मा.नीलमताई,कोण होतात तुम्ही..काय झालात तुम्ही..I Neelam Gorhe I अभिव्यक्ती I Abhivyakti

मा.नीलमताई,कोण होतात तुम्ही..काय झालात तुम्ही..?
#neelam_gorhe #shivsena #abhivyakti
Mail: ravindrapokharkar1@gmail.com

Пікірлер: 2 500

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar41996 ай бұрын

    नीलम गोऱ्हे यांची खरोखरच लाज वाटते. इतकी खुज्या उरतीची माणसे असतात हे पण लक्षात आले.

  • @dakshmpatole4301

    @dakshmpatole4301

    6 ай бұрын

    नीलम gore far juni Tai hoti,parntu जेव्हा उद्दवणा गरज होती,त्यावेळी आपण सेना सोडली,ताई आपण खूप पाप केलेत,तुमचा स्वाभिमान घाणीत बीजेपीच्या गटारात टाकलात,काय कमावले,आपण ,काही नाही,सेनेलातुमच्या बदल्यात अनेक रागिणी मिळाल्या,tuhmala काय मिळाले,लाज vat te aahe,

  • @asmitaakerkar8300

    @asmitaakerkar8300

    6 ай бұрын

    पैश्यासाठी विकली गेली .किती खोके मिळाले ताई .आयौष्य भर ते पैसे पुरतील तुम्हाला .पण गेलेली अब्रू आणि नाव ते कस परत मिळणार ? गद्दार हा कलंक कसा पुसणार ?

  • @vanitathakur8380

    @vanitathakur8380

    6 ай бұрын

    Ti suddha gaddarach nighali. Fakt swatacha vichar kela tya baine. Sagla aadar sampla

  • @SuryakantMore-yz5mb

    @SuryakantMore-yz5mb

    Ай бұрын

    ❤❤ ​@@dakshmpatole4301

  • @ganeshrane8433

    @ganeshrane8433

    Ай бұрын

    Neelm u r wrong

  • @dadasopatil3161
    @dadasopatil31616 ай бұрын

    ताई नाही ती बाई एवढी नालायक असेल वाटल नव्हतं भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rashmimayekar2899

    @rashmimayekar2899

    6 ай бұрын

    नीलम बाई एवढी नालायक आहे येवडी नालायक आहे येवढ वाठल नव्हते

  • @ravipalav6989

    @ravipalav6989

    6 ай бұрын

    भाऊ 💯 टक्के बरोबर आहे तुम्हचे, धन्यवाद 🙏

  • @shankarshelar2461

    @shankarshelar2461

    27 күн бұрын

    I❤​@@ravipalav6989

  • @sadananddhuri2968
    @sadananddhuri29682 ай бұрын

    माणस पदा साठी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात ह्याचे मुर्ती मंत उदाहरण खुप चांगले विश्लेषण केलात सर

  • @sureshnigade-deshmukh1948
    @sureshnigade-deshmukh19486 ай бұрын

    निलमताई खरंच लांच्छनास्पद आहे हो. तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हते!!

  • @sopanbhange-dt5km

    @sopanbhange-dt5km

    6 ай бұрын

    No😮😊😅😮

  • @BhausahebFokane

    @BhausahebFokane

    3 ай бұрын

  • @sahebraoingale7359
    @sahebraoingale73596 ай бұрын

    निलमताई गोरे यांचं वागनं वयाच्या हिशेबाने शोभा नाही देत, निलमताई कडुन ही अपेक्षा नव्हती.

  • @dadasopatil3161
    @dadasopatil31614 ай бұрын

    नीलम तुला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sudhakarghosalkar5566

    @sudhakarghosalkar5566

    4 күн бұрын

    नीलम cha nilam झाला

  • @madhum7100
    @madhum7100Ай бұрын

    निर्लज्जम सदा सुखी! यांना मोठ्ठा नारळ मिळणार आहे. परत या लोकांना दारात सुद्धा उभे करू नका.

  • @sanjaymahamuni9835
    @sanjaymahamuni98355 ай бұрын

    खरंच. सुंदर पत्र करिकातून नीलम ताई... पितळ उघडे केले आहेत धन्यवाद

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏

  • @maheshbotre6362
    @maheshbotre63626 ай бұрын

    खूप छान..तुमच्या भावनांशी 100 टक्के सहमत आहे. सर्व पदे भोगून खाल्लेल्या ताटात घाण करून गेलेले लोक आहेत. त्यांचे कधीही चांगले होणार नाही.

  • @arvindvichare3347

    @arvindvichare3347

    5 ай бұрын

    होय

  • @baliramkumbhar2121

    @baliramkumbhar2121

    5 ай бұрын

    छान.विचार.माडंले.आणंद.वाटला.सामाणेआ.माणसाचेआ.मणातल.बोललात बर.वाटल.धनेवाद

  • @swadgandhkitchen6404

    @swadgandhkitchen6404

    5 ай бұрын

    Mi ek मतदाता आहे खूप काही मोठी नाहीं.पण जेव्हां पासुन शिवसेाप्रमुखांन चे भाषण आणि विचार 93 चाई दंगल यातून फक्त आणि फक्त ठाकरे चे शिवसैनिक होते बाकी कोणी नाही.नीलम ताई तुम्हाला शिवसेनेत काय मिळालं नाही हो.असे तुम्ही सोडून गेलात आणि काही पण कारण सांगून आता सगले तुम्ही एकत्र बसला आहात ना काँग्रेस पण आहेत ना बरोबर

  • @arunshinde6751

    @arunshinde6751

    3 ай бұрын

    💯

  • @rahulkumbhar395

    @rahulkumbhar395

    2 ай бұрын

    Qq₹v​@@baliramkumbhar2121

  • @vaibhavdhadge154
    @vaibhavdhadge1546 ай бұрын

    उध्दव ठाकरे साहेब आम्ही तुमच्यासोबत

  • @balasahebpandit7952
    @balasahebpandit79526 ай бұрын

    खरं. आहे. तुमचं. यांना. जनता. नक्कीच. यांना. धडा. शिकवनारच. जय. महाराष्ट्र

  • @ashokgharat2645
    @ashokgharat26456 ай бұрын

    आपल्या सारख्या पत्रकाराची आज महाराष्ट्र वाट पाहतोय आपली भाषा व ती मांडण्याची पद्धत खूपच छान धन्यवाद साहेब❤

  • @nikitativarekar9132
    @nikitativarekar91326 ай бұрын

    काहीही असो पण राऊत साहेब हे प्रामाणिक आहे हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिले.

  • @prakashdalavi5804
    @prakashdalavi58046 ай бұрын

    खरच नीलम ताईकडून ही अपेक्षाच नव्हती .

  • @sanjeevdabhade9485

    @sanjeevdabhade9485

    11 күн бұрын

    ताई नका म्हणू हिला

  • @madhukarmalode7742
    @madhukarmalode77425 ай бұрын

    नीलम गोऱ्हेला भावपुर्ण श्रद्धांजली 🙏💐

  • @bhart1754
    @bhart17546 ай бұрын

    खरच पत्रकार म्हणून मी तुम्हाला कोणत्या शब्दात वर्णन करणे अवघड आहे 🎉🎉🎉🎉🎉 जय महाराष्ट्र

  • @sudhakarjadhav3335
    @sudhakarjadhav33356 ай бұрын

    तुमच्या पत्रकारिते सलाम, खरं रूप समोर आणल्याबद्दल धन्यवाद

  • @user-kb4yj3ob6i

    @user-kb4yj3ob6i

    6 ай бұрын

    धन्यवाद, सत्य बाहर काढलं

  • @BalasahebMinde-qe4qv

    @BalasahebMinde-qe4qv

    5 ай бұрын

    दादा खुप छान जय महाराष्ट्र

  • @BalasahebMinde-qe4qv

    @BalasahebMinde-qe4qv

    5 ай бұрын

    फोन नंबर द्या दादा

  • @daulatahire1517

    @daulatahire1517

    Ай бұрын

    ​@@user-kb4yj3ob6i❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😊😊😊😊

  • @sadananddeshpande204

    @sadananddeshpande204

    Ай бұрын

    नीलम गोऱ्हेचा धिक्कार असो

  • @swami_smartha
    @swami_smartha6 ай бұрын

    सत्ता साठी नीलम ताई गद्दारी करतील असं वाटतं नव्हत.

  • @tanajijadhav5673

    @tanajijadhav5673

    6 ай бұрын

    Ti Tai nahi aeizavadi bai ahe budhavar pethetil mitra tai maei chi bhasha sod jara thakari bhasha vapar

  • @annasahebpatil9461

    @annasahebpatil9461

    6 ай бұрын

    सत्तेसाठी ही कोणत्या पण थराला जाइल !

  • @avinashpatil1735

    @avinashpatil1735

    6 ай бұрын

    सत्तेसाठी शरद पवार आणि सोनिया गांधी सोबत हात मिळवून गददरी कोणी केली ते पण सांगा

  • @nisha280

    @nisha280

    6 ай бұрын

    ​@@avinashpatil1735आता काय वेगळी परिस्थिती आहे का? त्रिफळा चूर्ण

  • @swami_smartha

    @swami_smartha

    6 ай бұрын

    ​@@avinashpatil1735सत्ता साठी BJP= भाड्याने जमवलेली पार्टी 🍉🍉🍉🍉

  • @sanjay._.barekar
    @sanjay._.barekar2 ай бұрын

    खुप छान विश्लेषण केलत साहेब,हया गद्दाराना त्यांची जागा महाराष्ट्राची समझदार जनता नक्की दखवेल जय महाराष्ट्र

  • @namdevkale298
    @namdevkale2983 ай бұрын

    गोरेंचा बुरखा खरच ईतका मळका आहे महाराष्ट्राला दाख ल्या बद्दल खरच खुप खुप धन्यवाद!!!

  • @pravinrai4389
    @pravinrai43896 ай бұрын

    माझी निष्ठा शिवसेना 🚩🐯 माझी निष्ठा मा. श्री बाळासाहेब ठाकरे माझी निष्ठा मा.श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे माझी निष्ठा महाराष्ट्रा साठी जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🐯🚩🚩

  • @sarangpatil8055

    @sarangpatil8055

    6 ай бұрын

    निष्ठा फक्त स्वतःच्या कामावर ठेवा... आणि प्रेम नी निष्ठा स्वतःच्या कुटुंबावर. बाकी सर्व झूठ आहे.

  • @sureshmahadik4191
    @sureshmahadik41916 ай бұрын

    साहेब, अतिशय चांगल्या भाषेत निलमताई गोर्हे यांची कान उघडणी केलीत. अनेक सुखं भोगताना केवळ एखादं दुःख वाट्याला आलं तर माणसाने आपल्या पक्षाशी आणि विचारांशी प्रतारणा करणे हे अशोभनीय आणि निंदनीय वर्तन आहे. आपल्या परखड आणि मुद्देसूद विचारांना मानाचा सलाम!🙏

  • @kisantelap2036

    @kisantelap2036

    6 ай бұрын

    कशाची सुखं. यांना सगळं मराठ्यांनी दिलं. आणि मराठ्यांना द्यायची वेळ आली की गप्प बसतात. ती अंधारे बाई बोलते तिला सांग ना गप बसायचं. म्हणजे आपण बोलायचं नाही दुसऱ्याला बोलायला लावायचे . संजय राऊत अंधारे बाई

  • @vrunda1417

    @vrunda1417

    6 ай бұрын

    ​@@kisantelap2036या बाईंनी पण स्वतःची कातडी वाचवली, आणि ज्या पक्षाने मोठं केलं, अस्तित्व दिलं त्याच पक्षाशी गद्दlरी केली. राऊत आणि अंधारेबई निदान प्रश्न तरी विचारतात ,परखड बोलतात पण विचार केला तर ते चुकीचं बोलतात का?

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc3 ай бұрын

    ही सगळी बांडगुळ शिवसेनेनी च मोठी केलेत आणि आता त्यांच्याच मुळावर उठलेत

  • @sudhakarpawaskar9573
    @sudhakarpawaskar95733 ай бұрын

    आयुष्यभर कमवलेले, एका क्षणात घालवले, आम्ही त्यांना फार मानत होतो, पण त्या अशा वेळी गेल्या की त्या आमच्या मनातून उतरून गेल्या! अतिशय उत्तम विश्लेषण, धन्यवाद! 👍

  • @sahebraoingale7359
    @sahebraoingale73596 ай бұрын

    निलमताई गोरे त्यांचे हे बोलने वयाच्या हिशेबाने त्यांना शोभा देत नाही,खुर्ची साठी हेगद्धार काय करतील याचा अंदाज नाही.,❤❤❤❤❤

  • @user-vt6kw1rm4c

    @user-vt6kw1rm4c

    6 ай бұрын

    आता खुर्ची कुठे मिळणार वय झाले आहे वर जायचे

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises94186 ай бұрын

    सारा #महाराष्ट्र #उद्धवजींसोबत 🔥❣️ सगळे मिळून #मातोश्रीचे वैभव पुनः मिळवून देऊयात

  • @rajshrishahuraje4395

    @rajshrishahuraje4395

    2 ай бұрын

    chhatrapati shivray ke maratha samaj moechya ki MUKA morchya khilli udane vale ko chhatrapati shivray ka maratha samaj kabhi maf nahi karega . jay chhatrapati shivray ek maratha , lakh maratha 💪💪

  • @siddhivinayakenterprises9418

    @siddhivinayakenterprises9418

    2 ай бұрын

    @@rajshrishahuraje4395 तें कोश्यारी लाड लोढा चिंदम तुझें कोणं लागतात रें

  • @dayanadbelvekar7599
    @dayanadbelvekar75995 ай бұрын

    कोण नीलमताई भावपूर्ण आदरांजली

  • @anilgaikar3830
    @anilgaikar38303 ай бұрын

    एकदम बरोबर बोललात साहेब आपण जय महाराष्ट्र निष्ठावंत शिवसैनिक राऊत साहेब .🚩🔥🐅👌👍✌️💪💐

  • @prabhakarshirole2864
    @prabhakarshirole28646 ай бұрын

    निलम ताई जरा देवा तर घाबरत जा कर्माचे फळ मिळते हे विसरू नका खूप मोठी चूक होती हे विसरू नका

  • @rajubhosale1228

    @rajubhosale1228

    6 ай бұрын

    Shee bai

  • @prituenterprises8773

    @prituenterprises8773

    3 ай бұрын

    Lachar bai

  • @shankarkokate9370
    @shankarkokate93706 ай бұрын

    जय महाराष्ट्र जय शिवसेना.....फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद

  • @suryakantpatil9684
    @suryakantpatil96844 ай бұрын

    छान विश्लेषण सर, नक्कीच गद्दरणा धडा शिकवला जाईल

  • @vilasmore9006
    @vilasmore90066 ай бұрын

    आपण अगदी स्पटपणे मुद्दे मांडुन लोकांचे प्रबोधन करीत हे सत्यच आहे .असेच प्रबोधन आपल्या सारख्याकडून अपेक्षितच आहे. धन्यवाद ..सत्य पराजीत होत नाही...❤❤❤😅

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi64756 ай бұрын

    काहि लोकांच शिवसेनेचे ऊष्ट खरकट खाल्या शिवाय पोट भरत नाही,त्या पैकी ह्या एक😂😂😂😂😂

  • @bibhishansarkale9873

    @bibhishansarkale9873

    6 ай бұрын

    अगदी बरोबर व अभ्यासपूर्ण विश्लेषण केल साहेब. आम्हालाही नीलमताई बद्धल आदरच "होता "🙏 एवढंही "चांगल्या व्यक्तींनी "निष्ठुर होऊ नये असं वाटत ताई!

  • @balushirole9493

    @balushirole9493

    6 ай бұрын

    खोटे

  • @balushirole9493

    @balushirole9493

    6 ай бұрын

    बेल

  • @RameshSubhashjagtap
    @RameshSubhashjagtap6 ай бұрын

    आयुष्य भर कामावलेली इज्जत सम्पली आमच्या नजरेतून - जय महाराष्ट्र

  • @bhaskarahire531

    @bhaskarahire531

    6 ай бұрын

    खुपच छान विचार आहेत सर आपले.

  • @dilippatil8989

    @dilippatil8989

    4 ай бұрын

    Ijjat aste tyachi jate. Jyala ijjatach nahi tyanche kay janar.

  • @sunilshilvant580

    @sunilshilvant580

    2 ай бұрын

    नीलमताई यांना ताई म्हणणे

  • @nehagujar8770
    @nehagujar87704 ай бұрын

    Right निलम गोऱ्हे respect गमावला आहे

  • @RajuBadhekar-rg6ih
    @RajuBadhekar-rg6ih4 ай бұрын

    अगदी बरोबर उदंड आयुष्य labho

  • @promadgodaambe
    @promadgodaambe6 ай бұрын

    पत्रकार साहेब खरच तुम्हाला कोटी कोटी सलाम 🙏🙏

  • @sangeetaberde7944
    @sangeetaberde79446 ай бұрын

    खूप छान सोप्या भाषेत तुम्ही निलम गोर्हे ह्यांच्या विषयी तुमच्या भावना व्यक्त केल्यात. 🙏 तुमच्या विचारांशी पुर्ण पणे सहमत आहे मी

  • @prafullpotnis7217
    @prafullpotnis72172 ай бұрын

    सर, आपले प्रत्येक मुद्दा फोड करून समजावून सांगण्याचे कौश्यल फारच अप्रतिम आहे. ज्या मुद्याला तुम्ही हात घातलायत तो महाराष्ट्रातच्या पर्यायाने मराठी लोकांनच्या दृष्टीने फारच महत्वाचा आहे. त्या बद्दल कडक सलाम 🙋‍♂️

  • @annasahebsutar8678
    @annasahebsutar86782 ай бұрын

    🙏 जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे पुणे महाराष्ट्र

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp6 ай бұрын

    जय शिवराय परफेक्ट गाणं परफेक्ट व्यक्तींसाठी परफेक्टली सादर केल्याबद्दल चाळीस तोफांची सलामी श्री शाम मानवजींनी त्यांच्या मित्रांशी झालेली चर्चा जाहीर केली आहे. त्यामुळे पन्नास खोक्यांसाठी स्वतः ला विकून घेणं किती नैतिक आहे.

  • @user-yp7gb9sg6x

    @user-yp7gb9sg6x

    6 ай бұрын

    Ohh

  • @anantasalunke4452

    @anantasalunke4452

    6 ай бұрын

    छान विश्लेषण सत्य परिस्थिती धन्यवाद सर

  • @krushnasawant3619

    @krushnasawant3619

    6 ай бұрын

    या झेंबरीला लाज वाटायला हवी निरलज शेंबडी

  • @mahendrakumarchavan8312

    @mahendrakumarchavan8312

    6 ай бұрын

    छान विष्लेशन,

  • @vasudeotandel7189

    @vasudeotandel7189

    6 ай бұрын

    छान विश्लेषण सर..👌👍

  • @narayansankpal5186
    @narayansankpal51866 ай бұрын

    अगदी सत्य कथन केलं आहे. आम्हालाच नव्हे तर तमाम मराठी जनतेला निलमताईंचा आदर होता. पण त्यांनी सर्व गमावलं

  • @chandrashekharjain5776

    @chandrashekharjain5776

    6 ай бұрын

    Nilamtailajwattetumchabolanaekon

  • @damodarvanway899

    @damodarvanway899

    6 ай бұрын

    Hi संपली.. हिला dhakvun आमचा blad प्रेशर वडवू नका.. जाणता yanchye तोंड भगायला मागत नाही... हीचा आणि हिच्या साथीदारांना विनाश kalye विपरीत bhudhi..sarda tari बरा यांच्या पेक्ष्या रंग बदलण्यास कमी पडेल..nich पानाचा kalas केला ya बाईने..

  • @madhavthorat8243
    @madhavthorat82433 ай бұрын

    धन्यवाद यांचा बुरखा टरा टरा फाडला त्याबद्दल

  • @shantinathsuryavanshi4013
    @shantinathsuryavanshi40134 ай бұрын

    अप्रतिम साहेब

  • @balajibhandge2655
    @balajibhandge26556 ай бұрын

    नीलूबाईला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @atmaramsawant2987
    @atmaramsawant29876 ай бұрын

    श्री रविंद्र पोखरकर , अप्रतिम विश्लेषण.

  • @panditindore5970

    @panditindore5970

    6 ай бұрын

    😂😂😂😂

  • @panditindore5970

    @panditindore5970

    6 ай бұрын

    अप्रतीम आहे हे

  • @pravingaikwad7855
    @pravingaikwad7855Ай бұрын

    खूप चांगलं विश्लेषण केलं सर तुम्ही ते पण अगदी खरोखर सलाम तुमच्या पत्रकारितेला❤

  • @user-en2xy7te2z
    @user-en2xy7te2z2 ай бұрын

    शाब्बास सर शाब्बास.आमच्या मनातलं तुम्ही बोललात, त्यांच्या लाचारीची लक्तरे जगासमोर वेशीवर टांगलीत.धन्यवाद!

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam79466 ай бұрын

    अगदी खरंच छान उपमा दिली आहे नीलमताईना आम्ही खूप मानत होतो. उफराटी जात आहे ही असंच म्हणाव लागेल

  • @ramchandrapatil4308
    @ramchandrapatil43086 ай бұрын

    सर तुमचे विश्लेषण खूप सुंदर आहे आणि योग्य आणि सत्य आहे

  • @vinayakghel7963
    @vinayakghel79632 ай бұрын

    जबरदस्त खरी माहीती दिलीत त्याबद्दल तेमचे आभार

  • @amitsarate2516
    @amitsarate25165 ай бұрын

    खरी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सलाम तुमच्या कार्याला.

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    🙏

  • @user-vu3jz4ps2e
    @user-vu3jz4ps2e6 ай бұрын

    उध्दव ठाकरे यांनी चांगले काम केले उध्दव ठाकरे यांच्या सारखा मुख्यमंत्री हवा

  • @vilaspitale2035
    @vilaspitale20356 ай бұрын

    आपल्या सारखी स्वच्छ माणसे ठाकरेंसोबत राहोत ,हे जनतेच भाग्य ...हिच ईश्वर चरणी प्रार्थना..🎉🎉

  • @KantaJadhav-hi6fg
    @KantaJadhav-hi6fg5 ай бұрын

    खुप छान.जय महाराष्ट्र

  • @arunparadhi3630
    @arunparadhi36304 ай бұрын

    निलमताई,आपल्याला खूप मानत होतो.परन्तु फक्त आपले पद टिकवण्यासाठी विचारधारेशी गद्दारी केली. आमच्यासारखी विचारधारा मानणारी मंडळी आज विचार करते की,खरंच विचारधारा श्रेष्ठ आहे का? निलमताई आपण आदर्श होतात आमचे...परन्तु आज मात्र आम्ही आपला द्वेष करतो.

  • @aniljadhav9517
    @aniljadhav95176 ай бұрын

    अती सुंदर व हळुवारपणे संधीसाधू बाईचा बुरखा टराटरा फाडलात.धन्यवाद! असंच मांडत चला.

  • @chandrakantbaikar9466
    @chandrakantbaikar94666 ай бұрын

    साहेब, आत्ता कोणीही काहीही बोलतील,आपले विचार खरंच स्पष्ठ आहेत,अशीच साथ आपली असावी हीच आपणास विनंती,योग्य विश्लेषण, जय महाराष्ट्र जय उध्दव साहेब

  • @suwarnapatil7462
    @suwarnapatil74624 ай бұрын

    सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल खूप मन भरून आले...😢😢😢

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    4 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @user-bb7zm8bo6s
    @user-bb7zm8bo6s5 ай бұрын

    खूप छान धन्यवाद

  • @anilnaik8924
    @anilnaik89246 ай бұрын

    तुमच्या पत्रकारितेला सलाम..! 🙏

  • @abadasshirsath7543
    @abadasshirsath75436 ай бұрын

    तुमच्या पत्र कारीतेला सलाम साहेब जय महाराष्ट्र

  • @sahebraophadtare3296
    @sahebraophadtare32963 ай бұрын

    होय साहेब तुम्ही खूप छान विषय मांडले ह्या गद्दार रांनाअसेच जनतेच्या समोर आणले पाहिजे ते तुम्ही आणले त्या बद्दल खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @kalyanigentsparlerpimple9327
    @kalyanigentsparlerpimple93276 ай бұрын

    छान विश्लेषण सर

  • @vijaygurav9687
    @vijaygurav96876 ай бұрын

    राईट.बोलले सर तुम्ही.सलाम तुम्हाला.

  • @arunsuryawanshi3961
    @arunsuryawanshi39616 ай бұрын

    सत्य कथन जयभिम

  • @homeopathy4238

    @homeopathy4238

    6 ай бұрын

    पैसे कमवण्यासाठी सत्य लपवन हा धंदा आहे

  • @user-eh9vt7dd7z
    @user-eh9vt7dd7z4 ай бұрын

    Great 👍👍👍👍

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    4 ай бұрын

    Thank you 👍

  • @subhashphulare8183
    @subhashphulare81833 ай бұрын

    Great speech Sir salute to You 🙏🌹🙏

  • @sua2697
    @sua26976 ай бұрын

    एवढे वर्ष राऊत बरोबर पक्षात राहिली, तेव्हा तिला वैचारिक मतभेद नाही आठवले, लोभी लोचट बाई

  • @avinashpatil8279
    @avinashpatil82796 ай бұрын

    लोकसभेतील शिवसेनेचे एक सभापती मनोहर जोशी आणि दूसरी नईलमतआई पण मनोहर जोशीनी एवढे सर्व होऊनही उतारवयात शिवसेना सोडली नाही

  • @dattaramkadam1564

    @dattaramkadam1564

    6 ай бұрын

    जय महाराष्ट्र मनोहर जोशी आणि नीलम गोरे यांची तूलाना होवू शकत नाही जे घरचे असता ते घरातच राहतात आणि जे उपट सुंभ हे बापाला बाप आईला आई म्हणून ओळखत नाहीत अशी मानस हलकट असतात मतलबी लोभी आशा लोकांन वर भरवसा ठेवूनये

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306Ай бұрын

    तुमच्या पत्रकारितेला सलाम .तुमचं स्पष्ट बोलण आवडलं. जयहिंद जय महाराष्ट्र.🙏🌹

  • @namratarane8475
    @namratarane84754 ай бұрын

    Khup chhan Vichhar mandle sir,Agadi amchaya manatle bollat sir,👍🙏

  • @rahulchindam3043
    @rahulchindam30436 ай бұрын

    खरंच अप्रतिम शब्दरचना इतकं सुंदर पध्दतीने विश्लेषण केले की कदाचित निलमताईंना देखील या गद्दारीचा पश्चात्ताप झाल्याशिवाय राहणार नाही... सॅल्युट आपल्या या शब्दरचनेला

  • @anjalipisal6655
    @anjalipisal66556 ай бұрын

    अगदी बरोबर बोललात साहेब.. अगदी अचुक आणि मनातलेच ऐकल्याचे समाधान लाभले.

  • @mahendrapatil5953

    @mahendrapatil5953

    6 ай бұрын

    हो मनाला पटणारे आहे आणि सत्य मांडले

  • @anandhaldankar4795
    @anandhaldankar47955 ай бұрын

    अतिशय सुंदर भाषण 👌 मी स्वतासुद्धा या बाईंचा फार आदर करीत होतो पण एखादी व्यक्ती स्वार्थासाठी एवढ्या वर्षाचे संबंध कसे तोडू शकते. आता शांतपणे झोपत असेल का?

  • @sunitashinde753

    @sunitashinde753

    3 ай бұрын

    नाही

  • @sachinsuryawanshi-mx4kj
    @sachinsuryawanshi-mx4kj8 күн бұрын

    सर तुम्ही सर तुम्ही एक नंबर बोल तुमच्या शब्दाला माझा खरंच सांगा सलाम जय महाराष्ट्र शिवसेनाप्रमुख खरी उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @dattakadam9264
    @dattakadam92646 ай бұрын

    निलम ताई बद्धल आपण आपले मत प्रखर पणे मांडले त्या बद्दल साहेब तुमचे अभिनंदन, ताई नि फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेब ह्यांच्या पाठीत खंजीर खुपसला नसून तमाम शिवसैनिकांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांचा तमाम शिवसैनिकांच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो, धन्यवाद जय महाराष्ट्र.

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas25566 ай бұрын

    शंभर टक्के आपल्या मताशि सहमत अतिशय प्रखरपणे केलेले खरे खरे एक नंबर विश्लेषण छान वाटले मुखवटा उतरवल्या बद्दल महाराष्ट्र शिवसेना व प्रामाणिक मराठी माणुस खुश होणार जय महाराष्ट्र

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal83522 ай бұрын

    लोकशाही मध्ये असे वागणे ज्याला जमते तेच राजकारणात तग धरून आहेत.पुर्वीचे नेते आणि आजचे नेते यामध्ये हाच फरक आहे.

  • @tusharvaidya3196
    @tusharvaidya31964 ай бұрын

    खूप छान विश्लेषण सर 👍

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    4 ай бұрын

    धन्यवाद

  • @nathukambale2048
    @nathukambale20486 ай бұрын

    तुमच्या या चांगल्या पत्रकारांचा झरा असाच अखंड वाहू दे, खूप शुभेच्छा

  • @sureshzurmure8180

    @sureshzurmure8180

    6 ай бұрын

    सत्तेसाठी वैचारिक अस्तित्व विकणे ह्यात आपली गणना होते .

  • @narayanlad3197

    @narayanlad3197

    6 ай бұрын

  • @suvalalkatariya1065

    @suvalalkatariya1065

    6 ай бұрын

    ​@@sureshzurmure8180😢😢

  • @sureshbhandare36

    @sureshbhandare36

    6 ай бұрын

    Election मधे tyana jaga dakhwa

  • @babansarvade

    @babansarvade

    6 ай бұрын

    ​@@sureshzurmure81807

  • @vilaspawar707
    @vilaspawar7076 ай бұрын

    अती सुंदर आणि वास्तववादी विश्लेषण ❤

  • @legend-ck3mi
    @legend-ck3mi15 күн бұрын

    थँक्यू सर तुम्ही जे खादरांचे वाघाडे काढले आहेत ते खरंच आमच्या आत्म्याला समाधान वाटलं माझा आत्मा आज खरच शांत झालाआभार आहेत तुम्हाला शंभर वेळेस सलाम आहे सर तुम्हाला धन्यवाद सर धन्यवाद सर धन्यवाद सर

  • @user-fz6lo5bm3w
    @user-fz6lo5bm3w3 ай бұрын

    तुम्हाला सेनेने काय दिलं नाही आम्हालाच लाज वाटते जय महाराष्ट्र.

  • @dattatraymore4452
    @dattatraymore44526 ай бұрын

    दादा खूप सुंदर विस्लेशन हे शिंदे टोळी पर्यंत पोहचवा 🚩धन्यवाद 🚩जय महाराष्ट्र 🚩🙏🙏

  • @ambadasmetkari4717
    @ambadasmetkari47176 ай бұрын

    सतत लबाड बोल्यानंतर तेच खरे आहे असे जनता मानते है राजकारणी लोक जाणतात

  • @veenachachad2591

    @veenachachad2591

    6 ай бұрын

    He agadi 💯 satya ahe.

  • @ashokgawande5723
    @ashokgawande57235 ай бұрын

    खूप वास्तविक आणि मार्मिक विश्लेषण!

  • @abhivyakti1965

    @abhivyakti1965

    5 ай бұрын

    धन्यवाद

  • @tukaramjadhav5564
    @tukaramjadhav55646 ай бұрын

    सत्तेसाठी लाचार पणा नसावा. नीलम ताई तुमचा मी काय आदर्श घ्यावा

  • @gajendrahaldankar1822
    @gajendrahaldankar18226 ай бұрын

    असो... अंतिम विजय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचाच

  • @eknathkadam2595
    @eknathkadam25954 ай бұрын

    साहेब खरोखरच तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोतच परंतु या निलम गोरे याना जनताच धडा शिकवेल.याना कचऱ्याची जागा दाखवतील.

  • @harishchandraatkari6361
    @harishchandraatkari63614 ай бұрын

    सर तुमचे व्हिडीओ खुप छान आहे खरे आहे खुप छान बोलता तुम्ही चांगले विचार मांडल्याबद्दल धन्यवाद 👏👏

  • @santoshkawale535
    @santoshkawale5356 ай бұрын

    नेहमीच निलमताई ना पाहिल्यावर सुसंस्कृत वाटणाऱ्या किती कुसंस्कृत आहेत ह्याचेच दर्शन झाले, घाण वृत्ती बर झाले खरा चेहरा जगासमोर आला.

  • @sureshmirgal7119
    @sureshmirgal71196 ай бұрын

    निलम गोऱ्हे ताईंनी अपेक्षाभंग केला आहे.शिवसैनिकांचा.

  • @ganeshmahajan4381
    @ganeshmahajan438114 күн бұрын

    अप्रतिम विश्लेषण सरजी...❤

  • @sitaramparab9830
    @sitaramparab98308 күн бұрын

    अगदी बरोबर व खंर खंर बोललात. आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर होता. शांत व संयमी म्हणून. पण आता. असो.

  • @D_J40
    @D_J406 ай бұрын

    असंच कार्य चालु राहुद्यात.. आम्ही तुमच्या सोबत आहोत. लोकजागृतीचे महत्वाचे कार्य तुमी करत आहात. अभिनंदन ❤🎉

  • @jagannathgangurde3415
    @jagannathgangurde34156 ай бұрын

    अगदी अचूक विश्लेषण साहेब. 🙏🙏🙏

  • @ratangosavi5400
    @ratangosavi540021 күн бұрын

    आपण अत्यंत वस्तुनिष्ठ विश्लेषण केले सर, धन्यवाद!

  • @narayanpekari1410
    @narayanpekari14102 ай бұрын

    सर आपल्या सत्य सादरीकरणासाठी आपणास सलाम जय उधवजी

  • @marutisalunkhe7851
    @marutisalunkhe78516 ай бұрын

    धन्यवाद साहेब. अतिशय उत्कृष्ट विचार मांडलेतआपण. उद्धव साहेबां बदल कमी माहीती असणाऱ्यांना ही एक आपण चपराक दिलीत. बरेचशे सतरंज्या उचलणारे अजुनही त्यांना 'घर कोंबडा' म्हणुन हिनवतात. त्यांच्या साठी हि माहीत उपयुक्त ठरेल.जय महाराष्ट्र..!

Келесі