Vidhan Parishad Election Result : अनिल परबांनी गुलाल उधळला, विवेक कोल्हे बाजी मारणार?

#anilparab #vivekkolhe #vidhanparishadelection #vidhanparishadresult #nashik #kokan #maharashtratimes
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी भाजपने पाच उमेदवार जाहीर केले तर दुसरीकडे २६ जून रोजी राज्यातील ४ विधानपरिषदेच्या जागांवर निवडणूक पार पडली त्याची मतमोजणी सुरु आहे. यात मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ, कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान झालं होतं. यापैकी मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार अनिल परब यांनी विजय साकारला आहे. तर नाशिकमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळतेय. तर याच मतमोजणीचे अपडेट्स या लाइव्हच्या माध्यमातून जाणून घेऊ.

Пікірлер: 28

  • @gauravmhaske1054
    @gauravmhaske10549 күн бұрын

    नाशिक चे अपडेट द्या मॅम.

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql9 күн бұрын

    निवडणूक आयोग भाजप कडे असताना विजयी झाले अभिनंदन

  • @rajumorey5767
    @rajumorey57679 күн бұрын

    60% लोक भाजीपाला मतदान देत नाही तरी भाजपाचे उमेदवार यांना अधिकची मते पडतात कुठून तेच कळत नाही?

  • @vijaykale198
    @vijaykale1989 күн бұрын

    माणूस कामाचा मित्र हक्काचा, श्री विवेक भैय्यासाहेब कोल्हे यांचाच विजय होणार💯✌👍

  • @laxmangalande3747
    @laxmangalande37479 күн бұрын

    ठाकरे सरकार ❤

  • @anilshelar8775
    @anilshelar87759 күн бұрын

    पत्रकार खुपच अनुभवी दिसते आहे.ह्या वयात😂

  • @balirammore7948
    @balirammore79489 күн бұрын

    लोकांनी मुंबई मध्ये नाव नोंदणी केली नाही एवढ्या मोठया मुंबईत मतदान काहीच नाही

  • @pundlikdhobe2721
    @pundlikdhobe27219 күн бұрын

    thanks cangrujlation sir ji Ubt jindabad jindabad, 😂😂

  • @satishgugale8263
    @satishgugale82639 күн бұрын

  • @ankushtamnar2765
    @ankushtamnar27659 күн бұрын

    सगळी सगळे विरोधक निवडून येऊन राहिलेत निवडणूक आयोग यंत्रणा काय करीत आहे

  • @devendrakulkarni1940
    @devendrakulkarni19409 күн бұрын

    हे भामटे कुठल्या मार्गाने विधानपरिषद जिंकतात याची चौकशी सुरू केली पाहिजे.

  • @SubhashGharpahune
    @SubhashGharpahune9 күн бұрын

    या बीजेपी वाल्यानी कामगार व शेतकरी वाऱ्यावर सोडले 😂

  • @rahulsanap7896
    @rahulsanap78969 күн бұрын

    🎉

  • @rafikbagwan505
    @rafikbagwan5059 күн бұрын

    अहो नाशिक चा निकाल अजूनही जाहीर केला नाही,, Updated dya na

  • @yogeshsirsath4079
    @yogeshsirsath40799 күн бұрын

    संदीप गुळवे हे 100% विजय होतील दुसऱ्या पसंतीचे मतात

  • @मन्वंतर
    @मन्वंतर9 күн бұрын

    निवडून आलेल्यांनो मजा करा मस्त रहा सोई सुविधां वर डोळा ठेवा, बाकि कामच काय असतं 🤔

  • @bharatithorat3206
    @bharatithorat32069 күн бұрын

    Lagala ki nay Nashik cha nikal ajun any update

  • @batwalravindra
    @batwalravindra9 күн бұрын

  • @satishdarade5611
    @satishdarade56119 күн бұрын

    नाशिक शिक्षक आमदार किशोर भाऊ ्विजयी🎉🎉🎉🎉🎉

  • @vikasjatale3922
    @vikasjatale39229 күн бұрын

    Brstachar करून जिंकले परब

  • @jakirpathan2960

    @jakirpathan2960

    9 күн бұрын

    Bhrstachar,karayla,Parab,Kay,sattet,aahe,sattet,tar,bjp,aahe,mhanun,tar,koknat,Davkhare,nivdun,asle,Parabanna,jantene,mate,dili,aahe,

  • @vasanttrmbakkanwate2671

    @vasanttrmbakkanwate2671

    9 күн бұрын

    मूर्खाचे लक्षण

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v9 күн бұрын

    लाली जरा कमी लावत जा

  • @amolkasar3725

    @amolkasar3725

    9 күн бұрын

    😊😊

  • @sanjaychavan6545

    @sanjaychavan6545

    9 күн бұрын

    😂😂😂

  • @sadikpathan479

    @sadikpathan479

    9 күн бұрын

    साप खाल्लेला मुंगूस

Келесі