"11 वर्षे सेवेत पण प्रचीतीच नाही" रागात स्वामींची मुर्ती विहीरीत टाकली त्या पुढे जे झाल ते नक्की बघा

"11 वर्षे सेवेत पण प्रचीतीच नाही" रागात स्वामींची मुर्ती विहीरीत टाकली त्या पुढे जे झाल ते नक्की बघा चित्तथरारक स्वामी अनुभव
#swami
#swamishakti
#aamhiswamibhakt
#akkalkotswami
#swamiseva
#swamiaanubhav
#swamilila
#jayjayswamisamarth
#shree
#devi
🙏🌺 स्वामी समर्थ🌺🙏

Пікірлер: 402

  • @anjalitayade2760
    @anjalitayade2760 Жыл бұрын

    खरंच स्वामी समर्थ आहेत... माझे मिस्टर करोनाने आजारी होते ICU मध्ये 22 दिवस होते स्वामी कृपेने ते घरी सुखरूप आले..

  • @pranavkenjale4557
    @pranavkenjale4557 Жыл бұрын

    साक्षात परमेश्वर समोर येऊन तुम्हाला साथ नाही देणार हे त्रिवार खरं आहे पण परमेश्वर च्य पलीकडे एक शक्ती असते ती म्हणजे नियती ती नियती तुम्हाला साथ देते भगवंताच्या रूपांनी हा माझ्या स्वतःसोबत घडलेला अनुभव आहे पण म्हणून भगवंताला विहिरीत टाकने हे योग्य नाही 🙏

  • @anveshachavan6620
    @anveshachavan6620 Жыл бұрын

    खरच आपण छोट्या मोठ्या गोष्टीसाठी स्वामींना बोल लावतो पण खरी गरज असेल तेव्हा स्वामी नक्की धावून येतात.आपण ही बारीक सारीक गोष्टी साठी स्वामींना त्रास आणि बोल लावू नये

  • @seemapawar728
    @seemapawar728 Жыл бұрын

    जो स्वामी सेवेत असतो त्यांच्या पाठीशी कायम स्वामी असतात.. फक्तं मनापासुन श्रद्धा हवी.. सदैव पाठीशी..🌍🙏🌸

  • @arunaghule2566
    @arunaghule2566 Жыл бұрын

    खरच ताई मलाही असा अनुभव आला. सत्य आहे हे ताई

  • @ganeshpore8175
    @ganeshpore8175 Жыл бұрын

    जय जय स्वामी समर्थ असे स्वामी सर्व कुटुंबाच्या पाठीशी राहोत हीच हीच स्वामी चरणी इच्छा

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 Жыл бұрын

    खरोखरच खुपच अदभुत व दिव्य असा अनुभव. श्री स्वामी समर्थ महाराजांची मुर्ती विहिरीतुन आपोआप वरती येणे . खुपच अदभुत व कल्पना च करू शकत नाही. कमाल अनुभव. खरोखरच अंगावर शहारे आणणारा अनुभव. !! जय जय श्री स्वामी समर्थ !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐

  • @villagelover5815
    @villagelover5815 Жыл бұрын

    श्री हरी शंकर.नमामि शंकर. शिव शंकर शंभो.हे गिरिजपती श्री भवानी शंकर.शिव शंकर शंभो.श्री स्वामी समर्थ.

  • @manishapathare5986
    @manishapathare5986 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज आकलकोट

  • @vinodkale344
    @vinodkale3447 ай бұрын

    हा अनुभव खूप छान आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @diptichavan847
    @diptichavan847 Жыл бұрын

    Khup chhan anubhav aahe taai, swami aaplya bhaktanna kase tartil te aapan sangu shakat nahi,, खरंच अशक्य ही शक्य करतील स्वामी असे आहेत आपले स्वामी... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹

  • @vaishalidhanawade9046
    @vaishalidhanawade9046 Жыл бұрын

    स्वामींची अशीच prachiti yete Swami आई ashich kayam पाठीशी rahte Jay shree swami samarth 🙏🙏🙏

  • @reshmakamblebansode7526
    @reshmakamblebansode7526 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ. स्वामी असेच या ताईसारखे माझा कुटुंबाचा पाठीशी राहा आता तुमची खुप गरज आहे माजा कुटुंबाला. कृपा करा स्वामी

  • @meenakelgandre6625

    @meenakelgandre6625

    Жыл бұрын

    Shree Swami Samarth jay jay Swami Samarth 🙏🙏

  • @rekhachavan8296

    @rekhachavan8296

    Жыл бұрын

    Z

  • @yuvalife1111
    @yuvalife1111 Жыл бұрын

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 स्वामी कधीच भक्तांची साथ सोडत नाहीत. नेहमी सोबत असतात.

  • @manishaborse5844
    @manishaborse5844 Жыл бұрын

    खुप छान अनुभव आहे मला पण डोळ्यात पाणी आले

  • @poojashende3468
    @poojashende3468 Жыл бұрын

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचे भल कर, कल्याण, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे....

  • @kumudchaudhari8216
    @kumudchaudhari8216 Жыл бұрын

    अशक्य ही शक्य करतात स्वामी माऊली

  • @sujatajadhav4643
    @sujatajadhav4643 Жыл бұрын

    खरच स्वामींचा अनुभव अद्दभूत आहे .अशक्य ही शक्य करतील स्वामी.||श्री स्वामी समर्थ||💐💐

  • @poojashende3468

    @poojashende3468

    Жыл бұрын

    Anubhav kase sangaych te sangal ka pls ??? Maze pn khup anubhav aahet... mla pn sonyache aahet

  • @shubhangijadhav1328
    @shubhangijadhav1328 Жыл бұрын

    खूप सुंदर प्रचिती आली कधी कधी माणूस दुःखी होतो कष्टी होतो हक्काचे कोणी असेल तर परमेश्वरचं . श्रद्धा सबुरी ठेवूया आणि पुढे जाऊन स्वामींची सेवा करत राहुया.

  • @shubhangijadhav1328

    @shubhangijadhav1328

    Жыл бұрын

    💐💐👍🌹🌹🌹

  • @poojas3846
    @poojas3846 Жыл бұрын

    Shree swami samarth 🙏🙏🙏 kiti Chan anubhav ahe

  • @bondswap1
    @bondswap1 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ , आपल्या हा अनुभव ऐकून मला सुध्दा खूप रडायला आले, खूप कास तरी वाटल , खरच स्वामी आहेत साक्षात आहेत,माझे स्वामी सर्वत्र आहेत, श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐

  • @vaishalikumavat9866
    @vaishalikumavat9866 Жыл бұрын

    अशक्य ही शक्य करतील स्वामी खरच खुपच सुदंर अनुभव आहे श्री स्वामि समर्थ 🙏

  • @aartijadhav9162
    @aartijadhav9162 Жыл бұрын

    खुप छान अनुभव आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @swapnaliharale5
    @swapnaliharale5 Жыл бұрын

    🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...🌺🙏🙏 श्री स्वामी समर्थ...🌺🙏🙏🌹

  • @kiranmali4942
    @kiranmali4942 Жыл бұрын

    खूप अदभुत चमत्कार श्री. स्वामी समर्थ....

  • @swamishakti1160
    @swamishakti1160 Жыл бұрын

    स्वामीभक्तांना नम्र विनंती सर्व अनुभव जास्तीत जास्त शेअर करा आपल्यामुळे अनेक दुःखी लोकांना दुःखातुन बाहेर पडण्यास मदत होते 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @diptichavan847

    @diptichavan847

    Жыл бұрын

    नक्की ताई

  • @swamishakti1160

    @swamishakti1160

    Жыл бұрын

    @@Tusharthebest13 khup krtat roj lakho lokana aanubhav yetatch

  • @priyankadesai1098

    @priyankadesai1098

    Жыл бұрын

    Anubhav nakkich yeto

  • @anjaliachrekar546

    @anjaliachrekar546

    Жыл бұрын

    @@Tusharthebest13 माहीत नसलेल्या गोष्टीवर बोलू नये

  • @diptichavan847

    @diptichavan847

    Жыл бұрын

    @@Tusharthebest13 tumhala vishwas nahi tya vishaya var bolu naka, aamhala khup anubhav aale aahet swaminche, aamhi manapasun seva karto mhanun

  • @varshasanak2936
    @varshasanak2936 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ....मला आलेला स्वामीचा एक अनुभव ‌.मी केंद्रात जात नाही पण माझ्या देवघरात स्वामीचा फोटो आहे.आणि रोज तारक मंत्र आणि स्वामिची गाणी .ऐकतो .पुजा करताना नेहमी स्वामीचे नाव मुखात असते....माझा अनुभव ...... आम्हाला नातेवाईकांकडून शेती विकत घ्यायची होती.आम्ही दागीने वगैरे विकुन पैशाची जमवाजमव केली.आणी नंतर त्यांनी सांगितले की आम्ही तुम्हाला शेती देणार नाही.आम्ही खुप निराश झालो. मी स्वामीसमोर जाऊन म्हटलं आमच्या सोबत असं का झालं ..मी स्वामीनां म्हटलं स्वामी आता तुम्ही च काही तरी करा.आणी त्या दिवशी गुरुवार होता .त्या समोरच्या व्यक्तीच्या आम्हाला फोन आला . शेती तुम्हाला देतोय म्हणुन.,... .स्वामींची कृपा. .... वर्षा भास्कर ढाकणे ... जालना

  • @mohinigaikwad3812
    @mohinigaikwad3812 Жыл бұрын

    Shree swami samarth 🌺🙏 khup chan anubhav 👌

  • @sunandapatil7086
    @sunandapatil7086Ай бұрын

    खुपच सुंदर अनुभव ताई

  • @amiee7227
    @amiee7227 Жыл бұрын

    SHREE SWAMI SAMARTH

  • @sarojinimane3770
    @sarojinimane3770 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु माऊली तुमचे चरणी कोटी कोटी प्रणाम असेच भक्तांच्या माग उभं राहा ना आम्हाला सर्वांना समाधानी आनंदी ठेवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी महाराज की जय ब्रम्हांडनायक राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी महाराज की जय जय रघुवीर समर्थ

  • @ItSMe-qs1ku
    @ItSMe-qs1ku Жыл бұрын

    बापरे....Speechless...Shree Swami Samarth.

  • @manojkumargandhi2173
    @manojkumargandhi2173 Жыл бұрын

    अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🏼

  • @harshadagharat2412
    @harshadagharat2412 Жыл бұрын

    अनुभव aikun डोळ्यात पाणी आलं... 🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻

  • @mangeshghorpade165
    @mangeshghorpade165 Жыл бұрын

    ताईंच ११ वर्ष केलली सेवा व संचायेत केलेलं पूनय उपोगी पडलं म्हणून सगळ्यानी भक्ती मार्ग व सेवा करत राहा कधी ना कधी तेय उपोगी येते श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ

  • @shailejapatil7315
    @shailejapatil7315 Жыл бұрын

    Shree Swami Samarth 🌹🙏🌹 अशक्य ही शक्य करतील स्वामी🌹🙏🌹

  • @rajashribhole8876
    @rajashribhole8876 Жыл бұрын

    अशक्य शक्य करतील स्वामी।।श्री स्वामी समर्थ 🙏

  • @mugdhasatam8543
    @mugdhasatam8543 Жыл бұрын

    ताई आजचा अनुभव खरच खूप छान होता एकुन डोळ्यांत पाणी आलं श्री स्वामी समर्थ

  • @ranipanditgawali5401
    @ranipanditgawali5401 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताईंचा हा अनुभव ऐकून डोळ्यात पाणी आलं खरंच अशक्य ही शक्य करतील स्वामी हे विश्वास महत्त्वाचा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @aniketmahure2430
    @aniketmahure2430 Жыл бұрын

    Very nice shree swami samartha

  • @vidayhatkar1204
    @vidayhatkar1204 Жыл бұрын

    श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय दिव्य अनुभव

  • @dattatrayraskar3708

    @dattatrayraskar3708

    Жыл бұрын

    Sree swami samrth🙏🙏🙏

  • @vinodpalve3268
    @vinodpalve3268 Жыл бұрын

    🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @adarshkadam5148
    @adarshkadam5148 Жыл бұрын

    ताई खूप छान आणुभव आहे ,डोळ्यात पाणी आले आहे ऐकून

  • @vasantimurudkar157
    @vasantimurudkar157 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sulbhashinde7801
    @sulbhashinde7801 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌷🌷

  • @Swatiyadgire77
    @Swatiyadgire77 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई तुमचा अनुभव खरच खूप रडायला येत होतं असं वाटलं की खरंच स्वामी आहेत आपल्या पाठीशी, 🙏🌼🙏

  • @snowyfoundationtestimonial2198

    @snowyfoundationtestimonial2198

    Жыл бұрын

    A

  • @snowyfoundationtestimonial2198

    @snowyfoundationtestimonial2198

    Жыл бұрын

    Ssa

  • @samitadalvi9595

    @samitadalvi9595

    Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई तुमचा अनुभव ऐकताना रडायला येत होत खरच स्वामी पाठीशी आहेत

  • @ranjanakurkure3416
    @ranjanakurkure3416 Жыл бұрын

    khup chan. shree swami samarth. Aapli mauli sarvanchya pathishi aahe.

  • @nishavartak1525
    @nishavartak1525 Жыл бұрын

    "अशक्य ही शक्य करतील स्वामी" स्वामी आई त्रिवार वंदन

  • @reshmapalshetkar8667
    @reshmapalshetkar8667 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई हा अनुभव खूप छान होता

  • @mahanandabargale2481
    @mahanandabargale2481 Жыл бұрын

    खूप छान अनुभव आहे ताई

  • @pratibhadesai2117
    @pratibhadesai2117 Жыл бұрын

    अतिशय सुंदर अनुभव होता ताईचा. श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @shrutisagvekar2877
    @shrutisagvekar2877 Жыл бұрын

    Shree Swami Samrath 🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @chiragmisal1275
    @chiragmisal1275 Жыл бұрын

    Shree Swami samarth

  • @madhavitatkare3075
    @madhavitatkare3075 Жыл бұрын

    खूप काळजाला भिडणारा प्रसंग होता आणि त्यातून स्वामींनी दिलेली अनुभूती खूप आनंददायक आहे... आपले स्वामी असेच सर्वांच्या पाठीशी कायम आहेत आणि त्यांचे कृपा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहुदेत हीच स्वामी चरणी प्रार्थना... श्री स्वामी समर्थ... 🙏🙏

  • @smitashelar5430

    @smitashelar5430

    Жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🏻🌺🙏🏻

  • @amiee7227

    @amiee7227

    Жыл бұрын

    SHREE SWAMI SAMARTH

  • @utkarshpatil9780

    @utkarshpatil9780

    Жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏

  • @nandagodbole5377
    @nandagodbole5377 Жыл бұрын

    ताई किती चित्त थरारक अनुभव ऐकला अंगावर शहारे आले रडू आले स्वामी महाराजांची लीला किती सुंदर आहेश्री स्वामी समर्थ स्वामी महाराज की जय

  • @yuvrajraghunathraochavan1393
    @yuvrajraghunathraochavan1393 Жыл бұрын

    सर्वोत्तम अनुभव ! श्री स्वामी समर्थ !

  • @vaishanvikadam8752
    @vaishanvikadam8752 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ

  • @rohitchavan868
    @rohitchavan868 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ गुरु माउली,🙏🏵️🌹🌷

  • @vinodkale344
    @vinodkale3447 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @kiranmali4942
    @kiranmali4942 Жыл бұрын

    अशक्य ही शक्य करतील स्वामी.... श्री. स्वामी समर्थ....

  • @shakuntalakhalane5244
    @shakuntalakhalane5244 Жыл бұрын

    स्वामी समर्थ महाराज की जय कुबेर देवा कि जयहो

  • @arunsonawane6785
    @arunsonawane6785 Жыл бұрын

    खरच श्री स्वामी समर्थ महाराज चा दिव्य अनुभव ताई ना आला खरच श्री स्वामी समर्थ आहे त माहराज मन तात मै गया नही मै जिंदा हु श्री स्वामी समर्थ

  • @sanjaykhot2244
    @sanjaykhot2244 Жыл бұрын

    Khupach chan angavar kante ale tai shri swami samarth

  • @user-zt4dk4it8f
    @user-zt4dk4it8f Жыл бұрын

    दिव्यत्वाचा साक्षात्कार देणारा अनुभव.

  • @anishaarekar2486
    @anishaarekar24867 ай бұрын

    जय जय स्वामी समर्थ

  • @madhurabhatawadekar2355
    @madhurabhatawadekar2355 Жыл бұрын

    Khup sundar anubhav aahe 🙏🙏

  • @kaminimore5957
    @kaminimore5957 Жыл бұрын

    ताई अनुभव ऐकून डोळ्यात पाणी आले

  • @ashaghadge5505
    @ashaghadge5505 Жыл бұрын

    किती छान आहे स्वामी असेच पाठीशी राह

  • @bhagyashrisalunke2037
    @bhagyashrisalunke2037 Жыл бұрын

    अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌺

  • @18.sureshkamble99
    @18.sureshkamble99 Жыл бұрын

    Ashakyate shakya karateel swami 🙏🏻dhanyawad swami deva 🙏🏻🌺shree swami samarth jai jai swami samarth 🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🌺

  • @Bharatishinde9537
    @Bharatishinde9537 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @narendranarayani4741
    @narendranarayani4741 Жыл бұрын

    श्रो स्वामी समर्थ

  • @yogeshshinde7921
    @yogeshshinde7921 Жыл бұрын

    Khup chan anubhav sri swami samarth 🙏🙏

  • @venketdeshmukh3999
    @venketdeshmukh3999 Жыл бұрын

    Kharacha tai radayla aala. Shree swami samarth

  • @revatipatil7050
    @revatipatil7050 Жыл бұрын

    Mazya aai vadilanvr khup vait pastiti aaly tumchi sath heavy shree swami samarth

  • @priyadeshpande5055
    @priyadeshpande5055 Жыл бұрын

    Khoop ch chan anubhav swami ahet khoop vela prachiti ali ahe Shree swami samarth

  • @ganeshchindarkar3527
    @ganeshchindarkar3527 Жыл бұрын

    🙏💐 !! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!💐🙏

  • @mankarnikapatve2088
    @mankarnikapatve2088 Жыл бұрын

    Swami is great

  • @urmilawaikar1054
    @urmilawaikar1054 Жыл бұрын

    Shree swami samarth tumchi Lila agadh ahe shree swami samarth

  • @mayurikadam4523
    @mayurikadam4523 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 अशक्य शक्य करतील स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @riyakshirsagar5764
    @riyakshirsagar5764 Жыл бұрын

    Chan anubhav

  • @khushibharade7214
    @khushibharade7214 Жыл бұрын

    ❤️श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️🙏🏻🙏🏻❤️❤️

  • @leenadudhe2007
    @leenadudhe2007 Жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @shobharane7505
    @shobharane7505 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ. खुप छान. अनुभव आहे 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @sonalpawar9143
    @sonalpawar9143 Жыл бұрын

    महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @riteshvaidya4832
    @riteshvaidya4832 Жыл бұрын

    खरंच अशक्य हे शक्य करतील सॉमि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 Жыл бұрын

    🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 Жыл бұрын

    Khupach chan chit thararak anubhav hota Shri Swami Samarth tai 🙏🙏

  • @ndeditz6399
    @ndeditz6399 Жыл бұрын

    Shree swami smarth ...Agadh ahe swaminci lila...Shree Swami Samarth

  • @meenapanchal761
    @meenapanchal761 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @shakuntalakhalane5244
    @shakuntalakhalane5244 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो

  • @nandinikadam5596
    @nandinikadam5596 Жыл бұрын

    Shree Swami Samarth🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹

  • @nileshpatil3709
    @nileshpatil3709 Жыл бұрын

    Khup chan swami samarth

  • @sunitapatil8265
    @sunitapatil8265 Жыл бұрын

    Dolyat pani aal tai kharch..shree swami samarth

  • @narayangayke
    @narayangayke Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @gajananbhosle4185
    @gajananbhosle4185 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @rajeshdhure2846
    @rajeshdhure2846 Жыл бұрын

    Khupch chan

  • @dadapatil6187
    @dadapatil6187 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @rupalibavdhane5426
    @rupalibavdhane5426 Жыл бұрын

    Shree Swami Samarth.... Ha anubhav ikun aangavar kata aala dolyat Pani aal aksharsha

  • @princessengineer
    @princessengineer Жыл бұрын

    Khup Chan Anubhav 🙏♥️😊

Келесі