विठ्ठलाच्या कानातिल माश्याचं रहस्य | Why is Shri Vitthal wearing fish in his ears? Pandharpur

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
विठ्ठलाच्या कानात माश्यांची कुंडले का आहेत?
Why is Shri Vitthal wearing fish (Makara Kundala) in his ears?
चंद्रकोर आणि गळ्याभोवती सर्पाचा विळखा घालून शांत चित्ताने ध्यानस्थ बसलेला शंकर आपण नेहमी बघतो. शेषशायी विष्णू असेल किंवा बासरी घेऊन उभा असणारा श्रीकृष्ण असेल, यातला प्रत्येक देवाची मूर्ती बघून हे असं का हे तसं का असे प्रश्न आपलयाला पडत असतात. असचं एक दैवत म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल. वारकरी संप्रदायाचं किंवा भागवत धर्माचं प्रमुख मानल्या जाणाऱ्या या विठ्ठलाच्या कानात मासे का आहेत , असा प्रश्न तुम्हालाही कधीनाकधी पडला असेलच. होय ना. यामागे एक सामाजिक अर्थ आहे तर दुसरा अध्यात्मिक. ते कोणते हेच याच विषयावर आपण या व्हिडिओतून आपण आज याच बोलणार आहोत.
#vitthalhistory
#sriharivithal
#विठ्ठलाच्याकानातमासेकाआहेत
#vitthal
#panduranga
#vithoba
#vithal
#vithalear
#vithala
#pandharpur
#varkari
#marathimotivationandhistory
#wari
#pandharpur
#pandurang
#palkhisohla
#vitthalacha_abhang
#vitthalrukminiश्री_विठ्ठल
#vitthalache
#vitthalrukminidarshan
#vithoba
#vithumauli
#vithu_mauli
#pandharichivari
#pandharpurwari
vishnupad mandir pandharpur | sant janabai mandir | birds of vishupad | sulache pani katha | gopalura pandharpur | gopalpur pandharpur | janabaicha sansar | janabaiche jate | bhaktnivas pandharpur |
Pandharpur wari 2024
pandharichi wari 2024
pandharichi vari 2024
राम कृष्ण हरी माऊली
---------------------------------------------------------------------------
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ pawarhanumant578@gmail.com
तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Пікірлер: 938

  • @HarshadaGhadge-ub4cc
    @HarshadaGhadge-ub4cc6 ай бұрын

    खर हे आहे की भगवान विष्णू च पहिला अवतार मत्स्याकुमार आहेत त्यांना मोक्ष भेटणार तेव्हा भगवान विष्णू नी त्यांना त्यांना सांगितलं तुम्हाला मोक्ष भेटेल तेव्हा मत्स्याकुमार नी भगवान विष्णू ना सांगितलं तुमच्यापर्यंत जी गोष्ट पहिला येईल ती मला सर्वात आधी ऐकायची आहे तेव्हा भगवान विष्णू नी सांगितलं कली युगात माझ्या विठ्ठल अवतारात 28 युग मी तुला परिधान करीन ❤

  • @VishalRathod-ei5ur

    @VishalRathod-ei5ur

    3 ай бұрын

    kharach aagdi brobar

  • @AkashYadav-ls5cx

    @AkashYadav-ls5cx

    Ай бұрын

    भगवान श्री कृष्ण हेच माझे पांडुरंग

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar9049Ай бұрын

    आम्हाला लहानपणी माझी आजी गोष्ट सांगायची एक वारकरी असतो त्याच्याजवळ काहीच नसतं भाकरीसोबत मासे असतात बाकीचे वारकरी त्याला आपल्या जवळ घेत नाही त्याचे मासे फेकून देतात बोलतात की विठोबाच्या दर्शनाला मासे खाऊन जाणार आहे तू वारकरी काहीच बोललं नाही मंदिरात सर्व वारकरी दर्शनाला गेले तेव्हा विठोबाच्या कानात मासे होते सगळ्या वारकर आणि लगेच जाऊन त्या वारकऱ्याचे पाय धरले आणि त्यांची माफी मागितली आहे म्हणून घमेंडी आणि गर्व करू नको असे म्हणायचे आहे, वेदिका विठोबा घाडीगावकर

  • @manishawaghmare3549
    @manishawaghmare3549 Жыл бұрын

    हे माहीत नव्हत आता कळाल खूप छान माहिती सांगीतली महाराज धन्यवाद।

  • @shripaddhokte6150

    @shripaddhokte6150

    Жыл бұрын

    सहमत आहे

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 Жыл бұрын

    रामराम, अद्वितीय माहिती ज्ञान दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद

  • @hemantsawarkar
    @hemantsawarkar Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला पंढरीनाथ महाराज की जय जय श्री पांडुरंग विठ्ठल हरि मुकुंद श्री ज्ञानदेव तुकाराम 🎉🎉🎉

  • @madhukarpatil8087
    @madhukarpatil8087 Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी भगवंता आपणास असे सद्बुद्धी देवो आमच्यापर्यंत माहिती बसवण्याचे

  • @ajitmahakal1443

    @ajitmahakal1443

    Жыл бұрын

    !!! JAI JAI RAM KRISHNA HARI !!!

  • @sunitapandit4973

    @sunitapandit4973

    Жыл бұрын

    जय हरी विठ्ठल

  • @rukhminidhumal570

    @rukhminidhumal570

    Жыл бұрын

    ​@@ajitmahakal1443 bqdqdbqdqddbbb😊bqv11e

  • @purushottamvyas1468

    @purushottamvyas1468

    Жыл бұрын

    ​@@ajitmahakal1443QQ vy😢

  • @madhukarshinde8741

    @madhukarshinde8741

    Жыл бұрын

    @@ajitmahakal1443 llķllllllllllĺĺlllĺĺllĺĺķ6ł

  • @user-kk4fi5wn2g
    @user-kk4fi5wn2g15 күн бұрын

    जय जय राम कृष्ण हरी !! तुमची ओघवती वाणी फारच श्रवणीय आहे , ऐकतच रहावेसे वाटते !! आवाज सयाजी शिंदे टच

  • @ratnaskitchen8828
    @ratnaskitchen8828 Жыл бұрын

    मलापण बरेच दिवस असा प्रश्न पडला होता तो आपण निर्सन केलात धन्यवाद आपले चॕनेल लाईक शेआर आणि सबक्राई केले आहे

  • @sahebraosabale7326
    @sahebraosabale7326 Жыл бұрын

    अतिशय छान अध्यात्म जय हरी माऊली

  • @dattatrayvispute3283
    @dattatrayvispute3283 Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी खूप छान माहिती दिली आहे आपले आभार🙏

  • @rakhimunde-it4jw
    @rakhimunde-it4jw4 күн бұрын

    विठ्ठलाच्या मकरकुंडलान विषयी माहिती सांगितली खूप धन्यवाद....या बद्दल माहिती नव्हती त्यामुळे मला एकदा माझ्या मुलाने विचारले असता मी सांगू शकली नाही.... आता सांगता येईल मला... खूप खूप धन्यवाद 🙏🏼

  • @jyotipalve3718
    @jyotipalve3718 Жыл бұрын

    Jai Hari vitthal jay hari vittha🙏🙏chan mahiti dili sir tumhi

  • @shridharkhadye2770
    @shridharkhadye2770 Жыл бұрын

    पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग

  • @mukeshpatil2428
    @mukeshpatil2428 Жыл бұрын

    जय जय रामकृष्ण हरी

  • @prasadmathkar7874
    @prasadmathkar7874 Жыл бұрын

    Jai Jai Ramkrishna Hari....eak dum sadhya ani sooya bhashet..sangitlay 😊😊

  • @mukesh.bhujbal121
    @mukesh.bhujbal121 Жыл бұрын

    सत्य आहे. अगोदरच माहिती होते.आपल्या मुळे दृढ झाले. 🙏 आभार!!

  • @user-bv3rc4bt2w
    @user-bv3rc4bt2w Жыл бұрын

    जय जय पांडुरंग हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय

  • @amolbondre7774
    @amolbondre7774Ай бұрын

    जय जय पांडुरंग हरी 🙏 माझी माऊली जगाची माऊली 🙏

  • @minawadekar6073
    @minawadekar6073 Жыл бұрын

    खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद भाऊ

  • @sarojkulkarni9119
    @sarojkulkarni9119 Жыл бұрын

    खुप छान जय जय रामकृष्ण हरि 🙏🙏

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje78953 ай бұрын

    विठ्ठलाचं असं म्हणणं आहे की मला माशाचा सुद्धा आवाज माझ्या कानात पर्यंत पोहोचतो प्रत्येक जीवाला मानवाने त्रास दिलेला आवाज माझ्या कानापर्यंत पोहोचतो पण ते जीव पाण्याच्या वरी असतात पण पाण्यातल्या जीवाचा सुद्धा माझ्या कानापर्यंत आवाज पोहोचतो ही सांगायचं आहे की विठ्ठलाच्या कानात जवळ माशांचे कुंडल आहेत त्याच्या बॉडी लैंग्वेज मधून म्हणून काहीही तुम्ही पाप कर्म करून माझ्या चरण दर्शनासाठी येतात मी त्याला आशीर्वाद देणार नाही माझे दोन्ही हात मी कमरेवर अडकवून टाकले आहेत जर खरंच तो चांगला भक्त बनला तर मी स्वतः त्याच्याकडे दर्शन देण्यासाठी व आशीर्वाद देण्यासाठी मी येईल असे वचन दिले आहे त्याचं प्रथम वचन हे पुंडलिकासाठी पालन करून दाखवत आहे

  • @usharege
    @usharege Жыл бұрын

    If I mistake not, the first Avatar of Bhagwan Vishnu was in the form of Fish when he appeared in the water before the great flood in front of Raja Manu.This flood, covered thr whole earth.The fish shaped kundal also remind me of that. In the eyes of lord Vishnu, all creation has the same significance. It is the Ego of human beings, which make them think that they are more important.

  • @dr.aditibankar3638

    @dr.aditibankar3638

    Жыл бұрын

    Matsya avatar

  • @kashinathpatil9583
    @kashinathpatil9583 Жыл бұрын

    छान माहिती दिली.जय.जयरामकृष्णहरी

  • @satishkhedekar4592
    @satishkhedekar4592 Жыл бұрын

    खूप सुंदर. राम कृष्ण हरी 🙏🌹🙏

  • @raghunathpatil6865
    @raghunathpatil6865 Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरि

  • @shankargadhave3635
    @shankargadhave3635 Жыл бұрын

    खुप महत्वाची माहिती दिलीत महाराज. जय जय रामकृष्ण हरी .

  • @arundhatisane3249
    @arundhatisane3249 Жыл бұрын

    छानच माहितीपूर्ण धन्यवाद सर

  • @prabhakarshirole2864
    @prabhakarshirole2864 Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी खूप छान माहिती👌👌👌💐💐💐💐

  • @kpopuju7455
    @kpopuju7455 Жыл бұрын

    जय हरि विठ्ठल 🙏

  • @balumondhe353
    @balumondhe353 Жыл бұрын

    जय हरी विठ्ठल ❤️❤️❤️

  • @supritasarmandali8787

    @supritasarmandali8787

    Жыл бұрын

    Jay Jay ramkrisna hari

  • @rajashree9206
    @rajashree92063 күн бұрын

    विठ्ठल माऊलींच्या. कर्णविभुषणाची खूप छान माहिती मिळाली धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी

  • @ramdasbotle9205
    @ramdasbotle9205 Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏 खूपच छान माहिती

  • @SandeepPatil-gm5ve
    @SandeepPatil-gm5ve Жыл бұрын

    जय हरि विठ्ठल.... 🙏🏻🙏🏻

  • @pushpakaudare7345
    @pushpakaudare7345 Жыл бұрын

    जय श्री हरी माऊली 🙏🏻🙏🏻❤️🌹

  • @mayurirasane9313
    @mayurirasane9313 Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रुक्मिणी ❤❤खुपच छान माहिती दिली

  • @macchindrasanap4338
    @macchindrasanap4338 Жыл бұрын

    जय जय रामकृष्ण हरी माऊली खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @AkashYadav-ls5cx
    @AkashYadav-ls5cxАй бұрын

    Kahi पण असो भगवान श्री कृष्ण हेच माझे विठ्ठल पांडुरंग 🌹🙏

  • @navalsingpatil7856
    @navalsingpatil7856 Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी. माऊली नमस्कार, आपण महत्वपूर्ण माहिती सादर केली. धन्यवाद.

  • @nitaovekar623
    @nitaovekar623 Жыл бұрын

    धन्यवाद दादा उपयुक्त माहिती दिल्याबद्दल

  • @ajinkyavivekanand9290
    @ajinkyavivekanand9290 Жыл бұрын

    छान माहिती सांगितली आपण

  • @chandrakantvitnor9260
    @chandrakantvitnor9260 Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी

  • @yogeshmhatre1053
    @yogeshmhatre1053 Жыл бұрын

    Mala ha preshn lahanpana pasun padaycha... aaj uttar milale... Dhanyavaad !!! Kup chaan !!

  • @bobby7933
    @bobby7933 Жыл бұрын

    Nice information Mauli 🙏🙏

  • @kundanikam7531
    @kundanikam7531 Жыл бұрын

    जय जय रामकृष्ण हरि❤

  • @sidhsidh6280
    @sidhsidh6280 Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @manishaagnihotri7704
    @manishaagnihotri7704 Жыл бұрын

    खुप छान माहिती दिली

  • @lalitanigade8876
    @lalitanigade8876 Жыл бұрын

    Khup Chan ram Krishna Hari

  • @nitinbiradar6944
    @nitinbiradar6944 Жыл бұрын

    Jai Shree Vitthal Prasanna ji 🙏🙏

  • @ushahuge7393
    @ushahuge7393 Жыл бұрын

    Jay Hari vitthal ❤

  • @vineshtambade8287
    @vineshtambade8287Ай бұрын

    खरच खूप दिवस हे शोधत होतो.... धन्यवाद....

  • @latakamble4977
    @latakamble4977 Жыл бұрын

    Daada tumhi sangitaleli vitthurayachi matsha karnakundalachi kattha khup chhan mast laybhari vidio aahe 👍👍👍👍👍🙏

  • @jayramrane5969
    @jayramrane5969 Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩

  • @swapnalibhaskar9395
    @swapnalibhaskar9395 Жыл бұрын

    Jay Jay ram krishna hari.🙏🙏👏

  • @vidyaavhad3868

    @vidyaavhad3868

    Жыл бұрын

    Jay Jay Ram Krishan Hari

  • @sushamabhosale5085
    @sushamabhosale5085 Жыл бұрын

    हे मला नव्हत माहीत , बर झालं तुमच्यामुळे समजले , मला पण खूप वेळा हा प्रश्न पडायचा , धन्यवाद

  • @vasantraut5862
    @vasantraut5862 Жыл бұрын

    Sundar katha thanks. JAI jai ram krishna Hari vithal vithal jai Hari vithal jai Hari vithal jai Hari vithal vithal vithal jai Hari.

  • @vaibhavpawar4105
    @vaibhavpawar4105 Жыл бұрын

    जय हरी विठ्ठल 🙏

  • @suchetanaik
    @suchetanaik Жыл бұрын

    Jai Jai Vithal Jai Hari Vithal !! 🙏

  • @user-ud4qu5qo9q

    @user-ud4qu5qo9q

    Жыл бұрын

    जय जयजय राम कष्ण हरी

  • @varshapatil7522
    @varshapatil7522 Жыл бұрын

    Thank you for information ☺️ Jay Jay Ramkrishna hari Pandurang hari

  • @LataUlabhagat
    @LataUlabhagat15 күн бұрын

    जय जय राम कृष्ण हरी धन्य आहात महाराज खूप छान

  • @chames.s.4690
    @chames.s.4690 Жыл бұрын

    जय जय राम राम कृष्ण हरी. ❤🌹🙏🙏🌹

  • @dhananjayghanekar5464
    @dhananjayghanekar5464 Жыл бұрын

    “जय जय राम कृष्ण हरी “

  • @swamisamarthbhaktichannal2515
    @swamisamarthbhaktichannal2515Ай бұрын

    Khup Chan Mahiti dile 🙏🙏

  • @sumatit6335
    @sumatit6335 Жыл бұрын

    🌹🌹🌹 . Hari Om Vitthala ... Pandurang Vitthala ll 💐💐🙏🙏💐💐

  • @baluavhad4071
    @baluavhad4071 Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @shilpachobe6950
    @shilpachobe6950 Жыл бұрын

    🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏

  • @rekhasarawade25
    @rekhasarawade25 Жыл бұрын

    Deva ne ch jar manus banvtana bhedbhav kela nahi tar mg bakiche kon ahet khup chan mahiti dilit apan 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @digambarnaik7334
    @digambarnaik73346 ай бұрын

    जय. हरी. विट्टल. जय. जय. विट्टल. सुंदर. अति. सुंदर. मकर कुंडले. तळपती. श्रवणी. धन्य. माऊली. पंढरीची

  • @meerat9502

    @meerat9502

    Ай бұрын

    Jay Jai Ram Krishna hare 🙏🙏

  • @dilipadsul3639
    @dilipadsul3639 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏 🌺🌺🌺🌺🌺

  • @gangapatil7891
    @gangapatil7891 Жыл бұрын

    Jay Pandurang.... 🙏🙏🌹🌹❤🌹🌹🙏🙏

  • @SopanPawar-vg4jj
    @SopanPawar-vg4jj Жыл бұрын

    Sundar mahiti ahe maharaj

  • @sunandajadhav308
    @sunandajadhav308 Жыл бұрын

    Ram krishana Hari chan mahiti ..🙏🙏

  • @freesongsinMrsong
    @freesongsinMrsong Жыл бұрын

    जयहरी माऊली जय जय राम कृष्ण हरी

  • @parskar4312
    @parskar4312 Жыл бұрын

    जय हरी विट्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏🌹🌹

  • @pramodbandekar220

    @pramodbandekar220

    Жыл бұрын

    Shri Jay pandurang.

  • @pramodbandekar220

    @pramodbandekar220

    Жыл бұрын

    Shri jay pandurang

  • @EdCEvarTes543

    @EdCEvarTes543

    Жыл бұрын

    अवशेषांवर शतकानुशतके, नव्या मशिदी चढत आहेत, कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत विठ्ठलाचा वारकरी, चालून चालून थकलाय, रस्त्याच्याच कडेला, पदपथावर झोपलाय, पायात नाही चप्पल त्याच्या... हजला मात्र विमान आहे, कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत. बैलपोळा झाला, बैलाची तब्येत मस्त आहे, वसुबारसेला सवत्स धेनु , धन्यासवे स्वस्थ आहे, एका सणात मात्र तिची... सुऱ्याखाली मान आहे, कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत पाऊस यंदा चांगला झाला, हिरवगार गवत आहे, बाळुमामांची मेंढरं, जिकडे तिकडे चरत आहेत, बकरी ईदला मात्र त्यांचा ... कसाया हाती कान आहे, कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत पाच वेळा नमाज पडून, मुल्ला देतो आहे बांग, चार पत्नी मिळून त्याच्या, मुलांची लावत आहेत रांग, आयुष्यभर त्यांच्या नशिबी... बाळंतपणाचीच जाण आहे... कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत. शबरीमलात रजस्वलांना, घुसवण्यास सर्व आतूर आहेत, मशीदबंदीवर ''तिच्या" मात्र, गप्प सारे फितूर आहे, रणरणणाऱ्या उन्हामध्ये ... काळ्या बुरख्यात जनान आहे, कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत. फटाके मुक्त दिवाळी, न्यायदेवतेचा आदेश आहे, परंपरांची लाज बाळगा, कारण आपलाच स्वदेश आहे, डिसेंबरच्या रात्री मात्र... झगमगते आसमान आहे, कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत. सीमेवरती जवान हुतात्मा, "ते तर त्याचे कामच आहेे." नक्षल्यांकडून पोलिसांचा खात्मा, "तरी वंचित शोषित वामच आहेत." कसाई एखादा टिपल्यावर मात्र... सुतकात बुद्धिमान आहेत, कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत. वयात आलेल्या कोवळ्या कळ्या, वाळवंटी सरडे खुडत आहेत, बुरख्याआडच्या काळ्या वास्तवात, कित्येक गुलाब कुढत आहेत, ताईला माझ्या लोक आता... म्हणत अम्मी जान आहेत, कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत. धर्मांतरण ही तर आता, नवीन इथली फॅशन आहे, धर्माभिमान मागासलेपण अन् , "मॉडर्न लाईफ" ॲट्रॅक्शन आहे, भगत सिंग, सावरकर, सुभाष यांच्या... जागी शाहरुख-सलमान आहेत, कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत. छत्रपतींनी वाचवलेल्या, भूमीवर आम्ही जगतो आहोत, एकराचे सोडा, गुंठ्याचे बोला, ऐय्याश सुखे भोगतो आहोत, रायगडच्या समाधीवर, झेंडूचा हार, प्रतापगडचा उरूस तुफान आहे, कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत. === फारच छान समर्पक कविता👌🏼👌🏼 कवीने अत्यंत भीषण विदारक सत्य परिस्थिती खूपच चपखल पणे मांडली आहे. कवीला 🙏🙏

  • @purtipradhan7088

    @purtipradhan7088

    Жыл бұрын

    जय हरी विठ्ठल ❤🙏

  • @user-ey3wh8hx5q
    @user-ey3wh8hx5q2 күн бұрын

    अशीच माहीती आम्हाला देत चला , जय जय राम कृष्ण हरी.....

  • @sanil999
    @sanil999 Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरि... धारकरी🙏🚩

  • @no_name.com-
    @no_name.com- Жыл бұрын

    🕉😍🙏🙏

  • @sambhajisathe3037
    @sambhajisathe3037 Жыл бұрын

    जयराम जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल प्रभू आणि गायिका पुणेकर रामराम संभाजी लशुमण साठे आत्मविश्वास

  • @sangitagadekar1492
    @sangitagadekar1492 Жыл бұрын

    Jai Hari Krishna prabhuji Chan mahiti sangtil thanks

  • @madhavsathe4246
    @madhavsathe4246 Жыл бұрын

    जय जय राम श्रीकृष्ण हरी! जय जय राम श्रीकृष्ण हरि!

  • @rameshraoingoley4390
    @rameshraoingoley4390 Жыл бұрын

    जय जय हरी विठ्ठल विठ्ठल..........! तुझ्या नावाचा गोडवा...जय हरी विठ्ठल.

  • @kavitakale872

    @kavitakale872

    Жыл бұрын

    Jai Jai Ram krushn Hari

  • @ankushthorve6736

    @ankushthorve6736

    Жыл бұрын

    टं 3:25

  • @eknathbareieknathbarai224
    @eknathbareieknathbarai224 Жыл бұрын

    🌹🙏 Jay jay ramkrishna Hari wasudevay namah 🌹🙏🤲

  • @sapnakadu68
    @sapnakadu68 Жыл бұрын

    खुप सुंदर ❤❤❤❤

  • @sunitaranalkar182
    @sunitaranalkar182 Жыл бұрын

    🙏विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल..🙏🌹🌹👆👌👌👍👏👏🌹

  • @manishabunjkar2959
    @manishabunjkar2959 Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी भगवंताने हे विश्वच निर्माण केले आहे. 🙏🌍🙏🙏🚩त्याच्यापुढे सगळे मानव जीव जंतु हे त्यानेच निर्माण केले आहे. जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🚩🚩 जय जय पांडुरंग हरी🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @Saggyvlogs45
    @Saggyvlogs45 Жыл бұрын

    श्री हरि विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी 🙇🏽‍♂️🙇🏽‍♂️🙇🏽‍♂️🙇🏽‍♂️❤️❤️❤️❤️

  • @sskss456
    @sskss456 Жыл бұрын

    🙏🙏🌻🌻जय जय रामकृष्ण हरी 🙏🌻🌻

  • @ravipowar6781
    @ravipowar678117 сағат бұрын

    राम कृष्ण हरी ❤

  • @neetapikulkar796
    @neetapikulkar796 Жыл бұрын

    Jai hari Vithal Shri hari Vithal

  • @manishabunjkar2959
    @manishabunjkar2959 Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🚩🚩🌹🌹

  • @raginimore1840

    @raginimore1840

    Жыл бұрын

    Jay jay ram krushna hair

  • @budhajipatil6188

    @budhajipatil6188

    Жыл бұрын

    🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @ravipowar6781
    @ravipowar678117 сағат бұрын

    राधे राधे ❤

  • @shobhabhole1062
    @shobhabhole1062 Жыл бұрын

    जय जय श्री रामकृष्ण हरी 🌹🙏

  • @ravipowar6781
    @ravipowar678116 сағат бұрын

    जय जय राम कृष्ण हरी ❤

  • @shrikantmogal5649
    @shrikantmogal5649 Жыл бұрын

    जयजय रामकृष्ण हरी, गजर विठूमाऊलीचा,🙏🙏🙏🌹

  • @kailasugire9097
    @kailasugire9097 Жыл бұрын

    जय जय रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anaghakale3550
    @anaghakale3550 Жыл бұрын

    खूप छान

  • @snehaldalvi9455
    @snehaldalvi9455Күн бұрын

    माऊली माऊली रुप तुझे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @shrikanttathe41
    @shrikanttathe412 күн бұрын

    ।। माऊली ।। तुम्हाला लाख धन्यवाद.

  • @user-do9yp4nf8x
    @user-do9yp4nf8x Жыл бұрын

    जय शिव प्रतिष्ठान जय धारकरी जय हरी जय श्रीकृष्ण

  • @alkasonawane5478
    @alkasonawane5478Ай бұрын

    खरचं सुंदर माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद. 🙏

  • @tanajibobade8103
    @tanajibobade81037 күн бұрын

    जय जय राम कृष्ण श्री हरी....,🙏

Келесі