ह्या ताईंना 12वर्षा नंतर आणि 10वर्ष आधी इतका सुंदर अनुभव आला ऐकतच रहाल.Swami Om 🕉

Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/DecY2odZkL7...
/ @swamiom1752
#swamiom #स्वामीओम
#स्वामीसेवा#swamiseva
#swamisamarthanubhavinmarathi
#akkalkotswami
#jayjayswamisamarth
#swamisamarthstory
#pradipsonavane#प्रदीपसोनावणे #swamisamarthanubhavmarathi #स्वामीसमर्थअनुभवमराठी #अक्कलकोटस्वामी #akkalkotswami #jayjayswamisamarth #जयजयस्वामीसमर्थ #स्वामीचमत्कार #गुरूवारसेवा #गुरूचरीत्र #guruvarseva #swamichamatkar #guruchartra #swamisamarthstory #swamicharansparsh #swamikiran swamianubhav #swamikatha #स्वामीकथा #स्वामीचरणस्पर्श #स्वामीकिरण #गुरूचरीत्र #स्वामीभक्त #swamibhaktta #shreeswamisamrth #श्रीस्वामीसमर्थ #गुरूवारसेवा #guruvarseva #gurumauli #गुरूमाऊली #दत्तदिगंबर #dattadigambar #bhaktacheanubhav #भक्ताचेअनुभव #swamiexperience #Swamiseva #swamiaarti #swamiseva #swamikiran #swamikrupa

Пікірлер: 398

  • @savitaporje1401
    @savitaporje140111 ай бұрын

    खुप छान,छान अनुभव ताई....👌👌😊🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @rohinichougule
    @rohinichougule Жыл бұрын

    Shree Swami Samrtha 🌺🙇🏻‍♀️🙏

  • @ashavasatkar9278
    @ashavasatkar9278 Жыл бұрын

    ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात ताई तुम्हालाही स्वामींच्या अनुभव ऐकायला भेटतात आणि आम्हाला पण 🙏🏻🙏🏻 धन्यवाद आहे ताई श्री स्वामी समर्थ आशिष सेवा आपल्या हात न घडत राहो ही स्वामी चरणी प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ आई

  • @anjalisutavane2996
    @anjalisutavane29962 жыл бұрын

    श्रीगुरु कृपा काय न करि , म्हणूनच परीक्षा द्यायला नाकारु नये, उदास होऊ नये, विश्र्वास राखावा. हाच संदेश आहे. ताई तुमच्यावर अनंत कृपा झाली.

  • @rupaliparab8799
    @rupaliparab87992 жыл бұрын

    ताई तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला हे सर्व स्वामी सेवेकरांचे अनुभव ऐकायला मिळतात आणि तुमच्यामुळे आम्हालाही हा सुंदर सुसंवाद ऐकायला मिळाले धन्यवाद ताई लाख लाख आभार मानतो तुमचे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹

  • @swamiom1752

    @swamiom1752

    Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @janhavivaidy588
    @janhavivaidy588 Жыл бұрын

    Iiश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजोबा महाराज की जय ll 🙏🙏🙏🌺🌹ताई ह्या ताईनेसान्गितलेला हा अनुभव मी आत्तापर्यंत चार वेळा ऐकला आहे. मस्त एकदम नटखट अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ ll 🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @mangalbarade6566
    @mangalbarade65662 жыл бұрын

    खुप खुप खुप.....छान ताई एवढे जबरदस्त अनुभव आहेत तुमचे एक सांगु का मीपण तुमचया सारखीच वेडीय ...कारण मीही असं मोठयानेच बोलते सवामींशी माझं समाधान च होत नाही हळुहळु बोलुन रडणही तसंच सुखदुःख सगळं सगळं मी त्यांना सांगते बोलते ...तुमचा अनुभव ऐकताना हसतही होते ... अंगावर शहारे पण येत होते ...आणि डोळ्यात पाणी पण येत होते...आणि आपण किती भाग्यवान आहोत आपण दिंडोरी प्रणित सेवेकरी आहोत ...असा चौपफेर ...खुप शिकवुन जाणारा ... महाराजांवर चा विश्वास उंचावणारा तेवढाच घट्ट करणारा असा तुमचा खुपचं छान खरंतर हेही शब्द कमीच आहेत त्यासाठी असा तुमचा अनुभव आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @asha2768
    @asha2768 Жыл бұрын

    खुप सुंदरपणे अनुभव ऐकतांना फारच भावुक झाले डोळ्याना पाण्याच्या लागल्यात आहेत .आपली भेट व्हावी अस वाटायला लागले श्रीस्वामी समर्थ

  • @priyankaganjare5717
    @priyankaganjare57172 жыл бұрын

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏 किती किती सुंदर अनुभव आहे ताई तुमचा कोटी कोटी प्रणाम श्री स्वामी समर्थ 🙏प्रदीप दादांना पण कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @savitagosavi9337
    @savitagosavi93372 жыл бұрын

    ताई मी तुमचे अनुभव ऐकायची संधी सोडत नाही. मला खूप अनुभव ऐकायला आवडतात. माझी भक्ती खूप दृढ झाली आहे

  • @anantnarkar615
    @anantnarkar615 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद ताई. श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺🙏

  • @malini7639
    @malini76392 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ खुपच छान अनुभव .

  • @yogesht7360
    @yogesht73602 жыл бұрын

    🌸Shree Swami Samartha🌸

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 Жыл бұрын

    धन्यवाद🙏🏻🙏🏻🌷 श्री स्वामी समर्थ 🌷

  • @sangeetapadawal123
    @sangeetapadawal1232 жыл бұрын

    खूप छान अनुभव ऐकायला मिळतात धन्यवाद

  • @samarthlifestyle...2357
    @samarthlifestyle...23572 жыл бұрын

    खूप छान ताई अप्रतिम अनुभव आहे,,,, हे ऐकून स्वामी वरचा विश्वास खूप खूप दृढ झाला... 🌹🌹🙏🙏🙏

  • @suhaschobe9528
    @suhaschobe95282 жыл бұрын

    Khupach chan anubhav ahe tya taincha mala khup Anand zala Karn me atta khup dewsane swamenchya sewet prt ale ahe so tyancha anubhav aikun maze shrdha puna jagrut zale arthat tya taincha khupach niragas ahe pn aiktana as water hote ke me tyanchyache jawelch ahe .khup dewsane swami bhetlyacha Anand zala . tumchya chanel che khup khup àbhar .

  • @janhavivaidy588
    @janhavivaidy5882 жыл бұрын

    '' Hari om swami devall ''🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🌺 tai khupach chan vatle .me khup radle tumcha anubhav eaikun' he tumche ekdam real prem ahe devavr khup great🌹🌹🙏🙏🙏🌹🌹

  • @jayshreebhatkar5063

    @jayshreebhatkar5063

    2 жыл бұрын

    Jai jai shri swami samrth

  • @narendrakamdi5917
    @narendrakamdi5917 Жыл бұрын

    🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @srushtipadalepikachugirl7640
    @srushtipadalepikachugirl76402 жыл бұрын

    Khup chhan anubhav khup sadhi bholi bhakti pramanik pana kathokath bharlay tai tumchyat 🌹🙏

  • @subhashpardeshi6539
    @subhashpardeshi65392 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ .श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ .श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ .

  • @yamininailk2911
    @yamininailk29112 жыл бұрын

    Shree swami samarth

  • @rameshsalunke903
    @rameshsalunke903 Жыл бұрын

    खूप छान अनुभव ऐकून अंगावर काटे आले श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏

  • @shubhangiarts27
    @shubhangiarts27 Жыл бұрын

    Shree Swami Samarth🙏🌸🌼✨

  • @chandrakantmhamunkar6767
    @chandrakantmhamunkar67672 жыл бұрын

    अनुभव जयासी आला तो कोण हा प्रश्न उभा राहिला। मी कोण तो कोण जो अनुभवासी आला। 1।मी कोण काय मी शरीर की मन नाही निश्चय पुर्ण झाला। मन ही कसे म्हणावे मी जाणतो मनलहरीला। 2।मन ही हा विचारांवरी जगला। विचार निवृत होता मन नाही अनुभवा आला। 3।मला अनुभव आला हा कोण सांगे शोध तयाला। अनुभव अनुभाव्य अनुभोक्ता त्रिपुटीचा कोण साक्षी ओळख बा तयाला। 4।

  • @rasikakhot6652
    @rasikakhot66522 жыл бұрын

    खूप छान ताई 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @sujatashewale9509
    @sujatashewale95092 жыл бұрын

    सुनीता ताई तुम्ही इतके छान अनुभव आम्हालाएकवतात की रात्री छान झोप येते त्या आठवणीने

  • @deepalitangadpalliwar12345
    @deepalitangadpalliwar123452 жыл бұрын

    अप्रतिम अनुभव आहे ताईचे 🙏🙏

  • @shailasarode5733
    @shailasarode57332 жыл бұрын

    🙏🏻खूप सुंदर अनुभव आहे. ताईंना महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन दिले.. किती भाग्यवान ताई तुम्ही 🙏🏻श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ 🙏🏻🌺🙏🏻स्वामी ओम 🙏🏻🌺

  • @suchitabagwe4045
    @suchitabagwe40452 жыл бұрын

    खुप छान अनुभव आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @snehalkotwal5353
    @snehalkotwal53532 жыл бұрын

    खूप सुंदर अनुभव कथन केला आमच्या ही अंगावर काटा आला श्री स्वामी समर्थ 👍🌹🌹🌹🌹🌹

  • @mangalpatole9364

    @mangalpatole9364

    2 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @DrMeghanakiran24
    @DrMeghanakiran242 жыл бұрын

    खूपच सुंदर ,मी स्वतः हे सर्व अनुभवत होते हे ऐकताना. धन्य ती माऊली. श्री स्वामी समर्थ

  • @sunandavinchurkar9025

    @sunandavinchurkar9025

    2 жыл бұрын

    खरच आपण खूप भाग्यवान आहात

  • @ashavasatkar9278
    @ashavasatkar9278 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई मला तुमची अनुभव ऐकायला खूप आवडते एवढ्या दिवस मला माहिती नव्हतं ताई आता मी एक महिना झाले तुमचे अनुभव ऐकत आहे आणि स्वामी सेवेकरी होत आहेत आई जेवढे माझ्या चाने शेवया होती तेवढी मी करत आहे आणि आता मला अक्कलकोट ला जायचं आहे ताई माझी खूप इच्छा आहे

  • @Amit-su3kw
    @Amit-su3kw Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ छान

  • @dipikathestandupcomedian
    @dipikathestandupcomedian2 жыл бұрын

    Shree swami samarth jay jay swami samarth

  • @sugamgandhi9684
    @sugamgandhi9684 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ🌺🌺

  • @aditigurav8468
    @aditigurav84682 жыл бұрын

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @anitadhere917
    @anitadhere9172 жыл бұрын

    Khup Chan 🙏 Shri Swami samarth 🙏

  • @lifeisgodguift..7393
    @lifeisgodguift..73938 ай бұрын

    फार नशीबवान आहेत असे लोक ज्यांना स्वामींचा साक्षात्कार होतो. मला देखील 10 वर्ष झालेत लग्नाला, पण मुल होत नाही. स्वामी माझ्यावर कधी कृपा करतील काय माहीत?

  • @kamalpardeshi6543
    @kamalpardeshi65432 жыл бұрын

    Shri swami samarth jay jay swami samarth

  • @reshmarale6864
    @reshmarale6864 Жыл бұрын

    🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Жыл бұрын

    सुंदर

  • @vaishalikapatkar9513
    @vaishalikapatkar95132 жыл бұрын

    Shri Swami Samarth 🙏

  • @manikpingale9327
    @manikpingale9327 Жыл бұрын

    ओम श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🙏🌹🌹🌹

  • @prashantbaddar4007
    @prashantbaddar4007 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🚩🙏

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Жыл бұрын

    ओम् श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @Swatiyadgire77
    @Swatiyadgire772 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, 🌼🌼🙏🙏🌼

  • @vandanajagtap7087
    @vandanajagtap7087 Жыл бұрын

    🙏श्री स्वामी समर्थ ताई 🙏

  • @bhartikherde2304
    @bhartikherde23042 жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 Жыл бұрын

    कीती छान दर्शन आणि संवाद स्वामी समर्थांसोबत खूप छान अनुभव

  • @chandusurse2025
    @chandusurse2025 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @snehalkesre3862
    @snehalkesre3862 Жыл бұрын

    Shree swami samarth 🙏

  • @ranjeetasaigavker1913
    @ranjeetasaigavker19132 жыл бұрын

    ।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।🙏🙏

  • @shardagabhale5230
    @shardagabhale52302 жыл бұрын

    🙏 dhanyawad Tai mazya mulach Sudha lgn jmt nahi tari aapn upay sanga danywad namaskar Tai khup Chan mahiti dili punha ykada danywad namaskar 👍 Sree sawmi samrth Jay Jay Jay sowmi samrth bhagvan ki Jay ho jay Ho 🙏🙏🙏

  • @NilkanthShendre-ku6nc
    @NilkanthShendre-ku6nc Жыл бұрын

    Shree swami samarth Maharaj 🌹💐♥️🙏

  • @rangravwandhare5902
    @rangravwandhare5902 Жыл бұрын

    स्वामी ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री स्वामी स्वामी

  • @manjiribhosekar1613
    @manjiribhosekar16132 жыл бұрын

    श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई खूप छान अनुभव सांगितला आहे

  • @deepalimhaske3008
    @deepalimhaske30082 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ

  • @kavitashelar4704
    @kavitashelar4704 Жыл бұрын

    Khupch sunder anubhav 💐💐

  • @dhanashripatil8331
    @dhanashripatil83313 ай бұрын

    खूप खूप छान वाटत तुमचे अनुभव. श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌹😊

  • @pramilapawar731
    @pramilapawar7312 ай бұрын

    ताई खूप सुंदर अनुभव सांगितला नमस्कार करते ताई तुम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @princessengineer
    @princessengineer Жыл бұрын

    Khup Chan Anubhav 🙂🙏

  • @sangitajadhav1681
    @sangitajadhav16812 жыл бұрын

    🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹🌹👌👌अनुभव

  • @user-yh2yz8yg7f
    @user-yh2yz8yg7f8 ай бұрын

    🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏 llजय श्री अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll

  • @surekhachaudhari5139
    @surekhachaudhari51392 жыл бұрын

    🌷🌷🙏🌷Shree swami samarth 🌷🙏🌷🌷

  • @vaishalirupnar2240
    @vaishalirupnar22402 жыл бұрын

    Shree Swami Samarth Jay jay Swami Samarth 🙏🙏🙏🌺🌺🌺 Swami om

  • @archanabhukte5776
    @archanabhukte5776 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🙏

  • @pritamsalgaonkar6564
    @pritamsalgaonkar65642 жыл бұрын

    *🙏🌹।।श्री स्वामी समर्थ।।🌹🙏*

  • @kakadeshimuk5515
    @kakadeshimuk5515 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🌷🌷🙏

  • @sonalikadam9825
    @sonalikadam9825 Жыл бұрын

    🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज

  • @meenanikalje7571
    @meenanikalje7571 Жыл бұрын

    🙏🙏Tai khoop khoop Chan anubhav ahe shree swami samarth jay jay swami samarth 🙏🙏

  • @savitagadekar7393
    @savitagadekar7393 Жыл бұрын

    Khupch chhan vatte tai Mala sagle aiktana sagle kshan dolysamor disat hote. Ti ghatna jadhikay mazy dolysamor ghadte ase vatat hote. Ani dolytle pani thambat navte Maxy. Shree swami Samarth

  • @Gaikwadmoni
    @Gaikwadmoni Жыл бұрын

    Shree Swami samartha 💐🥰

  • @hemantpise8285
    @hemantpise82852 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

  • @supriyakambli7438
    @supriyakambli74382 жыл бұрын

    अनुभव ऐकुन छान वाटलं.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @user-oy4zg4eq4u
    @user-oy4zg4eq4u2 жыл бұрын

    श्रीस्वामी समर्थ🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🌺🌺ताई छान

  • @shobhanisal5120
    @shobhanisal5120 Жыл бұрын

    Khup khup chan mahiti sangitli thanku tai shree swami samrth jay jay swami samrtha 💖

  • @sarikadalvi6099
    @sarikadalvi60992 жыл бұрын

    Shri Swami Samarth jay jay Swami Samarth

  • @mansisonawane9285
    @mansisonawane92852 жыл бұрын

    Khup chan anubhav ahe tai 🙏 shree swami samarth 🙏

  • @anjalideshpande5622
    @anjalideshpande56222 жыл бұрын

    swami om khupach jabardasta sewa aahe tumchi v wilakshan anubhav tumche gaon majhya swapnatle aahe tumchya Aainla majha sashtang namaskar Avdhutchintan shree Gurideo datta 🌹🌹🥥🥥🙏🙏🙏

  • @shrutikamhatre8274
    @shrutikamhatre82742 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ🙏

  • @deepakambare6092
    @deepakambare60922 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई खूप छान आणुभव असेच गोड आनुभव प्रत्येकाच्या वाट्याला येऊ द्या महाराज

  • @sp_sigma_ruie_9051

    @sp_sigma_ruie_9051

    2 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏💐💐

  • @savitapalkar7468
    @savitapalkar74682 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 Жыл бұрын

    खूपच सूंदर अनुभव आहेत

  • @jyotisurve4294
    @jyotisurve42942 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खूप छान सांगितले तुम्हाला मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जयजय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी विवेकानंद

  • @sushmashinde6513
    @sushmashinde65132 жыл бұрын

    खुपच सुंदर अनुभव आहे 🙏🙏🙏

  • @sangeetashingare6743
    @sangeetashingare67432 жыл бұрын

    🌹☘️Shri Swami Samarth ☘️🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @shashwatlokhande5643
    @shashwatlokhande56432 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌹

  • @sheetalnaiketcttrrtetre6454
    @sheetalnaiketcttrrtetre64542 жыл бұрын

    khup chananubhav

  • @jyoti_salaskar_mestry
    @jyoti_salaskar_mestry2 жыл бұрын

    Shree swami samarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @priyanaik7074
    @priyanaik70742 жыл бұрын

    Khup chan tai 😇👌🙏🙇‍♀️shree swami samarth🙏

  • @seemakarande3035
    @seemakarande30352 жыл бұрын

    🙏Sri Swami Samartha 🙏

  • @snik7483
    @snik74832 жыл бұрын

    Shri Swami Samarth🙏

  • @satshilkamble2873
    @satshilkamble28732 жыл бұрын

    shri swami samarth jay swami samarth🌹🌹🙏🏻🙏🏻💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @harshjagtap8436
    @harshjagtap84362 жыл бұрын

    खूप छान अनुभव आहे अप्रतिम 🌺🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺👏🏻👏🏻

  • @madhavaraohiray2058
    @madhavaraohiray20582 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏

  • @dr.sujatasanapsanap8578
    @dr.sujatasanapsanap85782 жыл бұрын

    Shri swami samarth

  • @pratibhadesai2117
    @pratibhadesai21172 жыл бұрын

    Kup kup Chan anubhav hota tai Shree swami samarth 🙏🙏

  • @sachinsathe32
    @sachinsathe322 жыл бұрын

    Shri Swami samarth

  • @alkakadam1889
    @alkakadam18892 жыл бұрын

    🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🌻🌹🌻🌹🌻🌹🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🌸☘️🌼☘️🌺🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🌷🌿🥀🌿🌹🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Келесі