ह्रदय द्रावक अनुभव,आई ला स्वामींनी का नेल याचे कारण 6 महिन्यांनी मला समजले Swami Om 🕉
Жүктеу.....
Пікірлер: 188
@deepamotewar6404 Жыл бұрын
बापरे कीती भयानक त्रास यालाच भोग भोगने म्हणतात.पण वेळ आल्याशिवाय मरण पण येत नाही. मुलगा मुलगी नि विशेष म्हणजे सुन कीती सेवा केली आजच्या जमान्यात आपण पाहतो काही ठिकाणी मुल सुद्धा येत नाही. धन्य ती माता आणि ती सुन मुलगा 🙏🙏🙏🌹🌹🌹
@apoorv72892 жыл бұрын
ताई तुम्ही एक स्त्री नसून साक्षात देवी आहात.तुमचे आई धन्य आहे तुमचे पती खरोखरच भाग्य वान आहेत.आजच्या जमान्यात अशी मुलगी,अशी पत्नी अशी सून मिळणं हे खरोखर दुर्मिळ आहे.तुम्ही नशिबाला दोष देत बसला नाही.जे समोर आल ते शांतपणे स्वीकारलं आहे.धान्य आहे तुमची. "जय श्री स्वामी समर्थ "
@subhashpardeshi65392 жыл бұрын
ताई. तुमचा अनुभव ह्रदय भरुन आला मला माझ्या आईची आठवण झाली तुम्हाला मनापासुन नमस्कार . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ .
@vijaymalasalunkhe72952 жыл бұрын
ताई खुप भरुन आर ताई तुमचा अनुभव ऐकुन तुमची सेवाभावी वृती आणी श्री स्वामी समर्थ सेवेला सलाम माझी आई ज़ावुन आज़ रहा दिवस झाले
@jyotsnamore70872 ай бұрын
सुंदर अनुभव ताई तुमही मनापासुन आईची आणि सासुची सेवा केलीत
@ExcellentAceАй бұрын
ताई तुमचाअनुभव ऐकून डोळे भरून आले. श्री स्वामी समर्थ 🙏
@prachikasar380 Жыл бұрын
खूप सुंदर अनुभव आहे अनि ताईch कौतुक पन आहे..खूप kel त्यांनी..स्वामीचi कृपा
@shubhadakamat90312 жыл бұрын
Khup chan anubhav aahe, anubhav aaikata shahare yetat, Shri swami samarth jay jay swami samarth
@rajeshribhabal11382 жыл бұрын
खुप छान अनुभव आहे ऐकून डोळ्यात पाणीच आलं ताई 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@kalpnagiri496
2 жыл бұрын
Shree swamee samarth
@jayshreebhatkar5063
10 ай бұрын
Shri swami samrth Jay Jay swami samrth .
@KalyaniPatil-jr8hw10 ай бұрын
ताई तुमचा अनुभव आईकुन खुप रडायला आल श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤🌼🌸🌷🌹🌺🙏🙏
@varshabhadarge29 күн бұрын
स्वामी ह्या ताई च्या सर्व इच्छा पूर्ण होऊदे
@jyotijoshi83502 жыл бұрын
ताई तुमचा अनुभव ऐकून खरच हृदय भरून आले कारण माझ्या सासूबाई अश्याच झोपेत म्हणजे शांतपणे गेल्या मला तिच आठवण झाली. !! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माऊली !! 🙏🙏
@skumarz8558 Жыл бұрын
Thaae thumhala KOTI KOTI PRANAM khub seva kela ho thumi SWAMI thumhala arogya Ani khoob changla tevo de khushit tevo det SHRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH
@user-ou3dk4fe6g6 ай бұрын
Khup chan anubhav ahe
@shyamsalunkhe-sk1bv2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर स्वामी समर्थ
@shyamtate31322 жыл бұрын
ताई खुपच छान अनुभव तसेच सुनबाईनी छान सेवा केली हे ऐकून खुपच बर वाटल
@sumanmunde201
2 жыл бұрын
ताई.तुमचा.सारखी.सुन.मिळालायच.नशीब.लागत
@surekhagawde2033 Жыл бұрын
ताई तुमचा अनुभव खुप खुप खुप छान आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@pqi15452 жыл бұрын
ताई तूम्ही खूप महान आहात 🙏🏻🙏🏻 🌺श्री स्वामी समर्थ 🌺
@sujatabhujbal83962 жыл бұрын
Tya tain che anubhav khup chhan hote. Shevti Swami nchi Lila fakt Swami ch jano. 🙏🌺🙏Shree Swami Samarth🙏🌺🙏
@someshmirage439410 ай бұрын
ताई खरंच तुम्हाला सलाम ज्या कठीण प्रसंगात तुम्ही आईची व सासूबाई ची सेवा केले ते भले भले करणार नाही.... आर्थिक दृष्ट्या कमकुवत असताना देखील तुम्ही धीर व संयम सोडला नाही... स्वामींना विसरला नाहीत... तुमचा अनुभव ऐकताना डोळ्यात पाणी कधी आले कळले नाही. तुमच्या सारखी मुलगा व सून असेल तर अनाथ आश्रमाची गरज भासणार नाही. खूप काही या अनुभवातून शिकायला मिळाल्या..*आई वडिलांच्या शिवाय खरंच कोणीच या जगात आपलं नसतं हे अगदी खरंय* 🥺. मला पण तुमच्या सारखी स्वभावाची बहीण हवी होती ....... माझी सख्खी बहिण आणि भाऊजी यांनी आम्हाला खूप त्रास दिलाय....स्वामी लवकर त्यांना सद्बुद्धी द्या..
@aartinachare11 ай бұрын
ताई चा अनुभव छान होता श्री स्वामी समर्थ
@sarlatawar2704 Жыл бұрын
खरच खूप छान अनुभव होता 🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏💐💐💐💐🌹🌹❤️❤️
@ushashinde9858 Жыл бұрын
ताई तुझा अभिमान वाटतो तुझा अनूभव खुप खुप छान स्वामी समर्थ तर आहेतच पण आई वडिलांचे संस्कार खुप महत्वाचे आहेत 🙏🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@user-nw7qe3hg6e10 ай бұрын
खूपच छान वाटला अनुभव ह्या ताई खूपच निर्मळ मनाच्या आहे 🙏
@prpathak1009 Жыл бұрын
हे ऐकून ,,,माझे मीस्टराना अगदि असेच झाले.. महाशिवरात्रीला ब्रम्ह मूहूरताला ते गेले!!!!! मी प्रतिभा पाठक..जळगाव..।।
@smitavyawahare52402 жыл бұрын
Khup chan
@VishnudasDevkatte-sl7jh7 ай бұрын
Tai khup Chan anubhav shree Swami samarth
@reshmakambli6802 жыл бұрын
khup Chan anubhav Shree Swami Samarth
@kiranakhade4056 Жыл бұрын
जय जय सदगुरूमाऊली श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
@shivajikhonde92595 ай бұрын
ताई तुम्ही मागदर्शन व स्वच्छ रस्ता दाखवला धणेवाद श्री स्वामी समर्थ आई मावली जय हो
@swami_creations2 жыл бұрын
Khup chan anubhav tai 🙏Shree Swami Samarth tai🌺🙏
@rajanigandhakole71912 жыл бұрын
Khup sundar anubha....ani khup sundar sunbai 🙏
@anushkakulkarni8855 Жыл бұрын
खूप छान👍👍
@yogitababar40448 ай бұрын
Jay shri Swami samartha
@mahadevishinde98405 ай бұрын
Khup chan hota anubhav dolyat pani al aikun
@user-gq7cc4iw2d6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤🎉🎉
@deepalisuradkar85813 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@meenavaidya90262 жыл бұрын
Chan ,chan aanubhv hota Tia ch Swami samrth
@mangalpatole93642 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खुप छान अनुभव
@shivajikangule4489 Жыл бұрын
Tai Khup Chan Vatle Ykun Tumche Sarakhi Mulagi Pratekachi Poti Janam Gyava ...Shree Swami Samratha
@user-sw9nl3no4r9 ай бұрын
Love you got
@user-qm7bi8ov9mАй бұрын
खूप छान होता ताई अनुभव
@rajeshpawaskar2849 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माऊली माझी
@rekhagangurde597 Жыл бұрын
Khup chhan tai ❤aai shri swami smarth 🙏⚘️🌹🌺🌺🌺🌺🙏🙏
@chhayabhintade5221 Жыл бұрын
खुप छान अनुभव
@charushilaambade13672 жыл бұрын
🌺🌺अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌺🌺 🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@mirabaigholap66522 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी
@sangeetapatankar96736 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹
@nainajore11972 жыл бұрын
ओम श्री स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ
@vandanakhairnar51515 ай бұрын
तेव्हा पासून मी पण सेवा सोडली होती सगळा अनुभव ताईसारखा च आहे मी पण स्वामी नांच दोष दयायची
Пікірлер: 188
बापरे कीती भयानक त्रास यालाच भोग भोगने म्हणतात.पण वेळ आल्याशिवाय मरण पण येत नाही. मुलगा मुलगी नि विशेष म्हणजे सुन कीती सेवा केली आजच्या जमान्यात आपण पाहतो काही ठिकाणी मुल सुद्धा येत नाही. धन्य ती माता आणि ती सुन मुलगा 🙏🙏🙏🌹🌹🌹
ताई तुम्ही एक स्त्री नसून साक्षात देवी आहात.तुमचे आई धन्य आहे तुमचे पती खरोखरच भाग्य वान आहेत.आजच्या जमान्यात अशी मुलगी,अशी पत्नी अशी सून मिळणं हे खरोखर दुर्मिळ आहे.तुम्ही नशिबाला दोष देत बसला नाही.जे समोर आल ते शांतपणे स्वीकारलं आहे.धान्य आहे तुमची. "जय श्री स्वामी समर्थ "
ताई. तुमचा अनुभव ह्रदय भरुन आला मला माझ्या आईची आठवण झाली तुम्हाला मनापासुन नमस्कार . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ . श्री स्वामी समर्थ .
ताई खुप भरुन आर ताई तुमचा अनुभव ऐकुन तुमची सेवाभावी वृती आणी श्री स्वामी समर्थ सेवेला सलाम माझी आई ज़ावुन आज़ रहा दिवस झाले
सुंदर अनुभव ताई तुमही मनापासुन आईची आणि सासुची सेवा केलीत
ताई तुमचाअनुभव ऐकून डोळे भरून आले. श्री स्वामी समर्थ 🙏
खूप सुंदर अनुभव आहे अनि ताईch कौतुक पन आहे..खूप kel त्यांनी..स्वामीचi कृपा
Khup chan anubhav aahe, anubhav aaikata shahare yetat, Shri swami samarth jay jay swami samarth
खुप छान अनुभव आहे ऐकून डोळ्यात पाणीच आलं ताई 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@kalpnagiri496
2 жыл бұрын
Shree swamee samarth
@jayshreebhatkar5063
10 ай бұрын
Shri swami samrth Jay Jay swami samrth .
ताई तुमचा अनुभव आईकुन खुप रडायला आल श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤🌼🌸🌷🌹🌺🙏🙏
स्वामी ह्या ताई च्या सर्व इच्छा पूर्ण होऊदे
ताई तुमचा अनुभव ऐकून खरच हृदय भरून आले कारण माझ्या सासूबाई अश्याच झोपेत म्हणजे शांतपणे गेल्या मला तिच आठवण झाली. !! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माऊली !! 🙏🙏
Thaae thumhala KOTI KOTI PRANAM khub seva kela ho thumi SWAMI thumhala arogya Ani khoob changla tevo de khushit tevo det SHRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH
Khup chan anubhav ahe
श्री स्वामी समर्थ श्री समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर स्वामी समर्थ
ताई खुपच छान अनुभव तसेच सुनबाईनी छान सेवा केली हे ऐकून खुपच बर वाटल
@sumanmunde201
2 жыл бұрын
ताई.तुमचा.सारखी.सुन.मिळालायच.नशीब.लागत
ताई तुमचा अनुभव खुप खुप खुप छान आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय
ताई तूम्ही खूप महान आहात 🙏🏻🙏🏻 🌺श्री स्वामी समर्थ 🌺
Tya tain che anubhav khup chhan hote. Shevti Swami nchi Lila fakt Swami ch jano. 🙏🌺🙏Shree Swami Samarth🙏🌺🙏
ताई खरंच तुम्हाला सलाम ज्या कठीण प्रसंगात तुम्ही आईची व सासूबाई ची सेवा केले ते भले भले करणार नाही.... आर्थिक दृष्ट्या कमकुवत असताना देखील तुम्ही धीर व संयम सोडला नाही... स्वामींना विसरला नाहीत... तुमचा अनुभव ऐकताना डोळ्यात पाणी कधी आले कळले नाही. तुमच्या सारखी मुलगा व सून असेल तर अनाथ आश्रमाची गरज भासणार नाही. खूप काही या अनुभवातून शिकायला मिळाल्या..*आई वडिलांच्या शिवाय खरंच कोणीच या जगात आपलं नसतं हे अगदी खरंय* 🥺. मला पण तुमच्या सारखी स्वभावाची बहीण हवी होती ....... माझी सख्खी बहिण आणि भाऊजी यांनी आम्हाला खूप त्रास दिलाय....स्वामी लवकर त्यांना सद्बुद्धी द्या..
ताई चा अनुभव छान होता श्री स्वामी समर्थ
खरच खूप छान अनुभव होता 🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏💐💐💐💐🌹🌹❤️❤️
ताई तुझा अभिमान वाटतो तुझा अनूभव खुप खुप छान स्वामी समर्थ तर आहेतच पण आई वडिलांचे संस्कार खुप महत्वाचे आहेत 🙏🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
खूपच छान वाटला अनुभव ह्या ताई खूपच निर्मळ मनाच्या आहे 🙏
हे ऐकून ,,,माझे मीस्टराना अगदि असेच झाले.. महाशिवरात्रीला ब्रम्ह मूहूरताला ते गेले!!!!! मी प्रतिभा पाठक..जळगाव..।।
Khup chan
Tai khup Chan anubhav shree Swami samarth
khup Chan anubhav Shree Swami Samarth
जय जय सदगुरूमाऊली श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
ताई तुम्ही मागदर्शन व स्वच्छ रस्ता दाखवला धणेवाद श्री स्वामी समर्थ आई मावली जय हो
Khup chan anubhav tai 🙏Shree Swami Samarth tai🌺🙏
Khup sundar anubha....ani khup sundar sunbai 🙏
खूप छान👍👍
Jay shri Swami samartha
Khup chan hota anubhav dolyat pani al aikun
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤🎉🎉
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Chan ,chan aanubhv hota Tia ch Swami samrth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खुप छान अनुभव
Tai Khup Chan Vatle Ykun Tumche Sarakhi Mulagi Pratekachi Poti Janam Gyava ...Shree Swami Samratha
Love you got
खूप छान होता ताई अनुभव
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माऊली माझी
Khup chhan tai ❤aai shri swami smarth 🙏⚘️🌹🌺🌺🌺🌺🙏🙏
खुप छान अनुभव
🌺🌺अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌺🌺 🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹
ओम श्री स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ
तेव्हा पासून मी पण सेवा सोडली होती सगळा अनुभव ताईसारखा च आहे मी पण स्वामी नांच दोष दयायची
Atishay sunder anubhav taicha,Shree swami samarth mauli🙏
@nandkumarkumbhar2840
2 жыл бұрын
खुप छान
shri swami samarth
Shree Swami Samarth,kharch khup Chan aanubhav hota ,o tai,,
👏👏👏👏👏
. श्री स्वामी समर्थ
Shri Swami samarth
Shri swami samarth
🌹🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏🌹
Sri Swami Samartha🙏
Swami om 🙏🙏🙏🙏🙏
मन भरून आल, ताईंनी खूप छान सेवा केली. ll श्री स्वामी समर्थ ll
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹🌼🌼🌼
जय श्री स्वामी समर्थ महाराज
Khupach sunder tai shabdah sucht nahi ky bolave te kharach swami samarth tumchya pathi shi aahet 🙏
*🙏🌹!!श्री स्वामी समर्थ!!🌹🙏*
Shree swami samarth
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ🙏
Shri Sawmi samrth 🙏🙏🌹 Shri Sawmi samrth 🙏🙏🌹 Shri Sawmi samrth 🙏🙏🌹 Shri Guru Dev datt 🙏🙏🌹
Shree swami samartha jaisadguru
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth Tai.Nice video Tai.
Shree swami samarth Jay Jay swami samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Avaj khup chaan ahe aikatch rahav vatla
🌺‼️ श्री स्वामी समर्थ ‼️🌺
Shri Swami Samarth ❤
Sri swmi samrth
Dhaney mata 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤
Shree Swami Samarth
Shree Swami Samartha🙏🙏
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🌹🌹
shri swami samarth Jay Jay swami samarth mauli
Shri Swami Sampath Jai Jai Swami Samarth
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
Shri swami smamrth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth jai jai Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
Shree swami samarth jay jay swami samarth, 🙏🌹🙏
Shree swami samarth 🙏🏻🙏🏻
Shree Swami samrth Maule
jai Swami Samartj is God of God's 🙏🙏🙏🙏👌
श्री स्वामी समर्थ खूप छान अनुभव ताई माझा अनुभव असाच आहे माझी आईचा मृत्यू अगदी असाच झाला
खुप छान अनुभव आहे तुमचा ताई. खरेच खूप स्वामींचा अशिर्वाद आहे तुमच्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ ताई🙏
@ankitachatur8514
Жыл бұрын
खुप छान अनुभव आहे 🙏🙏👌👌
श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🌺
Shree Swami samarth 🙏🙏
@surekhapatil984
6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
❤श्री स्वामी समर्थ ❤
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻