प्रदिप दादांनी मला एकटीलाच का सांगितल मठात येऊन पारायण करायला Swami Om 🕉

#swamiom #स्वामीओम
#स्वामीसेवा#swamiseva
#swamisamarthanubhavinmarathi
#akkalkotswami
#jayjayswamisamarth
#swamisamarthstory
#pradipsonavane#प्रदीपसोनावणे #swamisamarthanubhavmarathi #स्वामीसमर्थअनुभवमराठी #अक्कलकोटस्वामी #akkalkotswami #jayjayswamisamarth #जयजयस्वामीसमर्थ #स्वामीचमत्कार #गुरूवारसेवा #गुरूचरीत्र #guruvarseva #swamichamatkar #guruchartra #swamisamarthstory #swamicharansparsh #swamikiran swamianubhav #swamikatha #स्वामीकथा #स्वामीचरणस्पर्श #स्वामीकिरण #गुरूचरीत्र #स्वामीभक्त #swamibhaktta #shreeswamisamrth #श्रीस्वामीसमर्थ #गुरूवारसेवा #guruvarseva #gurumauli #गुरूमाऊली #दत्तदिगंबर #dattadigambar #bhaktacheanubhav #भक्ताचेअनुभव

Пікірлер: 838

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar600910 ай бұрын

    किती सुंदर अनुभव मला ह्या दादांचा नंबर हवा मला जायच आहे तिथे पर्यत मी बदलापूरला राहते माझी वेळ कधी येणार तिथे जाण्याची हे सर्व स्वामी घडवुन आणतील ..श्री स्वामी समर्थ ,.

  • @karunadalvi4041

    @karunadalvi4041

    3 ай бұрын

    Me jauen aali pravin dadachya matat thite jauen aailya pasuen.khup chhh jhale maje Tai shree swami samarth

  • @vijayadiwan54

    @vijayadiwan54

    3 ай бұрын

    @@karunadalvi4041ताईमलातचतंतूमंचार्नबंरहर्व

  • @ushagaikwad2976

    @ushagaikwad2976

    2 ай бұрын

    Shri swami samarth

  • @BhanudasNaik-cu2cm

    @BhanudasNaik-cu2cm

    23 күн бұрын

    Jai sire Swami Samarth mahulee

  • @nikitachandane7163
    @nikitachandane7163 Жыл бұрын

    अक्षरशः डोळ्यांत पाणी आले अनुभव ऐकून आणि अंगावर शहारे आले... खरंच प्रदीप दादांना माझा कोटी कोटी प्रणाम श्री स्वामी समर्थ♥️🌎🙌😫💫🌼

  • @user-dk3zn1cm5d

    @user-dk3zn1cm5d

    Ай бұрын

    ❤❤❤

  • @arvindbadgujar2399
    @arvindbadgujar2399 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ . ताई आपला अनुभव खूपच छान आहे आपण सर्व काही सांगितले . ब्रम्हाडं नायकाचे दर्शन घडविले प्रत्यक्ष नाही बघितले तरी मला पूर्ण खातरी आहे. . श्रीस्वामी समर्थ जय प्रतिपदादा भाऊ कोटी कोटी नमस्कार

  • @kirantambe623
    @kirantambe62310 ай бұрын

    🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏khup सुंदर अनुभव,, ऐकुन निशब्द झाली

  • @shaktikumarvasantpatil612
    @shaktikumarvasantpatil612 Жыл бұрын

    खूपच छान आणि सुंदर अनुभव स्वामींनी दिलाय,आणि खरोखर स्वामी म्हणजे साक्षात आई आहे.

  • @mandakinikolekar562
    @mandakinikolekar562 Жыл бұрын

    खुछ सुंदर अनुभव आहे तुमचा.खरच तुम्ही भाग्यवान आहात प्रत्यक्ष तुम्हाला श्री स्वामींनी व दादांनी दर्शन दिले . श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @ketaningle2857
    @ketaningle2857 Жыл бұрын

    " श्री स्वामी समर्थ भव्य दिव्य अनुभव नमो नमः "

  • @user-ey5bj9jq3b
    @user-ey5bj9jq3b Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई तुमचा अनुभव खूब सुंदर आहे धन्य है प्रदीप दादा

  • @ujawalapatil6690
    @ujawalapatil6690 Жыл бұрын

    खूप छान अनुभव आहे डोळ्यात पाणी आले

  • @archanabhukte5776
    @archanabhukte5776 Жыл бұрын

    अतिशय सुंदर अनुभव ताई चा 🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🙏🌹

  • @user-wq1qi4vy5m
    @user-wq1qi4vy5mАй бұрын

    अक्षरशा अंगावर शहारे आले खूपच सुंदर अनुभव आहे श्री स्वामी समर्थ कोटी कोटी प्रणाम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @miravare1875
    @miravare1875 Жыл бұрын

    ताई मला तुमचा अनुभव खूप आवडतं मी नेहमी अनुभव ऐकते हो मी एक आणि ओपन शेअर केलाय स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी

  • @rajeshribhabal1138
    @rajeshribhabal1138 Жыл бұрын

    अतिशय सुंदर अनुभव आहे ताई ऐकुन डोळ्यात पाणी आले 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @SurekhaKudekar-oo1lq
    @SurekhaKudekar-oo1lq9 ай бұрын

    Khup mastt anubh avaahe mam aangaavar shahare aale doleatt paani swami aahett mam ❤❤ Shri Swami samarthh

  • @rajpatil5686
    @rajpatil568611 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ खरच खूप छान अनुभव सांगितला ऐकून डोळ्यात पाणी येते

  • @kanchanmarutishindeshinde15
    @kanchanmarutishindeshinde1511 ай бұрын

    Khup sundar anubhav aahe tai tumcha

  • @ushashinde9858
    @ushashinde9858 Жыл бұрын

    खुप खुप भाग्यवान आहात ताई तुम्ही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏❤

  • @sopyashinde135
    @sopyashinde135 Жыл бұрын

    खूप सुंदर अनुभव आहे ऐकून खूप छान वाटले आम्हालाही असेच प्रचिती यावी अशी इच्छा आहे स्वामी चरणी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @rajashrikhedekar9015
    @rajashrikhedekar9015 Жыл бұрын

    अप्रतिम अनुभव श्री स्वामी समर्थ होते, आहेत व अनंत काळ आपल्या बरोबर असणार आहेत यात शंकाच नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sangeetanangare7808
    @sangeetanangare780810 ай бұрын

    Taich Anubhav khup chan ahet purntaha negativity asun khup chan Anubhav ala very nice

  • @dnyaneshwarpatil366
    @dnyaneshwarpatil3669 ай бұрын

    🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏...खुप छान ताई ...स्वामी आहेत ताई ..त्यांना जेव्हा जेव्हा मी आत्मविश्वासाने हाक मारली असेल तेव्हा तेव्हा स्वामी माझ्या मदतीला धावुन आल्याची मलाही प्रचीती येते ताई ..स्वामींनी प्रत्येक संकटातुन वाचवलय मला ...स्वामींचे ,गुरुमाऊली आण्णासाहेब मोरेंचे खुप खुप आभार स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन नमस्कार करते ...स्वामी सगळ्यांना सुखात ठेवा ......स्वामी....माझ्या परिवारालाही तुमची सेवा करण्याची संधी द्या ‌‌..त्यांनाही स्वामीसेवेत याव अशी मी तुम्हाला हात जोडुन प्रार्थना करते... श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @anshikadaddikar9575
    @anshikadaddikar9575 Жыл бұрын

    अनुभव ऐकताना अंगावर काटा आला ताई.खरंच खूपच सुंदर अनुभव आहे.अशक्यं ही शक्य करतील स्वामी.श्री स्वामी समर्थ

  • @surekhagawde2033
    @surekhagawde2033 Жыл бұрын

    ताई तुमचा अनुभव खुप खुप खुप छान अगदीच अविश्वसनीय आहे खुप छान स्वामी कृपा आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @swatinavale6036
    @swatinavale6036 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई ताई अप्रतिम अनुभव ताई ताई किती मोठा जबरस्तच अनुभव खरचं ताई खरचं शब्दांत पण सांगता येत नाही श्री स्वामी समर्थ समर्थ

  • @kavitamore3452
    @kavitamore3452 Жыл бұрын

    अतिशय सुरेख अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @HealthyNLegalHelplinebyAdvSush
    @HealthyNLegalHelplinebyAdvSush6 ай бұрын

    खरच पाणी आल ऐकताना ,श्री स्वामी नस्तिकाला पण आस्तिक बनवतात ..अद्भुत शक्ती आहे ती एक

  • @rkrk1900
    @rkrk19002 жыл бұрын

    एक बिगडलेले बाळ स्वामी नी सुधारले अगाध आहेत स्वामी ची लीला ताई चे अनुभव ऐकुन हसायला पण आले व अंगावर रोमांच पण आले . काळजी नका करु ताई स्वामीनी व दादानी तुम्हांला माफ केले तुम्ही तुमची चुकी मान्य केली 🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @sharadapatil6694
    @sharadapatil6694 Жыл бұрын

    ।।श्री स्वामी समर्थ।। खुप नशिबवान अहात तुम्ही ताई साक्षात स्वामीमाऊली नी दर्शन दिलं तुम्हाला.

  • @rajpatil5686
    @rajpatil568611 ай бұрын

    स्वामी समर्थ महाराज माझे मिस्टरांना दारू न पिण्याची इच्छा हो आणि सर्व तब्येत चांगली होऊन जाऊ हीच इच्छा आहे

  • @shubhadagangal5464
    @shubhadagangal54642 жыл бұрын

    वा !!! मस्तच.... छान अनुबूवं आहे. आणि छान व्यवस्थित सांगितला, वैशाली ताई. स्वामी ची कृपा झाली तुमच्या वर. 🙏🙏🙏🙏🙏🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी. 🙏🙏🙏🙏🙏

  • @bhartiingle2977
    @bhartiingle2977 Жыл бұрын

    मला तर रडू आलं खुप छान अनुभव आहे श्री स्वामी समर्थ

  • @ashwinidarekar188
    @ashwinidarekar1882 жыл бұрын

    खूपच अप्रतिम अनुभव आहे ताई तुम्ही खूपच भाग्यवान आहात तुम्हाला साक्षात ब्रम्हांडनायकांचे दर्शन झाले साक्षात दादा दिसले.श्री स्वामी समर्थ,,

  • @mangalingavale9974

    @mangalingavale9974

    2 жыл бұрын

    खूप खूप छान ताई तुमचा अनुभव मला खूप आवडला

  • @santoshpatil101

    @santoshpatil101

    Жыл бұрын

    ​@@mangalingavale9974

  • @padmavedpathak1655

    @padmavedpathak1655

    Жыл бұрын

    ​@@santoshpatil101

  • @dwarkabaikachkure6986

    @dwarkabaikachkure6986

    Жыл бұрын

    प्रदिप दादा चा न मिळेल का

  • @madhuriutpat1413

    @madhuriutpat1413

    Жыл бұрын

    खूप छान अनुभव आहे श्री स्वामी समर्थ

  • @ashwinigaikwad-cp4zl
    @ashwinigaikwad-cp4zl Жыл бұрын

    स्वामी समर्थ भेटले या जगात काहीच नको स्वामी भेटल लय पुण्यवान तुम्ही

  • @ganeshzadkhande1940
    @ganeshzadkhande1940 Жыл бұрын

    परिवर्तन करणारा अनुभव होता.श्री स्वामी समर्थ..

  • @sainemade6604
    @sainemade66042 жыл бұрын

    अप्रतिम अनुभव. अंगावर शहारे आले. खरोखरच स्वामी या जगात आहेत आणि मनापासून सेवा केली तर नक्की प्रचिती येते.🙏

  • @ushashinde9858
    @ushashinde9858 Жыл бұрын

    आम्हाला किती त्रास होतो आहे पण हिच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे की आम्हाला पण अशी सेवा करण्याची संधी मिळावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @siddheshwarhajare3097

    @siddheshwarhajare3097

    3 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ अण्णाभाऊ खूपच छान होता🎉❤

  • @chhayapawale4473
    @chhayapawale44732 жыл бұрын

    ताई तुमचा आनुभव खूप छान होता आगावर काठा आला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @avadhootambhore5922
    @avadhootambhore59222 жыл бұрын

    हा अनुभव एकून मन भारावून गेले आहे खुप छान अनुभव आहे डोळ्यातून पाणी येत आहे आपले खुप आभार आहे सर्व स्वामी भक्तांना हे अनभु व आपण शेअर करता श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏

  • @vandanajagtap7087
    @vandanajagtap70872 жыл бұрын

    🙏श्री स्वामी समर्थ ताई 🙏 खरच या ताईंचा अनुभव किती सुंदर आहे. ऐकताना अंगावर शहारे येतात. स्वामी अशीच कृपा सगळ्यांन वर राहावी ही स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

  • @jayshrisomwanshi8148
    @jayshrisomwanshi8148 Жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.. श्री स्वामी समर्थ 🙏🙏💐 खूप सुंदर सुंदर अप्रतिम अनुभव..🙏🙏

  • @sm-gq7cq
    @sm-gq7cq Жыл бұрын

    खुपच सुंदर अनुभव आहे..श्री स्वामी समर्थ..🙏🙏🌺🌺

  • @bhagyashreedhumal7135
    @bhagyashreedhumal71352 жыл бұрын

    मला ही खुप अनुभव आहे स्वामी चा 🙏🙏🙏🙏 खुप छान ताई 🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏 🌹🌹

  • @surajsupekar5979
    @surajsupekar59792 жыл бұрын

    किती सुंदर अनुभव ह्या ताईचां असेच आशिर्वाद राहुद्या श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @Amit-su3kw

    @Amit-su3kw

    2 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @kalpanathakare2503

    @kalpanathakare2503

    Жыл бұрын

    Shree swami samarth 🙏🙏

  • @jayshreebhatkar5063

    @jayshreebhatkar5063

    Жыл бұрын

    Jay jai swami samrth

  • @Saumitrathefirstgamer1176

    @Saumitrathefirstgamer1176

    Жыл бұрын

    SHREE SWAMI AAI SAMARTH 🙏🙏🙏🌹🌹🌹🌼🌼🌼

  • @memyangel164

    @memyangel164

    10 ай бұрын

  • @yash55557
    @yash555572 жыл бұрын

    खूप छान अनुभव आहे ताई ऐकून अंगावर शहारे आले 🙏🌺🙏

  • @sanskrutikalas4028
    @sanskrutikalas40282 жыл бұрын

    नमस्कार ताई ,तुमचा अनुभव खूप छान होता ,ऐकून बरे वाटले, श्री स्वामी समर्थ 🙏

  • @NeetaDhumal-mq9xm
    @NeetaDhumal-mq9xm25 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ खूप छान ऐकून अंगावर शहारे आले स्वामी समर्थ

  • @surekhakondvilkar2104
    @surekhakondvilkar2104 Жыл бұрын

    खुपचं सुंदर अनुभव आहे 😊 श्री स्वामी समर्थ 🙏🌸🙏🌸

  • @jyotis8090
    @jyotis80902 жыл бұрын

    खूप छान अनुभव ताई खूप भाग्यवान आहेत तुम्ही ताई. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @swamisamarthshorts6333
    @swamisamarthshorts63332 жыл бұрын

    अतिशय सुंदर अनुभव आला ताईंना. 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @blastgamer582
    @blastgamer582 Жыл бұрын

    खूप खूप छान अनुभव ऐकायला मिळाला ताई खरंच खूप छान अनुभव आहे हा

  • @anamikamarkhedkar4778
    @anamikamarkhedkar47782 жыл бұрын

    ताई तू खरच भाग्यशाली आहेस तुला स्वामिनी साक्षात दर्शन दिले 🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏

  • @shobhamane3122
    @shobhamane31222 жыл бұрын

    खूप खूप छान मनाला प्रेरणा मिळाली स्वामी भक्तींसाठी श्री स्वामी समर्थ

  • @dipaligaikwad3253
    @dipaligaikwad3253 Жыл бұрын

    Khupach chaan Anubhav....dolyat pani aale 🥺manat shradha nirman karnare pan swamich🙏👍shree swami samarth 🙇‍♀️

  • @komaljadhav3881
    @komaljadhav38812 жыл бұрын

    खूपच सुंदर अनुभव होता...खूप छान वाटले ऐकून.🙏श्री स्वामी समर्थ🙏

  • @shailayelpale7011
    @shailayelpale7011 Жыл бұрын

    खूप खूप छान अनुभव आहे ताई श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @ManishaBhosale-go2rh
    @ManishaBhosale-go2rh3 ай бұрын

    ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा प्रदिप दादा स्वामी स्वरुप ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 महाराज ❤❤

  • @mamatacharode5440
    @mamatacharode5440 Жыл бұрын

    अतीशय सुंदर अनुभव श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @tukaramgaikwad8855
    @tukaramgaikwad88552 жыл бұрын

    अंगावर शहारे आले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @archanaadlinge9634
    @archanaadlinge96349 ай бұрын

    खूप छान वाटलं हे सगळं ऐकून श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏🙏

  • @akshayapatil702
    @akshayapatil7022 жыл бұрын

    Khup sundar aanubhav ,,,asa aanubhav aaikalch nahi Shri Swami Samarth🙏

  • @priyankaganjare5717
    @priyankaganjare57172 жыл бұрын

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏ताई काय तुमचा अनुभव अंगावर काटा आला खूप खूप सुंदर अनुभव ताई तुमचा......किती तुमच्या अनुभवला शब्द च नाही..... 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @anjaninaik627
    @anjaninaik6276 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनुभव ऐकताना मी भाऊक झाले🙏🙏🙏🙏🙏

  • @ruchii8613
    @ruchii86132 жыл бұрын

    वाघमारे ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी ताई तुमचे अनुभव सांगताना माझे डोळे व मन भरून आले दोन तीन दिवस हा विडीयो माझ्या नजरेसमोरून जात होता पण मी दुर्लक्ष केले पण आज पुन्हा आला आणि वाटले चला ऐकूया हे माझ्या समर्थान मुळेच घडले असेल श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @vaishaliwaghmare6932

    @vaishaliwaghmare6932

    Жыл бұрын

    Shree Swami smarth 🙏tai

  • @vijayajawale3323
    @vijayajawale3323 Жыл бұрын

    खुपचं छान अनुभव सांगितला तुम्ही भाग्यवान आहात धन्यवाद

  • @laxmipokhare5257
    @laxmipokhare52573 ай бұрын

    खूप सुंदर अनुभव आहे,, श्री स्वामी समर्थ 🙏🙏💐💐🙏🙏🏵️🏵️👏👏👏👏👏🌺

  • @rutujathakare2684
    @rutujathakare2684 Жыл бұрын

    अक्षरशः रडु आले... श्री स्वामी समर्थ ... जय गजानन माऊली🥰

  • @kamalpatil4793
    @kamalpatil4793 Жыл бұрын

    Kharach khup Sundar anubhav....dolyatil Pani thambatch navte.... श्री स्वामी समर्थ ...प्रदीप दादांना कोटी कोटी प्रणाम

  • @abhijeetkale5001
    @abhijeetkale50012 жыл бұрын

    अप्रतीम आहे हा आनूभ व ता ई श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌷🌺🌼👌

  • @prachipawari4308
    @prachipawari43082 жыл бұрын

    नशीबवान आहात ताई तुम्ही . खूप छान . श्री स्वामी समर्थ

  • @jayshreeraut6218
    @jayshreeraut62185 ай бұрын

    Kitti kitti sundar anubhav aalay hya tainna.....

  • @asthagaikwad9425
    @asthagaikwad94252 жыл бұрын

    खुप छान अनुभव होता अनुभव आयकुण डोळ्यात पाणी आल.. स्वामीची लीला अगाध आहे.. स्वामी ओम...

  • @sangitabarhate1584
    @sangitabarhate15842 жыл бұрын

    खुप छान अनुभव होता आणि ऐकताना अंगावर शहारे आले आणि खूप रडले खुप छान

  • @anilparab5815
    @anilparab5815 Жыл бұрын

    आपण जे फोटो दाखवताय ते अप्रतिम आहेत श्री स्वामी ओम

  • @vijayajawale3323
    @vijayajawale3323 Жыл бұрын

    खुपच छान अनुभव सांगितला भागवान अहात धन्यवाद

  • @shobhanisal5120
    @shobhanisal5120 Жыл бұрын

    Khup khup chan mahiti sangitli thanku tai shree swami samrth jay jay swami samrtha 💖

  • @fanendragirigosavi3542
    @fanendragirigosavi3542 Жыл бұрын

    Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth khubchand Anubhav Sangeet la thank you

  • @savitagurav9373
    @savitagurav9373 Жыл бұрын

    खूप सुंदर अनुभव आहे ताई डोळ्यात पाणी आलं श्री स्वामी समर्थ

  • @monaliwagh3460
    @monaliwagh34602 жыл бұрын

    खुप छान अनुभव आहे. 🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏

  • @pratibhadesai2117
    @pratibhadesai21172 жыл бұрын

    खूप खूप सुंदर अनुभव. श्री स्वामी समर्थ 🙏🙏.

  • @nileshjagdale612
    @nileshjagdale6122 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ या ताईनचा अनुभव ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागले स्वामी मला कधी त्यांचे दर्शन देणार आहेत काय माहित मी त्या शनाची आतुरतेने वाट पाहत आहे .

  • @netragovalkar8204

    @netragovalkar8204

    2 жыл бұрын

    Lavkar ch . Shree Swami Samarth. 🙏🏼

  • @rekhadipake6900
    @rekhadipake69002 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थान् चरणी त्रिवार मुजरा 💐💐 🙏🏻🙏🏻💐💐

  • @Raker980
    @Raker9802 жыл бұрын

    Mharajchi mahima khoop Mahan ahe tyanchya anubhavana kaslyahi prasidhichi garaj nahi shri swami samarth

  • @shubhadakamat9031
    @shubhadakamat90312 жыл бұрын

    Khup sundar anubhav taincha , shri swami samarth jay jay swami samarth

  • @priyankamanke8920
    @priyankamanke89202 жыл бұрын

    Apratim anubhav🙏🙏Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🙏🙏

  • @manumalhar9118
    @manumalhar9118 Жыл бұрын

    Khup chaan anubhav ahe tai, angawar shahare ale o, shri Swami samarth

  • @poojapatil7112
    @poojapatil71122 жыл бұрын

    Tai khup chan anubhav ahe ytun khup swami bhakt ghdtil swaminchi ashic krupa rahi de 🙏🏻🙏🏻👌👌🌹🌹

  • @tanayapalav7517
    @tanayapalav75172 жыл бұрын

    Kiti Chan anubhav 🙏 Shree guru dev datta shree swami samarth Jay Jay swami samarth har har mahadev om namah shivay 🙏😊❤

  • @sumitmalusare8781
    @sumitmalusare8781 Жыл бұрын

    अनुभव ऐकून मन भारावून गेले सौ शारदा मालुसरे पुणे

  • @jayashreepawar1834
    @jayashreepawar18342 жыл бұрын

    Khup chan Anubhav ahe taincha 🙏shree swami samartha 🙏

  • @pramilalokhande3632
    @pramilalokhande36325 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ अंगावर काटा आला ताई ऐकताना

  • @smitakshirsagar5348
    @smitakshirsagar5348 Жыл бұрын

    खुप सुंदर अनुभव श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @BaluGonde
    @BaluGonde6 ай бұрын

    🌺‼️ श्री स्वामी समर्थ ‼️🌺

  • @chhayashirsat6183
    @chhayashirsat6183Ай бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रदीप दादांना कोटी कोटी प्रणाम

  • @preranabhatade2130
    @preranabhatade213011 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @jagrutibhoir7053
    @jagrutibhoir70532 жыл бұрын

    Khupach khupach Sundar anubhav aahe hya taincha sree swami samrth Jay Jay swami samrth 🙏 🙏

  • @aartinachare
    @aartinachare11 ай бұрын

    🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @jayashrirandhe2218
    @jayashrirandhe2218 Жыл бұрын

    🌹🌹ब्रम्हांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹

  • @preranakadam4008

    @preranakadam4008

    Жыл бұрын

    Shree Swami Swami Samartha

  • @shitaldhangude2349
    @shitaldhangude2349 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻 खूप सुंदर अनुभव आहे

  • @shaileshbelnekar1147
    @shaileshbelnekar11476 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ जय झय स्वामी समर्थ ❤❤

  • @vishubagve8617
    @vishubagve8617 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

Келесі