Vidhan Parishad Election Result : कोल्हे - दराडेंमध्ये काँटे की टक्कर, कोण गुलाल उधळणार?

#vivekkolhe #vidhanparishadelection #vidhanparishadresult #nashik
२६ जून रोजी राज्यातील ४ विधानपरिषदेच्या जागांवर निवडणूक पार पडली त्याची मतमोजणी सुरु आहे. यात मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ, कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान झालं होतं. यापैकी मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार अनिल परब यांनी विजय साकारला आहे. तर नाशिकमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळतेय. तर याच मतमोजणीचे अपडेट्स या लाइव्हच्या माध्यमातून जाणून घेऊ.

Пікірлер: 25

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq4 күн бұрын

    आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिक कट्टर यांचा नाद करायचा नाही...जय भवानी

  • @hemrajpatil1383
    @hemrajpatil13834 күн бұрын

    मुंबई फक्तं आपल्या साहेबांची....🎉 उध्दव ठाकरे 🎉 जिंदाबाद 🎉🎉🎉❤

  • @somnathaher3253
    @somnathaher32534 күн бұрын

    दराडे विजयी होतील का नाही सांगा पटकन

  • @dnyaneshwarsanap2115
    @dnyaneshwarsanap21154 күн бұрын

    दराडे 8000 लीड नि पुढे

  • @rajendraphadke8965
    @rajendraphadke89654 күн бұрын

    लेटेस्ट बातमी

  • @rajendraphadke8965
    @rajendraphadke89654 күн бұрын

    लेटेस्ट न्यूज सांगा.

  • @anilpangavhane7672
    @anilpangavhane76724 күн бұрын

    Vivek bhaiya zindabad

  • @kirangadhari6890
    @kirangadhari68904 күн бұрын

    यांना बातम्या देण्यासाठी सराव करुं द्या

  • @amolgandal3828
    @amolgandal38284 күн бұрын

    Darade vijai zale khole saheb better luck next time

  • @amoldighe5516
    @amoldighe55164 күн бұрын

    नाशिक च सांगा

  • @rajendraphadke8965
    @rajendraphadke89654 күн бұрын

    लेटेस्ट न्यूज

  • @maheshnagare546
    @maheshnagare5464 күн бұрын

    Kolhey jari apaksha asle tari MVP rayat Ani sanjiwani plas thoat join zhale thaymule. Kolhey yenarch

  • @sachinbhadane9353
    @sachinbhadane93534 күн бұрын

    Vivek bhaiyaa🎉

  • @somnathaher3253
    @somnathaher32534 күн бұрын

    बापट पसरा बंध कर नाशिक विजेता कोण आहे ते सांग

  • @ganeshthorat9576
    @ganeshthorat95764 күн бұрын

    येणार तर भैय्यासाहेब च....🎉❤

  • @maheshnagare546
    @maheshnagare5464 күн бұрын

    Darade ka honar nahi

  • @JalindarLohakane-pf9tf
    @JalindarLohakane-pf9tf4 күн бұрын

    मा आमदार विवेक भैय्या कोल्हे १०१, टक्के विजयी होणार

  • @somnathaher3253
    @somnathaher32534 күн бұрын

    अग फायनल सांग लय बापट पसारा नको सांगू

  • @user-ov1bn7sr3r
    @user-ov1bn7sr3r4 күн бұрын

    विखे पाटील यांचा नाद नाही करायचा

  • @anilkhairnar316
    @anilkhairnar3164 күн бұрын

    Nashik cha sanja

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate62584 күн бұрын

    विवेक भैया

  • @maheshnagare546
    @maheshnagare5464 күн бұрын

    Darade ka honar. Nahi

  • @babanraut6190
    @babanraut61904 күн бұрын

    कोल्हे zindabad

  • @RajuSurase-ow1yc
    @RajuSurase-ow1yc4 күн бұрын

    विवेक कोल्हे निवडणूक जिंकणार

Келесі