinipagar3245
    @rohinipagar3245Ай бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ताई तुमच्या मुळे आम्ही धन्य झालो

  • @pranitabhawsar5010
    @pranitabhawsar50102 жыл бұрын

    उच्च कोटीतील सेवा आहे ही तेही बालपणापासून स्मिता ताईला खुप प्रणाम

  • @milindvaidya7349
    @milindvaidya7349 Жыл бұрын

    ताई, श्री स्वामींचा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे... तुमची ओघवती वाणी आहे.

  • @Raghunathmankuskar
    @Raghunathmankuskar27 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌹 खूप छान अनुभव होता हा. ताईंना खरंच सलाम केले पाहिजे. त्यांनी इतके अनुभव सांगितले आणि दुसरी गोष्ट त्यांची भक्ती खूप आघात आहे. एवढ्या लहान वयात एवढी भक्ती साधना ती तपश्चर्या. अक्षरशा शब्द नाहीत बोलायला. एवढ्या लहान वयात एवढी साधना एवढी भक्ती बापरे. खरंच ताई तुमच्यावर स्वामींचा वरदहस्त आहे. खरंच तुम्हाला सलाम केले पाहिजे. आणि सगळ्यात मला ही गोष्ट आवडली की तुम्ही एवढ्या मोठ्या महान व्यक्तीच्या सख्खी भाची लागत असून सुद्धा सुरुवातीला ओळख करताना कुठेही त्याचा उल्लेख केला नाही आणि नंतरही तुम्ही तो उल्लेख केला नाही नंतर गप्पांच्या ओघामध्ये जेव्हा विषय तसा निघाला तेव्हा तुम्ही तुमची एवढी मोठी ओळख सगळ्यांसमोर सांगितले. तुमच्या जागेवर कदाचित दुसरा एखादा व्यक्ती असला असता तर त्याने कदाचित सुरुवात तुमच्या मोठ्या ओळखीने केली असती पण तुम्ही तसे नाही केले. मला तुमची ही भावना खूप रुचली. आणि बोलताना सुद्धा ताई तुम्ही किती येणार जे ठीक आहात हे समजते. तुमची खरच खूप मोठी पूर्वपन्याही आहे म्हणून या जन्मी स्वामींनी तुमच्याकडून एवढी सेवा करून घेतली. आयुष्यात तुम्हाला कधीच काहीच कमी पडणार नाही. खरंच ताई मनापासून सांगते तुमचा अनुभव ऐकून खूप छान वाटले. स्वामी सदैव तुमचे रक्षण करो तुमच्या कुटुंबाचे रक्षण करो आणि स्वामी सर्वांकडून अशीच सेवा करवून घेवोत हीच माझी आजच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना. 🙏🙏 सर्वांना श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @user-gz3dd6pw8t
    @user-gz3dd6pw8t8 ай бұрын

    Khup chhan, khup mhnje khup chhan, aksharsha te sarv ghatna dolyan smor ubhya rahat hotya. Sarv kahi swamich karun ghetat yachi prachiti ali. Shree swami samarth🙏🙏🙏🙏

  • @akshayajadhav4900
    @akshayajadhav49002 жыл бұрын

    खुप सुंदर अनुभव आहे ताई स्वामी समर्थ महाराजांची क्रुपा आहे 🙏

  • @swatinavale6036
    @swatinavale6036 Жыл бұрын

    खुप मोठा अनुभव ताई धक्क अंगावर काटा येतो येवढ्या लहान वयात पासून स्वामी सेवा खरचं ताई स्वामी लिला खुप मोठी श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

  • @bhagyashrimanegunjote4791
    @bhagyashrimanegunjote4791 Жыл бұрын

    निशब्द झाले मी चक्क. श्री स्वामी समर्थ

  • @kavitamore3452
    @kavitamore3452 Жыл бұрын

    ताई तुमचा अनुभव खूप खूप छान आहे. मला स्वामी समर्थ भेटले अस वाटले

  • @revatikolekar4256
    @revatikolekar4256 Жыл бұрын

    खूप खूप सुंदर अनुभव,तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @user-nn1fh9tk3x
    @user-nn1fh9tk3x Жыл бұрын

    खुप छान अनुभव आहे ताई 🙏श्री स्वामी समर्थ

  • @smitaadannavar3729
    @smitaadannavar3729 Жыл бұрын

    🙏🙏. Taicha anubhav kup mast manala bhidanra ahe tai tumhala koti koti pranam .

  • @sandippathak5799
    @sandippathak57994 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई या ताईंचा अनुभव ऐकून माझी आणि स्वामी समर्थांवरती श्रद्धा खूप अजून खूप वाढली श्री स्वामी समर्थ

  • @shraddhakothawale6147
    @shraddhakothawale6147 Жыл бұрын

    खरंच अप्रतिम अनुभव आहे ताई तुमचा सलाम ताई तुम्हाला शब्दच नाहीत स्तुती करायला 👌 👌👌👌👌👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjanakukale9813
    @sanjanakukale9813 Жыл бұрын

    खुप सुंदर अनुभव..... श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺🌹🏵️💮🌸

  • @user-ip9gx3kr6g
    @user-ip9gx3kr6g3 ай бұрын

    खरच ताई तुमचा अनुभव अगदी डोळ्यात पाणी आणणारा आहे.अशीच आमच्यावर पण स्वामींची कृपा असूद्या .असा आशीर्वाद द्या.श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @divyasurve1406
    @divyasurve1406 Жыл бұрын

    ताई तुम्हाला शतशः प्रणाम जय स्वामी समर्थ

  • @sulbhapande6546
    @sulbhapande65462 жыл бұрын

    स्वामींवर प्र्ंचड श्रध्दा व निःसीम भक्ती चे हे फळ .ताईंचा अनुभव अंगावर शहारे आणाणारा होता.श्री स्वामी समर्थ .

  • @chandrikaparab1798
    @chandrikaparab1798 Жыл бұрын

    खुप सुंदर अनुभव आहे मँडम 💖🙏 श्री स्वामी समर्थ

  • @blastgamer582
    @blastgamer582 Жыл бұрын

    ताई तुम्ही खरंच भागेवान आहे की तुम्हाचा डोक्याखेवर स्वामी चा हात आहे हा अनुभव ऐकून माझ्या डोळ्यात तुन पाणी काय थांब त नव्हते खरंच खूप छान वाटले अनुभव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @meghamanawal6165
    @meghamanawal61658 ай бұрын

    Khup mast Aanubhav Tai asicha tumhchi seva rahu deya techa fal kayam milu deya 🙏🌹🙏

  • @latikapatil6950
    @latikapatil69502 жыл бұрын

    सुनिता ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद ! आज डॉ ताईंचा अगाध लिला असलेला स्वामींचा अनुभव ऐकायला मिळाला .तो केवळ स्वामी ओम चँनेल मुळेच . श्री स्वामी समर्थ !

  • @shubhangipawar5789
    @shubhangipawar57892 жыл бұрын

    🌹🙏🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. किती अद्भुत अनुभव ताई ! धन्य धन्य.

  • @suvarnajavir5489
    @suvarnajavir54892 ай бұрын

    खूपच सुंदर अनुभव आहे ताईचा खूप खूप भाग्यवान आहात ताई श्री स्वामी समर्थ

  • @rupalikumbhar7314
    @rupalikumbhar7314 Жыл бұрын

    Khup Chan aahe taincha anubhav tya taina maza koti koti pranam shri swami samarth jay jay swami samarth

  • @rkrk1900
    @rkrk19002 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹 खुप सुंदर अनुभव आहे मी ऐकला नंतर पती व मुलाला पण ऐकवला . स्वामी समर्था चे नाव जपन्या साठी आहे तसेच ते जपण्या साठी ही आहे ज्या भक्ता ला हे उमगले त्यालाच वटवृक्षाच्या छायेत मोक्ष मागण्या चा अधिकार प्राप्त होतो 📿 🌺🙏 स्वामी स्वामी जपता मन में देह स्वामीमय व्हावा वटवृक्ष च्या छायेतच मज ऐसा मोक्ष मिळावा .

  • @sunitapatil4518
    @sunitapatil4518 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹 ताई तुमची स्वामी सेवा खूप मोठी आहे तुम्हाला आणि स्वामींना कोटी कोटी प्रणाम,,

  • @prakashjadhav388
    @prakashjadhav388 Жыл бұрын

    माझे गुरू स्वामी समर्थ महाराज विनंती करते माझ्या इच्छा पूर्ण करा महाराज शरण आले

  • @meenapande9159
    @meenapande91594 ай бұрын

    Khub chan jai swami samarth

  • @shraddhaagre9176
    @shraddhaagre9176 Жыл бұрын

    खरंच ताई तुमची श्रद्धा आणि कष्टाळू वृत्ती आणि सर्व सहनशीलता खुप आहे त्यामुळे स्वामींना तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन दिले तुमचे अनुभव ऐकून मी खूप खूप धन्य झाले खरंच तुमचे अनुभव तुम्ही सर्वांना सांगून आमच्या वर पण स्वामी कृपा केलीत खुप धन्यवाद🙏🙏🙏

  • @shraddhaagre9176

    @shraddhaagre9176

    Жыл бұрын

    टाईप मध्यें काही चुकले तर समजून घेणे खुप छान अनुभव ऐकवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @siddhikadam10b29
    @siddhikadam10b29 Жыл бұрын

    खुप छान अनुभव आहे ताई तुम्हालां कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏

  • @sanjanakukale9813

    @sanjanakukale9813

    Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹

  • @shraddhayesaji5021
    @shraddhayesaji5021 Жыл бұрын

    Jabardasta anubhav ahet hats off hya taila khup chan anubhav aikun dhanya zhale Shree Swami Samartha🙏🙏

  • @varshaauti5503
    @varshaauti5503 Жыл бұрын

    खुप सुंदर 🙏अनुभव ताई . त्रिवार वंदन ताई तुला ,🙏🙏🙏 त्रिवार मुजरा स्वामींना. 🙏🙏🙏

  • @bharatpoul5388
    @bharatpoul5388 Жыл бұрын

    मला शब्द फुटत नाही येत की मी कशाप्रकारे सांगू की हा अनुभव वाटून मला खूप आनंद वाटायला अंगावर शहर येतायेत माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं खूप सुंदर आहे तुमचा अनुभव ताई

  • @alkachobe4478
    @alkachobe4478 Жыл бұрын

    बाप रे ताई काय तुम्ही जबरदस्त अनुभव सांगितलाय खरोखर तुमच्यावर खूप खूप साथ जन्मी स्वामींची कृपा राहणार आहे आणि तुमचा अनुभव ऐकून आमच्या अंगावर शहारे आलेले आहेत आणि असं असं वाटतंय की आत्ता तुम्हाला येऊन भेटावं एवढा छान अनुभव मी आज पर्यंत कोणाचाच ऐकला नाही धन्यवाद ताई तुम्हाला पण आणि स्वामीला पण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sheelakaranjekarsangamner1459

    @sheelakaranjekarsangamner1459

    Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ

  • @kalpanapawar-dh4wz
    @kalpanapawar-dh4wz Жыл бұрын

    खुप छान अनुभव आहे आयोजन धन्य झालो आम्ही

  • @chitramayekar1471
    @chitramayekar1471 Жыл бұрын

    🙏🙏श्रीस्वामीसमर्थ स्माईली ताई. स्माईली(स्मिता) ताई तुम्हाला कोटीकोटी प्रणाम. लहानपणापासून आपला स्वामीमय दृढ विश्वास, जिद्द, द्वेषविरहीत निरामय भक्ती, ग्रंथ वाचन,गूरूचरित्राची पारायणे,शप्तशती पाठ,नित्यसेवा करणे हे आपल्या मंजुळ आवाजात ऐकून कान,डोळे आणि मन तृप्त झाले. धन्य आहात तुम्ही. स्वामी सदैव तूमच्या पाठीशी आहेतच.तुमचे अनुभव ( बाळंतपण)ऐकून अंग शहारल."कर भला तो हो भला."हया स्वामीच्या वाक्याची प्रचिती येते. श्रीस्वामीसमर्थ जयजय स्वामी समर्थ अवधुत चिंतन गुरुदेव दत्त. 👏👏👏

  • @rekhasorte557
    @rekhasorte557 Жыл бұрын

    तुमच्या भक्तीला त्रिवार वंदन.. काही शब्द नाहीत.... स्वामी तुम्हाला सर्व काही प्रदान करो... 🙏🙏❤️❤️

  • @sakshibagwe7691

    @sakshibagwe7691

    Жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏⚘👌👌khoop chaan

  • @vaishalimhatre961
    @vaishalimhatre9612 жыл бұрын

    कोटी कोटी प्रणाम ताई दोघांनाही ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @latadeshmukh1446
    @latadeshmukh1446 Жыл бұрын

    अग स्माईली तुझ्या एव्हढी मला मुलगी आहे पण मी तुला नमस्कार करते बेटा खरोखर अप्रतिम अनुभव तुला सलाम ❤❤❤🙏🙏💐💐💐

  • @jueeliranadive5292
    @jueeliranadive5292 Жыл бұрын

    कोटी कोटी प्रणाम ताई , तुमची लहानपणापासून ची सेवा ऐकून खूप आनंद झाला. धन्य आहे तुमची. श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय स्वामी समर्थ🙏 👌👌

  • @pradnyapalande7883
    @pradnyapalande7883 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @snehachavan3699
    @snehachavan3699 Жыл бұрын

    ताई तुम्हाला माझा प्रणाम. ताई तुमच्या बोलण्यातून कळते की तुम्ही किती भोळ्याभाबड्या आहात. तुमचे अनुभव खरोखर तुमच्या मेहनतीचे फळ आहे. इतक्या स्वामींनीष्ट आहात तुम्ही. तुमचे पाय धरावेसे वाटतात. मी तुमच्या चराणाला इथूनच स्पर्श करते.

  • @shradhawaghmare2263
    @shradhawaghmare2263 Жыл бұрын

    खरंच खूप सुंदर अनुभव आहे ताई तुमचे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @user-ot2zr5se7x
    @user-ot2zr5se7x10 ай бұрын

    ताई खरचं.खूप सुंदर अनुभव आहे.तूझे

  • @rasikadhawre2597
    @rasikadhawre2597 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🌺🌺 खरच सलाम तुमच्या स्वामी भक्ती ला स्मिता ताई कोटी कोटी प्रणाम 🙏🙏👍👍

  • @sanjaypatil3987
    @sanjaypatil39872 жыл бұрын

    खरंच ताई तुमचं खूप खूप धन्यवाद माझ्या पण डोळ्यात पाणी आलेत आहे श्री स्वामी समर्थ

  • @pallavimule4687
    @pallavimule4687 Жыл бұрын

    Ky bolav kiti kamal anubhav aahe hat's off aahe tya smita tai la mazha katter swami bhakt ekdam👌👍 Shree swami samarth 👌

  • @manishagawande9788
    @manishagawande97886 ай бұрын

    खुप छान अनुभव आहे 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍

  • @ramdasmule8127
    @ramdasmule8127 Жыл бұрын

    खुप मोठा अनुभव आहे ताई जीवनात स्वामी भक्ति किती अनमोल आहे स्वामी भक्ति शिवाय जीवन अपूर्ण आहे श्री स्वामी समर्थ ताई

  • @chhayapatil2995
    @chhayapatil2995 Жыл бұрын

    खुपच छान अनुभव सांगीतला ताई डोळ्यातून पाणी यायला लागले ऐकता ऐकता धन्य धन्य झाले स्वामीचा अनुभव ऐकून

  • @shubhadakhankari3498
    @shubhadakhankari3498 Жыл бұрын

    खूपच अंगाला शहारे आले ताईंचा अनुभव ऐकु न एवढी प्रचंड सेवा आणी महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन 👍🙏🙏🌷🌷🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌷🌷🙏🙏ताई तूमचा मी मनापासून नमस्कार करते 💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashvinipatil3660
    @ashvinipatil3660 Жыл бұрын

    🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी

  • @nirupamadastane2537
    @nirupamadastane2537 Жыл бұрын

    ताई, तुम्हाला सादर प्रणाम. तुमची श्रद्धा, भक्ती आणि स्वामी कृपेची प्रचीती अवाक करणारी आहे. श्री स्वामी समर्थ.

  • @Mayuri_Pawar
    @Mayuri_Pawar Жыл бұрын

    नतमस्तक 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌼🌼🌼🌼🌼

  • @deepikadeshmukh233
    @deepikadeshmukh233 Жыл бұрын

    Bpre Tai angavar kata yenara anubhav ahe khupch sundar..khup jiddi Swami bhakta ahat tumhi... shree Swami Samarth 🙏🙏

  • @rameshsalunkhe937
    @rameshsalunkhe937 Жыл бұрын

    ताई खरंच तुमची अनुभव खूप खूप खूप खूप छान आहेत एवढ्या लहान वयात खूप स्वामी अनुभव खरच खूप छान आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,🙏🙏🙏🙏🙏

Келесі