Balyamama यांचा पक्षबदलाचा पॅटर्न महाराष्ट्राने फक्त भिवंडीतच पाहिलाय | Maharashtra Times

#SureshMhatre #BhiwandiLokSabha #MaharashtraTimes
बाळ्यामामा ऊर्फ सुरेश म्हात्रे.. ठाणे जिल्ह्यातला असा नेता जो आपण जसे कपडे बदलतो तसे पक्ष बदलतो.. जिथे संधी असेल तिथे उडी मारतो.. सातवा पक्ष बदलून बाळ्यामामांनी भिवंडीतून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी तिकीट मिळवलं आणि पुन्हा एकदा सात पक्ष बदलणाऱ्या या नेत्याची चर्चा सुरु झाली.. तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या बाळ्यामामांची चर्चा त्यांच्या कामापेक्षा जास्त त्यांच्या पक्षप्रवेशामुळेच होते आणि दर निवडणुकीला बातमी असते बाळ्यामामांच्या पक्षबदलाची.. पण कारवाईपासून वाचण्यासाठी आधी शिंदे गटात प्रवेश केला आणि तिकिटासाठी ऐनवेळी शिंदे गटाला खो देऊन पवारांची साथ देणाऱ्या बाळ्यामामांना तिकीट जाहीर होऊन २४ तासही होत नाहीत तोवरच कारवाईचा बडगा पुन्हा उगारण्यात आलाय.. पवारांनी तिकीट दिलेल्या बाळ्यामामांमागे लगेच कसा कारवाईचा ससेमिरा लागलाय आणि एवढे पक्ष बदलूनही बाळ्यामामा चर्चेत का असतात तेच या व्हिडीओत पाहू..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 15

  • @kedarprajapati9619
    @kedarprajapati96193 ай бұрын

    भिवंडी लोकसभेमध्ये विकास हवा आहे. म्हणुन महा विकास आघाडीचे उमेदवार बाळ्या मामांना विजयी करा.

  • @vickymhatre4569
    @vickymhatre45693 ай бұрын

    १००% बाल्या मामाच खासदार होणार ❤

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749Ай бұрын

    भारी असतात सारखे पक्ष बदलणारे नेते पक्ष कार्यकर्ते राजकीयपक्षाचे पुढारी

  • @sonaliasardohkar5062
    @sonaliasardohkar50623 ай бұрын

    Only balya mama🎉

  • @chetanbhandari6021
    @chetanbhandari60213 ай бұрын

    Mama❤

  • @harshpatil5292
    @harshpatil52923 ай бұрын

    News valyanna me ekch sangu icchito bjp chi chataychi band Kara

  • @sgr3333
    @sgr33333 ай бұрын

    Abki baar balya mama khasdar🔥🔥

  • @ANUBadshahbhai
    @ANUBadshahbhai11 күн бұрын

    Jhala na khasdar👑

  • @jayeshpatil8211
    @jayeshpatil82113 ай бұрын

    तुम्ही पत्रकारी करता की BJP चां प्रचार करता विचार करून बोला

  • @dattakorde9974
    @dattakorde99743 ай бұрын

    भिवंडीचा खासदार निलेश सांबरे साहेब 🌹🌹🌹🌹🌹

  • @ajinkyapatil100
    @ajinkyapatil100Ай бұрын

    मटा वाल्यांकडे सम्पूर्ण माहिती नाही आहे, बाळ्या म्हात्रे यांनी भाजपा मध्ये सुद्धा प्रवेश केलेला

  • @KT50073
    @KT500733 ай бұрын

    Nilesh Sambare saheb

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure88783 ай бұрын

    आता कुठे गेली यांची नीतिमत्ता फक्त मोदी यांच्यावर टीका टिप्पणी करायची बसं इतकंच काम आहे

Келесі