अशा परिस्थितीत ही बापाने छान लग्न लावून दिल पण सासरा लांडगा निघाला आणि पुढे स्वामींनी अस जीवन सुरू..
सत्य घटनांवर आधारित व्हिडीओ#pradipdadana Namaskar #श्रीस्वामीसमर्थ #भक्ताचेअनुभव #श्रीप्रदिपदादानासाष्टांगदंडवत #SwamiOm
#swamiom #स्वामीओम
#स्वामीसेवा#swamiseva
#swamisamarthanubhavinmarathi
#akkalkotswami
#jayjayswamisamarth
#swamisamarthstory
#pradipsonavane#प्रदीपसोनावणे #swamisamarthanubhavmarathi #स्वामीसमर्थअनुभवमराठी #अक्कलकोटस्वामी #akkalkotswami #jayjayswamisamarth #जयजयस्वामीसमर्थ #स्वामीचमत्कार #गुरूवारसेवा #गुरूचरीत्र #guruvarseva #swamichamatkar #guruchartra #swamisamarthstory #swamicharansparsh #swamikiran swamianubhav #swamikatha #स्वामीकथा #स्वामीचरणस्पर्श #स्वामीकिरण #गुरूचरीत्र #स्वामीभक्त #swamibhaktta #shreeswamisamrth #श्रीस्वामीसमर्थ #गुरूवारसेवा #guruvarseva #gurumauli #गुरूमाऊली #दत्तदिगंबर #dattadigambar #bhaktacheanubhav #भक्ताचेअनुभव
#100% शंभर टक्केप्रभावीतोडगे #100% prabhavitodage #foriegnlifeswamiseva #foriegnlifeanubhav #तोडगा #todaga #व्यसनमुक्तीसाठी #vyasanmukti #experiencechanel #sanket #संकेत #गिरनार #Girnar #श्रीपादश्रीवल्लभ #shreepadshreevallabh #मस्तानीबाबा #mastanibaba
Пікірлер: 94
खरोखर डोळ्यात पाणी आले धन्य माऊली तु
@mangalingavale9974
3 ай бұрын
खूप खूप छान वाटला ताई अनुभव पण आर्धा का ताई अजून ऐकत राहवा वाटत डोळ्यात पाणी आले बघा श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
खरोखर ताई डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते अनुभव ऐकून अंगावर काटा उभा राहिला स्वामी तुमच्या पाठीशी आहेत
ताई खुप सोसलं तुम्ही . अंगावर काटा आला स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ
अनुभव ऐकून अंगावर शहारा आला आणि डोळ्यात पाणी आले...खूप त्रास सहन केला ताई तुम्ही😢
@akankshaghag4834
3 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@akankshaghag4834
3 ай бұрын
😊😊😊😊😊😢😢😊😢😢😢😢😢😢😢🎉❤❤❤😊😊😊😊😊😊😊
ताई चे अनुभव माझ्या साठी फार नविन नाही माहेर गरीब असले की सासरचे जुने लोक असा त्रास देतात मला माझे जुने दिवस आठवले आणि डोळ्यात पाणी आले ताई हे दिवस कायम स्वरुपी राहात नाही तुम्हाला चांगले दिवस येतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
अनुभव ऐकून डोळ्यात पाणी आलं😢
ताई तुम्हाला सलाम आहे,, किती वनवास भोगला हो तुम्ही
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🙏 सुशिलाताई आणि मंगला ताईचा अनुभव ऐकूण स्वामींच्या सुद्धा डोळ्यात अश्रू आले असतील.
ताई तुम्ही किती सहन केले श्री स्वामी समर्थ
ताई जसा तुमचा अनुभव ऐकायला चालु केलंय तसे डोळ्यातून पाणी येत होत 🙏
@JyotiPangerkar
3 ай бұрын
स सहमत अंतर आहे
अतिशय सुंदर अनुभव ताई 🙏🙏🌹🌹🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई अनुभव ऐकताना अंगावर शहारे आले
किती सोसले ह्या ताईनी. आजच्या काळात.इतके सोसने पण बरे नाही. समोरच्या व्यक्ती गैरफायदा घेते. पण ताई तु खंबीर होतीस म्हणून स्वामी पाठीशी राहिले. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ खूप रडत रडत अनुभव ऐकला खरचं सलाम नारी शक्तीला खरचं सलाम नारी शक्तीला. 🙏🙏
Samajat kiti ghan pravrutichi manasa ahet, tumhi tithe kase divas kadhle astil ya vicharanich dolyat pani ale,tumchya aai, vadilana pranam te tumchya pathishi swamirupatch ubhe rahile, tumchya pudhil ayushyasathi khup shubhechya 🌹
अजून पण ह्या दुनियेत अशी लोक आहेत माझ्या ही मुलीला असा त्रास सात वर्ष झाला मुलीच्या काळजीने माझे मिस्टर आम्हाला सोडून गेले कायमचे
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏 या ताईंचा अनुभव ऐकूण मन हेलावून गेले. काय लोकं आहेत या स्वामीयुगात ... स्वामी तुम्हीच काय योग्य आणि काय अयोग्य ठरवून शिक्षा द्या... अशा नराधमांना ताई ,भिऊ नकोस... स्वामी पाठीशी आहेत पण काळजी घ्यावी. धन्यवाद!!!
@jayashrijakka3226
3 ай бұрын
Tai cha anubhavamule rudhy helavun gele 🙏🙏
Khup chan anubhav aahe tai cha shri swami Samarth maharaj ki jay swami aahe t tumhyaa patishi 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
Shri Swami Samarth 🙏 paristiti khup kahi shikvte 💯
@sandeshghayal3469
3 ай бұрын
खरच ताई तुमची कमाल
Sri Swami samarth
स्वामी तुम्ही सात दिली म्हाणुन ह्य ताईच चांगले दिवस आले तुमचे खुप खेप आभार श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई
देवा नको कोणाला असल आयुष्य 😭😭😭😭
Shri Swami Samarth
ताई तुम्ही सर्वांचे अनुभव एकवता आणि त्यांना प्रोत्साहन खूप छान देतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
Ja Swami Samarth
श्री स्वामी समर्थ ताई ह्या ताईला मानाचा मुजरा ताई सलाम सलाम आहे ताई तुम्हाला🙏🌸🌺
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌺🙏 अनुभव ऐकून संताप आला पण देव त्याच्या पाठीशी उभे होते.
🙏🌹🙏 Shri Swami Samarth 🙏🙏🌹🙏 Jay Jay Swami Samarth 🙏
कर्ज मुक्तीसाठी सेवा हवी आहे मु पोस्ट तारले तालुका पाटण जिल्हा सातारा पुजा संजय बारटकके तारले
Shrre Swami Samarth 🙏🏻🙏🏻
Shree Swami Samarth ❤❤
❤❤ shree Swami Samarth 🌹🪴🪴🌹 jay jay swami samarth 🍌🍌🪴🪴💕💕🪴🪴
खरंच ताई तुमची कमाल आहे हो ऐकून डोळ्यात पाणी आलं हो
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌼🙏🌺🙏🌷🙏🌹🙏
Shree Swami Samarth Tai.Khup chaan Video.Sagla chaan kartil Swami Mauli.
खरोखरच नारी शक्तीला सलाम !
❤shree swami samarth
Shree Swami samth Jai Jai Swami samth 🎉🎉
❤tai shree swami samarth
किती वाईट लोक असतात जगात . 😢😢
श्री swami samarth
श्री स्वामी समर्थ🙏
श्री स्वामी समर्थ
Khup chan vatal tai
किती त्रास दिला घरच्या लोकांनी💐💐
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
Shree Swami samarth
Shree Swami samarth 🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🌹
Tai khup chan anubhav aahe ..aiktana rdu thambt nvht 😢
🌺🌺🌺🌺🌺
Tai mi khup radli ha anubhav aekun ❤ Shri Swami samarth Tai 🌹
Shree Swami Samarth ❤️🙏
Dolyat pani ala tumacha anubhav aikun....salam tai tumhala tumhi awadhya khambhirpane ubhe rahilet.....
नवरा त्यांच्या बापाला मारु शकत नव्हता तर कमीतकमी बापाची चांगली कानउघाडणी करु शकत होता व बायको घेऊन वेगळा राहु शकत होता पण त्यांच्यात एवढी हिंमत नव्हती अश्या नवरा ला सोडचिठ्ठी दिली खूप चांगला निर्णय घेतला खरंतर ताई च्या आईवडीला चे आज्जी चे विचार खूप चांगले होते म्हणून ताई सासर च्या राक्षसा पासुन वाचल्या नाही तर So Called सभ्य समाज च्या विचार करुन अशी सासरी नांदु दिली असती पुढे काय झाले असते त्याची कल्पना न केलेली बरी 🙏 श्री स्वामी समर्थ
खुप छान अनुभव आहे तांईचा
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ऐकून खूप रडू aal...sem to sem majhyasobt घडलेली khani tai hi... shree Swami samartha 🌺🌼🙏
Tai tumcha aanubhavat Mala maje aayussh disle same maje jivan khop khadtar gele aaj ase aanubhav pahile ki aapla bhutkal smor ubha rahto aani mn udas hote
श्री स्वामी समर्थ ❤❤
ताई अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी येत होते श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ महाराज
😢😢
Shree sawmi samrth
Ashi vel kunavar yeu n swami tumchi krupa theva
Shree swami samarth🙏🙏
Shree Swami samarth 🙏🙏🙏❤
ShreeSwami Samarth Maharaj ki Jay 🙏🙏🚩
Maz pn sasr same ahe yapekshya pn bekar mhna
Mla maza problem baddle bolaychy sadhya maz 11 guruwarch vrat chalu aahe 9 guruwar zalet pn mla maza problem vr samadhan nahi milay mla bolaych hot thod personal aslyane ithe nahi bolu shkt...kahi contact no?
ताई खूप वाईट दिवस काढलात ओ
Tujhya sangharshyala Salam... Tai , tujha Navin ayushye baghayla tujhe vadil pahijhe hote
ह्या माऊली ने किती भोगलं आहे
Baapre kasla Anubhav ahe dolyach paani thambt nahi tai tumhi Kas sahan kel asel
Kas shan kel tai avdh ..radat radat aykala Anubhav
Shree Swami Samarth
Shri Swami Samarth
Shree Swami Samarth ❤
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth🙏🌷🙏
Shri Swami Samarth 🙏
😢😢
Shree Swami samarth
Shree Swami samarth